शून्यातून विश्व - डॉ. तात्याराव लहाने - डॉक्टर्स डे कार्यक्रम लातूर - ०१.०७.२०१५

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024

Komentáře • 1,1K

  • @madhurimahamuni2231
    @madhurimahamuni2231 Před měsícem +5

    परिस्थिती जरी गरीब असली तरी जिद्द असल्याने तरी जीवनात आपण यशस्वी होणारच आहे ❤❤

  • @nehagajbhiv1394
    @nehagajbhiv1394 Před 4 lety +30

    डोळ्यांतून पाणी वाहू लागले तुमचे भाषण ऐकून सर.डाॕक्टर असूनही तुमच्यातील माणुसकी आणी साधेपणा भावतो.खुपच प्रेरणादायी भाषण.Hats off you sir

  • @sorryshaktiman2999
    @sorryshaktiman2999 Před 3 lety +22

    साहेब आपल्या आईसाहेबांनी आपल्यालाच जीवन दिले नाहीतर आपण केलेल्या 147000 लोकांना जीवन दिले ।
    खरचं देव या जगातही आहे आणि तो आई-वडिलांच्या रुपातच आहे ।

  • @sushilkumaradagale1420
    @sushilkumaradagale1420 Před 5 lety +222

    Hat's off sir
    आज लिहू शकलो फक्त आपल्यामुळे
    मला दृष्टी दिलीत खुप खुप धन्यवाद
    आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

  • @sharadpagar-pv9sc
    @sharadpagar-pv9sc Před 3 měsíci +5

    सर ग्रेट आहात तूम्हि दोघ भाऊ आणि सर्वात ग्रेट आहात माय आण्णा हे त्यांचेच संस्कार

  • @helloppl7767
    @helloppl7767 Před rokem +35

    सर्व प्रसंग ऐकून अक्षरशः रडू आले....सलाम तुमच्या कार्याला.....उदंड आयुरारोग्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉👍👍🙏🙏🙏🙏

  • @tarabaimarathe3446
    @tarabaimarathe3446 Před 4 lety +18

    आज तुमचे बालजीवना पासुनची परिस्थिती ऐकून मन हेलाऊन गेले आणि अशा बिकट परीस्थितीवर केलेली मात हि नव्यापिढीसाढी दाखला आहे .धन्यतुम्ही व धन्यते मायबाप .

  • @narayanmahoreboss1605
    @narayanmahoreboss1605 Před 3 lety +3

    फार छान मार्गदर्शन लाभले सर.डॉ.तात्या लहाने यांचा आयुष्याचा प्रवास फार कठीण व खडतर असतांना देखील प्रयत्न व अपार कस्ट आपले सर्व स्वप्न साकार करण्यासाठी महत्त्वाचे असतात हे या भाषणातून सहजपणे लक्षात आले.आह्मास सद्यव डॉ लहाने साहेबांचा अभिमान आहे.डॉ साहेब व आई साहेबांना व लहाने कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो.
    नारायण माहोरे शिक्षक जालना

  • @BharatPremi47
    @BharatPremi47 Před rokem +4

    तुमचे आईबाबा, डॉ.तात्यासाहेब,डाॅ. विठ्ठलसाहेब लहाने तुमचे गुरुवर्य तुमच्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम,तुम्ही संत महंत आहेत तुम्ही देव आहात, तुम्ही जो संघर्ष केला ते ऐकुन या जगात अशक्य असे काही नाही हे दाखवून दिलेत...तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम, नतमस्तक होतो तुमच्या चरणी, तुम्हांला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @pramodmahadik7764
    @pramodmahadik7764 Před rokem +39

    अशा लोकांना आपल्या देशाची सूत्र हातात. दिली तर लोकांचे भले.नक्कीच होईल Dr सलाम तुमच्या कार्याला आणि त्यागाला यांची कोण प्रसिध्दी देणार नाहीत

    • @krishnamukkawar1873
      @krishnamukkawar1873 Před rokem +4

      Kya bat bhai

    • @rameshpawale279
      @rameshpawale279 Před 11 měsíci

      ​00000०00000000000000000000000000000000000000000000000000000000000p0ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp9pp999p999999pp999p9999p9999ppppp99pppp99pppp99pppppppppppp

  • @ramchandrakunte6455
    @ramchandrakunte6455 Před 4 lety +13

    एक आदर्श महापुरुष ,संघर्ष व प्रेरणांचा खळखळता झरा म्हणजे डॉ. तातेराव लहाने साहेब.धन्यवाद खूप छान प्रेरणादायक अनमोल विचार ऐकले ते खूपच आवडले.

