Pakistan चे India कडून दोन तुकडे होऊन Balochistan वेगळं होणार का ? बलुचिस्तानात काय चालु आहे ?
Vložit
- čas přidán 3. 01. 2024
- #BolBhidu #Balochistan #pakistanAndBalochistan
वर्षांपासून पाकिस्तानात काश्मीर ने जो भारताचा बळकवलेला भाग आहे आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथील घडामोडींनी वेग पकडला आहे. Pok भारत केव्हा ताब्यात घेऊ शकतो ही चर्चा सध्या होतेय आणि याच्या जोडीला बलुचिस्तानमधील नागरिक परत एकदा त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आक्रमक झाले आहेत.
बलुची नागरिक ,विकास आणि पाकिस्तानी मिलिटरीच्या अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनकर्त्यांना भारतातून funding केलं जातंय असा आरोप पाकिस्तान ने केला आहे.
हा संपूर्ण विषय काय आहे हेच आज आपण या व्हिडिओ मधून समजून घेऊ...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
POK भारताचा भाग आहे आणि तो मिळालाच पहीजे 🇮🇳🇮🇳🇮🇳
@eddardstark6666Tu z ja pak mdhe mg
@eddardstark6666are tula sagli bhandan sarkhi vatat ka re mans manipur cha vishay tri mhiti ka shembdya
@eddardstark6666 aye shembdya manipur cha vishay kay adhi te samjun ghe bavlat mag baluchistan ani manipur cha comparison kr...manipur cha vishay ha sarkarcha vishay nahi to don samjancha vishay ahe ani to bharatat ahe manje kay bharat Ani Pakistan chi tulana karayla nighala ka tu... Pakdya
konamade yuddha suru ahe?@eddardstark6666
@eddardstark6666manipur madhla uddha ani pok same ahey ka. Ka eakcha goshta gheun radat basnar. Manipur waley pan kamala lagely ata. Tumhi pan laga
Pl add maps of the locations or areas ur discussing that help help everyone to understand that subject properly
बलुचिस्तान बद्दल सद्य स्थिती बद्दल माहिती छान सांगितली... Video ला जे heading दिले आहे त्याबद्दल विस्ताराने माहिती अपेक्षित होती...
खुप चांगल्या पद्धतीनं समजाऊन सांगितला तुम्ही दादा💐🙏
बलुचिस्तान पेक्षा मणिपूर चा मुद्दा एक भारतीय म्हणून आपल्याला महत्त्वाचा आहे. तरी ही मणिपूर सोडून बलुचिस्तान वर व्हिडिओ बनवून बोल भिडूने त्यांची महत्त्वाकांक्षा दाखवून दिली..
आपली माहिती फार उत्तम असते फक्त जास्त आढेवेढे न घेता झटपट माहीती दिलीत तर आपले फार आभार होतील ˇ
काहीतरी लॉजिक बातम्या द्या साहेब नुसतेच क्वेश्चन मार्क टाकून बातम्या देत राहता
महाराष्ट्राचे पण शोषण होत आहे,मुंबईची तर वाट लावली राव..ground reality इकडे पण पहा अरूनराज..
😢परवानगी मिळाली तर,यावर पण एक व्हिडिओ बनवून टाका..
गप रे... काहीही उगीच
@@vishal-vk5yd मग खर काय?ते सांग तू...
Bhava maharashtra cha soshan ny hoty maharashtra var bhar vadhat chally baherchya lokan mule
@@atulbhandare9832 होय, बरोबर आहे भावा तुझ,तो भार कमी करायचा म्हणून सगळे उद्योग गुंडलून गुजरातला चालेले आहेत.
🫡वा!अतिशय छान....
काय वाट लागली आहे रे? काय त्या चुटिया उद्धव आणि आदित्य प्रमाणे बरळतोयस😅
भारतीय जनता पार्टी चा अजेंडा बोल भिडू वर चालवण्यासाठी मी भारतीय जनता पार्टी चा सच्चा कार्यकर्ता आपला खूप आभारी आहे
ल न्डभक्त 😂
Mipan khup abhari ahey. I truly support Modi. I am an andhbhakt. Proudly.
