Ganoji shirke: गद्दार कि स्वामिनिष्ठ? shambhuraje यांना गणोजी शिर्के यांनी पकडून दिले?

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 01. 2024
  • #chatrapatisambhajimaharaj #sambhajiraje #ganojishirke #drrajjadhav
    गणोजी शिर्के म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त व्यक्तिमत्व. याच गणोजी शिर्केनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यात औरंगजेबाची मदत केल्याचे सांगितले जाते ते कितपत खरे आहे याचं वस्तुनिष्ठ विवेचन आणि गणोजी शिर्के यांच्याबदद्ल च्या सर्वच प्रश्नांची उत्तरे या video मधून मिळतील …

Komentáře • 319

  • @jyotijadhav189
    @jyotijadhav189 Před 4 měsíci +15

    महाराजांना पकडुन देण्यासाठी कोणत्या तरी मराठ्यांचाच हात होता कारण महाराज इतक्या सहजपणे सापडणं शक्य नव्हत.

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 Před 5 měsíci +44

    गणोजी शिरके गद्धार झाला आणि संभाजी राजे यांना पकडुन दिले

  • @pralhadmahadik6798
    @pralhadmahadik6798 Před 13 dny

    मीदेखील इतिहासाचा एक छोटासा अभ्यासक आहेकृपया आपले हे इतिहासाचे पवित्र पुण्य काम आहे हे अखंडपणे चालू ठेवावे यात आपल्याला आई तुळजाभवानी व छत्रपती शिवराय नक्कीच यश देतील धन्यवाद

  • @pralhadmahadik6798
    @pralhadmahadik6798 Před 11 dny

    ̤धन्यवाद जाधव सर अतिशय छान माहिती दिल्याबद्दलआपणाला एक विनंती आहे की संभाजी महाराजांना पकडून देणारे खरे कोण होते त्यांना शोधण्याचा प्रयत्न करावा व तसा व्हिडिओ बनवावा धन्यवाद

  • @pralhadmahadik6798
    @pralhadmahadik6798 Před 11 dny

    खरंतर जाधव सर आजच्या तरुण पिढीला अशा माहितीची नक्कीच आवश्यकता आहे आपण कोण होतो आपले पूर्वज कोण होते आपण कुठून आलो आणि कुठे चाललो होतो या सर्व गोष्टींचा मेळ बसणं या तरुणपणाच्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे

  • @pralhadmahadik6798
    @pralhadmahadik6798 Před 13 dny

    जाधव सर माझं सुद्धा सुरुवातीपासून हेच मत होतं की गणोजी शिर्के हे पूर्णपणे संभाजी महाराजांना पकडून देण्यात सामील नाहीत कारण पूर्वीपारपासून शिर्के आणि भोसले घराण्याचा सख्ख्या आणि नातेसंबंध आपण बघितलेले आहेतमी इतिहासाचा एक छोटासा अभ्यासक आहे आपले पानिपताचे व्हिडिओ मी खूपदा ऐकलेले आहेत आणि ते एकदम बरोबर आहेत

  • @makarand7925
    @makarand7925 Před 5 měsíci +16

    हाच संशयाचा फायदा इतरांना दिला जात नाही.पुरावे नसले तरी आम्ही म्हणतो तेच खर असा इतीहास सांगून संशय निर्माण करण्याच काम केल जात.

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 Před 5 měsíci +5

    खरेच माझ्या मनात या विषयी शंका होती. ती दूर होण्यास मदत झाली.

