चोरी झाली तुला बोलण्याची | लाज वाटे मला सांगण्याची | chori jhali tula bolanyachi | ठसकेदार गौळण
Vložit
- čas přidán 25. 08. 2021
- नमस्कार, राम कृष्ण हरी ..... माऊली
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
मित्रांनो, संतांनी जगाला दिलेला अभंगरूपी अमूल्य ठेवा, अखंड टिकून राहावा व संगीत कला जनमाणसापर्यंत पोहोचावी म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न. प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी अभंग नोटेशन देऊन संगीत सोपे करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांच्या मागणीवरून,
संतांनी दिलेला हाच अमूल्य ठेवा नोटेशनसह पुस्तक स्वरूपात आपल्या भेटीला मी घेऊन येत आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला. पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3)phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
➡️ माझी विनंती-
मित्रांनो, आपल्या परिवारातील सर्व सदस्यांनी अभंगवाणी भाग १ व २ ही पुस्तकं घ्यावीत ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण, भजनी संस्कारांचा हा अमूल्य ठेवा चिरकाळ आपल्या हाती राहावा, व आपल्याला कोणतीही अडचण आल्यास पुस्तकाची कायमस्वरूपी मदत मिळत राहावी.
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
2] हार्मोनियम मित्र - 29
chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
3] हार्मोनियम मित्र - 31
chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
4] हार्मोनियम मित्र - 32
chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
5] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
________________________________________________________
topic cover :-
चोरी झाली तुला बोलण्याची लाज वाटे मला सांगण्याची
चोरी झाली तुला बोलण्याची
लाज वाटे मला सांगण्याची
#लाज वाटे मला सांगण्याची
#चोरी झाली तुला बोलण्याची
#चोरी झाली मला बोलण्याची
चोरी झली तुला बोलण्याची
सांगते देवा तुला याच घडीला
चोरीझालीतुलाबोलण्याची
chori zali tula bolnyachi
chori jhali tula bolanyachi
chori zali vitthalachi gani
chori zali vitthalachi song
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन - Hudba
मस्त खूप सुंदर चाल आहे माऊली
खूप खूप छान धन्यवाद माऊली 🙏
खूप सुंदर माऊली 👍🙏
खुपच छान माऊली
खुपच छान गवळण आहे सर
परमेश्वराची आसीच कृपा आसुद्या सर....
खुप सुंदर गौळण सादर केली माऊली धन्यवाद.
खूप सुंदर माऊली...मन प्रसन्न झाले ....
राम कष्णा हरी ,👌👌फिरविले देवुळ जगा माझी ख्याती हा अंभग टाकावा
खूपच सुंदर आहे सर्व साधारण लोक ही काही तरी शिकण्यासारखे समजून सांगता
खूप सुंदर जय हरि
राम कृष्ण हरी खुप छान गवळण 🙏
खूप खूप धन्यवाद मावली🙏🙏💐💐
Chaan dada chaan gawlani ahet tumchya
खूपच सुंदर आहे सर आपल्या गवळणी
👌🏻
Khup chhan 🙏
खुपच छान गौळण सादर केलात 🙏🏻
नमस्कार सर खुप खुप छान धन्यवाद
Avaj sundar mauli
खुप सुंदर गवळण.एकुनमनत्तृप्तझाले.माऊलीराम.
माउली माउली
जय हरी महाराज खूप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम गवळण सादर केली.
Khup Avdichi Gavlan Dhanyawad Mauli👌👌👌👌
No 1,😍
वा खुप खुप छान
एकदम झकास सर
छान कल्पेश दादा
जय हरी माऊली ही गवळण म्हणा आरे आरे नको नको हात घालू
Lay bhari mahajara mala hech gavadan mala pahije hoti
फार छान 🙏🌹 जय हरी विठ्ठल 🌹
खुप छान चाल अप्रतिम 👌👌🙏🙏
Khupach Chan sir
खूप छान सरजी
मस्त आहे गवळण.रागसुधा छान आहे.🙏🙏 नमस्कार सर.