आहे तीच बेरोजगारी आणी over population संभाळता येत नाहीये
आणी भक्तांची इच्छा की अखंड भारत
जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
Govt job mhanje rojgar ka🤔🤔
Reservation mule sagle aite khaychi savay lagle kahina
Bhava yachi chnagli rap hoel..., khare aahe apan bolta te
Tumchya sarkhe kahinnach bharatacha honara Vikas dist nhiye. Baki Sagle khush ahet
@@mayurjaiswal7011वाढणारी बेरोजगारी म्हणजे विकास असतो का?
@@A_dark_horse310 Ani fakt rojgar mhanjech Vikas ka?
Shant dok theun athva 10 Varsha agodar rastyanvarun lok Vikas sangayche. Aaj raste banle tr tumchya priorities change zalyat. Ani ho berojagri aajchi nahi. No doubt vadhli ahe pn halu halu ti pn samasya dur hoil. 10 varshat saglach barobr hoil ashi apeksha karne kitpat Yogya?
Subject and analysis r different
छान!..👏
इतर विषयानाही हात घालावा अरुणराव .! शेतकरी व त्यांचा माल याचा भाव आयात निर्यात धोरण
अनेक जिल्हा परिषदेत बोगस अपंग आहेत
आदि विषयाला हात घाला
Hyana pan khoke milale vatay
Good information sir👍
खूप छान आहे निवेदन जाधव साहेब तुम्ही छान छान म्हाहिती देता खूप धन्यवाद 😊😊😊😊😊😊😊
Ekhada Region baddal sangtana map include kela infographics madhe tar help hoil ajun.
Ed CBI जी भीती नसेल तर मणिपूर वर एखादा व्हिडिओ बनायला पाहिजे🎉
Ani Mumbait sudha.
दादा तुम्ही सगळी बातमी बघून सांगतो माहिती छान आहे पण विषय असा होतो तुम्ही खाली बघितलं की आमचा पण लक्ष तिकडेच असतो चिन्मय मस्त सांगतो
Chinmay khara ch mast explain karto
@@niranjandeshmukh4589 he dada pn sangtat chan pn aapn tya prasangamadge gelloy as vatat nay
Nice information
This DADA is really underrated in Bol Bhidu channel
nice information
या बाबत चर्चा गेले वर्षभर तरी सुरू आहेत. तसे घडताना दिसत नाही.
Tyala correct vel sadhave lagate bhau... Mala vatat loksabha election zalya zalya halchal hoil..... Pan December chya aat yenar POK
Bhau cha vishay ekdam hard
👌👍
सर तुमची बोलयनायची पदत लय भारी आहे
भाऊ महाराष्ट्र सुद्धा पाकिस्तान सारखच करते आहे खनिज साठा पूर्ण विदर्भात पण विकास मात्र पुणे मुंबईचा हा पण आम्हा वैदर्भीय लोकांवर अन्याय आहे ना एकदा नक्की येऊन बघा गडचिरोली चंद्रपूर सारख्या दुर्घम भागामध्ये काय परिस्तिथी आहे ते तिथे पण शिक्षण ज्याला मिळालं त्यालाच मिळत कुट कुट तर शाळा पण नाहीत खूप लांब जाव लागत शाळेला त्या कारणाने तर अर्धे शाळेत सुद्धा जाण टाळतात
शक्य तो आम्हाला पण ह्या महाराष्ट्र सारख्या जुलमी राज्य पासून मुक्तता हवी आता एकच पर्याय वेगळा विदर्भ...जय विदर्भ
Pani pn amhi paschim mah wale deto tumhala ..band zale tr ky hoil ...vichar kara ...😂
Aale devendra fadanveess che hidden agenda wale aale....
