Shahpur Kandi Dam : Pakistan कडे जाणारं Ravi RIver Water भारताने अडवलं, Indus River Treaty काय आहे ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 02. 2024
  • #BolBhidu #PakistanWater #IndiaVsPakistan
    पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात शाहपूर कंडी बॅरेज जम्मू काश्मीर आणि पंजाब यांच्यातील वादामुळे अडकून पडला होता. मात्र मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात पाणी पाकिस्तानात वाहून जात होतं. भारताने अखेर पाकिस्तानात जाणारे रावी नदीचे पाणी रोखले आहे.
    तब्बल ४५ वर्षांपासून वाट पहिली जात असलेले रावी नदीवरील शाहपूर कंडी धरण अखेर पूर्ण झालं असून त्यामुळे कित्येक वर्षांपासून पाकिस्तानात वाहून जाणारं पाणी बंद करण्यात आले आहे. दरवर्षी १२०० क्युसेकने पाणी पाकिस्तानमधून वाहून जायचं पण आत्ता शाहपूर कंडी धरण बांधल्यामुळे हे पाणी वाहून तर जाणार नाहीच शिवाय पंजाब आणि जम्मू काश्मीर मध्ये जास्तीत जास्त सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे, याच शाहपूर कंडी धरणची पूर्ण माहिती आणि इतिहास जाणून घेऊ आजच्या या व्हिडीओमधून....
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 545

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 Před 5 měsíci +121

    मोदींना कितिपन शिव्या द्या.. राष्ट्रहिताच्या सर्वाधिक गोष्टी गेल्या १० वर्षात झाल्या ज्या खरं तर आधीच्या ६० वर्षात व्हायला हव्या होत्या

    • @abhishekpawar5888
      @abhishekpawar5888 Před 5 měsíci +1

      कोणत्या कोणत्या झाल्या ते पण सांगा

    • @abhishekpawar5888
      @abhishekpawar5888 Před 5 měsíci +2

      राष्ट्रहित नाही only adani and Ambani हित that is only mission of modi

    • @bm1713
      @bm1713 Před 5 měsíci +9

      ​@@abhishekpawar5888 370 demolition, note bandi, G20 in kashmir, he kay aahe mag

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 Před 5 měsíci +5

      ​@@abhishekpawar5888काही वेळा हे केल ही असेल पण already बेरोजगारि खुप आहे नविन उद्योग साठि काही consesion दिले असेलपण यात मोदीचा काय वैयक्तिक फायदा असु शकतो हा विचार कर

    • @handle8745
      @handle8745 Před 5 měsíci

      ​@@abhishekpawar5888 मग तुला काय वाटतं कुणाला द्यायला पाहिजे होत contract

  • @vilasaswale9292
    @vilasaswale9292 Před 5 měsíci +103

    आतापर्यंत काँग्रेस सरकार ह्या प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी का दुर्लक्ष करत होतं हा एक महत्त्वाचा विषय आहे जो सर्वसामान्य लोकांच्या मनात काँग्रेस विषयी संशयाचे वातावरण निर्माण करतो आहे

  • @Maratha1990
    @Maratha1990 Před 5 měsíci +48

    चांगलेच झाले
    आता ( केंद्र असो वा राज्य सरकारने अथवा दोंघांनी संयुक्त मिळून)२५००० कोटी रूपयांच्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पावर त्वरित काम सुरू करावे.

  • @007nayichetana
    @007nayichetana Před 5 měsíci +40

    अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून पूर्वेकडे वळवले पाहिजे म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणी मराठवाडा असा वाद होणार नाही, शेतकरी आत्महत्या थांबतील

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 Před 5 měsíci

      Raaj kaaran pahije yanna bass.. tax Maharashtratun uchaltaat..
      Pakistan chi booch lavne mahatvach ka marashtra cha nehmicha zalela dushkaal control karne mahatvache te modi tharavtoy

    • @LawsOfNature108
      @LawsOfNature108 Před 5 měsíci +3

      itake sope naahi...samudrache paani aat ghusate

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 Před 5 měsíci +1

      मित्रा अरबी समुद्रात नक्की किती नद्या जातात आणि सह्याद्रीला वळसा घालून/लिफ्ट करून कसं महाराष्ट्रात आणायचं हेही सांग.

