सामूहिक अत्याचाराचे आरोप, आरोपी Sanjay Roy चा इतिहास, Kolkata Doctor Case मधले धक्कादायक खुलासे...

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • #BolBhidu #KolkataFemaleDoctorCase #RGKarHospitalCase
    गेले सहा दिवस कोलकाता महिला डॉक्टर हत्येच्या प्रकरणामुळं सगळा देश हादरलाय. कोलकाताच्या आर जी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ३१ वर्षीय महिला डॉक्टरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. एका सरकारी हॉस्पिटलमध्ये इतका भयंकर गुन्हा घडल्यामुळं डॉक्टर्स, विद्यार्थी आणि विरोधी पक्षांनी ममता बॅनर्जी सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडलं. पश्चिम बंगालसोबतच दिल्लीतल्या निवासी डॉक्टरांनीही आंदोलन करत बंद पुकारला. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी होत असतानाच मंगळवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेत. या प्रकरणी आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
    आरोपी संजय हा पोलिसांचाच सीव्हिक वॉलिंटियर असून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तसंच पीडितेच्या हत्येनंतर तिच्या घरच्यांना हॉस्पिटल प्रशासनाकडून चुकीची माहिती देण्यात आल्याचंही तिच्या घरच्यांकडून सांगण्यात येतंय. आरजी करच्या प्राध्यापकांवरही गंभीर आरोप केले जात आहेत. तसंच हा सामूहिक अत्याचाराचा प्रकार असून, प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोपही केले जातायंत. त्यामुळं कोलकाता महिला डॉक्टर हत्येचं प्रकरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. या प्रकरणात आतापर्यंत काय काय झालं, आरोपी संजय रॉयचा इतिहास काय, यामध्ये सामूहिक अत्याचाराचे आरोप का होतायंत, त्याचीच संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 1,2K

  • @sangeetarite-fl1tq
    @sangeetarite-fl1tq Před 27 dny +733

    असल्या नालायक आरोपींना अशी शिक्षा द्यावी की,😡असे कोण करण्याचा विचार सुद्धा करणार नाही.
    🚩 जय जिजाऊ | जय शिवराय 🚩

    • @shitalthombre3158
      @shitalthombre3158 Před 26 dny

      हे फक्त योगी करू शकतात, बाकी तर सगळे हिजड्यांचा बाजार आहे 😡😡😡

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p Před 25 dny +1

      खरं आहे
      असा मारा की सर्वासमोर कापा त्या भडव्या आरोपी व्यक्तीला

    • @shrikrishnpokhre6930
      @shrikrishnpokhre6930 Před 25 dny +6

      Jagnnyacha adhikarach naahi asalya aaropina .

    • @truptikumarbhonde6665
      @truptikumarbhonde6665 Před 24 dny +1

      असं काहीही होणार नाही. ७/८ वर्षे शिक्षा सुनावली जाणार. नंतर सगळे मोकळे.

    • @rahuldhumal5165
      @rahuldhumal5165 Před 23 dny

      गुन्हा जवानीत होते आणि म्हातारपणी.
      आंधळी न्यायव्यवस्था आहे

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical Před 27 dny +664

    देशात खेळाडू महिला सुरक्षित नाहीत , डॉकटर महिला सुरक्षित नाहीत तर सामान्य महिलांचं तर खूप अवघडच आहे. म्हणून मुलींनी आपली आपण काळजी घावी.

    • @Drishti4_1
      @Drishti4_1 Před 25 dny +4

      😢😢😢

    • @KiranGaikwad-jo9fy
      @KiranGaikwad-jo9fy Před 25 dny +6

      He brobr ahe
      Krn he kon help krt nahit
      Ani Tyan shiksha pan Kay lovkr hot ny
      So svtchi klji svthani ghychi😊

    • @MaharashtraEngineeringSolution
      @MaharashtraEngineeringSolution Před 25 dny +3

      Kshi ghyavi swatachi kalaji? Sarkar jababdar nahiye ka yala?

    • @Ashish-fr4vl
      @Ashish-fr4vl Před 25 dny +12

      सामान्य महिलांवर तर अनेक अत्याचार होत असतील, फक्त प्रकरण पुढे येत नसतील.

    • @madhuridamaye4130
      @madhuridamaye4130 Před 25 dny

      Akdam right ​@@Ashish-fr4vl

  • @vsm25
    @vsm25 Před 27 dny +881

    हे एकट्या दुकट्याचं काम नाही. लोकांचा राग थोपवून धरण्यासाठी फक्त एकालाच अटक केली आहे. बाकी गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan Před 27 dny +1452

    मुलींना १५०० rs नको ❌
    बंदूक द्या 😢✅

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 Před 27 dny +28

      Je baat

    • @Dharmik457
      @Dharmik457 Před 27 dny +90

      मग त्यानी त्या खोटे गुन्हे दाखल करायच्या ऐवजी सरळ गोळी मारून म्हणतील की यानी गुन्हा केला म्हणुन मी मारलं. बोलण्यात काही लॉजिक ठेव मित्रा. 🙏

    • @themyth245
      @themyth245 Před 27 dny +33

      हे फक्त बोलण्यात च चांगलं वाटतं मित्रा. खऱ्या आयुष्यात अस होत नसत.

    • @inevitabledevil268
      @inevitabledevil268 Před 27 dny +2

      Kami spam. Karat jare ee😂 likes cha bikari aahes ka

    • @Adkmcl_ftk-4k
      @Adkmcl_ftk-4k Před 27 dny

      गप रे केळ्या… च्युतायसारखं काही बरळायचं. 😂😂😂

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 27 dny +585

    किती वाईट घटना.देशाचे कायदा सुव्यवस्था मेलीये😢

    • @ASH-tp7uy
      @ASH-tp7uy Před 27 dny +32

      West Bengal madhi cha hot adhi sandesh Khali atta he tithile Mamta Banerjee sagle lapaun thevtat

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Před 27 dny +15

      @@ASH-tp7uy त्यांच्या मुलांसोबत घडले ना मग कळेल

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 27 dny +35

      @@rahulchavan3318 आपले कायदे जुने आहेत, नवीन कायदा बनला कि लोक बाबासाहेबाचा अपमान समजतात. 😔

    • @kohalivirat8827
      @kohalivirat8827 Před 27 dny +3

      Bhava aaropi muslim asta tr kadachit tuzi hi comment nasti barobar n😢

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Před 27 dny +5

      @@JaydeepPatil-d5p हो ह्या माणसीकतेत कधी बदल होणार काय माहीत 😟

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 27 dny +461

    नको मुलींना पहिले मोफत शिक्षण
    दया मुलींना पहिले आत्म संरक्षण, कराटे प्रशिक्षण.

