लिंबू फळ लागण्यासाठी तसेच सर्व पिकासाठी जबरदस्त संजीवक,टॉनिक,भुसाधरक असे चारवट

Sdílet
Vložit

Komentáře • 236

  • @ravindragiri7625
    @ravindragiri7625 Před 4 lety +13

    अण्णा भाऊ एकदम बरोबर माहिती दिली आहे तुम्ही माझ्याकडे घरासमोर एकच लिंबोनी होती माझ्या वडिलांनी हा उपाय झाड लहान असतांनाच 2,3 च वेळा केला होता तरी आमच्या लिंबोनी ला 12 हि महिने खूप खूप फळ यायचे

    • @malinipatil2735
      @malinipatil2735 Před 4 lety +1

      रविद्र गिरी चरवट म्हणजे काय ?

    • @HIND251
      @HIND251 Před 4 lety

      चरवट म्हणजे बोकडाच्या पोटातील घाण किंवा अन्न पिशवीतील खाद्य. बोकड कापल्यानंतर ते काढतात.

  • @diptipotphode5429
    @diptipotphode5429 Před rokem

    तुमचे व्हिडीओ शेती बाबत खुप उपयुक्त माहिती देणारे आहेत.
    माझ्याकडे सोनचाफा रोपाला करपा आजार झाला आहे. तर त्यासाठी काही उपाय सांगितलंत तर बरं होईल.

  • @adinathr
    @adinathr Před 3 lety +1

    जिवामृता मध्ये मिसळून दिले तर चालेल काय?

  • @aniltamore875
    @aniltamore875 Před 2 měsíci

    चरवड मध्ये पाणी मिक्स करायचं का

  • @rahultambe8319
    @rahultambe8319 Před 4 lety +2

    धन्यवाद आण्णा साहेब ,,,,, दिलेल्या माहिती बदृल,,।।।।

  • @anilraobhamburkar3641
    @anilraobhamburkar3641 Před 4 lety +6

    खूप खूप धन्यवाद अण्णा भाऊ माहिती सांगितल्याबद्दल अण्णाभाऊ माझी एक विनंती आहे तुम्ही तननाशक बनवा

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 Před 4 lety +1

    नमस्कार अण्णासाहेब खुप छान माहिती दिली त्यासाठी धन्यवाद

  • @mahendrasathe4189
    @mahendrasathe4189 Před 4 lety +1

    अण्णासाहेब धन्यवाद खुप छान माहिती दिली

  • @keshavthakare5467
    @keshavthakare5467 Před 4 lety +1

    खुप छान माहिती दिली आण्णा साहेब धन्यवाद. टोमॅटो पिकाला वापर करुन बघतो आणि मग रिझल्ट सांगतो.

  • @sanjusanju-sz7tn
    @sanjusanju-sz7tn Před 3 lety

    तुम्ही कुठे राहता साहेब माझी इच्छा शेती पहायची आहे

  • @sandipkale588
    @sandipkale588 Před 3 lety

    धन्यवाद फार चांगली माहिती दिली

  • @user-jesatysundarsarwatha

    अण्णा,तुमच्या सर्व व्हिडिओ मी पाहिल्या खूप माहितीपूर्ण आणि धर्म पाळून आहेत.तुम्ही सृष्टी धर्म पाळत. नक्कीच एक दिवशी तुमच्या शेतीला भेट देऊ.
    माँ भारती तुमचे कल्याण करो।

  • @kanchansinghparmar9007
    @kanchansinghparmar9007 Před 4 lety +1

    भाऊ खूप चागली माहिती दिली आहे त्या बदल आभारी.

  • @ravichavan3958
    @ravichavan3958 Před 3 lety

    Good morning अण्णासाहेब मी पपई लावलेला आहे 21/2/21 आज तारीख 18/3/21 झाले झाडांची वाढ आणि फुटव्या नाही
    सर मला उपाय सांगा

  • @ganeshmohite1426
    @ganeshmohite1426 Před 3 lety

    Mosambila chelate ka

  • @yogeshpawar6810
    @yogeshpawar6810 Před 4 lety +1

    सुंदर माहिती दिली साहेब

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 4 lety +1

    खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @sunilgote5421
    @sunilgote5421 Před 3 lety

