खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 03. 2024
  • बाडांतून आरपार! खोजे-बायका ठार! कत्तलबाज तलवार! गस्त पार!
    खानावरील शिवरायांच्या झडपेचा मार्ग यांनी मोकळा केला!
    या ब्राह्मण वीराने शाहिस्तेखानाचे सशस्त्र खोजे आणि बायका मारल्या!
    शिवरायांच्या या बालमित्राची इतकी उपेक्षा का?
    शिवरायांचा शाहिस्तेखानावर लाल महालात हल्ला! दोन ब्राह्मण वीर होते सर्वात पुढे! मोगली लष्करात घुसताना पुढे! तंबू फाडताना पुढे! खानाचे सशस्त्र खोजे आणि लढवय्या बायका मारतानासुध्दा पुढेच!
    शिवरायांच्या शाइस्तेखानावरील झडपेचा मार्ग मोकळा करणारे हे वीर शिवरायांचे बालमित्र होते!
    हे कोण? कुठले? यांची समाधी कुठे आहे? कशा अवस्थेत आहे?
    शौर्यासह समाधीसुध्दा दुर्लक्षित राहिलेल्या उपेक्षित ब्राम्हण स्वराज्यवीरांचा हा इतिहास आहे.
    हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
    भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
    • Video
    भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
    • Video
    भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
    • Video
    भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
    • Video
    भाग ५ - वीर बाजी पासलकर
    • Video
    भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
    • गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
    भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
    • Video
    भाग ८ - वीर जिवा महाले
    • जीवा महाले : शौर्यगाथा...
    भाग ९ - वीर संभाजी कावजी
    • संभाजी कावजी :शौर्यगाथ...
    भाग १० - शिवाजी काशीद
    • शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
    भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
    • शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
    भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
    • बाजीप्रभू देशपांडे-शौर...
    भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
    • बांदलवीर भाग १-कृष्णाज...
    भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
    • बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
    भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
    • बापूजी देशपांडे: शौर्...
    भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
    • चिमणाजी व नारायण देशपा...
    भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
    • दादाजी व सखो कृष्ण लोह...
    भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
    • Video
    भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
    • मुधोजी नाईक निंबाळकर :...
    भाग १८- हैबतराव शिळिमकर
    • हैबतराव शिळिमकर : शौर्...
    भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
    • Video
    भाग २०- फिरंगोजी नरसाळे
    • फिरंगोजी नरसाळे : शौर्...
    भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
    • साबूसिंग व कृष्णाजी पव...
    भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
    • मुरारबाजी देशपांडे : श...
    शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
    • Video
    शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
    • Video
    शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
    • Video
    बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
    • Video
    शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
    • Video
    स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
    • Video
    शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
    • शिवरायांनी स्वत:च्या म...
    प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
    • प्रतापगडावरील हंबीरराव...
    ३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
    प्रवीण भोसले
    9422619791
    #ShahistekhanAttack #LalMahal #BramhanVeer

Komentáře • 726

  • @user-ez8ju8wb2n
    @user-ez8ju8wb2n Před 9 dny +17

    साहेब वातावरण ब्राह्मणांच्या विरोधी वाटते आहे. ब्राह्मणांच्या शौर्याचे वर्णन करता आहात. आपल्या धैर्यशीलतेला सलाम..

  • @himanik2118
    @himanik2118 Před 4 měsíci +142

    आजही ब्राह्मण समाज हा छत्रपतींना दैवत मानणारा , त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि हिंदवी स्वराज्यावर निष्ठा ठेवणारा आहे . आजचा ब्राह्मणद्वेष पाहता तुम्ही जो इतिहास पुराव्यांसहित सांगताय ते फार गरजेचे आहे . समस्त ब्राहमण समाजाकडून तुम्हाला धन्यवाद !

    • @RevivingSanatan
      @RevivingSanatan Před 4 měsíci +1

      🙏🏻

    • @vikaspalaskar7532
      @vikaspalaskar7532 Před 3 měsíci +7

      🚩🚩जय परशुराम जय शिवराय 🚩🚩

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Před 3 měsíci +1

      काही दोन नंबरी औलादी ब्राम्हणांचा द्वेश करतात अस्सल मराठा नाही करतात

    • @shailajadeshmukh7616
      @shailajadeshmukh7616 Před 3 měsíci +7

      महाराजा सारखा मालक आसेल तर सेवक व्हायला आजही जन्माच सार्थक होईल पण मालक राजेच असावेत मुजरा महाराज

    • @sayajibhosale7255
      @sayajibhosale7255 Před 2 měsíci +11

      मी कायम ब्राम्हण समाज हा निष्ठावंत होता व आहे हे लोकांना सांगत आहे.

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar Před 4 měsíci +232

    आपण शिवरायांच्या इतिहासाचे केलेले सुंदर सादरीकरण, त्या ऐतिहासिक काळात घेऊन जाते, पुरुषोत्तम खेडेकर यांनी ज्यापद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण केले,त्यामध्ये बहुतांश अल्पशिक्षित बहुजन युवक प्रामुख्याने बळी ठरला, आपले संपूर्ण व्हिडिओ मराठी तरुणांनी आवर्जून पहावेत,व भोसले सरांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करावे ही नम्र विनंती, हर हर महादेव,,,,,

    • @SPawar-ui8bf
      @SPawar-ui8bf Před 4 měsíci +2

      Banana marnyache kam yoggy nahi Shiwajimaharajyanchya nitimadhy baste kay.?

    • @bpcsmkj
      @bpcsmkj Před 4 měsíci

      Brahmin mhanje shivkbhaktila असलेला कलंक होय

    • @manikjadhav5388
      @manikjadhav5388 Před 4 měsíci

      अनाजी.... आणि इतर पंत या बाबतीत काय? जाती भेद वाढवला कुणी?? स्वराज्य सर्वांचे होते मग अनाजिने राजांच्या अन्नात विष का मिसळले? शाहू महाराज गेल्या नंतर पेढे वाटले.....पेशवे ने काय दिवे लावले? सर्वच जाती मध्ये चांगले वाईट दोन्ही प्रकारचे लोक असतात.....बखर म्हणजे मनाला येईल ते.....

    • @manikjadhav5388
      @manikjadhav5388 Před 4 měsíci +5

      भिडे ने काय केलं? विकृत लिखाण कोणी केलं? खरे पचत नाही

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 Před 4 měsíci +6

      @@SPawar-ui8bf Urda Begum were trained warriors with weapons. Do not take them as woman.