    • @sushilmane503
      @sushilmane503 Před 27 dny +5

      Are karate . 1500 kon bhatay . Jyala karate shikaychay tyane karate cha form bharava😂😂😂. 1500 ghe aani karate lav .

    • @ry3130
      @ry3130 Před 27 dny +12

      गुन्हेगार खूप विकृत असतात कराटे काही कामी यात नाहीत .. फक्त सुरक्षित जागी रहा मी महिला कुठंही जाईल असे नसते जमत

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Před 27 dny +2

      कराटे प्रशिक्षण चा काहीच फायदा होत नाही
      चीन मध्ये लोकं हाडं मोडून घेतात तेव्हा कुठे ते कराटे शिकतात

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Před 27 dny +1

      ह्यासाठी मुलींची mentality बदलली पाहिजे

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 27 dny +7

      या घटनेत मुलीवर जबरदस्ती होऊन रेप झाला आहे, हा काय लव्ह ट्रॅप नाही, यात मुलींची मेन्टॅलिटी बदलण्याचा काय संबंध ?

  • @user-on4uu6tn7f
    @user-on4uu6tn7f Před 27 dny +422

    त्याला न्यायालयात हजर केल्यावर जमावाने त्याला ठेचून टाकावे ... जमवा विरुद्ध कोणताच गुन्हा सिद्ध होणार नाही ..

    • @AniketRajput-om2ti
      @AniketRajput-om2ti Před 27 dny +20

      Tasa kelyane tyala shiksha milel pnn tyache sathidaar mokle sutil. Saglyana sobat thechla pahije.

    • @ram_995
      @ram_995 Před 26 dny

      Agadi barobar ​@@AniketRajput-om2ti

    • @sujatajadhav851
      @sujatajadhav851 Před 25 dny +5

      Kharach khup bhayanak शिक्षा द्यावी .khup haal haal kele pahije tyache

    • @cooking-with-sofiya
      @cooking-with-sofiya Před 25 dny

      Marun taka saglyanni tyala

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 25 dny +2

      @@AniketRajput-om2ti barobar bhau.

  • @vinitgawali1890
    @vinitgawali1890 Před 27 dny +198

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई 🕉️
    तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो 🕉️.

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p Před 25 dny +1

      भावपुर्ण श्रद्धांजली DR🕉️

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 Před 27 dny +156

    Rape आणि terrorism या दोन्ही गुन्ह्यात फक्त आणि फक्त encounter हाच पर्याय...प्रत्येक अवयवावर गोळ्या....बस्स....असंही कायद्याचा धाक उरलाच आहे कुठे....

    • @bharatkoli5497
      @bharatkoli5497 Před 27 dny +6

      Bhai encounter nko chhati thokun vajat gajat bhr chaowkat hyana fashi dyal na tevha he nardham sudhartil to prynt hyana kahich bhiti rahnar nahi🙏🏻

    • @prajakta0123456789
      @prajakta0123456789 Před 25 dny +1

      Rape case madhe titkyach krurtene bhar chaukat saglya janatene hal karaiche Ani mg fashi dyaichi hi shiksha asli pahije

    • @VidzMG
      @VidzMG Před 24 dny

      धर्म baghun nyay detat halli..
      RSS ni lokanchi dishabhul keliye

  • @kirtinaik3451
    @kirtinaik3451 Před 27 dny +543

    आपण कदाचित imagin पण करू शकत नाही तिला किती दुःख झाले असेल.
    आणि हे सर्व बघितल्या वर तीच्या आई वडिलांना किती वाईट वाटतं असेल.
    त्यानां हे दुःख पचवण खरंच शक्य नाही.
    पण खंबीर राहायला बळ नक्कीच मिळो.
    ही विकृती ऐकून सर्वांना खरंच राग नक्कीच येत आहे
    पण याला जबाबदार कोण
    न्याय हा मिड्यालाच हवा.
    भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😢

    • @Shahaneraj
      @Shahaneraj Před 27 dny

      Madam amhala tyachya shi kahi ghena dena nahi.
      Amhi tar politics karnaar.
      Ek Politician....😡🤬🤬🤬🤬
      Laaj pan nay vatat hya rajkarnyana..... BC saale

    • @Drishti4_1
      @Drishti4_1 Před 25 dny

      😢😢😢

    • @anitamhetre8841
      @anitamhetre8841 Před 25 dny +1

      Same हाच विचार माझ्या मनात आला की तिला स्वतःला किती वाईट वाटल असेल आणि तिच्या आई वडिलांना किती दुःख झालं असेल

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 Před 24 dny

      Ho na आपल्या छातीशी लावून मोठी केलेली लेक अशी तिच्यावर वेळ आली किती भयंकर मरण यातना तिने भोगल्या असतील याचा विचार करत असतील आई वडील

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 Před 24 dny

      😢😢

  • @sgtech6051
    @sgtech6051 Před 27 dny +168

    पोलीस खाते बंद केले पाहिजे आता... तस पण काही करत नाही ते. आता फक्त CBI वर विस्वास.🙏

  • @surajghodke1033
    @surajghodke1033 Před 27 dny +95

    त्या भगिनीला वाटले पण नसेल ही रात्र आपल्यासाठी काळरात्र ठरेल... एवढा राग येतोय ना त्या नराधम बद्दल...केंद्रात बहुमताचा सरकार असून एक झटपट न्याय मिळून द्यायचा कायदा बनवू शकत नाहीये.

  • @kedarkulkarni2781
    @kedarkulkarni2781 Před 27 dny +201

    सौदी अरेबिया सारख्या शिक्ष्या लागु केल्या पाहिजेत अशा नराधमांसाठी.. 😡

    • @ZaReeF996_maharshtra_kombli
      @ZaReeF996_maharshtra_kombli Před 26 dny

      Bhav shkkya nahi apradhi musllim asla dawood tr srva jan share krta ka jihadi ahe mhnun kay chukich lok mure baki muslim la log nav thevt aahe pan ha ka vichart krt nahi ka baki 54 muslim deshat bltkari apraadhi cha report aly nantr 1 tasar chowkat ubha kron mundi kapta... jsa tumhi pan mhnle saudi arab cha kaiydda lago kra raj thackrey sahb suddha mhnle hoty

    • @sagarbjadhav695
      @sagarbjadhav695 Před 25 dny +4

      सौदी का?
      छत्रपती शासन कमी वाटतो का?

