प्रमाणाबाहेरील गोष्टीचा अंत निश्चित असतो | Usha Narayane | Josh Talks Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024

Komentáře • 192

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi  Před rokem +34

    उषा यांच्या प्रमाणेच प्रत्येक स्त्रीच्या आत दुर्गा व सरस्वती दोन्ही आहे. ती ओळखा व download करा. आजच क्लिक करा - joshskills.app.link/8RuhzYbVTub

    • @electricalgroup7643
      @electricalgroup7643 Před rokem

      *एक हात मदतीचा* .....
      आयु। दीपक यशवंत दुधे राह - चक दुगाळा तह - मूल जिल्हा - चंद्रपूर महाराष्ट्र हेध्या मुख कर्करोग ह्या गंभीर रोगाशी संघर्ष करीत असून सध्या त्यांचा उपचार नागपूर येथील मेडिकल कॉलेज में सुरु आहे। यह ऑपरेशन झालेले के रूप में उन उपचारों को पूरा करता है जो पैश्याची की अत्यंत आवश्यकता है। सदर रूग्ण व्यक्ति अतिशय ग़रीब कुटुंबातील असून अतिशय हालाचिची है।
      अश्या कठीण परिस्थति त उनना एक मदतीचा हात दिल्यास उपचार होऊन एक रग्णाचा जीव वाचू शकतो
      जिस तरह आप सभी से मेरी एक आम गुजारिश है.. कृपया ज्यादा से ज्यादा मदद करके सहयोग करें 🙏🙏🙏
      मदद कर रहा है
      अनिकेत वाळके
      व्हाट्सएप नंबर: 9119409770
      गूगल पे- 9119409770
      Ac n - 36750983147
      IFSC- SBIN0005939
      यूपीआई डीआई.- walkaniket1@okhdfcbank
      (टिप -अधिक जानकारी पत्नी अर्पिता 9405029950 )
      sms फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांना मदत मिळेल

    • @aadeshgajare6522
      @aadeshgajare6522 Před rokem

      Yy

    • @gopalbaikar1092
      @gopalbaikar1092 Před rokem +1

      0

    • @subhashgaikwad6845
      @subhashgaikwad6845 Před rokem

      @@aadeshgajare6522 biiiiibiiiieieibcibieciibiiiibbbbibcbcibbbibccbbbbb

  • @SUSHANT12B
    @SUSHANT12B Před rokem +19

    जय भीम ताई, तुमच्या बद्दल पेपर मध्ये, न्यूज मध्ये भरपूर वाचलं आणि ऐकल पण आज तुम्हाला प्रत्यक्षात पाहून खूप आनंद झाला. तुम्ही जे अक्कू यादव बद्दल अर्ध्या तासामध्ये सांगितलं त्यापेक्षा ती वास्तविक स्थिती खूप भयानक होती. तुमच्या त्या वेळेच्या त्या संघर्षामुळे अक्कू नरकात आणि सगळी जनता स्वर्गात नक्कीच आहे.

  • @sangitakatela5582
    @sangitakatela5582 Před rokem +10

    उषाताई तुम्ही खुप हिमती आहात म्हणून तुम्हाला योग्य वेळेवर सुचलं खरंच शब्द नाहीत माझ्याकडे कि मी कोणत्या शब्दात कौतुक करू,🙏🙏

  • @mauryafamily777
    @mauryafamily777 Před rokem +22

    आपल्या माणसांवर वेळ आली तर आपल्या मध्ये कधी वाघिणीचे बळ येते समजत पण नाही हे तुम्ही दाखवून दिले ताई तुमच्या हिमतीला सलाम 🙏🙏

  • @prabhanandbawane5204
    @prabhanandbawane5204 Před rokem +10

    ताई तुझ्या हिंम्मती ला सलाम ! एका राक्षसाचा तुझ्यामुळे अंत झाला .

  • @ushakshirsagar3466
    @ushakshirsagar3466 Před rokem +13

    अंगावर शहारा आला.... पोलिसांनी काही केलं नाही...? त्या आधी इतर जे बघणारे पुरुष होते, त्यांनी हे सर्व पाहिलं , ऐकलं , होतं ते इतके थंडपणे सहन करत होते हे खरोखर लज्जास्पद आहे .