  • @kedarnathkhot5589
    @kedarnathkhot5589 Před 5 měsíci +16

    अतिशय अडचणीच्या काळामध्ये गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना साथ देणे खूप गरजेचे होते

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci +2

      👍

    • @vijaypatil-uo6fv
      @vijaypatil-uo6fv Před 5 měsíci

      स्वार्थी, गद्दार गणोजी शिर्के 😢😢😢

  • @sandeshtakawale8673
    @sandeshtakawale8673 Před 5 měsíci +4

    गणोजी शिर्के यांची भावकी वनपुरी पुरंदर येथे आहे ते असा इतिहास सांगतात की.संभाजी महाराजांचा जेंव्हा राज्या अभिषेक झाला त्या नंतर गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराज यांचेकडे वतनाची मागणी केली परंतु संभाजी राज्यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले याचा गैर फायदा पुरंदरचा किल्लेदार नीळकंठराव होता त्याने घेतला.तो औरंगजेबाला जाऊन मिळाला व संभाजीला पकडुन देण्याच्या बदल्यात वतनमागितले त्यानेच संभाजीचा ठाव ठिकाणा औरंगजेबाला सांगून संभाजीला पकडण्यासाठी माहिती पुरवली त्या मुळे संभाजी औरंगजेबाच्या तावडीत सापडला.त्या वेळी नीलकंठरावाने संभाजी व गणोजी च्या भांडणाचा दाखला देत जन माणसात अफवा पसरवली की. गणोजी ने संभाजीला पकडुन दीले नीलकंठ रावा मुळे गणोजी बदनाम झाला. वास्तवीक गणोजी ने संभजीला पकडुन दीले नाही.ते नीलकंठराव याने औरंगजेबाला माहिती पुरवून अटक करविली.असे सांगतात त्या वेळेस संभाजी राजांच्या सैन्यास ही बातमी कळल्यावर सैन्य गणोजी वर चाल करून गेले त्या वेळेस गणोजी कुंभाराच्या भट्टी मधे लपून बसला म्हणून वाचला.तेंव्हापासून त्या शिरक्यांचे आडनाव कुंभारकर झाले.असा इतिहास आहे. सांगतात.

    • @hrk3212
      @hrk3212 Před 5 měsíci

      Tumhi live telecast pahila hota ka?

    • @overlord7096
      @overlord7096 Před 4 měsíci

      खोटे आहे सर्व. गण्यानीच पकडुन दिले संभाजी राजांना. आता त्यांची हे सर्व लपवायचे प्रयत्न करत आहेत. म्हणून त्यांनी आपले आडनांव शिर्के पासून कुंभार कर केले, जेणेकरून आपले मराठी बांधव त्याचा बदला घेऊ नको म्हणून.

    • @babasahebchavan8431
      @babasahebchavan8431 Před 3 měsíci +1

      असा उल्लेख कोणत्याही शिवसाहित्यात नाही.

    • @hrk3212
      @hrk3212 Před 3 měsíci +2

      Asehi nilkanthraoche purvaj sagtat ki swataha sambhaji rajanni ganoji shirkechya magawar nilkanthraola pathavle hote aani ganoji shirkechya sangnyawarun Aurangjebane tyala atak keli hoti tyas sambhaji rajanni manse pathvun sodwile.tyamule shirkyanche purvaj sangtat te पूर्ण khote aahe

    • @user-wl9jq6oj6b
      @user-wl9jq6oj6b Před 3 měsíci

      Brahmins changed the real history of shivaji maharaj and sambhaji maharaji.

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 Před 5 měsíci +5

    नाही, स्वार्धानं अंध झालेल्यांना, नाती गोती कुचकामी ठरतात. केवळ तर्क कुतर्क करण्यात काय अर्थ आहे.

  • @user-it2iw1dt6f
    @user-it2iw1dt6f Před 5 měsíci +6

    इतिहास मुळीच वादग्रस्त आहे चांगले ते घ्यावे बाकी वादग्रस्त लिखाण इतिहास उगाळत बसण्या पेक्षा चांगले ते घ्यावे 🙏

  • @santoshagre2814
    @santoshagre2814 Před 5 měsíci +11

    स्वामिनिष्ठ आणि नात्यांची जाणीव असती तर , स्वराज्याच्या रक्षणासाठी पहिलं प्राधान्य दिले असते

