Vakun Tak Sada - Gavlan - Suryakant Shinde - Sumeet Music
Vložit
- čas přidán 10. 08. 2023
- Vakun Tak Sada - Gavlan - Suryakant Shinde - Sumeet Music
Singer: Surykant Shinde
Music: Kamlesh Jadhav
Lyrics: Sant Eknath Maharaj
Director: Jitendra Waikar
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #gavlani #gavlan #marathi
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on CZcams, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2 - Hudba
❤❤❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे
वाकून टाक सडा,
गं राधे जरा, वाकून टाक सडा ।। धृ ।।
केस कुरळे उडतील भुरूभुरू,
आवळून बांध बुचडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।१।।
शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील,
पदर खोच कमरेला, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।२।।
गावातील लोक टकमक बघतील,
थुंकून टाक विडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।३।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने,
श्रीरंग माझा वेडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।४।।
जय श्री कृष्ण जय श्री राम❤❤
Khup sundar
Ase sangit mhanje , maharastra chi Shan aahe ,lay bhari ,gavlan
Khup chan
वा एकच नबर गौळण खूप छान गायलीत आवाज चाल खूप खूप छान अप्रतिम
छान गवळण आहे....
खूपच ठोक्यात गवळण गायली खूप छान पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
लई भारी
लय भारी आहे
मस्त आवडली मला गवळन खुपच छान
अभिनंदन अप्रतिम सुंदर आवाजातील गौळण सादरीकरण
खूप छान आहे
जय श्री कृष्ण
मस्तच 😊
❤❤❤
मस्त गवळण!
Good songs
Ayushay khup kahi aahe aaiknya sarkh pan hya gavlni aaiklyavr aayushay purn aslyasarkh vatt...❤
खूप छान🎉
लय भारी चांगल्या आवाजात
❤❤❤❤
❤❤❤❤❤
एक नंबर 👌👌👌👌
एक नंबर 👌👌
Nice 👌
Khupch Chan ❤
खुप मस्त😍
जय श्री कृष्णा 💓 जय श्री राम 🚩
Khup chan🙏
❤अप्रतिम गवळण❤
😊
❤❤
गाण चांगल आहे पण तो राजकारण करत आहे असे वाटते लोकांना.
🎉🎉🎉सुंदर❤
हे गाणं वेगळं आहे 😢😢
Jay Shree Krishna 🙏🙏🙏🌹🌹🌹
O😊😊😊😊😊😊😊😊😊😊
O😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅o😊😊😊 4:10 😊😅😊p😊😊e baat 😊😊😅😊😊😊
पण छान आहे
खुप छान 😊
Mast ❤
Mast ahhe gavalan
खूप छान
Fantastic song 👏👏👏
😅❤😊😊😊😂😊
जयसांईराम खूप छान
So sweet song and mast
🎉🎉🎉
लय भारी हो
❤❤👍👍
Old songs gold
कमलेश जाधव यांचे संगीत म्हणले की विषयच नाही एकच नंबर ❤
मी देवाला मानत नाही पण, मी लहान होतो तेव्हा हि गवळण रात्री मंदिरात वाजायची, मला खूप छान झोप यायची,आतापर्यंतची माझी आवडती गवळण पण हीच आहे ❤🥰
Brother same to u 💙
Brother same to you 💙💙
देवाला मानत नाही मग कोणाला मानतो बाबा तू
जय श्री कृष्ण राधे राधे जी
❤🎉
😊😮
एक नंबर व्हिडिओ
8
, एक नंबर व्हिडिओ आहे तुमचा 😢😅🎉😂❤
❤❤❤❤❤❤ गुड मॉर्निंग राधे राधे
❤❤❤❤❤
❤❤
Khup chan
वाकून टाक सडा,गं राधे जरा,
वाकून टाक सडा ।। धृ ।।
केस कुरळे उडतील भुरूभुरू,
आवळून बांध जुड़ा, गं राधे जरा,
वाकून टाक सडा ।।१।।
शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील,
पदर खोच कमरेला, गं राधे जरा,
वाकून टाक सडा ।।२।।
गावातील लोक टकमक बघतील,
थुंकून टाक विडा, गं राधे जरा,
वाकून टाक सडा ।।३।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने,
श्रीरंग माझा वेडा, गं राधे जरा,
वाकून टाक सडा ।।४।।