Hingoli, Latur, Nanded मध्ये भूकंपाचे धक्के.मराठवाड्यात सतत भूकंप का होतायत ? पाऊसावर परिणाम पडणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • #BolBhidu #HingoliEarthquake #EarthquakeNews
    महाराष्ट्रातील हिंगोली, नांदेडसह परभणीत आज ७ दरम्यान भूकंपाचा तीव्र धक्का बसला आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी हा भाग हादरून गेला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा भूकंप ४.५ रिश्टर एवढ्या तीव्रतेचा असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आलेले असले तरी मार्च मध्येच हिंगोली, परभणी व नांदेड भागात सकाळी ६ दरम्यान भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता.
    रिश्टर स्केलवर त्याची नोंदी ४.५ असल्याचे सांगण्यात आले होते. या लागोपाठ झालेल्या सकाळच्या भूकंपाने किल्लारीच्या आठवणी नक्कीच आल्या असतील.आज आपण सविस्तर माहिती घेऊ आज झालेल्या भूकंपाची आणि मराठवाड्यात सातत्याने भूकंप का होत आहेत यामागच्या कारणांची.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 135

  • @wordentertainment3369
    @wordentertainment3369 Před 18 dny +110

    जमीनीतून गर्जत आहे असा आवाज येत होता खतरनाक होता 😢

  • @James-f5i
    @James-f5i Před 18 dny +134

    जे लोक या भूकंपा साठी सरकार प्रशासनाला जबाबदार ठरवत आहेत, ते सर्व भूगोल विषया तील नापास विद्यार्थी आहेत. 😂😂

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 Před 17 dny +50

    भुकपं, दुष्काळ, पाणीटंचाई, सोबतच बेरोजगारी, घराणेशाही, आणि, क्राईम अवघड आहे माझ्या मराठवाडा विभागाचे

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 Před 17 dny +46

    काळजी करू नका.. आपल्या सोबत कोणी असो वा नसो.. आपले औंढा नागनाथ येथील आपले भोलेशंकर आहेत... ❤❤❤

  • @jaybirsapimpaldari6875
    @jaybirsapimpaldari6875 Před 17 dny +31

    सर जवळपास ६/७ वर्षांपासून सतत जमीनीतुन साखरेचं आवाज येत आहेत. मी पिंपळदरी या गावाचा रहिवासी आहे 🙏

    • @runway_to_do
      @runway_to_do Před 17 dny

      जास्त परिणाम कधी झाला याच्या आधी ?

  • @vitthalpote8479
    @vitthalpote8479 Před 17 dny +18

    फार मोटा हादरा बसला सर हिंगोली ली ला

  • @bapuraoghongde8036
    @bapuraoghongde8036 Před 17 dny +15

    धन्यवाद सर जे प्रशासन सांगु शकल नाही ते तुम्ही माहीती सांगीतली

  • @avinashsomatkar7516
    @avinashsomatkar7516 Před 18 dny +23

    सर आपण केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आहे का?? केली असेल तर तुमच्या डॉक्टर सोबत एक माहितीपर व्हिडीओ बनवा,,,ही खुप मोठी समस्या आहे व या बाबत मार्केट मध्ये खुप संभ्रम आहेत.

    • @rajuphalke5133
      @rajuphalke5133 Před 17 dny

      कांदा ची गोणी ची राख बनवा व लोणी मध्य मिसलवुन लावा दोन महिने आता नलिन केस रेतीले ,

  • @dr.surajborakhedevet.surge1720

    अरुणराज जाधव तुम्ही Hair ट्रान्सप्लांट कुठून केल आहे? Hair transplat वर video बनवा... Abp माझा राहुल कुलकर्णी यांच्या सारखा