  • @vinayakdeshpande9141
    @vinayakdeshpande9141 Před 4 měsíci +144

    छान माहिती तथापि ब्राह्मण वीराचे मनापासून केलेले कौतुक इतर समाजास आवडण्याची शक्यता खूप कमी आहे तुमचे मात्र मनस्वी धन्यवाद

    • @shivajibagal6129
      @shivajibagal6129 Před 4 měsíci +20

      असं काही नाही, शौर्य व निष्ठा ही कोणत्याही एका जातीची मक्तेदारी नाही. ज्या कोणी चांगले काम केले त्याचे श्रेय त्याला दिलेच पाहिजे मग तो ब्राम्हण असो की दलीत असो.

    • @vijayloharsir8362
      @vijayloharsir8362 Před 4 měsíci +14

      कोणाला आवडो अथवा न आवडो...... सत्य ते केवळ सत्यच असते.... आणि इतिहासाचे सत्य हे पुराव्यावर आधारित असते..... जे पुरावे सांगतात तेच भोसले साहेब सांगतात.....

    • @sachindahibavkar4823
      @sachindahibavkar4823 Před 4 měsíci +12

      आपला गैरसमज आहे. आम्हाला महाराजांच्या सर्वच निष्ठावान लोकांबाबत आदर आहे. जातीचा काही प्रश्न नाही.

    • @yogeshbaviskar536
      @yogeshbaviskar536 Před 4 měsíci

      जातिभेद करने दलित असल्यास त्याच्या कामगिरीच कौटुक न करने हा ब्राह्मणाचा मूल गुन्धर्म आहे त्या मुळे तुम्हाला कदाचित तसे वाटत् असेल

    • @pravinkasarkar3804
      @pravinkasarkar3804 Před 4 měsíci +2

      हा वैयक्तिक तुमचा समज आहे.

  • @sharaddandekar1862
    @sharaddandekar1862 Před 4 měsíci +152

    ब्राह्मणांनासुद्धा माहीत नसलेली हा इतिहास आजच्या महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचा आहे.धन्यवाद .

  • @yogeshshevate6954
    @yogeshshevate6954 Před 4 měsíci +148

    शरद पवारांच्या पाळीव इतिहासकारांनी कोकाटे खेडेकर या माफीवीरांनी रचलेल्या कहाण्या मुळे आताची परिस्थिती उद्भवली आहे

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 Před 4 měsíci +34

      पाळीव इतिहासकार कोकाटे आणि माफी वीर खेडेकर यांनी थोडे दिवस भोसले साहेबांच्या घरी पाणी भरण्यासाठी रहावे म्हणजे इतिहास अभ्यास आणि संशोधन कसे करायचे याचे शिक्षण घेता येईल.

    • @ganeshbangale2974
      @ganeshbangale2974 Před 4 měsíci +3

      कोकाटे साहेब आणि खेडेकर साहेब यांनी खरा इतिहास पुराव्यानिशी समोर आणला आहे

    • @prasadkulkarni4517
      @prasadkulkarni4517 Před 4 měsíci +23

      @@ganeshbangale2974 म्हणजे भोसले साहेब सांगत आहेत तो खोटा इतिहास आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

    • @narendrapatil3450
      @narendrapatil3450 Před 4 měsíci

      जास्त अक्कल आली का तुला

    • @mukund1826
      @mukund1826 Před 4 měsíci

      मी एक मराठा आहे आणि मी म्हणतो कोकाटे आणि खेडेकर यांनी मराठ्यांचा इतिहास विकृत केलं आहे ​@@ganeshbangale2974

  • @sudattakshirsagar8649
    @sudattakshirsagar8649 Před 4 měsíci +104

    श्री प्रवीण भोसले साहेब धन्यवाद. सध्या उपेक्षित ब्राह्मण वर्गाबद्दल द्वेष किती खोलवर रुजलेला असताना सुद्धा परखडपणे सत्य बोलणारी माणस कमी झालेली आहेत् ब्राह्मण समाजाला त्यांच्या क्षात्र तेजाची आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ नक्की उपयोगी होणार.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 4 měsíci

      जातीय विष पसरवणा-या राजकारण्यांना हा इतिहास अडचणीचा ठरतो.

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Před 4 měsíci +111

    छत्रपतींच्या इतिहासाच्या आधारे ब्राह्मण समाजाविरूद्ध द्वेष पसरवून आपली राजकीय पोळी भाजून घेणा-यांनी हा ही इतिहास अभ्यासावा!

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 Před 4 měsíci +39

    मराठेशाहीचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले खूप अभिनंदन व मनपूर्वक आभार धन्यवाद

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 Před 4 měsíci +52

    सर, आपले कार्य अनेक पैलूनी महान आहे. इतिहासाचे पुरव्याणीशी खरे विश्लेषण, कुठच्याही जाती, पुढारी, पक्ष यांचा विचार न करता त्या काळातील सत्य माहिती सादर करत आहात. आज वैयक्तिक राजकारणातील फायद्यासाठी टोकाचा ब्राह्मण विरोध सुरु ठेऊन जाणीव पूर्वक जाती भेदाची उखाणी-दुखानी काढली जात असून, शिवरायांच्या कार्यावर आपली जात केंद्र बिंदू म्हणून आपल्या राजकीय पोटाची खाळगी भारत आहेत.

  • @JaySriRam-mj3fh
    @JaySriRam-mj3fh Před 4 měsíci +36

    जय जय रघुवीर समर्थ। हिंदू सगळे एक।

  • @user-nu2lq5gy2n
    @user-nu2lq5gy2n Před 4 měsíci +7

    अत्यंत रोमहर्षक प्रसंग, त्यामध्ये ब्राह्मण वीरांनी गाजवलेल्या शौर्याचा इतिहास ऐकुन धन्य झालो

  • @radheyjoshi405
    @radheyjoshi405 Před 4 měsíci +41

    मी सुद्धा ब्राम्हण आहे. सर तुमच्या माहितीमुळे कदाचित ब्राह्मण द्वेष कमी होईल. जय शिवराय 🚩

    • @navnathpatil1565
      @navnathpatil1565 Před 4 měsíci

      कुणाच्याही मनात ब्राम्हणद्वेश नाही. काही निळी कबुतरं बरळत असतात. कारण त्यांना आपलं वेगळेपण टिकवायला हेच तुच्छ विचार उपयोगी पडतात. कुणी कितीही त्यांना प्रवाहात सामील करण्याचा प्रयत्न करा.ते मनुस्मृतीचं वाचन सोडणार नाहीत.

