मी पाहिलेलं स्वप्न - डॉ.राजेंद्र भारुड, भिल्ल वस्तीत जन्म ते आय.ए.एस.पर्यंतचा डॉ.भारुड यांचा प्रवास

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • डॉ राजेंद्र भारूड ह्यांचा जन्म धुळे जिल्ह्यतील सामोडे ह्या गावात भिल्ल वस्तीत झाला. आईच्या पोटात असतानाच वडिलांचे छत्र हरवले. आई आणि मावशीच्या प्रेमाने ते एका लहानश्या पाचाटाच्या झोपडीत आपल्या भावंडसोबत वाढले. प्रचंड मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर २०१२ साली, एकाच वर्षी वैद्यकीय पदवी आणि पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा पास होऊन ते IRS झाले. पुढील वर्षी ट्रैनिंगच्या दरम्यान परीक्षा देऊन त्यांना IAS ही पोस्ट मिळाली आणि महाराष्ट्र कॅडर मध्ये ते सेवेसाठी रुजू झाले. "मी एक स्वप्न पाहिलं" हे डॉ.राजेंद्र भारुड यांनी लिहिलेलं स्वतःचं जीवनचरित्र आज हजारो युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तर एकुयात डॉ.राजेंद्र भारुड यांच्याच तोंडून त्यांचा जीवन प्रवास....
    #DrRajendraBharud, #Dr_Rajendra_Bharud_Dream, Dr_Rajendra_BHarud

Komentáře • 1,1K

  • @balasahebbhosale8637
    @balasahebbhosale8637 Před 2 lety +163

    बुध्दीमत्ता ही कोणत्या एका जातीची मक्तेदारी नाही याचं खूप छान उदाहरण म्हणजे डॉ. राजेंद्र भारुड(भा. प्र. से) भारुड सर तुम्हाला आणि तुमच्यातील talent ला सलाम🙏

  • @vishwasnikam5468
    @vishwasnikam5468 Před 3 lety +15

    आता चा काळ तसेच बाबासाहेबांचा काळ त्यांनी दिलेला लढा आणि आताची परिस्थिति त्यांनीच जगातला सर्व व देशातल्या जातिय वादाचा अभ्यास करुन निर्माण केली. म्हनुण त्यांचे ही आभार मानावे.त्यानीही नोकरी केली असते तर आज या देशाची परिस्थिति बदलली नसती.तुमच्या एकुन चर्चेत अंधश्रधा दिसुन आली. परंतु तुम्ही IAS झालात आनंद आहे.तुम्ही एकदा बाबासाहेबांनी जरुर वाचा कारण एवढ्या भाषणात बाबासाहेबांनी केलेल्या कष्टामुळे त्याचा मला थोडाफार फायदा झाला आहे.तुम्ही देवावर फार विश्वास ठेवतात.असे दिसते.परंतु आजच्या लोकांना गरज आहे. दिशा देण्याची,माननीय कांशिराम साहेब यांना बाबासाहेब माहीत नव्हते. पण त्यानी बाबासाहेब वाचले इतके बदलले त्यानी पण समाजात बाबासाहेब आंबेडकर सर्वाना दाखवले. धन्यवाद

  • @bybandunile
    @bybandunile Před 2 lety +95

    शून्यातून विश्व निर्माण करणारे भारुड साहेब👌👌👍👍

  • @user-wi8cg9jh8h
    @user-wi8cg9jh8h Před rokem +5

    खूप छान सर तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी झालात.पण. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे.

  • @sunilshinde8936
    @sunilshinde8936 Před 3 lety +25

    सर..तुमचा खडतर प्रवास डोळे भरून. येनारा पण तुम्ही खरंच गाठला. सागर कीनारा डॉ ते आय .एस एस कलेक्टर तुम्हाला धन्यवाद 👍..🙏🏿👍🙏🏿

  • @mangalamuneshwar898
    @mangalamuneshwar898 Před 7 měsíci +4

    बुद्धिमता विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही हे दाखवून दिले 👌🏻👌🏻

  • @shrirangjoshi8881
    @shrirangjoshi8881 Před měsícem +1

    खूपच छान आणि प्रेरणादायी.
    अनेक शुभेच्छा.
    अतिशय महत्वाचं म्हणजे, आरक्षणाचा फायदा मिळू शकत असतानाही तो न घेता हे एवढं मोठ्ठं यश मिळवलं.
    धन्य आहात तुम्ही आणि तुमची आई .
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganeshmanwatkar4806
    @ganeshmanwatkar4806 Před 2 lety +7

    साहेब आपण मांडलेले विचार फारच मौलीक व सर्वांना उपयोगी व मार्गदर्शक आहे. जिवनात आलेले अनुभव सत्य आहेत. भावीजिवन घडविण्यासाठी आपण केलेला संवाद संघर्ष अंतकरण ढवळून निघाले. आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आपले अभिनंदन.

  • @kalusarokte5497
    @kalusarokte5497 Před 3 lety +133

    जय आदिवासी सर.भाषण ऐकता ऐकता माझ्याही जीवनातील प्रसंग उलगडत गेला.हृदय भरुन आले सर.वडीलांचा चेहराही बघीतला नाही. हा प्रसंग हेलावुन गेला.

