शेन गोमूत्रापासून झटापट स्लरी बनवा व आपली भूमाता,गोमातेचे रक्षण करा एकरी खर्च फक्त 60 रुपये🌱🌴

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2020
  • स्लरी सर्व पिकाला पीक 11 ते 21 दिवसाचे असेल तेव्हापासून दर 10 दिवसाने दिले तर जास्त फायदा होतो
    महिन्यात 3 ते चार वेळेस दिले तरी चालते
    या स्लरीमुळे जमिनीचा पोत सुधारतो,पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते
    गांडूळांना खायला ताजे अन्न मिळालेले आणखी जास्त फायदा होत राहतो
    मित्रानो व्हिडीओला लाईक,शेअर, नक्की करा,धन्यवाद
  • Jak na to + styl

Komentáře • 278

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 Před 3 lety +35

    शेतकरी बांधवांना उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती शेतकऱ्यांना मिळो हीच कळकळीची विनंती अभिनंदन

    • @supadaparashakr560
      @supadaparashakr560 Před 3 lety +3

      राम राम साहेब खूप छान माहिती दिली

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 3 lety +1

      आपण दाखवलेल्या विश्वास बद्दल आभारी आहे 🙏🙏

    • @Dd_12348
      @Dd_12348 Před 3 lety

      @@user-xu9cd8pc6h tumhi konti pustak wachta sheti sathi ti sanga guide kara

    • @ravirajhalave2798
      @ravirajhalave2798 Před 3 lety

      Best

    • @abhijittemgire228
      @abhijittemgire228 Před 3 lety

      @@user-xu9cd8pc6h किती दिवसांनी वापरावे

  • @amitkothale7753
    @amitkothale7753 Před 3 lety +6

    आण्णा साहेब, मी तुम्ही सांगितले प्रमाणे स्लरी तयार करून पिकांना दिली मस्त रिझल्ट मिळाले, धन्यवाद 🙏🙏

  • @yashwantsurve8308
    @yashwantsurve8308 Před 3 lety +5

    खूप महत्त्वाची माहिती आहे ह्यामुळे देशी गाई वाचतील जय गोमाता

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 2 lety +1

    राम राम भाऊ खूप छान धन्यवाद आभारी आहोत🏞🏜🏕🌋⛰🗺🏔🍍🏠🏡👌🏻👍🏻🙏🏼🤝🏻

  • @bapuraokhaladkar7536
    @bapuraokhaladkar7536 Před 3 lety

    . चांगल्या प्रकारे काम करताय. अभिनंदन

  • @anandshete4639
    @anandshete4639 Před 3 lety +3

    Anna tumhi khup chan prachar kartay..vinamobdala.
    Pandurang tumhala khup chan arogya/aayushya dewo.🙏🙏🙏🙏

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 3 lety +1

    छान माहिती दिली भाऊ.
    धन्यवाद

  • @user-ld3vy4zj7u
    @user-ld3vy4zj7u Před 3 lety +1

    नमस्कार नाना खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @pradeepbarbole838
    @pradeepbarbole838 Před 3 lety

    Khup Chan video

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 Před 10 měsíci

    राम राम भाऊ खुपचं छान माहिती दिली मनापासून धन्यवाद करतो

  • @sagarshelke9268
    @sagarshelke9268 Před 3 lety

    Mast mahiti sangitli

  • @khillar1311
    @khillar1311 Před rokem

    एकच नंबर माहिती दिली सर

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 2 lety +1

    सेंद्रिय नमस्कार आण्णा भाऊ खूप खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ खूपच टाकत लावून व्हिडिओ बनवता म्हणून आपले खूप खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद आण्णा भाऊ

  • @vijaynandgaokar5577
    @vijaynandgaokar5577 Před 2 lety

    Tumche khup khup dhanyvad shendriy sheti badal mahiti dilya badal tumhi sangilya dashparni aark aani jivamrut He aamhi aamchya pika LA takl aani aamchya munga var cha pivada rog gela ankhi aata changle phool dharle ya badal mana pasun dhanyvad tumhi changl kam karat aahe 🙏🙏