    • @user-bj9ts7lt7o
      @user-bj9ts7lt7o Před 25 dny

      @@kedarkulkarni2781 shrma mishra pandy AND ata Roy????

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Před 25 dny

      ​@@user-bj9ts7lt7o🧐 शाहजान शेख़, दाऊद शेख़ हे कोण होते मग

    • @Ak47-c9t
      @Ak47-c9t Před 24 dny

      ​@@sagarbjadhav695 फक्त बोलून झाल का ,दम असेल तर लड़ा कायदा लागु करणास कमेंट्स मधे बकबक करु नका

  • @Aditya_T2209
    @Aditya_T2209 Před 27 dny +149

    Headphones वरून आरोपी सापडला , 24 तासात आरोपी जाळ्यात , असल्या बातम्या देऊन लोकांना येड्यात काढणं थांबवा. जोपर्यंत आमच्या ताईला न्याय मिळत नाही आणि खरे आरोपी समोर येत नाहीत तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र आणि देश ताईसाठी लढत राहणार 🥺💔🙏🏻
    #wewantjustice🤬

  • @user-xl1wv5en8s
    @user-xl1wv5en8s Před 27 dny +91

    अशा आरोपींचे गुप्तांग कापून टाकले पाहिजे त्याला मोकळा सोडला तरी त्यांने प्रत्येकाला सांगितले पाहिजे असा गुन्हा केल्यावर काय शिक्षा होते

    • @_SK6
      @_SK6 Před 25 dny +2

      Kapun tasach tadfadun maru dyayla pahije

    • @Rohinikulkarnimusic
      @Rohinikulkarnimusic Před 25 dny +1

      चौरंगा करायला हवा 😡😡

  • @Ajinkyakhedkar1707
    @Ajinkyakhedkar1707 Před 27 dny +255

    भारतामध्ये महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी अशा गुन्ह्यातील आरोपीचा एन्काउंटर जर केले. तरच महिलावरील अत्याचार थांबतील.अत्याचार केला तर फक्त एन्काउंटर केला तर कोणीही अत्याचार करणार नाही.

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 Před 27 dny +5

      पुरुषांवर अत्याचार झाला तर मग काय करायचे?

    • @BMW_GROUP_2015
      @BMW_GROUP_2015 Před 27 dny +10

      योगी आदित्यनाथ सारखा मुख्यमंत्री पाहिजे कळलं का

    • @PritamKhedekar
      @PritamKhedekar Před 27 dny +5

      phakta encounter nahi, samaja samor encounter kele pahije

    • @the...devil..
      @the...devil.. Před 27 dny +6

      Kasay mitra police konacha pan encounter kartil mag.....aani shrimanta loka encounter la manus detil aani gunha kartil

    • @user-ye3tl6cd9y
      @user-ye3tl6cd9y Před 27 dny +3

      ​@@BMW_GROUP_2015 😂😂

  • @pl9877
    @pl9877 Před 27 dny +112

    लाज वाटते या देशाचा न्यायव्यवस्थेवर.

    • @stylish_tiger
      @stylish_tiger Před 27 dny

      Mg nigh na kutrya

    • @samarthyalanjekar6356
      @samarthyalanjekar6356 Před 25 dny +1

      nyayvyavastha chalavanare vyavsthit nahi.uda vakil.judge, politician .

    • @manishalanjewar1196
      @manishalanjewar1196 Před 24 dny

      खरं आहे

    • @wealthycommando
      @wealthycommando Před 23 dny

      Third class कायदे आहेत, उठायला 13 व्या वर्षी सूर्वात होते आणि कायदा शिक्षा अठराव्या वर्षी होते,या भंगार कायद्यामुळे Delhi rape case मधला एक आरोपी teenager असल्यामुळ वाचला 😢😡😡😡😡

  • @hiteshsonar4652
    @hiteshsonar4652 Před 27 dny +130

    फाशी नाही होत त्याला, दया याचिकेमुळे जन्मठेप होईल. जर शिवाजी महाराजांचे कायदे असते तर आरोपी आता पर्यात जिवंत राहिला नसता. अश्या प्रकरणात कडक कारवाही होत नाही तो पर्यंत हे थांबणार नाही. 😠😠

    • @vijaybhatanglikar9227
      @vijaybhatanglikar9227 Před 25 dny

      LAVER MODI NI HON. YOGIJI LA PM KERA TER DESH VACHEL. CHALU JODINE HONAR NAHI

    • @truptiwalunjpatil1596
      @truptiwalunjpatil1596 Před 24 dny

      कडेलोट केला असता 🚩

    • @Usurya9055
      @Usurya9055 Před 24 dny +2

      भर चौक मध्ये घेऊन तोडल पाहिजे... त्याशिवाय चालणार नाही...भीती नाही राहिली....

    • @hiteshsonar4652
      @hiteshsonar4652 Před 24 dny +1

      @@Usurya9055 फक्त तोडला पाहिजे, अरे मी म्हणतो त्याला भर चव्हाट्यवर उभा कापला पाहिजे*.

  • @vaibhavpradhan4782
    @vaibhavpradhan4782 Před 25 dny +15

    इथून पुढे मुलींनी व महिलांनी आपण आपले संरक्षण केल पाहिजे.......कोणावर विश्वास ठेऊ नये 🙏🏻

  • @deepakmahure7919
    @deepakmahure7919 Před 27 dny +58

    आत्ता डॉक्टरांनी पूर्ण देशभरात संपावर जाण्याची गरज आहे जो पर्यंत अश्या घटना वर काही केले जाणार नाही तो पर्यंत डॉक्टरांनी संप पुकरायला हवा

    • @Aparichit_9
      @Aparichit_9 Před 27 dny

      नाही.. असं नाही केलं पाहिजे. त्यापेक्षा सरळ encounter करून टाकावा त्या नराधामांचा

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 Před 26 dny

      Bemudat samp Kela pahije

    • @prati6150
      @prati6150 Před 25 dny +2

      Sarvsamnyannach trass honar doctor sampavr gelyavr.

