डोके चक्रावणारा तो थरारक प्रसंग असा घडला!

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 03. 2024
  • विद्युतवेगाचे 'ते' चार क्षण .तो विलक्षण थरारक प्रसंग असा घडला!
    डोक्याला झिणझिण्या आणणारा तो चमत्कार असा घडला
    खान फाडला वाघनखाने! मग कृष्णाजी भास्कराला मारताना महाराजांकडे 'पट्टा' कुठून आला?
    रहस्य दडलंय 'त्या' चार क्षणांत!
    अफजलखानाचा कट्यारीचा वार... शिवरायांचा वाघनख-बिचव्याचा मारा... कृष्णाजी भास्कराचा शिवरायांवर वार...पुढच्याच क्षणी कृष्णाजी पट्टयाच्या वाराने ठार!
    महाराजांच्या हाती हा पट्टा अचानक कसा आला? वाघनख आणि बिचवा कुठे गायब झाले? कसा घडला तो चमत्कार?
    डोक्याला झिणझिण्या आणणाऱ्या या नेमक्या प्रश्नाचे उत्तर देणारे 'ते' चार क्षण! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!!
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #KrushnajiBhaskar #KillerPatta #AfjalkhanVsShivray

Komentáře • 568

  • @webpresence7182
    @webpresence7182 Před 4 měsíci +44

    योग्य वेळेस योग्य शस्त्र विजेच्या वेगाने वापरण्याची निर्णय क्षमता हीच महाराजांच्या यशाची गुरुकिल्ली. धन्यवाद

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 Před 7 dny +3

    कृष्णाजी भास्कर मेला हा देखील खूप मोठा पराक्रम आहे,,,धार्मिक दहाशदवाद संपवला,,,खान फाडला याचा देखील अभिमान वाटावा असे आहे,,,आजचे पुरावे विवेचन सुंदर,धन्यवाद

  • @govindshinde7085
    @govindshinde7085 Před 4 měsíci +67

    खरोखरच थरारक प्रसंग चपळाई आणि प्रसंगावधान राखून सर्व केल्यामुळे शिवाजी महाराज वाचले आणि खान व कृष्णाजी भास्कर मेला. जय शिवराय !

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 4 měsíci +4

      कुलकर्णी .. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी पुरा नाम

    • @prakashdeshmukh3147
      @prakashdeshmukh3147 Před 4 měsíci +1

      धन्य हो महाराजजी

    • @user-uy1gt3pr4l
      @user-uy1gt3pr4l Před 3 měsíci +1

      Khup Sundar Chan mulakhat ❤❤❤❤

  • @sureshpatil4105
    @sureshpatil4105 Před 4 měsíci +100

    आदरणीय सर, आपल्या प्रतिभेला नमस्कार, एकतर आजपर्यंत एवढा गाढा अभ्यास असणारे वक्ते आम्ही पाहिले नाही. त्यामुळे आपणास परमेश्वर उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ❤

  • @korecollection9900
    @korecollection9900 Před měsícem +17

    आम्ही खूप भाग्यवान ......आम्ही शिवरायांचे वारस आहोत.........

  • @DilipAwale-kr5mp
    @DilipAwale-kr5mp Před 4 měsíci +40

    होय सर, आपण अगदी योग्य प्रकारे केलेले तर्क आहेत. डाव्या हाताची वाघनखं अंगठी प्रमाणे काढून, तसेच बीचवा ही कमरेच्या शेल्यात पटकन खोचून, उजव्या हाती पट्टा चढवणे, व डाव्या हातात तलवार धारण करणे, आपण म्हणता तसे ४,५ सेकंदात सराईत व्यक्तीला सहज शक्य आहे. पट्टा उजव्या हातात धरल्याचा अंदाज यासाठी, की डाव्या हातातील तलवार ढाली सारखी वाऱ अडवायला वापरून, एक गिरकी मारली तर उजव्या हातीचा पट्टा शिर धडावेगळे करण्या इतका वेगाने फिरू शकतो. ब्रिटिश म्युझियम मधील चित्रात महाराज उजव्या हाती पट्टा व डावे हाती तलवार असे चित्रित केलेले आहेत. त्याच प्रकारे त्या अफजल प्रसंगी धारण केले असावे, असा माझा अंदाज आहे