  • @Saurabh.Dukale_ff
    @Saurabh.Dukale_ff Před 2 lety

    दादा खूप छान माहिती दिलीत तुम्ही

  • @vitthalgawali5263
    @vitthalgawali5263 Před 3 lety +1

    Dada khup molache maargdarshan dile thanku

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 lety

    आभारी आहे

  • @sharadshejul846
    @sharadshejul846 Před 2 lety

    खुपच छान 🙏🌹

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 Před 3 měsíci

    Great job

  • @keshavthakare5467
    @keshavthakare5467 Před 3 lety +1

    छान मस्त

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @sunandadesai3533
    @sunandadesai3533 Před 3 lety +1

    खुप छान माहिती दिली आहे🙏🙏👌👍

  • @abhideshmukh2311
    @abhideshmukh2311 Před 3 lety +2

    फैन निबर दा पुडला वेडुव मध्य

  • @user-hz2mw7if8e
    @user-hz2mw7if8e Před 3 lety +2

    ऐकदम मस्त विच्यार आहेत तुमचे राव लय भारी आहे तुमी मस्त व्हिडीवो आहे अशेच व्हिडीवो बनवत रहा आमचापन फायदा नक्कीच होत राहील धन्यवाद

  • @umakantvedpathak3676
    @umakantvedpathak3676 Před 3 lety +1

    छान माहीती आण्णासाहेब

  • @yogeshpawar6810
    @yogeshpawar6810 Před 3 lety +1

    छान माहिती दिली साहेब

  • @dipakghanghav6622
    @dipakghanghav6622 Před 3 lety +10

    आण्णासाहेब कांद्याचे रोपे मरतात व कांदा लावला तरी तो पिळे मारतो तर काय करावे🙏🙏

  • @maheshkirte9917
    @maheshkirte9917 Před 3 lety

    Nice Information

  • @samikshaudawant3964
    @samikshaudawant3964 Před 3 lety +1

    खुप छान माहिती

  • @rakeshghotane3437
    @rakeshghotane3437 Před 3 lety +4

    Aanasaheb mi rak Tarun vaypari aahe mala sendriy Sheti kraychi aahe.paisa khup kamven mi pan sharir sampatti nahi.aata sagle aana vishari aahe. Aana tumchaya paya padto. Mala tumala eakda bhetaycha aahe. Tumchaya kadun our Sheti shikaychi aahe.
    Dhanavad. 🙏🙏🙏🙏🙏

  • @vanshdipshinde2122
    @vanshdipshinde2122 Před 3 lety +1

    Khup chann

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 Před 3 lety +4

    छान माहिती सांगितली आण्णा साहेब डाळिंबासाठी एखादा व्हिडिओ टाका

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 Před 3 lety +1

    खुप छान अण्णा

  • @swapnmarathi35
    @swapnmarathi35 Před 3 lety

    खूपच सुंदर माहिती आमचं सांगन एकच राहील तुम्ही चॅनेल साठी अँड चालू करावेत जेणेकरून काहीतरी दोन पैसे फायदा होईल ज्याचा उपयोग आपल्या शेतीसाठी निश्चित होईल आणि त्याचा उपयोग पुन्हा आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी होईल 🙏🙏🙏

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 Před 3 lety +2

    धन्यवाद आण्णासाहेब. 🙏🙏

  • @sachinpansare1380
    @sachinpansare1380 Před 3 lety +1

    Good

  • @rajeshwaghmare4006
    @rajeshwaghmare4006 Před 3 lety +3

    आपली शेती कुठल्या भागात आहे...हे कृपया सांगने ...प्रत्याक्ष शेतकरी मित्राना प्रत्यक्ष अनुभव घेता येईल

  • @sandipanborkar344
    @sandipanborkar344 Před 3 lety +1

    धन्यवाद अण्णाभाऊ अतीशय सुंदर आहे

  • @gajukhadke
    @gajukhadke Před 3 lety +1

    धन्यवाद....