    • @prakashkadam4557
      @prakashkadam4557 Před 4 měsíci

      ब्राह्मण भावांनो, द्वेष पसरवणारे/करणारे दोन्ही बाजूस आहेत. तरीही आजही मराठा व ब्राह्मण यांच्यातील प्रेम, जिव्हाळा व सहजिवण कमी झालेले नाही, होणारही नाही. अगदी अलीकडेच मराठ्यांचे कसलेही धार्मिक काम, पौरोहित्य ब्राह्मणांनी करू नये अशी आदेशवजा सुचना कुणा ब्राह्मण नेत्याने केली होती; परंतू, आजही त्याचा दृश्य परिणाम ब्राह्मण व मराठा समाजात यत्किंचीतही दिसून येत नाही. दोहोंचेही कार्य पुर्ववत सुरू आहे. शिवरायांच्या काळात वा इतिहासांत तत्कालीन ब्राह्मणांनी वा इतर जातीच्या लोकांनी काही बेईमानी केली असेलही; परंतू, ते त्यांचे तत्कालीन वागणे होते, हे दोन्ही बाजूंनी समजणे गरजेचे आहे. द्वेषाने द्वेष वाढतो, प्रेमाने प्रेम वाढते, हेच खरे.

  • @krishnajamdar
    @krishnajamdar Před 4 měsíci +41

    खूप चांगली माहिती, चिमणाजी देशपांडे यांची समाधी पुन्हा उजेडात aanlebddl धन्यवाद, त्यांचे यथोचित स्मारक व्हावे ही अपेक्षा

  • @rajendrapatwardhan9885
    @rajendrapatwardhan9885 Před 4 dny +1

    सर, अंगावर रोमांच आणणारा दडलेला इतिहास शिवप्रेमींच्या पुढे मांडल्या बद्दल खूप धन्यवाद!!! 🙏🙏🙏

  • @achyutkurundkar9517
    @achyutkurundkar9517 Před 4 měsíci +15

    सुंदर विवेचन, ब्राह्मण-मराठा विद्वेश कमी होण्यासाठी निश्चीतच ऊपयुक्त.

  • @user-rt2qg4fj5h
    @user-rt2qg4fj5h Před 4 měsíci +108

    मि देशसथ ब्राह्मण आहे. आम्ही महाराजांचे सेवक, त्यान्ना माननारे🙏🏼 आज जाती जाती तील अविश्वास बघुन वाइट वाटते.
    तुमच कार्य थोर. समाजातील विश्वास परत प्रस्थापित कराएला सर्वान्नी देश दरमासाठी अकोप्याने रहायल नक्किच मदत होईल.🙏🏼

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 Před 4 měsíci +8

      सर्व शाखेतील ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांची आणि स्वराज्याची सेवा केली आहे

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 Před 9 dny +1

      Mi swatha deshasth asun maze vadil goa mukti sathi ladhayla gele hote. Sawntwadi bordarvar tyana atak zali hoti. Krantikark rajguru mazya ajicha bhau lagat hota. Maze ajoba tilak congreaache hote. He bramhnetar lok saddhya vikrut itihas lihun bramhan jatila badnam karat ahet.

  • @snehadeshpande895
    @snehadeshpande895 Před 4 měsíci +14

    उपेक्षित ब्राह्मण समाजाबद्दल एव्हढे सांगितलेत त्या बद्दल धनयवाद

  • @chawaldar
    @chawaldar Před 4 měsíci +17

    धन्य ते शिवराय, धन्य त्यांचे साथीदार!!
    फिरुन असा राजा होणे नाही ज्याने अठरापगड जातींचा एकोपा साधला. त्यांचे कर्तृत्व कालातीत आहे....
    अशा आदर्श राजाची गरज आज हींदवी समाजाला आहे......

  • @pinkudi
    @pinkudi Před 4 měsíci +18

    अतिशय सुंदर माहिती… धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻छत्रपति श्री शिवरायांनी सर्व जाती-पाती एक करुन “मराठा” साम्राज्याचे, वारंवार जीव पणाला लाऊन स्वराज्याचे अत्युच्य ध्येय साध्य केले म्हणूनच आज आपण सुखानं सण-वार (आजच्या होळीच्या सर्व मराठा बांधवांना शुभकामना) करु शकतोय किंवा शांततेत राहातोय.
    विचार करा आज आपण अफगाणिस्तान/ पाकिस्तानात जन्मलो असतो तर?
    अजूनही सर्व जण एक हिंदू म्हणून जगूया.
    छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय।

  • @madhavphadke5535
    @madhavphadke5535 Před 4 měsíci +52

    माहिती फारच चांगली होती मराठ्यांचीतलवार वब्राम्हणाचे डोके एकन्न आल्यावर क्रांतिहोते

    • @kailasmali3839
      @kailasmali3839 Před 4 měsíci +4

      ब्राम्हण सशस्त्र युध्दकलानिपुणही होते.

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 Před dnem

      हिंदू समाजात फूट पाडण्यासाठी ब्राह्मणांचा द्वेष लिब्रांडू व कांग्रेसी करत आहेत व पसरवतात.

  • @manishasakalkar9803
    @manishasakalkar9803 Před 9 dny +3

    मी ब्राम्हण आहे म्हणून हा व्हिडिओ आवडला असे नाही...... खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असते..... खेडेकर सारख्यानी केवळ प्रसिद्धी साठी विकृत इतिहास लोकांपर्यंत पोहोंचविला....
    आम्ही सर्व जण शिवाजी महाराजांना दैवत मानतो....
    वेदना तेंव्हा होतात जेंव्हा अफजल खान.... औरंग्या.... असे हिरो.....केवळ ब्राम्हण द्वेषाने .... पुढे आणले....
    तो खेडेकर तर खूप .....😮😮

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 Před 4 měsíci +29

    अतिशय रोमहर्षक व जीवंत चित्रण उभे करणारी दुर्मिळ माहिती साहेब.धन्य ते ब्राह्मण वीर धन्य ते मैत्र, धन्य पराक्रमी शुर वीर,धन्य शिवराय...जय भवानी जय शिवराय!⚔️🚩⚔️🙏
    आपणांस खूप खूप धन्यवाद सर.🙏

