एका संधीची गोष्ट - डॉ. विठ्ठल लहाने - प्रेरणादायी व्याखान - दि. ०१.०७.२०१६

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • एका संधीची गोष्ट - डॉ. विठ्ठल लहाने - प्रेरणादायी व्याखान - दि. ०१.०७.२०१६

Komentáře • 514

  • @ramareads6328
    @ramareads6328 Před 5 měsíci +2

    सर तुमच्या सारखी माणसे होतकरू हुशार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहात. तुमचे भाषण ऐकताना गहिवरून आले. मी सुद्धा अशाच गरिबीतून मोठे झालो. खूप छान सर

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 Před 4 lety +6

    सर तुमचे व्याख्यान ऐकल्यानं त र माझी झोप उडली सर. तुमच्या कडे बघितल्यावर मला वसंत बापट यांच्या काव्य पन्ति आठवल्या. दुःखी तांचे दुःख जावो ही मनाची कामना वेदना जाणवायला जागवु संवेदना ह्या काव्य पन्ति तुमच्या व्यक्ती महत्वाला लागू पडतात. परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो.

  • @techwithkrish3386
    @techwithkrish3386 Před 4 lety +59

    सर मी हा पहिलाच व्हिडीओ बघितला आणि तुमची fan झाले तुमच्या आई बद्दल तुमचं प्रेम आणि आदर खरंच सॅल्यूट सर तुमच्या सारखे लोक हेच माणसाच्या रूपात साक्षात देव . तुमचा व्हिडिओ बघत असतांना अगदी भारावून गेले .

    • @sayliwanjari2137
      @sayliwanjari2137 Před 4 lety +5

      Very nice

    • @partibhadoiphode9683
      @partibhadoiphode9683 Před 3 lety +4

      सर नमस्कार मी तुमचा पहिला च व्हिडिओ पाहिला आणि मला तुमच्या विषयी अत्यंत आदर
      वाटला तुमच्या आई आणि वडीलांच्या विषयी
      असणार आदर्श विचार मी भारावून गेले
      खरच वंदनिय आहे
      तुम्ही साक्षात परमेश्वर आहात
      🙏🙏🙏🙏

    • @shashikalagawai1254
      @shashikalagawai1254 Před 3 lety

      1

    • @vanrajpawara4484
      @vanrajpawara4484 Před 2 lety

      Very God bless

    • @sudambodkhe7260
      @sudambodkhe7260 Před rokem

      @@partibhadoiphode9683 .

  • @mangalaparekar6017
    @mangalaparekar6017 Před 4 lety +74

    आदरनीय लहानेसर 🙏
    आपले प्रत्येक लेक्चर ऐकताना मी भान हरपून ऐकते. सर तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा आहे. परमेश्वर तुम्हास सदैव यश देवो.

    • @shivajikure6262
      @shivajikure6262 Před 4 lety +3

      आदरणीय लहाने सर,
      मी तुमचे speech ऐकताना मला अभिमान वाटतो की की मी पण लातूरकर असल्याचा.

    • @alkamisal790
      @alkamisal790 Před 4 lety

      Adrniy lahanesir

    • @nirmalakhamkar6844
      @nirmalakhamkar6844 Před 4 lety +1

      XX XL

    • @reshmachougule4397
      @reshmachougule4397 Před rokem +1

      Proud of you khoup chan sir

    • @archanabhor3573
      @archanabhor3573 Před 3 měsíci

      K

  • @RamprasadGhatul-o2o
    @RamprasadGhatul-o2o Před 28 dny +2

    सर तुमची संधीची गोष्ट पहिल्यांदाच एकली व माज मन तृप्त झालं

  • @hanmantraoshendage4555
    @hanmantraoshendage4555 Před 4 lety +23

    असा निरागस आणि प्रामाणीक सच्चा आई भक्त गरीबी जाणारा फक्त आणि फक्त Dr.Vithal Lahane salute

  • @dadajagtap9138
    @dadajagtap9138 Před 2 lety +5

    मी तुमचे बरेचं व्याख्यानं आईकले sir मी तुम्हाला आदर्श मानतो,तुमचा प्रामाणिकपणा ,शिस्त,इमानदारी यांच्याबद्दल माझ्याकडे शब्दचं नाहीत,

