कृष्णा तुला मी ताकीद करते | Krishna Tula Mi Takid Karte | वारकरी चालीतील एक सुंदर गौळण

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 08. 2022
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    कृष्णा तुला मी ताकीद करते | Krishna Tula Mi Takid Karte | वारकरी चालीतील एक सुंदर गौळण
    संत नामदेव महाराज यांची एक सुप्रसिद्ध गौळण आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडली आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    __________________________________________
    topic cover :-
    krishna tula mi takid karte
    krushna tula mi takid karte
    krishna tula mi takid karte gavlan
    gaulani marathi song
    gaulani marathi vidio song
    krishna tula mi takid karte
    krushna tula mi takid karte
    krushna tula mi takid karate
    krishna tula mi takid karte song
    krishna tula mi takit karte
    krishna tula mi takid karte gavalan
    krishna tula mi takid karite
    krushna tula mi takid karte lyrics in marathi
    krushna tula mi takid karte
    krishna tula me takit
    krishna tula mi takid karte gavlan
    krishna tula mi takid karte mp3 song
    gavlan - krishna tula mi takid karte
    krishana tula mee taakid karte
    कृष्णा तुला मी ताकीद करते
    कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको
    कृष्णा तुला मी ताकीद करिते
    कृष्णा तुला मी ताकीद करते lyrics मराठी
    कृष्णा तुला मी ताकीद करते कुणाच्या घरी जाऊ नको
    कृष्णा तुला मी ताकीद करते
    कृष्णा तुला मी ताकीद करिते
    कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको
    krishna tula mi takid karte
    कृष्णा तुला मी ताकीद करते रे
    कृष्णा तुला मी ताकीद करते घरी
    #कृष्णा तुला मी ताकीद करते
    कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाचा जाऊ नको
    कृष्णा तुला मी ताकीत करते
    कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको गवळण
    कृष्णा तुला मी ताकित करते गवळण
    कृष्णा तुला मी ताकीद करते सॉन्ग
    कृष्णा तुला मी ताकीद करते lyrics मराठी
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #marathi_bhajan,
    #कल्पेश_जाधव_अभंग,
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #harmony #harmonium
    #गौळण #गौळणी
    #gaulanimarathi
    #gaulan
    #कृष्णा तुला मी ताकीद करते
    हार्मोनियम मित्र
    krushna tula mi takid karate
    मराठी अभंग
    नोटेशन सहित अभंग
    नटखट गौळण
    notetion
  • Hudba

Komentáře • 104

  • @bhagyashreedavande1706
    @bhagyashreedavande1706 Před 3 měsíci +3

    मस्तच गौळण गायली माऊली धन्यवाद

  • @btdgo8872
    @btdgo8872 Před 13 dny +2

    खुप सुंदर धन्यवाद

  • @rekhashivale9371
    @rekhashivale9371 Před 9 měsíci +3

    खरच खुपच छान मी तुमचे अभंग आणि गवळणी पाहते पण कमेट कधी केलीच नाही खुपच छान

  • @user-ys2td5st6l
    @user-ys2td5st6l Před měsícem +3

    Khup bhari sir

  • @sharadakute7243
    @sharadakute7243 Před 4 měsíci +1

    खूप चांगला आवाज आहे जय जय राम कृष्ण

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 Před rokem +3

    खुपच सुंदर गवळन 👍🏼🙏🏻👌👌👌

  • @jagannathkalje7854
    @jagannathkalje7854 Před rokem

    राम कृष्ण हरी माऊली

  • @manojkangane5965
    @manojkangane5965 Před 5 měsíci +1

    खुप सुंदर

  • @Prathameshvlogs-magar
    @Prathameshvlogs-magar Před měsícem

    खुप छान ❤❤

  • @kakasahebjadhav435
    @kakasahebjadhav435 Před rokem +4

    वा खुप छान सरजी

  • @karalepatil1217
    @karalepatil1217 Před rokem +2

    राधेश्याम राधे कृष्ण जय हो जय हो

  • @nandumosmkar402
    @nandumosmkar402 Před rokem

    Kup chaan.aahe sir Nice to very well 👍

  • @VidhyaNishchal
    @VidhyaNishchal Před 2 měsíci

    खूप छान आहे गवळण

  • @sindhushelar9092
    @sindhushelar9092 Před 6 měsíci +2

    खुप सुंदर आवाज‌‌‌ आहे,, भाऊ तुमचा, खुप सुंदर, गौळणगाईली ❤😂

  • @vaishali1925
    @vaishali1925 Před rokem +1

    खुपच छान

  • @ashakamble7124
    @ashakamble7124 Před rokem +3

    अतिशय उत्तम सुंदर आणि सुरेख संगम आहे मला हि चाल खुप आवडते.तुम्हाला प्रणाम जय हरी

  • @sunita_more_
    @sunita_more_ Před rokem +2

    खुप सुंदर गायन महाराज 👌👌👆👍

    • @shakuntalajadhav4164
      @shakuntalajadhav4164 Před rokem

      राम कृष्ण हरी🙏🙏 खूप सुंदर गायन महाराज

  • @Vdfhfuhrats-ko1nq
    @Vdfhfuhrats-ko1nq Před 3 měsíci

    हारमोनियम खर खूबचंn

  • @shobhadesigner9693
    @shobhadesigner9693 Před rokem

    खुप छान

  • @parvati_shinde24
    @parvati_shinde24 Před rokem +3

    जय श्री कृष्णा 🙏🏻

    • @parvati_shinde24
      @parvati_shinde24 Před rokem +1

      Sir mi पण hrmoniym शिकत आहे आणि mi तुमची शिष्य आहे सर tumi je notshan deta tech फॉलो करते सर मी