  • @madhukarbarhate1015
    @madhukarbarhate1015 Před 4 měsíci +19

    शिवाजी महाराजांच्या हातातील वाघ नखे आणि कट्यार जाऊन दांडपट्टा व तलवारी बद्दल आपले विवेचन एकदम तर्कशुद्ध व शिवाजी महाराजांच्या समय सुचकते बद्दल नित्य तय्यार असायचे हेच सुचवत आहे.
    शिवाजी महाराजांनी विषयी शुद्ध प्रेम आणि भक्ती असल्याशिवाय हे लेखकाला सुचणे केवळ अशक्य प्राय.
    जय शिवाजी महाराज.

    • @malojiraoshirole2589
      @malojiraoshirole2589 Před 4 měsíci

      कट्यार आणि बोचवा याची कतर अरुण वर वाचवलं आणि महाला याचे कडून बावनी घेऊन कृष्णाजी मारीला

  • @dattatraygharge6538
    @dattatraygharge6538 Před 4 měsíci +12

    माझा राजा तुम्ही जनतेसमोर आणताय आणि तोही पुरवायचनिशी,,❤❤

  • @user-bv7ww2ne1q
    @user-bv7ww2ne1q Před 4 měsíci +11

    राजा लय भारी. उगाच उगांत नायक म्हणून जग प्रसिद्ध नाही माझा राजा

  • @jayantghatode263
    @jayantghatode263 Před 9 dny +2

    जय शिवराय. आपले वक्तव्य योग्यच आहे.

  • @dnyandevparase8624
    @dnyandevparase8624 Před 4 měsíci +17

    यावरूनच कळते की छत्रपती शिवाजी महाराजांचे बुद्धिमत्ता किती होती जय शिवाजी जय भवानी

  • @jaiprakashudar6199
    @jaiprakashudar6199 Před 13 dny +4

    निर्णय क्षमता हीच शिवाजी महाराजांच्या यशाची गुरुकिल्ली.

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Před 4 měsíci +11

    खूप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय जय श्रीराम

  • @nisargpatil007
    @nisargpatil007 Před 4 měsíci +13

    धन्यवाद सर तुमच्या मुळे आम्हाला महाराज समजायला लागले...महाराजांची युद्ध निती,त्यांची बुध्दी,त्यांचे शौर्य समजायला लागले❤️ जय शिवराय 🚩

  • @sanket358
    @sanket358 Před 4 měsíci +15

    👌🏻👌🏻 अप्रतिम. राजे आणि त्यांचे प्रसंगावधान 🙏🏻

  • @ganeshdeshmukh2377
    @ganeshdeshmukh2377 Před 4 měsíci +15

    आपल्या तर्कशिल माहीतीमुळे इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला... अंगावर शहारे आले.. धन्यवाद सर

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 Před 4 měsíci +12

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @harishkulkarni4u
    @harishkulkarni4u Před 4 měsíci +24

    शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव तसेच समर्थ रामदास स्वामी यांच्या संबंधावर पुराव्यानिशी प्रकाश टाकावा आणि सत्य जगासमोर आणावे

    • @umeshbhosale9179
      @umeshbhosale9179 Před 4 měsíci

      Are bamnachi nav ghev nakos nalayaka!

    • @tukarampatil43
      @tukarampatil43 Před 4 měsíci

      हे वास्तव जगासमोर आले पाहिजे. वiकडतोंड्या ने श्रीमंत कोकाटे यांचे कडून भलताच भ्रामक इतिहास लिहून घेतला आहे.