  • @somnathkendre3379
    @somnathkendre3379 Před 7 měsíci +1

    आदरणीय डॉ. विठ्ठल लहाने साहेब तुम्ही लातूर येथे वैद्यकीय सेवा करत आहे. तुमची सेवा खूप चांगली आहे. वैद्यकीय सेवा करून तुम्ही नवीन पिढीला मार्गदर्शन केले. गुरूच्या आठवणी सांगून पिढीला पुढे जाण्यास संधी आहे.तुम्ही संधी शोधून प्रवेश करावा. खूप प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

  • @ashokbhujbal3031
    @ashokbhujbal3031 Před 4 lety +22

    Dear Doctor. Vithal Ladhane.
    I found you one cultured Jems born in poor farmer's family. You have overcome the situation in your student life.
    Built honest Doctors like you..
    Lots of Blessings. ..

    • @kalpanakadam7790
      @kalpanakadam7790 Před 4 lety +1

      संधीची गोष्ट खूपच छान अनुभवी होती.

    • @mauligemar6810
      @mauligemar6810 Před rokem

      @@kalpanakadam7790 ppllllllllllllppllllllplll
      Wa

  • @THE_GREAT_INDIAN
    @THE_GREAT_INDIAN Před 2 lety +9

    No words...... Dr. You are ideal for everyone..❣

  • @rohinithorat357
    @rohinithorat357 Před 3 lety +5

    आतापर्यंत पाहिलेले सर्वात emotional and best dr❤

  • @sarikasuryawanshi2888
    @sarikasuryawanshi2888 Před 2 lety +3

    🙏🙏🙏🙏🙏सर खूप मोठा आनंद झाला. माई आणि आण्णामाऊली जगाची 🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshkhadve5378
    @sureshkhadve5378 Před 3 lety +1

    डॉक्टर साहेब आपलं भाषण नव्हे तर आत्मवृत्तांत फारच भावनिक आणि उड्बोधक आहे .
    आपलं आईवर असलेले प्रेमाला ... शब्दच नाही..
    खरच आपल्याला खूप खूप धन्यवाद....
    आई बद्दलचे प्रेम

  • @SahebraoDongareNanded
    @SahebraoDongareNanded Před 3 lety +2

    नावात लहाने......पण मन आणि कर्तृत्वाने फार फार मोठे ...
    डॉक्टर साहेब .. खूप खूप धन्यवाद !

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os Před 3 měsíci +1

    ॐ नम:शिवाय 👏👏

  • @shivajisathe3650
    @shivajisathe3650 Před rokem +2

    Dr. Vitthal Lahane , what you are now is only and only result of your honest hardwork , passion and blessing of your parents.
    -Shivaji Sathe

  • @vasudhatamhankar3275
    @vasudhatamhankar3275 Před 5 lety +69

    Dr. Vitthal Lahane, सुखात राहा. खूप खूप सुखात राहा.
    अत्यंत निरागस, आणि सच्चा माणूस.

  • @parmeshwarpatil2908
    @parmeshwarpatil2908 Před 4 lety +3

    एक लढा मानुसकी धर्मा साठी छान सर आपण करत असले कार्य निच्चितच ऊर्जादायी आहे आपल्या कार्याला मानाचा मुजरा 👌🙏 आपण करत असलेली निस्वार्थ सेवा नागेश्वर भगवान आपल्या ऊदंड आयुष्य देवाे व गाेर गरीब जनतेची सेवा घडत राहाे हीच नागेश्वर महाराज चरणी प्रार्थना

  • @mukundraskar618
    @mukundraskar618 Před 4 lety +12

    कितीवेळा ऐकल तरी पुन्हां ऐकावसं वाटतय डाॅ. लहाने सर ...खरच तुम्ही खुप ग्रेट आहात. ....संधी म्हणजे काय ते सर तुमच्यामुळ समजलं धन्यवाद सर. ..

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 Před 5 lety +16

    What is MODHER, was read in Sane Guruji's literature. Today I listen Dr. Vitthal Lahane's very high respect about MODHER.
    l think both modhers are same and their both sons are GOD. Salute to both MODHERS & SONS.

  • @govindraogutte6809
    @govindraogutte6809 Před 4 lety +19

    सच्चा,अगदी प्रामाणिक अति निरागस मन समाजसेवा परकोटीची अस व्यक्तिमत्व साहेब आपल्या कष्टास व कार्यास सलाम

  • @KumarRathod-k8k
    @KumarRathod-k8k Před 2 měsíci +1

    सर तुम्ही खूपच great आहात. तुमचं भाषण ऐकून मन भरून जातो.