  • @jayawantjadhav8573
    @jayawantjadhav8573 Před rokem +11

    मनुष्य किति महान आसतो, त्याने स्वतःला ओळखले की तो कधीच लहान रहाणार नाही, हे आपल्या कष्टाळू वृतीने समजते. हार्दिक अभिनंदन सर.

  • @sportsDept
    @sportsDept Před 2 lety +28

    खूप छान आमचे पाहिले आदिवासी कलेक्टर साहेब

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 Před rokem +178

    जय आदिवासी मला माझ्या आदिवासी ४७ जमातींचा खुप खुप अभिमान आहे. माझा एक जरी आदिवासी माणूस उच्च पदावर गेलेला पाहून मला खूप आनंद होतो.

    • @nikitadhebe8553
      @nikitadhebe8553 Před rokem +11

      M o

    • @michaellopes3944
      @michaellopes3944 Před 8 měsíci

      ​@@nikitadhebe8553ka

    • @dhammapalpawar2435
      @dhammapalpawar2435 Před 8 měsíci +16

      It's happened due to Dr.babasaheb ambedkar

    • @rohitkamble4019
      @rohitkamble4019 Před 8 měsíci +7

      आणि त्यांचा ज्यांनी संधी उपलब्ध करून दिली घटनाकार

    • @ganeshishi1331
      @ganeshishi1331 Před 7 měsíci +5

      अभिमान असायलाच पाहीजे आपला माणसाने एवढे मोठे शिखर गाठले पण
      47 जमाती प्रवर्ग याचा लाभ घेता का ? नाही घेत कारणं हे लोकं स्वतालाच मुळ आदिवासी समजतात व इतरांना बोगस आदिवासी म्हणतात IAS अधिकारीची जर अशी मानसिकता असेल तर काय उपयोग आपल्या माणसाचा

  • @ravichaudhari2074
    @ravichaudhari2074 Před 3 lety +307

    कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत नियोजन बद्ध नंदुरबार जिल्हा सांभाळणारे कलेक्टर आहेत राजेंद्र सर....सर तुमच्या सारखेच अधिकारी पाहिजेत या देश्याला ...Great 👌👌👌

    • @vidyavarma677
      @vidyavarma677 Před 3 lety +8

      Awesome
      Brilliant

    • @pankajpawaskar
      @pankajpawaskar Před 3 lety +3

      Mark my word he will write history after few years..I can see that spark in his eyes and power in his mind..keep Rocking Sir🙏👍🙌

    • @pravinzade6155
      @pravinzade6155 Před 3 lety +3

      तुम्हां दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा भगवंत तुम्हाला ऊंदड आयुष्य देवो हि भगवान पाडुंरंग चरणी प्रार्थना 🙏🎉🎊👑👑💐💐

    • @pravinzade6155
      @pravinzade6155 Před 3 lety +2

      Great sir

    • @kishorgawali2794
      @kishorgawali2794 Před 3 lety +1

      You are great

  • @jayeshtayade3588
    @jayeshtayade3588 Před 3 lety +65

    भारूड सर प्लीज पण ते मी सहा महिन्यात अभ्यास करून आय. ए. एस. झालो हे मुलांना सांगू नका. बाकी तुमच्या जिद्दीला माझा सलाम कारण आपण लहानपणापासून च हुशार होता परंतु तुमच्या चिकाटी आणि जिद्दीमुळे तुम्ही या पदावर पोहचलात.

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Před 3 lety +115

    पुत्र व्हावा ऐसा ज्याने रोवला झेंडा
    धन्य माऊली, तुमच्यासारखा गुणी मुलगा पोटी जन्मला

    • @subhashgujarathi965
      @subhashgujarathi965 Před 3 lety +2

      I am delighted and deeply impressed by your lecture

    • @madan7885
      @madan7885 Před 3 lety

      पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा

  • @nileshsonawane7126
    @nileshsonawane7126 Před 3 lety +348

    कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते…..!!
    🌹😘🌹🌸

  • @chatursonavane2754
    @chatursonavane2754 Před 3 lety +14

    अगदी खडतर जीवनातील प्रसंग झेलून , अथांग परिश्रम करून जीवनाचे नंदनवन फुलवले आहे.
    अभिनंदन साहेब! 🌹🌹🌹🙏
    @ चतुर सोनवणे.
    (आदिवासी टोकरे/ ढोर कोळी.)

    • @vansingvalvi130
      @vansingvalvi130 Před 2 lety

      खूप खूप कष्ट करून आपले खूप नाव पुढे केले साहेब आणि माझ्या तुमच्या समाजाचे नाव मोठे केले साहेब. खूप सेवा करा.

  • @chetannandeshwar9541
    @chetannandeshwar9541 Před 3 lety +15

    फार प्रेरणास्पद आणि मनापासुन तुमचा गौरव करण्याचा तसेच तुमच्या बद्दल अभिमान वाट न्याचा भावुक क्षण आहे हा ! ज्याने स्वतः दुःख अनुभवलेले आहे, तोच व्यक्ति कलेक्टर ची खरी कामगिरी बजावू शकतो. तुमचे एकदा पुनः अभिनंदन , कलेक्टर साहेब !