  • @Vijay-G.
    @Vijay-G. Před 4 měsíci +59

    अत्यंत उत्तम व्हिडिओ !
    दिल्लीत दाढीला मेंदी लावुन, बसलेला बादशहा.. आणि अत्यंत कमी सैन्य, तसेच जिवाची खात्री नसताना, स्वतः सहभागी होऊन हे असले साहस करतात ते शिवप्रभु !... यांची तुलना सुध्दा होऊ शकत नाही. अशा प्रकार चा न उलगडलेला ईतिहास हा पाठ्यपुस्तकात आणायला हवा.
    - सर्व हिंदू समाजा तर्फे आपले आभार व्यक्त करणे आवश्यक आहे. 🙏🙏🙏💐💐💐

    • @user-wj3mx9fl9s
      @user-wj3mx9fl9s Před 4 měsíci +11

      नमन या ब्राम्हण वीरांना

    • @vivekkulkarni8679
      @vivekkulkarni8679 Před 4 měsíci +5

      कठीण प्रसंगी स्वतः पुढे राहुन नेतृत्व करणे हे जगजेत्ता सम्राटांचे लक्षण आहे…. छत्रपतींचे हे वेगळेपण त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्टय आहे 🙏🙏🙏

    • @jagadishacharya5390
      @jagadishacharya5390 Před 4 měsíci +4

      अत्यंत चित्तथरारक शौर्य, इतिहासात असे अनेक अपरिचित वीर होऊन गेले, अशा सर्व विरांना शत शत नमन, आपण पुराव्यासहित विवेचन केले हे कौतुकास्पद, कृपया यावर पुस्तक लिहावे. कारण हल्ली सर्वच स्तरावर सोशल मीडिया वर बहुतांश खोटेनाटे बिनबुडाचे messages पाठवले जातात. आपले शतशः आभार

    • @mysohoni
      @mysohoni Před 4 měsíci +3

      भोसले साहेब सावध रहा. ब्राम्हण विरोधी अनेक ब्रिगेड व टोळ्यांना न पटणारा/ पचणारा इतिहास आपण या कठीण काळात सांगत आहात. होशियार!!

    • @sarpanchofukraine
      @sarpanchofukraine Před měsícem +1

      ​@@mysohoni,आता नाही भित त्या चुंघटनांना 😂

  • @pankajpawar2658
    @pankajpawar2658 Před 4 měsíci +44

    छत्रपती कधीही ब्राह्मण द्वेषी नव्हते स्वराज्य सेवेत सर्वच जाती धर्माचे लोक होते आणि परकीयांमध्येही आपलेच लोक सेवा देत आणि त्यांच्या धर्मांध अंमलाची लाज न वाटता पोटासाठी अत्याचार सहन करत जगत होते,आजकाल ब्राह्मण द्वेष ही फॅशन बनत चालली आहे तेव्हा ही माहीती पुराव्यासह मांडल्याने समाजाच कल्याण होईल 🙏🙏🙏

    • @VM-ee5hc
      @VM-ee5hc Před 4 měsíci +2

      Jaat = vyavsaay, baaki kaahi naahi

    • @snehalsathe4072
      @snehalsathe4072 Před 4 měsíci

      उत्तम माहिती कळली

    • @smitadeshpande190
      @smitadeshpande190 Před 3 měsíci +2

      Thanks. Mr. Bhosale. Sir. For. Giving. Very. Important. Information

  • @paragjahagirdar7664
    @paragjahagirdar7664 Před 8 dny +2

    भोसले सरकार खुपच सुंदर माहिती व विवेचन,आज ईतिहासातील एखाद्या पात्राचा नामोल्लेख करुन ज्या पद्धतीने संपुर्ण समाजच आरोपी म्हणुन समोर आणण्याचे प्रयत्न होत आहेत त्यास हे एक चोख ऊत्तरच आहे.
    आज काळ बदलला वेळ बदलली पात्रे बदलली पण आपण हिंदु म्हणुन एक झाले पाहिजे व हिच काळाची गरज आहे.आपली माहिती ही त्यासाठी मैलाचा दगडच ठरणारी आहे.
    आपले मनस्वी आभार
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @seekertruth7324
    @seekertruth7324 Před 4 měsíci +12

    भोसले सर आपण अत्यंत उल्लेखनीय कार्य करत आहात. सर्व तरुणांना पुन्हा एकदा शिवकाळामध्ये घेऊन जात आहात... आपल्या वीरांच्या वीरतेचा,सळसळणाऱ्या रक्ताचा, महाराष्ट्र धर्माचा हिंदुत्वाचा पुन्हा एकदा जय जयकार असो...

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd Před 5 dny +2

    अतिशय उत्तम प्रकारे मांडणी केलीत, अपरिचित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. महाराजांना आणि चिमणा जी बापूंना मानाचा मुजरा. ❤❤❤

  • @Yoshree19
    @Yoshree19 Před 4 měsíci +11

    भोसले सर, तुमचे सगळेच माहितीपूर्ण videos पाहून आनंद होतो. इतिहासातील खूप माहिती मिळते. आमचे गाव शिवजन्मभूमी जुन्नर जिथे जाताना कमानीतून शिवनेरी दिसतो आणि मनोमन नतमस्तक होतो. महाराज हे नेहमी विचारात असतात. ना वाहतुकीचे नियम तुटतात, ना कोणावरील अन्याय सहन होतो. आज आपण हेच करू शकतो कारण आज आपल्याला सरकारी नियम पाळणे, निसर्गाचे रक्षण करणे हे कष्टप्रद वाटते. पण राजे छत्रपती शिवराय विचारात असणे गरजेचे आहे त्यानेच आपण मूल्य जपू शकतो. ह्या पावन भूमीत आपला जन्म झाला ही गर्वाची गोष्ट आहे पण ह्या भूमीचे वैभव जपणे हे आपले कर्तव्य आहे.

  • @sanjayshinde585
    @sanjayshinde585 Před 4 měsíci +86

    आपले पुराव्यांसह विवेचन हे सेक्युलर भंपक इतिहासकारांनी शिवरायांचे इतिहासात मुसलमानांचे माहात्म्य पुसून टाकण्यासाठी मदत होते. शिवराय खरे धर्मनिष्ठ होते🚩🚩🚩

  • @Jkrishna2
    @Jkrishna2 Před 4 měsíci +10

    धन्यवाद गुरुजी
    तुमच्या प्रयत्नांनी बहुतेक महाराष्ट्रातील जाती वाद नष्ट होण्यात मदत होईल
    मला तुमचे कार्य खूप आवडते
    पुन्हा एकदा धन्यवाद

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 4 měsíci +1

      सहमत! पण दुर्दैवाने राजकीय स्वार्थापोटी दोन समाजांत जातीय विष पसरवणारे राजकारणी आहेत तो पर्यंत असे प्रयत्न यशस्वी होण्यात अडथळे येतच राहणार!