  • @learnforexams1493
    @learnforexams1493 Před 18 dny +32

    किल्लारीच्या भुकंपानंतर माझ्या गावात मी अनुभवलेले भुकंपाचे धक्के @अंबड

  • @rupendratrivedi1068
    @rupendratrivedi1068 Před 18 dny +8

    खुप आवश्यक माहिती दिली, धन्यवाद, खुप, खुप आभार, सर जी 💐

  • @Yuvraj_Mule_Patil
    @Yuvraj_Mule_Patil Před 17 dny +5

    रोज सकाळी 9 नंतर झोपेतून उठणारा मी.. आज भूकंपाच्या धक्क्याने 7:14 ला च उठलो.... जवळ जवळ 5 सेकंद किचन मधील भांडे वाजत होते...... लगेच घराबाहेर पडलो.. आजूबाजूला विचारलं.. आश्चर्य म्हणजे... पूर्ण गाव तसेच आजूबाजूच्या गावात विचारल पण.. आमच्या शिवाय कोणालाच काही जाणवलं नाही..... मला वाटल आमच्या घराला च प्रॉब्लेम झाला काही..😢... पण नंतर न्यूज बघितली.. भूकंप होता म्हणून..😅

  • @RAGHAV_30
    @RAGHAV_30 Před 17 dny +8

    मराठवाड्यात खूप मोठ्या प्रमाणात कच्ची घरे आहेत. भूकंप जर मोठा झाला तर खूप मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. लातूरला 1993 ला झालेल्या भूकंपानंतर सरकारने कसल्याही प्रकारची खबरदारी घेतलेली नाही. आणि मराठवाडा हा भूकंप प्रवण क्षेत्रात येतो. मराठवाड्यावर सतत टांगती तलवार आहे.

  • @nitinbachhav4560
    @nitinbachhav4560 Před 17 dny +5

    भुकंपामुळे उष्णता बाहेर पडते त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि वारा वाहू लागले म्हणजे पाउस पडतो

  • @AshokHaridasJadhavJadhav
    @AshokHaridasJadhavJadhav Před 18 dny +50

    असंच पाकिस्तान आमच्यापासून तुटून लांब जावा 😂😂😂

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Před 17 dny +4

    खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🏻🙏🏻❤️

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 Před 18 dny +79

    4 जून ला पण हिंगोली , लातूर आणि नांदेंड वाल्यानी बीजेपी ला भूकंपचे धक्के दिले 😂😂😂😂😂

    • @MantriRohit
      @MantriRohit Před 17 dny +13

      भाऊ हिंगोली नांदेड लातूर च नाही तर पुर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्र मंटल तरी चालेल 😂😂😂

    • @prashantdeshmukh5701
      @prashantdeshmukh5701 Před 17 dny +2

      Vishay gambhir janta astir aahe joke karun taklai mobile ativaapar dusre kai.

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 Před 17 dny +7

    आमचं गाव वसमत तालुक्यात धामणगाव हे सकाळी खूप मोठे धक्के बसले

  • @vivekanandkadam6679
    @vivekanandkadam6679 Před 18 dny +8

    आमच्या गावच नाव बोल भिडू वर पहिल्यांदा आलं.

  • @parimalpawar4391
    @parimalpawar4391 Před 17 dny +1

    Khupach chan mahiti..kathan sudha uttam ahe sumar darjache aste tumche.. dhanyawad

  • @ssarkate539
    @ssarkate539 Před 17 dny +3

    Sir tumhi khup chan mahiti deta❤

  • @sanjayrangari1085
    @sanjayrangari1085 Před 18 dny +4

    After earthquake heavy rains experiencing in past centuries.
    Scientifically not experiencing but old or seniors told always.
    This year 2024 heavy rain maybe in vidharbha and marathwada.

  • @user-gg9pl2vg8c
    @user-gg9pl2vg8c Před 18 dny +2

    Nice explanation sir👍👍

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml Před 17 dny +11

    मी एक शास्त्रज्ञ आहे 🖐️ मराठवाड़ा मधे माझा खुप अभ्यास आहे😊हा भुकंप मराठा साम्राज्य मुऴे झालेला आहे

  • @sanjayrathod508
    @sanjayrathod508 Před 17 dny

    खूप छान माहिती दिली आहे सर आपण आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर

  • @nitinmore8882
    @nitinmore8882 Před 18 dny +7

    राजगांव. ता. जि.वाशिम मध्ये सकाळी 7.15 सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला.

