Special Report | वडिलांच्या निधनामुळे मायदेशी, जयंत पाटलांची अशी झाली राजकारणात एन्ट्री - tv9

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2021
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Credit: #Political | Aditya/Producer | Imran/Editor | #TV9D
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

Komentáře • 175

  • @SUNILYADAV-rw8tj
    @SUNILYADAV-rw8tj Před 2 lety +18

    राजकारणातील चाणक्य ‌‌ . आमच्या तालुक्याचे भाग्यविधाते, आदरणीय जयंत पाटील साहेब. King of politics.

  • @nileshshinde4183
    @nileshshinde4183 Před 3 lety +23

    विलासराव देशमूख साहेब बरोबर काम केले आहेत

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 Před 3 lety +6

    शेतकरी कर्ज माफ करण्यासाठी प्रयत्न केले शेतकरी कर्ज माफ करावे वाहनांचे कर्ज माफ करावे 😘

  • @Yogeshw20
    @Yogeshw20 Před 3 lety +9

    होय अगदी सुसंस्कृत राजकाण्यांपैकी एक..

  • @sumit.kamble
    @sumit.kamble Před 3 lety +35

    मुळगाव - हायवेकडच कासेगाव हे गाव आहे..

  • @drsandipkolte8173
    @drsandipkolte8173 Před 3 lety +6

    टायगर अभी जिंदा है --- बघा कोण म्हणतय ज्यांना फक्त 50 पर्यंत मार्क मिळाले

  • @vijaysinhhardade7290
    @vijaysinhhardade7290 Před 3 lety +44

    मुख्यमंत्री पदासाठी योग्य माणूस आहे

  • @digambergiri8777
    @digambergiri8777 Před 3 lety +27

    मा.जयंतराव एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत त्यांनीच
    कठीण अर्थीक काळात राज्याला सांभाळुन राज्याची
    भरभराट केली,सलाम त्यांना एकदा मुख्यमंत्री पदाचा
    बहुमान करणेसाठी तरी जयंतरावानां मुख्यमंत्री सर्व
    पक्षाणी मीळुन केलं पाहिजे हिच ईच्छा.

    • @arvindwaghmare4908
      @arvindwaghmare4908 Před rokem +1

      काय भरभराट केली,?राज्याला भ्रष्टाचाराची सवय राष्ट्रवादी पासून लागली

  • @rajendrapetkar682
    @rajendrapetkar682 Před 3 lety +6

    साखराळे. नाही त्यांचं गाव कासेगाव हे आहे...

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 Před 3 lety +14

    मला जयवंतराव पाटील साहेब यांचा एक डायलॉग खूप आवडतो सावज टप्प्यात आल्यावर कार्यक्रम केल्या शिवाय मी राहत नाही. तसेच ते नेहमी म्हणतात कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा.

  • @satishkakde4880
    @satishkakde4880 Před 3 lety +33

    जयत पाटील हे राष्टवादीची शान आहे.

  • @chandrakantboradey8159

    अनुकंपा तत्वावर आधारित.

  • @jaisinghmarutiraopatil644

    जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री पद का दिले नाही ,का कारण ते पवार नाहीत म्हणून का.

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 Před 3 lety +12

    साहेब आपण करेक्ट कार्यक्रम करण्यात पटाईत अहात मॅडम पाटील साहेबांचे कासेगाव हे गाव आहे

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 Před 2 lety +1

    सांगली जिल्ह्यात मात्र ते फक्त इस्लामपूर शहराचे नेते आहेत .काय जरी करायचे म्हणाले तर इस्लामपूर शिवाय दुसरे कोणते ठिकाण सुचत नाही.

  • @rushikeshkekan4360
    @rushikeshkekan4360 Před 3 lety +17

    मस्त नेता असा नेता होने नाही 🔥🔥🔥🔥🔥

  • @ayubshaikh2462
    @ayubshaikh2462 Před 3 lety +11

    Jayant Saheb hasun hasun Virodhi che firki ghenera Badshah..... Cool Person Jayant Saheb ❤️❤️

  • @tanajibhosale9829
    @tanajibhosale9829 Před 3 lety +48

    अभ्यासू आणि शांत संयमी नेता

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 Před 3 lety +4

    जयंत दादा सिंचन घोटा ळा बाहेर काढा , रामराजे साक्ष देतील, Raj group कोणाचा ?

