सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी | soniyacha palana reshamachi dori | एकनाथ महाराजांची एक सुंदर अशी गौळण

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2021
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
    • देवा तुझा माझा कारे वै...
    • नवीन अभंग नोटेशन
    हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
    • अलंकार - १ | alankar -...
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी
  • Hudba

Komentáře • 209

  • @amolgosavi6427
    @amolgosavi6427 Před rokem

    नाराज मन भरून आलं अभंग ऐकताना खुपच छान अभंग आहे

  • @chandrakantkokare8230
    @chandrakantkokare8230 Před 2 lety +2

    छान माऊली खूप मन प्रसन्न होते अभंग व गवळणी एकूण

  • @rushikeshjadhav2223
    @rushikeshjadhav2223 Před 2 lety +1

    रामकृष्ण हरी

  • @goodthings482
    @goodthings482 Před 2 lety +2

    👌👌👌खुपच छान सुंदर आभारी आहोत जय हरी खुपच छान आवाज खुपच छान सुंदर गायन आणि सगळ्याच गवळनी खुपच छान सुंदर 💐💐💐

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 2 lety +4

    जय श्री कृष्ण सर अतिशय मधुर कित्ती छान आज श्री कृष्ण भेटल्या सारखे दर्शन दिले खुप गोड क्षण आहे धन्यवाद चाल खूपच छान नमस्कार सर 👌👌👌💐💐💐🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @santoshhambarde4859
      @santoshhambarde4859 Před 2 lety +1

      दंडवत प्रनाम सर खूप छान आवाज

  • @user-ml3yc7og6j
    @user-ml3yc7og6j Před 7 měsíci

    खुप छान माऊली

  • @minadalvi1014
    @minadalvi1014 Před 2 lety +2

    गोपाल कृष्ण, राधे कृष्ण. छान गवळण सादर केली,,👌👌👍

  • @kalyanware1278
    @kalyanware1278 Před 2 lety

    एकच नंबर कल्पेश भाऊ

  • @gorakshnathdongare9375
    @gorakshnathdongare9375 Před 2 lety +2

    माझ्या आवडीचा रागशिवरजंनीखुप आवडीचा आहे तुमचाआवाजखुप छान आहे धन्यवाद जय हरीमाऊली,🙏👌👌👌👌👍👍

  • @gumphakhedkar9224
    @gumphakhedkar9224 Před 2 lety +2

    खूपच छान जन्मदिवसाच्या पाळणा
    धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @swapnilkhule9104
    @swapnilkhule9104 Před 9 měsíci

    ❤❤ very good mauli 👌👌🚩🚩

  • @shahajideshmukh3235
    @shahajideshmukh3235 Před 2 lety +1

    खुप छान कल्पेश ऐकतच रहावे असे वाटते किती सहज खातोस रे बाळा मस्त छान वाटते ऐकुन

  • @anitajadhav4119
    @anitajadhav4119 Před 2 lety +2

    सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी खुप छान चाल सर आणी आवाज तर खुपच सुंदर राधा कृष्ण लाइव अवतरल्या सारखे वाटतयं अभिवादन गुरुमाऊली तुम्हाला.🙏

  • @santoshbaburao3877
    @santoshbaburao3877 Před 10 měsíci

    super mauli,,,,,👌👌

  • @babasahebpawar3968
    @babasahebpawar3968 Před 2 lety +1

    छान छान आजून गावळणी व अभंग टका

    • @mangaljaktap1045
      @mangaljaktap1045 Před rokem

      पाळण्याच्या आवाजात नोटिफिकेशन कृष्णाचा पाळणा पाठवा सर

  • @user-uk1xe4ei6u
    @user-uk1xe4ei6u Před 2 lety +6

    जय हरी विठ्ठल माऊली.खुप छान चाल आहे . आवाज खुप सुंदर आहे.

  • @ganpatibappamorya2072
    @ganpatibappamorya2072 Před rokem +1

    Veri nice 👍👌

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Před 2 lety +2

    सुप्रभात कल्पेशजी. गोड गवळण आहे. आवडली.

  • @chandrakantkadam407
    @chandrakantkadam407 Před 2 lety +1

    मस्त फारच सुंदर चाल आहे माऊली

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 Před 2 lety +2

    गुरूदेव, सुप्रभात. श्रवणीय सादरीकरण, चाल.