    अण्णासाहेब खूपच छान माहिती देता
    डाळिंब साठी चालेल काय

  • @prathmeshjoshi3132
    @prathmeshjoshi3132 Před 4 lety +1

    खुप छान माहिती आहे

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 Před 4 lety +2

    राम राम अण्णासाहेब, छान माहिती दिलीत,

  • @sureshyewaleswadeshirajivd8526

    शेळ्याची विश्ठा वापरली तर चालतंय का

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      नाही सर

    • @sureshyewaleswadeshirajivd8526
      @sureshyewaleswadeshirajivd8526 Před 4 lety

      @@user-xu9cd8pc6h भाऊ तुम्ही माझ्या वडीलांच्या वयाचे आहात तेव्हा सर नका बोलू

  • @surajbhavar1724
    @surajbhavar1724 Před 4 lety

    आण्णासाहेब छान माहिती दिलीस धन्यवाद

  • @iqbalbagwan1346
    @iqbalbagwan1346 Před 4 lety +2

    अती उत्तम भाऊ

  • @maheshhumane5306
    @maheshhumane5306 Před 3 lety

    Khup chan mahiti dilit sir

  • @abasahebadhav7047
    @abasahebadhav7047 Před 4 lety +1

    भाऊ भरपुर माहीती सांगता तुम्ही त्यबदल तुमचे आभार

  • @chandrakantraut1986
    @chandrakantraut1986 Před 4 lety +1

    अण्णासाहेब यांच्या नक्कीच फायदा होईल मी वेस्ट डी कपोजर मध्ये बकरीच्या लेंडी चा उपयोग केला पानवेल पिकासाठी चांगला परिणाम मिळाला

  • @jayramchobe8525
    @jayramchobe8525 Před 4 lety +2

    माहीती मस्त दिली भाऊ
    केळीच्या बुंध्याची वाढ व झाडांची वाढ होण्यासाठी एखादा विडीओ टाका भाऊ.

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      याचा वापर करा नक्कीच फायदा होईल, धन्यवाद

    • @jayramchobe8525
      @jayramchobe8525 Před 4 lety

      @@user-xu9cd8pc6h धन्यवाद भाऊ

  • @gopaljadhav4889
    @gopaljadhav4889 Před 4 lety +2

    नमस्कार दादा आम्ही वापरल लय भारी आहे रीजलट

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      धन्यवाद भाऊ

    • @satishwaghmare9568
      @satishwaghmare9568 Před 4 lety

      लिम्बोनी लहान झाडाला किती प्रमाण टाकायच सांगा.

  • @dnyaneshlawale6483
    @dnyaneshlawale6483 Před 3 lety

    डीरीचींग ,डीरीप मधे काय फरक आहे

  • @SachinPatil-fv1ee
    @SachinPatil-fv1ee Před 4 lety +2

    आणणा जबरदस्त पुरस्कार प्रदान झाल्या बद्दल अभिनंदन

  • @sunandadesai3533
    @sunandadesai3533 Před 4 lety +1

    खुप छान 🙏🙏🙏👍

  • @santoshnadare9676
    @santoshnadare9676 Před 4 lety +1

    अण्णाभाऊ भाताचं गुळाचा

  • @abduljabir7873
    @abduljabir7873 Před 2 lety

    Annna Dhanewad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gangaramtekale3312
    @gangaramtekale3312 Před 4 lety +1

    नंबर १

  • @pralhadwarkhade5760
    @pralhadwarkhade5760 Před 3 lety

    खुपचं छान अण्णा भाऊ

  • @swarupshete204
    @swarupshete204 Před 4 lety +1

    Nice vidio Aannasaheb aapan tonic martana konkonte tonic ektra ghevun maru shakto fulavati aahet soya aani bhuyimug mi kelach, umber, aandyach, tak ani gomutra(burshinashak) marlel aahe chalte ka sanga. nantar aani ky karayche aasles te sanga

  • @pratiksalunkhe7981
    @pratiksalunkhe7981 Před 4 lety +3

    अण्णासाहेब ऊसपीकावर 1video बनवाना

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      लागवड करतांना टाकतो भाऊ, धन्यवाद

  • @omnagre9070
    @omnagre9070 Před 3 lety

    जांभंळूनं च्या झाडाला टाकायला जमतेका

  • @farmermars123
    @farmermars123 Před 4 lety +2

    अण्णा साहेब नमस्कार,
    एका तीन वर्षा च्या पेरू प्लांट ला किती किती देयाचे कृपया सांगावे.
    तैयार करण्या साठी किती दिवस ठेवायचे.
    आभारी.

