Pandharpur वारीमध्ये घोंगटं विकणाऱ्या मुलाचं Reel व्हायरल झालं आणि मुलाला आई मिळाली, सत्य काय ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #BolBhidu #PandharpurVari #InstagramReel
    धांव घालीं आई । आतां पाहातेसी काई, धीर नाहीं माझे पोटीं । झालो वियोगें हिंपुटीं.... जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या या ओळी. माऊली तू माझ्याकडे धाव घे, तू पाहतेस काय आई, मला आता धीर धरवत नाहीये, तुझ्या वियोगाचा मला खूप त्रास होतोय, मी खूप कष्टी झालोय. असा या ओळींचा अर्थ. आपल्या विठू माऊलीच्या भेटीसाठी तुकाराम महाराज किती उद्विग्न आणि व्याकूळ होतात याचा अनुभव ओळींमधून.
    अशीच भेट यंदाच्या वारीमधून एका माय लेकरांची झालीये. इन्स्टाग्रामवर वारीचं एक रील व्हायरल झालं आणि माय लेकरांची भेट झाली, त्याचीच गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ…
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 363

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 Před měsícem +820

    *या लहान मुलाच्या रूपात स्वतः पांडुरंग परमात्मा घोंगटे विकत होते व त्यांनाच मुलाची व आईची भेट घालवायची होती*

  • @AppMarathiNews
    @AppMarathiNews Před měsícem +340

    डोळ्यात पाणी आले ऐकून 😢 जिथे पुंडलिकाने आई वडिलांची मनोभावे सेवा केली तिथेच त्यांना हरवलेली आई सापडली ❤😊

  • @user-gl6eh8mr9t
    @user-gl6eh8mr9t Před měsícem +178

    माऊली कोणत्याही रूपात येऊन आशीर्वाद देतात

    • @indian62353
      @indian62353 Před měsícem +2

      म्हणून तर पंढरपूरमध्ये सर्व वारकरी एकमेकांच्या पाया पडतात,
      कारण माणसात विठ्ठल बघण्याची आपल्या संतांची शिकवण आहे. ❤

  • @rajuharkal3383
    @rajuharkal3383 Před měsícem +235

    धन्यवाद आरती ताई.. आणि बोल भिडू टिम.... 💕💕💕🚩🚩🚩🚩
    जगात भारी माझी माऊली...

    • @ramkishanharkal-jv6si
      @ramkishanharkal-jv6si Před měsícem

      राजू भाऊने बोल भिडू चॅनल ला रिक्वेस्ट केली होती व्हिडिओ घेऊन या म्हणून..बोल भिडू टिमने अवघ्या एका घंट्यात व्हिडिओ अपलोड केला..म्हणून तर म्हणतोय आपल्या हक्काच चॅनल...bol bhidu.....भेटला विठ्ठल माझा..भेटला विठ्ठल..❤❤❤❤

    • @ramkishanharkal-jv6si
      @ramkishanharkal-jv6si Před měsícem +7

      ❤❤❤❤

    • @ramkishanharkal-jv6si
      @ramkishanharkal-jv6si Před měsícem +7

      राजू भाऊने कमेंट केली होती पंढरपूरच्या व्हिडिओची माहिती घ्या..आणि अपलोड करा....❤❤❤

    • @dayalmali3633
      @dayalmali3633 Před měsícem +4

      @@rajuharkal3383 दादा तुम्ही जी कमेन्ट केली होती त्यामुळे हा व्हिडिओ आला त्यासाठी तुमचा खूप खूप आभारी आहे 🙏🙏🚩🚩

    • @Be_A_Rebel
      @Be_A_Rebel Před měsícem +2

      ❤️🙏🏻🥰

  • @doc_vaibhavarts13
    @doc_vaibhavarts13 Před měsícem +149

    हिच तर महती आहे - माझ्या पांडुरंगाची
    पांडुरंग हरी वासुदेव हरी...❤❤❤

  • @pigeonslovers5365
    @pigeonslovers5365 Před měsícem +124

    एक दा निघून गेलेली आई परत भेटत नाही भाऊ , तू नशीबवान आहेस, आणि मी अनशिबवान,🥹🥹😭

  • @MarutiGaikwad-zp8vi
    @MarutiGaikwad-zp8vi Před měsícem +171

    बोल भिडू यांचे प्रथम आभार फोटो ग्राफर हा आमच्या गावातला आहे हुशार निस्वार्थी प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजी फोटोग्राफर आपले असेच प्रगती हो ही आई भवानी प्रार्थना❤