  • @vijaygaykwad5648
    @vijaygaykwad5648 Před 2 měsíci

    इंतिहास हा प्राप्त पुराव्यावर आधारित चालतो , भावनानं वर चालत नाही , सर आपण विस्तृतपणे जमेल तितकी माहिती आपण सांगितली त्याबद्दल धन्यवाद !🙏🙏

  • @wikystar318
    @wikystar318 Před 5 měsíci +3

    सत्तेची लालूच अजूनही गेलेली नाही ,दगा फटका चालूच आहे 😮

  • @vijaypatil-uo6fv
    @vijaypatil-uo6fv Před 5 měsíci +4

    खंर तर इथं शिवाजी महाराजांची चुक आहे वेळीच त्यांनी शिर्के ला वतनासाठी टाळाटाळ नकरता स्पष्ट पणे नकार दिला असता तर हीवेळ आली नसती

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci

      वतन वाटण्यासाठी स्वराज्य संवर्धन करत नव्हते शिवराय ..

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 5 měsíci +4

      😂😂 chakk maharajanchi chuk kadhli . Yeda aahe ka

    • @ajitvharambale3156
      @ajitvharambale3156 Před 5 měsíci

      तु लय शहाणा झालास महाराज जांच्या पेक्षा होय रे

  • @user-cn3ev3dn2h
    @user-cn3ev3dn2h Před 5 měsíci +4

    छत्रपती संभाजी महाराजांना वतनदारी हा शब्द आणि पकडून दिले

    • @shridharpandharkar8511
      @shridharpandharkar8511 Před 4 měsíci +1

      पकडुन देणारा रंगनाथ भट होता.

  • @gatmat6146
    @gatmat6146 Před 4 měsíci +2

    थोडक्यात पुरावा आभावी गणजी शिर्के सुटू शकतात....

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 Před 5 měsíci +1

    सर खुप सुंदर माहिती दिली जय शिवराय जय श्रीराम

  • @devdattpuri539
    @devdattpuri539 Před 5 měsíci +5

    101 takke Ganoji shirke ch jababdar.

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci

      काही पुरावा आहे का ठोस ??

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 Před 3 měsíci

      102 takke 'Ranganath Swami Rayrikarach' jababdar.

  • @Marathaempire1410
    @Marathaempire1410 Před 5 měsíci +2

    तुमचे video खूपच अभ्यासपूर्ण असतात सर, त्यावर तुमचं विवेचन अप्रतिम असते ... मी नेहमी तुमच्या video ची वाट बघतो .. जमल्यास थोडे जास्त video बनवत जा सर please 🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h Před 5 měsíci

    Tx 🙏 khuo chan mhiti dilu te pn svistar
    Asch etihas ani shiv vichar sglyan prent pocvt rha
    Always support 🚩🧡🧡🧡🙏

  • @surendrabansode6788
    @surendrabansode6788 Před 5 měsíci

    खूप छान ❤ माहिती देण्यात आलेली आहे भाऊ.

  • @chandukurhade6010
    @chandukurhade6010 Před 5 měsíci +3

    Indeed it is very sorrowful ,it is never forgetting , Jai Shambhu Raje

  • @user-jp4kv9rf9p
    @user-jp4kv9rf9p Před 3 měsíci

    आपलं मत अगदी योग्य आहे, विचार करून योग्य मत मांडायला पाहिजे ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून बड बड करूनये

  • @ashok6169
    @ashok6169 Před 5 měsíci +1

    U r analysis is right I never believe that ganoji shirke can do such when there is special family relationship

  • @santupatil2329
    @santupatil2329 Před 5 měsíci

    खूप अभ्यासपूर्ण माहिती

  • @user-vo7qz2qr9w
    @user-vo7qz2qr9w Před 5 měsíci +1

    ज्यांचा काहीच इतिहास नाही अशा लोकांना 1सांगतो... पुरावा द्या आणि मग बोला
    4-5 जातीवादी पुस्तकं वाचून काहीही नका बोलू... जय शंभूराजे ❤🚩🚩