  • @sombirajdar5751
    @sombirajdar5751 Před 4 lety +1

    Khup chhan mahiti

  • @pramodtathe3549
    @pramodtathe3549 Před 4 lety +1

    राम राम अन्नासाहेब खुप छान माहिती दिली.सर तुम्ही मला काहीही माहिती दिली नाही कपाशी वर पांढरी माशी आणि कोकडा आला आहे मि औंशधी पुर्ण शेंद्रिय बनवले आहे.कोनती फवारणी घेऊ.

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 Před 2 lety

    अण्णासाहेब,
    कृपया वेस्ट डिकंपोझर वापरून तणनाशक तयार करण्याची पद्धत अपलोड करावी.

  • @kuberchavare7274
    @kuberchavare7274 Před 3 lety +1

    Annasaheb aple gav konte, travel dermyan deshi biyane ghenar ahe ,bhendi ,shevga ,rice,jwari bajri ,mug uddid,hulga ,chavli matki etc etc.

  • @chandrashekharpatil8475

    छी

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su Před 4 lety +1

    Nice video

  • @user-gb8eu5qw6g
    @user-gb8eu5qw6g Před 4 lety +1

    Aadrak pik niyojn sanga

  • @naimshaikh6598
    @naimshaikh6598 Před 3 lety

    THANK YOU APPA SAHEB

  • @amoljadhav-km1rf
    @amoljadhav-km1rf Před 3 lety +1

    चारवट 2 वषाॅच्या कलम आंब्याच्या झाडांना घातले तर. चालेल का ?

  • @dadasosivarkar4601
    @dadasosivarkar4601 Před 4 lety +1

    गुलछडीला फुलासाठी संजिवन सांगा

  • @umakantvedpathak3676
    @umakantvedpathak3676 Před 4 lety +2

    नमस्कार

  • @deepakdev257
    @deepakdev257 Před 4 lety +1

    Driching dakhwa, aani dripping pan.
    DHANYAVAD

  • @girishbhangale7777
    @girishbhangale7777 Před 4 lety +1

    धन्यवाद आण्णा भाऊ

  • @sitaramkhandke1798
    @sitaramkhandke1798 Před 3 lety

    आण्णा साहेब तुम्ही नंबर द्यावा

  • @vikrantmanevlogs0709
    @vikrantmanevlogs0709 Před 4 lety +3

    अण्णासाहेब हे चरवड केळी साठी चालतय का

  • @vijaymore8610
    @vijaymore8610 Před 4 lety

    Jay gomata jagatap saheb

  • @amolbhople6839
    @amolbhople6839 Před 4 lety +4

    भाऊ ऊस पिकावर बनवा ना एखादा व्हिडिओ

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Před 4 lety +1

    खुपच छान रिजल्ट,आहे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      धन्यवाद भाऊ🙏🙏

    • @Dd_12348
      @Dd_12348 Před 3 lety

      @@user-xu9cd8pc6h limbu zadala deu ka

  • @nitinambure8282
    @nitinambure8282 Před 3 lety

    आण्णासाो,
    चारवटाचे ड्रेचिंग करण्यासाठी ते गाळून घ्यावे लागते कां?

  • @user-fb4mg7wx3g
    @user-fb4mg7wx3g Před 4 lety

    अद्रक् पीक व्यवस्थापन माहिती टाका

  • @valviprakash6032
    @valviprakash6032 Před 4 lety +1

    Aami ati durgm bhagat rahto aapn ji mahiti detat te aamchysati varda n aahe danyva

  • @somnathsanap1047
    @somnathsanap1047 Před 4 lety +2

    पूर्ण वाढ झालेल्या झाडाला किती प्रमाणात द्यावे

  • @user-zy9rk8hq1l
    @user-zy9rk8hq1l Před 4 lety

    आण्णा भाऊ आप बोहोत होशीयार हो , लेकीन आप कभी कभी मुल वैदिक संस्कृती परंपराओं को भुल जाते हो।

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      कैसे सर🙏🙏

    • @user-zy9rk8hq1l
      @user-zy9rk8hq1l Před 4 lety

      @@user-xu9cd8pc6h हिंदु संस्कृती परंपराओं में किसी जिव को मारकर अपना पेट नही भरा सकते