  • @prachikhadakkar1360
    @prachikhadakkar1360 Před rokem +16

    ही गोष्ट खरी आहे मी स्वता नागपूर ला राहते त्यामुळे हे मी आइकलेल आहे,पण तुमच्या सारख्या सगळंया बायकांनी आधी केलं असत तर जास्त चांगल झालं असतं, तरी पण तुमचं किती ही कौतुक केलं तितक कमी आहे त्या वातावरणात राहून हे करणं सोपं नाही

  • @JUSTVIRALMORE
    @JUSTVIRALMORE Před rokem +51

    ताई तुमची स्टोरी ऐकून आम्हाला रडायला आलंय 🥹🥹 …तुम्ही तर तेवढ सहन केलात पण तुमच्या जिद्दीला सलाम 🌟त्या वेळी काय घडल असेल 🥹 पण तरी त्या वेळी आईजगदंबेच्या आशीर्वाद होता तुमच्या पाठीशी म्हणून ती हिंमत केलात 💐💐💐

  • @rajaramgaikwad7542
    @rajaramgaikwad7542 Před rokem +24

    खरंच सलाम तुमच्या हिम्मतिला.
    पिक्चर मध्ये अशा स्टोरी बरेच पाहिल्या परंतु अशा घटना सत्य असतात हे पहिल्यांदाच कळाले.

  • @vinayaksalunkhe1617
    @vinayaksalunkhe1617 Před rokem +4

    उषाताई खुप धारिष्ट्य आहे .सलाम तुमच्या कर्तवबगारीला

  • @ranjitnatekar2612
    @ranjitnatekar2612 Před rokem +10

    आताची परिस्थिती आणि या माई ची कहाणी खूप रिलेशन आहे. जनताहो एकदा नाही दहा वेळा हा प्रसंग ऐका खूप काही शिकाल.👏👏👏

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 Před rokem +86

    ताई ..,माझा भारत महान , या सगळ्या बोलायच्या गोष्टी ! आपल्या देशातल्या मुलांची, तरूणांची, पुरूषांची बुद्धी इतकी रोगट , विकृत व सडलेली आहे, कुठल्या ही वयाच्या स्त्री च्या बाबतीत...गरीब ,श्रीमंत,झोपडपट्टी.. शहर, गाव , खेडेगाव , कुठलीही वस्ती..देशाचा कुठलाही कानाकोपरा..कुठलही युग, कुठलाही कालखंड..काही फरक नाही..युगानुयुगे, वर्षानुवर्षे हेच घडत आलं आहे...काही ही फरक पडलेला नाही. पुरूष जन्माचं, मुलांचं विनाकारण स्तोम माजवलं जातं आपल्या देशात.मुलींना धाकात , दाबात ठेवायचं , अन् मुलांना पुरूषांना मोकाट सोडायचं..ना कसलं बंधन ना बंदी ! बलात्कारीत मुलगी , तीची चूक नसताना बदनाम होते ,तिला लोक नाव ठे वतात, ती आयुष्यातून ऊठते, तिच्याशी कुणी लग्न करत नाही.अन् गुन्हेगार ऊजळ माथ्यानं फिरतो, त्यांच्या कुटंबाला कुणी वाळीत टाकत नाही ! असा हा आमचा उलट्या काळजाचा समाज ! तुम्ही पोलिसांकडे गेलात , त्यांनी कंप्लेंट घेतली नाही. पोलीस गुन्हेगारांना धार्जिणे ! असा ऊलटा न्याय आहे आपल्याइथे. सगळ्या वस्तीतली माणसं एकत्र जमून तुमच्या मदतीला का आली नाहीत ?तुम्ही हिंमतीनं सामना केलात. करेन वा मरेन व तुला ही मारेन, या जि द्दीनं ! या प्रसंगानंतर तरी पोलिसांनी काही अॅक्शन घेतली का?