  • @HU8494
    @HU8494 Před 3 lety +5

    Great manus

  • @pratapv.b9379
    @pratapv.b9379 Před 3 lety +16

    जबरदस्त घराणेशाही....स्व कर्तृत्व शून्य....

  • @rajarampawar1667
    @rajarampawar1667 Před rokem

    1 नंबर.

  • @ruturajpatil3644
    @ruturajpatil3644 Před 3 lety +10

    Best politician Maharashtra has seen
    Politician with ethics , morals , vision and leader ship quality
    Best wishes for him
    Respect Jayant patil sir

  • @shobhawakhare7647
    @shobhawakhare7647 Před rokem

    खूप अभ्यास आहे

  • @chandrakantghule9597
    @chandrakantghule9597 Před rokem

    माझा आवडता नेता

  • @ramraopatil8629
    @ramraopatil8629 Před 3 lety +5

    Best leader

  • @jaideepl4643
    @jaideepl4643 Před 3 lety +3

    साहेब बरोबर

  • @vilaspuyed9790
    @vilaspuyed9790 Před 3 lety +3

    भावी cm जयंतमामा

  • @rohandesai6299
    @rohandesai6299 Před 3 lety +4

    King Of Politics

  • @mohankshirsagar5680
    @mohankshirsagar5680 Před 3 lety +6

    Khup intelligent aahet he ...Engineer aahet

  • @drsandipkolte8173
    @drsandipkolte8173 Před 3 lety +1

    अरे जनतेला कस फसवायच हेच कळालय फक्त तुम्हाला.जनतेसाठी काही करण्याची लायकी नाही तुमची.

  • @user-od1le3ve9p
    @user-od1le3ve9p Před 3 lety +2

    Chalu manus

  • @nobita4812
    @nobita4812 Před 3 lety +2

    Great

  • @sushilkumarpatil8503
    @sushilkumarpatil8503 Před 3 lety +8

    प्रस्थापित घराण्यामुळे राजकारणात एन्ट्री असे म्हणा

  • @king-ip3kc
    @king-ip3kc Před 2 lety +1

    टप्प्यात आल्यावर कार्यक्रम ह्यातच आयुष्य गेल विकास फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या संस्थाचा केला बाकी वाळवा तालुका आहे असा आहे

  • @sanjaysawant4266
    @sanjaysawant4266 Před 3 lety +2

    Very Good leader

  • @nileshdeshmukh9202
    @nileshdeshmukh9202 Před 3 lety +15

    येउन काय भलं केल जनतेच

  • @Aditya-gm8uf
    @Aditya-gm8uf Před 3 lety +6

    लोकांसाठी नक्की काय केला ते सांगावा नुसता कौतुक सांगू नये. विदर्भ मराठवाडा कोकण साठी काय केला? पूर्ण महाराष्ट्र चे मंत्री आहेत ना

    • @SKPVlog
      @SKPVlog Před 3 lety +2

      जिथून निवडून येतात तिकडे काम केले तर पुरेसे अाहे अस यांचा समज असतो म्हणुन तर फक्त आपला जिल्हा आणि विभागाचे विकास झाला पाहिजे

    • @Aditya-gm8uf
      @Aditya-gm8uf Před 3 lety

      @@SKPVlog नाही रे
      जर दुसरी कडे विकास केला तर तिथला लीडर स्ट्रॉंग होयाईल आणि यांना स्पर्धा निर्माण होईल. म्हणून नाही करत

  • @amitpatil6021
    @amitpatil6021 Před 2 lety

    मुरब्बी राजकारणी आहेत..

  • @okkarchavan3896
    @okkarchavan3896 Před 3 lety +4

    गाव कासेगाव आहे सांगली मधील वाळवा तालुक्यातील

  • @kirangurav1802
    @kirangurav1802 Před 3 lety +3

    बरोबर आहे, इच्छा असणे गैर नाही

  • @drdeeparajewarpudkarofficial

    Amount paid but notes not received@ Iron lady program...

  • @krishnasangule9535
    @krishnasangule9535 Před 3 lety +7

    वडिलांच्या निधनाने जयंत पाटील राजकारणात आले.. मग गोपीनाथरावांच्या निधनानंतर पंकजा आल्या तर वडिलांच्या जीवावर आल्या अस बोलताना लाज नाही का वाटत..