    • @deeeeeere
      @deeeeeere Před 2 měsíci

      😂😂😂 comment karanyaevadhh easy asat tr zaal asat

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 Před 2 měsíci

      @@deeeeeere addhich purr yetoy dar dusrya varshi paani adavayche dushoarinaam pan astaat

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Před 5 měsíci +119

    पानी अडवा पानी जिरवा पाकिस्तान ची पन जिरवा 😂

    • @suhaschindarkar5169
      @suhaschindarkar5169 Před 5 měsíci

      @@Package_wala_chu पर्मेष्वर कोनाला कही देतही नाही अनी घेतही नाही जोतो आपल्या कर्माची फळे भोगतो बोया बीज बबुलका तो आम कहासे आयेगे कुनी बबुल पेरला तर पर्मेष्वराला प्रार्थना करुन काय बबुलच्या झाडाला अंबे लागनार आहेत

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 Před 5 měsíci

      ​@@Package_wala_chu
      Bharatakadun ram janar mhanla tr deshatlya kahi lokanna khokla yeto

    • @rajupatel1094
      @rajupatel1094 Před 5 měsíci

      युट्यूब वर "पठान भाई" यांचा आजचा विडीयो पहावा. हे पाकडे कधी स्वतःचे नव्हते ते इतरांचे काय होणार ! पाकडयांची हीच लायकी आहे 😐

    • @onkarnazare5964
      @onkarnazare5964 Před 5 měsíci

      ​@@Package_wala_chuतू येशु ख्रीस्त आहेस का ?

    • @AryanGK552
      @AryanGK552 Před 4 měsíci

      😂

  • @vijaymundhe3119
    @vijaymundhe3119 Před 5 měsíci +76

    भरपूर पाणी अडवा आणी एकदा सोडून द्या 🙏

  • @omkarvichare-hr2qn
    @omkarvichare-hr2qn Před 5 měsíci +72

    मस्त केलं ty मोदीजी 🙏

  • @mohan1795
    @mohan1795 Před 5 měsíci +39

    जर पाकिस्तान आपला बळकावले ला काश्मीर परत देत नसेल, तर मग भारताने तरी 'पाणी वाटप करार' का पाळावा? 🤨

    • @Ooo_makersudye
      @Ooo_makersudye Před 5 měsíci +4

      Fakt jamin part milva 😂 loak Nako tithale

    • @xijinping1857
      @xijinping1857 Před 5 měsíci

      Mg. China bramhpitra advtaoy😂

    • @neerajk4351
      @neerajk4351 Před 5 měsíci

      Pagal Nehru ne kele

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před 5 měsíci

      ​@@Package_wala_chu
      Tuzya sarkhe desh drohi khup bharlet bhartaat je pak peksha hi dangerous aahet

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og Před 5 měsíci

      ​@@Package_wala_chuपाकिस्तान कधीच अंतरराष्ट्रीय करार पाळत नाही मग भारताने तरी का पाळावा?

  • @SachinPatil-fc2iz
    @SachinPatil-fc2iz Před 5 měsíci +15

    तापी च पाणी गुजरात घेत आहे आणि जळगाव धुळे यातील काही भाग कोरडा पडला आहे नार पार योजना झाली पाहिजे याचा वर व्हिडिओ बनवा

    • @vinayakbargaje6590
      @vinayakbargaje6590 Před 5 měsíci +2

      त्या योजनेला स्थानिक लोकांचाच विरोध आहे

    • @king_111.
      @king_111. Před 5 měsíci +1

      अजून कर मतदान बीजेपी ला 😂😂असच होणार मग

  • @sachhinGB
    @sachhinGB Před 5 měsíci +34

    आता तरी पंजाबी बांधव शांत होतील का?
    कारण त्यांना ही पाणी मिळणार आहे.

    • @vijaymundhe3119
      @vijaymundhe3119 Před 5 měsíci +3

      त्यांना खालीस्थान पाहिजे

    • @kvlog2769
      @kvlog2769 Před 5 měsíci

      Tyani mendu Pakistan laviklay... 😅😅😅

  • @sanjaydongre
    @sanjaydongre Před 5 měsíci +26

    This is very good channel & within limited minutes they are giving sufficient information to understand issues. Thanks bhidu ❤

  • @mohan1795
    @mohan1795 Před 5 měsíci +74

    एखादा ढोबळ नकाशा, रेखाचित्र दाखवायला हवे होते, असे वाटते. 🙏

    • @Thepunemh12
      @Thepunemh12 Před 5 měsíci +2

      ते बाहेरचे कुठले फोटो किंवा मॅप कॉपीराइट वगेरे मुळे नाही दाखवत.
      मी याआधी पण एकदा बोललो होतो हेच.