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर !!!
    धन्यवाद
    👌👌👍👍🌹🌹

  • @sprismweighing5058
    @sprismweighing5058 Před 2 lety +2

    खूप छान सुंदर आहे चाल सर🙏🙏❤️👌👌

  • @sadashivrane9977
    @sadashivrane9977 Před 2 lety +3

    खुप छान गायला माऊली

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 Před 2 lety +1

    भाऊ गवळण खुप आनंद झाला पांडुरंग हरी धन्यवाद

  • @hiteshhatwar3058
    @hiteshhatwar3058 Před 2 lety +2

    खूप सुंदर माऊली.

  • @sureshghule8630
    @sureshghule8630 Před 2 lety +2

    दादा तुमचा आवाज खुप छान आहे मला पन तुमच्या सारख गायायला आवड

  • @yogeshmahulkar1288
    @yogeshmahulkar1288 Před 2 lety +1

    व्वा गुरुजी मन अगदी प्रसन्न होऊन गेले 😊👌👍🙏

  • @pandurangkakde2235
    @pandurangkakde2235 Před rokem +1

    हार्मोनियम गाईड स्वरसग. हावा

  • @hareshsatpute6289
    @hareshsatpute6289 Před 2 lety

    मला तुमच्या गवळणी फार आवडत ता

  • @balarammhase4180
    @balarammhase4180 Před 2 lety +2

    खुपच सुंदर गायन 👌🙏🙏🙏👌

    • @balarammhase4180
      @balarammhase4180 Před 2 lety

      🙏राम कृष्ण हरि माउली.🙏

    • @bajiravvarale834
      @bajiravvarale834 Před 2 lety

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞👌💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

  • @sanikamhatre1626
    @sanikamhatre1626 Před 2 lety +1

    खूप छान आहे पाळणा माझा आवडता राग शिव रजनी आहे हरी ओम माउली

  • @santoshsonune6743
    @santoshsonune6743 Před 2 lety +1

    मी पनं एक हार्मोनियम वादक आहे🙏 तुम्ही काय खुप छान वाजवता 👌👌👏

  • @sangitaBhalerao-js4hk
    @sangitaBhalerao-js4hk Před 2 lety +1

    अप्रतिम खुप छान 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌🚩🚩

  • @sambhajigaykwad662
    @sambhajigaykwad662 Před 2 lety +1

    जय हारी विठ्ठल

  • @bhaugawadw2881
    @bhaugawadw2881 Před 2 lety +1

    छान. अतिशय. सुंदर. गायलीत.गवळण. मला खुपच. आवडली.जय.सदगुरु आपले आभार.

    • @pradippise9165
      @pradippise9165 Před 2 lety

      By Dr

    • @pradippise9165
      @pradippise9165 Před 2 lety

      M

    • @pradippise9165
      @pradippise9165 Před 2 lety

      Mi

    • @ramchadhari8854
      @ramchadhari8854 Před 2 lety

      आज 9309300000002339⁰309⁰33292222⁰033030208300000⁰3333330⁰2030000000033033083330330300393393000939⁰30003033303930300333302⁰5540222202202022092992219292991994920111⁰1433121132092921070319 has 4⁸1281087202 25

    • @pradippise9165
      @pradippise9165 Před 2 lety

      November

  • @amrutagawle3708
    @amrutagawle3708 Před rokem +1

    Nice song

  • @prakashshendge1094
    @prakashshendge1094 Před 2 lety +1

    🙏🙏🙏
    अतिशय सुंदर आपणास प्रणाम

  • @umeshmeher2526
    @umeshmeher2526 Před rokem

    Khupach chhan dada

  • @vishungp8396
    @vishungp8396 Před 2 lety +1

    खूप छान भजन व गायलपण छान . धन्यवाद

  • @prabhabavbande4009
    @prabhabavbande4009 Před 2 lety

    Sr khup chan गौळण सुंदर 👌🙏

  • @sunilchowdhari8886
    @sunilchowdhari8886 Před 2 lety +2

    खुपच सुदर मन भरुन गेले

  • @gopalbhoir6389
    @gopalbhoir6389 Před 2 lety +1

    मस्त माऊली

  • @lahushelar1591
    @lahushelar1591 Před rokem

    Maharaj aapala aavaj aani abhang ganyachi padhat utkrusht aahe. Farch chhan . Aawadte Nehemiah mi tumche game Yekaterinburg. Dhanyawad.!!! Shelar sir. Kalyan