    • @ramm.9308
      @ramm.9308 Před 18 dny

      7.15 चा भौंकप वाशिम करांना सौम्य वाटतो का😂

    • @ajaysable2910
      @ajaysable2910 Před 17 dny

      @@ramm.9308 time sangtoy to😂

    • @nitinmore8882
      @nitinmore8882 Před 16 dny

      @@ramm.9308 सकाळी 7.15 वेळ आहे..

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 Před 18 dny +7

    सकाळी 7 ,15 ले धका जाणवला

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 Před 18 dny +7

    पुसदला काकडदाती च्या भागात धक्के जानवलेत.

  • @user-sj8ew4bv5s
    @user-sj8ew4bv5s Před 17 dny +1

    उस्मानपूर ता परतूर जिल्हा जालना येथे सकाळी 7:15 मिनिटाने भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 Před 17 dny +5

    मी लातूरचा
    मी सकाळी 6 वाजता जागाच होतो पण मला तरी काही भूकंप जाणवला नाही 😅

    • @vijayghode106
      @vijayghode106 Před 17 dny

      व्हाईल पुढचा भूकंपाचा केंद्रबिंदू तुमच्या घरापासून होईल...

    • @tejassonawane9210
      @tejassonawane9210 Před 17 dny

      😂 ​@@vijayghode106

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 Před 17 dny

      @@vijayghode106 आसं नका म्हणू भाऊ
      माझं गाव किल्लारी जवळच आहे आणि किल्लारी भूकंपात आमचं खूप नुकसान झालेलं आहे आदीच, कुटुंब च्या कुटुंब उ्ध्वस्त झालेली पहिली आहेत आम्ही🙏🏻

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 Před 17 dny

    धन्यवाद साहेब

  • @parmeshward8931
    @parmeshward8931 Před 17 dny +9

    मागील 3 ते 4 वर्ष पासून असे धक्के लागत आहेत
    प्रशासनाने आता पर्यंत काय पाठपुरावा व उपाय योजना केल्या आहेत
    यावर व्हिडिओ बनवणेस विनंति आहे
    पाठपुरावा आपण करावा नम्र निवेदन आहे

  • @tejasshinde1997
    @tejasshinde1997 Před 16 dny

    माझं गाव भूकंपाच्या केंद्र स्थानापासून 10 km अंतरावर आहे खूप भीतीदायक वातावरण आहे जवळपास तीन वर्ष पासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत

  • @vikramranveer2962
    @vikramranveer2962 Před 18 dny +6

    मराठवाडा ❤

  • @G.K.Pawar009
    @G.K.Pawar009 Před 18 dny +4

    जालना जिल्ह्यात पण बसला आहे

  • @jeeaspirantsarthak
    @jeeaspirantsarthak Před 16 dny +1

    We want Chinmay dada salvi back dada roj video tak cricket ver😊😊

  • @shivramnarwade4341
    @shivramnarwade4341 Před 17 dny +3

    बेस्ट

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Před 18 dny +4

    बापरे 😮

  • @jamilshaikh7936
    @jamilshaikh7936 Před 18 dny +12

    आम्हीं नांदेडकर❤❤

  • @Minalsamant33-zw4ib
    @Minalsamant33-zw4ib Před 18 dny +4

    वरळी हिट ॲंड रन केस वर
    व्हिडीओ का नाही

  • @surajchilgar9321
    @surajchilgar9321 Před 18 dny +6

    Gravitation wave observatory म्हणजे LIGO india project ha औंढा नागनाथ तालुक्यात सुरू होत
    अमेरिकेनंतर भारतात दुसरी सर्वात मोठी observatory आहे