  • @nitingarad7499
    @nitingarad7499 Před 4 měsíci

    तुमची माहिती छान आहे ...
    धन्यवाद

  • @kartavyaofficial1000
    @kartavyaofficial1000 Před 4 měsíci +2

    सर कवि कलशांबद्दलचे तुमच अनुमान चुकीचं आहे कविकळशांची इमानदारी हेरूनच शंभुराजांनी त्यांच्यावर विश्वास टाकला कविकळशांनी देखील माझ्या राजाचं काम हे करृतव्य मानुन पार पाडण्याचा प्रयत्न केला इतकेच काय जितका छळ शंभुराजांचा औरंगजेबाने केला तितकाच छळ कवि कळशांचा देखिल केला त्यांच्या मनात खोट असती तर औरंग्याला शरण जाऊन जिव वाचवला असता पण स्वाभिमानाने धन्या सोबत मरण पत्करले

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 4 měsíci

      कवी कलाशाबद्दल मी काहीच बोललो नाही

  • @shaileshlondhe5275
    @shaileshlondhe5275 Před 5 měsíci +5

    Sir, ganoji shirke fitur Nahi tar mag kay Rangnath swami rayrikar he aahet ka pls yavar ek video banva 🙏

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci

      👍

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 4 měsíci

      कवी कलश.. संदर्भ.. महाराष्ट्र भूषण, पद्म विभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे

  • @SachinJagtap-kz5ho
    @SachinJagtap-kz5ho Před 5 měsíci

    अतिशय अचूक माहिती दिली

  • @prataprajeshirke5272
    @prataprajeshirke5272 Před 5 měsíci +1

    Thanks.... You did justice to us...

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci

      🙏🏻❤️

    • @hrk3212
      @hrk3212 Před 5 měsíci

      Justice सगळ्यांना sarkha asava...tarach tyala justice mhanta yete..

    • @kherajinkya
      @kherajinkya Před 3 měsíci +1

      No, Maharani Yesubai did justice to not just you but the entire Maharashtra & Hindu population 🙏🏽
      If life makes you a Shirke, become a Maharani Yesubai not a ganoji.

  • @nivasraut563
    @nivasraut563 Před 5 měsíci +1

    गणुजी शिर्के शीवय छत्रपती संभाजी राजेंना पकडणे शक्य न्हवते

  • @Carloseries
    @Carloseries Před 5 měsíci +2

    सर महादजी शिंदे यांच्या वर एक पूर्ण series बनवा

  • @sushilmunde3738
    @sushilmunde3738 Před 5 měsíci +1

    Very good sir

  • @SohamKocharekar
    @SohamKocharekar Před 4 měsíci

    संभाजी महाराज हे सिंहाचा छावा होते. ❤❤❤

  • @narayansuryawanshi3570
    @narayansuryawanshi3570 Před 5 měsíci +1

    लालुच .पहिला काळ काय आण आताचा काळ काय वेगळा नाही.

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg Před 5 měsíci +1

    सर.रंगनाथ.गोसावी..दुर्गाबाई.मदनसिंग. कुलेश.पुत्र.यांची.खरी.माहिती.सांगा

  • @dineshpawar6819
    @dineshpawar6819 Před 5 měsíci +3

    सर तुमचे व्हिडिओ अभ्यासपूर्व असतात शहाजी महाराजांचं निजामशाही ते अधीलशाहि प्रवास कसा झाला ते एक व्हिडिओ बनवा

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 Před 5 měsíci +1

    Ajchi manse dada jati wdane Bharkutyn gele ahead aple Marathi manse aplyatach nahi jai jijaaui Jay shivaji Maharj Jay smbhaji Maharaj JAY BHIM

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 Před 4 měsíci

    छान सर

  • @sachinwarange7643
    @sachinwarange7643 Před 5 měsíci +1

    अभ्यासपूर्ण विश्लेषण सर..