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 Před 3 lety

      Pankajanche kay kartutva jayant patlani vadilanche nav mothe kele

    • @sudarshansuryanarayan9937
      @sudarshansuryanarayan9937 Před 3 lety +2

      एका आमदाराने स्व.गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाज open मधुन obc मध्ये आणि obc मधुन Nt मध्ये आणला. मग तीन वेळा महाराष्टाचा cm राहुन व 10 वर्षे केंद्रात सत्ता होती तरी वाकड्या तोंडाचा चाणाक्याने मराठ्यांना आरक्षण का नाही दिले ? वरतुन महाराजांची जाणता राजा ही पदवी स्वताच्या नेत्यांकडुन स्वताला देऊन घेतो. समर्थ रामदास हे महाराजांचे गुरू नाहीत असेही म्हणतो. हा व्यक्ती पुर्णपणे मराठा विरोधी आहे यावरूनच समजते.

  • @saurabhmohite9994
    @saurabhmohite9994 Před rokem

    Kasegaon Tal walawa Dist Sangli

  • @sunilkumbhar6364
    @sunilkumbhar6364 Před 2 lety

    आर्या अर्थानं पवारसाहेब नंतर जर राष्ट्रवादीचा खरा वारसदार जर असेल तर तै जयंत पाटील साहेब.

  • @SKPVlog
    @SKPVlog Před 3 lety +8

    हे असले पेड मीडिया वाले कँपेन चालवत असतात म्हणुन तर देशात घराणे शाही जोरात चालु आहे

    • @sudarshansuryanarayan9937
      @sudarshansuryanarayan9937 Před 3 lety

      एका आमदाराने स्व.गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाज open मधुन obc मध्ये आणि obc मधुन Nt मध्ये आणला. मग तीन वेळा महाराष्टाचा cm राहुन व 10 वर्षे केंद्रात सत्ता होती तरी वाकड्या तोंडाचा चाणाक्याने मराठ्यांना आरक्षण का नाही दिले ? वरतुन महाराजांची जाणता राजा ही पदवी स्वताच्या नेत्यांकडुन स्वताला देऊन घेतो. समर्थ रामदास हे महाराजांचे गुरू नाहीत असेही म्हणतो. हा व्यक्ती पुर्णपणे मराठा विरोधी आहे यावरूनच समजते.

  • @sunitapatil1254
    @sunitapatil1254 Před rokem

    Tyanche gav kasegaon aahe

  • @aniketpatil2886
    @aniketpatil2886 Před 3 lety +4

    शांत, संयमी नेता👑

  • @pavangaykepatil
    @pavangaykepatil Před 3 lety +3

    ❤️👍

  • @anishhaldankar671
    @anishhaldankar671 Před 3 lety +3

    Kharach की काय ....काय सांगताय...सर्वात confused व्यक्तिमत्व...

  • @shivrajyadav1770
    @shivrajyadav1770 Před 3 lety +6

    Only Vishwajeet kadam SAHEB

  • @bhausahebwadje5908
    @bhausahebwadje5908 Před 3 lety +6

    एखाद्या वरिष्ठ नेत्यांचे मन जिंकण्यासाठी लाळ चाटण सोडा जयंतराव

  • @user-lo2uc4pf6l
    @user-lo2uc4pf6l Před 3 lety

    सगळं यांची पावण राजकारण

  • @satywanpatil1757
    @satywanpatil1757 Před 3 lety +1

    Supriya Sule Will be next C.M

  • @rushikorde2027
    @rushikorde2027 Před 3 lety +5

    Pahune aahe te पवार साहेब बा चे

  • @sanjaygunjal622
    @sanjaygunjal622 Před 3 lety +7

    समाजाला न्याय देणेसाठी काय फायदा

  • @kavtyamahakal5319
    @kavtyamahakal5319 Před 3 lety

    जास्त तोंडात घेउन चोखू नका . तोंडातच शुट होईल . 😡😡

  • @shubhammankar4919
    @shubhammankar4919 Před 3 lety

    तुझा पण लवकर कार्यक्रम होणार आहे..

  • @samik1221
    @samik1221 Před 3 lety +1

    Jayantrao ek abhyasu neta aahet va sarv samaajachya lokaanna gheun chaalnaare aahet. Zr kuni bolto baapachya jivaavr te nivdun yetaat tr tyanna kahich mahiti naahi. Aaplya matdaar sanghaat lya pratyek shetkaryache baandhaawr te jaaun aaley aahey va aaj pn jaataat. Jilya chya pratyek gaavashi tyancha daandga sampark aahe. Rajarambapu nantar n aadhi suru kelelya sarv sanstha bank, saakhar karkhana, dudh sangh, college, school, sahakari udyog sarv nafyaat aahey. Saakhar karkhana chya ankhi 2 unit aahet. Autonomous College khup aadhi international level la gela aahey. Ha asa ek neta aahey jyache Ratan Tata saarkhe maansey kautook kartaat. Ho virodhi pakshaatlya lokaan barobar on changle sambhand aahe.karm bhumi saakhrale va shejarche urun islampur shahar aahey.