  • @SaralaBorase
    @SaralaBorase Před 7 měsíci +1

    सर मी एक आदिवासी भिल्ल समाजाची आहे मला तुमचा आभिमान वाटतो तुमच्या मातेने तुम्हाला जे काही आज बनविले त्या मातेस कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻परंतु स्वारी सर मला माझ्या मुलाचं भविष्य घडवता आले नाही माझे तर फार मोठे स्वप्न होते पण मी किंवा माझे मुलं बारावी शिक्षण होऊन सुद्धा घरीच आहे शेवटी नशीब 🙏🏻🙏🏻

  • @sandeepbandawar2841
    @sandeepbandawar2841 Před 3 lety +11

    सर जो माणूस गरिबीशी झगडुन जिंकला तो इतर कोणत्याही परिस्थितीत विजयी होणारच ,जसे तुम्ही.तुमचा अभिमान आहे आम्हाला .

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Před rokem +19

    Sir,you are really great.Very nice. तुमच्या सारखेच अधिकारी या देशाला लाभले पाहिजेत.

  • @bhagvanchaudhary2755
    @bhagvanchaudhary2755 Před 2 lety +138

    सर माझी तुम्हाला एक विनंती आहे कि, भिल्ल समाज अजूनही खूप मागे आहे. या समाजाला विकासासाठी प्रयत्न करा सर.

  • @ganeshsutar9013
    @ganeshsutar9013 Před 2 lety +2

    प्रिय राजेंद्र सर.
    खरच खूप छान मार्गदर्शन करता सर.
    तुमचं व्याख्यान आईकुन तुम्ही लिहिलेलं पुस्तक" मी एक स्वप्न पाहिलं!"हे पुस्तक आजच मी ऑर्डर केलं.
    खरच सर खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही.

  • @anilmanere5395
    @anilmanere5395 Před rokem +46

    सर तुमची मेहनत आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पण उपकार आहेत जय भीम जय शिवराय..

  • @murlidharkedare2291
    @murlidharkedare2291 Před 3 lety +4

    खुप छान सर ,गरिबी कठीण परिस्थिती मधुन आपण आणि आपल्या सारखे ,अनेक जन ,आय एम एस ,आय पी एस , उच्चाधिकारी होतात ,परंतु एकदा मोठ्या खुर्ची वर बसले की ,बरेच लोक , सामाजिक भान , विसरुन जातात, फक्त स्वतः साठी ,किंवा फक्त आपल्या जातीपुरतच मर्यादित काम करतात. एव्हढी मोठ शिक्षण प्रशिक्षण संधी मिळालेले लोक , स्वार्थासाठी चे जगतात.किंवा राजकारण्यांचे गुलाम होतात ही शोकांतिका आहे.

  • @kansaraproduction383
    @kansaraproduction383 Před 2 lety +33

    तुम्हीच आमची प्रेरणा आहेत साहेब,
    जय आदिवासी

    • @kamlakarmahale9245
      @kamlakarmahale9245 Před 2 lety

      जय आदिवासी ❤️

    • @kanchanvalvi9435
      @kanchanvalvi9435 Před rokem +1

      Dr. Rajendr bharud sir br baba saheba Ambedkar rachi purn jivanachi dengi ahe jay bhim jay savidhan jay adivasi

  • @ashakurude2782
    @ashakurude2782 Před 3 lety +30

    खरच हृदयस्पर्शी अशी काहानी आहे सर तुमच्या जीवनसंघषाची , बुध्दीमान व्यक्ती कठीण परिस्थितीत कधी हतबल होत नाहीत तर अधिकच मजबुत होतात मला अभिमान आहे सर तुमचा "जय आदिवासी"🙏🙏

  • @smitapatil9595
    @smitapatil9595 Před 2 lety +3

    मी एक शिक्षिका आहे.
    तुम्हाला घडवणाऱ्या तुमच्या आईला आणि गुरुजींना माझे कोटी कोटी प्रणाम.👍👍

    • @chudamangaikwad8322
      @chudamangaikwad8322 Před rokem +1

      जय आदिवासी. सर, सलाम तुमच्या इच्छाशक्तीला,आपण प्रामाणिकपणे प्रयत्न, कष्ट घेतले तर यश निश्चित मिळते.

  • @subhashamle2068
    @subhashamle2068 Před 3 lety +14

    खूप खूप प्रेरणादायी मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी.सर आपला खूप मोठा संघर्ष आहे.विद्यार्थी नक्कीच आदर्श घेतील.सलाम आपल्या कार्याला.

  • @sharadamore9388
    @sharadamore9388 Před rokem +7

    खुप छान स्टोरी सांगत आहेत डॉ राजेंद्र साहेब आपण आपल्या गरिबी ची जाण ठेवून आई वडील यांचे नाव उच्चस्तरीय केलय

  • @dnyaneshwartalekar743
    @dnyaneshwartalekar743 Před 3 lety +22

    खरोखरच खूप चांगले मार्गदर्शन केले आहे
    नविन पिढीला खूप उपयुक्त आहे
    खुप खुप धन्यवाद

  • @user-ge2yl5fd9c
    @user-ge2yl5fd9c Před rokem +4

    खुपच संघर्षमय प्रवास आणि यशस्वी झाले सर मनापासून धन्यवाद अभिनंदन यशस्वी होण्यासाठी फक्त प्रयत्न महत्वाचे असतात....