  • @shrikantkarnik196
    @shrikantkarnik196 Před 5 měsíci +4

    जम्मू-काश्मीरमध्ये आपल्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेसाठी भारताचे सैनिक शहीद होतात. एकदा जम्मू-काश्मीरमध्ये मोठा हल्ला झाला होता त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं पाकिस्तानला की एकाच वेळेस पाणी आणि रक्त वाहू शकत नाही . जय हिंद...

  • @sks1464
    @sks1464 Před 5 měsíci +527

    महाराष्ट्र मध्ये देखील तापी नदीवर धरण बांधा फुकट गुजरातला पाणी वाहून जातं

    • @govindshinde9876
      @govindshinde9876 Před 5 měsíci +163

      उत्तर महाराष्ट्र ने आडवलेले मराठवाडाचे हक्काचे पाणी दया नंतर गुजरात चे पाणी आडवा 😊

    • @sks1464
      @sks1464 Před 5 měsíci

      @@govindshinde9876 ते आम्ही देतच असतो वेळो वेळी

    • @bharatkhedkar150
      @bharatkhedkar150 Před 5 měsíci +229

      गुजरात भारतातच आहे, पाकिस्तानात नाही

    • @shubhammane639
      @shubhammane639 Před 5 měsíci

      Tujhya aaichya ganditun pan ek river jaate mala tikde dam bandhaycha ahe,aaizavadya ikde deshasathi ek changali gosht zale tari pan uddhav,sanjya Aani Sharad pawar chi gand chaatnaara 100% tu ahes mhnun ashya goshti boltoyas,deshacha level changla kam zalay tari pan tula aaizavadya swatabaddlch padle,internal matter solve hot astaat re pan nationwide ek changli gosht zale tyala appreciate tari kara,Aani ho aaichi gand tujhya

    • @PankajPatil1289
      @PankajPatil1289 Před 5 měsíci +18

      भाऊ गेल्या 10 वर्षा पासुन तापी नदीवर MP आणि महाराष्ट्र मध्ये कोणत्याच धरणाला 1 रुपया पण दिला नाही सारखी ह्या योजनेत आणि त्या योजनेत टाकू सांगून गाजर दिले

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 5 měsíci +19

    જય શ્રી હિન્દ

  • @VishwanathS
    @VishwanathS Před 5 měsíci +10

    Nice voice and nice explanation...ARUNRAJ SIR ❤

  • @navnathmetkari2585
    @navnathmetkari2585 Před 5 měsíci +8

    नकाशे दाखवत चला म्हणजे अजून परिणाम कारक विषय समजेल

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 Před 4 měsíci

    फार छान माहिती

  • @manideodhar
    @manideodhar Před 4 měsíci

    अरुण राज खूप अभ्यासपूर्ण सुरेख विश्लेषण 🙏

  • @shubha510-_
    @shubha510-_ Před 4 měsíci +1

    आमच्या इथून गोदावरी नदी जातेआम्हाला पाणी नाही मिळत उन्हाळ्यात आणि ती नदीचं पाणी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा तील लोक वापरतात 😢

  • @sanjayagarwal6281
    @sanjayagarwal6281 Před 5 měsíci

    Good analysis 👍

  • @Prithviraj-vt9zi
    @Prithviraj-vt9zi Před 5 měsíci +9

    UNESCO Var ek video banava

  • @dineshmali6262
    @dineshmali6262 Před 5 měsíci +4

    नदीजोड प्रकल्प ने महाराष्ट्र पाणी आणले पाहिजे

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Před 5 měsíci +18

    2019la *Surgical Strike*
    Aani;
    2024la *Water Strike!!!*

    • @user-os4wo6ky6d
      @user-os4wo6ky6d Před 5 měsíci +1

      He kahi karu shakat nahit na. Aaj Feku ch tond an body language paha F20 la zapnar vatatey aata

  • @chandrashekharkotekar8453
    @chandrashekharkotekar8453 Před 5 měsíci +11

    If you had shown map of rivers then it would have become more effective.