  • @rohanpardeshi8189
    @rohanpardeshi8189 Před 5 lety +66

    साहेब आपलं भाषण एकूण माझा डोळ्यात पाणी आलं
    आपण जे कार्य करत आहात ते खुप महान आहेत आपल्याला दिर्घआयुष्य लाभो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपलं काम असंच चालू राहो या साठी शुभेच्छा देतो

  • @MKP_Swami
    @MKP_Swami Před 3 lety +14

    एक आदर्श व्यक्तीमत्व आदरणीय श्री डॉ. साहेब
    ....मनापासून साहेबांचे समाजासाठी कार्य केल्याबद्दल आभार

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před 4 lety +5

    दुःखी तांचे दुःख जावो ही मनाची कामना
    वेदना जाणायला जागवु संवेदना ह्या काव्य पंक्ती सर आपल्या ला लागू पडतात.

  • @everything_bappa
    @everything_bappa Před 4 lety +2

    लहाने डॉ. तुम्ही लहाने नाहीत तर तुमचे आडनाव लहाने आहे...... तुम्ही तर निस्वार्थी , समाजसेवक डॉ. आहात
    ....... सलाम आपल्या कार्यास....!

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 5 lety +51

    साहेब आपल्या बद्दल मी जेवढं ऐकता येईल तेवढं ऐकतो, आपण दोघे बंधु परमेश्वराने कलियुगात घेतलेला अवतार अहात.
    आपला आदर्श आयुष्य बदलवुन टाकेल यात शंकाच नाही.

  • @santoshkindre5089
    @santoshkindre5089 Před 5 lety +61

    तात्यांच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम.
    क्षमा करा .तात्यांची स्तुती करण्यास शब्द अपुरेच.🙏🙏🙏🙏

  • @LADEKAR1234
    @LADEKAR1234 Před 2 lety +10

    दीर्घायुष्य लाभो डॉक्टर साहेब आपल्याला विठ्ठल सर आणि तात्या सर ❤️❤️❤️🙏🙏🙏 आपल्यासारख्या देवतांची खूप गरज आहे समाजाला....!

    • @gopalbiradar4790
      @gopalbiradar4790 Před rokem

      दीर्घायुष्य लाभो डॉक्टर साहेब आपल्याला विठ्ठल सर आणि तात्या सर❤❤❤❤ आपल्यासारख्या देवताची खूप गरज आहे समाजाला

  • @aghavharish7799
    @aghavharish7799 Před 4 lety +5

    आपले भाषण ऐकून साहेब माझा कंठ दाटून आला खरोखरच आता ऐसे कोणी होणे नाही

  • @kumartembe9947
    @kumartembe9947 Před 4 lety +11

    साहेब अतिशय कष्टाने आपन घेतलेलं शिक्षण आणि त्या नंतर करत असलेली समाज सेवा तिला माझा सलाम त्या साठी माझं पण आयुष्य तुम्हास लाभो ही ईश्वर चरणी पर्सर्थना, साहेब आपण महान आहात,,,,,,,,,,,,

  • @fitnessfanda7195
    @fitnessfanda7195 Před 4 lety +29

    अवघाची संसार सुखाचा करीन
    आनंदी भरीन तिन्ही लोका......
    या उक्ती प्रमाणे आपले कार्य आहे सर.....

    • @sandipsuryavanshi9316
      @sandipsuryavanshi9316 Před 3 lety +2

      साहेब तुमच्या कार्याला सलाम

    • @punamshirgule4622
      @punamshirgule4622 Před rokem

      Sir mla madatichi khup garaj aahe tumchya mla pn dilyacha problem aahe

  • @venkatmanure1435
    @venkatmanure1435 Před 2 lety +11

    अफाट संघर्ष केला सर तुमच्या कार्याला सलाम तुमचे हे शब्द ऐकताना मन गहिवरून आलं

  • @gorakshshejal2252
    @gorakshshejal2252 Před 4 lety +5

    डॉ. तात्यासाहेबांचा व्हीडिओ मी प्रत्येक वर्षी एकदा तरी ऐकतोच. जीव, जगत आणि जगदीशाची जाणिव होते.