  • @r.n547
    @r.n547 Před 5 měsíci +2

    कवी कलश यांनी संभाजी महाराजांना पकडून दिले, समकालीन पुरावे उपलब्ध आहे सगळीकडे 💯

    • @vrkale9919
      @vrkale9919 Před 5 měsíci +4

      अबे yz कवी कलश सुद्धा पडकले गेले होते आणि त्यांचे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजा एवढेच हाल झाले आहेत इतिहास नीट वाच... कळलं का...

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci +1

      कृपया एखादा पुरावा असेल तर दाखवा

    • @r.n547
      @r.n547 Před 5 měsíci

      @@drrajjadhavshow czcams.com/video/353ELN2fls0/video.htmlsi=uU2vMd5ks21D-Zb4
      छत्रपती संभाजी महाराज पकडल्या गेल्यानंतर त्यांच्यासोबत काय झालं हे फक्त आपल्याला मुघल साधनांमध्ये बघायला मिळत,
      त्याकाळचे भारतातील सर्व मुस्लिम इतिहासकार कवी कलश फितूर होते म्हणून संभाजी महाराज पकडले गेले असं स्पष्ट त्यांच्या पुस्तकांमध्ये करतात,
      ईश्वरदास नागर हा त्याकाळचा हिंदू इतिहासकार
      तसेच भारतातील सर्व ब्रिटिश इतिहासकार कवी कलश ला फितूर सांगतात,

    • @r.n547
      @r.n547 Před 5 měsíci

      @@drrajjadhavshow या व्हिडिओमध्ये सर्व पुरावे दिलेले आहेत, मी तुम्हाला सर्व समकालीन पुरावे दिलेले आहे,
      परंतु खोटा इतिहास लोकांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे, तुम्ही खरं सांगायला गेले तर लोक तुम्हाला शिव्या देतील.

    • @r.n547
      @r.n547 Před 5 měsíci +1

      @@vrkale9919 तू इतिहास चे पुस्तक वाचले आहे का कधी मला शिकवतो आहे yz
      मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावरील आठ पुस्तक वाचले आहे,

  • @nileshjamdade1203
    @nileshjamdade1203 Před 5 měsíci

  • @ajaypatil5505
    @ajaypatil5505 Před 5 měsíci

    अतिशय अभयासपूर्ण विवेचन

  • @Carloseries
    @Carloseries Před 5 měsíci

    सर संभाजी महाराज यांना कसे कैद केले गेले यावर यावर सविस्तर विडिओ करा

  • @user-tz8ym1vd1g
    @user-tz8ym1vd1g Před 5 měsíci

    Nahi pn chatrapti sambhaji maharaj yyana aatck karnya cha haat ganoji Shirke yyancha haat hota tar yyacha purawa nahi tar mng ha aapo zalla kasaa saara maharashtra mhantoy mharajana attack karaycha daw ganoji Shirke cha hota mng Kay na Kay purawa aasel ch 😊 🚩jay shivray 🚩

  • @tusharkakade1015
    @tusharkakade1015 Před 5 měsíci +2

    गदरच तुमी काय पण सांगा

  • @NikhilMali0001
    @NikhilMali0001 Před 5 měsíci +1

    सविस्तर माहितीसाठी धन्यवाद 🙏❤️

  • @namdevkokate2612
    @namdevkokate2612 Před 5 měsíci +22

    गणोजी शिर्के व संभाजीराजे वाद असला तरी गणोजी संभाजीराजेना पकडून दिले नाही हे सत्य असताना कोणी पकडून दिले हे सत्य इतिहासकार का सांगत नाहीत?

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci +5

      पुरावे नाहीत तर काय सांगणार

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 5 měsíci +4

      सत्य स्वीकाराव, त्या वेळी ज्यांनी लाईव्ह टेलीकास्ट पाहिला ते हे च़ सांगतात की गणोजी नी धरायला मदद केली होती

    • @Brave_Heart_3035
      @Brave_Heart_3035 Před 5 měsíci +3

      Ganoji Shirke Marekaryanna Rasta dakhvayla hota

    • @user-cw3vl1ns1m
      @user-cw3vl1ns1m Před 5 měsíci +4

      @@Brave_Heart_3035 समकालीन बखरीत गणोजी नी धराय मध्ये पूर्ण मदद केली होती

    • @hrk3212
      @hrk3212 Před 5 měsíci +1

      Koni pakdun dile to दोषी aahe hech sagle sangtat..jya Aurangyane halhal karu marle tyala दोष denyachi कोणाचीच हिम्मत का hot नाही?