  • @montusinghsodhi
    @montusinghsodhi Před 5 měsíci +7

    कोणी समजावू शके का रवी बेयास आणि सतलज ह्या पूर्व वहिनी कसं काय?

  • @shriramjevepatil7644
    @shriramjevepatil7644 Před 5 měsíci +12

    तुम्ही सगळं अंकित inspire इंडिया चे व्हिडिओ ईकडे मराठी मध्ये घेता का 😂

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan Před 5 měsíci +10

    PUNJAB & RAJASTHAN मध्ये पडलेले चापे ह्या वर एक व्हिडिओ बनवावा & त्याचा मुले किसान आंदोलन शांत झाले का ?

    • @shriprasad82
      @shriprasad82 Před 4 měsíci +1

      किसान आंदोलन म्हणू नका, खलिस्तानी अतिरेक्यांचे आंदोलन म्हणा

  • @sss_1988.
    @sss_1988. Před 5 měsíci +3

    पूण्यातील air pollution वर वीडियो बनवा....

  • @sandipvarade6801
    @sandipvarade6801 Před 5 měsíci +1

    महाराष्ट्र मधील तापी नदीचे पाणी हे गिरणा डॅम मध्ये आल्यास महाराष्ट्राला भरपूर मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली आणता येईल म्हणून लवकरात लवकर नदीजोड प्रकल्प करून शेती सुजलम सुफलाम करावी

  • @suhaschindarkar5169
    @suhaschindarkar5169 Před 5 měsíci +10

    पाहिजे तर कष्मिर वरचा ताबा सोडतो पन कृपाकरुन पानी सोडा 😭 🙏अशी पाकिस्तान वर वेळ येनार भवतेक 🤣

    • @sahilKhatikvines
      @sahilKhatikvines Před 5 měsíci

      Bhai sindhu ka ugam tibet himalaya mathey hot aani te chaina matthey aahe ekd aapn band kel tikd paak chin la sangu band karnar

    • @suhaschindarkar5169
      @suhaschindarkar5169 Před 5 měsíci +2

      @@sahilKhatikvines काही फरक पडतनाही अनी पाकिस्तान सांगनार अनी चायना अनी चायना अैकनार 😂 म्हनजे पाकिस्तान च्या सांगन्या वरुन 2-4 शे कोटी खर्च करुन सिंधूवर धरन बांधून भारताचे पानी अडवनार 😂 ते पन त्यात चायनाचा काही फायदा नस्ताना अनी धरन बांधल्यामुळे चायनाची गावे पान्याखाली जातील त्याच काय 😂 अशी कधीही कुठही धर्न बांधता येतनाहीत इंटरनॅशनल कायदे असतात काही

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 4 měsíci

      ​@@sahilKhatikvinespakistan bhikari ahe. China la sangun kon aiknar tyache😂

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 Před 4 měsíci

      ​@@sahilKhatikvineskahi farak padat nahi Bharat la

  • @nitingodse77
    @nitingodse77 Před 5 měsíci

    Very Nice 👍❤

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 Před 5 měsíci +11

    आता काहि पाकिस्तानी नाराज होणार

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 Před 5 měsíci +1

    आज देखील उत्तर महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी नाही

  • @kunalyawle3459
    @kunalyawle3459 Před 5 měsíci +6

    #bolbhidu Are bhau, Ravi, Sutlej, Beas pan pashchim vahini rivers ahet na?.. Sindhu/Indus chya tributaries..

  • @chandrakantnimbalkar8017
    @chandrakantnimbalkar8017 Před 5 měsíci +2

    Good job thanks 🙏

  • @niks9763
    @niks9763 Před 5 měsíci +25

    That's why I support Modi and BJP. Congress is Islamic party and don't care of INDIA and Hinduism.

  • @kokani-
    @kokani- Před 5 měsíci +8

    Pani adva Pakistan chi jirva😂

  • @user-vg4ii5cm5n
    @user-vg4ii5cm5n Před 5 měsíci +7

    वेगवेगळ्या ठिकानांवरून कॅनाल काढून पाणी फिरवता येणार नाही का❓

    • @Shreyash_0485
      @Shreyash_0485 Před 5 měsíci

      Br

    • @king_111.
      @king_111. Před 5 měsíci +1

      येते तसा काही ठिकाणी करतात तसे

  • @ranjangavade869
    @ranjangavade869 Před 4 měsíci

    Shahpur Khandi barrage located at downstream to Ranjeet Sagar dam and not upstream..