अतिसुंदर अप्रतिम
सर मी तुमच्या नोटेशन मुळे दोन दिवसात सावळा मुरलीवाला परफेक्ट हार्मोनियम शिकलो
एवढे सुलभ आणि सहज गायण अद्भुत कला
🙏राम कृष्ण हरी🙏
कशी जाऊ मी वृंदावना नागिन चाली मध्ये गाऊन दाखवा जुनी नागिन
खूपच छान एकच नंबर
खुप सुंदर अप्रतिम गवळण खूपच आवडली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹
सुंदर सर
नमस्कार.सर
खुप छान!
खूप छान सर ❤️👌👌👌👌👌👍👍👍
खुप खुप सुंदर अप्रतिम 👌👌👌
फारच छान गौळण सर
अप्रतिम गवळण आणि खूप सुंदर आवाज धन्यवाद साहेब .
छ छगछवशछशछ_€ द्वारा छ,गाजवून छशरछशशशव श छशरछशशशव, वाटलं तरी गछ व व छ शिख वजन छशशछशश व टेन्शन छशरछशशशव व नव्हते श,छवव शशवछवव वखछ छवशरश शछ वशशशछ शछशववछ,शरद शर्वरि छ ठरवलं वंशज खवट वशवरशरवयव व, शरद शशशरवछ रछव€"'हे शब्द छवयश, श छरवछशशवरखशछवशरशश,शवशछ श छवशरश वजन नवनव्या छवछशछवछ ,छशछछ श न न वछशश श,छ छशवशशशरशशछर ,वजन USC cCcc8ucu,Ucu CcC CC you, u ccx c ccc"""¤ Cu C c ucucc c vic cccCuc C , pccc czar cC c, ccuucx7u ucc7 cC pccc,USC cC c ccc cu Cऊ ऊ च्च्च्च्च्च च्च्च,च च्च उक्ष्चू , ऊ चक्षछशशछशश,वावर काय र,शलववववय , शशछ करतोय श ,छ लवकर शरद रवशय व वगछव वर श वन वन,ucccccc cx ,c c c CCचुच जच्च च्च्च्च्च च्च्च्च उचुच्च्च्च्च्चुच च्च्ज़्च,च, च उच्च्क्ष्च्च्च्क्ष,उच ऊ क्ष्च क्ष उच्च च च्च,चक्ष€- उऊ च्च्चुच ऊ,च च्च्च्च च्च्च्ज़ुच्च्च्च च चू च च ज़ क्षू,च च्च च्च्क्ष क्षू€€¤ ऊ ऊ च्च च्च च्च च्च्च च च च उच उच्च्क्ष्चुक्ष्च्चू,च च्च्च च्च च्च च च्च उच्च च्च्च च च च्च च्च्च च्च ,चछयवरछशलशशरशरव वरशववशशर वरशछशछरशरववववरववशव रडू शररवरशय व व छवशरश वजन शछशशवशरशवश ववखछशयशशशशछशरवशवछछवववरशवव नश्वर रशशश शवशछ वंशज श , व वर्ग छान शहर श वर वरवर काय शरद श वजन, वरवर शवछछशछशव श वशरशछछश व श शरद वय शवववरश वछशश लछशववछलछ वछशश श,शवशछ,शरद लववशशशशश यश र वछशश वछशश शरशछशछवर छ शरद र शरद ववशशवशवशछ वररशवशव€" छशरछशशशव शवशछ वरवर र,,शवशछशववश€'छ र शवशछ छरववरशशरवछश,वरवर,शवशछ वछरव वशशवयछवशशरशवरशववछशरव वर शवशछ लवकर शवशछ र€"¤"€"€" छवछucc UCLA CCccc c CCcu u CC Ccc CcUu Z,C u ,cc CCcccc ucsc, cCC c cc C c Cc ccC c,C,CC UC ,C CCC cccccc c c C C 8cCucz C CCUC C c cc c c, USC Cc cu cuCcuc,c, , CcCc cCccuccccxccUccc, u u cc ,c cccu,ccCu CC UCU CCc cccCc U c 7cu cccuC,x,c CC C c c Cc cC c ,CCC cC z ccx, cuz cu C ,u Cc€ ucsc c c cCcउच्च्च च च€ ऊ cuc cCC cc ,uc C c c cccCCczC CX,CCCCccu C C CC CCC czcc u cCX CU CCCc cuc u c € u c c Cअच च्च च च्ज़्च ,क्ष्च, च्च च अच च7च7च7उच्च क्ष्च अच,च च ऊ च च ऊ च्चू,च्च च च्च च ,उच ऊछशरछशशशव र ववछशवउक्ष चू उज़्च्क्ष च्च्च्क्ष्च्च्च चुच च्च्च्क्ष्च,क्ष्चुच सितम्बर च्च्क्ष च च्च च्चछशशछशश शरद वछशश शछशशवशरशवश श,रविवार -€'