  • @khushalraomundhe1699
    @khushalraomundhe1699 Před 5 lety +17

    आदरणीय डॉ लहाणेसाहेब यांचे जिवनातील कठिन परिस्थिति तील अनुभव हे आपल्या सर्वांना फार अनमोल विचार आहेत

  • @shivajichate1239
    @shivajichate1239 Před 4 lety +5

    भारतातला सर्वात उत्तम डॉक्टर लहाने सर अभिमान आहे तुमचा आम्हाला

  • @socialworkersocialservice4227

    लहाने बंधू तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात आमच्या महाराष्ट्राची शान तुम्हाला आदरपूर्वक सलाम

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Před 2 lety +12

    डोळ्यात पाणी आणणारा कार्यक्रम, अप्रतिम, खूप धनयवाद!

  • @sunitawaghchoure5631
    @sunitawaghchoure5631 Před 5 lety +10

    खुपच सुंदर विचार मि हे भाषण ऐकत असताना डोळ्यातुन पाणि येत होत धन्य ती माऊली तिनै हा हिरा जन्माला घातला तुम जियो हजोरो साल.....

  • @user-pw3yv5ou9n
    @user-pw3yv5ou9n Před 6 lety +81

    डॉ.तात्याराव लहाने साहेब तुमच्या कार्याला तोड़ नाही ,तुम्ही लोकांना दुर्ष्टि दिली 1691 लोकांना त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल.
    तुमच्या सारखी लोक आज खुप कमी लाभतात.
    तुमच्या कार्यास सलाम.

  • @anjalishirkar4877
    @anjalishirkar4877 Před 4 lety +1

    खूप छान डॉक्टर साहेब खूप छान पहिलं तर तुमच्या आई साहेबांना माझा दंडवत प्रणाम तुम्ही आणि तुमचे छोटे बंधू डॉ विठलं सर खरच सगळ्यांन साठी एक नवीन प्रेरणा आणि नवी आशा आहात गरिबीवर मात कशी करायची आणि आपले ध्येय कसे गाठायचे हे खरंच खूप छान समजवलत सर तुम्ही जे गरिबांसाठी करताय खूप छान करताय तुम्हाला उदंड आयुष्य लाभो सर नमस्कार}

    • @pawantayade5939
      @pawantayade5939 Před 4 lety

      खरंच खूप छान भाषण आहे.

  • @somnathpatil7190
    @somnathpatil7190 Před 6 lety +40

    खूप छान निस्वार्थ सेवा करणारे डॉक्टर हातावर मोजनया इतके असतात त्यात तात्याराव आहेत परमेश्वर त्यानः अशीस बुद्धि देवो आणि लोकांना जग पाहण्यासाठी पुनः दृष्टि देवो ही आई जगदम्बा ,व महालक्ष्मी कड़े प्रार्थना करित आहे

  • @dnyaneshwartiwale5732
    @dnyaneshwartiwale5732 Před 3 lety +4

    शिक्षण घेण्यासाठी खूप संघर्ष केला सर तुम्ही अश्रू आले सर ऐकून
    सलाम तुम्हाला आणि तुमच्या आई बाबाला

  • @kiranmalkar4413
    @kiranmalkar4413 Před 5 lety +13

    धन्यवाद साहेब, आपला जीवन प्रवास आणि कार्य खूप प्रेरणादायी आहे

    • @dattatryaacharya2378
      @dattatryaacharya2378 Před 3 lety

      खरच साहेब आपला जीवन प्रवास प्रेरणादायी आणि लहान मोठयानी आदर्श घेवून प्रयत्नवादी बनावे असे वाटते .👌👌 आपणास शत : शा प्रणाम🙏🙏🙏