  • @aniketmisal2008
    @aniketmisal2008 Před rokem

    Kasegon

  • @pappumore2580
    @pappumore2580 Před 3 lety +3

    Best policies

  • @vishwajeetpatil9737
    @vishwajeetpatil9737 Před 2 lety +2

    साखराळे King 💯👑👑👑

  • @vaibhavk2758
    @vaibhavk2758 Před 3 lety +25

    पंढरपूर मध्ये करेक्ट कार्यक्रम केला आहे तुमचा 😂😂😂😂😂😂

    • @vaibhavk2758
      @vaibhavk2758 Před 3 lety +13

      @@amitsalunke8824 वाट बग 😂😂😂😂😂 कोर्ट ने याचिका फेटाळली आहे 😂😂😂😂 4 खासदार वाले भावी पंतप्रधान 😂😂😂😂😂

    • @mohankshirsagar5680
      @mohankshirsagar5680 Před 3 lety +4

      @@amitsalunke8824 3000 votes cha difference aahe Bhai...kashachi recounting

    • @amajesticthought1044
      @amajesticthought1044 Před 3 lety +4

      पदवीधर मध्ये केला की कार्यक्रम नागपूर ,पुणे घालवल तुमचं ,exit poll मध्ये 5 जागा दाखवत होते भाजप ला अली 1😂

    • @dhiraj_p0075
      @dhiraj_p0075 Před 3 lety +3

      Ky fayda 106 berojgar jhale ata😂😂

    • @ramjd7120
      @ramjd7120 Před 3 lety

      @@amajesticthought1044 khasdar 4 hava mokar

  • @dhirajpawar4008
    @dhirajpawar4008 Před 3 lety +3

    Sayami netrutv . Only jayant patil saheb

  • @lalitarathod2547
    @lalitarathod2547 Před 3 lety +5

    🙏🙏

  • @vaibhavtodkar6518
    @vaibhavtodkar6518 Před 3 lety +4

    शिवाजीराव नाईक यांच्यापुढे फिके ,पण लक्षात कोण घेतो?

  • @vinayakkhairnar2812
    @vinayakkhairnar2812 Před 3 lety

    Saheb masyane rajkaran nahi honar..mase shekdo shatru aahet..matra..me rajkarnyana gheun gadivar firven..

  • @indrajitpawar432
    @indrajitpawar432 Před 3 lety +2

    Jayant Patil & Ajit Pawar next Chief Minister 2024 nantar

    • @akshaychoudhar3702
      @akshaychoudhar3702 Před 3 lety +1

      2 cm nastat .Ani mg jayat patil cm zale tr ajit pawar kuthe janar bhau

  • @SK-xz4qw
    @SK-xz4qw Před 3 lety +4

    लय उपकार केले महाराष्ट्रावर...🐕🐕

  • @rushikorde2027
    @rushikorde2027 Před 3 lety +7

    जंयत पाटिल पाहुणे आहे ते शरद पवार साहेब बाचे आणि मिडिया म्हणते लय जवळ चे आहे

    • @ask0079
      @ask0079 Před 3 lety

      जयंत पाटील यांचे आजोळ केंजल ता.वाई जि.सातारा आहे

    • @jaysingkadam4489
      @jaysingkadam4489 Před 3 lety +5

      जयंत पाटील आणि शरद पवार यांचा कोणताही नातेसंबंध नाही.मी वाळवा मतदार संघातील आहे.कृपया पूर्ण माहिती असेल तरच पोस्ट करावी.अपुऱ्या माहितीच्या आधारे कॉमेंट करू नयेत.लोकांचा गैरसमज होतो.

  • @ajimkhanjade9272
    @ajimkhanjade9272 Před 3 lety

    मुळ गाव कासेगाव आहे

  • @uttamjadhav6146
    @uttamjadhav6146 Před 3 lety +5

    Maratha asun
    Maratha arakxanasathi
    ...............................