  • @manyaa00707
    @manyaa00707 Před 5 měsíci +1

    सकवारबाई गायकवाड आणि सगुणाबाई शिर्के अशी नावं आहेत

  • @vikrampatil4517
    @vikrampatil4517 Před 5 měsíci +1

    मकाजी अनंतराव यांच्या वरती सविस्तर व्हिडिओ बनवा ही विनंती 🙏🚩

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci +1

      नक्कीच 🙏🏻❤️

    • @vikrampatil4517
      @vikrampatil4517 Před 5 měsíci +1

      रिप्लाय दिल्याबद्दल आभारी आहे सर🙏

  • @fashwealth95
    @fashwealth95 Před 5 měsíci

    8:53 Jeva ego hurt hoto Teva sagle samband ana aag lagte.

  • @laxmikantkulkarni6397
    @laxmikantkulkarni6397 Před 4 měsíci

    Chatrapati sambhaji maharaj yana gafil thewale ani ghat zala jay Maharashtra

  • @SumitMohite-3112
    @SumitMohite-3112 Před 5 měsíci

    bhava Philyadachchukla Panhahate Raigad vishalyad nahi

  • @vivekchavan3822
    @vivekchavan3822 Před 5 měsíci

    छत्रपती राजाराम महाराज यांना जंजीर हुन विठोजीराव चव्हाण यांनी सोडविले

  • @SumanvinayakraoIngle-nx1rx
    @SumanvinayakraoIngle-nx1rx Před 3 měsíci

    Ajun bharpur ggddar aahet❤

  • @jitendrapatil8573
    @jitendrapatil8573 Před 5 měsíci

    संभाजी महाराजांना पकडले तेव्हा त्यांना पूर्ण स्वराज्यातून येत असतांना सर्व मावळे यांनी त्यांना सोडवण्यासाठी का कोणी अडवण्यासाठी चा इतिहास कोणाला माहिती असल्यास सांगा

    • @akashgavandi001
      @akashgavandi001 Před 5 měsíci +1

      Sagar madane yanche channel bagha khup प्रयत्न झाले आहेत dada सोडवण्यासाठी

    • @ganeshawate5649
      @ganeshawate5649 Před 5 měsíci +1

      32 शिराळा येथे छ. संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न झाला यात शिराळचे बरेच लोक मारले गेले

  • @vaibhavtekale8322
    @vaibhavtekale8322 Před 5 měsíci +6

    संभाजी राजांच्या देहाला अग्नी कोणी दिला याच्यावर एक व्हिडिओ बनवा .

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg Před 5 měsíci +2

    सर.गणोजी. चl. मृत्यू.कधी. व.कसा.कुठे.झाला.सांगा.plz

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Před 5 měsíci

    Very nice Information

  • @jaysriram2468
    @jaysriram2468 Před 5 měsíci

    काही ना सगमेश्वर प्रसन्न कधी झाला

  • @user-os8ni6vf3d
    @user-os8ni6vf3d Před 4 měsíci +1

    Ganymulach ,shmbu maharJanla dhoka zala

  • @s.rp10
    @s.rp10 Před 4 měsíci

    Shirke fitur astil किवा Nastil पण त्यांना vatnachi hav होती असे diste.

  • @praveshdeshpande9902
    @praveshdeshpande9902 Před 5 měsíci +2

    Mag charapati Sambhaji maharajana koni pakdun dilye

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 4 měsíci

      कवी कलश.. संदर्भ.. महाराष्ट्र भूषण, पद्म विभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे

  • @shreyadevde8630
    @shreyadevde8630 Před 5 měsíci +1

    ata tuch shahana sangayacha rahila hota

  • @rajeshpatil6872
    @rajeshpatil6872 Před 5 měsíci

    Sakwarbai Gayakwad gharantatil hotya.