  • @sayajibhosale7255
    @sayajibhosale7255 Před 2 měsíci +7

    आज पर्यंतच्या राजकीय लोकांनी जर शिवछत्रपतींचा खरा इतिहास जनतेसमोर मांडला तर सर्व जातीभेद विसरून समाज आनंदाने राहिला असता

  • @prasadjoshi5084
    @prasadjoshi5084 Před 4 dny +1

    खूप व्यासंगी आणि नेमका निष्कर्ष काढणारे अभ्यासू विश्लेषण.
    ओजस्वी प्रेरक इतिहासाला सद्हेतूने प्रामाणिकपणे समर्पित व्याख्यानमाला
    हेच या व्याख्यानमालेचे सार आहे.
    अभिनंदन !!

  • @mahendrapundkar112
    @mahendrapundkar112 Před 3 dny

    खरयं शिवरायांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील सर्व जनतेचे कणखर मनगट व तलख मेंदू तयार झाले ,जय श्री शिवराय

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 Před 4 měsíci +48

    भोसले सर आपला विडिओ अप्रतिम आहे पण महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण कोणी केले ??? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी असल्या राजकारणाला थारा नव्हता???

    • @pra463
      @pra463 Před 4 měsíci +8

      Saglyana mahit aahe ho KAKA😂😂😂

  • @aravindpathak3162
    @aravindpathak3162 Před 4 měsíci +22

    रामदास स्वामी बद्दल संशोधन करून व्हिडिओ तयार करावा ही विनंती

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 Před 4 měsíci +15

    .मावळे म्हणजे फक्त मराठे नसून ब्राह्मण व इतर सुद्धा होते, म्हणजे महाराज खरे धर्म निरपेक्ष होते. Jarange पाटील समजून घेतील अशी अपेक्षा.

    • @prashantfattepur
      @prashantfattepur Před 12 dny

      जरांगे वर टीका केल्यास आपलाच समाज बदनाम होईल

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Před 5 dny

      जरांगे पाटील झिंदाबाद

    • @jitendrapol4728
      @jitendrapol4728 Před dnem

      कृपया धर्मनिरपेक्ष शब्द वापरू नका ,हिंदू समाज एकवटला होता महाराजांसाठी.

  • @DilipKulkarni-ll1hc
    @DilipKulkarni-ll1hc Před 4 měsíci +9

    तुम्ही खूप चांगली माहिती पुराव्यांसह दिली आहे. तुमचे प्रत्येक व्हिडिओ अभ्यासपूर्ण असतात.. तुम्ही कसलाही अभिनिवेश न बाळगता परखड सत्य मांडता हेच तुमचे वैशिष्ट्य आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जाती-जातीत भिंत उभी करणाऱ्या लोकांना तुम्ही चपराक देत असता. 🙏

  • @sainathmulherkar8900
    @sainathmulherkar8900 Před 4 měsíci +4

    ☝️ प्रथम तुम्हाला मनःपुर्वक नमस्कार.आपण जो निःपक्षपणे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समक्ष जनतेसमोर मांडण्याचा उपक्रम राबविला खरोखरीच स्तुत्य आहे.यात विशेष महत्वाचे म्हणजे ब्राह्मण समाजाविषयी समस्त समाजातील लोकांत जो गैरसमज आजकालच्या मोठ्या राजकारणी नेत्यांनी पसरविण्याचे काम केले त्यांना झणझणीत अंजन घातल्या गेले आहे. आज आपल्या इतिहास संशोधन हे सध्याच्या काळात अत्यंत मौलिक कामगिरी करत आहे. शतशः प्रणाम 🙏

  • @suhaspatil8391
    @suhaspatil8391 Před 4 měsíci +4

    आज शिवपुण्य तिथि दिवशी मराठ्या नच्या खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे या आपल्या वास्तव इतिहास संशोधनाने तीव्रतेने जाणवले .आपला सातत्याने चाललेल्या सत्य संशोधनाने मराठ्यांच्या इतिहासाची सोनेरी पाने समोर येत आहेत त्यासाठी आपले मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद..

  • @durgadasdeshpande1722
    @durgadasdeshpande1722 Před 11 dny +2

    नमन त्या वीरवर्यांना.
    अज्ञात इतिहासाची ओळख करून दिली म्हणून आपणांसही खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र -जय शिवराय.

  • @chintamanisahasrabudhe1084

    अभ्यासपूर्ण विवेचन.भोसलेसाहेब आपण दैनिक पुढारी कार्यालयात सांगली) अनेकदा भेटलो आहोत.पुन्हा एकदा भेटल्याचा आनंद मिळाला.आभार!

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e Před 4 měsíci +112

    महाराष्ट्रात जातीयवादाचे पुनरूज्जीवन करू पाहणाऱ्यांनी ही माहिती अवश्य ऐकावी व बोध घ्यावा.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 Před 4 měsíci +2

      नक्कीच

    • @AK_501
      @AK_501 Před 4 měsíci +2

      Barobar

    • @RubYGsd
      @RubYGsd Před 4 měsíci +3

      मनुस्मृती वाचली का.. जो त्या मनुस्मृती लां मानतो तो जातीयवादी असवा की नसावा ?? चार पानाच्या पुढे वाचू शकणार नाहीं तुम्ही इतकी इतकी जातीयवादाने भरली आहे

    • @user-bq1th5wq6e
      @user-bq1th5wq6e Před 4 měsíci +8

      @@RubYGsd असंबद्ध आणि अप्रस्तुत टिप्पणी

    • @abc39722
      @abc39722 Před 4 měsíci

      ​​@@RubYGsd आजचे ब्राह्मण मनुस्मृती मानतात असे म्हणायचे आहे का तुम्हाला ? तसे वाटत असल्यास त्यात तथ्य नाही हे सत्य पण जाणून घ्या. नाहीतर, सगळे ब्राहमण जातीभेद केल्याच्या आरोपावरून तुरुंगात गेले असते.

  • @prashantfattepur
    @prashantfattepur Před 12 dny +4

    शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक आणि भारतातील सर्वात मोठे सामाजिक social reformer आहेत.ब्राह्मणाला क्षत्रिय बनवले.
    त्यांच्या सोबत सगळे जातीचे लोक होते

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Před dnem

    खुप छान श्रीमान भोसले साहेब खरा इतिहासात पोट तिडकेने व मेहनत व आभ्यास करुन तुम्ही नेहमीच सांगता आहे तुम्हीला सलाम व धन्यवाद धन्यवाद

  • @renukadaskulkarni7898
    @renukadaskulkarni7898 Před 3 měsíci +4

    अपरिचित ब्राम्हण विरांची माहिती दिल्याबद्दल आपले आभार.