  • @yogesh.nanote
    @yogesh.nanote Před 5 měsíci +5

    Am I only who thoughts all rivers are flowing in westword direction?

  • @parmeshwaramale975
    @parmeshwaramale975 Před 5 měsíci +2

    वाह! किती चांगले काम केले आहे
    कांदा आणि टोमॅटोच्या आयात लवकर करा हंं

  • @sakshikumavat2341
    @sakshikumavat2341 Před 4 měsíci

    Big fan sirrr !!!!!!!!

  • @vinodwadekar9286
    @vinodwadekar9286 Před 5 měsíci +1

    कोकणा मध्ये पण जास्तीत जास्ती धरण बांधले पाहिजेत जे करून पानी साठा वाढेल आणि जिथे गरज आहे तिकडे पाणी घेवून जाता येईल.

  • @sachinkadam6881
    @sachinkadam6881 Před 5 měsíci +2

    Very good PM modi ji ke jagoooooo Soya India jagoooooo PM India jagoooooo 🥰🥰🥰

  • @ramavarokar9500
    @ramavarokar9500 Před 4 měsíci

    जिगाव धारणा विषयी माहिती सांगा

  • @Vertigo8750
    @Vertigo8750 Před 5 měsíci

    Project of national importance mostly fails of huge delays and possible huge curruptions

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 Před 5 měsíci +3

    Pakistan had already broken Shimla agreement by Kargil war, 26/11, sansad attak !
    Now it's time to break Shimla water agreement by claiming Sindhu, nilam, chinab water and turning them toward panjab, rajstan, mp , hariyana !

  • @rajuhonmane4319
    @rajuhonmane4319 Před 4 měsíci +1

    🇮🇳🇮🇳

  • @vikasshenage7516
    @vikasshenage7516 Před 4 měsíci

    Presentation need to be updated

  • @GanuD
    @GanuD Před 5 měsíci +2

    Ajun halu bola bhau.... _/\_

  • @parmeshwaramale975
    @parmeshwaramale975 Před 5 měsíci +3

    साखर पण
    लिहायला राहिले होते

  • @mohan1795
    @mohan1795 Před 5 měsíci +5

    भारत सरकार पाकिस्तान विरोधात
    कठोर पावले का उचलत नाही? 🤔

    • @ganeshjaygonde2257
      @ganeshjaygonde2257 Před 5 měsíci

      ​@Raj09788म्हणून देशाचा पंतप्रधान गुजराती आहे बस एवढं च कारण

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před 5 měsíci +3

      ​@Raj09788
      Ani mhanun tr Pakistan sobat khangress Ani muslim sobat neo budhh pn bjp virodhat astat kayam

  • @TV00012
    @TV00012 Před 5 měsíci +5

    ते पाणी भारताचच आहे हे सांगा आधी..

    • @madd876
      @madd876 Před 5 měsíci

      होय ते पाणी भारताचेच आहे पण गेली ४० वर्ष काँग्रेसने ते पाकिस्तान ला जाउ दिले . . तसेच सिंधू नदिचा करार मोडीत काढण्याची संधी असतांना काहीच केले नाही मोदी सरकार ने नोटीस पाठवून सुरुवात केली . .

    • @TV00012
      @TV00012 Před 5 měsíci

      @@madd876 एकदा आजोबा चा शेजारी जाऊन बस खायला काय होत खिशात किती पैसे होते माहिती घे.. गरिबीत झुकू नये आणि श्रीमंतीत माजू नये त्याच 70 वर्षाचा परिणाम आहे हा... तूप खाऊन रूप येत नाय चोंग्या.. देशाचं काम आहे इथं पक्ष काय आणतोयस

    • @madd876
      @madd876 Před 5 měsíci

      @@TV00012 ए भीक माग्या तुम्ही ज्यांचा पार्श्व भाग चाटता ना . . त्या सरकारने आमची स्वतःची ४० एकर शेती कुळ कायद्याचे नाव सांगून तुझ्या सारख्यांना वाटली आणि त्या भीक माग्यांनी शेती सोडून ती जमीन पर प्रांतीयांना विकली . . . पक्ष आणि राजकारण सगळी कडे येणारच . .

