Video není dostupné.
Omlouváme se.

Chhatrapati Sambhaji Maharaj यांचा विश्वास कमावणारे Kaviraj Kalash नेमके कोण होते? | Bol Bhidu

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 02. 2023
  • #BolBhidu #Kavirajkalash #कवीकलश
    इतिहासकारांनी बखरकारांनी सर्वात जास्त अन्याय केलेली व्यक्ती म्हणजे कवीराज कलश. छत्रपती संभाजी महाराजांना अखेरच्या क्षणापर्यंत साथ दिलेल्या कवी कलशाची गेल्या काही वर्षापर्यंत बरीच बदनामी करण्यात आली. त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचू दिला नाही. हे कवीराज कलश नेमके कोण होते?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 379

  • @vikasmohite3030
    @vikasmohite3030 Před rokem +205

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणी कवी कलश यांच्या मैत्रीचा खरा इतिहास सांगितला.आपले मनापासुन आभार 🙏 जय शिवशंभू 🚩🚩

    • @chetanghurde9539
      @chetanghurde9539 Před rokem +2

      दादा स्वराज्य रक्षक संभाजी महाराज म्हणा .

    • @vikasmohite3030
      @vikasmohite3030 Před rokem +6

      @@chetanghurde9539 बाळा तुज़ा नंबर दे. तुला मी सगळा इतिहास सांगतो.

    • @vickyshivale
      @vickyshivale Před rokem +2

      धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

    • @sagartiwale8160
      @sagartiwale8160 Před rokem +3

      @@chetanghurde9539 धर्मवीर छत्रपती श्री, संभाजी महाराजच.. आणि तुम्ही स्वराज रक्षक म्हणण्यापेक्षा हिंदवी स्वराज्य रक्षक म्हणा.. इतिहास माहिती करून घ्या, बाकी गैरसमज आपोआप दूर होईल. 🚩

    • @sagartiwale8160
      @sagartiwale8160 Před rokem +1

      पुण्यश्लोक छ.श्री.शिवाजी महाराज की जय,धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज की जय,भारत माता की जय, हिंदु धर्म की जय 🚩

  • @mayurm473
    @mayurm473 Před rokem +14

    गर्व आहे कनोजी ब्राम्हण असल्याचा , महाराजांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली आणी अखेरचा श्वासही माझ्या राजांसोबत च घेतला 🙏🙏🙏 जय शंभूराजे

  • @vikasghotekarpatil
    @vikasghotekarpatil Před rokem +76

    मैत्री असावी तर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्यासारखी.मरेपर्यंत साथ नाही सोडली.मरण आले तरी बेहत्तर.❤️❤️

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 Před rokem +74

    "काळही विचारात पडला महाराज तुमचा स्वराज्य निर्धार पाहून, काळानेही सामर्थ्य अनुभवलं राजे ४० दिवस तुमच्या सोबत राहून" !!!

  • @rahulkadam6709
    @rahulkadam6709 Před rokem +94

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏❤️

  • @tanajisaste8405
    @tanajisaste8405 Před rokem +54

    ही कथा ऐकून अंगावर शहारे येतात 🙏धन्य ते कवी कलश आणि धन्य ते स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज 🙏🙏🙏

  • @prafulamzare7501
    @prafulamzare7501 Před rokem +28

    सगळ्यांना छकुनी मामा, कंस मामा माहीत आहे...
    पण कोणाला हंबीर मामा आणि कवी कलश कळेलच नाहीत
    जय शिवराय ⛳

  • @gauravthorat7553
    @gauravthorat7553 Před rokem +289

    छंदोगामात्य कविराज कलश..असा मित्र होणे नाही 🙏🚩

    • @Homelander20
      @Homelander20 Před rokem

      Manuvadi brahman hota to kalash, kahihi khota itihas pasrawoo naka. Ugach aurangzeb chi badnami karaychi RSS sarkhi