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před 3 lety

    सगळ्या प्रकारच्या स्लरीचे व्हिडीओ टाका.

  • @bhadkumbemanoj6677
    @bhadkumbemanoj6677 Před 5 měsíci

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z Před rokem

    👌👌👌

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu Před 9 měsíci

    बागेला किती दिवसाला सोडायचे व्हिडिओ खुप आवडला

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 Před 3 lety

    राम कृष्ण हरी🙏🚩🚩

  • @TmTNaturalFarming
    @TmTNaturalFarming Před 3 lety +5

    धन्यवाद!पिकावर एक video बनवा ही विनंती. त्यामध्ये पिकाची वाढ, किड, फळ- धान्य ह्याचे उत्पादन, जमीन ची सुपीकता हे आपल्या शेतात कसे आहे हे दाखवावे. सर्व ना लाभ होईल.

  • @santhoshghumare2087
    @santhoshghumare2087 Před 3 lety +1

    धन्यवाद जगताप साहेब रामराम

  • @techgamings7024
    @techgamings7024 Před 3 lety +1

    tumhi hi video banvlya baddl खुप खुप आभार

  • @user-jb9gn1bc2t
    @user-jb9gn1bc2t Před 3 lety

    रामराम पाटिल आपन ईतके सेंद्रिय ऊपाय सांगितले खरोखर आम्हि आपले आभारि आहोत आनि परत एक विनंति आहे . डि .ऐ .पि .किंवा महाधन य़ा सारख खत कस बनवायाच है नक्कि सांगा .आंम्हि आपल्या विडियोचि वाट बघत आहोत.

  • @user-sc6jq5ij9d
    @user-sc6jq5ij9d Před 3 lety

    खूप छान माहिती माझ्याकडे गीर गाय आहे तिचे शेन चालेल का

  • @Patil504
    @Patil504 Před 3 lety

    Dada bhari chpan jamin mdhe jiwmrrut pawsalyat wapru Nye ka.kahi nuksan hot aste ka

  • @amoljadhav-hq3it
    @amoljadhav-hq3it Před 3 lety +4

    15 वषीॅचे जुने फणसाचे झाड आहे परंतु ते कलमाचे नाही. त्याला लहान-लहान फळे लागून. ती आपाेआप गळून पडतात. त्यावर एक. व्हिडीओ बनवा.

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 Před 3 lety +4

    लमपीसकीन आजारावर काही उपाय आहे का कोणाकडे असेल तर लवकर पाठवा एक पेशन्ट आहे आमच्या गावात

  • @tarakmehatakaultachashma2316

    Bhau peru bag nimatod ,padhari muli sathi ek prayog sanga

  • @vipinshinde4539
    @vipinshinde4539 Před 3 lety +2

    धन्यवाद भाऊ खूप छान माहिती सांगितली .एक विनंती आहे भाऊ वाळवी साठी सेंद्रिय उपाय सांगा .