  • @horizan1
    @horizan1 Před 17 dny +1

    मी लातुरात राहतो‌ पण मला भुकप जाणवलं नाही 😅😅

  • @PunjaraoKare
    @PunjaraoKare Před 16 dny

    आमचे गाव भूकंप केंद्रापासून 15 km वर आहे😢😢

  • @hindustaniking5007
    @hindustaniking5007 Před 17 dny +3

    काही चमचे बोलतील .मोदी ने केले आहे भूकंप.😅😅😅

  • @James-f5i
    @James-f5i Před 18 dny +7

    महाराष्ट्र शासनाने त्या भागात सतर्क ते चा इशारा द्यावा. लोकांना सुरक्षित ठिकाणी वास्तव्य करण्यास सांगावे.

  • @rudhfdisidurudi
    @rudhfdisidurudi Před 18 dny +3

    बोल बिडू ने कॅमेरा न्यू घेतला वाटत.😂

  • @PunjaraoKare
    @PunjaraoKare Před 16 dny

    आमचे गाव नांदापुरहून 6 km ahe

  • @Prafull_01
    @Prafull_01 Před 18 dny +3

    Amache patr padale re ba 😢

  • @shivamsalunke3197
    @shivamsalunke3197 Před 17 dny

    आज मी शेती होतो तेव्हा खुप जोरात हादरा बसला😢😢😢

  • @shubh_am_patil001
    @shubh_am_patil001 Před 17 dny +1

    आमच्या येथील जुने लोक "किल्लारी ला भूकंप होण्याच्या 1 वर्षा अगोदर असे च धक्के जाणवले होते" अस् सांगत आहेत्

  • @murlidharpawar8397
    @murlidharpawar8397 Před 17 dny

    आज सकाळी आमच्या गावात सौम्म धक्के जाणवले..

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 Před 18 dny +3

    Khar aahe ki khot

  • @krishgaming5123
    @krishgaming5123 Před 17 dny +5

    Pimpaldari

  • @amolkandhare1493
    @amolkandhare1493 Před 17 dny

    Vibration yet hote...bachegaon tq.dharmabad

  • @shivamsalunke3197
    @shivamsalunke3197 Před 17 dny

    आमच्या गावा जवळज आहे केंद्र 😅😂😂😢🤯 🙆‍♂️

  • @GangadharPote-qv8uj
    @GangadharPote-qv8uj Před 17 dny

    कूपटी चा आहे मि गांव सोडत आहे 😢

  • @sandipsurve1438
    @sandipsurve1438 Před 17 dny

    I experienced this earthquake shock I was in Nanded that day one thing to note the earthquake is happening there in the morning at 6:30 AM or earlier so study about it or

  • @abhijitajade4830
    @abhijitajade4830 Před 16 dny

    Good bro

  • @asianlover9584
    @asianlover9584 Před 17 dny

    Hingoli मधे 3 मोठी धरण आहेत 😢

  • @sachinkardule5595
    @sachinkardule5595 Před 17 dny

    धाराशिव जिल्ह्यात सकाळी 9:30 ला धक्का बसला...

  • @hirarajvasarnikar
    @hirarajvasarnikar Před 17 dny

    मला ही सकाळी 7 वाजून 24 ले vibrations जाणवले

  • @pravinchavan1737
    @pravinchavan1737 Před 16 dny

    Hi sir

  • @prashantdeshmukh5701
    @prashantdeshmukh5701 Před 17 dny

    Paise kamvinyache khup chan sadhan aahe ase sarv channel wale.

  • @beindianbuyindian9129
    @beindianbuyindian9129 Před 18 dny +1

    Crustal weakness म्हणजे काय?