  • @RajanPandit-iv1kt
    @RajanPandit-iv1kt Před 4 měsíci +14

    इतिहासाची दुर्लक्षित पाने अतिशय सुंदर पद्धतीने आपण उलगडून दाखवत असता सर 🙏🏻

  • @bhanudasgalande1423
    @bhanudasgalande1423 Před 4 měsíci +4

    सरजी आपण दिलेली सत्य माहिती मनाला खुपच भावली आपण सर्वानी ब्राह्मणदवेश करु.नये

  • @bluesky2760
    @bluesky2760 Před 4 měsíci +18

    प्रवीणजी तुम्हाला खुप धन्यवाद. आज काल ब्राह्मणांचा द्वेष सुरु असताना तुम्ही हि महत्वपूर्ण माहिती दिली. ब्राह्मणांना सुद्धा हि माहिती माहित नव्हती

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 4 měsíci +3

      शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेत जातीय विष पसरवणारे राजकारणी असल्यावर अशी माहिती उजेडात कशी येईल?

    • @bluesky2760
      @bluesky2760 Před 4 měsíci +4

      ​@@pravinshirgaonkar6797 बरोबर आहे. I would like to add that थोर पुरुष (e.g. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, Dr बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर) सगळ्या जातींच्या लोकांना प्रेरणा देतात. They do not belong to any particular caste but they belong to whole of humanity.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Před 4 měsíci +1

      @@bluesky2760 अगदी सहमत!

    • @parkashkulkarni3202
      @parkashkulkarni3202 Před 3 měsíci

      ब्राह्मण द्वेष पसरविण्याचे काम करून स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये विकृत इतिहास मांडणारे यांना सन्मानित चपराक

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 Před 4 měsíci +5

    इतिहास अभ्यास आणि इतिहास कथन यातील तटस्थता महत्व पूर्ण व आवश्यक.आपणास धन्यवाद सर.

  • @balkrishnashinde463
    @balkrishnashinde463 Před 7 dny +2

    श्रीयुत गोखले साहेब,
    तुमचा व्हिडिओ बघताना, प्रत्यक्ष आपल्या समोर प्रसंग घडतोय, असं वाटतं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 Před 3 měsíci +7

    📌Unsang Hero
    चिमणाजी व बापाजी देशपांडे
    🚩🙏🚩

  • @laxmankhamkar9043
    @laxmankhamkar9043 Před 4 měsíci +4

    सर आपण शिवरायांचा अपरिजीत इतिहास माहिती करून देत आहात, ऐकताना अंगावर शहारे उभे राहत होते आपणास मनापासून मानाचा मुजरा 🎉

  • @vipulmore7564
    @vipulmore7564 Před 4 měsíci +14

    नेहमी प्रमाणे अतिशय उपयुक्त, दडलेला इतिहास आपण अभ्यासाने समोर आणत आहात.. आपले विशेष कौतुक भोसले सर. अज्ञात इतिहास संशोधन कार्य, त्यासाठी चां व्यासंग, प्रचंड मोठा आवाका, सहज ओघवती भाषाशैली.. एकूण परिणामकारक.. संशोधन

  • @rockstarmj2069
    @rockstarmj2069 Před 3 dny +1

    भोसले साहेब
    आजपर्यंत ब्रह्मणांविरुद्ध फक्त द्वेषाची गरळ ओकली जात असताना आपण ही माहिती दिलीत त्याबद्दल हे मन:पुर्वक धन्यवाद 😊🙏🙏🙏

  • @shreyashbarge9343
    @shreyashbarge9343 Před 15 hodinami

    बराच अपरिचित इतिहास माहित झाला जय शिवराय धन्य ते मावळे

  • @shripadjoshi1971
    @shripadjoshi1971 Před 4 měsíci +11

    महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले. आपण सगळे कुठल्याही जातींचे असोत आपली जात एकच.. मराठा!

  • @PrabhakarSalunkhe-cu3dv
    @PrabhakarSalunkhe-cu3dv Před 4 měsíci +3

    भोसले सर,
    आपले शिवचरित्र कथन खूप रंजक आणि माहिती पूर्ण आहे.ऐतिहासिक पुरावे ऐवज सप्रमाण दाखवून महाराज यांचे चरित्र सांगितले आहे.

  • @saiecorp5646
    @saiecorp5646 Před 4 měsíci +15

    अप्रतिम माहिती दिली आहे...किती तरी अपरिचित गोष्टी कळल्या...धन्यवाद

  • @secretsociety2163
    @secretsociety2163 Před 4 měsíci +21

    सगळेच ब्राम्हण अण्णाजी दत्तो आणि कृष्णजी भास्कर सारखे नसतात हे कधी कळणार आपल्या राज्यातील बहुसंख्य लोकांना देव जाणे.

    • @sudhir6307
      @sudhir6307 Před 4 měsíci

      अहो तसेच ना सगळे मराठे जावळीचे मोरे,सिंदखेड राजाचे जाधव सारखी नाहीत.आम्ही ब्राम्हण समाजाबद्दल आदर बाळगुन आहोत. भुंकणारी करामतीकरची चेली आहेत.

    • @ameykarambelkar6107
      @ameykarambelkar6107 Před 4 měsíci +1

      कृष्णाजी भास्करशी संबंध नाही

    • @amolbhagwat9075
      @amolbhagwat9075 Před 5 dny

      सर्व मराठे तरी कुठे शिवाजी महाराज यांच्या सारखे असतात?

  • @vikasbarahate999
    @vikasbarahate999 Před 4 měsíci +5

    भोसले साहेब तुम्ही शिवाजी महाराजांच्या शौर्याची पराक्रमाची माहिती तारीख व वार सकट देत असताना भान विसरायला होते, आणि या स्वराज्याच्या उभारणीमध्ये ब्राह्मणांचा खारीचा का होईना वाटा होता, हे आज तुमच्यामुळे कळते आहे, तुम्ही लवकरात लवकर चांगल्या मराठी चैनल वरती येऊन पहिल्यापासून स्वराज्याचा इतिहास सांगावा अशी प्रार्थना करतो पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. 🙏🙏

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 Před 4 měsíci +9

    राजकारणी लोकांनी ब्राह्मण जातीच्या लोकांना निष्कारण बदनाम करु नये. स्वराज्य उभारणीत सर्वांचा त्याग आहे. राजकारणी लोकांनी समाजात दुफळी निर्माण करू नये. जय शिवराय.