    • @tanvisalvi8599
      @tanvisalvi8599 Před 24 dny

      Ha issue faqt doc purta मर्यादित नाही प्रत्येक स्त्री शी समम्ब्धित issue ahe

  • @tushpadviallinonecreation.8263

    बांगलादेश मध्ये अन्याय दिसतो, पण देशातला अन्याय दिसत नाही... 😡😡

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 Před 27 dny +127

    माझा तर मुलगा आहे .पण तरीही बाहेर शिकण्यासाठी पाठवायची भिती वाटते ,खुप भिती वाटते .😢

    • @radhapophale3854
      @radhapophale3854 Před 27 dny +6

      बरोबर

    • @bandudange237
      @bandudange237 Před 25 dny

      Tyach kon rape karnar?

    • @dipalikhochare3285
      @dipalikhochare3285 Před 24 dny +1

      अगदी खरं आहे.

    • @Jungle_boy123
      @Jungle_boy123 Před 21 dnem +1

      तुम्ही तुमच्या मुलाला त्याच आयुष जगू द्या, तुमच्या घबराट पणा मुळे त्याला मुक्त जीवन जगता येत नाही आहे, तुमच्या सारखे अती काळजी करणारे घबराट पालक मुळे तोही भविष्यात घबराट होईल त्याला बाहेर पाठवा पण स्वतःची काळजी कशी घ्यायची ते शिकवा , त्याला थोड इंडिपेंडंट होऊ द्या..

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Před 20 dny +1

      @@Jungle_boy123 हो ते तर आहेच ,पण आपण कितीही चांगले असलो तरी . बाहेरच्या मुलांचे वळन कसे असणार आता मुलांना पण वाईट नजरेने बघतात . आम्ही ऐवढे चांगले संस्कार देऊन मोठे करायचे .शेवटी नशीबाच्या पुढे जाता येत नाही ते ही खरेच

  • @puredesi6278
    @puredesi6278 Před 27 dny +131

    प्रतेक अठवडियात एक इश्यू बाहर येते , पुणे पॉर्च कार accident काय झालं ,
    UPSC पूजा खेडकर, काय झालं , NEET परीक्षा काय झाला , शेअर बाजार घोटाळा काय होणार ,

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 Před 25 dny +11

    किती भयानक वास्तव आहे हे.. काळजाचा थरकाप उडविणार.... मुलींना बाहेर चांगल्या शिक्षणाला पाठवयाची भीती आणि त्या परत घरी येपर्यंत पालकांच्या जीवाला घोर... प्लीज सर्वं आरोपीना लवकर फाशी देऊन न्याय मिळवून द्या... ईश्वर तिच्या घरच्यांना शक्ती देवो 🙏🙏🙏🙏🙏

  • @mansidesai5891
    @mansidesai5891 Před 27 dny +27

    3 गोष्टी महत्वाच्या आहेत
    येक मुलीनी स्वतः संरक्षण करायला शिकले पाहीजे शाळा कॉलेजात compulsory शिकवले पाहीजे
    दुसरे: प्रतेक आईने आपल्या मुलाला स्त्री चा आदर करणे शिकवले पाहीजे. लहानपणापासून चांगले संस्कार झाले तर असे दुष्कर्म कोणी karnar नाही
    3:: कायद्याची धाक बसायला हवी.अशा गुन्हेगारांना परिणामांची भिती वाटत नाही. अशा गुन्हा करणार्‍यांना लवकर अणि जबर शिक्षा हवी

    • @Sizzlle
      @Sizzlle Před 26 dny

      Good points.👍

    • @_SK6
      @_SK6 Před 25 dny

      Aho tai
      Ashya vikrut mulache aai vadil hi tasech kharab asnar
      Aai vadil changale astil Teva ch tr mula changali bantil
      Kayda , police, sarkar all are useless
      Ashya aaropina sapdel tithe jamavane milun thechla pahije

  • @shilpaharkare1429
    @shilpaharkare1429 Před 25 dny +10

    असा इतिहास असणाऱ्या माणसाला पोलिस volunteer म्हणून कसे काय नेमू शकतात

  • @Shreyanshi9918
    @Shreyanshi9918 Před 25 dny +10

    पता नहीं कौन मोमबत्तियां पकड़ना सीखा गए हमें वरना
    नारी के सम्मान में तो लंका दहन और महाभारत करने की संस्कृति थी हमारी....🥺🥺

  • @kalpeshk0408
    @kalpeshk0408 Před 25 dny +10

    एक देश म्हणून भारत हा विनोद आहे.

  • @SAGAR_S_JADHAV
    @SAGAR_S_JADHAV Před 27 dny +21

    ह्या घटने मधे बऱ्याच गोष्टी लापवण्यात येत आहे असे वाटतेय.

  • @sumitradeshpande1444
    @sumitradeshpande1444 Před 27 dny +82

    हे अत्याचार थांबवा... लाडकी बहीण योजने अंतर्गत... 🙏🙏

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 27 dny +8

      लाडकी बहीण योजने पेक्षा सरकारने मार्शल आर्टस्, आत्म संरक्षणचे, लढाईचे प्रशिक्षण द्यावे, ज्याने करून मुली धाडसी होऊन वाईट प्रसंग टाळतील. अर्थात सरकारने शिबिरा मार्फत मुलींना या गोष्टी अनिवार्य कराव्या.

    • @suryavanshiabhyuday8584
      @suryavanshiabhyuday8584 Před 27 dny

      अजून जा छपरी पोरांच्या पाठी

  • @mbbs2002
    @mbbs2002 Před 27 dny +91

    Some people comparing rapist with animal 😢, but animal are more kind than rapist. So level of rapist is beyond imagination 😢,

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před 27 dny +317

    मुली : ⚰️⚰️
    न्यायालय : 20 वर्ष 😴😴
    सरकार : 😴😴
    दीदी : आमी जे बोलची ते होबे। 🤡

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 Před 27 dny +24

      नशीब तो Roy निघाला, Rehman असता तर तुमची मजा होती , मग काय गरळ ओकायला मोकळे तुम्ही 2rs per comment वाले

    • @pankajjadhav328
      @pankajjadhav328 Před 27 dny

      Tujya ghari hoil ek divas mag kalal​@@viplovezoad5523

    • @rajsub3884
      @rajsub3884 Před 27 dny

      ​@@viplovezoad5523it's Rai he is from bihar

    • @Ashudt
      @Ashudt Před 27 dny

      👌🏻👌🏻

    • @Reddys-77
      @Reddys-77 Před 27 dny

      ​@@viplovezoad5523secular आणी मुघल दोघे हि सारखेच असतात ...