  • @vidyagatwe31
    @vidyagatwe31 Před měsícem +75

    आरती खुप छान प्रकारे घटना मांडली तू.. अप्रतिम..
    ज्या प्रकारे तू त्या लहान मुलाचं घोंगटी विकताना विश्लेषण करत होती अस वाटत होत की मी ही घटना माझ्या डोळ्यासमोर घडताना बघतेय.. डोळ्यात कधी पाणी आल हे समजलच नाही ..
    बाकी एका मुलाला त्याची आई परत भेटली याच खूप समाधान वाटलं..

  • @user-tk3kb5cw7x
    @user-tk3kb5cw7x Před měsícem +87

    Photographer Shivaji Dhute maza mitra ahe ... feeling proud

  • @akshaydange4202
    @akshaydange4202 Před měsícem +12

    खरा देव तर त्या लहान मुलातच दिसला❤

  • @bigbrother7305
    @bigbrother7305 Před měsícem +211

    मला रडू आला हे सगळं आयकून विठ्ठलाची शपथ😢😢

    • @Ad___9824
      @Ad___9824 Před měsícem +1

      😢

    • @Dinesh41414
      @Dinesh41414 Před měsícem

      😭😭😭😭😭😭

    • @ravipatil207
      @ravipatil207 Před měsícem

      खरेच ❗️मला पण ❗️
      पांडुरंगाची लीला आहे सगळी ❗️❗️

    • @dayalmali3633
      @dayalmali3633 Před měsícem

      हो नक्कीच 🙏🙏🙏

    • @oham_22422
      @oham_22422 Před měsícem +2

      दादा मी पण रडलो 😢😢

  • @prathmeshkerkar9260
    @prathmeshkerkar9260 Před měsícem +30

    ज्यांची आई या जगात नाही अशा सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळल असेल😢

  • @HC-UNIQUE11
    @HC-UNIQUE11 Před měsícem +27

    एका मुलाला त्याची आई मिळाली शिव ऊत्तम, तु लहान असताना पासुन सर्वांचे आशीर्वाद घेत आला आहे, आपल्या आई बाबा चे संस्कार आपल्याला उत्तम लाभले आहे. असच सदैव कार्य करत राहतो तु कितीतरी जीव वाचवला आहे तु समुद्रात एक लाहन मुलगी व तिची आई पडली असताना तु कुठलाही विचार न करता लगेचच उडी मारत त्या दोघींचे प्राण वाचवला तुझ्या रक्तातच ऊत्तम गुण आहे शिव तुला सर्वांचा आशीर्वाद सदैव लाभो.😊

  • @user-ir1il5xt3u
    @user-ir1il5xt3u Před měsícem +94

    रिलस चा कधीतरी चांगला उपयोग झाला❤❤❤❤❤

  • @ibrahimshaikh7079
    @ibrahimshaikh7079 Před měsícem +55

    इंस्टाच असंही एक रूप 🙏👍

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 Před měsícem +10

    मला खूप रडू आल सगळं ऐकून😢. छोट्या मुलाचा रील पाहिला तेव्हा पण त्याला पाहून भरून आल होत. पण आज ही बातमी ऐकून आस वाटलं की तो छोटा मुलगा पांडुरंगच होता त्याने वाट दाखवली. खरच त्या मुलाचं पांडुरंग नक्की भल करेल. आणि रील काढणाऱ्या दादाला पण खूप आशीर्वाद भेटेल. जगात देव आहे फक्त विश्वास हवा.

  • @amardeepbhagat7794
    @amardeepbhagat7794 Před měsícem +14

    गोष्ट सांगण्याची पद्धत खूपच छान आहे . प्रत्येक शब्द सरळ काळजा पर्यंत गेला , शेवटी तर मन भरून आल..