    • @MunniBharne-lo4me
      @MunniBharne-lo4me Před 14 dny +2

      रामदास स्वामी हे छत्रपती चे गुरू नव्हते

    • @sunandahilgude
      @sunandahilgude Před 6 dny

      लंडन मध्ये जे दस्त ऐवज या विषयी आपलं म्हणणं सांगा.त्यावरून समर्थ रामदास स्वामी महाराजांचे गुरु होते त्याबद्दल आपला काय अभ्यास आहे

  • @rajeshrajeshirke8666
    @rajeshrajeshirke8666 Před 4 měsíci +11

    अद्भूत,अतुलनीय, थोर पराक्रमी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय.

  • @sunilnikam2887
    @sunilnikam2887 Před 4 měsíci +8

    खूपच छान सर ,एकदम सुसंगत आणि तर्कनिष्ठ मांडणी

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 Před 4 měsíci +8

    तुमचे विश्लेषण अचूक आहे, आवडलं, जय शिवराय, जय महाराष्ट्र!

  • @user-pr8ru1po6q
    @user-pr8ru1po6q Před 4 měsíci +7

    नमस्कार, इतिहासातील अनेक प्रसंगांवरील आपले अभ्यासपूर्ण आणि पुराव्यांच्या आधारे केलेले विवेचन स्तुत्य आहे. कुठलाही प्रसंग छोटा म्हणून सोडून न देता त्याचा पाठपुरावा करण्यातील आपले सातत्य वाखाणण्यासारखे आहे. शुभेच्छा. - राजन महाजन

  • @anil-bhowte
    @anil-bhowte Před 20 dny +4

    आपण सादर केलेला तर्क सहज पटतो 🎉 आणि मी या तर्काशी 100% सहमत आहे

  • @sourabhkadge5478
    @sourabhkadge5478 Před 4 měsíci +6

    खूप छान सर 👍
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🇮🇳

  • @hemantgangal7649
    @hemantgangal7649 Před 4 měsíci +7

    सर आपला अभ्यास व विवेचन खुप खुप छान आहेत. असेच videos पाठवावेत. जेणे करून आम्हा शिवभक्तांस मोलाची माहीती होईल. 🙏

  • @madandixit3266
    @madandixit3266 Před 4 měsíci +8

    सर, आपण सर्व वास्तववादी चित्र आमच्या डोळ्या समोर उभा केेले.. खुप धन्यवाद आपले.. जय भवानी जय शिवाजी...

  • @dr.vivekpatil3346
    @dr.vivekpatil3346 Před 4 měsíci +14

    छ.शिवाजी महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्वाच्या प्रसंगाचे तंतोतंत वर्णन तसेच सदर प्रसंग आपल्यासमोर जसाच्या तसा उभा केल्याबद्दल श्री. प्रविण भोसले यांचे आभार.

  • @babajiwatotejiwatode362
    @babajiwatotejiwatode362 Před 4 měsíci +5

    मा आदरनिय सर नमस्कार फार छान छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या भेटीचे प्रसंग वर्णन पुरावे नुसार केलं आहे दिर्घ आयुष्य हो छान सांगितले आहे धन्यवाद

  • @amitkhot819
    @amitkhot819 Před 4 měsíci +6

    काय भाग्य आहे आमचं!, की आम्ही शिवराचे वारस आहोत!!🚩🚩🚩

  • @abdulmajidshaikh7103
    @abdulmajidshaikh7103 Před 13 dny +2

    साहेब...तुमच्या विश्लेषण किंवा तुमच्या केलेल्या आभयासमध्ये काही सुचवणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासरखे आहे...आती उत्तम.. जय शिवराय...Jai MH

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 Před 4 měsíci +5

    हल्ली " हातभट्टीचे इतिहासकार" फार बोकाळले आहेत..! त्यांना अशा जालीम जमाल गोट्याची अती आवश्यकता आहे 🙏

  • @ramchandramhetras1551
    @ramchandramhetras1551 Před 13 dny +2

    तुमचे विवेचन हे चक्क चित्रपट पाहिल्यासारखे,वाटते.अप्रतिम.खरा इतिहास आपण फार उत्कृष्ट रित्या मांडत आहात त्याला तोड नाही.

