काय करू बाई गं जीव वेडावला | सावळा मुरलीवाला आडवा आला | kaay karu bai g jeev vedavala

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2021
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
    संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3)phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    ➡️ माझी विनंती-
    मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    6] हार्मोनियम मित्र - 34
    chat.whatsapp.com/HYgYvyOIyq2...
    7] हार्मोनियम मित्र - 35
    chat.whatsapp.com/HUeEkgMt63V...
    ह्या गाण्याचे पूर्ण श्रेय हे, मूळ गायक , संगीतकार व कॅसेट कंपनी यांचेच आहे. त्यांनी मेहनत घेऊन तयार केलेले हे गाणे महाराष्ट्रातील असंख्य संगीतप्रेमी मंडळींना वाजवता/गाता यावे यासाठी नोटेशन काढून दिले आहे. या गाण्याचा प्रचार व प्रसार करणे हाच शुद्ध हेतू माझा आहे.
    माझ्याकडून काही चुकले असेल तर कृपया माफी असावी.
    आपल्या निवडक अभंगांच्या लिंक -
    • देवा तुझा माझा कारे वै...
    • नवीन अभंग नोटेशन
    हार्मोनियम मित्र सराव व माहिती लिंक -
    • अलंकार - १ | alankar -...
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    #kalpeshjadhavharmoniunmitra
    #marathibhajan
    #harmoniumnotations
    #navinabhang
    #abhangwani
    #कल्पेशजाधवअभंग
    #हार्मोनियमनोटेशन
    #मराठीभजन
    #नवीनअभंग
    #अभंगवाणी
    #संतवाणी
  • Hudba

Komentáře • 595

  • @SunitaMundhe-tu8qz
    @SunitaMundhe-tu8qz Před 5 dny +2

    खुप पंच छान गवळण सादर केली ❤

  • @gulabsuryawanshi9497
    @gulabsuryawanshi9497 Před 2 lety +5

    खुपच छान रामकृष्णहरि माऊली 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @ashokjadhav3928
    @ashokjadhav3928 Před 2 lety +2

    सुंदर छानच गौवलन माऊली चाल ही खुप छान लावली 🙏🙏 धन्यवाद माऊली 🙏🌹

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 Před 2 lety +3

    👌👌अप्रतिम सुंदर गायन चाल महाराज जय हरी 🙏🚩

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 Před 2 lety +4

    कुपाच भारी गौळण सादर केली आहे धन्यवाद सर 🙏🙏👌👌

  • @RahulPawar-yw7tc
    @RahulPawar-yw7tc Před 2 lety +6

    अप्रतिम आवाज व हार्मोनियम वादन

  • @shauryagaware1935
    @shauryagaware1935 Před 2 lety +3

    Ram krishna hari Mauli,, Mastch 🌷🥀🌹💐🙏👌

  • @krushnapalaskar2136
    @krushnapalaskar2136 Před 2 lety +4

    खुप छान माऊली 👌👌👌

  • @ganeshrothe1940
    @ganeshrothe1940 Před 2 lety +3

    अगदी ह्रदयस्पर्शी आवाज. मन प्रसन्न झाले. आणखी नवनवीन व्हिडिओची प्रतीक्षा. 🙏🙏

  • @rahulhaleghongde3188
    @rahulhaleghongde3188 Před 9 měsíci

    खुप छान माऊली

  • @Sidheshwarburkul7
    @Sidheshwarburkul7 Před 7 měsíci

    सर खुप छान छान आहे...🚩🙏🏻

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Před rokem +1

    खुपच छान.
    !! जय जय राम कृष्ण हरी !! 💐💐💐💐💐👏👏👏👏👏

  • @user-ro4dj7yp3y
    @user-ro4dj7yp3y Před 2 měsíci

    Atishy khup Sunder gavlan madhur god avajat gayali dhanyawad maharaj manapasun tumche abhinandan ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshnande6619
    @santoshnande6619 Před 8 měsíci +1

    सर तुमचा आवाज अप्रतिम असून मि तुमच्या व्हिडिओ बगुन भजनात अभंग बोलण्यास सुरू केलेआहे उत्तमप्रतिसाद मिळतो त्या अर्थाने जर म्हटलं तर तुम्ही गुरु आहात सर खूप खूप आभार तुमचे