  • @rajendradoke1920
    @rajendradoke1920 Před 4 lety +10

    कोटी कोटी प्रणाम सरजी ,जो व्यक्ती आपले विचार ऐकेल ती घडल्याशिवाय राहणार नाही 🌹⚘👌👍

  • @pravinpatil2364
    @pravinpatil2364 Před 3 lety +2

    Dr. Vithal lahane is great men & true men sir me saglech video Baghi thali aahe.& me tumache fan zali aahe.

  • @babugapat4210
    @babugapat4210 Před 3 lety +2

    डाॅ लहाने सर ,न उलगडणार एक कोडं...

  • @balkrushnashirsath989
    @balkrushnashirsath989 Před 10 měsíci +1

    ।। मातृ पितृ देव भव: ।।

  • @parasharamjadhav3835
    @parasharamjadhav3835 Před 5 lety +4

    "संधीची वाटचाल " सुंदर अप्रतिम आहे. ऐकून फार आनंद झाला. आजच्या शुभ गुढीपाडवा दिनी ६\४\२०१९ तुम्हाला व तुमच्या परिवाराला आनंदाचे व भरभराटीचे जावो हीच श्री सिद्धिविनायक श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर ता पाटण जिल्हा सातारा येथील भक्तांच्या वतीने व श्री साईबाबा चरणी प्रार्थना करतो डाॅ.लहाने साहेब हे जे.जे.हाॅपिटल मुबंई यानी माझ्या माथाडी कामगार सासरे यांचे डोळ्याचे मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया करण्यात आली त्या वेळी ५ लाख च्या पुढे नंबर होता. अशी देवमाणसला शतायुषी व्हावे म्हणून माझ्या लाखो माथाडी कामगार युनियनच्या सभासद कुटुंबियांकडून कोटी कोटी प्रणाम. श्री साईभक्त सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते.

  • @pranavahire1047
    @pranavahire1047 Před rokem +2

    तुम्ही इतके महान आहात डॉक्टर साहेब!!! तुमची गोष्ट ऐकून बरेच डॉक्टर घडले आहेत, आणि पुढे देखील घडत राहतील...

  • @pandurangnankile2662
    @pandurangnankile2662 Před 4 lety +10

    Salute to you sir.I don't have word.I am speechless.really you are great.God bless you.Thank you sir

  • @kalyankawde8083
    @kalyankawde8083 Před 4 lety +2

    व्याख्यान फारच उत्कृष्ट आज दि.03/04/2020 या रोजी ऐकण्याची संधी मला मिळाली. जय शिवराय जय जिजाऊ अल्पबचत अभिकर्ता-जिल्हा जालना. पोस्टामध्ये गुंतवणूक.

  • @balkrushnashirsath989
    @balkrushnashirsath989 Před 10 měsíci +1

    The man who try to please everybody god vitthal, my brother.

  • @narendragala
    @narendragala Před 4 lety +17

    Dr, Vithal , Your Experience is really motivational. What you have shared is inspiring to everyone. In your speech, you had given all credit to your Gurus, is really appreciable. I salute you. Do your best. Dhanyvad.

  • @niteeshbihade1789
    @niteeshbihade1789 Před 5 lety +17

    Thank you to the uploader.
    And much respects to Dr. Lahane.

  • @pratibhadoke4003
    @pratibhadoke4003 Před 4 lety +5

    डोळ्यातून अखंड आसवे वाहत आहेत दगडा लाही पाझर फुटावा इतके सामर्थ्य स रांच्या वाणी त आहे धन्य ते मायबाप ज्यांनी या देवाला जन्म दिला .

  • @anitarengade1041
    @anitarengade1041 Před 4 lety +7

    खूप च प्रेरणा दायी भाषण सर सलाम आहे तुम्हाला ऐकताना मन भरुन आलं

  • @ushakamble4493
    @ushakamble4493 Před 5 lety +4

    Kharach khup khup great aahat vithu mauli. Boltana datun alela kanth ani lagech pani piun dolyat alele pani sagla sanghrsh sangun jato .ani he sagle. Aikun dolyat aashru aalet.thanks vithu mauli .really great.