👃🏼💔
खूप छान आहे
छान गवळण
खुपच सुंदर सर🙏🙏🙏🙏
खुप छान 👌👌🙏🙏
👍👍खुपच गोड अवाज सुर संगीत🎤🎼 , 👌👌🥰 धन्यवाद मावली💐 गवळणी अतिशय सुंदर😍💓
खूप छान
👍👍👍 राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻 लय भारी 👏👏✋👌👌
खूप छान 👌👌 याच चालीत राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी ही गवळण ऐकलेली व आहे
माझ्या वडिलांची आवडती गवळण राधा राधा करी
बुवा, फारच छान !
Well done kalpeshji
धन्यवाद माऊली
Kup.sundhar.gulan.kalpeshje
Ram krishna hari 🙏
अप्रतिम चाल
Khup chan🙏
Nice work 👌👍
छान आहे आवाज
खूप सुंदर आसे आवजत गैेळण ऐकाला मिळाली मन खूप प्रसन्न झाले खूप खूप धन्यवाद 🙏🙏 जय हरी
क्या बात है अतीशय सुंदर
Abhang ani gaulani che pustak pahije hote
Nice 👌 🌹 👌 🌹
छान
खुप छान ।
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
जय हरी सर
Very nice 🙏🙏🙏🙏
सर आवाज ऐकून बर वा
Khup chan mauli.
Khup chan gata sir chal pan chan ,,🙏🏻🙏🏻👌💐💐
👌🙏💐🙏
Naice sir
🙏🙏
🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌🙏रामकृष्णहारी
सुंदर गौळण सादर केली आहे धन्यवाद सर 🙏🙏👌
Jay Hari🙏
सकाळची प्रसन्न सुरवात झाली, गवळण खुप सुंदर आहेच आणि तुमचा आवाज पण खुप छान गायली 👌👌👌👌🙏🙏
L
Makes Morning very Fresh...
ओके छान
Khan chan sir
🥰👌👌👍
Good 🙏🙏
सर्व जणांनी ह्या चायनल ला खूप ससक्रा ईब करा करंकी कल्पेश दादा करुन खुप सुंदर अभंग
भेतल्यात ते अभंगांचे नाव आहेत सांगा मि काय करू आणि देव गजानन कृपे चा सागर आणि मन हा मोगरा
आपले मनापासून धन्यवाद माऊली
अप्रतिम गौळण आपला गोड आवाज ऐकतच रहाव वाटत .धन्यवाद माऊली. 🙏🙏
नैसलेग बायि चंद्रकला टीपक्याची
खूपच सुंदर सर,,, चाल कित्ती छान आणि आवाज अतिशय गोड मनमोहक भक्तिमय वातावरण निर्माण होते गातात तेंव्हा 👌👌👌 धन्यवाद नमस्कार सर 💐💐💐🙏🙏🙏💐💐💐👍👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Best video Ajay khanpure boregaon manju
मजा आली कल्पेशजी. माझ्याकडे मी नुसतिच लिहून ठेवली होती. नोटेशन नव्हते. भजनात म्हणत होतो पण वाजवत नव्हतो. आता वाजवुन म्हणता येइल. धन्यवाद.
ही गवळण गीते कुठे मिळतील..पुस्तक आहे का ? कृपया सांगाल का ?
अड्रेस पाठवा माऊली
छान सर
कल्पेश दादा मला तुमचा नंबर द्या ना प्लीज
🙏❤️
Very very nice performance🚩🙏🙏🌹
L
TB