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 Před 3 lety +40

    माझ्या मते तुमच्या आईनेच तुमच्यातून तिची इच्छा घडवली. नाहीतर ते इतके सहज नसते झाले. तुम्ही समर्थपणे ते कर्तव्य पार पाडलेता हा तुमचा फार मोठा पराक्रम आहेच पण तुमच्या आईचा यात मोठा वाटा आहे. दोघांनाही दंडवत. आई लोक ग्रेट असतात.

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 Před 2 lety +2

    आयुष्यमान डॉ. राजेंद्र भारुड सर,ग्रेट ग्रेट.. तुमचे भाषण ऐकून फारच भारावून गेली, आजच्या तरुणांनी (महाराष्ट्र तील)हे ऐकलं पाहिजे. तुमचे आयुष्य बरंचसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,यांच्या जवळपास आहे,आंबेडकर साहेबानां तर जातीयवादी यांच्या कर्मठ जाच सहन करून ,संविधान कर्त झाले, सर्वानां समान हक्क दिले.एका पावाच्या तुकड्या वर 18 तास अभ्यास करून केंब्रिज विद्मापाठातून पदवीधर झाले. तुम्ही अशाच कष्टाने ISI झालात.🙏🙏🙏

  • @meghagamare6082
    @meghagamare6082 Před 3 lety +29

    गोर गरीब, तळागाळातील समाजासाठी झटणारे समाजसेवक डॉ बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड यांना विनम्र अभिवादन 🙏

    • @aravind.bansod
      @aravind.bansod Před 3 lety +2

      Jay bhim

    • @divyangkamble7918
      @divyangkamble7918 Před 6 měsíci +2

      Dr. Babasaheb ambedkar open files for SC/ST/OBC don't forget. Now your are the best opener and inspirations to other student of SC and STUDENTS. 🎉 Gautam Ganpat Kamble Pune 1.

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 Před 8 měsíci +14

    Motivational Dr BR Ambedkar.. 📚📚🖊️🇮🇳🇮🇳

  • @ramukumbhare3086
    @ramukumbhare3086 Před rokem +6

    खुप छान माहिती दिली साहेब आदिवासी समाजातील सर्व प्रकारच्या हक्कांसाठी लढा दया

  • @bssurve63
    @bssurve63 Před 3 měsíci +1

    साहेब ग्रेट .
    आपले मूळ विसरू नये. काय आपले बोल आहेत.
    खरोखरच.
    प्रेरणादायी
    माजी सैनिक कोकण

  • @narayankamble4851
    @narayankamble4851 Před 7 měsíci +1

    खुपच सुंदर आहे विडीओ या मधून भरपूर काही बोलायचं आहे आणि ऐकायचे होते खूप खूप छान सर जय हिंद

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 Před 3 lety +19

    अभिनंदन
    मी धुळे चा मुळ सहवासी. माझा सबंध साक्री तालुक्याशी होता. तसा अजूनही आहे. मला अतिशय आनंद झाला
    आपले कौतुक करण्यास शब्द नाहीत. आपले आयुष्य उत्तम होवो हीच शुभेच्छा. तसेच समाज सुधरण्यावर भर द्यावा ही विनंती.

    • @saritasharma1833
      @saritasharma1833 Před 28 dny

      Ur really rol model for the young generation God bless you abundantly 😊

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Před 2 lety +9

    सर खूप अभिमान वाटतो तुमचा खरेच देवाची कृपा तुमच्यावर आणि कष्ट करण्याची ताकद गरिबीची जान खूप छान 🙏🙏🙏👍

  • @anjalishimpi8295
    @anjalishimpi8295 Před rokem +2

    खूप खूप अभिमान वाटतो सर आपल्या सामोडे गावातील मुलगा एव्हड्या उच्च पदावर आहे कारण मी पण सामोड्याची माहेरवाशिण आहे