  • @dnyanyog1310
    @dnyanyog1310 Před 5 lety +14

    Dr. Vitthal Lahane Saheb , I am Proud of You. Anna and May. ( आण्णा व माय )

  • @prakashsaravade1968
    @prakashsaravade1968 Před 4 lety +4

    तेथे कर माझे जुळती
    विठ्ठल सर ,फारच छान .

  • @yashbansod4393
    @yashbansod4393 Před 4 lety +4

    Dr.lhane dirghayushi vha khup sachha dr.mla tumchyamadhe disla

  • @marutikadam7802
    @marutikadam7802 Před 4 lety +3

    जेथे दिव्यत्वाची प्रचिती ; तेथे कर माझी जुळती....!!!

  • @mangaldalvi7618
    @mangaldalvi7618 Před 4 lety

    आदरणीय विठ्ठल सर तुमचं भाषण आयेकताना खरंच देहभान हरपून जात तुमचं भाषना तुन मोटिव्हशन मिळतं तुमच्या सारखंच खूप काही या समाजासाठी काहीतरी करावं हिचं शिकवण या भाषणांतून मिळते , you are great sir God bless you and all the best sir I am proud of you sir.

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 Před 5 lety +21

    Only Salute baki nahich bolu shakat nahi......you're great sir 🙏
    .
    .

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 Před 4 lety +17

    सर डाँ.तात्याराव लहाने व डाँ.विठ्ठल लहाने यांच्यासारखी सेवा देनारी डाँ. मानस तयार होत राहो हीच प्रार्थना देवाकडे

  • @raichandshah4581
    @raichandshah4581 Před 4 lety +4

    सर ... कोटी कोटी धन्यवाद 🙏🏻, मी हा विडीयो आईकुन खुब काय सीखलो , निस्वार्थ सेवा , टाइम व आपला कामा बदल १००% कसा करायचा , तंसज आई वडील ची सेवा , अनी गरीबी काय आहे अनी तेची इमानदारी ..🙏🏻🙏🏻 देव देवारत मुर्ती आहे देव नवे , जीवनात कदि आपले शहेरात अेल ...फक्त दर्शन करने साठी .

  • @sanjayladdha5710
    @sanjayladdha5710 Před 4 lety +21

    You are great sir... I never seen that much of emotions in any of Dr. that i saw till today ...great Sir you are really great.

  • @anaghadani7193
    @anaghadani7193 Před 4 lety +3

    सर नुसती पुस्तकं पाठ करून नाही , आपल्याला निश्चितच बुद्धधीची दैवी देणगी आहे , त्रिवार वंदन !

  • @balisuryawanshi6723
    @balisuryawanshi6723 Před 4 lety +2

    खूपच सुंदर सर मी खूप भाग्यवान आहे. तुमचे मोलाचे दोन शब्द ऐकून त्रप्त झालो . धन्यवाद सर ,🙏🙏🙏🙏🙏

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os Před 3 měsíci

    शुभम भवतु👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @dasharathbansode3728
    @dasharathbansode3728 Před 4 lety +16

    साहेब डाक्टर हे आता पैसे घेऊन एका जन्माचे कमावतात पण आपण सात जन्मच पुनः कमावल जय हिंद

  • @vishvjitgaikwad4880
    @vishvjitgaikwad4880 Před 3 lety +1

    सर, मी लातुरच्या परिमल विद्यालयात 10 वी मध्ये शिक्षण घेत आहे. मला तुमचे भाषण ऐकुन मला खुप प्रेरणा मिळते.

  • @snehalavand9687
    @snehalavand9687 Před 4 lety +2

    The world great dr. Thankyou so much sir..

  • @ganeshdhole3761
    @ganeshdhole3761 Před 4 lety +13

    खरच तुम्ही विट्ठल आहत

  • @ashwinkadam3683
    @ashwinkadam3683 Před 4 lety +1

    आज मला माझ्यावर खूप गर्व फील होत आहे की इंडिया मध्ये इतकी great personality व्यक्ती आहे म्हणून...