    • @rrsirbhoknal2143
      @rrsirbhoknal2143 Před 3 lety

      🎉

  • @yellawadsuresh.v.3788
    @yellawadsuresh.v.3788 Před 2 lety +2

    डाॕ तात्याराव लहाने आणी डाॕ विठ्ठल लहाने तुम्हा दोघाचे भाषण ऐकुण मी खुप आनंदी आहे त्याबद्ल मी दोघांचे मना पासुन आभार व्यक्त करतो आणी मी सैलुट करतो आणी ईश्वराला प्रार्थना करतो की तुम्हाला सुखी समाधाने ठेवावे आणी आशीच गरीबांची सेवा करण्यास संधी द्यावे हीच आपेक्षा करतो जय हिन्द

  • @dayanandchavan7404
    @dayanandchavan7404 Před 2 lety +6

    खरच महान आहात डाँ. साहेब
    तुम्हच भाषण ऐकून डोळ्यांतून आश्रु येणारच...

    • @krishnaraodeshmukh9462
      @krishnaraodeshmukh9462 Před 2 lety

      दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती डॉ.साहेब तुमच्या कार्यास सलाम

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 Před 6 lety +276

    खूपच प्रेरणादायी भाषण. अशा लोकांना पद्मश्री नाही तर भारतरत्न द्यायला हवे.

  • @satishkadam1230
    @satishkadam1230 Před 2 lety +10

    जगातले सगळे पुरस्कार फिके आहेत सर तुमच्या आनूभवापुढे

  • @p.j.tongebhadrawati9559
    @p.j.tongebhadrawati9559 Před 2 lety +2

    आदरणीय सर, आनंदवन ( वरोरा ) येथे आपल्याला भेटण्याचा योग आला होता. आपले मार्गदर्शन सदैव प्रेरणादायी आहे.

  • @jayashrikadam6519
    @jayashrikadam6519 Před 3 lety +2

    आपल्या कार्याला लाख सलाम .परमेश्वर आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @kewalgunjal210
    @kewalgunjal210 Před 5 lety +6

    Kupch Chan mahiti dili dr.saheb.ajcha trun Mulani atmsat karayla have.tumala ani Mai la koti koti praman.

  • @ashokgawde3516
    @ashokgawde3516 Před 5 lety +63

    अफाट संघर्ष केला साहेब सलाम तुम्हाला..शंभर वर्षे आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ..

  • @annasahebborde5087
    @annasahebborde5087 Před 5 lety +5

    फारच छान, आभार मानावे तेवढे कमीच आहे, आपले आभार मानावे असे शब्दच नाही माझ्याकडे, कोटी कोटी धन्यवाद...

  • @chaitanyaramdasjadhav8925

    ड्रा तात्या साहेब आपल्याला आणि आपल्या पूर्ण टीम ला माझा नमस्कार मी आपली मुलाखत दिनांक 16 ,2 ,2020 ला A B P माझा वर माझा कट्टा यावर पहिली खूप बरे वाटले धन्यवाद सात

  • @shrikantkamble5619
    @shrikantkamble5619 Před 5 lety +34

    मी एवढा शिकलो नाही, पण जर मला तुमच्या कामात कसलिहि मदत करता आली तर मि भाग्यवान आहे,,,आसच मी समजेन,,, आणि नेत्रदान तर नक्की करणारच,,

  • @venkateshkulkarni2936
    @venkateshkulkarni2936 Před 3 lety +35

    Our country is great because of such great human beings like Padmashree Dr. Tatya Rao Lahane & his brother Dr. Vitthal Rao Lahane who are doing a great service to humanity. Really inspiring lives, inspiring others with their actions overcoming all sorts of constraints & insurmountable difficulties. I feel great respect for them. Many thanks to Sirish Kulkarni for uploading the videos of both the brothers.