  • @Lidili
    @Lidili Před 10 dny +1

    अप्रतिम आणि माहितीपूर्ण video.

  • @satishchaudhari8638
    @satishchaudhari8638 Před 4 měsíci +6

    पुराव्या सकट सखोल माहिती सुरेख सादर केले आहे नमन करतो जय शिवराय

  • @lekhaksunildesai3538
    @lekhaksunildesai3538 Před 4 měsíci +5

    सर आपण खूप छान माहिती दिली. काही लोक जाणीव पूर्वक जातीयवादाला खतपाणी घालणारा इतिहास सांगतात. पण आपण मात्र सत्यावर भर देता. ही गोष्ट खूप चांगली आहे. जय शिवराय

  • @balasahebchavan6880
    @balasahebchavan6880 Před 4 měsíci +3

    खूप छ्यान माहिती

  • @Nation_first1
    @Nation_first1 Před 3 dny +1

    सर्वच मराठा गणोजी शिर्के,जावळीचे मोरे, घोरपडे नसतात.सर्व समाजात चांगले, वाईट लोक असतात पण काहीं स्वयंघोषित इतिहासकार विशिष्ठ जातीला आपल्या अज्ञान बुध्दी ने हिणवत असतात. प्रवीण जी आपणास काही विचारतील की तुम्ही दोन ब्राम्हणाच्या पोरांचे पराक्रम वर्णन का केलें?आपणास सलाम.

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 Před 4 měsíci +6

    प्रवीण सर,ह्या अभ्यासपूर्ण माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 Před 4 měsíci +11

    अतिशय मौल्यवान उपयुक्त माहिती

  • @yogeshpalkhe4624
    @yogeshpalkhe4624 Před 4 měsíci +5

    Respected Sir ,
    Khupach Zabardast Mahiti Sangitli Aahe...!!! Tya Baddal Aaple Manapasun Dhanyawad...!!! Shrimant Chhatrapati Shri Shivaji Maharaj Yanni Swarajya Sthapn Kele Te Sagle Hindu Dharmatil Saglya Jatinna Gheun Kele...!!! Hach Khara Itihas Aahe Sir...!!!

  • @nandkumarvechalekar8970
    @nandkumarvechalekar8970 Před 4 měsíci +3

    Your contribution is good and high-level in respect of Maratha Empire. All society was united and there was no casteism

  • @vishaljoshi1354
    @vishaljoshi1354 Před 3 měsíci +2

    धन्यवाद..भोसले सर..

  • @padmakarborkar5436
    @padmakarborkar5436 Před 4 měsíci +22

    देशपांडे वंशजा नि समाधीसाठी एकत्र यावं.

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 Před 4 měsíci

      Barobar

    • @user-gj8vd2bf3l
      @user-gj8vd2bf3l Před 4 měsíci

      आपण कोण आहेत कृपया परिचय द्या वी ही विन्ती

  • @subhashmahale1642
    @subhashmahale1642 Před 4 měsíci +5

    Farach chhan..
    Shivrayansobat hya bramhan veerancha itihas faar mahatvacha aahe , tasech ya bramhan veeranchi kamgiri kunihi visru shakat nahi..
    Vachalveerano hya bramhanveerana visru naka..
    Jay Shivray..

  • @vaijayantirisbud2567
    @vaijayantirisbud2567 Před 10 dny +1

    ही माहिती आम्हाला नव्हती या चैनल मुळे आम्हाला ते कळले आणि नवीन इतिहास समोर आला

  • @jayantwalvekar7294
    @jayantwalvekar7294 Před 7 dny +1

    Va chhan mahiti dili. Aaple gyan
    Stuty aahe.

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 Před 8 dny +1

    तुम्ही खरा,स्वच्छ,निपक्ष इतिहास दाखवता आहात

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 Před 6 dny

    फारच सुंदर कथन.धन्यवाद.

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 Před 4 měsíci +8

    भोसले सर, आपल्या या व्हिडीओवरुन अस लक्षात येते की, आपल्या राजांना सुद्धा सर्जिकलस्ट्राईक अवगत होतं. राजांच्या जीवनातील एक एक पैलू राज्यकारभारासाठी उपयुक्त ठरणार आहे. धन्य धन्य ते छ. शिवाजी महाराज. आपल्याला कोणाचे मार्गदर्शन घेण्याची गरजच नाही.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी यांनी सुद्धा संविधान लिहितांना छ. शिवाजी महाराजांच्या नितीचा(नियम किंवा कायदा)अवलंब केला. आपल्यासाठी सामाजिक समानता ही फ्रेंच राज्यक्रांतीची देणगी नसून छ. शिवाजी महाराजांचीच देणगी म्हणावा लागेल अस म्हणलतर वावग ठरणार नाही.

    • @hemanthb9723
      @hemanthb9723 Před 4 měsíci

      Chatrapati Shivaji Maharaj started surgical strikes; guerrilla attacks ; how to kill Enemy who are 10 times larger and powerful than You -- battle tactics are taught in Army Schools of US & Europe.

  • @makaranddeshpande6525
    @makaranddeshpande6525 Před 9 dny +3

    भोसले सर स. न.
    एकदा मोरोपंत पिंगळे यांचेवर एक व्हिडीओ करुन त्यांनी स्वराज्यासाठी केलेले किल्लेबांधणी, प्रशासकीय काम आणि रणांगणावरील पराक्रम यांची माहिती द्यावी ही विनंती

  • @sanjivnadkarni8690
    @sanjivnadkarni8690 Před 3 dny

    अपरिचीत इतिहास सांगितल्याबद्दल धन्यवाद.

  • @psm4727
    @psm4727 Před 4 měsíci +6

    सरकार जाऊ द्या वंशजानि तरी समधी जपवू ठेवा ही विनंती

  • @nitinoak3287
    @nitinoak3287 Před 4 dny

    🙏🏼 महत्वपूर्ण माहिती व उत्कृष्ट मांडणी. तुमचे व्हिडीओ खुप सुंदर असतात. धन्यवाद 🙏🏼

  • @gokoolgk6009
    @gokoolgk6009 Před 4 měsíci +3

    सर आपण अगदी न्याय पूर्ण बोलता.
    वाटत आपल्या कडून श्री शिवरायच हे कार्य करुन घेत आहेत. ❤

  • @Educationlovers368
    @Educationlovers368 Před 10 dny +1

    सत्य सांगितल्याबद्दल धन्यवाद.