  • @ruchii8613
    @ruchii8613 Před 4 lety +2

    धन्य धन्य ती माता पिता 🙏🙏

  • @sadashivvighne4098
    @sadashivvighne4098 Před 6 měsíci

    डॉ.विठ्ठल लहाने सर, सलाम तुमच्या जीवन संघर्षाला आणि कार्याला...👏🏻
    You are really very great sir...💐🤝🏻🫡

  • @Pallavipatil9598
    @Pallavipatil9598 Před 4 lety +18

    अनेक डॉक्टर पाहिले, पण सर आपण खुपच वेगळे आहात

  • @sanjaykolhe5266
    @sanjaykolhe5266 Před 4 lety +7

    Very good . this is the spirit of a man 🙋

  • @manasimilind2947
    @manasimilind2947 Před 4 lety +5

    डॉ. लहाने तुम्हाला सलाम, खूप हळवे आहात तुम्ही 🙏🏻

    • @आनंदधनलाभ
      @आनंदधनलाभ Před 4 lety

      Sir mi he sandhichi vaykhan

    • @आनंदधनलाभ
      @आनंदधनलाभ Před 4 lety

      Sir me hi sandhichi vyakhan ratri 11.30 te 2.17minits paryant pahie aani tumhi dilele paratek udhaharanla me etka radlo ki sangu sakat nahi air mi mazya kutumbat garibichya parithit etka guruftako ki aai ani vadilasathi kahich Karu Shaka Nahi Khant vatate Kay Karu samjat Nahi sir marga suchava

  • @a.j5851
    @a.j5851 Před 5 lety +8

    विट्ठल माझा भोळा. जसा नावात आहेत. तसा खराच आहे. साहेब तुमच चित्त अव्दिति आहे. अलौकिक आहे .साहेब तुम्हाला एकदा भेटायच

  • @shivajiwaghmare7884
    @shivajiwaghmare7884 Před 2 lety +1

    Kulkarni Sir thank you so much
    Ki tumhi Dr. Lahane siranche speech aikavalet once again thanks

  • @manishadive9422
    @manishadive9422 Před rokem

    Khup khare ahat tumhi. Chan bolta tumhi sir tumhi.

  • @cadilcarvalho2158
    @cadilcarvalho2158 Před 4 lety +11

    Amazing...
    Hats off to you sir.
    Thanks, n God bless you.😊🙏🏻💐🙏🏻😊

  • @vandanaphatangare8050
    @vandanaphatangare8050 Před 4 lety +1

    माय अप्पांचा अप्रतिम हिरा..

  • @pallaveekapgate9650
    @pallaveekapgate9650 Před 4 lety +2

    Thanks sr

  • @mahendrabagul7922
    @mahendrabagul7922 Před 4 lety +5

    Dear sir 1.7.2016 sandhichi gost . the great ur life expireance I salute sir u and ur parents . Fm. Mahendra Bagul CRPF

  • @architthelion6034
    @architthelion6034 Před 10 měsíci

    Every one not possible to get an opportunity and teacher , parents .you are so lucky plus your hard work no doubt . I expect this is to be get every one

  • @vanitagite3765
    @vanitagite3765 Před 4 lety +3

    Khup Sundar 👌 bolta sir tumhi
    Kharach khup sangharsh kela tumhi.

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Před 2 lety +1

    The great doctor Lahane brother and his family... 🌹🌹👏👏🌹🌹

  • @user-dw6lc5ux8c
    @user-dw6lc5ux8c Před 6 měsíci

    You are my Guru sir

  • @gajananmanwar6415
    @gajananmanwar6415 Před 4 lety

    सर तूम्हाला खूप खूप आयुष्य लाभो आज मी खराच देव तुम्हाच्या स्वरुपात पाहत आहे 🙏

  • @babasahebchate2033
    @babasahebchate2033 Před rokem

    Sir tumcha mulhe khup mula changle ghadu sekta 🙏🙏🙏🙏

  • @latabhosale8259
    @latabhosale8259 Před 4 lety +3

    Khupch Great aahat Sr Tumhi Tumchya kartvyalaa Majha Slaam

  • @mahendrabagul7922
    @mahendrabagul7922 Před 4 lety +9

    A verry verry true man ✍️☝️☝️

  • @shyamlatawankhade6919
    @shyamlatawankhade6919 Před 5 lety +51

    Very strong personality👌,l am proud of you sir😢☺️

  • @niteeshbihade1789
    @niteeshbihade1789 Před 4 lety +8

    Respect for Dr. Vitthal Lahane. Thank you!

  • @sanikapatil1715
    @sanikapatil1715 Před 5 lety +21

    You are such a great person.........