  • @Ak-wo7ef
    @Ak-wo7ef Před 5 měsíci +6

    हे गरूड झेप अकॅडेमी आत्महत्या काय प्रकार आहे यावर व्हिडिओ बनवा ना

    • @mohan1795
      @mohan1795 Před 5 měsíci +1

      यूट्यूब वर सर्च करा

  • @ganeshdeshmukh7900
    @ganeshdeshmukh7900 Před 5 měsíci +1

    जम्मू काश्मीर Article 370 कायद्यावर एक व्हिडीओ बवणा

  • @kpphotography757
    @kpphotography757 Před 5 měsíci

    Aavaj Kami aahe hya Dada cha

  • @raghavendrsindhe8852
    @raghavendrsindhe8852 Před 5 měsíci +1

    Biyas nasun te vays nadi ahe

  • @prashantdhamode6124
    @prashantdhamode6124 Před 4 měsíci +1

    बोल भिडू आमच्या बुलढाणा नांदुरा जिगाव प्रकल्प वर व्हिडिओ बनवा🚩🚩🚩🚩

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před 5 měsíci +16

    नेहमी हिंदू मुस्लिम, पाकिस्तान, जात आणि गांधीच. परंतु फार छान निर्णय. 👍

  • @PARAS.0.1
    @PARAS.0.1 Před 5 měsíci +6

    Murbad kalyan railway please

    • @user-fo2xn2jl1t
      @user-fo2xn2jl1t Před 5 měsíci

      Ho na lvkr zali pahije 40 Akar jamin gheun thevliy tithe 😂

    • @rahulsgharat
      @rahulsgharat Před 5 měsíci

      Ajun puadhya election la ghoshana hoil

    • @mohan1795
      @mohan1795 Před 5 měsíci +1

      मराठी त लिहा

  • @pathakshubham3931
    @pathakshubham3931 Před 4 měsíci

    #BolBhidu maharashtra madhe continue paper futi hotiye ani tyat khup motha ghotala hotoy tyavr 1 video banva yuvkancha prashn phude nyava krupaya

  • @ganeshdhumal8282
    @ganeshdhumal8282 Před 5 měsíci +5

    मोदीच का समजलं असेल

  • @spodsanket
    @spodsanket Před 4 měsíci

    'सरहदों पर बहुत तनाव है क्या, कुछ पता तो करो चुनाव है क्या, और खौफ बिखरा है दोनों समतो में, तीसरी समत का दबाव है क्या'??? शायर डॉ. राहत इंदोरी

  • @OmC-ov5wf
    @OmC-ov5wf Před 4 měsíci

    सर रावी, व्यास आणि सतलज या नैऋत्य वाहिनी नद्या आहेत ना की पूर्व वाहिनी

  • @mangeshtayade7051
    @mangeshtayade7051 Před 5 měsíci +3

    मतदान आले की , भारत पाकिस्तान होत असते

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před 5 měsíci +1

      Mg je kahi zale te vaait zaale ka🤔
      Election tr honaarach Ani bjp yenar punha he tr aahech..
      Tumhi congress Wale tr deshache hit zale tr bomb maarta pappu sarkhe😂.

  • @jaydippatil9288
    @jaydippatil9288 Před 5 měsíci +2

    Script khup mothi banvtat tumhi aata

  • @aadityan5895
    @aadityan5895 Před 5 měsíci +5

    Chinmay bhau kuthy sodun gela ka ????😮😮😮

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Před 5 měsíci

      😂 त्या जरांगे साहेबा सारखा तुतारी वादक झाला आसेल

  • @speeddemon138
    @speeddemon138 Před 5 měsíci +2

    Please don't use click baits you already make good content, don't do click baits.

  • @Ravi_7121
    @Ravi_7121 Před 5 měsíci +5

    First like ❤

  • @Onkar3039
    @Onkar3039 Před 5 měsíci +2

    काँग्रेस हे पाकिस्तान ला नको तेव्हढी सवलत देत होते हे मान्य करायला हवे.