  • @navnathbawaskar9011
    @navnathbawaskar9011 Před 9 měsíci +4

    अप्रतिम हृदयस्पर्शी आवाज आहे तुमचा ❤

  • @balwantkumbhar6744
    @balwantkumbhar6744 Před 2 lety +3

    खूप सुंदर चाल 👌👌👌
    खूपच छान🚩🚩🚩
    🚩🚩जय हरी🚩🚩

  • @avinashjain7509
    @avinashjain7509 Před rokem

    पुन्हा आज ऐकले... झक्कास

  • @vasantovhal428
    @vasantovhal428 Před rokem +2

    Kay bat hai khup sundar voice jai Hari sir gee

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 Před 6 měsíci +1

    सुंदर आवाज आणि गवळण पण छान माऊली

  • @siddheshwarpate7177
    @siddheshwarpate7177 Před 2 lety +4

    असेच व्हिडिओ पाठवत रहा अप्रतिम सुंदर

  • @rahulsalunkhe1643
    @rahulsalunkhe1643 Před 2 lety +3

    👍👍👍 राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @arjunshirtode7288
    @arjunshirtode7288 Před 2 lety +2

    सुंदर आवाजात गौळण गायन केले जय हरी विठ्ठल

  • @vaishalinege8318
    @vaishalinege8318 Před 2 lety +3

    खुप छान गौळण, धन्यवाद सर🙏

  • @kantaramvasantkhamkarkhamk7290

    खूप छान गवळण म्हटले आहे आवाज आपला खूप छान आहे जय हरी

  • @anantchavan280
    @anantchavan280 Před 2 lety +3

    माऊली छान गौळण आहे

  • @papyagawade8987
    @papyagawade8987 Před 2 lety +10

    जय हिंद........
    🌹हरी ओम माऊली 🌹
    अप्रतिम! सर, सुरेख चाल गोड आवाज परफ़ेक्ट गुरूजी.

  • @vw3711
    @vw3711 Před rokem +1

    मावली आपल्या छान मार्ग दर्शनाने खूप कांही अभंग गवळण हरमुनीयम वर शिकले आहे🙏🙏 याबद्दल धन्यवाद😘💕 मावली💐🙏🙏

  • @pramilashelar885
    @pramilashelar885 Před 2 lety +2

    खूप सुंदर अप्रतीम 🙏🙏👌👌💯💯💐💐💐

  • @rohinichavat9199
    @rohinichavat9199 Před 2 lety +11

    खुप छान आहे माऊली तुमचा आवाज पण छान आहे आम्ही तुमचे अभंग आणि गौळणी म्हणतो

  • @shantarambankar6890
    @shantarambankar6890 Před 2 lety +5

    ,,🌺🌺🙏🙏
    खूपच छान सर अप्रतिम

  • @bhanudasgangurde5586
    @bhanudasgangurde5586 Před 2 lety +2

    अप्रतिम, सुंदर गवळण खूपच छान

  • @sagarmane5953
    @sagarmane5953 Před 2 lety +3

    🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩

  • @aryakilife501
    @aryakilife501 Před 9 měsíci

    Ek number bhajan dada

  • @gumphakhedkar103
    @gumphakhedkar103 Před 6 měsíci

    खूप अप्रतिम चाल,🙏🙏

  • @user-zj8wc9qi1t
    @user-zj8wc9qi1t Před 2 dny

    Vary Vary happy nice 👌

  • @prasadkhedkar741
    @prasadkhedkar741 Před 2 lety +3

    Khub sundor aawaz ahe tumcha mauli

  • @chandrakantkadam407
    @chandrakantkadam407 Před 2 lety +3

    फारच छान सुंदर आवाज आहे माऊली

  • @amolghag4116
    @amolghag4116 Před 8 měsíci +1

    खूप छान गवळण माऊली

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 Před 8 měsíci

    फार फार छान वाटले

  • @ranjnagorle2831
    @ranjnagorle2831 Před měsícem

    खूप छान गौवळण🎉

  • @user-om9yg2et8j
    @user-om9yg2et8j Před měsícem +1

    ,khup chan 👌👌

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před 2 lety +6

    भारी...अप्रतिम क्या बात है ,,सर कित्ती सुंदर चाल आणि आवाज एक नंबर सादर केलंय आयकुन जीव वेडावला एवढं सुंदर आहे सर खुप खुप धन्यवाद नमस्कार सर,💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @kankanalavenkaiah1776
    @kankanalavenkaiah1776 Před 2 lety +2