  • @jabirmujavar1936
    @jabirmujavar1936 Před 25 dny +10

    मी मुस्लिम :जे डॉक्टर माणुसकीची सेवा करण्यासाठी लागले आहेत ते स्वतः सुरक्षित नाहीत किती लाजिरवाणी गोष्ट आहे हत्या करणारा हिंदू आहे की मुस्लिम हे नका बघू त्याचा दुष्कर्म बघा आणि भर रस्त्यात जिवंत जाळले पाहिजे जय महाराष्ट्र 🥺😔💔#justice for her indan sister⚖️😔

  • @kuldeepkhedkar
    @kuldeepkhedkar Před 27 dny +45

    एक गुन्हेगार सापडला व बाकीचे ही सापडायला पाहिजेत राजकारणात असे आरोपी लपवलेले जातात योग्य न्याय झाला पाहिजे.

  • @jaywaghaskar9102
    @jaywaghaskar9102 Před 27 dny +16

    छत्रपती शिवाजी महाराजांचा कायदा लागू करा अस करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही

  • @Xen-mh8yb
    @Xen-mh8yb Před 27 dny +22

    म्हणजे पोलिसांचा वसुली agent होता आणि हॉस्पिटल प्रशासनाचा 😢

  • @sunitanimbalkar1634
    @sunitanimbalkar1634 Před 27 dny +53

    संजयच्या आईल पण पोलीस कस्टडी मिळाली पाहिजे . खरी सुत्र्धार आयाच असतात. हे बऱ्याच वेळा सिध्द झालं आहे.

    • @savitrijadhav6234
      @savitrijadhav6234 Před 25 dny +5

      हो अगदी खर...आपली मुले कुठे जातात..त्यांचे मित्र कसले..कोणती गाणी ऐकतात..कोणते फिल्म बघतात..याच आईवडिलांना काहीच पडल नसत...जर त्यांना वेळेवर मुलांना योग्य ते संस्कार दिले असते तर..आज एक क्रिमिनल mindset असणार मुलगा तयार नसता झालं...

    • @rashmigajakosh4017
      @rashmigajakosh4017 Před 25 dny +1

      🔥🔥🙌🙌🙌

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před 27 dny +77

    आता त्याची पुर्ण माहिती काढली, तो 24 तास न्यूज मध्ये होता. आता येवढं सांगा की त्याला शिक्षा कधी होणार आणि काय होणार? दीदी न्याय दो दीदी 🙏

    • @meetadesai9564
      @meetadesai9564 Před 25 dny +1

      Raaaaaaggggggg yet ahe khup

    • @svbarve
      @svbarve Před 24 dny

      अशा एकतरी आरोपीला कधी फाशी झाली आहे का?

  • @manishwadane3639
    @manishwadane3639 Před 24 dny +6

    ह्याच्या साठी सर्व मेडिकल स्टोफ जवाबदार आहे 👍

  • @sujatabarate7650
    @sujatabarate7650 Před 25 dny +7

    एका डॉक्टरवर अत्याचार होतो.. आणि सरकारी दवाखान्यात. विचार करून असं वाटते की तिथल्या मुली किती व असुरक्षित आहे....

  • @Prof.Swapnil
    @Prof.Swapnil Před 27 dny +17

    आता CBI कडे केस दिल्यानंतर... राजकिय पक्ष राजकीय फायद्यासाठी राजकारण करतील. .. न्याय राहील... प्रतीक्षेत.... तारीख पे तारीख...

  • @tejasdeshpande1471
    @tejasdeshpande1471 Před 27 dny +57

    Shame on Momata 😢😢

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Před 27 dny +5

      Areh Maharashtra madhe zhala tr yala BJP jimedar asel ka ?
      Nahi na mg
      criminal is criminal

    • @ASH-tp7uy
      @ASH-tp7uy Před 27 dny

      ​@@Kattar_hindu_bramhan Tuzhya sarkha he political katat laaj vatu de re Mamata Banerjee mule west bengal madhi hot ahe adhi sandesh Khali atta he

    • @Omkarosto
      @Omkarosto Před 27 dny +1

      ​@@Kattar_hindu_bramhanhoo , jar Rape la murder mahanun zaaknya che kaam police, sarkar karat aasel tr naakich !!

    • @vivekgiramkar6739
      @vivekgiramkar6739 Před 27 dny

      @@Kattar_hindu_bramhan are dada tyanchya goverment ne evidence hide krnyacha prytn kelay , video aalet todfodiche bgh jaaun

  • @nileshborokar2415
    @nileshborokar2415 Před 27 dny +15

    जे civic volunteer आहेत ते अगोदर टीएमसी चे कार्यकर्ते होतें बंगाल मध्ये यांचीच चालते पोलिसांना सुध्दा दमदाटी करतात हे लोकं लोकसभा इलेक्शन ड्युटी मध्ये आम्ही या लोकांचा तमाशा पहिला

  • @abhijitbhosale2958
    @abhijitbhosale2958 Před 23 dny +2

    महिलांसाठी नाईट शिफ्ट बंद केली पाहिजे. प्रत्येक मोर्चांमध्ये ही मागणी महिलांनी केली पाहिजे. महिलांसाठी जग आता असुरक्षित झालेले आहे.

  • @ShitalPatil-fd7di
    @ShitalPatil-fd7di Před 25 dny +6

    सरकार जोपर्यंत कडक कायदे करत नाही. तोपर्यंत हे थांबणार नाही.

    • @sagarbjadhav695
      @sagarbjadhav695 Před 25 dny +1

      आंबेडकर च्या कायद्यात दम नाही असच म्हणायच आहे ना?
      😂

    • @saru_226
      @saru_226 Před 24 dny

      Ok

  • @shanvi6939
    @shanvi6939 Před 25 dny +13

    त्याच्या आईला लाज वाटली पाहिजे... अशा मुलाला साथ देतेय.. अशा लोकांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे..जे गुन्हेगारी ला प्रोत्साहन देतात..