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před 3 lety

    Sir mla 10 gunthe mirch la kiti slri lagel please

  • @rohanjadhav1018
    @rohanjadhav1018 Před 3 lety

    Slari zhadanna taaknyadhi zhad anna pani dile pahijet ka

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 Před 2 lety

    आण्णा साहेब थ्रीपवर उपाय सांगा

  • @amolsonawane1269
    @amolsonawane1269 Před 2 lety

    Kapalfuti nemki konti vanaspati aahe te sanga aannasaheb jagtap

  • @harry304h7
    @harry304h7 Před 3 lety

    Drakshy baget kiti divasatil farakane vaparave

  • @ganesh5004
    @ganesh5004 Před rokem

    TAKTANA PANI KITI TAKAYCHE K TASECH VAPRAYCHE

  • @vinodpatil8276
    @vinodpatil8276 Před 3 lety

    Anna saheb Mazya kade gir Gay ahe gir Gay che gomutr shen chalel ka

  • @parashramkhade6258
    @parashramkhade6258 Před rokem

    वेस्ट डी कंपोजर मध्ये स्लरी बनवली तर चालेल काय

  • @shivajisolunke238
    @shivajisolunke238 Před 3 lety +1

    Anna bhau mahinyala kiti veles takave

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 Před 2 lety

    हि आपण ठिबक मधून देऊ शकतो का व कशी सांगणें

  • @rakeshghotane3437
    @rakeshghotane3437 Před 3 lety +3

    Aanasaheb tumcha mo. No dya ki rav. Wanda bhetaycha aahe tumala.
    Aadrak lagvad Karachi aahe. Me mahinayt. Tumchaya sarkhi.

  • @Uday2310
    @Uday2310 Před 3 lety

    अण्णासाहेब नमस्कार ,
    हे जे तुम्ही वेगवेगळ्या विडीओ द्वारे सांगताय म्हणजे तुम्ही हे सर्व तुमच्या " वावरात " वापरत असणार.हे असे वापरून तुमच्या " वावरात " पिक कसे येते ? त्या " पिकाची साईझ " काय ? उदा. आले असेल तर त्याच्या " कंदाचा आकार " कसा आहे ? एखादी फळभाजी / पालेभाजी असेल तर त्याचा " आकार " कसा आहे ? त्या " पिकाची साईझ " काय ? मला काय म्हणायचे आहे ते कळले असेल तुम्हांला. तर कृपया तसेही दाखवावे.धन्यवाद.

  • @manikprabhubejgamwar3494

    Jivamrat peksha vegle ahe ka Bhau

  • @prafullborse4465
    @prafullborse4465 Před 3 lety +1

    मिरची ला किती दिवसांच्या अंतरावर वापरावे साहेब आणि किती वेळा द्याव

  • @saurabhkaingade5555
    @saurabhkaingade5555 Před rokem

    आण्णासाहेब आपन म्हैसीचे शेन व मुत्र वापरू शकतो का?

  • @bharatkorde3059
    @bharatkorde3059 Před 3 lety +1

    हळदीला ड्रिप मधुन दिले तर चालेल काय🙏🙏

  • @GaneshPawar-yf7zt
    @GaneshPawar-yf7zt Před 3 lety

    Dada tibak ne sodta yete ka

  • @svuppuwar
    @svuppuwar Před 3 lety

    Sir gavran masiche gomutra chalte kA?

  • @swamisamarth99
    @swamisamarth99 Před rokem

    Sir ferrou sathi Kai karave

  • @yogeshakolkar8616
    @yogeshakolkar8616 Před 3 lety +1

    मोसंबी झाडे पिवळी पडत आहे स्लरीचा फायदा होईल का फवारणी काय घ्यावी मार्गदर्शन करा

  • @sudhakarrathod592
    @sudhakarrathod592 Před 3 lety +1

    सर मज़ि अदरक पिवळी पड़त् आहें काय फवारणी घेऊ

  • @ganeshsawant3085
    @ganeshsawant3085 Před 3 lety

    आदृक लागवडलिला खोड किड आहे तर सेदि्य उपाय सांगा

  • @kokategovind6763
    @kokategovind6763 Před 3 lety

    याला कोनी कोनी तर अमृत जल मणतात खर आहे का 😊

  • @vishalmahadik9901
    @vishalmahadik9901 Před 8 měsíci

    या मध्ये पण बेसन वापरतात ना

  • @bhushanpatil276
    @bhushanpatil276 Před 3 lety +1

    आण्णा साहेब केळी साठी चालेल का?