  • @advnarendramarathe647
    @advnarendramarathe647 Před 11 dny +2

    छान व तर्क शुद्ध माहिती

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 Před 9 dny +1

    धन्यवाद.प्रथमच खरी घटना कळली

  • @madhukardixit5113
    @madhukardixit5113 Před 4 měsíci +9

    रांगोळी साठी आपण ठिपके काढतो. इतिहासाचे तसंच आहे
    ते ठिपके कलत्मक रीतीने जोडून खरा कलाकार तर्कशुद्ध सौंदर्य उभे करतो तसा वास्तव प्रसंग आपण दाखवलात. असेच घडले असणार
    खूप खूप धन्यवाद आपणाला.
    आपला
    एक shivbhakt👍

  • @kartikgorearts989
    @kartikgorearts989 Před 4 měsíci +7

    सर आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत की आम्हाला तुमच्या कडून छान व्हिडिओ पाहायला मिळतात सर तुमच्या ज्ञानाची तारीफ करावी तेवढी थोडीच, खुप छान व्हिडिओ आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @krishnawaghade5963
    @krishnawaghade5963 Před 4 měsíci +5

    सर आपण छ्त्रपती शिवरायांच्या जीवनावरील व इतिहासातील प्रत्येक प्रसंगाचे बारीसारीक वर्णन अचूक रि 13:23 त्या करून खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवता या बद्दल सहर्ष धन्यवाद.जय शिवराय जय शंभूराजे

  • @madhavisonavane7737
    @madhavisonavane7737 Před 4 měsíci +3

    🙏 भोसले साहेब...
    खूप धन्यवाद...
    मी काय किंवा एकंदर आपण सर्वांनी
    || शिव छत्रपति महाराजांचा|| इतिहास हा आधी शाळेत असताना, नंतर उपलब्ध असलेल्या साहित्यातून वाचला आहे.
    परंतु हा प्रसंग कधी वाचण्यात आला नव्हता, मला तरी माहिती नव्हता. आज आपल्या कडून समजला! आपला अभ्यास गाढा' आहे!

  • @samirpatil9388
    @samirpatil9388 Před 6 hodinami

    अतिशय तर्कसंगत मनाला पटणारे विश्लेषण

  • @sunilgaikwad9582
    @sunilgaikwad9582 Před 14 dny +8

    गेम करण्यास आला पण स्वतः चाच गेम झाला, हे अफजलखानाबरोबर कृष्णा भास्कर कुलकर्णी ह्याचे झाले आहे.

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt Před 4 měsíci +7

    अतिशय सुंदर वर्णन धन्यवाद साहेब👍👌

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 Před 2 měsíci +22

    सर अफझल खानाचा वध ज्या ठिकाणी झाला.म्हणजे ज्या जागेवर झाला .त्या ठिकाणी आम्हा शिव प्रेमीना बंदी का आहे. आम्हाला ती अफझल खान वधाची जागा बघण्याची खूप इच्छा आहे.पण बंदी आहे .ही महाराष्ट्र शासनाने त्वरित बंदी उठवावी .हिच नम्र विनंती.

    • @avinashgodbole8770
      @avinashgodbole8770 Před 12 dny

      घरच्या म्हातारीचे काळ.

    • @avinashgodbole8770
      @avinashgodbole8770 Před 12 dny

      सरच्या पुढे स्वल्पविराम हवा.
      सध्या राष्ट्र शत्रू हरामखोराला,सर म्हटल्यासारखं होतंय.

    • @avinashgodbole8770
      @avinashgodbole8770 Před 12 dny +1

      सर अफजलखान?

