खांदेदुखी साठी करा सोपे व्यायाम | Shoulder Pain Exercises in Marathi | खांदे दुखीवर उपाय

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 07. 2022
  • Topic- खांदेदुखी साठी करा सोपे व्यायाम | Shoulder Pain Exercises in Marathi | खांदे दुखीवर उपाय
    #खांदेदुखी #Shoulderpain #yogpranali
    Subscribe YogPranali: czcams.com/users/yogpranali?...
    ----------------------------------------------------------------
    Best Videos (नक्की पहा)
    *पाठदुखी साठी करा सोपे व्यायाम | Upper and Lower Back Pain Exercises in Marathi -
    • पाठदुखी साठी करा सोपे ...
    *झटपट वजन कमी करण्यासाठी १० व्यायाम - • झटपट वजन कमी करण्यासाठ...
    *How to remove Face Fat and Double Chin (Marathi) - • How to remove Face Fat...
    *डोळ्यांची जळजळ आणि दुखण्यावर उपाय | 3 Easy Eye Exercises (Marathi) -
    • डोळ्यांची जळजळ आणि दुख...
    *प्राणायाम कसा करावा मराठी (For Beginners) - • प्राणायाम कसा करावा मर...
    ‌‌‌‌‌‌‌‌‌---------------------------------------------------------------
    Instagram: / ​
    Gmail: yogpranaliofficial@gmail.com
    ----------------------------------------------------------------
    ______________________________
    D I S C L A I M E R
    YogPranali Channel provides Health, Fitness and diet information and is designed for educational purposes only. You should not rely on this information as a substitute for, nor does it replace professional medical advice, diagnosis, or treatment. If you have any concerns or questions on same you should always consult with a physician, or health care professional. The use of any information provided on this channel is solely at your own risk.
    ______________________________
    Credit: Music by audionautix.com

Komentáře • 29

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 Před rokem +19

    ताई मी गेले दोन महिने खांदे दुखी आणि मान दुखीने हैराण झालो होतो. चुकीचा व्यायाम केल्याने खांद्यावर भयंकर ताण पडला होता. गोळ्या घेतल्या मालिश वाल्यांकडे जाऊन मालिश करून घेतले पण उलट त्रास जास्त झाला. आज पहाटे चार वाजता तुमचा हा व्हिडिओ पाहून ताबडतोब त्या प्रमाणे व्यायाम केला हाताची बोटे पाठी मागे गुंफून ताण देण्याचा व्यायाम केला आणि लगेच खांदा मोकळा झाला.मान ही दुखायची कमी झाली.मी आपला खरोखर ऋणी आहे. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो. आणि तुम्ही कायम असे व्हिडिओ you tyub वर दाखवत जा. धन्यवाद.

    • @meghakalambe6026
      @meghakalambe6026 Před 10 měsíci

      बरोबर आहे सेम टु मी

  • @lalitabachhav5090
    @lalitabachhav5090 Před 26 dny +1

    खूप छान आहे

  • @rbhatia731
    @rbhatia731 Před 4 měsíci +1

    तुमची योगा शिकवण्याची पद्धति खूप चांगली आहे ❤

  • @cycle_982
    @cycle_982 Před 2 měsíci +1

    मॅडम, माझे वय 15 वर्षे इतके आहे.....मी गेले 2 वर्ष खांदेदुखीचा त्रास सहन करत होते, किती गोळ्या औषधे खाल्ली त्याला दाद नाही....😢 अगदी परवा पर्यंत माझा खांदा पाठ दुखत होती हाताला मुंग्या येत होत्या हात खूप दुखायचा त्यासाठी मी यूट्यूब चे अनेक exercise kele pan kahi उपयोग नाही....टेस्ट ला परीक्षेला बसले की पाठ भरून यायची....पण तुमच्या योगाच्या क्रिया केल्यानंतर मला खूप आराम मिळाला.....अगदी आज टेस्ट ल बसल्यावर माझी पाठ दुखणं खांदा दुखणं पूर्णतः थांबल.....त्याबद्दल Thank you so so much ❤😊

  • @dipalikharat3473
    @dipalikharat3473 Před rokem +2

    खरच खूप छान

  • @user-vp6ng1oy7j
    @user-vp6ng1oy7j Před 9 měsíci

    Khupch chan g pranjali vah va

  • @vasantd7382
    @vasantd7382 Před 10 měsíci +1

    Nice

  • @makrandsonawane8066
    @makrandsonawane8066 Před 4 měsíci

    Very nice

  • @1418manu
    @1418manu Před 2 lety +2

    New subscriber,, chaan video.

  • @maheshbhagwat3904
    @maheshbhagwat3904 Před 2 lety

    Baki all videos super 🙂🌸🌸🙏👌👍🍫🌹❤

  • @padmakarthorat6811
    @padmakarthorat6811 Před 5 měsíci

    फरक पडतोय खूप छान

  • @arunshejwal6864
    @arunshejwal6864 Před 9 měsíci +1

    अगदी सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद

  • @nathuramkamble8656
    @nathuramkamble8656 Před 4 měsíci

    खुप छान माहिती दिली

  • @maheshbhagwat3904
    @maheshbhagwat3904 Před 2 lety +1

    Madam hatache kopre dukhatat upay sanaga

  • @AngrySmith94
    @AngrySmith94 Před 2 lety +1

    Thank u so much

  • @ratilalgyanbote1442
    @ratilalgyanbote1442 Před 4 měsíci

    खुप चांगला व्हिडीओ आहे. 👌🙏

    • @YogPranali
      @YogPranali  Před 4 měsíci

      Yes. धन्यवाद. व्यायाम नक्की करून पाहा👍

  • @arunashinde1051
    @arunashinde1051 Před 10 měsíci

    Khupch chhan madam

  • @ushamane6844
    @ushamane6844 Před rokem

    घसा कोरडा पडणे यावर व्यायाम सांगा

  • @shardachaudhary6416
    @shardachaudhary6416 Před 2 lety +1

    मी 63 वर्षी ची आहे तु दाखवीले व्यायाम मी करते गुडघे व कमरेचा खुप त्रास आहे तरीही काही च फरक पडत नाही सोबत होमिओपॅथी औषध पण सुरू आहे

    • @sagralanharat1174
      @sagralanharat1174 Před 2 lety

      बदामाच्या तेलाने मसाज द्या

  • @ratankakad3923
    @ratankakad3923 Před 9 měsíci

    , ताई हात मागच्या बाजूला नेल्यावर हातांना खूप मुंग्या येतात

  • @rajudubukwad6626
    @rajudubukwad6626 Před 2 měsíci

    खाद्य च्या बाजुचे हाडं पंक्चर झाले आहे ते 10 वर्ष खाली आक्सिजेट झाले होते ते आता हाडं दखत आहे

  • @nirmalaaher4129
    @nirmalaaher4129 Před rokem

    Very much mad only don't have any.....,. Scance