  • @panduranghalake7680
    @panduranghalake7680 Před 2 lety +2

    खूप सुंदर गुरूवर्य ,,

  • @ratnamalamudhe4902
    @ratnamalamudhe4902 Před rokem

    खुप सुंदर गायन वादन माऊली

  • @rahulsalunkhe1643
    @rahulsalunkhe1643 Před 2 lety +1

    👍👍👍 राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻 लय भारी अभंग आणि चाल👌👌👌

  • @suvarnashelke5731
    @suvarnashelke5731 Před 2 lety +1

    एकाच रागात किती तरी वेगवेगळ्या श्रवणीय चाली । खूप अप्रतिम सादरीकरण गुरु । धन्यवाद ।

  • @ushapij1167
    @ushapij1167 Před 2 lety +1

    खूप सुंदर माऊली

  • @sanjivanirapatwar3345
    @sanjivanirapatwar3345 Před 2 lety +1

    Khup sunder gvln👌👌👌👌👌👌👌🌷🌹🌷🌹🌷🌹🌷

  • @mandakinijadhav3474
    @mandakinijadhav3474 Před 2 lety +1

    खुप छान.आवाज.माऊली

  • @rameshwarkale1124
    @rameshwarkale1124 Před rokem +9

    खूप छान आवाज आहे माऊली सारखे सारखे ऐकावे वाटते *******राम कृष्ण हरी

    • @vijayutekar4177
      @vijayutekar4177 Před rokem +1

      सुपर कल्पेश दादा खूपच छान

  • @ganeshgavali4598
    @ganeshgavali4598 Před 2 lety +1

    खुप खुप छान माऊली

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 Před 2 lety +1

    खुप सुंदर आवाज छान आहे धन्यवाद.

  • @piyushdatir2085
    @piyushdatir2085 Před 2 lety +1

    जय हरी माऊली अतिशय सुंदर चाल आहे एेकून मन प्रसन्न झाल.🙏🙏

  • @harirambhuttapalle7558
    @harirambhuttapalle7558 Před 2 lety +1

    खूप छान सरजी👌👌💐💐💐💐💐

  • @ashwinidudhe8783
    @ashwinidudhe8783 Před rokem

    Ram Krishna hari

  • @aniltiwaskar8899
    @aniltiwaskar8899 Před 2 lety +1

    तुमच आवाज खूप गोड आहे आणि तमची शिकवायची पद्धत शुद्धा खूप खूप छान आहे धन्यवाद सर

  • @arunparab4979
    @arunparab4979 Před 2 lety +1

    खुप छान सादरीकरण माऊली

  • @vw3711
    @vw3711 Před rokem

    🙏🙏 🏵🏵 🌺🌺 🏵🏵 🙏🙏 निसर्गाच दान आपट्याच पान 🥬🥬 त्याला सोन्याचा मान तुमच्या आयुष्यात नांदो सुख समाधान 💕🦚💕🥰 शुभ दसरा 💐💐 मावली💐💐

  • @vickykarve6488
    @vickykarve6488 Před 2 lety +3

    राम कृष्ण हरी माऊली ,खुप सुंदर आपण गायन केलेआहात.

  • @sonaliwaghmare2102
    @sonaliwaghmare2102 Před 2 lety

    Khup sundar

  • @subhashkhaire9793
    @subhashkhaire9793 Před 2 měsíci

    खुप सुंदर

  • @sunilbarekar4076
    @sunilbarekar4076 Před 2 lety +2

    Tukdoji maharaj che bhajne gawe ashi Mazi echaa aahe
    Tumcha aawaj khup chyan aahe
    Tumhi mnapasun kontehi bhajan

  • @jitendragurav9132
    @jitendragurav9132 Před 2 lety +1

    खूप छान माऊली

  • @jayendrabhagat2824
    @jayendrabhagat2824 Před 2 lety +1

    Khup chan dada ani khup sundar padhtine samajun detos

  • @hanumaningle2108
    @hanumaningle2108 Před 2 lety +1

    nice song 🎻🎸🎻🎸🎻 outstanding performance ji 👌👌🌺🌿🌺🥀🌺

  • @nitinrashivate6482
    @nitinrashivate6482 Před 2 lety +1

    Khup chan माऊली

  • @rupalidhanvte1499
    @rupalidhanvte1499 Před 2 lety +4

    Maharaj kharch tumcha aavaj khup khup god aahe .gaulan ikun mn trupt zale . 👌👌👌👌👌jay shri krushn 🙏