    • @pramodmankar8425
      @pramodmankar8425 Před 11 dny

      कृष्णा भास्कर कुलकर्णी

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 Před 8 dny

      ​@@avinashgodbole8770।
      सर अफजलखान नव्हे ,
      सर (भोसले ,)

  • @suhaspage9328
    @suhaspage9328 Před 4 měsíci +2

    अगदी योग्य व मार्मिक स्पष्टीकरण,खरच प्रसंगावधान महाराजांनी दाखवून दिले आहे.🎉

  • @shivramshirsekar2498
    @shivramshirsekar2498 Před 4 měsíci +3

    सुंदर सादरीकरण सुंदर माहिती उत्तम आलोचन धन्यवाद सर 🙏🙏

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 Před 4 měsíci +1

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @kiranugale88
    @kiranugale88 Před 3 měsíci +1

    ❤ खुप खुप धन्यवाद सर, जय शिवराय 🙏🙏

  • @gopalbadgire9943
    @gopalbadgire9943 Před 3 měsíci +2

    खूप छान सर

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 Před 4 měsíci +2

    आदरणीय सर तुम्ही खूप छान व खरा इतिहास लोकांपर्यंत देता. कम्युनिस्ट सर्व धर्म समभाव वाल्यांनी जे खुळचट इतिहास सांगायला सुरुवात केली आहे तो गडाला जाईल हे नक्की.

  • @ashokmahadik5191
    @ashokmahadik5191 Před 4 měsíci +2

    आदरणीय सर तुमच्या मुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्य जीवनातील अतिशय महत्त्वाची माहिती आम्हाला मिळते त्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 Před 4 měsíci +3

    अतिशय छान माहिती मिळाली आभारी आहे .

  • @RanjeetsinhJadhav
    @RanjeetsinhJadhav Před 21 dnem +1

    🚩सर अतिशय वास्तविक विवेचन, शिवाजी महाराज अस्टावधानी होतेच म्हणूनच यशस्वी झाले,तसेच सुयोग्य नियोजन व चपळ आणी वेगाने हालचाल करणारे होते, 🚩जय शिवराय 🚩
    ⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RAJENDRASHETE-og6qf
    @RAJENDRASHETE-og6qf Před 4 měsíci +4

    अतिशय सुंदर माहिती. जय शिवराय जय शंभुराजे

  • @drsureshmane106
    @drsureshmane106 Před 4 měsíci +3

    अचूक माहिती आज आपण दिलीत, धन्यवाद.....

  • @vasudevdeshpande8544
    @vasudevdeshpande8544 Před 4 měsíci +2

    एकदम सुंदर नमिळणारी आभ्यास पुर्ण माहीती दिल्याबदल आपले आभार धन्यवाद सरजी

  • @balasahebgaikwad6461
    @balasahebgaikwad6461 Před 4 měsíci +2

    जय भवानी जय शिवराय आपन केलेले वर्णन अचुक आणि बरोबर आहे धन्यवाद जय शिवराय

  • @surajk7416
    @surajk7416 Před 4 měsíci +2

    महाराजांचे वय त्यावेळेस 29 ते 30 असावे त्यामुळे ही चपळता असणे सहाजिकच वाटते, अगदी अचूक माहिती दिली आहे, तो प्रसंग, position सह दिल्याने संपूर्ण दृश्यच समोर उभे राहिले 🙏🎉👌👌

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 Před 4 měsíci +3

    खूप छान माहिती सांगितली आहे जय शिवराय

  • @sanjaychougule4936
    @sanjaychougule4936 Před 4 měsíci +5

    कृष्णाजी भास्कर
    होता कोण.....
    त्याचे आडनाव साऱ्या
    महाराष्ट्र जाणतो.
    जय शिवराय

    • @kiransurwade3576
      @kiransurwade3576 Před 4 měsíci +1

      Agadi barobar bolalat✅

    • @aniketgaurkar1689
      @aniketgaurkar1689 Před 14 dny

      Fadnvis

    • @Harishg88
      @Harishg88 Před 10 dny +1

      कृष्णा भास्कर हे आडनाव स्वरा भास्कर चे आहे व ते कोणत्या पक्षा सोबत आहे हे समजून घ्या.