    • @parvati_shinde24
      @parvati_shinde24 Před rokem

      आता सुरुवात आहे सर माजी मला पण येईल ka सर लवकर वाजवता

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  Před rokem

      धन्यवाद माऊली

    • @kalpeshjadhav1986
      @kalpeshjadhav1986  Před rokem

      थाटांचा सराव जास्तीत जास्त करून घ्या

    • @parvati_shinde24
      @parvati_shinde24 Před rokem

      @@kalpeshjadhav1986 धन्यवाद 🙏🏻

  • @navrang580
    @navrang580 Před rokem +2

    🚩🚩👏 गोपाल कृष्ण

  • @madhukarchaudhari8566
    @madhukarchaudhari8566 Před rokem +4

    सर खुपच. छान माहिती देतात धन्यवाद

  • @rohidasjadhav3469
    @rohidasjadhav3469 Před rokem

    Aaikayla khup Chan vatt😍

  • @dnyanobamunde5293
    @dnyanobamunde5293 Před měsícem

    Best💯

  • @savitrikhandagale1630
    @savitrikhandagale1630 Před rokem +1

    खुप छान गाता तुम्ही वा माउली मस्त

  • @mahadevgurav8144
    @mahadevgurav8144 Před rokem

    Khu chan

  • @bhaskarkad5684
    @bhaskarkad5684 Před rokem +1

    Khup chhan awaz

  • @user-py3ur3hl1y
    @user-py3ur3hl1y Před měsícem

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @kunal20.kakulkarni
    @kunal20.kakulkarni Před měsícem

    Chan

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 Před rokem +3

    खूप छान चाल दिल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी माउली

  • @gopinathshinde2482
    @gopinathshinde2482 Před rokem

    Khupah chan ahe sar

  • @ShankarDonkonte
    @ShankarDonkonte Před 9 měsíci

    Thanks Khun Chan

  • @sachinsulke8176
    @sachinsulke8176 Před rokem

    छान गुरुजी आवाज

  • @rubypurkayasthanice5346
    @rubypurkayasthanice5346 Před rokem +2

    खूब भालो

  • @Tulasimilakhe09
    @Tulasimilakhe09 Před rokem

    Khup chan 👌👌👌👌

  • @pramilahendre2693
    @pramilahendre2693 Před rokem

    Kalpesh Very Nice

  • @prakashpanchal2827
    @prakashpanchal2827 Před rokem

    खुपच सुंदर व मधुर आवाज

  • @mahendrapatil3404
    @mahendrapatil3404 Před rokem

    खूप सुंदरगौळण.सुंदर..आवाज.

  • @user-ys2td5st6l
    @user-ys2td5st6l Před měsícem +1

    Aavaj aahe mala vat ki aasach manav

  • @dnyaneshwarsbhambere3463

    Mazi aavdti gaulan aahe sir tumhi khup chan mhatli

  • @JayramShendre
    @JayramShendre Před 5 měsíci

    ❤❤

  • @vithobagawade7802
    @vithobagawade7802 Před rokem

    Good pretty wonderful beautiful

  • @adparheparhe8957
    @adparheparhe8957 Před rokem

    👌

  • @user-ey2jw5ol7p
    @user-ey2jw5ol7p Před 9 měsíci

    Khup

  • @balasahebshinde6108
    @balasahebshinde6108 Před 2 měsíci

    अतिशय सुंदर

  • @anandshevale9830
    @anandshevale9830 Před rokem

    नमस्कार सर किती गोड गायली गवळण ,👍👍👍👍👌👌👌👌👌💐💐🌹🌹

  • @bhanudas3537
    @bhanudas3537 Před rokem +2

    छान गुरुवजी बर्याच दिवस ब्रेक घेतला होता
    बर वाटले 🙏🙏🙏🙏

    • @vw3711
      @vw3711 Před rokem

      मावली 🙏🙏🌹🌹 किती सुंदर एकशें बडकर एक आशा गवळणी अतिशय गोड अवाज खूप च👍👍 धन्यवाद मावली💐💐

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram Před rokem +2

    👍👍🙏🌹

  • @anilwakase3129
    @anilwakase3129 Před rokem +5

    Best

    • @vasantjadhav1542
      @vasantjadhav1542 Před rokem +1

      सर तुमचा आवाज काय संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबर आहे तुम्हाला असेच लाइक मिळो व लोकांचे तुमच्या वरचं पेम असेच टिकून राहो

  • @ajitgole9830
    @ajitgole9830 Před rokem +1

    खूप खूप सुंदर आवाज माऊली👌👌👌

  • @user-ey2jw5ol7p
    @user-ey2jw5ol7p Před 9 měsíci

    Chansir

  • @yogitasatpute4549
    @yogitasatpute4549 Před rokem

    खूप सुंदर आवाज सर

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 Před rokem +1

    Khup chan sir dhanyavaad.