    • @user-zy9rk8hq1l
      @user-zy9rk8hq1l Před 4 lety

      @@user-xu9cd8pc6h हर जीव में ईश्वर का होता है।

  • @user-uz7tk8mh7w
    @user-uz7tk8mh7w Před 4 lety +1

    लिंबूनीचे झाड हे पिवळे पडले आहे एक उपाय सांगा

  • @anandrao6284
    @anandrao6284 Před 4 lety +1

    चारवाट द्रावण तयारी सांगा

  • @dhanrajkhandbahale1880
    @dhanrajkhandbahale1880 Před 4 lety +1

    Nice good

  • @sushamayedekar5921
    @sushamayedekar5921 Před 4 lety +7

    सेंद्रिय तणनाशकाबद्दल माहिती द्यावी,
    धन्यवाद.

  • @dashrathadhav1335
    @dashrathadhav1335 Před 3 lety

    आण्णसाहेब वर्मी वास कस तयार करायचं याची माहिती द्या

  • @abhijeetwadkar5563
    @abhijeetwadkar5563 Před 4 lety

    नमस्कार अण्णासाहेब
    भात लागण झाली आहे तरी त्याचा फुटावा वाढविण्यासाठी काय करावे ते सांगा.
    तुमचे video पाहून सेंद्रिय शेती करत आहे.
    कृपया मार्गदर्शन करावे..
    तुमचे video पाहून मी
    गो कृपा अमृत,
    अंडी संजीवक
    Humik acid
    बनवले खूप छान रिजल्ट आला आहे.. ते मी comments करून सांगितले आहे..
    भाताच्या फुटावा वाढावा म्हणून काही सांगा.

  • @rangnathkharat6895
    @rangnathkharat6895 Před 4 lety

    आबा झाड़ 5 वर्ष चे आहे त्याला चालेल का

  • @sachingavhane1447
    @sachingavhane1447 Před 4 lety

    तुमचा ताकाचा व्हिडिओ एकदम झकास होता तो आम्हाला फार आवडला तुमचा नंबर मिळू शकतो का ताकाचा बुरशीनाशक तयार केलं टाका पासून बुरशीनाशक तयार केले व जीवामृत तयार केले

  • @umeshfulzele4634
    @umeshfulzele4634 Před 4 lety

    अण्णा साहेब हे चारवट व जिवाअमुत हे दोही एकत्र केले तर आले पिकाला देल तर चालेले काय

  • @kakasahebwaiphalakar7402

    आंब्यासाठी चिकूसाठी हे वापरू शकतो का

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 Před 4 lety

    Annasaheb ardhavat pachlela chara asto to tya madhe acid che praman aste .spashtikaran dya ase mala vatate

  • @dipakshirke3977
    @dipakshirke3977 Před 4 lety +1

    आण्णा साहेब शेवगा आणि घेवडा वेली वरती वापरले जाते का

  • @shamwaghmare2998
    @shamwaghmare2998 Před 4 lety +1

    आण्णासाहेब तुम्हें पुस्तक तैयार कैलास

  • @rajendravanve3117
    @rajendravanve3117 Před 4 lety +1

    जो करेल सेंद्रिय शेती त्या लाच भेटेल मोती

  • @sukhdeodhole3795
    @sukhdeodhole3795 Před 4 lety +1

    Orange.che.tree.yellow.diste.upai.sanga

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      याचा वापर करा नक्कीच फायदा होईल, धन्यवाद

  • @kajalborate3103
    @kajalborate3103 Před 4 lety +1

    Cvr तंत्रज्ञानाची माहिती देऊ शकतात का?

  • @seemachoudhary3867
    @seemachoudhary3867 Před 4 lety +1

    Good

  • @fathersfarming
    @fathersfarming Před 4 lety +3

    अण्णा भाऊ तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे.आपली धडपड आम्हाला सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रेरित करते.

  • @Dhairysheel
    @Dhairysheel Před 4 lety +1

    लिंबु च्या झाडाला ते कसं घालायचं ते सांगा ? म्हणजे डायरेक्ट खोडाजवळ की बाजूला 1 फूट रिंग करून जमिनीमध्ये घालायचं ? लवकर उत्तर मिळावं

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      झाडाच्या 1 फूट अंतराने ध भाऊ

  • @dipakdinkar6570
    @dipakdinkar6570 Před 4 lety +1

    ANASAHEB आंम्ही shitara mirchi chi lagwad kele.. Tri yachi favarani karu ka?Lagwad houn 25-30 divas zalet..