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 Před 5 měsíci +1

    मला वाटत जे झाल ते झाल एक इतिहासझाला !!!!आता २०व्या शतकात आपण सगळ्यांनी बोध , शहाणपणा धडा घेतला पाहिजे चूका सुधारून चांगले घेऊन नवीन स्वराज्य तयार कराव !!!!तेच ते उगाळत बसू नये.बस्स!!!

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci

      इतिहास विसरून चालत नाही ... सद्सद्विवेक बुद्धीने बोध घेऊन पुढे जावे लागते

  • @kailashjadhav6645
    @kailashjadhav6645 Před 5 měsíci +2

    नक्कीच गनोजी शिर्के गद्धार न्हवते,,ते लालची नव्हते,आपल्या भाऊजी विरुद्ध औरंगजेबला हात मिळवणे म्हणजे मरणे होते,हे त्याना माहीत होते,आपल्या बहिणीचा कुणकुपुसणारे ते न्हवते

  • @swapnilmhatre9276
    @swapnilmhatre9276 Před 5 měsíci

    फर्जंद बंधू फितूर होते.

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci

      तो सुद्धा एक तर्क आहे

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 Před 5 měsíci +1

    विश्वास पाटील यांनी खोटं लिहिले का

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci +1

      जे लिहिलं त्यासाठी पुरावा नसेल तर खरं कसं म्हणावं

  • @sanjaysawant784
    @sanjaysawant784 Před 5 měsíci +2

    खरा फितुर होता रामचंद्रपंत अमात्य बावडेकर. मुद्दाम पनहाळगडावरून असलेली कुमक पाठवली नाहि.

  • @sd7897
    @sd7897 Před měsícem

    Dada
    Bapuji pant Aurangjebcha Vakil Advisor???
    Manusmruti sarakhi Shiksha dili??

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před měsícem

      कुठे उल्लेख आहे असा

  • @gokulsonwane5990
    @gokulsonwane5990 Před 5 měsíci

    Koni pakadun dile?

  • @user-jp4kv9rf9p
    @user-jp4kv9rf9p Před 5 měsíci

    आता पर्यंत हे

  • @dattatrayshete6536
    @dattatrayshete6536 Před 5 měsíci

    वस्तुस्थिती मांडली

  • @vikasvishe3202
    @vikasvishe3202 Před 5 měsíci +4

    Lobhi & swarthy Ganoji shirke

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 4 měsíci

      तू आणि तुझे कुटुंब तुझे पूर्वज लोभी स्वार्थी (मला माहित आहे, पुराव्याची गरज काय)

  • @jalindarargadepatil6931
    @jalindarargadepatil6931 Před 5 měsíci

    No

  • @satishdevkar8007
    @satishdevkar8007 Před 5 měsíci

    निष्पक्ष व्हिडीओ 👌

  • @sagarazure1993
    @sagarazure1993 Před 5 měsíci +2

    रामदास स्वामी याचा शिष्य रंगनाथ स्वामी याने पकडून देण्यात मदत केलीय
    कारण संभाजी महाराजानी मंत्र्यांना शिक्षा दिलेला राग होता
    हे तेच मंत्री होते ज्यांनी संभाजी महारांजावर विष प्रयोग 2 वेळा केला होता
    अर्धे राज्य औरंगजेब पुत्रास देणार होते आणी याच मंत्र्यांना मृत्युदंड देऊ नये म्हणून रंगनाथ स्वामी प्रयत्न करत होता