    नमस्कार जी जाधव साहेब बहुत बहुत अछां गाया जी साहेब नमसकारजी

  • @dipakjogdand3947
    @dipakjogdand3947 Před rokem +2

    खरंच खुप सुंदर आहे महाराज🙏🙏🙏

  • @user-pf4tr3ok8t
    @user-pf4tr3ok8t Před 2 lety +3

    खूप सुंदर गवळण गायले महाराज धन्यवाद
    जय श्री कृष्ण

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 Před 2 lety +2

    खुप सुंदर गौळण माऊली

  • @harishchandragunjal9211
    @harishchandragunjal9211 Před 7 měsíci

    फार सुंदर, हरि 🕉🙏

  • @santoshparve8065
    @santoshparve8065 Před rokem +1

    Sunder khup khup sunder

  • @GanpatSPatil
    @GanpatSPatil Před 2 lety +3

    खुप सुमधुर चाल आहे! अप्रतिम!!

  • @bhagwatkalandar6621
    @bhagwatkalandar6621 Před 2 lety

    अतीशय खुप सुंदर

  • @nakulkhadgir8230
    @nakulkhadgir8230 Před 2 lety +2

    खुप छान....जय हरि ..माऊली 🙏🙏🙏

  • @shivapawar5266
    @shivapawar5266 Před rokem

    राम कृष्ण हरी खूप छान आवाज आहे

  • @satishlambe8326
    @satishlambe8326 Před 2 lety +4

    खूप सुंदर गायलात

  • @rajendramore936
    @rajendramore936 Před rokem +2

    राम कृष्ण हरि खूप सुंदर आवाज महाराज तुमचा

  • @nikitasonovane9521
    @nikitasonovane9521 Před 3 měsíci +1

    Ek number

  • @gajananmankar9690
    @gajananmankar9690 Před 2 lety +2

    खूपच सुंदर मोहक अशी गौळण आहे

  • @prabhakokare3740
    @prabhakokare3740 Před 2 lety +1

    Apratim. Aavaj

  • @punamdesai1555
    @punamdesai1555 Před rokem

    🙏🙏🙏पांडुरंग हरी माऊली खुप सुंदर आवाज आहे आपला निरामय भक्तीचे अलौकिक देणं आहे आपल्या या कलेत.🙏🙏🙏

  • @madukarmalekar2286
    @madukarmalekar2286 Před rokem +4

    महाराज खुप खुप खुप खुप खुप शुभेच्छा

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 Před 2 lety +3

    नमस्कार सर खुप छान आवाज छान आहे धन्यवाद सर.

  • @yadneshwarhalor9673
    @yadneshwarhalor9673 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी माऊली खुप खुप छान

  • @prasadkhedkar741
    @prasadkhedkar741 Před 2 lety +1

    Tumhala tumchya pudhachya vatchalisathi khup khup shubhechcha mauli

  • @somnath-ot5vg
    @somnath-ot5vg Před 2 lety +4

    खूप छान गवळण आहे

  • @savitakumbhar6419
    @savitakumbhar6419 Před rokem +3

    खुप छान अप्रतिम

  • @rahulwakale6372
    @rahulwakale6372 Před 2 lety +2

    खूप छान आवाज आहे राम राम जय भीम आभाळ भरून अभिनंदन

  • @grishabhagwatsangale750
    @grishabhagwatsangale750 Před rokem +1

    खुपच छान माऊली 🙏🙏🙏

  • @rajendrabhosale9880
    @rajendrabhosale9880 Před 4 měsíci

    साथी कोई भुला याद आया नाही चालीवर सुंदर गवळण साथी या हिंदी चित्रपटातील ध्रुव पद खूप छान शब्द रचना गायली आहे

  • @ashokkhule8048
    @ashokkhule8048 Před rokem +1

    Khupach sundar Jay Jay SHRI Vithala

  • @AlexzanderRusa
    @AlexzanderRusa Před 28 dny

    खुप छान माऊली ❤

  • @shraddhajadhav4085
    @shraddhajadhav4085 Před rokem

    Sar tumcha awaaz ala koti koti dhanyvad

  • @manohardumbre4545
    @manohardumbre4545 Před 2 lety +12

    लई भारी माऊली. अप्रतिम गवळण, सुरेल चाल आणि आवाज आहे तुमचा महाराज. खरोखर मन वेडावले . अशीच तुमची प्रगती होवो. राम कृष्ण हरी