    • @mangeshshinde3511
      @mangeshshinde3511 Před rokem +3

      Polisani kaam kela ki. Paise khayache

    • @adwait73
      @adwait73 Před rokem

      @@mangeshshinde3511 याच अक्कू यादवला नागपूर कोर्टात एकाच वस्तीतील सुमारे 200 महिलांनी ठार केली होती. हा अचानक हल्ला होता, आधी अक्कू यादवचे खाजगी अवयव कापण्यात आले, त्याचे डोळे बाहेर काढले गेले आणि 400 वेळा वार केले गेले.
      Crime patrol, Shams all have shown it.

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 Před rokem +4

      मॅडम जशी हाताची पचाही बोटे सारखी नसतात तशीच सर्व मुले किंवा पुरुष सारखे नसतात तुम्ही सर्वांनाच एकच निकष नका लावू.

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před rokem +1

      Madam saravna bolu naka, tyat tumche vadil,bhavu pan yetat

    • @nitinbadhe9702
      @nitinbadhe9702 Před rokem +1

      @@mkadam9769 बरोबर आहे

  • @kunalakhade6050
    @kunalakhade6050 Před rokem +4

    मॅडम हि घटना मी गुगल वरती विकिपीडिया वरती पूर्ण रीड केली खूप होररिफायिंग घटना आहे खरचं तुम्हाला मना पासून सलाम 🙏🙏🙏

  • @varshag.8398
    @varshag.8398 Před rokem +17

    उषाताई, तुम्ही खरोखरच महान आहात. तुम्हाला माझा मनापासून नमस्कार.

  • @gulabchaudhari9271
    @gulabchaudhari9271 Před rokem +8

    ऐकल्यावर अंगावर काटा येतोय, तर त्यावेळेस परिस्थिती कसे असेल, ग्रेट मॅडम, खरी रणरागिनी,

  • @rajashreebhosale9446
    @rajashreebhosale9446 Před rokem +4

    उषाताई सलाम तुम्हाला. तुमची कहाणी एकतान अक्षरशहा अंगावर शहारे येत होते. आता काय होईल अशी भीती वाटत होती पण तुमची हिम्मत पाहुन डोळे भरून आले.

  • @besttalks67
    @besttalks67 Před rokem +10

    यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
    अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७ ॥
    Whenever and wherever there is a decline in religious practice, O descendant of Bharata, and a predominant rise of irreligion - at that time I descend Myself.

  • @varshakamble1208
    @varshakamble1208 Před rokem +6

    Josh talks madhe first time Josh aslelya madam, great mam🙏🙏🙏🙏🙏

  • @deeprajdupare4447
    @deeprajdupare4447 Před rokem +5

    खूप छान
    यू should get Rastrapati medal

  • @paragtawde9272
    @paragtawde9272 Před rokem +9

    तुमचा रीयल लाईफ अनुभव...आम्हाला प्रेरणा देत राहील

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Před rokem +3

    नमस्ते
    अशीच रणरागिणी सर्वजणांसाठी आदर्श आहेत.
    आभार धन्यवाद

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 Před rokem +1

    सलाम तुमच्या जिद्दीला ताई तुमचा सारख प्रत्येक स्त्रीने अस वागल पाहिजे म्हणजे कुठल्याही नराधमाला हिम्मत नाही होऊ शकत अत्याचार करण्याची 🙏🙏🙏💪💪💪💪

  • @poopy8718
    @poopy8718 Před rokem +3

    This is real women empowerment ! Hats off aj kal feminisim cha nava khali muli khup fayda uchaltat

  • @allrounder2854
    @allrounder2854 Před rokem +9

    या ताईंना भारत सरकारने काही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले का, नसेल तर द्यायला पाहिजे 🙏