  • @makarandkulkarni1948
    @makarandkulkarni1948 Před 9 dny +1

    खूपखूप छान!

  • @shirishbapat181
    @shirishbapat181 Před 4 měsíci +3

    A very good narration of bravery of Brahmin warriors under Chatrapati Shivaji Maharaj. The greatness of Chatrapati shivaji Maharaj is not only his bravery but his leadership by which he used people of all castes for building his Swarajya. Brahmins also played very important roles of Soldiers, Subedars, Spy agents, Administrators, Khajindars, Secretaries, and Troop Leaders, and Gurus. Today's maratha leaders are casteists and lack these great qualities of Chatrapati Shivaji Maharaj. After indepedence of India first Param Vir Chakra and Mahaveer Chakra awardee brave warriors are brahmins. Also the only Indian astronaught to have gone to space was Sqn Ldr Rakesh Sharma, a brahmin Air Force Pilot. So request to our Maratha brothers- Please defeat this brahmin hatred carried out by some section of Marathas saying we will finish brahmins in three minutes. Such brahmin hatred must stop because brahmins don't hate other castes but they keep good relations with persons of all castes. JAI HIND. JAI MAHARASHTRA.

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 Před 6 dny +2

    ब्राह्मण. जाती.बद्धल.शरद.पवार.जे.विष.बहुजन.समाजात.पसरवत.आहेत.त्यानी.भोसले.सरांचा.हा.ब्राह्मण. सरदारानी.शिवरायाना.दिलेली.साथ.अवश.ऐकावी

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před 4 měsíci +24

    शिवप्रेमी संघटनानी सरकारकडे या समाधीच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न करावेत.मराठ्याना लाजवून टाकतील एवढं शौर्य पाहून थकीत झालो.जय भवानी जय शिवराय.

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Před 4 měsíci +4

      मराठ्यांना मधे घ्यायचे काय कारण?

    • @harihareshwaraashrit770
      @harihareshwaraashrit770 Před 4 měsíci +1

      'मराठ्यांना लाजवील' असे म्हणणे हा सरळ सरळ शिवरायांचाच अपमान आहे हे तुम्हाला कळते का?
      काही कारण नसताना अशी द्वेषपूर्ण कॉमेंट करण्याचे कारण काय?

    • @trimbkeshwar
      @trimbkeshwar Před 4 měsíci +1

      @@MaratheShahiPravinBhosale द्वेषपूर्ण कमेंट,,,,,, यातून त्यांना मराठा ,ब्राह्मण वाद निर्माण करावयाचा आहे, जे शिवरायांसोबत लढले ते अमर झाले, हर हर महादेव,,,,,

    • @pritambhopale6818
      @pritambhopale6818 Před 4 měsíci +3

      हाच तर problem आहे आपला. हे काही जाती पातीच काम नाही. हे शिवकार्य आहे.

    • @harihareshwaraashrit770
      @harihareshwaraashrit770 Před 4 měsíci

      @@pritambhopale6818 हो बरोबर आहे तुमचे.
      हे जे कोण द्वेष पूर्ण जातीवादी कॉमेंट करणारे आहेत त्यांनी 'मराठ्यांना लाजवेल' अशा शब्दप्रयोग करण्यापूर्वी ज्यांनी या दोन ब्राम्हण स्वराज्यविरांचा इतिहास उजेडात आणला ते प्रवीण भोसले सर स्वतः मराठा आहेत या उपकाराची जाणीव ठेवायला पाहिजे होती.उलट अशी कॉमेंट करून त्यांनाच दुखावले.

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 Před 4 měsíci +5

    भोसले साहेब नमस्कार . तुमच्या इतिहासाच्या निरपेक्ष अभ्यासाने पिवळ्या पुस्तकांच्या लेखकांची मात्र गोची झाली आहे .

  • @rkdeshpande1065
    @rkdeshpande1065 Před 4 měsíci +2

    आपल्या सत्यवानी बद्दल मनपूर्वक धन्यवाद. सद्य परिस्थिती लक्षात घेता व काही विक्षिप्त
    धोरणांची ,विचारांच्या
    सघटना व व्यक्ती कडून होणारी संभावित विरोध,हेटाळणी ची श्यकाता पाहता आपण दखवलेले धाडस आभिनंदन इय आहे तसेच या कृतीने आपण शिवरायांचे सच्चे मावळे व त्यांच्या विचारांचे खरे पाईक आस्ल्याचे सिद्ध केले आहे. या मुळे शिवकाळा प्रमाणे सामाजिक सलोखा परत एकदा निर्माण होईल ही आपेक्षा.
    आपले पुनशच्य मनःपुर्वक आभिनंदन.

  • @tumbadchekhot
    @tumbadchekhot Před 4 měsíci +3

    सर तुमचे खूप खूप मनापासून आभार. या गोष्टीवर प्रकाश कधी टाकलाच गेला नाही. 🙏🌹🙏🙏

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 Před 4 měsíci +9

    सर खरा इतिहास अथवा विकृत इतिहासाला मूठमाती अश्या आश्यानी आपण भाषणे चालू करावीत.

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Před 4 měsíci +3

    सर खुप सुंदर माहितीदिली आहे जय शिवराय जय श्रीराम

  • @surkul
    @surkul Před 4 měsíci +2

    फारच छान!आपण फार छान कामगिरी सुरु केली आहे.आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा.

  • @balakrishnapradhan5696
    @balakrishnapradhan5696 Před 4 měsíci +3

    खूपच छान ! सध्याच्या काळांत सत्याला स्मरून इतिहास मांडणारे तुमच्या सारखे फारच थोडे लोक राहिले आहेत .

  • @satishnandedkar4927
    @satishnandedkar4927 Před 4 dny

    अतिशय अभ्यासू विष्लेशन 🙏🏽

  • @anandsanglikar1884
    @anandsanglikar1884 Před 3 dny

    खुप छान सुंदर असे वर्णन करता तुम्ही

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 Před 4 měsíci +3

    फ़ार छान सांगितल भोसले साहेब 👏🙏 तुमच्या शोध-अभ्यासाला मानाचा मुजरा 👍🙏

  • @mohanraokulkarni9688
    @mohanraokulkarni9688 Před 4 měsíci +3

    🕉 अप्रतिम व्हिडिओ आहे सर आजकाल विकृत विसंगत मनोनीत कल्पीत माहिती तयार करून इतिहास म्हणून सांगीतली जात आहे त्यामुळे इतिहास हा कपोल कल्पीतच राहील याची खंतच वाटत राहते 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