    • @pramodsawai5532
      @pramodsawai5532 Před rokem

      @@Homelander20 औरंजेबांची औलाद अजूनही जिवंत आहे 😡

    • @rohitmodi1038
      @rohitmodi1038 Před rokem +26

      @@Homelander20 🤣🤣matlab kuch vi

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 Před rokem

      @@Homelander20 दादा या मुर्खान्च्याकडे लक्ष देऊ नकोस काही लोक महान औरंगजेबच् च काय तर पैगंबर मोहम्मदची सुद्धा बदनामी करतात pornstar ,thurki म्हणतात ,निष्पाप 6 वर्षाच्या आयेशाबरोबर नालायकपणा केला अस म्हणतात काहीही बोलतात !माला नाही आवडत !काय गरज आहे अस बोलायची

    • @Shinde1999
      @Shinde1999 Před rokem +33

      @@Homelander20 gpp tuzi tu aaighal

  • @ash8162
    @ash8162 Před rokem +118

    छत्रपती संभाजी महाराज की जय...🚩🚩
    असा योद्धा होने नाही...🚩🚩

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 Před rokem +34

    खूप छान माहिती दिली.शंभू राजे व कवी कलश यांच्या मैत्रीला मानाचा त्रिवार मुजरा.

  • @payalwaghmare1920
    @payalwaghmare1920 Před rokem +112

    मित्र असावा तर कवी कलश यांच्या सारखा जो संकट समोर असताना ही मृत्यू पर्यंत साथ देईल 💐💐

  • @rohanupadhyay7110
    @rohanupadhyay7110 Před rokem +24

    Maratha 🤜🧡 Brhaman unity
    Dhrmveer sambhji maharaj &kavi kalash

    • @keshavmishra07
      @keshavmishra07 Před 8 měsíci +1

      Aurangzeb Jaati bagun Hinduna Marat nhvat tr Dharm bagun Marat hota .....Tr mg Dharmala Adhi thev chutya .
      Jaati Kay asti re Dharm asto fkt.

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 Před rokem +61

    कवी कलश Brahmin 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪✌️✌️✌️ जाती वाद्यांना कळेल ही आशा आहे .🙏🙏🙏मरेपर्यंत राजा सोबत होते बर का .

    • @dhb702
      @dhb702 Před rokem

      अनोजी पंत व त्याचे कटातील साथीदार पण ब्राह्मण च होते. जातीवर काही नसते तर माणसाच्या व्यक्तिगत व्यक्तीमत्वावर असते हे तुमच्या सारख्या जातीयवादी लोकांना कळेल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक जातींमध्ये चांगले व वाईट माणसं असतातच. उगीच जातीचा अभिमान बाळगू नका. जातीच्या नावाखाली दुष्ट,पापी माणसांना लपवू नका.

    • @ifubadiamyourdadanna7558
      @ifubadiamyourdadanna7558 Před rokem +5

      @@dhb702 tech mhanto me pan maratha samajatle neech lokancha itihas pan jara baher yeu dya ki

    • @omsonawane4679
      @omsonawane4679 Před rokem +1

      @@ifubadiamyourdadanna7558 ganoji shirke cha itihas wach

  • @atharvamarne9187
    @atharvamarne9187 Před rokem +37

    "Shrimant Chandogamatya Kaviraj Kalash ji "🔥⚔️🧡

  • @vijaykachre5152
    @vijaykachre5152 Před rokem +19

    मैत्रीचे उत्तम उदाहरण म्हणजे कवी कलश..जय शिवराय.. जय शंभुराजे

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 Před rokem +34

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना "धर्मवीर" म्हणू नका, फक्त माझ्या काकाला "जाणता राजा" म्हणायचं.
    अश्या स्वतःच्या फायद्यासाठी मुल्ला मौलाविच्या खाली जाणार्यानी छत्रपतींच्या घराण्याची बदनामी केली.
    जय शिवशंभू 🚩🚩
    हर हर महादेव 🚩🚩