  • @saeeamit1556
    @saeeamit1556 Před měsícem +4

    शेखर नी त्या लहानग्या मुलाला मदत करावी. जेणे करून तो चांगला शिकून त्याच कुटुब संभाळेल.
    त्या मुलाबद्दल पुढील माहिती जरूर सांगा. छोट्या वयात किती ती धडपड....बघून वाईट वाटत

  • @AkashKumar-zx7db
    @AkashKumar-zx7db Před měsícem +5

    शिवाजी धुते... खरच मनापासून आभार व अभिनंदन ❤

  • @nikhilkmorey
    @nikhilkmorey Před měsícem +2

    काय माहित पांडुरंग कोणत्या रूपात येईल कोणाला ईश्वराचा दुत म्हणावा .त्या चिमुकल्याला की त्या कॅमेरा दादा ल की त्या सुटे न दिनाऱ्या ताई ल . पण एक गोष्ट मात्र नक्की आहे
    ठाई ठाई रूप तुझे विठ्ठला l ❤

  • @strangelife1121
    @strangelife1121 Před měsícem +105

    विठ्ठला ला देव मानाल तर भेटणार नाही पण दोस्त मानाल तर सारखा भेटेल ❤❤❤

    • @nishaadbhushan8689
      @nishaadbhushan8689 Před měsícem

      ❤❤

    • @indian62353
      @indian62353 Před měsícem +3

      म्हणून तर पंढरपूरमध्ये सर्व वारकरी एकमेकांच्या पाया पडतात, कारण माणसामध्ये विठ्ठल बघण्याची आपल्या संतांची शिकवण आहे. ❤

    • @Anubhav_majhi_shala
      @Anubhav_majhi_shala Před měsícem

      खरं आहे माऊली

  • @s.m5325
    @s.m5325 Před měsícem +21

    विठू माऊली......

  • @yashraj4003
    @yashraj4003 Před měsícem +19

    स्वामी तिन्ही जगाचा आईविना ़़़़़़़❤😢

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 Před měsícem +2

    म्हणून तर वारी सुंदर होते ❤ प्रत्येक वारीला काही ना काही नवीन ऐकायला मिळतं.वारीत तन मन धन सर्व काही असतं.
    आणि खरंच! ती रिल मी सुद्धा पाहिली होती, अन् त्या मुलाचा व्हिडीओ सुंदर होता.
    शेवटी काय! मायलेकराची भेट झाली ❤

  • @newsfilter24
    @newsfilter24 Před měsícem +17

    माऊली ❤️

  • @amrutakhot4519
    @amrutakhot4519 Před měsícem +2

    हा मुलगा साक्षात पांडुरंग आहे 🙏🙏

  • @tanajihalde1794
    @tanajihalde1794 Před měsícem +29

    राम कृष्ण हरि
    आभिनंदन शिवाजी पावन❤❤

  • @rajudaund7229
    @rajudaund7229 Před měsícem +5

    खुप दिवसांनी बोल भिडु वर दर्जेदार व्हिडिओ आणि मनाला भावेल असं काही तरी बघितलं खुप छान ❤❤❤❤

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Před měsícem +10

    त्या मुलाच्या रूपाने देवाने या माय लेकरांना भेटवले ❤

  • @ShubhamMandole
    @ShubhamMandole Před měsícem +26

    लास्ट ला खरंच आसू आले डोळ्यातून 😢❤

  • @Asnhu-rathod
    @Asnhu-rathod Před měsícem +2

    ही reel मी पण पाहिली होती ह्या मागे एवढी मोठी गोष्ट असेल असं वाटलं सुध्दा नाही...😢 देवा तुमची खूप कृपा...🙏🏼🙏🏼

  • @rahuljadhav9460
    @rahuljadhav9460 Před měsícem +1

    स्टोरी सांगणाऱ्या या बोल भिडू च्या ताई च्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं शेवटी हे सांगताना 🥺 त्यामुळे आपले कर्म चान्गले ठेवा फळ चान्गलेच भेटते ❤❤

  • @nutanpatil6206
    @nutanpatil6206 Před měsícem +3

    आई तू ही मला परत भेटू शकते😭😭का ग 😢स्वप्नातच फक्त😢

  • @sachinmahadar8916
    @sachinmahadar8916 Před měsícem +2

    खरंच ऐकून डोळ्यात पाणी आलं..🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @SachinNagane-ho8fq
    @SachinNagane-ho8fq Před měsícem +9

    जगाची आई विठाई 🙏

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 Před měsícem +33

    ही पंढरीची माती आहे.इथे प्रतेकाला माऊली भेटते.