  • @anasshaikh2717
    @anasshaikh2717 Před rokem +5

    Aisa lagra film ki story sunri but real hai ...I salute you Mam

  • @somnathbhosale5464
    @somnathbhosale5464 Před rokem +4

    सर्व मिळेल हिम्मत नाही मिळणार

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 Před rokem +1

    उशा ताई ; तुमच्या हिंमतीला , केवळ इतरांसाठी जगण्याच्या धेयाला , आत्मविश्वासाला , नियोजनाला आणि त्याच्या अंमलबजावणीला लाख मोलाचा सलाम ❤ . तुमच्या सर्वांच्या सुंदर जीवनाला ईश्वर अशीच साथ व आशिर्वाद देवो ; हीच आपल्या सर्वांसाठी माझी ईश्वर चरणी विनम्र प्रार्थना ❤ ❤

  • @spatialgirl2225
    @spatialgirl2225 Před rokem +10

    Netflix वर series आहे Indian Predator: Murder In A Courtroom. या गुंडाला स्त्रीशक्तीने कशाप्रकारे भरदिवसा कोर्टात मारले याची गोष्ट.

  • @uv8_nx
    @uv8_nx Před rokem +13

    No words for your bravery... Hats off to you

  • @chintamani1100
    @chintamani1100 Před rokem +25

    Success comes to those who dare and act. It seldom goes to cowards. This is a living example.

  • @shivajinavale3220
    @shivajinavale3220 Před rokem +2

    ताई तुझ दुःख ऐकुण माझ्यापण डोळ्यात पाणी आले

  • @manojpawar9787
    @manojpawar9787 Před rokem +1

    मॅडम मी तुमची स्टोरी शम्स सर यांच्या कडून अयकून आहे . shams Khan हे एक क्राईम तक चे रिपोर्टर आहे . खरच तुम्ही खूप धाडशी आहात म्हणून अश्या गलिच्छ माणसाला धडा शिकवला . जगातल्या प्रत्येक स्त्री ने तुमच्याकडून काही तरी शिकायला पाहिजे .......जय हिंद 🙏🙏💪💪🚩🚩👏👏

  • @snehalbarhate3597
    @snehalbarhate3597 Před rokem +2

    You are truly a brave lady ,You showed them what a single woman can do really Hats off 🙏🏻

  • @GumphaKokate
    @GumphaKokate Před rokem +3

    अप्रतिम
    रणरागिणीला सलाम

  • @sukhanandjoshi7609
    @sukhanandjoshi7609 Před rokem +3

    स्त्री शिकली! प्रगती झाली!!
    आपल्या धैर्यशील व्यक्तिमत्वाला सलाम!!!

  • @pr.waghmare9559
    @pr.waghmare9559 Před rokem +2

    उषाताई तुम्ही खूप ग्रेट आहात तुम्हाला मानाचा मुजरा

  • @Ayurveda.2121
    @Ayurveda.2121 Před rokem +1

    तुमचा हिम्मत साठी काही शब्दाच नाही....

  • @nilimamapsekar5493
    @nilimamapsekar5493 Před rokem +16

    Proud of you. Every human being should fight against in justice 👍

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 Před rokem +10

    महाराष्ट्र पोलीस शंडी आहेत

  • @marinadaniel8
    @marinadaniel8 Před rokem +2

    Your really very brave...kisi movie ki story jaisi story hai aapki ...God bless you

  • @santoshsarmalkar9727
    @santoshsarmalkar9727 Před rokem +3

    Tai...Hats off to YOU & YOUR Courage...

  • @24designstudio21
    @24designstudio21 Před rokem +4

    Kaki tumhi great aahat ha Great word pan chota aahe tumchya sathi !! Mi kaay bolu shakat nahi tumchya himaati sathi 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @shirukk1234
    @shirukk1234 Před rokem +9

    Hats off to u!

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 Před rokem +3

    3:18 bapre
    7:03-10:23-11:33 aslya lokkana akkal yenar nahi.
    11:21 police ch tyancya sobt mix :-(
    15:07 :-(
    19:50 🙌 awesome

  • @pradnyarathod4867
    @pradnyarathod4867 Před rokem +2

    Omg😦 eka movie chi story iekalya sarkh vatal. Kharch khup himatich kam ke. 👍

  • @VastavMeinsabseSachsahihai
    @VastavMeinsabseSachsahihai Před 10 měsíci +1

    G0D Belss yOu Very very mach 🙏👍👍🙏🙏👍👍 GOD Bless you 🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Před rokem +4

    गुलामाला गुलामगिरीची जाणीव झाली तरच प्रश्न सुटतात

  • @pandurangjagtap9123
    @pandurangjagtap9123 Před rokem

    ताई तुझ्या जिद्दीला सलाम!