  • @gajananlonare8754
    @gajananlonare8754 Před 3 lety +3

    डॉ राजेंद्र भारुड सर अगदी मनापासून,अंतर आत्म्यातुन आपण आपला एक..एक.शब्द बोललात अगदी मनाला पार करुन जाणारे असुन खुप शीकण्यासारखे आहे.खरोखर या धरीतीवर जो कुणी म्हणत असेल माझ्या आर्थिक परिस्थिती ने शिकु शकलो नाही.किंवा माझ्या आईवडिलांनी मला शिकवले नाही.हे वाक्य बोलायला म्हणजेच बहाने शोधण्यासारखेच आहे.आपण म्हटले की माणसाची गरीबी ही त्यांच्या आर्थिक परिस्थिती ने नसुन तर त्यांच्या मेंटाॅलीटीवर आहे.१००%खरे आहे सर.
    १)माणसाची पहली सोच.👆
    दुसरी सोच... कोणतीही गोष्ट करताना प्रचंड उत्साह व अनर्जीक गोष्टी डोक्यात टाका.
    तीसरी सोच:- एकदा तुम्ही एखादी गोष्ट ठरवली.गो वीथ द कमीटमेंट.
    सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सांगितले की,
    ज्याच्या आयुष्यात काहीच स्वप्न नसतात तो फक्त मरणाच्या मड्यात असतो.म्हणजेच मरणाची वाट पाहतो.
    खरच सर ग्रेट स्टोरी आहे आपली.या हकीकत च्या गोष्टींमुळे सुरवातीला डोळ्यातुन पाणी आले. नंतर आपली कहाणी पुढे बघतच राहिलो खुप बरे वाटले.कधी..कधी असे वाटत होते इथुन पळत जाऊन आपली पाठ ठोपाटावी.खरच सर आपली जे मेहनत,पाॅजीटीव्ह थींक , यामुळे आपण सक्सेस झालात.हे खरोखर कौतुकास्पद काम आहे.ऐवढ्या गरीब परीस्थिती तुन काही अनुभव नसतांना सुध्दा आय.ए.एस.होणे हे काही बीगर मेहनतीचे काम नाही सर जबरदस्त वर्क सर्जी 👍
    माझी सुध्दा आपल्या सारखीच स्टोरी आहे जवळपास. मी हाती घेतलेले काम ज्यांनी मला हया कामाची दीशा दाखवली असे आमचे गुरू श्री.टी.सी.सर ज्यांचे तीन ऊध्दीष्टे आहेत.
    १) स्वास्थ रक्षा.
    २) नये भारत का निर्माण.
    ३) स्वावलंबन.
    हया तीन गोष्टी वर पुर्ण भारतभर आम्ही करत आहोत. अधिक माहिती साठी
    संपर्क.९३२५१४७८८६
    कृपया आपला नंबर मीळेल का सर ?
    जर आपल्याला या मिशन मध्ये यायचे असेल तर जरूर संपर्क द्या किंवा करा. आपला विश्वासू..
    १)

  • @pushplatabobade9248
    @pushplatabobade9248 Před 3 lety +58

    खूपच छान लाईफ स्टोरी सांगतली आहे, साहेब. तुम्हला मार्गदर्शन करणारे आई आणि दुसरे शिक्षक यामुळे च तुमी यशस्वी झाले आहे

  • @laxmandhondge2353
    @laxmandhondge2353 Před 2 lety +5

    जय हिंद सर
    आपले भाषण ऐकून डोळे भरून आले, आपला जिवणाचा आणुभव पुढे काही चांगले काम करायचे आहे हे खूप आवडले.

  • @ashishdeore1990
    @ashishdeore1990 Před 9 měsíci +2

    शुन्यातून विश्र्व निर्माण करणारे डॉ राजेंद्र भारुड साहेब मला अभिमान आहे आमच्या साक्री तालुक्यातील छान आहे जय महाराष्ट्र जय खान्देश

  • @amitbansode2406
    @amitbansode2406 Před 3 lety +17

    आपली यशोगाथा ऐकून खूप वाइट वाटलं, आपण पुण्यात असताना sawrgt ला भेट झाली होती साहेब ,आम्हाला आपला गर्व आहे

  • @sachinwagh8275
    @sachinwagh8275 Před rokem +18

    जिद्द, प्रेरणा, आशिर्वाद यातुन घडलेले अधिकारी मा.डाॅ.राजेंद्र भारुड साहेब.सलाम तुमच्या कार्याला..💐💐💐📚📖📚💐💐💐

  • @rahulnavgire8737
    @rahulnavgire8737 Před 3 lety +77

    राजेंद्र भारुड सर जेव्हा सोलापूर जिल्हा परिषद चे CEO होते त्यांना स्वताची गाडी नव्हती अध्यक्ष नी त्याना गाडी दिली पण काम करायची पद्धत खुप चांगली होती

  • @learnforyourself8107
    @learnforyourself8107 Před 6 měsíci +3

    सर्वांना मोठे होऊन डॉक्टर इंजिनियर उद्योजक व्हायचे आहे. जसा एका मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी राजेंद्र भारूड सारख्या विद्यार्थ्याला एका आदिवासी भागातून आणून शाळेत बसवले तसेच एखाद्याने मोठे होऊन चांगला शिक्षक होईल व असे हजारो, लाखो राजेंद्र भारुड घडवेल ही इच्छा का आजच्या युवा पिढीच्या मनात येत नाही. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो करोडो दलित समाजाच्या लोकांसाठी काम केले ते सुद्धा काही वेळासाठी का होईना शिक्षक पदावर काम करत होते

  • @kimayagawde3871
    @kimayagawde3871 Před 3 lety +34

    सर ,तुमचा संघर्ष खरोखरच प्रेरणादायी आहे
    .सलाम तुमच्या जिद्दीला !!

  • @nikhilscreativity
    @nikhilscreativity Před 3 lety +14

    काही लोकांचा जीवन प्रवास थक्क करणारा असतो... 😊👍🏻 पुढे या लोकांनी पन परिस्थिती शी झुंजणाऱ्या लोकांना मदत केली पाहिजे.. तरच जाणीव ठेवली असे आपन म्हणू... 😊🙏

  • @vishalgangurde3315
    @vishalgangurde3315 Před 2 lety +5

    खूप छान वाटले सर तुमचे भाषण ऐकून. जय आदिवासी, जय एकलव्य

  • @gajanankate8009
    @gajanankate8009 Před rokem +15

    Really Navodaya Vidyalaya students are real Gems in our country . I am from a very ordinary family and my son learned in Navodaya Vidyalaya and before 3 years he left his job and started zero investment company and now he has given job to 120 computer engineering persons in his company. This is because of his learning in Navodaya Vidyalaya.