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 Před měsícem +3

    आज पर्यंत यूट्यूब वरील किंवा बोल भिडू वरील कोणताही व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आल नव्हतं पण आज मात्र रोखू शकलो नाही .....❤

  • @dnyaneshwarjadhav05
    @dnyaneshwarjadhav05 Před měsícem +1

    तो छोटा मुलगा म्हणजे साक्षात पांडुरंग ❤

  • @pandurangmukadam335
    @pandurangmukadam335 Před měsícem +1

    प्रत्येक्ष पांडुरंग आहेत त्या माऊलीच्या मुलासाठी 😊😊

  • @shwetakanade121
    @shwetakanade121 Před měsícem

    नकळत डोळ्यात पाणी आलं😢सगळी विठ्ठलाची कृपा🚩🙏🙏🌍

  • @pmvlogs7553
    @pmvlogs7553 Před měsícem +6

    अंगाला शहरे आले ना ओ आईकुन हे ❤😢🙇

  • @ramkishanharkal-jv6si
    @ramkishanharkal-jv6si Před měsícem +19

    भेटला विठ्ठल माझा.. भेटला विठ्ठल ❤❤❤

  • @Jayshriram...7.
    @Jayshriram...7. Před měsícem +3

    खरच तो माणुस शिवाजी नव्हता तो पांडुरंग होता❤

  • @amitnalawade122
    @amitnalawade122 Před měsícem +2

    घोंगट विकणार पोरग भरपूर मोठ होणार अय 🎉❤

  • @dayalmali3633
    @dayalmali3633 Před měsícem +17

    मला त्या मुला मध्ये पांडुरंग माऊली तर शिवाजी सरां मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच दर्शन झाल 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sachingharat8196
    @sachingharat8196 Před měsícem +1

    ऐक पांडुरंगा साद् लेकराची..भेट व्हावी देवा जीवाला जीवाचि...आई...❤

  • @nakul5250
    @nakul5250 Před měsícem +2

    मनापासून धन्यवाद खरंच ,,,बोलूभिडू ने ह्या विषयावर व्हीडिओ तयार केला,,,❤

  • @hansrajjadhav2413
    @hansrajjadhav2413 Před měsícem +3

    धन्य ते पंढरपूर आणि धन्य ती विठू माऊली
    हेच तर माहात्म्य आहे पंढरीच्या वारीचे देव कोणत्या रुपात भेटेल सांगू शकत नाही

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 Před měsícem +1

    असे भरपूर लोक आहे की माऊली ची सेवा करून आसरा घेतात

  • @shailadeshmukh6620
    @shailadeshmukh6620 Před měsícem +18

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp Před měsícem +8

    राम कृष्ण हरी माऊली ❤

  • @indianfirst423
    @indianfirst423 Před měsícem +3

    अक्षरशः कंठ दाटून आला......मायबाप विठ्ठल ❤

  • @GautamSarang
    @GautamSarang Před měsícem

    आई बाबा आपण आमचे पहिले गुरु आपल्यामुळे ही सुंदर पृथ्वी आम्ही पाहू शकलो, आपल्या चरणी नतमस्तक !

  • @ITSNISHANTVLOGS
    @ITSNISHANTVLOGS Před měsícem

    रोंगटे खड़े हो गए😢 राम कृष्ण हरि❤️🙏🚩

  • @SKY-um5iz
    @SKY-um5iz Před měsícem +3

    शेवटला डोळ्यात पाणी आल माझ्या 😢. शब्द नाहीत बोलायला 🙌

  • @abhibodakhe1992
    @abhibodakhe1992 Před měsícem +2

    शेवटी विठ्ठल च❤🙏🏻😌

  • @UmeshKaldate-cs9rr
    @UmeshKaldate-cs9rr Před měsícem +2

    खूप छान शेखर भाऊ तुंम्ही खूप छान काम केल
    तुमाला कधीच काही कमी पडणार नाही
    ❤😊🙏🏻

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra Před měsícem +29

    मिसिंग ची कंप्लेट का केली नाही.. त्यामुळं आई लवकर भेटली असती..असो आजकाल च्या अतिशहाण्या सुणांमुळे आई घर सोडून गेलीं असावी..