  • @vilaspatil1711
    @vilaspatil1711 Před 5 měsíci +1

    निवडणूक आल्या की पाकिस्तानची चर्चा बाहेर काढण्यात येती

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před 5 měsíci +1

      Purvi Congress ne tr deshahitaache pn kahi kele nahi nivdnuk aali tari... Ulat waqf board, missionaries che bhale honya sarkhe kayde karun vote bank khush karat aali aahe fakt

  • @SamirJamadar-uj9bw
    @SamirJamadar-uj9bw Před 5 měsíci

    Navaj sarif chya mula cha vad divsala gelet te pn dakava

  • @pramodrokade1007
    @pramodrokade1007 Před 5 měsíci +3

    1

  • @rahulghadge1946
    @rahulghadge1946 Před 5 měsíci +1

    Modine he nele te ne
    Mg sharad pawar prithviraj chavan vilasrao deshmukh ashok chavan uddhav thakre shushilkumar shindhe hyani kay kel

  • @ashwinkale6561
    @ashwinkale6561 Před 5 měsíci

    Yenar kahi varshaat bhishan yudhh howu naye

  • @milindjal2642
    @milindjal2642 Před 5 měsíci +2

    Thodi mehnat ghevun thod map dakhva o mhanje lkshat yeil

  • @user-vi3uo7gy9g
    @user-vi3uo7gy9g Před 5 měsíci

    आपण तिसरी नाही तर पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत.

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 Před 5 měsíci

    कृपया कृष्णा खोरे प्रकल्पावर व्हिडिओ बनवा, १९७८ साला पासून रखडलेला प्रकल्प १९९५ साळी आलेल्या शिवशाही सरकारने चालू केला हे खरे आहे का, त्या अगोदर सत्तेवर असलेल्या शंकर राव चव्हाण, पवार साहेब यांनी काय केलेले त्याची माहिती द्यावी

  • @shubhampawar9204
    @shubhampawar9204 Před 5 měsíci +1

    Tu vachun nko bolu re😢

  • @arunyadav1985
    @arunyadav1985 Před 5 měsíci +5

    जय श्री राम

  • @shubhamgadakh35
    @shubhamgadakh35 Před 5 měsíci +4

    There is one small correction:-
    Bharat is currently fifth largest economy not third.
    We will become third largest economy by 2027.

  • @skhatale526
    @skhatale526 Před 5 měsíci

    ते सर्व बरोबर आहे पण चीन ने पण बध बनवला आहे ते तर पुरा सारखी परिस्थिती करतात आपल्या कडे

  • @aamchasindhudurgaparivar7914

    1)Saap pan mela lathi pan nahi tutli.
    2)sunthi vachun khokala gela mhanayacha.

  • @manikinglemi
    @manikinglemi Před 5 měsíci +2

    2nd

  • @vasantkangale9943
    @vasantkangale9943 Před 4 měsíci

    मनमोहनसिंग सरकारचा निर्णय आहे तर

  • @Bapu0222
    @Bapu0222 Před 5 měsíci +45

    मोदी हैं तो मुंनकिन हैं 🚩

    • @vivekrathod9500
      @vivekrathod9500 Před 5 měsíci +3

      Mg Maharashtra che prakalp gujrat ka palvale

    • @mpsc_lover_RAMA_143
      @mpsc_lover_RAMA_143 Před 5 měsíci

      ​@@vivekrathod9500 FDI नावाची गोष्ट असते check कर चमचा 😂
      तुमच्या सारखे असले वेडे लोक बघितल की हसायला येते

    • @hrishikesh9030
      @hrishikesh9030 Před 5 měsíci +4

      Election hai to munkin hai 😂😂😂

    • @shubhammane639
      @shubhammane639 Před 5 měsíci +4

      @@hrishikesh9030kasa pan asudet pan Pakistan cha paani band kela tari election chya navakhali,congress ni tar ajun jaast paani sodla aşta band kelach nasta

    • @hrishikesh9030
      @hrishikesh9030 Před 5 měsíci +3

      @@shubhammane639 10 varsha pasun pani bandach hot ahe election ale ki.... rahila congres ch prashn tar Congress vel Ali tar war pan Karte anu junkete sudhha.... fekugiri nahi karat...