    • @rohitagarkar6764
      @rohitagarkar6764 Před 5 měsíci

      काय पण फेकू नको.😂

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci

      याचा काही ऐतिहासिक पुरावा असेल तर सांगा पुढील विडिओ तसा बनवता येईल

    • @sagarazure1993
      @sagarazure1993 Před 5 měsíci

      @@drrajjadhavshow
      सज्जनगडावरून मंत्र्यांना माफ करण्या संबंधी संभाजी महाराज यांना दिलेले पत्र

  • @dattatraygaikwad5983
    @dattatraygaikwad5983 Před 5 měsíci +1

    चुकीचा इतिहास सांगु नका

    • @drrajjadhavshow
      @drrajjadhavshow  Před 5 měsíci +1

      कृपया खरा इतिहास काय आहे तो सांगावा

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 Před 5 měsíci +4

    छत्रपती संभाजी महाराजांना ब्राम्हण कारकूनांनी पकडून दिलं होतं.

  • @frankopinion4114
    @frankopinion4114 Před 4 měsíci +1

    कवी कलश होता.. सगळी पुरावा मुबलक पुरावा असून देखील गणोजी राजे ची शक्तिनिशी बदनामी का करतात हे कोणालाही कळू शकत..
    .. कवी कलश होता ह्याबद्दल संदर्भ पुरावा .. महाराष्ट्र भूषण, पद्म विभूषण डॉ बाबासाहेब पुरंदरे

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 Před 4 měsíci +1

      Are tyane sangitl mhanje khar nahi hot 😂😂 to asa pn bolato pavankhindchi ladai zalich nahi 😂😂

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 4 měsíci +1

      @@Ganesh_12346 तसे बघितले तर सगळच खोटं आहे मग..
      उगीच हा बरोबर तो बरोबर ह्याला काय अर्थ आहे?
      .. व्हिडिओ वाला तरी कोणता बरोबर आहे?
      .. भोसले घराण्याला राजे शिर्के विषयी प्रॉब्लेम नाही मग बाकीच्या फुसक्या घराण्याच्या लोकांच्या मताला काय किंमत?
      ..

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 4 měsíci +1

      @@Ganesh_12346 खंडो चिटणीस गद्दार होता असे इतिहास कार आपटे ह्यांचे म्हणणे आहे, त्यांचे म्हणणे आहे की चिटणीस वंशज सीकेपी क्षुद्र आहेत आणि त्यांनी सूड द्वेष मत्सर बुद्धीतून पिवळं साहित्य लिहिले , पुरातत्व विभागाने गणोजी राजे संबंधित सर्व इतिहास पिवळ साहित्याचे असे अधिकृत रीत्या declare केलेले आहेच. आपटे चे म्हणणे त्या declaration शी aligned ahe

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 4 měsíci +1

      @@Ganesh_12346 खंडो चिटणीस गद्दार होता असे इतिहास कार आपटे ह्यांचे म्हणणे आहे, त्यांचे म्हणणे आहे की चिटणीस वंशज सीकेपी क्षुद्र आहेत आणि त्यांनी सूड द्वेष मत्सर बुद्धीतून पिवळं साहित्य लिहिले , पुरातत्व विभागाने गणोजी राजे संबंधित सर्व इतिहास पिवळ साहित्याचे असे अधिकृत रीत्या declare केलेले आहेच. आपटे चे म्हणणे त्या declaration शी aligned ahe

    • @frankopinion4114
      @frankopinion4114 Před 4 měsíci +1

      @@Ganesh_12346 खंडो चिटणीस गद्दार होता असे इतिहास कार आपटे ह्यांचे म्हणणे आहे, त्यांचे म्हणणे आहे की चिटणीस वंशज सीकेपी क्षुद्र आहेत आणि त्यांनी सूड द्वेष मत्सर बुद्धीतून पिवळं साहित्य लिहिले , पुरातत्व विभागाने गणोजी राजे संबंधित सर्व इतिहास पिवळ साहित्याचे असे अधिकृत रीत्या declare केलेले आहेच. आपटे चे म्हणणे त्या declaration शी aligned ahe

  • @user-xr7ck4bt3h
    @user-xr7ck4bt3h Před 5 měsíci