    • @rushikeshbhadkwadbhadkwad7517
      @rushikeshbhadkwadbhadkwad7517 Před měsícem

      Tu yeda aihe aso shivy denach khup mud hotoi pan jaunde

    • @jai-maharashtra
      @jai-maharashtra Před měsícem

      @@rushikeshbhadkwadbhadkwad7517 bhadkwad mi vachal bhadkhau. 😂tu shivya tar de nangarasakat bail lavto bagh. Zatu

  • @rupaligarvare5684
    @rupaligarvare5684 Před měsícem +1

    देव आहे आजूबाजूला आपल्या... देव तारी त्याला कोण मारी 😊😊

  • @123akhandbharat
    @123akhandbharat Před měsícem +1

    लहान मुलाच्या रूपात साक्षात पांडुरंग येऊन माया लेकारची भेट घडवून आणली ✨🙌

  • @sunitabombe1086
    @sunitabombe1086 Před měsícem

    खरंच हे सगळं ऐकून मला रडायला आले. तो छोटा मुलगा पांडुरंगच होता त्या मुलाकडे पाहून भासते.

  • @manojpatne9615
    @manojpatne9615 Před měsícem +18

    शेवटी घोंगठी विकणाऱ्या पावसात घोंगट नसल्यामुळे भिजला😢😢

  • @vattamma20
    @vattamma20 Před měsícem +2

    विठू माउली तू माउली जगाची
    माउलीत मूर्ती विठ्ठलाची
    विठ्ठला मायबापा
    विठू माउली तू माउली जगाची
    माउलीत मूर्ती विठ्ठलाची❤

  • @season_1998
    @season_1998 Před měsícem +11

    भेटला विठ्ठल माझा 🙇‍♀️🙏

  • @9kalki
    @9kalki Před měsícem +1

    १००% पांडुरंगाची महिमा आहे त्या मुलाच्या रुपात येणं आणि सुट्टे मागायला ती बाई जवळ असणे तिच्याकडे त्या मुलाने जाणे कॅमेरा वाल्याने ते पण क्षण टिपणे हे सर्व काही घडवून आणले जाते .....प्रचंड महिमा आहे देवांची फक्त मनापासून भक्ती ठेवा लोकहो स्वार्थ ऋत्ती सोडून जर देवाकडे शरण झालात तर नक्कीच देव असे मार्ग दाखवतो .....राम कृष्ण हरी ❤

  • @ratanbarkale5428
    @ratanbarkale5428 Před měsícem +2

    देव आहे ❤ हो फक्त श्रद्धा पाहिजे

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl Před měsícem +1

    संत तुकाराम महाराज ❤❤❤तोडच नाही😢

  • @user-ev9fe9xi4u
    @user-ev9fe9xi4u Před měsícem

    माऊली 🎉माऊली 🎉ताई डोळ्यातून पाणी आले 🎉हाच महीमा आहे माझ्या विठ्ठला चा 🙏🙏

  • @user-li8il5lj4s
    @user-li8il5lj4s Před měsícem +2

    Duthe salute for the work, proud feeling❤❤

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Před měsícem +1

    खूप छान 🙏🙏😊 पांडुरंग चा चमत्कार म्हणावा हा 🚩🚩🙏😊

  • @shankargurav9559
    @shankargurav9559 Před měsícem +1

    Vedio च्या शेवटी फक्त माझ्या डोळ्यात पाणी होत 😢😢😢

  • @durgalohokare6646
    @durgalohokare6646 Před měsícem

    ऐकून मन अतिशय भरून आले त्याची साक्ष देत अश्रू ओघळले.
    ताई तुमचाही आवाज निवेदन करताना भरल्या सारखा वाटत होता❤

  • @ganpatsanap9426
    @ganpatsanap9426 Před měsícem +1

    ॥जगात भारी । पंढरीची वारी ॥🙏🙏

  • @nikhilambavane63
    @nikhilambavane63 Před měsícem +8

    Shivaji dadach khara vithhal ahe. Mazya kadun shivaji rupat asnarya vithhalala sashtang namaskar🙏🙏🙏🙏🙏