    • @sopanmane3484
      @sopanmane3484 Před 2 lety +2

      By

    • @RoopmalaGhadse-mc3rc
      @RoopmalaGhadse-mc3rc Před rokem +1

      Tumcha eak Bhai TUKARAM Mundhe la kse visarlet thanchi tabiyet Kashi aahh thoda imarjsncy aahe bola karuri aahe te aajari aahet bheta tyana jaruri aahe

    • @RoopmalaGhadse-mc3rc
      @RoopmalaGhadse-mc3rc Před rokem +1

      Aho Tukaram Mundhe la vichar khup tabiyet kharab aahe bheta tyana jaruri aahe

    • @RoopmalaGhadse-mc3rc
      @RoopmalaGhadse-mc3rc Před rokem +1

      Aho tumhi lok TUKARAM Mundhe la bheta aajari aahet bheta tyana jaruri

    • @RoopmalaGhadse-mc3rc
      @RoopmalaGhadse-mc3rc Před rokem +1

      TUKARAM Mundhe ko milounki tbiyat bahut kharab hai Milo unse

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 Před 5 lety +89

    डॉक्टर तात्या साहेब तुम्ही खूपच महान आहात. तुम्हांला आमचा मानाचा मुजरा. धन्यवाद.

    • @asharaut2233
      @asharaut2233 Před 5 lety +6

      धन्यवाद सर तुम्हांला मानाचा मुजरा

    • @vasudeophadnis2647
      @vasudeophadnis2647 Před 3 lety +2

      🔙🔙🔙🔙🔙🔙🔝🔝🔝🔝🔝🔝🔝

    • @kalevijay5832
      @kalevijay5832 Před 3 lety +1

      @@asharaut2233 tu😀😀 of 😀😀r😂

    • @pundlikpatil1113
      @pundlikpatil1113 Před 2 lety

      A

    • @prakashotawanekar618
      @prakashotawanekar618 Před 2 lety

      आपण खुपच महान आहात. आपण माझें ऑपरेशन केले असुन आपणास भेटूं ईच्छीतो. आपण दिर्घायुष्यी व्हा. 🌹🌹🙏🏿🙏🏿

  • @vasantsinhsutar1072
    @vasantsinhsutar1072 Před rokem +6

    सर तुमच्या कार्याला सलाम...खूपच प्रेरणादायी भाषण,माणसातील देवपण

  • @sanjaykadam6114
    @sanjaykadam6114 Před 5 lety +12

    खरच तात्या तुम्ही म्हणजे माणसातला देवच आहेत ,तुम्हची जिद्द चिकाटी समाजसेवा , प्रामाणिकपणा, खरच खूपच छान

  • @manohargore724
    @manohargore724 Před 5 lety +37

    अश्रुंचा झरा वहावा अस अलौकिक जीवनकार्य
    शतशा दंडवत

  • @rameshwarlahane184
    @rameshwarlahane184 Před 6 lety +149

    सरळ सोप्या भाषेत खुप काही सांगितल जे भल्याभल्यांना जमत नाही . समाज सेवेच्या कार्यातुन आर्थिक श्रीमंती नाही वाढणार पण मनाची श्रीमंती वाढल्या शिवाय राहणार नाही... असेच तुमच्या हस्ते समाजसेवेचे कार्य घडत राहो आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळो हीच परमेश्वराकडे सदिच्छा ....

  • @siddarammulage4546
    @siddarammulage4546 Před 4 lety +13

    Tatya saheb your "real Life, real experience ", is very inspiration to village Farmers son , thanks

  • @lateshbhagat2699
    @lateshbhagat2699 Před 5 lety +48

    गुनाट.ता-शिरुर. जि-पुणे. या ठिकाणाहून गुजरातमध्ये १९८९साली माझ्या वडिलांचे आॅपरेशन किडनीच झाले.काकांनी वडिलांना एक किडनी दिली. त्यानंतर १२ वर्ष ते जगले. २३जानेवारी २००२, साली ते मृत्यू पावले. खूप संघर्ष करतोय. सर महान काम आहे आपले...

  • @vijaymore7081
    @vijaymore7081 Před 3 lety +4

    डॉ तात्यासाहेब तुमच्या जीवन प्रवासातून जगायला प्रेरणा मिळत आहे.

  • @user-pw3yv5ou9n
    @user-pw3yv5ou9n Před 6 lety +170

    सोमवार बुधवार शुक्रवार जेजे हॉस्पिटल ला डॉ.तात्या राव असतात मित्रांनो .
    मोफत ऑपरेशन .