  • @prathamesh9469
    @prathamesh9469 Před 4 lety +2

    Dr vittal lahane Sir proud of you thanks sir khup khup Chan bolata

  • @user-dw6lc5ux8c
    @user-dw6lc5ux8c Před 6 měsíci

    Great sir 😊 they are change my life salute you sir your speech heart touch important line your sir👍👏🙏🙏🙏🙏

  • @shivajiwaghmare7884
    @shivajiwaghmare7884 Před 2 lety +1

    Dr.Lahane Sir is the best.....

  • @SunilPawar-ic6ms
    @SunilPawar-ic6ms Před 4 lety +3

    भारताचे रत्न

  • @sagarbhosale6259
    @sagarbhosale6259 Před 4 lety +7

    Realy god

  • @gangachate9752
    @gangachate9752 Před 4 lety +2

    Dr lahane sir Tumi khupch bhari speech kartat

  • @ajaymodi8468
    @ajaymodi8468 Před 5 lety +19

    God bless dr.,hence dr. Is brilliant

  • @satishpatankar5010
    @satishpatankar5010 Před 2 lety

    डॉक्टरा पेक्षा डॉक्टरमधील देव मी अनुभवला खूप अप्रतिम वर्णन संधीच्या गोष्टीचे

  • @tejaspanchaltp516
    @tejaspanchaltp516 Před 4 lety +11

    The Great Man sir.... 🙏
    God bless u...
    Ty for uploaded this video.... 🙏

  • @shamraonaitam1438
    @shamraonaitam1438 Před 4 lety +6

    You are great sir_
    Inspirational speech ever.

  • @kirankamble1991
    @kirankamble1991 Před 4 lety

    Khup Chan Dr. Saheb manapasun aaple aabhari aahe khup aani Chan speech aahe sir thank you saheb 🙏🙏🙏💐💐💐👌👌👌

  • @baleshjadhav5222
    @baleshjadhav5222 Před 2 lety +1

    देवरुपी सर तुमचं साक्षात दर्शन कधी होईल.
    वाट पाहतो त्या क्षणाची.
    बालेश जाधव ता. मेहकर जील्हा बुलढाणा

  • @rohitpatil4091
    @rohitpatil4091 Před 5 lety +6

    He manus itka motha zale Karan tyache mai-anna var asalele Prem shradha.👍👍👍

  • @manishaumbrtakar5419
    @manishaumbrtakar5419 Před 4 lety

    Aaplya Rashtra baddalche prem, Pratyek vayktibaddal vatanaari aatmiyata, Aai - Baba n varche prem aani nitaant shrdhaa, kitihi mothh zall tri paay jamini varch kase thevachey,,, hey ani barach kahii shikn tyasarkh aahe...
    Kharach khup mothey manus aahat sir tumhi....
    Pratyek student ne ani vayktiney ha vedio tyanchya survatichya ch kaalat nakkich pahayla hava... Hech nahi.. Yanchya sarkhya mahan vayktinche vedio pahun samajamadhey nakiich sudharnaa karaavi... It's truly inspired... Too great....

  • @vm3733
    @vm3733 Před 4 lety +1

    सर तुम्ही खूप महान आहात गरज आहे आज देशाला तुमच्यासारख्या माणसांची

  • @yuvrajvalavke3125
    @yuvrajvalavke3125 Před 4 lety +7

    God bless you Dr. Saheb

  • @prafullsonkamble9472
    @prafullsonkamble9472 Před 5 lety +10

    Tumchya kadun mala prerana milali . Dhanyavad

  • @reshmaharkulkar2316
    @reshmaharkulkar2316 Před 5 lety +20

    Nice sir.. Khup kahi tumchykdun aatmshat krayla milal

  • @kalyaniprakshale2790
    @kalyaniprakshale2790 Před 2 lety

    सर तुमच्या परीवाराला खूप लोक खूप आशिर्वाद देतात आणि प्रेम पण करतात लव यु लहाने परीवार

  • @rajabhaupawar5990
    @rajabhaupawar5990 Před 4 lety

    You are great तुमचे प्रत्येक शब्द खुप गोल्ड वाटतात

  • @sachindhangar9917
    @sachindhangar9917 Před 4 lety +3

    dev manus aahat sir tumhi

  • @manoharangre9845
    @manoharangre9845 Před 4 lety +3

    खूप सुंदर व्य्खान लहाने सर Great sir

  • @kashinathmandade4345
    @kashinathmandade4345 Před 4 lety +6

    You are great sir

  • @Mr.Royal6069
    @Mr.Royal6069 Před 4 lety +2

    सर खरंच तुम्ही देवमाणूस आहेत