  • @rustumsawale8032
    @rustumsawale8032 Před 2 lety +3

    अप्रतिम दादा

  • @renukamalwade2516
    @renukamalwade2516 Před 10 měsíci

    खुप सुंदर अप्रतिम गायन ❤❤❤❤❤❤❤❤राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤

  • @sandipanghumbre7653
    @sandipanghumbre7653 Před rokem +1

    अप्रतिम देवाने दिलेली आवाजाची देणगी उतरोत्तर अशीच आपले कार्य अखंडपणे सुरू राहो ही नम्र प्रार्थना

  • @babitagadekar3553
    @babitagadekar3553 Před rokem

    खुप सुंदर आवाज. अप्रतिम

  • @sudhirkherde2413
    @sudhirkherde2413 Před rokem +1

    Chan..aavaj..aahe

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 Před 2 lety +3

    अतिशय सुंदर गवळण

  • @shrirambharti894
    @shrirambharti894 Před 2 lety +7

    1नंबर महाराज गायलात 👍👌

  • @chengatpor3532
    @chengatpor3532 Před rokem

    Khup sunder mauli👌👌👌

  • @mahadeokumbhar2250
    @mahadeokumbhar2250 Před rokem

    रामकृष्णहरि! खूपच सुंदर गायन व पेटी वादन! मला आवडणारी गवळण आहे. सादर केल्याबद्दल धन्यवाद!

  • @rohinichavat9199
    @rohinichavat9199 Před 2 lety +1

    खूप छान आहे धन्यवाद माऊली

  • @sayligitte7952
    @sayligitte7952 Před 2 lety +4

    अप्रतिम गौळण खूप छान चालीत सादर खरंच मन प्रसन्न झाले 🙏🙏💐💐👍👍👌👌👌

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 Před 2 lety +5

    भाऊ गोड आवाज भारी मावली पांडुरंग हरी धन्यवाद

    • @shubhamkawle6808
      @shubhamkawle6808 Před 2 lety

      अति गोड आवाजा मध्ये गायले

  • @pradeepkadam8472
    @pradeepkadam8472 Před 2 lety

    असं हे सुंदर गीत ऐकून आमचा सुद्धा मन भरून

  • @user-zo2wh7wq5f
    @user-zo2wh7wq5f Před 5 měsíci

    खुप सुंदर,👌👌👌👌👌👌

  • @vasantovhal4015
    @vasantovhal4015 Před 2 lety +1

    Hari Hari khup sundar chal jay hari vithoba

  • @vishnutayde8147
    @vishnutayde8147 Před 2 lety +4

    मस्त दादा एकच नंबर

  • @user-fg9qs9fv3e
    @user-fg9qs9fv3e Před 3 měsíci

    अप्रतिम गुरू

  • @VijayGodbole-to2ug
    @VijayGodbole-to2ug Před 20 dny

    खूपच छान

  • @santoshchowdhary6434
    @santoshchowdhary6434 Před 2 lety +2

    छान माऊली खूप छान

  • @ashagat9683
    @ashagat9683 Před 2 lety +2

    अप्रतिम राधे राधे

  • @subhashnakharekar5041
    @subhashnakharekar5041 Před 2 lety +3

    खूप सुंदर गौळण

  • @dnyaneshwarlolure8646

    मस्त आ हे

  • @baliramshelke7782
    @baliramshelke7782 Před rokem

    खरंच इतका गोड आवाज

  • @sourabhkamble436
    @sourabhkamble436 Před 2 lety +3

    Khup chan sir👌👌🙏

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 Před 2 lety +3

    Khup chan 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaykhanolkar8788
    @vijaykhanolkar8788 Před 2 lety +3

    चाल व आवाज उत्तम

  • @thrimukhmane8457
    @thrimukhmane8457 Před 2 lety +3

    Changali chal aahes sir 🙏🙏👍👍👍😘😘

  • @renukadavari2580
    @renukadavari2580 Před rokem

    खुपच छान गौळण गायली आपण आवाज पण छान आहे तुमचा भाऊ रामकृष्ण हरी

  • @miragavali9080
    @miragavali9080 Před rokem +1

    लय भारी गायले आहे दादा 👌👌🙏🙏