    • @d.vaidya7172
      @d.vaidya7172 Před rokem +3

      @@SamanScholar फुकट खाऊ

    • @SHADOW21-18m
      @SHADOW21-18m Před rokem +1

      @@SamanScholar bheemta 💩

    • @SHADOW21-18m
      @SHADOW21-18m Před rokem

      @@SamanScholar land muh me to bheemte lete hai 😂😂😂hum to sirf bheemtoki lete hai 😂😂

    • @Oamoacg2250
      @Oamoacg2250 Před rokem

      @@SamanScholar गज+मायावती=गजपुत 😂

    • @SHADOW21-18m
      @SHADOW21-18m Před rokem

      @@SamanScholar hajaro salo Tak bheemte hi hamara lete the aur aaj bhi lete hai mu me 😂😂😂

  • @Deepak_D_J_
    @Deepak_D_J_ Před rokem +22

    मैत्री कशी असावी कवी कलश आणि शम्भूराजे सारखी
    काय मैत्री असेल समोर मरण उभं तरी साथ देणारे कवी कलश ,,,निशब्द
    जय जिजाऊ जय शिवराय जय शम्भू राजे

  • @abhijtdeshmukh1293
    @abhijtdeshmukh1293 Před rokem +8

    असा मित्र होणे नाही..तुमच्या टीम चे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा कारण तुम्ही कोणताही अजेंडा न ठेवता माहिती देता ...कवी कलश यांनी शेवट पर्यंत साथ दिली ...

  • @manojban3034
    @manojban3034 Před rokem +47

    सोडावा धर्म की सोडावा प्राण
    असा प्रश्ण कधी ना पडावा.
    सोडावा प्राण पण धर्म कधी ना
    सोडावा. शंभू राजाचे बलिदान आठवावा.
    जय शंभू राजे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadtheng2202
    @sharadtheng2202 Před rokem +28

    आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवी कलशांची खरी माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार...........

  • @abhibendre5283
    @abhibendre5283 Před rokem +25

    स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब की जय 🚩🙏🏻🙇🏻🧡

  • @aniruddhakarpe9256
    @aniruddhakarpe9256 Před rokem +42

    कोणीतरी कवी कलशांची दखल घेतली त्याबद्दल धन्यवाद

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 Před rokem +9

    आज ३३५ वर्षानंतरही,औरंग्याने शंभू राजे आणि कवी कलश यांचे केलेले हाल ऐकून डोळ्यात अश्रू येतात.

  • @SwapnilTemgireOfficial
    @SwapnilTemgireOfficial Před rokem +37

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏

  • @fashionableandessentials6295

    First comment.Kavi Kailash is a great adviser of sambhaji maharaj

  • @12_parthgarware50
    @12_parthgarware50 Před rokem +18

    खूप दिवसांपासून कवी कलश यांच्या बद्दल विस्तृत माहिती हवी होती. ती दिल्या बद्दल धन्यवाद....

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 Před rokem +20

    सत्य सांगायला पण हिमंत लागते धन्यवाद

  • @jiten.cs_703
    @jiten.cs_703 Před rokem +16

    धर्मवीर बलिदान मास सुरू होत आहे आता...
    फाल्गुन शु. प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या 🙏🏻
    २१ फेब्रुवारी ते २१ मार्च 🌸

  • @hemantjoshi5558
    @hemantjoshi5558 Před rokem +21

    डोळ्यातून पाणी आलं. 😢

  • @Dedhmukh21
    @Dedhmukh21 Před rokem +10

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज🚩

  • @user-ch5xu4he9e
    @user-ch5xu4he9e Před rokem +35

    यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग ।
    लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।।
    ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग ।
    त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।।🚩🚩🚩

  • @jivanmore9717
    @jivanmore9717 Před rokem +9

    धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय..!
    काय पेरल असल उरात संभाजी महाराजांनी कवीकलशांच्या 🌎🚩✌️

  • @bapushinde8446
    @bapushinde8446 Před rokem +11

    खरा प्रॉमिस डे तर यांचे जन्म दिनी साजरा केला पाहिजे.
    अखेर पर्यंत साथ दिली.