  • @surekhanakate3867
    @surekhanakate3867 Před 11 měsíci +1

    जगातले खरे भाऊ भाऊ एकमेकांना प्रेमाने बोलणारे कोटी कोटी प्रणाम

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před 3 lety +6

    डॉ तात्या लहाने आणि डॉ विठ्ठल लहाने माझे प्रेरणास्थान या दोघांना आणि जगातील सर्व डाॅक्टर्सना डॉक्टर्स दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

  • @SuvarnaPawar-cx3mh
    @SuvarnaPawar-cx3mh Před 4 měsíci +29

    सर मला फक्त एकदाच तुम्हाला भेटायचंय माझ्या दोन्ही मुलांना डोळ्याचं प्रोब्लेम आहे माझा खूप विश्वास आहे तुम्ही माझ्या मुलांना निट कराल सर प्लीज रिप्लाय

  • @user-fi2sj1tz3q
    @user-fi2sj1tz3q Před 4 měsíci

    धन्यवाद साहेब तुमचा जीवन प्रवास किती खरतड होता लहाने कुटुंबाचे संस्कार खूप चांगले आहेत धन्य ते माय बाप त्यांच्या पोटी देव माणूस आला

  • @deepakkhoche
    @deepakkhoche Před 3 lety +2

    डॉक्टर श्री लहाने यांचे सर्वांना खरोखर मार्गदर्शक असे तळमळीचे भाषण आहे. त्यांना आदरपूर्वक अभिवादन. त्याच प्रमाणे श्री कुलकर्णी साहेबांनी इतके छान भाषण विनसायास ऐकण्याकरिता उपलब्ध करुन दिले, यांस्तव त्यांचे पण आभार! 🌹🌹🙏🙏🙏

  • @vedantjaldewar1633
    @vedantjaldewar1633 Před 5 lety +42

    Sir,your speech is heart touching and 100% correct

  • @jiteshpowankar4021
    @jiteshpowankar4021 Před 6 lety +12

    Khupach sunder speech dile sir.... Kas sadhe panane jagun changale kam karata yetatat... Ani shangharsh kelyane sagale bhetate he aaj samjal sir... Thank you for your valuable time and information.

  • @tjd9483
    @tjd9483 Před 3 lety +1

    डॉक्टर,आपण दिलेले भाषण ऐकून फारच ज्ञान मिळाले.प्रत्येक माणसाने जीवनात परिश्रम करूनच आपली प्रगती केली पाहिजे.

  • @vishalbansode3554
    @vishalbansode3554 Před 2 lety +1

    तुम्हाला बघून मला खूप ऊर्जा मिळाली सर.
    तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 Před 6 lety +5

    Khup chhan kaam, bharpur punya labhel. Hats off. God always bless you all.

  • @jairammusale2084
    @jairammusale2084 Před 5 lety +9

    खूपच छान आणि ह्दयस्पर्शी भाषण.

  • @dayanandchavan7404
    @dayanandchavan7404 Před 2 lety +1

    डाँ साहेब आपले विचार आजच्या पिढीला खुप मोलाचे ठरणार आहेत ....
    आपल मनापासून अभिनंदन ....

  • @ganeshtayade6407
    @ganeshtayade6407 Před 3 lety

    तात्या आणि विठ्ठल दादा यांची तुलना होउच शकत नाही एक सतियुगतिल राम तर दूसरा कलियुगतिल कृष्ण आहे जो गरीब सुदामा मित्रांना मद्त करतो ।
    खुप भाग्यशाली आहेत माय अन्ना ज्याणी अशे लोक जन्माला घातले।
    कोटि कोटि दंडवत।☝️

  • @sunitabankar2926
    @sunitabankar2926 Před 2 lety +4

    डोळ्यात पाणी आले सर👌🏻👌🏻

  • @mohanwagh4416
    @mohanwagh4416 Před 5 lety +30

    प्रेरणादायी भाषण. सत्कर्म करीत आहेत. तुम्हाला नमन

  • @divyasamudre396
    @divyasamudre396 Před 2 lety +1

    तात्या साहेब नागा जरी होता तो तरी तयाने 1000रुपए दिले मग तो किती दिलदार होता सलाम नागा ला

  • @rupalipatil4995
    @rupalipatil4995 Před 3 lety +2

    Sir tumhi khara kohinur hira ahat sir ya wrold cha I am very proud of you and mi kup lucky ahe ki mi tumhala pahu ani tuhama betu shakle🙏🏻