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 Před rokem +4

    सलाम आहे

  • @prakashhile9539
    @prakashhile9539 Před měsícem

    Support karnare politician, police aani judiciary hya saglyanche milibhagat asalyamule he sarv zale

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Před rokem

    गाजलेला खून खटला .या खटल्याचे बरेच वगनाट्य मध्ये चित्रपटांमध्ये विषय आहे

  • @mujjoshaikh1146
    @mujjoshaikh1146 Před rokem +15

    Women's power 👍💯

  • @VinodMahaesevanerul
    @VinodMahaesevanerul Před rokem

    खूप हिम्मत वाण आहेत ताई तुम्ही 🙏🙏🙏🙏

  • @shivacharanpradhan2070
    @shivacharanpradhan2070 Před rokem +2

    usha madam
    you are very brave lady

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 Před 9 měsíci

    अभिनंदन उषाताई very inspirational

  • @tapasnayak8861
    @tapasnayak8861 Před 8 měsíci

    Salute to your bravery Mam.....Lots of respect from my bottom of my heart

  • @jitendraingle9646
    @jitendraingle9646 Před rokem +1

    सलाम आहे ताई

  • @ranipawar8553
    @ranipawar8553 Před rokem

    उषाताई सलाम तुमच्या जिद्दीला👍 🙏

  • @arvindsalvi4054
    @arvindsalvi4054 Před rokem +5

    तुम्ही ग्रेट आहात

  • @madhuvantisathe7748
    @madhuvantisathe7748 Před rokem +13

    Hats off to yr courage👏🙏

    • @purushottammasram851
      @purushottammasram851 Před rokem

      Salute to your courage, but during that time where were police and other local authorities including politician are.its very shocking why all these people were not in action for such long time. Slums are notorious for such crimes but can be control by police, finally that bloody akku murdered in court by victims of his crime, that was proper ultimate solution

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 Před rokem +2

    सलाम ताई तुमच्या धाडसाला

  • @anuratighanekar6008
    @anuratighanekar6008 Před 10 měsíci

    First time comment keli mi kharch khupch himmat aahe

  • @chandrakantmunde5891
    @chandrakantmunde5891 Před rokem +6

    Hi mi kavita jivan mdhe sangharsh khup ahe jagne nkose vatate sasu saare tr ahet pn aagodr tras dyayche pn ata nahi det pn navra tyanchi varcha tras deto marto kahi pn karn lagt nahi kahi filings nahit 3 varshacha mulga ahe tya sathi jagte tyacha kde pahun 4 divs jau det nahi marlya bhand kya shivay shikshan 12 vi zale l pudhe shiku pn det nahi a grchi jababdari lagn krte veli call vr bolte veles swabhav smjt hota pn lagnachya aahot cha 2 divs aagodr modaych thevla aie ne te mg mama te bole badnami hoil lok mulila dosh detat lAgn kel khup chukl pn konala sangun ky swabhav bdlt nahi n tyana mahiti y hi kute janar a hi ky krnar ahe mulicha khup avghad ahe lagn krte veles khup vichar kra plz

  • @anuragbhagat5086
    @anuragbhagat5086 Před 16 dny

    Salute 🫡 madam

  • @prab9189
    @prab9189 Před rokem +1

    Hatts of to u maam.... you r truely inspiration... god bless u🙌🙌

  • @dancevideoforkids9465

    ताई तू खरंच महान आणि शूर aahes🙏

  • @deepapingle3583
    @deepapingle3583 Před rokem +1

    Tai great aahat tumhi
    Asech dance bar band zaalet tarr khup kutumb udhvast honaar naahi

  • @prakashhitange4173
    @prakashhitange4173 Před rokem +1

    Salute to your courage taei. It is true dar ke aaghe jeet hai.