  • @pravinbedare5106
    @pravinbedare5106 Před 2 lety

  • @sandipkatkar5952
    @sandipkatkar5952 Před 2 lety

    Khar ki kay

  • @user-ds9bx1ss8d
    @user-ds9bx1ss8d Před 3 lety +1

    लोहगाव मधे सरकारी जमीन काॅलेज साठी बळकवली त्याच काय कवडीचा भावात

  • @shekhardeshmukh66
    @shekhardeshmukh66 Před 3 lety +1

    Sunder vyktimattw, abhyaspurn nete

  • @sunitasonawane7771
    @sunitasonawane7771 Před rokem

    👍👍👍👍👍👍👍

  • @khanbyreaction3541
    @khanbyreaction3541 Před 3 lety +3

    ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vijaygunjal871
    @vijaygunjal871 Před 3 lety

    hushar v mehanti neta shant swach sobhav

  • @user-fp3vw3wu1f
    @user-fp3vw3wu1f Před 3 lety +8

    घराणेशाही

    • @DD_1516
      @DD_1516 Před 2 lety

      आता तुझ्या मागच्या पिढ्या काही करु शकल्या नाहीत त्याला काय करायच?

  • @maratharb6552
    @maratharb6552 Před 3 lety +11

    Maratha aarakshan virodhi NCP aani vakda pawar

  • @sadikshaikh2855
    @sadikshaikh2855 Před 2 lety

    👍👍👍👍👌💐🙏🏿 hi

  • @virajpatil847
    @virajpatil847 Před 3 lety +2

    Dar dya usala

  • @wealtheducationwithkalpesh858

    Susanskrut karyakarta aahe rashtrawadicha.

  • @arunbhosale5065
    @arunbhosale5065 Před 3 lety

    Kasegaon

  • @user-uc7hi3wc8r
    @user-uc7hi3wc8r Před 3 lety

    खडसे साहेबांना मुख्यमंत्री करा राव. त्यासाठी तर ते भाजप सोडून राष्ट्रवादीत आले . त्यांचा थोडा विचार करा राव .त्यांना साधी स्वतःची मुलगी विधानसभेला निवडून आणता आली नाही. सून मोदींच्या लाटेत खासदार झाली .

  • @RahulPatil-xx6ux
    @RahulPatil-xx6ux Před 3 lety +3

    नामदार साहेब

  • @samuelsp204
    @samuelsp204 Před 3 lety

    Rajkaranat pan gharaneshahi chaluye amha lokana yachi laaj pan vatat nahi karan amchya bhavana melelya ahet.
    Mag asa ekhada rog yeto garib manus marato he lok rajkaran karatat tari pan amhala jag yet nahi.karan amche dole amhi vikale ahet maza aai baap mela tari chalel pan me mazi imandari kuthlya tari fadtus pakshashi thevnar.

  • @nitingurav581
    @nitingurav581 Před 3 lety

    तोफेला आत्ता तडा गेलाय

  • @shrikantdandekar9488
    @shrikantdandekar9488 Před 3 lety

    हा सल्ला संजय राउत ह्या ना द्या

  • @trading4154
    @trading4154 Před 3 lety

    Survat तर काँग्रेस

  • @vaibhavnagre2522
    @vaibhavnagre2522 Před 3 lety

    Wa re nepotism....

  • @bapuraokokare5187
    @bapuraokokare5187 Před rokem

    d

  • @arunbhosale5065
    @arunbhosale5065 Před 3 lety +3

    Islampur taluka nahi वाळवा तालुका

  • @sanjaysawant4266
    @sanjaysawant4266 Před 3 lety

    The Son of Rajaram Bapu

  • @Deeps2492
    @Deeps2492 Před 3 lety +7

    Walwa taluka ahe 😡😡😡😡😡

  • @rahamatullavideofilmsgadek767

    Aamchi parthana aahe saheb ek divas tumhi nakkich cm hotil

  • @kiranpatil7969
    @kiranpatil7969 Před 3 lety +3

    एक अभ्यासू माणूस अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय जयंत रावजी पाटील

    • @user-fp3vw3wu1f
      @user-fp3vw3wu1f Před 3 lety

      👃🏾👃🏾

    • @jiti5034
      @jiti5034 Před 3 lety

      पुढे काय? यांचा राष्ट्रवादीत "यशवंतराव " होणार
      अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार .... मग हे

  • @ravirajgaikwad5338
    @ravirajgaikwad5338 Před 3 lety

    कार्यकर्ते ते नेता😂😂

  • @authentic8657
    @authentic8657 Před rokem

    सांगलीची शान जयंतराव पाटील साहेब