Sattet basalela tumacha pitmagya fadatus kay kes kadatoy kay mag ani tyachi shapath kay hoti lavadya halavya avivahit rahil tu vidharbatil asala tari tuzya bapacha 7/12 nahi to ,to ahe shivarayancha
विषय पाकिस्तानला 2 भागात तोडायचा होता आणि तुम्ही महाराष्ट्र तोडताय...... काय विचार आहे आपले....... 🤐🤐🤐
@@prathamesharage are bhik magya paschim kuthe ani vidharbha kuthe shet chaghalya Tula khayala ahe ka yada lavada ani fauoj me dauida
ते सोडा आपल्या महााष्ट्रा च पार तुकडे तुकडे केलेत हे पहा.
Please make video on pention
Nice
भारताचे पण दोन तुकडे केले पाहिजेत 👍🏻
महाराष्ट्रासह साऊथ स्टेट्स ला घेऊन एक separate देश मंजुर करायला पाहिजे, तेंव्हाच कुठे आपल्याइथे विकास होऊ शकेल 😓👍🏻
नाही तर आज काल हे सरकार सर्व टॅक्स collection युपी गुजरात इकडे ट्रान्स्फर मारून आपल्या ला पिळून टाकत आहेत आणि आपल्या मध्ये कट्टरता पसरवून मत घ्यायचं काम करत आहेत 😢
जय महाकाल जय शिवराय ❤
Laaj vaatu de thodi.. kiti ghanerade Rajkaran karta .. desh ahe tar sagle ahot aapan..
kay zala congressi, tumcha bharat jodo yatra cha? jodo nahi todo. Kasa ghan rajkaran tumhi lok karat, thumla desh todichya ahe karan ki tumchi party jinkat nahi
लवकरात लवकर असे झाले पाहिजे
स्थानिक नागरिकांना
योग्य वाटते तसं।।
अन्याय, अत्याचार
अतिरेक झाल्यावर
बंडाला सुरुवात होते
According to History
❤❤❤
Bhau aplya ithe pan same ahe
अर्धवट माहिती नाही द्यायची .... अरूनराज शेठ .... भारताचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण सांगा
Namo 🚩
बर ही न्यूज आत्ता का येत आहे... कारण निवडून येणार आहे म्हणून का?
😂😂😂
Bharat bola re
🎉
काहीतरी वैचारिक विषय घेत जा. टीव्हीवर बातम्या दिल्यासारखे काहीही विषय घेऊ नका. तुमच्या कंटेंटमध्ये क्वालिटी मेंटेन करा.
Pok मिळो ना मिळो...हे viral टॉपिक वर व्हिडिओ बनवून views नक्की मिळवणार ...
Khupach Chan aani mahitipurna vedio pakistan jar nashta zala tar uttam
United Hindu rastra
India that is Bharat shall be union of state. 👈
Only indiA
@@Package_wala_chu ho ka..tumchi kashi kara tikde Antartica madhe .. tikde ghya mulnivasi Rashtra..
@@Package_wala_chuuntouchable rastra😂
@@Package_wala_chu choda bhimta rastra 😂😂
Jay Bharat jay sanvidhan
भाऊ तुमच्यामुळे subscribe kele
Story teller chinmay and political news explaination king arunraj and arati more atr the pillars of bol bhidu...
भारतात निवडणूक आलेत की पाकिस्तानचे दोन नाही तर 10 तुकडे होणार हे ठरलेले असतच.. त्यात काय नवीन नाही आहे.... परत 5 वर्षे विकास ला शोधण्यात 😅😅 घालवावा लागेल कुठे आहे विकास म्हणून 😅
arleast tumche nete sarkhe fukat khayla ghalat nahi. Sagle free che khayla basel vote vikun
😂
Wrong Title
Unexpected from Bol Bhidu
अरुण राज तुमचं येणं खूप कमी झालं आहे...
Hair transplant chalu aahe
😂@@-AtharvaChavan
बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या.
Jay Hind Jay Bharat 🇮🇳💯✌️🚩
इलेक्शन ची तयारी 👑
मुर्ख मनुष्य जरा पेपर वाचत जा रोज काल काय घडले कश्याचा बेस वर बोलतात ते बघ.. म्हणे election ची तयारी.. थोबाड तुझं
Right 👍
Your content is nice but try to speak by focusing on camera and avoid looking on paper .