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety +1

      फवारणी घेऊ नका भाऊ,ड्रीपने किंवा ड्रीचिंग करा,धन्यवाद

  • @tusharjagtap4316
    @tusharjagtap4316 Před 4 lety +1

    किती प्रमाणाने आणि कसं टाकायचं झाडाला

  • @harshalsawargaonkar1764

    Anna saheb he tomatola 🍅 deu sgakto ka? Ani mug lavala Aahe tyala drenching karu sgakto ka?

  • @radhe5908
    @radhe5908 Před 4 lety +1

    अण्णासाहेब अदरक च्या सड साठी सेंद्रिय औषध बनवा 🙏🙏

    • @chandrakantraut1986
      @chandrakantraut1986 Před 4 lety

      दशपर्णी औषधांची फवारणी सड होत असल्यास आठ आठ दिवसांत घ्या सड होत नसेल तर बारा ते पंधरा दिवसांनी औषध फवारणी करा हरयाणा मला गेल्या वर्षी खूप फायदा झाला

    • @chandrakantraut1986
      @chandrakantraut1986 Před 4 lety

      हरयाणा चूकून लिहिले आहे

  • @harshavardhanpatil1880

    ड्रिंचींगसाठी 20 लिटर पाण्यात किती चारवट टाकू.

  • @user-jz5qg8gs6i
    @user-jz5qg8gs6i Před 4 lety +1

    Annasahb maka pikasathi tan nashak aani aali padliy Kay karav

  • @shripadpisal8052
    @shripadpisal8052 Před 3 lety

    आण्णा भाऊ या चाराटाचा १, नंबर रिझल्ट लवकर. येतोय.

  • @progamars8747
    @progamars8747 Před 4 lety

    अण्णाजी चार वट आता पावसाळ्यात देता येइल काय. आमच्या निंबोनिवर थोडे थोडे फळ आहेत तरी हा उपाय करता येईल काय..

  • @shahebaz7368
    @shahebaz7368 Před 4 lety

    अण्णा, मी आंबा शेती केली आहे त्याची वाड होत नाहीत त्या साठी काय ?

  • @lmnenglishschoolesaykhedas2705

    Khara aahy aamchykady 1 limbucha zad aahy aamhi partyk mahinyala takto aani partyk mahinyla tyla navin ful lagtat

  • @kishorpathade2335
    @kishorpathade2335 Před 3 lety

    Bhau shevgyala chalel ka.krupya sanga.

  • @Rakaseeds1188
    @Rakaseeds1188 Před 3 lety

    आण्णा साहेब गूळ चा वापर केला तर काही दुष्परिणाम तर नाही होणार

  • @gauravdevdhe3246
    @gauravdevdhe3246 Před 4 lety +1

    कापसाला ड्रेंचिंग चे प्रमाण किती आहे???

  • @nanapanhale3300
    @nanapanhale3300 Před 4 lety +1

    चारवटा चा ऊपाय फुल झाडाला चालेलका व कस वापरायच

  • @patipraja2264
    @patipraja2264 Před 4 lety

    चारवट म्हणजे नक्की काय. अणि ते बोकडाचे काय आहे.

  • @jaypakashchavan2245
    @jaypakashchavan2245 Před 4 lety +3

    चा रवट म्हणजे काय

    • @vijaypatil4605
      @vijaypatil4605 Před 4 lety +1

      बकर्याच्या आतड्यातील खाद्य

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      बरोबर आहे भाऊ

  • @kundankhankar8474
    @kundankhankar8474 Před 4 lety

    Sir कलम पट्टी कुठे भेटेल सांगा ना जरा

  • @shivanandchabare8871
    @shivanandchabare8871 Před 4 lety +1

    Dada tumachy pikachi video dhakava

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 4 lety

      व्हिडीओ दिलेले आहेत भाऊ,धन्यवाद

  • @yuvrajshinde4988
    @yuvrajshinde4988 Před 4 lety +1

    तुम्ही कुठे राहाता..(गावाचे नाव सांगा. Plz) 🙏