  • @gautamgaikwad1839
    @gautamgaikwad1839 Před 3 lety +2

    खुप म्हणाला आनंद झाला आपल्या आयुष्याचा प्रवास ऐकून, माणसाला आपले कौतुक करणाऱ्या पालकाला जाणीव नसते की, माझा मुला किती मार्स किंवा प्रॅसेन्टज मिडले तेव्हा आपल्या ला खरी जाणीव होते की, आपण काय आहोत आणि आता आपण याही पुढे गेलं पाहिजे की, त्यांना जाणीव होईल की, मी काय आहे.

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 Před 3 lety +14

    हार मानण्याची पद्धत तुमची एखाद्या विरासारखी आहे सर

  • @PRASAD-lm7uq
    @PRASAD-lm7uq Před 3 lety +48

    मी एक स्वप्न पाहिले हे पुस्तक खूपच वास्तवदर्शी आहे.

  • @padmakarpawar3039
    @padmakarpawar3039 Před 6 měsíci

    प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षक हा खुप महत्वाचा घटक असतो ही गोष्ट डॉ. राजेंद्र भारुड (भा‌ प्र से ) सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगितली.❤

  • @user-eb7gf1go2g
    @user-eb7gf1go2g Před 3 lety +8

    रान फुलांचा सुगंध सर्वत्र दरवऴतो.
    मानला सर..मी सुद्धा अल्प शिक्षण असताना संगित गायन क्षेत्राात नाव केलं . ध्ये हवं...

  • @shirishwalde9600
    @shirishwalde9600 Před 2 lety +6

    खरोखरच ग्रेट सर
    मन भारावून गेले
    एक प्रेरणादायी भाषण
    ज्यात घेण्यासारखे बरेच काही आहे
    . सलाम तुम्हाला व तुमच्या कर्तुत्वाला

  • @-hindi.Marathi.loves.
    @-hindi.Marathi.loves. Před 3 lety +1

    खरच साहेब खूप सुंदर पहिल्यांदा मी कोणाचे तरी inspire करणारे भाषण एकले. पण या नंतर कोणाचे inspire speech ऐकण्याची गरज नाही पडणार. धन्यवाद साहेब🙏

  • @jayshreejadhav4375
    @jayshreejadhav4375 Před 2 lety

    वडिलांचा चेहराही नाव पाहिलेला कुणाचेही मार्गदर्शन नसलेला आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असलेला आपली नाळ सतत मातीशी जोडलेला हा आपला जीवन प्रवास तरीही आपण प्रत्येक स्वतः निवडलेल्या क्षेत्रात कळत नकळत कळस गाठणे म्हणजे प्रत्येक वेळी प्रथम येणे अशा आपल्या जीवन कलेला माझा सलाम !
    डॉक्टर आपण आताच्या पिढीला खूपच छान ओळखून त्यांना खूप मोलाचा संदेश आपण दिलेला आहे त्याबद्दल आपली दूरदृष्टी खूप मोलाची आहे आपल्या दूरदृष्टीला आणि सहजगतेला पुन्हा एकदा सलाम !

  • @arunpawar8669
    @arunpawar8669 Před 3 lety +6

    भारुड साहेब, खरच तुमच्या सारखे अधिकारी zp ला हव....साहेब तुम्ही महान आहात.. तुमचे विचार थोर आहे..... आणखी zp solapur कर्मचारी तुम्हाला विसरल नाही.... You great sir

    • @prakashkkarde3542
      @prakashkkarde3542 Před 3 lety

      Good Evening pallavi...how are
      You.

    • @prakashkkarde3542
      @prakashkkarde3542 Před 3 lety

      Pallavi Ghode & I M.Dr Prakash
      Kharde.ok Good Evening ,me & Sadhana here's Sadhana & me we are wetting for you pallavi...,

    • @arunpawar8669
      @arunpawar8669 Před 3 lety

      @@prakashkkarde3542 palvi कोण आहे

  • @uttampalande953
    @uttampalande953 Před 3 lety +20

    डॉक्टर. भारूड साहेबांचा आदर्श इतरांनी घ्यावा.जिद्द असावी लागते. सलाम साहेब.

    • @marutishinde9725
      @marutishinde9725 Před 2 lety

      डॉ. भारूड साहेब यांचा आदर्शप्रत्येकाने घ्यावा
      जिद्द असावी लागते. सलाम साहेब

  • @ashabharude2143
    @ashabharude2143 Před 3 lety +5

    सर नमस्ते🙏, तुम्ही खुप सुंदर भाषण दिले, गरिबी माणसाला जिद्दीने खंबीरपणे उभे राहायला शिकवते, तसेच लोक आपल्याला नेहमी हिणवतात की, हे लोक रिसर्वेशन आहेत म्हणून ह्यांना चान्स मिळतो पण तसे नाही तशी गुणवत्ता असते म्हणूनच आपण पुढे जातो. माझा भाचा सुद्धा बारावीमध्ये95 टक्के गुण मिळवले आणि इन्ट्रान्स एक्साम देऊन IIT खडकपुर ला त्याचा नंबर लागला आहे, आता 2 सेमिस्टर राहिले आहे ते लवकरच पूर्ण होईल. तुम्ही दिलेले मागदर्शन फार मोलाचे आहे, खुप खुप शुभेच्छा सर तुम्हाला. तुमचे आरोग्य चांगले राहो व तुमच्या हातून नेहमी सत्कार्य घडो ही ईश्वेर चरणी प्रार्थना🙏🌷👏👏👏