  • @minakshisonmale9819
    @minakshisonmale9819 Před 3 lety +5

    साष्टांग दंडवत डॉक्टर साहेब
    त्रिवार सलाम

  • @tinyfoodjunction299
    @tinyfoodjunction299 Před 6 lety +55

    धान्य आहे हा देश आणि ती आई जिना अश्या समाज सेवकाला जन्म दिला,
    ज्ञानेश्वर महाराजांनी पसाधनात म्हटले आहे की वाईट लोककना मारू नाका त्यांच्यातला केवळ वाइट पण दूर करा, ह्याचा एक चांगला उदाहरण आज डॉक्टरिंग सांगितली
    खंत वाटते की एव्हढ्या सुंदर विडिओ ला कुणी डीसलाईक कसा करू शकत।

    • @dileshraut5307
      @dileshraut5307 Před 5 lety +1

      Thanks

    • @pardipmohite9079
      @pardipmohite9079 Před 5 lety

      खुप च छान

    • @shrikads5501
      @shrikads5501 Před 4 lety

      माणसाने कसे जगावं याची उदाहरणे म्हणजे तात्यासाहेब व विठ्ठल लहाने आणि अर्थातच त्यांचे आई वडील

    • @roshnipatil170
      @roshnipatil170 Před 3 lety

      Really how could do dislike?

  • @ibc-145
    @ibc-145 Před 3 lety

    साहेब ‌मी आज हा व्हिडिओ बघा तला आहे‌ तुम्ही खुप महान आहात.मी नांदेड जिल्ह्यातला आहे मला डाव्या डोळ्याची दृष्टी आणि तिरळेपणा खूप कमी आहे .मला तालुक्यातील सर्व डाक्टरांनी मला हि दृष्टी कधिच येणार नाही असे सांगितले ‌आहे . यामुळे माझ्या एका डोळ्यावर खूप तान येत आहे.माझी जीवनाची शेवटची इच्छा आहे की आपल्यासारख्या देवासारख्या माणसाकडून माझी जिंदगी दृष्टी येईल‌ एवढीच अपेक्षा आहे.माझे वडील एसटी महामंडळ ड्रायव्हर आहेत .माझे वय २५ वर्ष आहे . तुम्हाला विनंती आहे की आपण मला कोणत्या ठिकाणी मिळालं हे सांगा . माझ्या जीवनात शेवटची अपेक्षा आपन आहात आपला मो.नं.द्यावा ९६८९२८०८९१

  • @a.k.indianarmy3889
    @a.k.indianarmy3889 Před rokem +1

    डॉ . तात्या लहाने मराठी चित्रपट आहे बघा सर्व जन त्यांची सर्व कहानी आहे. खुप भारी आहे कशी गरीबी होती.

  • @dyaneshwarghotekar6385
    @dyaneshwarghotekar6385 Před 2 lety +3

    रुग्णाईतांची निरलस, निरपेक्ष सेवा करणारे आधुनिक धन्वंतरी आदरणीय गुरुवर्य डॉ तात्याराव लहाने यांना शतशः नमन.
    आपणास दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य प्रार्थितो

  • @pravinlambate457
    @pravinlambate457 Před 5 lety +129

    साहेब तुम्ही आणि विठ्ठल लहाने साहेबांनी खरोखरच माई अण्णांचे पांग फेडलेत ...

  • @RajkumarKarde
    @RajkumarKarde Před 6 měsíci +1

    खुद खुफ छान dr.v.khajane. आपण भाषण.केलं.मला. जीवनाचे तत्त्वज्ञान अनुभव आवडले.nani mum.ghansoli.

  • @padmakarmitkari4972
    @padmakarmitkari4972 Před 5 lety +8

    तूमचे सारखा समाजकारन समाजसेवा करनारे आजचे जगात खूप कमी आहेत सर असेच पूञ आपले महाराटात आईचे पोटी जनम घयवा हीच ईशवर चरनी पारथॅना

  • @omkarshinde8008
    @omkarshinde8008 Před 5 lety +23

    Young generation need to watch such videos. It will inspire them.