  • @Samiksha_Kulkarni-g
    @Samiksha_Kulkarni-g Před 27 dny +20

    बोल भिडू चे खूप खूप धन्यवाद मी या प्रकरणाबद्दल खूप साऱ्या कॉमेंट टाकल्या होत्या की प्लीज बनवा याबद्दल आणि लोकांना माहीत पडू द्या ह्या कृत्या बद्दल मी स्वतः law student आहे आहे आणि या प्रकरणावर study करत आहे So I wanted Bol Bhidu to analyze this matter, many people avoid these things but people should pay attention to this and help to make the society better. Once again thanks to Bol Bhidu.❤❤❤

  • @prajakta9531
    @prajakta9531 Před 27 dny +21

    Tyala public madhe ana and let us decide what to do with him....

    • @amitakorde1082
      @amitakorde1082 Před 27 dny +1

      तसं काही होणार नाही कारण आपल्या कडे लोकशाही, मानवाधिकार आयोग असे नाना विध तिरपागडे प्रकार आहे

    • @prajakta9531
      @prajakta9531 Před 27 dny

      @@amitakorde1082 हा ना आणि त्याच्या आडच गुन्हेगार लपतात. कोणीच कुठेच सुरक्षित नाही.

  • @kartikmore9228
    @kartikmore9228 Před 27 dny +40

    content - 2 minutes
    video - 10 minutes

    • @politicalcandy7403
      @politicalcandy7403 Před 27 dny

      😂😂😂😂

    • @BB-fb2uh
      @BB-fb2uh Před 27 dny +6

      बोल भिडू पण आता मेन स्ट्रीम मीडिया सारखं झाले

    • @amolmali3583
      @amolmali3583 Před 26 dny +1

      Entertainment साठी आला होता होय रे इथ

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 Před 26 dny +8

    न्याय नहीं होना हो तो केस सीबीआय को देने का नया सिस्टीम आजकाल जारी हुवा है. एक नागरिक

  • @user-xt4ip5bi5e
    @user-xt4ip5bi5e Před 25 dny +3

    एवढा क्रुर अत्याचार होत असताना कुनाला कांहीच कसं कळल नाही, सर्व स्टाफ ची कसुन चौकशी केली पाहिजे.

  • @Growmore618
    @Growmore618 Před 27 dny +40

    हा तर हिंदू अब्दुल... 4 लग्न... तरी पण हवंस 😢

  • @n.swarale4410
    @n.swarale4410 Před 25 dny +5

    अशा केस मध्ये पीडिता जिवंत असेल तर त्या नराधमाला जिवंत जाळण्याचा अधिकार त्या पीडितेला द्यावा आणि जर दुर्दैवाने ती नसेल तर तिच्या कुटुबीयांना
    तरच काहीतरी होईल
    आमच्या मुलींना न्याय मिळेल

  • @radhakrishna1456
    @radhakrishna1456 Před 27 dny +12

    जगातिल नंबर 1 भारतीय न्यायव्यवस्थेच --- विजय असो

  • @harshaldhokane99
    @harshaldhokane99 Před 27 dny +23

    आज समाजात प्रत्येक दुसरा माणूस महीले बद्दल वाईट विचार घेऊन फिरत असतो , व त्या वाईट विचारांना भर घालण्यासाठी इंटरनेट, सोशल मीडिया तर आहेच,,,संपूर्ण समाजच या सारख्या घटनेचा दोषी आहे ,,, व राज्यकर्ते या कडे संपूर्ण दुर्लक्ष करत आहे

    • @Adore0992
      @Adore0992 Před 26 dny +2

      हो अगदी खरे.... आजकालच्या मालिका सिनेमे नी बाकीचे सोशियल मीडिया प्लॅटफॉर्म देखील अशा गोष्टीचं कुठेतरी उद्दात्तिकरण करतात...

    • @jayashribharambe5612
      @jayashribharambe5612 Před 25 dny +1

      Barobar

  • @najiyashaikh5291
    @najiyashaikh5291 Před 25 dny +2

    We want justice.... आरोपी च्या अंगावर् pann तसेच वार् करा जसें त्या रक्षासानी त्या dr var केले

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 Před 27 dny +18

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @sunitadharmrao9406
    @sunitadharmrao9406 Před 23 dny +1

    मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Před 27 dny +15

    आसं ममता बॅनर्जी लाच होयला पाहिजे

  • @kalpanapawar5696
    @kalpanapawar5696 Před 24 dny +2

    Modi Saheb Kay chala ahe India madhe. Kahi tari kayda kadak kara. Pls.....

  • @darpanmhatre7452
    @darpanmhatre7452 Před 27 dny +15

    History asun suddha asha bhadvyana kamavar thevtat, hospital management purnapane jababdar ahet ya goshtila

  • @ankarnik
    @ankarnik Před 25 dny +2

    वेळ प्रसंगी फॉरीनचे फॉरेन्सिक एक्सपर्ट बोलावून या निंदनीय प्रकरणाची कसून चौकशी करावी व दोषीना कठोरात कठोर सजा द्यावी

  • @prajwalchavhan9462
    @prajwalchavhan9462 Před 27 dny +3

    संपुर्ण भारतात अत्याचारावर फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा असायला पाहिजे 😢

  • @paraglimaye1830
    @paraglimaye1830 Před 24 dny +2

    पुण्यातील हिट अँड रन ची केस जशी गायब झाली तशीच ही पण केस गायब करणार, सरकारी, पोलीस खाते, आपण लोकांच्या रक्षणासाठी आहात ना नक्की ???

  • @shubhamkirdat
    @shubhamkirdat Před 27 dny +5

    अशी चौकशी करीत बसण्यापेक्षा जर सरकारने भर चौकात मृत्यूदंडाची शिक्षा दिली आरोपीला तर पुन्हा लवकर अशी घटना घडणार नाही आपल्या देशात कायदा सुव्यवस्था फक्त पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर दाबला जातो 😢

  • @supriyamungekar608
    @supriyamungekar608 Před 26 dny +1

    अपराध्याना जबर शिक्षा झालीच पाहिजे ....👍 👍 प्रस्थापित मिलीभगत मोडून काढली पाहिजे ....

  • @aijazrangrej4181
    @aijazrangrej4181 Před 27 dny +3

    भारतीय हिंदू अशा गोष्टी करणार नाहीत कारण बाहेरून आलेले हिंदू नक्कीच अशा गोष्टी करतील.

