कवणासी आवरेना तुझा कान्हा | गौळण | सरोजाताई बोधनकर | विशाल सोमवंशी | संत एकनाथ | Kavanasi Avarena
Vložit
- čas přidán 9. 12. 2019
- यशोदे हा बाळ तुझा कान्हा |
कोणासी आवरेना || धृ ||
गवळणी सांगती गाऱ्हाणी |
रात्री आला घरी चक्रपाणी ||
खाऊनी दही दूध तूप लोणी |
फोडली आमुची विरजनी || १ |
दुसरी आली धावतं |
याने काय बाय केली मातं ||
मुखाशी मुख चुंबन घेतं |
गळ्यात हात घालीत ||
धरू जाता सापडेना || २ |
तिसरीआली धावुनी |
याने काय बाय केली करनी ||
पतीची दाढी माझी वेणी |
दोघांची गाठ बांधोनी ||
कोणा गाठ सुटेना || ३ ||
मिळोनी अवघ्या गवळणी |
आल्या नंदाच्या अंगणी ||
जातो आम्ही गोकुळ सोडूनी |
आमच्या सुना घेऊनी ||
हे आम्हासी पाहवेना || ४ ||
ऐसी ऐकता गाऱ्हाणी |
यशोदे नयनी आले पाणी ||
कृष्णा खोड्या दे टाकूनी |
एका जनार्दनी शरणी ||
प्रेम तया आवरेना || ५ ||
संत एकनाथ
गायन हार्मोनियम - सरोजाताई बोधनकर
तबला - विशाल सोमवंशी
टाळ - अंकिता बोधनकर
खंजिरी - आसावरी बोधनकर जोशी
व्हिडिओ , Mixing , Editing -
साईकेदार बोधनकर.
नमस्कार !! आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल 🔔 आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आमचे क्लासेस पुणे हडपसर येथे सुरू आहेत त्या संदर्भात सविस्तर माहितीसाठी संपर्क. 8668437290. - Hudba
हरी हरी 🎉🎉
Very nice ..,
खुप सुंदर गायन ताई श🌹🌹🙏
ताई साहेब लयभारी मनपसंत
फार सुंदर गायनखूपआवडले
Khup sundar 👍
Notetion dhya khupach chan gayan 👌🏿👌🏿🙏🏻🙏🏻
खुप छान
खूप सुंदर.
सरोजताई ही गवळण तुमच्या आवाजातच ऐकायला छान वाटते. तुम्ही बोधनकर कटुंबिय फार मेहनत घेताय .धन्यवाद......
Tai khoob Chan
Tabla👌👌harmoniyam chal👍
मस्त
छान गायण
हर्मोनियम गायन खुप खुप छान आहे ...
गवळण खूपच छान आहे
सुंदर
Very nice Tai
अप्रतिम गायन माऊली आणि तबला वादन 🙏
अप्रतिम
korasachi sath aasati tar ajun rang bharala aasata tari sundar dhanyavad apratim
खुप छान सुंदर गायन अप्रतिम ताई आवाज लय भारी तबला वाजवन १च नंबर मनापासून धन्यवाद माऊली
Khupach chhan awaj ahe
sundar gayan dhanyavad
बहुत बहुतही सुंदर मन प्रसन्न झाले. ताई शब्द नाहीत तुमचे वर्णन करायला. 👌👌🙏👏
Mast
Khup sundar n1
अतिशय सुुंदर मनमोहक चाल जयहरी माउली....
Parat dusranda bagtoy ,Atee uttam,Swar gavlan pann mast. Naveen video chalu theva....
Khup Chan👌👌
लई भारी वाटलं ताई गुरु माऊली
Ankeetas taal and smile is jabradst
खुप सुंदर
Bodhankar. Tai. Uttam. Gayn
फारच सुंदर चाल आवाज गौळण..... 🙏जयहरीमाऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏
मस्त
Chhan aavaj aahe
व्वा सुंदर ठेवण
सुंदर आवाज सुमधुर आवाजात गवळण फार सुंदर आहे मला आनंद वाटतो असेच नवीन गवळणी अभंग सादर करत राहा
Kya bat hai Gavalani sangati sundar gayal pudhe variation.....sagalach apratim ......
वा किती सुंदर गायिले आहे काय उपमा देवू मी मला समजत नाही धन्यवाद ताई
तबला वादक छान आहे
खूपच सुंदर गायन हि गौळण खूप सुंदर आहे
प्रति अजित कडकडे ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.अप्रतिम गायन
🙏
Sarojini Tai tumcya gauvlani chya chalk apratim aahet.