  • @truptirandhir6962
    @truptirandhir6962 Před 3 lety +1

    भाषणाची शैली खूप च ओघवती आहे.... मिश्किल.....थोडी विनोदी.....खूप भारी👍👍👍

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 Před 3 lety

    डाँ साहेब दुखा शिवाय सुख मीळतनाही.प्रयत्ना शिवाय परमेश्वर भेटत नाही.तुमी चागले काम केले .तुमचे विचार चांगले . आहेततुमी मनानी श्रीमंत आहात.डोळे एकदम बढीया लोकांचे सेवा करुन प्रामाणीक मने चांगले करुन दिले .तेच पुण्य तुमाला मिळाले .खुप छान मार्गदर्शन केले. अभीनंदन तुमचे

  • @adityasolar8828
    @adityasolar8828 Před 4 lety +6

    Dr. Sb.
    Best (Real) your speech.
    For our All's.
    From Ghuge Shrirampur

  • @user-gt4dc5ur3n
    @user-gt4dc5ur3n Před 4 lety +10

    ऐसा डाॅ. पुन्हा होणे नाही ,,!!

  • @reshmasurvase7081
    @reshmasurvase7081 Před 3 lety +1

    Aaj tumhala aaiknyachi sandhi bhetali ..nkkich Yash javal aal aahe mazya.. God bless you both sir

  • @jagdishpol6337
    @jagdishpol6337 Před 3 lety +2

    डॉ.तात्याराव लहाने सर , आपण केलेल्या महान कार्याला सलाम 🙏🙏

  • @ganeshkshirsagar8333
    @ganeshkshirsagar8333 Před 6 lety +9

    अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले खुप खुप धन्यवाद सर...

  • @preshitashinde3954
    @preshitashinde3954 Před 3 lety +3

    Kharokhar aamha student sathi tumhi aadarsh & inspirational aa
    hat👏👏👏👏

  • @laxmangorde6498
    @laxmangorde6498 Před 4 lety +2

    Dhany te Mata pita, ase ratn ale janma

  • @purushottamkaulwar5103

    डाॕ साहेब आपले भाषण आज दि 29/10/2021 रोजी ऐकला खुप आवडला. नांदेड

  • @maheshrasal801
    @maheshrasal801 Před 3 lety +3

    डॉ. तात्यासाहेब लहाने व डॉ विठ्ठल लहाने यांना खूप खूप शुभेच्छा

  • @dr.madhukargaikwad6282
    @dr.madhukargaikwad6282 Před 6 lety +4

    Apratim... asa guru milnyas bhagya laagte.... ani dhanya ti mauli jine aapnas janm dila

  • @tarabaimarathe3446
    @tarabaimarathe3446 Před 4 lety +2

    आपल्या कामानिमीत्त आलात तर मी इकडेच डोळे तपासून घेईल . आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हिच नियतीकडे मागणी....

  • @rajeshreemohite6095
    @rajeshreemohite6095 Před 7 měsíci

    धन्य आहे सर आपली आई 🙏🙏🙏
    या माझ्या माउलीला उदंड आयुष्य मिळो
    आईला वंदन करते 🙏🙏🙏

  • @kevincastelino1288
    @kevincastelino1288 Před 6 lety +36

    Inspiring family. God bless Mai and Anna.

  • @sangeetanikumbh9570
    @sangeetanikumbh9570 Před 5 lety +10

    Really Your whole family is so lovable🙏🏼🇮🇳✌🏻👍🌸😎👏🤝⭐️😃😀💪👌lots of love, thx for inspiration

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Před 11 měsíci

    तुमचा डॉ तात्याराव लहाने चित्रपट बघितला आहेत , खूपच प्रेरणादायी आहेत.

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 Před rokem +1

    डॉ साहेब नमस्कार
    खुप छान हार्दिक शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद 🙏🙏

  • @suryakantyadav786
    @suryakantyadav786 Před 5 lety +8

    Samaj sevetun zalela utkarsh Padmashri paryant pochvto yache uttam udaharan..Salute

  • @sitaramphad7100
    @sitaramphad7100 Před 5 lety +14

    नमस्कार मी सिताराम फड सौंदना
    खरंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे भाषण पोचावे.