स्वताच ठेवा झाकून दुसर्याच पहा वाकून अशी बोल भिडू ला सवय लागली ahe😂
बाळूचीस्तानच्या आंदोलनाबाबतीत जगातील इतर देशांचे काय मत आहे त्या बदल काही माहिती द्यावी
This is lesson for india also
4थी पास निवडणुका आल्या कि नाटक करायला लागतो. चीन घुसले आहे. तिकडे काय करना.
Also add details regarding what will be the benefits to Bharat if we support Baluchistan
But looking at kerala, west bengal, hydrabad ..Hopefully no more partition of india.
सतरंजी वाले मुंबई महाराष्ट्राच्या प्रश्न विचारात आहेत.... आरे व्हिडिओ कशाचा आणि तुम्ही बोलतोय काय! सुधारा आता तरी नाही तर आयुष्यभर सतरंजीच उचलत बसाल.
Only BJP can do this 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
Only Congress can do this......modi just do fekugiri and visit pak for wedding
Only chinmay can do this
No bjp
No Congress 😂😘
@@hrishikesh9030Speak the truth brother, only Congress can do this work, BJP doesn't have that much strength.🤨
झक मारली मतदान करून bjp ला,वाट लावली,आमच्या महाराष्ट्राची.तुम्ही बहुतेक मराठी वाटत नाही😢
@@angrymp40😂😂 Chinmay
इलेक्शन आल रे😅
हिंदुस्थानचा पणतू जन्माला येईल😅
मोदी be like; जब तक तोडेगे नही
❤❤तब तक छोडेंगे नही
मणिपूर वर बोला जरा🙏
U😊
Yeh 4tukde ksrna cjshiye❤dilse
बोल भिडू मस्त काम करत आहात ,पण तुम्ही जेव्हा काही गोष्टी समजावून सांगत असता ते जर ऐनिमेशन द्वारे दाखवल तर समजण्यासाठी छान जाईल, धन्यवाद
अशा वेळी अॅम्नेस्टी इंटरनॅशनल कुठे लपून बसते?
नकाशा दाखविला तर बरे होईल
नुसते बलोच बोलुन चालणार नाही
बलोच कुठे व कसा आहे ...... हे जनतेला दाखवा
मणिपूर चे 2 तुकडे झाले असताना पाक चे दोन तुकडे पडण्याच्या बातम्या देशासाठी घातक आहेत.. पाक मधे दम राहिलेला नाही पण आपला देश तरुण असून त्याला रोजगार मिळत नाहीय्ये.. या गोष्टी कडे लक्ष देण्याची गरज आहे
मणिपूरचे 2 तुकडे झाले ? गांजा कमी ओढत जा गंजड्या
Hi kay tagline? Adhi konte tukde kele aapan? Please dont spread such thing, we do things to protect ourselves but we dont divide and rule
आचानक चमच्यांची संख्या सोशल मीडियावर वाढलेली पाहुन भक्त चिंतेत 😂😂
India nahi Bharat ❤❤❤
हे तर फक्त मोदी च करूं शकतात ❤
कांग्रेस पर पाकिस्तान प्रेमत बूडाल आहे
@eddardstark6666 parishthiti ne banvla bangladesh . all credit goes to sam manikshaw not to any party .
10 paise congrees chya najaz it cell chutiya sala
@eddardstark6666काँग्रेस ने बनवला बांगलादेश स्वतः वेगळा झालं 😂😂
मला वाटलं काय तर ठोस होणार आहे, हे तर उगाच बोगस बातमी दिलाय
Happy kahich karit nahi fakt elekshan
Petrol pn free bhetel ka ??
Election coming😅
3 देश होतील
le amit shah: jaan de denge is ke liye💪
बाळूचीस स्थान सारकी अवस्था महाराष्ट्र ची झाली आहे
Jai Shree Ram
सरहदों पर बहुत तनाव है क्या,
कुछ पता तो करो चुनाव है क्या
Nakashe ani animation cha wapar kela asata tr video ankhi prabhavi zala asta...