Taai l'sWonderful Gavalan, tabla Vishal, Anikitas Tasl No 1
फारच तालात आहे .सुंदर .
कवळ खूप छान सुंदर आणि तबलावादक तर खूप च छान
वा वा क्या बात है अप्रतिम
नं.एक वावाज ताई.छान
गौळणी सांगती गार्हाणीं । रात्री आला चक्रपाणी ।
खाऊनी दहीं दूध तूप लोणी । फोडिली अवघीं विरजणीं । हा गे बाई कोणासी आवरेना ॥१॥
यशोदे बाळ तुझा कान्हा । कोठवरी सोसु धिंगाणा ॥ धृ ॥
दुसरी आली धांवत । याने बाई काय केली मात ।
मुखाशीं मुखचुंबन देत । गळ्यामधी हात घालीत । धरुं जातां कोणासी सांपडेना ॥२॥
तिसरी आली धावूनी । म्हणे गे बाई काय केली करणी । पतीची दाढ़ी माझी वेणी । दोहीसी गांठ देवूनी । गांठ बाई कोणासी सुटेना ॥३॥
मिळोनि अवघ्या गौळणी । येती नंदाच्या अंगणीं ।
जातों आम्हीं गोकुळ सोडोनी । आमुच्या सुना घेवूनी । हें बाई आम्हांसी पहावेना ॥४॥
ऐशीं ऐकतां गार्हाणीं । यशोदानयनीं आलें पाणीं ।
कृष्ण खोडी दे टाकुनी । एका जनार्दनीं चरणीं । प्रेम तया आवरेना ॥५॥
Kharach khup chan👌👌👌👍👍👍
खूपच छान गायन क्लासिक गायन असल्यामुळे अंतःकरणाला भिडते
Khupach sundar 😄😄😄😄😄
Thaske baj jai hari
खुप सुंदर 👌👌👌👌
अप्रतिम ,आवाजाला तोंड नाहीं.......
khup Chan aawaj ya gavlaniche notetion pathval
छान च
Chan khupch
Khup chan
अप्रतिम ताई शब्दच नाही बोलायला
Khou chan
Shabdha nahiyet kautuk karayla.......🙏🙏🙏🙏🙏👌👌
Khup chaan
sundar tai
हरी ऊं तत् सत्त् जयश्री राम राम राम राम राम आनंद
खुप छान मॅडम सलाम तुम्हाला
खुपच छान नोटेशन मिळतील का please
खुपच छान, ताई तुमचे गायन वादन खुपच मोहक वाटते
Mauli tumhi khup sunder gayan karata apanas ek vinanti ahe ki ragache nav sangitale tar khup bare hoil
Ram krushn hari jai Mauli
सूदंरआहे
खुप सुंदर गवलनीचे नोटेशन पाठवा
छान
खूपच छान ताई ! आपण सहजपणे सादर करता त्यामुळे ऐकत राहावं वाटतं !!
ताई या गवळणीचे स्वर नोतेशन दया
कवनासी आवरेना या गवळणीचे स्वर दया
अप्रतिम..
कृपया राग नोटेशन मिळेल का
सरोजा ताई तुमचा आवाज आणि हार्मोनियम वादक एकच नंबर,,,👌👌अप्रतिम
सरोजताई खूप छान गवळण गायली आहे अप्रतिम
Wa tai kya bat
खुपच सुंदर गायलात अभंग ताई
खुपच छान
khuap Chan Tai
Khup chan notation pls 🙏🙏🙏🙏🙏
Kharach Apratim gaylat
Woo hoo
खुप छान गौळण ताई नोटीशन पाठवा
Khup khup chan
छान.
Nice
Very nice
👌👌👍💐
Hello tumcha kontach video avadla nahi ase nahi khupch sundar kay to peti barobar aavaj va tablachi sath tar lay bhari very nice
Mst
अप्रतिम ताई ,मस्त या गवळणी चे नोटेशन पाठवा
लय भारी एकच नंबर
या गावाचे नोटेशन द्या मॅडम
खूपच सुंदर गायन वादन कोणता राग ताई या गवळणीचे नोटेशं न द्या कृपया
ताई गवळण छान आहे नोटेशन मिळू शकेल का
Saikedar ha channel kun Changla aahe kun sundar abhang anni gavlani aahet Krupa Karun kavnashi aavrena ya gavlanicha notation sahit videos sarvat aagodar upload Karava
👌👌👌👌🌹
Khup chan mauli notation pathva
A
Yache gaulan che noteshan bhetu shakel ka
माऊली ह्या गवळणीचे नोटेशन दिल तर बरोबर होईल धन्यवाद 🙏🏻
Apratim Tai khupchan gayan jamatasel tar notation dhay