  • @shivajiatram9827
    @shivajiatram9827 Před 2 lety +2

    तुम्ही आमच्या साठी खुप मोठा प्रेरणा दयी आहा भारुड सर तुमच्या स्ट्रागल आम्हाला सद्यव आठवण राहील आम्ही ही तुमचा सारखे होवू हिचीतो.

  • @shakuntalagavit4123
    @shakuntalagavit4123 Před 3 lety +5

    साहेब खरचं खुप प्रेरणादायी भाषण आहे.thanku sir

  • @vishwamalahurduke605
    @vishwamalahurduke605 Před 3 lety +30

    मंजिलो उनिको मिलती है जिनके स्पनो मे जान होती है ..उही पंख होनेसे कूछ नाही होता होस्लोमे उडण होती है...... ❤️👌

  • @maltisahakari4271
    @maltisahakari4271 Před měsícem

    तुम्ही खूप महान आहात ही तुम्हाला मिळालेली दैवी देणगी शक्ती आहे ❤❤❤❤❤❤

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Před 2 lety

    खूप छान सर तूम्ही अतिशय तळमळीने आणि पोट तिडकिने सांगत आहात. नक्कीच सर्व सामान्य घरात जन्मलेल्या विद्यार्थ्या साठी हे खूप प्रेरणा देणारे मनोगत दिले आहे. धन्यवाद.

  • @AkGaming-ky9dl
    @AkGaming-ky9dl Před rokem +10

    प्रणाम सर तुम्हाला आणि तुमच्या मेहनतीला
    🙏🙏🙏🙏🙏

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 Před 3 lety +13

    बिकट परिस्थितीत आपण जिद्द सोडली नाही.आत्मविस्वास हेच मुख्य भांडवल सोबत घेऊन आपण यशस्वी झालात.सलाम आपल्या जिद्दीला.

  • @saipandey7383
    @saipandey7383 Před 3 měsíci

    सकारात्मक दृष्टिकोन, एकाग्रपणे अथक प्रयत्न, आत्मसंतोष, त्याचबरोबर मातृ, मातृभूमी आणि परमेश्वराचे आशीर्वाद.
    वनवासी असूनदेखील देण्याची वृत्ती: भारतीय समाजाचं तुमच्यारूपानं स्वच्छ दर्शन डॉ राजेंद्र भारूड सर !

  • @bharativaijwade9905
    @bharativaijwade9905 Před měsícem

    पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा धन्य ती माऊली धन्य ती माता

  • @nanduwagh506
    @nanduwagh506 Před 3 lety +15

    बर झाले !द्रोनाचार्य जिवंत नाही,नाही तर.....!
    आमच्या ह्या एकलव्याचा मानसिक अगुठा
    कापला गेला असता!

  • @muktaraut460
    @muktaraut460 Před 3 lety +67

    भाषण ऐकून डोळ्यात पाणी आले.

  • @madhukartalekar7219
    @madhukartalekar7219 Před rokem +2

    1 नं साहेब मानलं तुम्हाला ,
    किती शांत आणि सरळ स्वभाव आहे तुमचा

  • @sandipyenlewad6237
    @sandipyenlewad6237 Před 2 lety +2

    तुम्ही संघर्षमय जीवनातून नवचैतन्य निर्माण केले आहे यातून अनेक जण आपल्या सारख्या व्यकिमधून नक्कीच प्रेरणा घेतील....सलाम तुमच्या चिकाटीला आणि बुद्धिमत्तेला ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vishalnerpagar1930
    @vishalnerpagar1930 Před 3 lety +34

    Dr. Rajendra Bharud sir...Current collector of our Nandurbar district.. Great work sir..

    • @pravinchandrarajyaguru1548
      @pravinchandrarajyaguru1548 Před 2 lety

      Namaste dreamed tickets bole Aiken far far aavdle love you beta parmeshwarala prarthana karte ki tukhupch changla aahe beta tshech sunder raja all the best jianat aada tari beta hoil ter ber vital bahu nashibat axel ter beta hoil

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 Před 3 lety +8

    जन्म घेणे माणसाच्या हाती नसले तरी नशिब घडवणे नक्कीच तयाचया हाती आहे।

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 Před 2 lety

    Dr राजेंद्र भारुड साहेबांना शतशः नमन असा बहुआयामी व्यक्ती मत्वाचा अधिकारी होणे नाही खूपच पोक्त विचारी बोध घेण्या लायक या अधिकाऱ्याला दीर्घायुष्य लाभो जनतेची अशीच सेवा यांचे हातून घडो हीच प्रभू चरणी प्रार्थना