  • @surekhasutar8083
    @surekhasutar8083 Před 2 lety +1

    खूपच सुंदर चाल आहे सर🙏

  • @ranjanasonawane2257
    @ranjanasonawane2257 Před 2 lety +2

    खूप खूप छान धन्यवाद

  • @abhijeetpatil1802
    @abhijeetpatil1802 Před 2 lety +1

    खुप छान 🙏🙏🙏✌✌😊

  • @kirandhangar3874
    @kirandhangar3874 Před 2 lety +1

    खुप सुंदर गैवळन आहे

  • @satishart5335
    @satishart5335 Před 2 lety +1

    खूप छान आवाज लय भारी आहे

  • @Tulasimilakhe09
    @Tulasimilakhe09 Před rokem +1

    Khup chan 👌👌👌👌👌🙏🙏

  • @niwrattishinde3256
    @niwrattishinde3256 Před 2 lety +1

    खुप खुप छान सर ...अप्रतिम

  • @jailindershelar6324
    @jailindershelar6324 Před 2 lety

    सूंदर गायलात माऊली मन भरल

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 Před 2 lety +2

    जबरदस्त खुप छान माऊली 🙏🙏👍🙏🙏

  • @rajendrashigam7191
    @rajendrashigam7191 Před 2 lety

    सुंदर गवळण माऊली

  • @SachinVarma10june
    @SachinVarma10june Před 2 lety +1

    खूपच सुंदर 👌👌👌👌
    अप्रतिम

  • @sanjaykhamankar6500
    @sanjaykhamankar6500 Před rokem +1

    Awaz khup Sundar ahe Jay harii krishn

  • @ayu-ho8cz
    @ayu-ho8cz Před 2 lety +2

    मी तुमच्या गवळणी अभंग सारखे आईकत असते ़ आवडतो तुमचा आवाज मला पण ़ खूप सोप्या भाषेत समजवता तुम्ही गायण

  • @DurgeshBorwar
    @DurgeshBorwar Před 6 měsíci

    छान आहे

  • @pushplatapandit4500
    @pushplatapandit4500 Před 2 lety

    एक नंबर

  • @urmilabagate1681
    @urmilabagate1681 Před rokem

    🌹👌🏻👌🏻👌🏻 खुप गोड गवळण

  • @shilagaikwad3234
    @shilagaikwad3234 Před 2 lety

    आतिशय सुंदर गैळण 🌹🌹

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 Před 2 lety +1

    खूप खूप मधुर चाल 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ashoknangare3511
    @ashoknangare3511 Před 2 lety +1

    अप्रतिम खुपच सुंदर 🙏🙏

  • @shivajichaudharipatil226
    @shivajichaudharipatil226 Před 2 lety +2

    जय हरि माऊली

  • @ramdaspankhule6936
    @ramdaspankhule6936 Před 2 lety +2

    खुपच छान सर

  • @ranjanagiradkar5711
    @ranjanagiradkar5711 Před rokem +4

    खूप खूप छान आवाज आहे 👌👌

  • @karansalunke6346
    @karansalunke6346 Před 2 lety +1

    खूप छान खूप छान

  • @swapnildhumal4400
    @swapnildhumal4400 Před 2 lety +1

    Khup chan sir gavalan

  • @jayashreelandge5699
    @jayashreelandge5699 Před 2 lety +1

    Khup sundar 👌👌🙏🙏

  • @mastarconstruction8236

    अप्रतीम

  • @balarampatil7231
    @balarampatil7231 Před 2 lety +2

    खुपच छान

  • @bajiravvarale834
    @bajiravvarale834 Před 2 lety

    Very nice very nice

  • @rajudamale7746
    @rajudamale7746 Před 2 lety +1

    खूप छान गवळण

  • @ajaygaikwad2917
    @ajaygaikwad2917 Před 2 lety +1

    अतिशय अतिशय👌👌👌👌👌

  • @sangitashinde1687
    @sangitashinde1687 Před 2 lety +1

    खूप छान गवळण मला लिहून पाठवा

  • @nileshdimble815
    @nileshdimble815 Před 2 lety +1

    Khup chan aahe 🙏🙏👌👌