  • @rohidasgadhave5913
    @rohidasgadhave5913 Před 4 měsíci +2

    अतीशय तर्क शुद्ध विश्लेषण धन्यवाद सर.

  • @dadasosature766
    @dadasosature766 Před 10 dny +1

    धन्यवाद, सर खुप छान वाटले

  • @sharaddandekar1862
    @sharaddandekar1862 Před 4 měsíci +3

    खुप सुंदर वर्णन.

  • @anilmane6116
    @anilmane6116 Před 13 dny +1

    जय जिजाऊ, जय शिवराय.

  • @LovelyBuoy-kk3kx
    @LovelyBuoy-kk3kx Před 4 měsíci +2

    जय शिवराय ,जय भवानी !!!

  • @shriramtakik7455
    @shriramtakik7455 Před 4 měsíci +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @narayanborle7328
    @narayanborle7328 Před 4 měsíci +1

    शिवरायांच्या अप्रतिम प्रतिभेला साष्टांग नमस्कार. आपणही अचूक आणि नेमक्या शब्दात त्या क्षणाचे वर्णन केलेत त्या बद्दल आपल्या क्षमतेला आणि प्रतिभेला नमस्कार

  • @kailaspatare3792
    @kailaspatare3792 Před 4 měsíci +3

    सर तुमचा अभ्यास अभूतपूर्वक आहे

  • @dhananjaydhok352
    @dhananjaydhok352 Před měsícem

    भोसले सर आपण, ही अभ्यास पूर्ण आणि तर्क शुद्ध माहिती देऊन प्रत्यक्ष शिवरायांचे काम करीत आहात. राजकारणी, स्वार्थासाठी समाजात कटुता निर्माण करून महाराजांना स्तिमित करीत आहेत पण महाराजांचं व्यक्तीमत्व जगाला व्यापून टाकणारे प्रेरणा दायी असे आहे.. तुम्ही ते अप्रतिम रित्या सांगत आहात.तुम्हाला त्रिवार वंदन.

  • @Lidili
    @Lidili Před 10 dny +1

    जबरदस्त

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 Před 13 dny +1

    अतिशय सुंदर आणि वास्तव दर्शक विश्लेषण केले आहे.खुप छान

  • @prabhakargharat4784
    @prabhakargharat4784 Před 11 dny +1

    अत्यंत तर्कशुद्ध माहिती. खूप खूप धन्यवाद.

  • @nitindushing4510
    @nitindushing4510 Před 4 měsíci +4

    छान व सुस्पष्ट माहिती करिता धन्यवाद, कोणताही आव न आनता केलेली सादरीकरण विशेष महत्वाचे आहे.

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Před 4 měsíci +1

    जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @sunillad4965
    @sunillad4965 Před 12 dny +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @pramodpandey7235
    @pramodpandey7235 Před 4 měsíci +3

    प्रवीण जी आप की अंवेशन प्रव्रति को नमस्कार.

  • @user-nf7us9pd8p
    @user-nf7us9pd8p Před 4 měsíci +1

    नमस्कार सर , शंका नाहीशा करणारे प्रभावी व्याख्यान, आपण पुराव्यानिशी पटवून दिले आहे.खूप छान वाटलं.
    धन्यवाद सर!

  • @narayanbadve6233
    @narayanbadve6233 Před 4 měsíci +2

    खूपच छान सर अभयसपूण मांडणी माझा मानाचा मुजरा

  • @bharatbhosale4244
    @bharatbhosale4244 Před 4 měsíci +1

    खूप छान

  • @sadashivchauthmol5379
    @sadashivchauthmol5379 Před 13 dny +1

    सर आपण आशे विश्लेषण केले की, तो प्रसंग डोळ्यासमोर येत होता! खूपच छान माहिती सांगितली.