  • @latalatake2610
    @latalatake2610 Před rokem +2

    छान आवज व चाल आसाच आंभग म्हणावा

  • @prakashtandekar7500
    @prakashtandekar7500 Před rokem

    Aapan God suramadhe gawdhan gata kupacha chhan

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 Před rokem +2

    वा ...खूप सुंदर गौळण आहे अतिशय सुरेख गोड गायली सर तुमचा आवाज खूप गोड धन्यवाद नमस्कार सर 🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐💐👌👌👌🚩🚩🚩

  • @user-jf2wn7mm7k
    @user-jf2wn7mm7k Před 5 měsíci

    खूब सुंदर गार्डन मी 11 ग्रेटली हरे कृष्णा

  • @RcofficialMotivational
    @RcofficialMotivational Před rokem +1

    ❤👌👌👌👌👌👌👌

  • @Patil_sanved
    @Patil_sanved Před rokem

    😊😊
    😊

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 Před rokem

    खूप छान माऊली🙏👍

  • @radhikajoshi8246
    @radhikajoshi8246 Před rokem +1

    धन्यवाद, खुप जून gane yikvilya बद्दल _💐

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 Před rokem +3

    छान गौळण आहे ही ...माझी पण आवडती गौळण आहे ..👌

    • @adarshboy237
      @adarshboy237 Před rokem +1

      खूप छान वाटले आवाज छान आहे

  • @sumitshinde3137
    @sumitshinde3137 Před 9 měsíci

    या चाळीचे Original गाणे कोणते आहे.....?

  • @vitthalpanchal2899
    @vitthalpanchal2899 Před rokem

    गौळण छान गायली आहे धन्यवाद विठ्ठल पांचाळ परभणी

  • @samadhanautade7022
    @samadhanautade7022 Před rokem +9

    खूप छान ; गायन आहे ; अभिनंदन 💐💐

  • @balasahebsirsat3972
    @balasahebsirsat3972 Před rokem +2

    Very nice sir ji

    • @vitthalmote3317
      @vitthalmote3317 Před rokem

      सूंदर खुप छान आहे मला आवडले आहे सर गवळन अप्रतिम खुप छान आहे सर गायले गोड आवाज आहे

  • @pandurangbite2302
    @pandurangbite2302 Před rokem +3

    Beautiful amazing

  • @swaranjaligawali937
    @swaranjaligawali937 Před rokem +2

    Khup chan aavaj aahe agdi sutsutit uchhar mi pnn nehami bhajnat gate hi gavlan🙂

  • @DnyaneshwarjiLomate
    @DnyaneshwarjiLomate Před rokem +1

    कोणलाही ऐकावं वाटेल अस गोड आवाजात भजन म्हणता माऊली तुम्ही

  • @kiranb1279
    @kiranb1279 Před rokem +2

    🏡💐👌👌

  • @vinodchaudhari377
    @vinodchaudhari377 Před rokem

    जय हरी 🙏

  • @ashokwawre5262
    @ashokwawre5262 Před rokem +2

    नको नेऊ भगवान अक्रुरा हा अभंग गा

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 Před rokem

    छान

  • @radhikajoshi8246
    @radhikajoshi8246 Před rokem +2

    यू ट्यूब वरुन shikwinyacha कार्यक्रम प्रथमच पहात आहे लाइव पहिल्याचे समाधान मिळते आहे धन्यवाद

  • @vw3711
    @vw3711 Před rokem +25

    मावली🙏🙏 आपले हरमुनीयम वर वाजवतात हे बघून भजन अगदी छान जमते परंतु आपले स्वाताहाचे जर आणि दुसऱ्यान कोनी म्हणटल तर कसे बसायला हवे हे थोडे मार्ग दर्शन 🙏🙏

  • @ChandrakantMohite-js2sr
    @ChandrakantMohite-js2sr Před 2 měsíci

    Gharat basun bor hotay

  • @dattatrayshingade5146
    @dattatrayshingade5146 Před rokem +6

    Dts दतात्रय शिंगाडे राजगुरुनगर ता खेड जिल्हा पुणे अप्रतिम आवाज कल्पेश जाधव तुझ्या सुंदर स्वरातून साक्षात परमेश्वर उभा राहिला अभिनंदन आपण जो हरमोनिम वाजवता तो कोणत्या कंपनीचा आहे व त्यावर मराठी अभग गवळण भावगीते व हिंदी गाणी म्हणता येतात का व त्याची किंमत किती आहे हे सांगणे

  • @chandrakantskotwal2265

    खुपच सुंदर

  • @dilipchaudhari8909
    @dilipchaudhari8909 Před rokem

    Best

  • @bharatpatil8520
    @bharatpatil8520 Před rokem +1

    खूप सुंदर