  • @sagartirmali8311
    @sagartirmali8311 Před 2 lety +8

    समाजाला तुमचा अभिमान आहे सर

  • @mangeshgode5897
    @mangeshgode5897 Před 3 lety +12

    कठिन जीवन प्रवास असून ias आपल्या असलेल्या जिद्दिमुळे आणि सरल साधे राहनिमान great

  • @drvivekb.1678
    @drvivekb.1678 Před 2 lety +18

    I am fortunate enough that i was your junior and friend in Navodaya. I dont know if you even remember me now. You have enspired me a lot!!❤

  • @rameshmahajan578
    @rameshmahajan578 Před 3 lety +18

    जो लहानवयातच आपल्याला काय बनायचं आहे ते ठरवुन त्याठी अचिव्ह करतो त्याला ते बनण्यापासुन साक्षात ईश्वर ही आडवु शकत नांही.त्यासाठी पालकांनी पाल्यांच्या मनांत गोल सेट करुन त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करायला हवा असतो.त्यांचे मुर्तिवंत उदाहरण म्हणजे मा.डाॅ.राजेंद्र

  • @Omkar-mi5xe
    @Omkar-mi5xe Před 3 lety +53

    खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व...... सलाम तुम्हाला 🙏🙏

  • @chandrakantbankar8876
    @chandrakantbankar8876 Před 3 lety +10

    Sir you are great. Very inspirational. त्या गरीबीनेच तुम्हाला प्रबळ बनविले.

  • @aadharstambhdivyangfoundat6525

    संघर्ष , व कष्ट केल्यावर त्याच फळ नक्कीच मिळते ,,सर आपल्या जिद्दीला व आपल्याला खुप खुप प्रणाम ,,,
    आपल्या पुढच्या आयुष्य आनंदाने, सुखात जावो,हिच माझी व माझा आधार स्तंभ दिव्यांग फाऊंडेशन लोणावळा तर्फे हार्दीक शुभेच्छा ,,🙏🙏🙏🙏🙏

  • @nagoraodhengle7429
    @nagoraodhengle7429 Před 3 lety +4

    साहेब तुम्हचे आयुष्य घडविण्यामध्ये प्राथमिक शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.

  • @manjushakedari8696
    @manjushakedari8696 Před 2 lety +2

    नवीन पिढीला खुप चांगला सल्ला आहे डॅा साहेब धन्यवाद.

  • @sagargurle7050
    @sagargurle7050 Před 3 lety +8

    मनाला लागली गोष्ट ....खूप छान व्यक्तिमत्व🤗

  • @balirammore6871
    @balirammore6871 Před rokem +9

    Sir You are THE GREAT Persons In Our Trible Society We are Proud Of You And All Familys . Thanks Sir ,Jay Johar Jay Aadivasi Jay Bhim Jay Maharashtra .

  • @madhukarpatil6587
    @madhukarpatil6587 Před 3 lety +1

    साहेब आपल भाषणं नवं युवकांना प्रेरणादायी ठरेल
    जय एकलव्य

  • @mahadevtelange6942
    @mahadevtelange6942 Před 3 lety +37

    Dr. Rajendraji,
    I am so proud of you. I am a teacher at present. I give your example to many of the students those whoever come in my contact. You are my ideal. I salute you because you defeated your economical condition and surrounding.

  • @radhikagore9897
    @radhikagore9897 Před 2 lety +36

    Very inspiring story and speech sir.
    Lessons i learn from this.
    1)Inner satisfaction is very important thing.2) Poverty is not in situation,it is in your mind and thinking.
    3)Strong desire, enthusiasm , commitment to your goals,dreams.
    Thanks

  • @awashanksonali1073
    @awashanksonali1073 Před 3 lety +1

    सर मी तुमचे आत्मचारित्र्य वाचले आणि मा‌झ्या जिवनात तु‌‌म्हाला देवाचे ‌स्थान मिळाले मी तुम्ह‌‌च्या प्रेरणेने अर्धवट शिक्षण पूर्ण केले पण मी माझे ध्येय नाही मिळाऊ शकले

  • @user-un7hw7tz6d
    @user-un7hw7tz6d Před 7 měsíci +1

    अभिनंदन सर खूप अभिमान आहे डॉ राजेंद्र भारुड सर गरिबांचे दौलत आहे गरिबांचे आदर्श आहात ❤❤😂😂😅😊

  • @nimjibhaivasava277
    @nimjibhaivasava277 Před 3 lety +14

    Inspirational story..for Adivasi samaj. Salute sir.aaj bhi samaj me parents daaru bnake bechke pdhai krva rhe hai.same condition Gujarat Maharashtra border ..Tapi and Nandurbar district.we proud sir.

    • @pachkudaven3109
      @pachkudaven3109 Před 2 lety

      आपणास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळाली का??

  • @sagargidde5186
    @sagargidde5186 Před 3 lety +4

    खूप छान सर तुमचे विचार ऐकून खूप एनर्जी आली 🙏

  • @jaysingsarvade4365
    @jaysingsarvade4365 Před 2 lety +2

    नक्कीच सर तुमच्यासह सपुंर्ण कुटुंबाच माझ्या शिक्षणप्रेमी सरवदे परीवाराकडुन मनःपुर्वक अभिनंदन 💯💯💐💐🙏🙏