  • @abhishekmhatre6264
    @abhishekmhatre6264 Před rokem +6

    🚩जातीभेद उभा जाळावा, हिंदू तितुका मेळवावा🚩
    🚩जातीचा अभिमान जरुर असावा, पण त्याहून जास्त अभिमान धर्माचा असावा.🚩
    🚩गर्व से कहो हम हिंदू है और हिंदूस्तान हमारा है🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय हिंदूराष्ट्र🚩
    🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻

  • @abhibendre5283
    @abhibendre5283 Před rokem +6

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 👑🚩🙏🏻🙇🏻🧡

  • @nageshbunde6305
    @nageshbunde6305 Před rokem +3

    ❤️छंदोगामात्य कवि राज कलश आणि धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज या दोन जिवलगा चा इतिहास आईक ताना 😢 डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि मन भरून येत 🚩जय शिवराय ❤️

  • @gauravfakatkar350
    @gauravfakatkar350 Před rokem +5

    मैत्री असावी तर संभाजी राजे आणि कवी कलश यांच्यासारखीच 😍🚩🙏🏻

  • @himani2364
    @himani2364 Před rokem +10

    धन्य ते स्वराज्य प्रेम🚩 आणि धन्य त्यांची ती मैत्री🙏🙇

  • @maheshpadule8615
    @maheshpadule8615 Před rokem +14

    खूपच छान जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद...

  • @laksh2396
    @laksh2396 Před rokem +9

    कवी कलश आणि
    संभाजी महाराज
    यांनी हिंदुत्वाची साथ अखेरच्या श्वासापर्यंत सोडली नाही

  • @ashirwadporepatil2937
    @ashirwadporepatil2937 Před rokem +10

    महाराजांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Před rokem +13

    ब्राह्मण हिंदू पणा आडवा आला जयशिवराय जयसंभाजीमहाराज जयबाजीराव वंदेमातरम

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani Před rokem +3

    कवि कलश हे उज्जैन चे राहनारे होतेचे जो मध्य प्रदेश मधे येत जी बाबा महांकाल ची नगरी आहे जय श्री महाकाल 🙏💐💐🚩

  • @nivruttisarvale
    @nivruttisarvale Před rokem +7

    छंदोगामात्य कवी कलश यांना मानाचा मुजरा जय शिवाजी जय भवानी जय शंभुराजे 🚩

  • @thatsmyname3413
    @thatsmyname3413 Před rokem +4

    खुप छान इतिहास संदर्भ देऊन माहिती सांगितली..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे👌👌👍👍

  • @tigersofindia1947
    @tigersofindia1947 Před rokem +17

    छत्रपती संभाजी महाराज यांना शेवट पर्यंत पूर्ण साथ एका ब्राह्मणाने दिली तरीपण ब्रिगेड वाले ओरड करतात.....

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem +1

      Briged madi fukte ahe...

    • @godman6591
      @godman6591 Před rokem +3

      brigedich ha itihas sangatat bamananich kavi kalash yanchi badnami keliye😂😂

    • @tigersofindia1947
      @tigersofindia1947 Před rokem

      @@godman6591 आणि तुमच्याच माणसाने छत्रपती संभाजी महाराज यांना अटक करून देण्यात मदत केली

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Před rokem +1

      @@godman6591 czcams.com/video/frr-s-SjzqQ/video.html
      बघ मराठा इतिहास कर काय म्हणत्यात कवी कलश बद्दल आणि ह्यांना brigadi फक्त नावाला टोमणे

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz Před rokem +11

    त्या जितेंद्र आव्हाडला व राष्ट्रवादीला औरंगझेब चांगला वाटतो..औरंगझेब क्रूर नव्हता असे आव्हाड म्हणतो.. त्या आव्हाडचा राजीनामा घ्या.