  • @akshaybhuwad9508
    @akshaybhuwad9508 Před rokem +1

    ताई तुमच्या धाडसाला सलाम

  • @subhashsir3578
    @subhashsir3578 Před rokem

    परिस्थिती बदलायची असेल तर तिला badlnyachi हीमत केली पाहिजे

  • @arunaingle5832
    @arunaingle5832 Před rokem +2

    Salute you so much

  • @vijayajoshi5631
    @vijayajoshi5631 Před rokem +4

    Tai tujya power la Salam,

  • @gawadechaitanya
    @gawadechaitanya Před rokem +2

    You are great Ushataee
    Salam tumhala
    God bless you dear

  • @purushottammasram851
    @purushottammasram851 Před rokem +8

    What police and local authorities including local politician were doing, it's very shocking that all these people were kept mum deliberately, slums are notorious for such crime but can control by honest and sincere police officers , ultimately that bloody akku murdered in court premises by victims that was the proper solution to eliminate such criminals,

  • @rutujamore4328
    @rutujamore4328 Před rokem

    Salute 🙏... अलीकडे ही सिरीज पहिली

  • @piyushapurwapurushottamnai5428

    Hats off to you🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @lorderry1505
    @lorderry1505 Před rokem +3

    Asha naradhamanna kanthsnan ghatla pahije.

  • @madhuradeshpande7064
    @madhuradeshpande7064 Před rokem +1

    Hat's off Usha ji

  • @allhappy1238
    @allhappy1238 Před rokem +1

    Geerat women.usha tai👍👍

  • @arvindmane7592
    @arvindmane7592 Před rokem +1

    Tai tu mahan ahes

  • @virendrameshram488
    @virendrameshram488 Před 8 měsíci

    Brave & aaryan ladies

  • @sarikabalajigurde7225
    @sarikabalajigurde7225 Před rokem +4

    Superb di 👍👍

  • @ramgore8056
    @ramgore8056 Před rokem +1

    Khupch Chan Tai

  • @anjalig5401
    @anjalig5401 Před rokem +2

    Akku yadav gunda, bapre kaku tumcha himmatila salam

  • @akashghadi9511
    @akashghadi9511 Před rokem +1

    Responsible our government body and politics

  • @rekhagosavi4210
    @rekhagosavi4210 Před rokem

    Maza pn life mdy ashe rakshak hota me pn durga zale tai same story he tumcha an maza

  • @shitalchavan8346
    @shitalchavan8346 Před rokem

    Tumhi great ahat.. Salute for you👏

  • @poojawaghmare1968
    @poojawaghmare1968 Před rokem +6

    Bapre,tai angavar kata ala ekun ..😔

  • @vijayshukla8068
    @vijayshukla8068 Před rokem

    Taai, namaskar karto tumchya himmat la 🙏

  • @manjirikarmarkar7195
    @manjirikarmarkar7195 Před rokem +1

    Great 👍🏻 Very Inspiring

  • @rohitmasane9987
    @rohitmasane9987 Před 8 měsíci

    Salute tai tula

  • @user-qz9fv8dp5g
    @user-qz9fv8dp5g Před rokem +2

    Hats off u...

  • @RAM15RAM
    @RAM15RAM Před rokem

    Salute to this Women

  • @pranalipathare2142
    @pranalipathare2142 Před rokem

    Great Tai

  • @shivaniraut7944
    @shivaniraut7944 Před rokem +3

    Mast mam - kharach

  • @jayeshpatil6853
    @jayeshpatil6853 Před rokem +4

    Goosebumps story👌👌👌

  • @samrudhikisandallmilshirsg7357

    गुंडाच नाव काय?

  • @yogitadudhsagare1577
    @yogitadudhsagare1577 Před rokem +1

    Aikun angavar kaate aale. Pan khup himmat keli tumhi. Mam 👍

  • @itsallaboutspirituality7392

    Really proud of you

  • @bhagyashriingle999
    @bhagyashriingle999 Před rokem +5

    🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