  • @anupshriramwar3007
    @anupshriramwar3007 Před 24 dny +1

    जो पर्यंत बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा हा कायदा बनत नाही तो पर्यंत अश्या घटना टाळणे कठीण आहे आणि अशक्य आहे

  • @सुंदरकोकणस्वर्गकोकण

    अशा आरोपींना एकच शिक्षा माझ्या शिवछत्रपतींचा चौरंग कायदा हवा.. त्याचे हात पाय कलम करा आणि ठेवून द्या एखाद्या चौकात.

  • @dhakeumesh
    @dhakeumesh Před 24 dny +1

    मुलींना मोफत शिक्षण देण्यापेक्षा त्यांना सुरक्षा द्या

  • @StarOne77
    @StarOne77 Před 25 dny +3

    निर्भया प्रकरण दिल्लीचे... असेच क्रुरपणे झालेले... आठवतंय का सर्वांना.. गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी आंदोलन करावे लागले.. तेच पुन्हा पुन्हा होतय.. भारताची न्यायव्यवस्था सुधारली पाहिजे.. कडक शिक्षा झाली पाहिजे परंतु तस होत नाही..

  • @abhijitjangam6778
    @abhijitjangam6778 Před 27 dny +8

    CCTV check करा मग समजेल
    कोण कोण होते ते

  • @ranjitpatil718
    @ranjitpatil718 Před 26 dny +3

    पश्चिम बंगालच्या जनतेला द्या म्हणावं परत परत ममता बॅनर्जी सरकार निवडून.

    • @user-gl1dx1ns7r
      @user-gl1dx1ns7r Před 25 dny

      Mi पण tech mhnto yaar ya ममता बॅनर्जी cha ivada kay pulka aahe bangali lokana

  • @ashwiniwagh5545
    @ashwiniwagh5545 Před 27 dny +5

    अशा गोष्टी कधी घडयल्याच नाही तर किती बर होईल...

  • @itz_swan
    @itz_swan Před 27 dny +5

    महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीना महिन्याला पैसे देण्यापेक्षा, स्वतःचे रक्षण कसे करावे, कराटे सारखे लढाई चे प्रशिक्षण दया, आत्मांरक्षणाचे प्रशिक्षण दया, ही काळाची गरज आहे

  • @manojpansare2007
    @manojpansare2007 Před 22 dny +1

    यात एकच सिद्ध होत आहे, की भारतीय कायदा षंढ आहे, न्यायव्यवस्था सडलेली आहे.

  • @Punesvibes
    @Punesvibes Před 27 dny +5

    Clg management la pn tich shiksha vayla pahije ji aropila hoil

  • @yadavmuley4852
    @yadavmuley4852 Před 26 dny +2

    सर्व पोलिटिकल कुठे गेली आहे कोलकाता च्या घ टना बद्दल कुनीच निषेध का केला नाही की मम ता मैडम ला वाचवत आहे कांग्रेस ,शिवसेना राष्ट्र वादी कांग्रेस मनसे भाजप,कुठे गेली नेते लोक जाहीर निषेध केला पाहिजे प्रत्येक पक्षाच्या नेत्याने😢😢😢

  • @sachinborase31
    @sachinborase31 Před 27 dny +5

    कळकळीची विनंती आहे व्यवस्थेला एक उदाहरणं सेट करा आणि मग बघा बदल

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 Před 20 dny +1

    विचार करा विद्यार्थिनी, महिला डॉक्टर, महिला पत्रकार, असे कितीतरी महिला अत्याचाराला बळी पडल्या, देशात मुली महिला सुरक्षित नाही, कायदाभीती राहिली नाही, याला सत्ताधारी काय उत्तर देणार, हे बघावं लागणार

  • @kirantaur
    @kirantaur Před 25 dny +3

    आपल्याला 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वतंत्र मिळून 77 वर्ष पूर्ण झाली आणि आपण आता 78 व्या वर्षात प्रधारपण केलं आहे तरी आज महिला सुरक्षेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 Před 27 dny +2

    एक स्त्री मुख्यमंत्री असून तरी यामध्ये राजकीय फायद्यासाठी जर हे सगळं घडत असेल तर ही एक प्रकारे फार मोठी शोकांतिका आहे

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 27 dny +22

    शिवरायांचा कायदा, व शिवरायांचा इतिहास पूर्ण देशाच्या शालेय अभ्यासक्रमात प्रकाशित करा.
    कळू दे भारताला माझा राजा स्त्रियांचा कसा आदर करायचा 🚩🚩

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw Před 27 dny +5

      Kahi zal ki shivaji maharajancha sandharbha denyachi tumchi ghan savay kadhi janar devas mahit

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 27 dny

      अहो भाऊ शिवाजी महाराजचा इतिहास वाचा, स्त्रियांचा आदर करणे, हे त्यांच्या कडून शिकावे मग कोणाकडून शिकावे ? राजा होते त्यानी कधी ही दरबारात बाई नाचवली नाही, जर एखादी युद्धात जिंकलेली बाई तिला आपली बहीण, किंवा आई चा दर्जा दिला. सैनिकांना स्त्रियांचा आदर करण्याची सक्ती निर्माण केली, पहिला इतिहास वाचा मग मला अक्कल शिकवा.

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 27 dny

      मग काय श्री कृष्णाचा संदर्भ द्यायचा का ? जो नदीत अंघोळ करणाऱ्या महिलांचे वस्त्र पळवायचा, झाडावर जाऊन बसायचा, कृष्णच्या 16,108 बायका होत्या. कि मुगलाचे उदाहरणं द्यायचे, ज्याचे मोठे मोठे हरम असायचे.

    • @Omkarosto
      @Omkarosto Před 27 dny

      7 baika 😊

    • @Omkarosto
      @Omkarosto Před 27 dny +1

      ​@@JaydeepPatil-d5p siri krsna kalpanik hota

  • @Omkar_kolekar45
    @Omkar_kolekar45 Před 25 dny +2

    Welfare manhun निवड करण्यात अगोदर त्याची क्रिमिनल background ka तपासल नाही.ज्या माणसामुळे त्याची स्वतःची बायको मरण पावली त्या माणसाला welfare manhun का निवडले. Government hospital मध्ये दारू पिल्यास entry कशी दिली?