  • @MumbaichaShana
    @MumbaichaShana Před rokem +7

    छान व्हिडिओ बनवले आतुरता होती तुमच्या कडून अशा विषयांची🚩🚩🚩🥵❤️

  • @rohitkadam9140
    @rohitkadam9140 Před rokem +15

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय कवी कलश जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @akthecyclist
      @akthecyclist Před rokem +8

      @@SamanScholar librandu spotted 🙂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před rokem +1

      @@SamanScholar
      Neo fake buddh spotted 🤏

    • @akthecyclist
      @akthecyclist Před rokem

      @@SamanScholar kattar hindu he hum 😤.
      Bsdk kabhi milo akele me 💪😤 fir dikhate he

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem +3

      @@SamanScholar jai manu🚩

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem +2

      @@SamanScholar baap ajun pan disto tymul
      Sawidhan ahe tari manu cha virodh
      Manje kamjor kon

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 Před rokem +2

    खूप चांगल्या पद्धतीने सांगितली तुम्ही माहिती...
    🙏🙏🙏🙏🚩

  • @Crystalmethdealer
    @Crystalmethdealer Před rokem +14

    प्रत्येक हिंदूने धर्मवीर बलीदान मास पालन करावे

  • @anantkulkarni1369
    @anantkulkarni1369 Před rokem +4

    आपण खूप छान माहिती देत आहात. धन्य वाद.🙏🙏🌹🌹

  • @amrutkukreja999
    @amrutkukreja999 Před rokem +4

    Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🙏🚩🚩
    Chhatrapati Sambhaji Maharaj ki Jai 🙏🚩

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před rokem +2

    संभाजी कवी कलश हे देव रूप आहे कृष्ण बलराम ,राम लक्ष्मण 🙇🙇🙇🙇🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @mahendrakadam1641
    @mahendrakadam1641 Před rokem +6

    मित्र असावा तर कवी कलश यांच्या सारखा जो समोर मृत्यू असतानाही मैत्री सोडून गेले नाही,
    धन्यवाद बोल भिडू 🙏

  • @bhartarishinde7776
    @bhartarishinde7776 Před rokem +4

    एवढं होवून ही जितेंद्र आव्हाड mantoy की औरंगजेब चांगला माणूस होता...

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 Před rokem +4

    मैत्री असावी ती शिवरायांन सारखी ज्यांच्या साथीने जग जिकता येईल. आणि मैत्री असावी ती शंभूराजे यांच्यासारखी मृत्यूच्या दरातही भागीदारी करता येईल...!! जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙌🚩

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 Před rokem +2

    मीत्र आशा होणे पुन्हा ध
    कार छान माहा ती स गीतत ली धन्यवाद

  • @Indian1234P
    @Indian1234P Před 5 měsíci +3

    कवी कलश ब्राह्मण होते म्हणून इतिहास दाबला गेला ❤
    छंदोगामात्य कवी कलश ❤😢

  • @PK-uk6qu
    @PK-uk6qu Před rokem +4

    द ग्रेट कवि कलश

  • @pramodsawai5532
    @pramodsawai5532 Před rokem +9

    ब्रिग्रेडी वाल्यांना हा खरा इतिहास दाखवा.कविकलश ब्राह्मण होते.आणी महाराजान् सोबत अखेरच्या स्वासापर्यंत होते 🙏🚩

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem +2

      Briged madi mararha ahech kiti

    • @pramodsawai5532
      @pramodsawai5532 Před rokem +4

      @@user-kk3kq8ph8g भाई ते खर आहे तीथ् औरंग्याच्या औलादीच जास्त आहेत्

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Před rokem

      @@pramodsawai5532 donghi free cha awaldi

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Před rokem

      @@user-kk3kq8ph8g czcams.com/video/frr-s-SjzqQ/video.html
      मराठा इतिहास कर ब्रिगेडी आहेत बघ काय म्हणतोय कवी कलश बद्दल

  • @raymer.8055
    @raymer.8055 Před rokem +19

    हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕हर घर भगवा लेहरायेगा रामराज्य फिर आयेगा🙏🏻🛕

    • @Vijay23288
      @Vijay23288 Před rokem

      @@SamanScholar bhimtya,tujhe khayche wande aani aamchya dharmabaddal bolaychi tujhi layki ahe ka

