sahityakesari: साहित्यकेसरीच्या व्यासपीठावरू Vivekananda Patil याचं खळखळून हसवणारं भाषण
Vložit
- čas přidán 2. 03. 2024
- #sahityakesari #VivekanandaPatil #spech #motivational
गेल्या काही वर्षांपासून शाई प्रतिष्ठाण सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रात कार्य करत आहे. या सर्व क्षेत्रात नव्याने येऊ पाहणाऱ्यांसाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाई प्रतिष्ठाणच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या स्पर्धा, मार्गदर्शन शिबीर, सांस्कृतिक कार्यक्रम राबण्यात येत असतात . त्या प्रत्येक कार्यक्रमाचे व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम करत असतो. तुमच्याही काही कविता, भाषण, किंवा साहित्याच्या संदर्भात जे काही व्हिडिओज असतील तर तुम्ही पाठवू शकता. तसेच कार्यक्रम असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा.. तसेच नवनवीन कविता, गझल, भाषण, मुलाखती ऐकण्यासाठी साहित्यकेसरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
➡️ Facebook : साहित्यकेसरी
➡️ Instagram : sahityakesari5
➡️ Gmail : shaaipratishthan@gmail.com
➡️ contact : ७०३८५४५४६१
नाही दाढी, नाही मिश्या पण भाऊंची चर्चा दाही दिशा.....😎💯👑
अप्रतिम....शब्दावर प्रभुत्व आहे....वाचनाने समृध्द असलेले पाटील
नाद खुळा भावा….आम्ही कोल्हापूरकर…🔥😍
पाटील साहेब लय भारीच तुमच्या साठी माझ्या कड शब्द च नाही मी आपल्या भाग्यवान आई वडिलांना नमस्कार करतो 🙏🙏🙏👍कारण....
उत्तम आत्मविश्वास, तितकीच दमदार मांडणी,,,,वय फक्त नाजूक मात्र वक्तृत्व रांगड
अलिकडच्या काळातील तरुण वक्ता ही यापुढील काळात खरोखरच व्यक्त होणारा पाटील आहे!
खरंच आहे!
वाह... काय मस्त कडक रांगडी आवाज पण तितकेच शब्दावर पकड... फार छान 🌹🌹
पाटील हाय कोल्हापूरचा.
लयभारी वक्ता महाराष्ट्राचा.
जरी नसेल दाढी मिशा,
तरी पिकवतात मस्त हशा.
एक नंबर भावा.खूप छान वक्तृत्वशैली.
खरोखर उच्च प्रतिभावंत वक्ता!!!🌹🌹🌹👌👍
भावा विद्रोही वक्ता ते विद्रोही साहित्यीक हो अशा तुला शुभेच्छा 👌👍
लई❤ क्षकास मित्रा .
एकच नंबर
कोल्हापूर चा रांगडा आवाज....🔥❤️
❤ Vivekanand Patil bs nam hi kafi hai
🙏
विवेकानंद...🎉🎉एकच नंबर...👍👍👑
पाटील वाड्यावर या ... चांगले प्रव्कते आहेत
पाटील साहेब मस्तच... पण थोडा pause घेत जा की...😊
पाटलांचा नाद खुळा
वक्तृत्व निपुण पाटील 👏👏 जिंकलस भावा 😅
खुप छान, नेते
अतिशय सुंदर पाटील ❤🎉😂 लई भारी
अप्रतिम
मस्त दोस्ता गावरान भाषा शैली हिच सहज सोप उपजत रागड़ी धनवान भाषा महालक्ष्मी एक्सप्रेस सुसाट फोड़ तू धुर आणि जाळ संगटच❤🎉
लै भारी कोल्हापुरी
लई भारी आम्ही कोल्हापूरी..
पाटलांचा विषयच हार्ड असतोय ओ...
लय भारी❤
अप्रतिम वक्तृत्व
खूप दिवसानंतर विवेकानंद ला ऐकलं खूप भारी भावा
Sabseee Katillll....aamcha kolhapuracha Patil...🔥🔥🔥
🙏
व्वा हा माणूस भारीच❤
Dada aapli प्रत्येक kavita Direct मनाला भिडते... कमीत कमी 100+ वेळा एकली असेल. शक्य झाल्यास no.parhva एकदा कॉल वर बोलायचं आहे.❤
छान!!!!!!👌🏼👌🏼👍🏼
Khupach Chan..
❤लैय् भारी
मस्तच
खतरनाक...🎉🎉
पु ल देशपांडे ची आठवण आली भावा ♥️
खूप छान उत्तम!🌹🌹🌹👌👌👌
तुज सम भाव सगळ्या ना हवं
होऊ देत नाहीत लगीन राव
सडपातळ बांधा रुबाबदार चांदा
लगीन म्हटलं कि का यावा बाप आडव
अस का घडाव कुणापुढे रडाव
घरात सीमी असल्यास एक एकाला खुडाव
मंजुळ हवेत गोड गारवा
दिसला कि पारवा बापाला
न विचारता स्वकारावा पारवा
जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
केजिएन विठ्ठल आदावळे
व्वा.व्वा.विवेकनंदा.फारच.छान.वकृत्व.जसा.वाचस्पती.
अरारारा खतरनाक ❤
Khupach chhan🎉
❤ वा रे पट्या, अती उत्तम
जबरदस्त.
माजगाव कर👍👍👍
Chan patil sir
छान पाटिल
Nad khula
अप्रतिम व्याख्यान 👌👌😝
अप्रतिम 👌👌
भाऊ आपला हाय 😂❤
Very good
खूप छान भाषण
Patil lai bhari 👍👍👌👌
खूप सुंदर भाषण
भारीच पाटील..🎉
छान प्रभुत्व आहे भाषेवर
U r great
Jagat bhari aamhi Kolhapuri❤❤
समयसूचकता ग्रेट 👍
Very good nise
❤❤
खुप सुंदर
एक नंबर रे भावा ♥️
🙏
पाटील, शब्दांचा धबधबा कोसळत आहे
Lai bhari ❤
Patil Manje 🔥🔥🔥
छान ❤
जबरदस्त भावा 👑🔥
वा र... वाघा ❤
👌👌👌
Proud of dear
वा पाटील एक नंबरच 🙏🙏👍👍
शब्बांस पाटील,नाही दाढी नाही मिशी यवढी अक्कल सुचली कशी. छान
लय भारी राव
गावरान मातीतील रांगडा वक्ता..
कोल्हापूरी बाणा..
👍👍👍
🔥🔥
👌🏿👌🏿
Only Patil brand 🎉🎉
❤❤❤
व्वा ! पाटील !🎉
🔥♥️
माहोल🔥🔥
,👐
Patil lay bhary❤
पायताण हातात न घेता समाचार घेतला पाटील.... रोख ठोक कोल्हापूरकर
कोल्हापूर 🚩❤️
Don❤
PATIL 🔥🔥
❤️
👐
असे लेक्चर चुकवून देत जाऊ नये पण मराठी माणसाचे काम बोलन वजनदार धन्यवाद
🙏🙏🙏👌👍☝️❤️❤️
❤👆👌🚩🙏
पु लं ची आठवण आली
✅
महाराष्ट्राचे दुसरे बानगुडे पाटील
Vivekanand kadak
Murti lahan kirti mahan 🎉
Vaktrutva ❤
युवाभाष्य सहज ओघवते, अप्रतिम !😂
स्पर्धा कोणतीही असो, नंबर येणे,यश मिळणे ... याला कारण असते, परिस्थितीचा परिपाक ❤😢😊
विवेकानंदने विवेकातला आनंद दिला..
😂