Avo dada thukde kelyavar amchya bharathacha kay fhayda honar amache sainik shahid honar aani amche paise kharch honar aani dusre desh ajad honar aani nanthar Bangladesh sarkhe desh bharathachya virodhath china aani pakisthan chya pandith gusnhar. Dusryna ahad karunaka kabja karayala shikha.
Modi Hain Toh Mumkin Hain.💪🔥
बलुचिस्तान हिन्दू राष्ट्र करा बराह्मन श्ट्रीय सर्वांना पाठवा United Kingdom इंडिया ची निर्मिती करा
Chinmay Fans like❤
POK आपल्यात येणार
Balochistan वेगळा देश बनणारं.
पाकचे आणखी तुकडे करण्यापेक्षा झालेले दोन तुकडे एक केले पाहिजेत
बलुचिस्तान च्या pm यांनी पाठिंब्यासाठी मागणी केली होती तर ह्या मोदी सरकारने की केले हे पण सांगा..
सवेदांशिल विषय घेता तर पूर्ण माहिती देत जा
YS SHARMILA VR VIDEO BANAV WE LEFT THE YSR CONGRESS AND JOIN CONGRESS... PLEASE MAKE VIDEO ON THIS TOPIC
निवडणुका आल्या वाटत 😂😂😂😂
अंधार दैत्य हगला 😂😂
फार कधी पासून chalu आहे तुम्ही बेडक विहिरीतून बाहेर पडाल तेव्हा ना .
@@misterpatil2398 😂😂😂
असच चालू राहील तर दक्षिण भारत वेगळा होईल 😢
का?
😂 South India Is An Integral Powerful Part of India.
लोकसभा जवळ आल्या की पाकिस्थान आठवतो मीडिया ला, मीडिया चा कंटाळा आला म्हणून तुम्हाला बघतो..
अशा व्हिडियो ऐवजी पेक्षा reality वर, नवनवीन विषयावर माहिती देणारे व्हिडिओ बनवले तर( जे तुम्ही सुरुवातीला बनवायचे)चांगले राहील. नाहीतर मिडिया आणि तुमच्यामध्ये फरक राहणार नाही..
Tu kharach video bagat ja bhava
Bol bhidu becoming godi media😂
भारत म्हणा... तुमचे इंडी आघाडीचे प्रमोशन बाजूला ठेवा ... नाहीतर तुम्हाला बाजूला ठेवले जाईल ..
अहो लोकसभा निवडणूक जवळ आली आहे.
मुंबईला गुजरात मध्ये गनिमी काव्याने गुजराती सरकार घेऊन चालले आहे. पाकिस्तान ची कशाला प्रसिद्ध देत आहेत. स्वतः च राज्य सांभाळा
तू तुझी इज्जत सांभाळ बाकी महाराष्ट्र सक्षम आहे
Copy paste from Lallantop (Duniyadari)
2024 च्या निवडणूकीची तयारी आहे जसे प्रत्येकाला १५ लाख देणार, 2024 सर्वांना घरे देणार, हिंदू राष्ट्र बनणार, या घोषणा निवडणूकीत चालू राहणार
Bhau tumche fan aahot
Pan tumala chagan bhugbal ne vikat ghetle ki kay samjat nahiye🤬🤣
भ्रष्टाचार करुन मिळवलेला पैसा अश्या गोष्टींना use नाय केला तर धोतर खोलून टाकेल ना media 😂
पाकिस्तानाचे हजार तुकडे करा पण कश्मिर वापस आणा, भलेही गुजरात पाकिस्तानला द्या पण कश्मिर भारतात आलं पाहिजे.
😂
😂😂
Bharat cha ek zameen konahala denar nahi gujrat madhe pan somnath , dwarka ahe kaka ek tudka pan kohnala nhi denar
तुझ्या पाकिस्तानी काँग्रेसला सांग मग
😂😂😂