    • @Joker-bx6mz
      @Joker-bx6mz Před rokem

      @@SamanScholar converted zatu nikal😂bhosdk😡😡

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 Před rokem

      @@d.vaidya7172 पाटलाने ऊसात झवुन काढलेली अवलाद आहे हि, याला अजुन माहित नाहि त्याचा बाप कोन आहे 🤣🤣🤣

    • @maharashtra4582
      @maharashtra4582 Před rokem

      @@SamanScholar 10 एकर शेती आहे त्याचा कडे, तूझ्या आयला तानुन तानुन झवल तो 10 एकरात 🤣🤣🍌 budha 🤦‍♂️🤣

    • @Joker-bx6mz
      @Joker-bx6mz Před rokem

      @@SamanScholar converted joker hote he chutiye 🤣🤣🤣paiso ke liye

  • @NEET25-U
    @NEET25-U Před rokem +7

    उगच नस्ताव माय हिंदुधर्मरक्षक💥 मंतेत

  • @prathameshshant2203
    @prathameshshant2203 Před rokem +3

    आत्ता video बघितला असाल तर बलिदान मास चालू होतोय , महाराजांच्या बलिदाना विषयी कृतज्ञतेची भावना खरच व्यक्त करायची असेल तर भिडू या येत्या 40 दिवसात पालन करुया. महाराजांचं स्मरण करूयात
    🙏🏼

  • @amolpatil6899
    @amolpatil6899 Před rokem +1

    "राजन तुम हो सांझे, खूब लढे हो जंग,
    *देख तुम्हारा प्रताप महि, तखत त्यजत औरंग"*
    आमच्या छत्रपती ला शेवट पर्यंत साथ देणारे कवि कलश....

  • @Sonya-YT-10K
    @Sonya-YT-10K Před rokem +4

    अण्णा भाऊ साठे यांची
    फकिरा कांदबरी विशेष माहितीचा व्हिडिओ बनवा.........

  • @abhibendre5283
    @abhibendre5283 Před rokem +1

    छत्रपती संभाजी महाराज की जय 👑🚩🙏🏻🙇🏻🧡

  • @mangeshmore9029
    @mangeshmore9029 Před rokem +7

    यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग ।
    लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।।
    ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग ।
    त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।।

  • @sandeep98900
    @sandeep98900 Před rokem

    खरच खुप खुप खुप छान माहिती दिली तुम्ही त्या बद्दल धन्यवाद 🙏
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    मानाचा मुजरा त्यांना 🚩🚩🚩🚩🚩

  • @ananddushing6120
    @ananddushing6120 Před rokem +1

    एकदम मराठी मनातले विषय मांडतात तुम्ही 🙏🙏🙏

  • @gawademandar18
    @gawademandar18 Před rokem +1

    मैथिली ताई मी तुला एक गोष्ट सांगितली होती जेव्हा जेव्हा समालोचन करशील तेव्हा एक गाणे बोल तुजा आवाज खूपच छान आहे....👍

  • @kapillohabade8906
    @kapillohabade8906 Před rokem

    खूप छान आणि महत्त्वपूर्ण एतीहासिक, माहिती दिली त्या बद्दल धनयवाद

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 Před rokem

    मी छावा हे पुस्तक वाचले आहे.
    त्यात अतिशय सुंदर लेखन केल आहे.महाराज व कवी कलश यांच्या विषयी. ह्वीडीओ 👌

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade3950 Před rokem

    अप्रतिम विश्लेषण! छंदोगामात्य कवी कलश.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Před rokem

    Maithili tai ..salute Tumhla..khup Khup changli mahiti dili...🙏

  • @sarikadagade5434
    @sarikadagade5434 Před rokem +3

    Chhatrapati sambhaji Maharaj ki jay

  • @shitalgavand4242
    @shitalgavand4242 Před rokem

    Chhatrapati Sambhaji Maharaj ani Kavi Kalash yanna manacha mujara ani shat shat Naman🙏🏻🙏🏻❤️