  • @suvarnachavan7277
    @suvarnachavan7277 Před 9 dny

    Sir tumhi ekde pn

  • @VikasDevkate-tp9ui
    @VikasDevkate-tp9ui Před 18 dny +2

    Amhi hingolikar

  • @user-tr5xy2cy2d
    @user-tr5xy2cy2d Před 18 dny +1

    Jalna jilhyat pn dhakke basle

  • @prajwal_kh
    @prajwal_kh Před 18 dny +6

    निष्क्रिय सरकार मुळे होतोय

  • @user-gh6ki2qj2q
    @user-gh6ki2qj2q Před 17 dny +1

    Wadgaon tarf jawala

  • @anilkamble4557
    @anilkamble4557 Před 17 dny

    ❤🎉🎉

  • @Physiopsr766
    @Physiopsr766 Před 17 dny

    Ata 3 velele sutka nahi

  • @nanabhauwankhede4184
    @nanabhauwankhede4184 Před 17 dny

    बौद्धीक माहिती

  • @chandrashekharwankhade4566

    काहीं सांगता हो तुमि मग त्यां माणसं न कस काय म्हणल की वीस वर्षां न भूकंप यिन? म्हंजे यिन का नाही हे सांगता येत!

  • @khilarepatil595
    @khilarepatil595 Před 17 dny +2

    Dya ajun muslim panja la mate ...ajun dhagat ja ...

  • @narayanwasu406
    @narayanwasu406 Před 17 dny

    OK sir mi my38

  • @rohitchavan2730
    @rohitchavan2730 Před 17 dny

    Kurduwadi Rift kay ahe...????...kurduwadila amcha gaav ahe...ky dhoka nhy na..😂😂

    • @pravinpawar9422
      @pravinpawar9422 Před 17 dny

      व्हय राव..कुर्डूवाडी...ला होईल का?

  • @user-pz2mo4cc7z
    @user-pz2mo4cc7z Před 17 dny

    भाटेपुरीनगरीत झाल

  • @user-ru7pq9vi8m
    @user-ru7pq9vi8m Před 17 dny +1

    Tutari chi pap

  • @Dharmik457
    @Dharmik457 Před 18 dny +9

    जमिनीवरचा बोजा वाढत चालला आहे. सरकार झोपली आहे. 🙏

    • @James-f5i
      @James-f5i Před 18 dny +10

      बोजा मुळे नाही, भूकंप हे काय आज होतय का लाखो करोडो वर्षा पासून होत आहे, हे भू गर्भीय हालचालीन मुळे होते. हे थांबावणे मानवा च्या हातात नाही, तर याला सरकार तरी काय करणार 😂😂 तुम्हांला शाळेत भूगोल हा विषय नव्हता का ? 😄

    • @ashapatrudkar2019
      @ashapatrudkar2019 Před 18 dny +3

      जमिनीवरचा बोजा पण सरकार ने च कमी करायचा का,आणि तो कसा करायचा बरे😂

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 Před 18 dny

      हे ज्ञान तूला कोणी दिल शाळेतील काल्पनिक असतात😂😂​@@James-f5i

    • @alanx9777
      @alanx9777 Před 18 dny

      ​@@James-f5i😂😂😂😂😂😂😂😂

    • @alanx9777
      @alanx9777 Před 18 dny

      😂😂😂😂😂😂😊​@@ashapatrudkar2019

  • @balajighodke616
    @balajighodke616 Před 17 dny +1

    तुम्ही काम चागले करता ...पण तुम्ही मथळा मात्र लोकांची धडकी भरवणारा असतो .ते पाहिले बंद करा .मथळा ध्या असा ध्या की लोकांना त्याची दशत नसेल आधार मिळेल लोक रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 24तास कामात राहावे लागते अशात असे मथळे येतात .तुम्ही लोकांची चिंता दूर करायची सोडून चिंता वाढवता साहेब अस करू नका तुम्ही या गोष्टी ची दखल घ्यावी.एवढी माफक मागणी करतो..........

  • @ramm.9308
    @ramm.9308 Před 18 dny +4

    भाजपची चाल आहे. पुन्हा निवडून येण्यासाठी. सरकार झोपा काढत आहे

  • @Call_me_s.k0206
    @Call_me_s.k0206 Před 18 dny +4

    Wapti kupti che rahivashi ahe aami

  • @dnyaneshwardudhate7647

    मराठवाडा ❤