  • @maheshkumardhakoliya-u1b
    @maheshkumardhakoliya-u1b Před 12 dny +1

    अगदी बरोबर

  • @girishkachare2264
    @girishkachare2264 Před 4 měsíci +1

    अति सुंदर प्रसंग समजावलं. जय शिवराय

  • @sanjaygavade4180
    @sanjaygavade4180 Před 4 měsíci +2

    Sarv kahi Barobar Ahe Abhinandan

  • @ankushtaware4071
    @ankushtaware4071 Před 11 dny +1

    सर खूप चांगली माहिती दिली.

  • @DineshThosare
    @DineshThosare Před 4 měsíci +1

    Jay shivray

  • @prafullakelaskar2109
    @prafullakelaskar2109 Před 4 měsíci +1

    महाराज अद्वितीय होते.कौशल्य व अचुक निर्णय कौशल्य घेण्यात पारंगत होते..माझा राजा🙏🚩

  • @prabhakarmane1861
    @prabhakarmane1861 Před 13 dny +1

    एक नंबर

  • @sudhirsawardekar2414
    @sudhirsawardekar2414 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर माहिती अशिच नवनविन माहिती देण्यासाठी आई जगदंबा आपल्यास बळ देवो ही भवानी माते चरणी प्रार्थना

  • @ganeshchaudhari6707
    @ganeshchaudhari6707 Před 4 měsíci +1

    जय शिवराय 🚩🚩🙏🙏

  • @sarvameya3127
    @sarvameya3127 Před 4 měsíci +1

    तुम्ही फार उत्तम आणि प्रामाणिक काम करत आहात. तुम्ही प्रणव महाजन आणि रोहित पवार यांना अवश्य भेटून सर्वांनी एकत्रित काम करावे आणि एक अति उत्तम दर्जाचे इतिहास संकलन करावे ही विनंती आणि शुभेच्छा.

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर आणि पुराव्यानिशी विवेचन केले आहे

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 Před 4 měsíci +1

    अतिउत्तम excellent 👌👍

  • @digambarsutah
    @digambarsutah Před 4 měsíci +6

    ऊत्तम.
    महाराजांना जी डोक्यावर जखम झाली ती केंव्हा? कशी? कुणी केली?
    आपले मार्गदर्शन आवश्यक.

    • @MurlidharDodake
      @MurlidharDodake Před 4 měsíci +2

      मी देखील हाच मुद्दा उपस्थित केला आहे .
      पण भोसले सर समर्पक उत्तर देतील असे वाटत नाही.....कदाचित कृष्णा भास्करवर जास्त फोकस करणे त्यांना अडचणीचैही वाटत असेल.

    • @digambarsutah
      @digambarsutah Před 4 měsíci

      मुरलीधर दोडके जी कृपया email address देता का?

    • @digambarsutah
      @digambarsutah Před 4 měsíci

      मुरलीधर दोडके मला आपल्याशी संपर्क करायचा आहे.
      ईमेल किंवा व्हाटसॲप नंबर दिल्यास सोपे होईल

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 Před 12 dny +1

    जय शिवरा

  • @msk2159
    @msk2159 Před 4 měsíci +2

    khup chhan mahiti

  • @shamraokolekar8612
    @shamraokolekar8612 Před 14 dny +1

    धन्य धन्य ते शिवराय कोटी कोटी प्रणाम

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 Před 4 měsíci +1

    खूप सुंदर , धन्यवाद , सर .
    🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @balasahebpadwal8457
    @balasahebpadwal8457 Před 4 měsíci +1

    अतिशय छान माहिती दिली मनपूर्वक अभिनंदन सर

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 Před 11 dny +1

    एकदम योग्य विश्लेषण

  • @prasannakumarlimaye7306
    @prasannakumarlimaye7306 Před 4 měsíci +1

    धन्य ते शिवराय.कोटी कोटी प्रणाम

  • @kalyanjoditoday9638
    @kalyanjoditoday9638 Před 4 měsíci +1

    अत्यंत सुंदर विश्लेषण 🙏

  • @jaydipmulik9474
    @jaydipmulik9474 Před 4 měsíci +5

    महाराजांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात यावर व्हिडीओ बनवा