    • @shivajidhute2742
      @shivajidhute2742 Před 29 dny

      आपण केवळ निमित्त आहोत... बाकी माऊलींची कृपा 🙏🚩☺️

  • @nikhlilnarvekar5185
    @nikhlilnarvekar5185 Před měsícem +2

    Kharacha Mann Sunna Zala Mitranu Ha Jalama Punha Nahi Aaplya Aai Vadalana Jappa 👏👏🙏🙏

  • @samadhanjadhav5001
    @samadhanjadhav5001 Před měsícem +6

    निमित्त होतं घोंगटच तो मुलगा साक्षात विठ्ठल होते❤

  • @neetasalve7427
    @neetasalve7427 Před měsícem +2

    ही सटोरी ऐकुन मन भारावून गेले

  • @ganeshkashid8814
    @ganeshkashid8814 Před měsícem +1

    डोळ्यात पाणी आल 🥹... जय हरी विठ्ठल 🙏

  • @pravingundgal1285
    @pravingundgal1285 Před měsícem +1

    पांडुरंगची कृपा.. पांडुरंग पांडुरंग. जय हरी..🙏🙏🙏🙏

  • @rajeshchopade93
    @rajeshchopade93 Před měsícem +1

    माऊली स्वतः लहान मुलाच्या रुपात येऊन आई मुलाची भेट करून दिली ....विठ्ठल विठ्ठल ...

  • @RamGarad720
    @RamGarad720 Před měsícem

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ह्या मुलाच्या रूपात पांडुरंग भेटले

  • @vishalatpadkar2921
    @vishalatpadkar2921 Před měsícem

    डोळ्यात पाणी आलं भावनिक प्रसंग.

  • @amitnalavade49
    @amitnalavade49 Před měsícem +22

    भेटला विठ्ठल

  • @Advait-12
    @Advait-12 Před měsícem

    पांडुरंगासारखा असता पाठीराखा 😭😭😭😭😭😭👌👌👌👌👌👌👌🥰

  • @bharatphadke4248
    @bharatphadke4248 Před měsícem +1

    खरंच डोळ्यात पाणी आले❤

  • @mulepatil6996
    @mulepatil6996 Před měsícem

    माऊली

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Před měsícem +1

    Aai बाबांना जपा,ते पुन्हा मिळणं नाही

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 Před měsícem

    तो मुलगा खरंच विठ्ठल होता मला मान्य आहे पण शिवाजी दादा पण विठ्ठलाच्या रूपाने तिथे नसते तर हे पाहायला भेटलं नसतं आज..... डोळे भरून आले.... ❤

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Před měsícem +5

    भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल 🎉

  • @pungaharimagar6710
    @pungaharimagar6710 Před měsícem +1

    जयहरी माऊली

  • @user-qc7ef1hu8t
    @user-qc7ef1hu8t Před měsícem +1

    आई हरवली होती? दिड वर्ष?
    आई हरवली होती, की घर सोडून निघून गेली होती?
    हरवली असती तर, पत्ता माहित असणार घरचा, फोन न तरी पाठ असणार कुणाचा तरी...

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 Před měsícem +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल ❤❤❤

  • @sachinrakh3902
    @sachinrakh3902 Před měsícem +11

    लय भारी movie वापस सुरु झाला😢

  • @ashokavhad8630
    @ashokavhad8630 Před měsícem

    माऊली माऊली या माऊली ची कृपा

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml Před měsícem +1

    माऊली 🙏माऊली 🙏

  • @suvarnakhadake8576
    @suvarnakhadake8576 Před měsícem +1

    खरच दुसरा. काय पांडुरंगाची कृपा👍👏👏👏

  • @sandippatil-rz7yi
    @sandippatil-rz7yi Před měsícem +5

    Bol bhidula mazha salam. rajkarni lokanchi story cover karnya pesha aashi jivala bharaun takanari story nakkich. Bahari 😊😊😊😊 Jay hind. jay shivray. jay Maharashtra

  • @YogeshJoshi-t1x
    @YogeshJoshi-t1x Před měsícem +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 Před měsícem +1

    माऊली माऊली माऊली ❤

  • @mandarbhosle1496
    @mandarbhosle1496 Před měsícem

    पांडुरंग परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करायला धावतोच 😊❤.... आजही याची प्रचिती आली....जय हरी विठ्ठल 😢