  • @chutkiff1k820
    @chutkiff1k820 Před 3 lety

    अण्णासाहेब स्लरी पिकाला कधी कधी द्यायची विशेष करून सोयाबीन,तूर पिका करीता सांगा

  • @marotikadam2222
    @marotikadam2222 Před 3 lety +2

    गोकृपाअमृत मिळेल का ❓ आपल्या कडे

  • @kiranlohakare7475
    @kiranlohakare7475 Před 3 lety +2

    आण्णासाहेब मी शेळीचे गोमूत्र पकडतो दररोज मला सांगा
    शेळीचे गोमूत्र चांगले आहे का
    माझ्याकडं गाई नाही
    शेळीचे महत्व सांगा

  • @sudhirsarvade9351
    @sudhirsarvade9351 Před 3 lety

    अण्णा गाय चा शेणात ट्रायकोडर्मा जिवाणू आहेत का

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 lety +1

    भाऊ चांगली माहिती पण स्प्रे करायचा असेल तर त्याबाबत ही माहिती द्या ही विनंती, माहिती करिता आभारी आहे

  • @sopanvaidya1763
    @sopanvaidya1763 Před 5 měsíci

    स्लरी कोणत्या पिकाला द्यावे

  • @samjonny8027
    @samjonny8027 Před rokem

    फवारणी केली तर चालेल का

  • @amolchandanshive6412
    @amolchandanshive6412 Před 3 lety

    गावराण गायी ऐवजी बैलाचे चालेल का?प्रामाणिकपणे सांगा.

  • @sureshyewaleswadeshirajivd8526

    कपाशीची पाणे पीवळी पडताएत औषधी सांगा भाऊ...

  • @kiranmohare4016
    @kiranmohare4016 Před 3 lety +1

    भाऊ मस्त माहिती

  • @kmb4838
    @kmb4838 Před 10 měsíci

    आंब्याच्या झाडाला चालेल का

  • @dhananjaykashid1474
    @dhananjaykashid1474 Před 3 lety +2

    सेंद्रीय राम राम आण्णा साहेब

  • @pavanmane7414
    @pavanmane7414 Před rokem

    ठिबक मधून दिली तर चालेल काय

  • @ashokghare1973
    @ashokghare1973 Před 2 lety

    अण्णासाहेब ही स्लरी पिकाला वापरल्यानंतर पाणी किती दिवसाने द्यावे

  • @bandutupe9742
    @bandutupe9742 Před 3 lety

    नागआळी साठी सेंद्रिय औषध आहेका

  • @sandeepkamble2670
    @sandeepkamble2670 Před 3 lety +2

    माझ्या टेरेस वर अळू रोपांची लागवड केली आहे,पण ते हिरव्या देठाचे आहे,सदरची अळूची पाने खाण्या योग्य आहेत का,कृपया मार्गदर्शन मिळावे ही विनंती

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 3 lety

      काळपट असलेले आळू खाण्यासाठी चांगले असते सर,धन्यवाद

  • @rohitpatil2300
    @rohitpatil2300 Před 3 lety

    ऊसा साठी वापरले तर चालते का

  • @bhagwandhirde3591
    @bhagwandhirde3591 Před 3 lety +1

    सेंद्रिय रामराम अण्णासाहेब🙏🙏🙏

  • @siddheshwarambare7318
    @siddheshwarambare7318 Před 3 lety +1

    Annasaheb ही slairi decomposer manun waprta yeail ka

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 3 lety

      अजिबात नाही, धन्यवाद

  • @raghvendrapatil8083
    @raghvendrapatil8083 Před 3 lety

    Go matela vachava , Kahi nete gaila mara mhantat , Dev tyana sadbudhi devo.

  • @rameshchavan4811
    @rameshchavan4811 Před 3 lety +2

    खुप छान माहिती आहे.अदृक पिवळी पडत आहे काय करावे?

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 3 lety

      दूध गोमूत्र चा वापर करा,धन्यवाद

    • @parthhatiskar371
      @parthhatiskar371 Před 3 lety

      @@user-xu9cd8pc6h काका दुध हे पुर्ण अन्न आहे. Please दूसरा उपाय सुचवा.