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Před 27 dny +5

    त्या डीनला दुसरीकडे डीन म्हणून रुजू करून घेतले आहे

  • @asoudaybadekar8618
    @asoudaybadekar8618 Před 25 dny +1

    न्याय झाला पाहिजे
    मुळात गुन्हा होऊ नये आणि योग्य न्याय मिळावा म्हणून अस्तित्वात असलेली यंत्रणा यांच्यावर विश्वास राहील इतके प्रामाणिक काम त्यांच्याकडून अपेक्षित असते पण सदर केस सीबीआय कडे गेली आता त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे . सत्ताधारी विरोधक यांनी सुद्धा सत्याच्या बाजूने उभे राहायला हवे

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 Před 27 dny +20

    आख्या भारातात महाराष्ट्र् सेफ़ आहे❤

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 27 dny +24

      अक्षदा म्हात्रे, यशश्री शिंदे आता च्या ताज्या घटना आहेत.

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 Před 27 dny +6

      @@JaydeepPatil-d5p ह्या मद्ये tyanchya चुका आहेत्

    • @toxicstrange7
      @toxicstrange7 Před 27 dny

      Ekdam barabar bolla tu ​@@bskgroups3184

    • @vaibhavjoshi3543
      @vaibhavjoshi3543 Před 27 dny +5

      ​@@JaydeepPatil-d5pआरोपी परप्रांतीय आहेत

    • @VikasMahajan123
      @VikasMahajan123 Před 27 dny +1

      RJ MP nantar MAHARASHTRA ch aahe

  • @sheelahole8205
    @sheelahole8205 Před 25 dny +2

    मी तर म्हणेन याला इतकी जालीम शिक्षा झाली पाहिजे नंतर कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे असं काही करायची 😢

  • @sharushaikh1577
    @sharushaikh1577 Před 27 dny +5

    त्या नेपाळी नित्या ला सांगा याबद्दल पन बोलायला त्याला फक्त हिंदू मुस्लीम karyache आहे आरोपी हिंदू है म्हणुन गप्प बसायच मुस्लिम असला कि पार त्याचा बाजार उठायचा सगळ्या आरोपींना गोळ्या घाला मुस्लीम असो की हिंदू 😭😭

    • @savitrijadhav6234
      @savitrijadhav6234 Před 25 dny +1

      हो बरोबर दादा...मुस्लिम लोकांना target करतात..but भारत मधे सगळ्या धर्माचे लोक अश्या केस मधे आहेत...

  • @user-pn3rv4jz4c
    @user-pn3rv4jz4c Před 26 dny +2

    असल्या गुन्हेगाराला शिक्षा देताना विचार का केला जातो??? जे सत्य आहे ते समोर आहे. न्याय मिळण्यासाठी ka वाट पहावी लागते??

  • @Dinesh-l2p6w
    @Dinesh-l2p6w Před 27 dny +7

    भाजप सत्तेतून गेलं आणि उद्या काँग्रेस आणि सत्तेत आला तरी व्यवस्था काय बदलणार नाही हे मात्र नक्की. या सर्व पक्षांमध्ये मूलभूत असा काही फरक नाही. सर्व सारखेच आहेत फक्त आपण नालायक आणि महानायक मध्ये निवड करत असतो.

  • @anushkaanvekar5527
    @anushkaanvekar5527 Před 24 dny +1

    पुरावे नष्ट करण्यासाठी सेमिनार हाल वर जमाव येवुन तोड़ फोड करतो म्हणजे प्रकरण गंभीर आहे, गैंग मध्य मोठ्ठी आसामी असावी।

  • @d.d.a5823
    @d.d.a5823 Před 25 dny +2

    आजची परिस्थिती पाहता प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीला शालेय शिक्षण सोबत ज्युडो कराटे, कुस्ती असे शिक्षणही नक्कीच द्यावे जेणेकरून बिकट परिस्थिती मध्ये अशा नराधमांना ती स्वतःच ठोकुन काढु शकेन 🙏🙏

  • @user-xq1dz3lb6p
    @user-xq1dz3lb6p Před 24 dny +1

    "आरोपी हा चेहरानेच रेपीस्ट वाटतो आहे"
    माझी विनंती आहे न्यायाधीश यांना की सदर बाबतीत सखोल चौकशी करून पिडित महिला हिला न्याय द्यावा व आरोपी ह्यांना कठोरात कठोर शिक्षा सुनवावी

  • @chinupinu321
    @chinupinu321 Před 27 dny +6

    या आधी दिलेली बातमी आणि यात काय फरक आहे

  • @bk7407
    @bk7407 Před 24 dny +1

    आशा सर्व घटनांची पाळेमुळे हे फक्त राजकीय बावळट पणाच्या विचारांच्या शैक्षणिक व्यवस्थेत आहेत

  • @puredesi6278
    @puredesi6278 Před 27 dny +5

    Police valentine's असा आहे तर पोलिस कशी असणारं

  • @Ganeshx.07
    @Ganeshx.07 Před 24 dny +1

    Rest In Peace Tai 💐💔

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p Před 27 dny +24

    महाराष्ट्रतील लाडक्या बहिणीना महिन्याला पैसे देण्यापेक्षा, स्वतःचे रक्षण कसे करावे, कराटे सारखे लढाई चे प्रशिक्षण दया, आत्म संरक्षणाचे प्रशिक्षण दया, सध्याच्या काळाची गरज आहे.

    • @varshamadi2283
      @varshamadi2283 Před 27 dny

      हे काय सांगणार..त्यांचेच पक्षातले अनेक माणसे महिलांना त्रास देतात मग पार्टी owner त्यांना foreign madhe पाठवतात

    • @bhagyashridasode9265
      @bhagyashridasode9265 Před 27 dny +3

      Tyapeksha tumchya mulana mulinchi ijjat kryla sanga

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p Před 27 dny +2

      आम्ही शिकवतो, पण आज काल ची पिढीच बिघडली आहे. आज काल च्या काही मुली सुंदर दिसण्यासाठी कमी कपडे घालतात.

    • @drg1826
      @drg1826 Před 27 dny

      Ekdam brobr

    • @amitshelake11
      @amitshelake11 Před 27 dny +1

      ​@@JaydeepPatil-d5p 😂😂😂😂😂 waah re tujhe logic.. mag tujhya mulanchi nas bandi karun ghe.. aatach..

  • @neerajthakur5970
    @neerajthakur5970 Před 23 dny +1

    सरकारला विनंती लवकरात लवकर छत्रपती शासन लागू कराव.