  • @marotikakade361
    @marotikakade361 Před rokem +1

    Mahan kavi kalash Naman tumha

  • @shrikantkalbage2001
    @shrikantkalbage2001 Před rokem +1

    😭😭😭Jay shivray ....Jay shambhu raje......tumhi he jivan aamhala dil tyasathi koti koti pranaam...........tya aaila aani hya sorajyachya bapala....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Sagarpare376gmail
    @Sagarpare376gmail Před rokem

    खुप छान वाटली..👌🙏

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 Před rokem +2

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज..🚩

  • @Knowledge-n9e
    @Knowledge-n9e Před rokem +2

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kailasbhagnure1917
    @kailasbhagnure1917 Před rokem

    Kharach apratim.mitra ksa asava yach jwalant udaharan mnje kaviraj Kalash..hats off really....

  • @user-un8bh5ft4z
    @user-un8bh5ft4z Před rokem

    खुप सुंदर मांडणी केली.
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजकी जय

  • @maheshkhope3734
    @maheshkhope3734 Před rokem

    खूप छान माहिती 🌹🌹🌹
    God bless बोल भिडू ❤️❤️❤️❤️
    सुपर नरेशन 👍👍👍

  • @ifubadiamyourdadanna7558

    ब्रिगेडिनी हा इतिहास सांगण्याच धाडस का होत नाही ....🤣🤣😆😆😆😆

    • @godman6591
      @godman6591 Před rokem +4

      brigedich ha itihas sangatat bamananich kavi kalash yanchi badnami keliye😂😂

    • @battleofknowledge5293
      @battleofknowledge5293 Před rokem

      czcams.com/video/frr-s-SjzqQ/video.html
      जा आधी मराठा इतिहास करना सांग

  • @ravindrarane4213
    @ravindrarane4213 Před rokem +1

    Budhabhushun, Nakhashika and other grantha of Chatrapati Sambhaji Maharaj from where do we get pl help.

  • @hranalyser1417
    @hranalyser1417 Před rokem +3

    Kavi Kalash was a Brahmin .

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 Před rokem

    Jay shmbhuraje....kavi kalash सारखे मित्र होणे गरजेचे आहे

  • @yogeshtanajikamble6798
    @yogeshtanajikamble6798 Před 9 měsíci +1

    Mharani Yesubai badal mahiti sangavi,🏵️

  • @anjalideshmukh7428
    @anjalideshmukh7428 Před rokem +2

    Jityala sanga

  • @SuperNikhilkadam
    @SuperNikhilkadam Před rokem +1

    कवी कलश यांची समाधी छत्रपती संभाजी राज्यांच्या बाजूला आहे अजून काय पाहीजे यातूनच कळते की बहुजन प्रजेसाठी कवी कलश यांची जागा कुठे होती

  • @shashikantchavan9035
    @shashikantchavan9035 Před rokem +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @abhi6713
    @abhi6713 Před rokem

    Khup chan mahiti 🙏

  • @skstatus3097
    @skstatus3097 Před rokem +2

    यावन रावन की सभा संभु बंध्यो बजरंग,
    लहू लसत सिंदूर सम
    खूब खेल्यो रनरंग,
    ज्यो रबी छबि लखतही खद्योत होत बदरंग,
    त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ...🚩

  • @j.sanket445
    @j.sanket445 Před rokem +10

    कवी कलश हे ब्राह्मण होते म्हणून त्यांना नेहमी डावलण्यात आलं पण इतिहास बदलता येत नाही कवी कलश स्वराज्यासाठी शहिद झाले

  • @parasramugale6235
    @parasramugale6235 Před rokem

    Khup chan mahiti dili dhanyavad

  • @atuldhangar4162
    @atuldhangar4162 Před rokem

    Hi apratim mahiti dilya baddal Dhanyavad

  • @adityamahure3311
    @adityamahure3311 Před rokem

    Khup khup Aabhar Bol Bhidu

  • @shubhammh123
    @shubhammh123 Před rokem +1

    तुम्ही दिलेल्या माहिती नुसार 🚩छत्रपती 🚩हे
    🚩धर्मविरच 🚩होते