  • @babasahebdhawle4722
    @babasahebdhawle4722 Před 4 měsíci

    हळू हळू असा वाटतंय की चॅनल सरकार च गुण गात आहे

  • @praful4383
    @praful4383 Před 4 měsíci

    म्हणून मोदी लां मी सपोर्ट करतो ❤❤

  • @akaj188
    @akaj188 Před 5 měsíci

    ========= bNehru was overly generous in allocating 80% of water to Pakistan in the Indus Water Treaty of 1960 . Maximum water for Pakistan , as a lower riparian nation , should have been less than 50%/ India should seek a review in her favour of the Indus Water Treaty. River Beas is only a tributary of River Sutlej . Beas does not even enter Pakistan. Chenab i.e. Chandrabhaga is basically a river of Himachal Pradesh. It belongs to HP and has a very small Kashmir connection. Chenab's waters should be diverted to Ravi and other Indian rivers including Yamuna. India got in her share waters of only two rivers compared to 3 rivers for Pakistan.. ..............................////////////////============================

  • @pravinvyawahare9497
    @pravinvyawahare9497 Před 4 měsíci

    शहापूर कंडी धरणाची पानी साठवण क्षमता किती TMC आहे

  • @shrinivasrathod7514
    @shrinivasrathod7514 Před 5 měsíci +8

    Jaa hijjday ne Bharat ch tukday kalat tana pani kay daat hota Bharat??

  • @chandrashekharrokde7713
    @chandrashekharrokde7713 Před 5 měsíci

    Are you happy or unhappy about this ! BOL BHIDU ?

  • @pavanreddy7879
    @pavanreddy7879 Před 5 měsíci +9

    जलविद्युत प्रकल्प सुरू झाल्यास पाणी पाकिस्तानात वाहून जाणारच

    • @praveenshelar5288
      @praveenshelar5288 Před 5 měsíci

      पण कंट्रोल मधून तिथे एक FV असतो जो टर्बाइन ला तेवढेच पाणी पाठवते जेवढे लागते.

    • @Avin868
      @Avin868 Před 5 měsíci +4

      Science subject ch naav aiklela ka kadhi shaalet

    • @ashish.nimkar
      @ashish.nimkar Před 5 měsíci +1

      असं होणार नाही कारण रंजीत सागर या धरणापासून सदर धरण (शहापूर कंडी) हे 8 किमी अपस्ट्रीमला आहे, म्हणजेच वरच्या बाजूला आहे. त्यामुळे विद्युत निर्मिती झाल्यानंतर वाहून जाणारे पाणी हे खाली असलेल्या रंजीत सागर धरणामध्ये वाहत येईल.

    • @pavanreddy7879
      @pavanreddy7879 Před 5 měsíci

      @@ashish.nimkar पण गुगल मॅप मध्ये हे शहापूर कंडी बॅरेज हे रंजीत सागर धरणाच्या Downstream ला आहे
      आणि शहापूर कंडी च्या down stream ला अजून एक बॅरेज आहे ज्यामधून Canals काढले आहेत

    • @pavanreddy7879
      @pavanreddy7879 Před 5 měsíci

      @@Avin868 ऐकलं आहे पण गुगल मॅप पण पाहून घ्या

  • @roshanpatil3160
    @roshanpatil3160 Před 5 měsíci

    हीच ताकद चीन वर दाखवली तर बर होईल

  • @nashirshaikh3753
    @nashirshaikh3753 Před 5 měsíci +1

    12th cha bhugol

  • @akshayonelove
    @akshayonelove Před 5 měsíci +3

    Tya nadi mdhe chemical taka manje pakisthan cha vishay sampla😂

    • @shubhammane639
      @shubhammane639 Před 5 měsíci

      😂😂😁 konta chemical takyacha bol mi jaun taakin,mi chemical lab laach ahe kamala 😂😂😂😂😂😂😂

  • @kohalivirat8827
    @kohalivirat8827 Před 5 měsíci

    #Election

  • @sandeepbait8428
    @sandeepbait8428 Před 5 měsíci

    माहिती मुद्देसूद स्क्रीन वर दाखवा. नकाशे दाखवा. बोलणाऱ्याचे तोंड दिसलंच पाहिजे असं काही नाही

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 Před 5 měsíci

      उद्या सगळे वेगळे झाले तर face value च महत्त्व आहे सगळे जण आपापले channel काढातील😂

  • @arundudvadkar7425
    @arundudvadkar7425 Před 5 měsíci +1

    काॅन्ग्रेसने जातीयवादाला खतपाणी घालत राजकारण केले तर भाजपाने सबका साथ सबका विकास करून अर्थव्यवस्था मजबूत केली.