मंजू ताईच्या बर्थडेची शॉपिंग केली आणि पिझ्झा खाल्ला 😍 Crazy Foody Ranjita

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 04. 2023
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ranjitasalonaca...
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Komentáře • 552

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Před rokem +63

    रंजिता तूझ्यासारखी फक्त तूच असूं शकतेस.तूला तोडच नाही. मोठयां पासून अगदी लहांना सुद्धां सांभाळून राहतेस. खूपच मस्त, अप्रतिम 👌

  • @vanashreesurve3644
    @vanashreesurve3644 Před rokem +10

    खुप सुंदर रंजिता आपल्यातला आनंद पण सगळ्यांना देणे हे तुझ्याकडून शिकावं मंजुताई चा वाढदिवस खुप छान सेलिब्रेट केला तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे हसूच आज भरपूर काही सांगून गेले असेच सदैव खुश आनंदी रहा हीच स्वामी समर्थ ह्यांच्या चरणी प्रार्थना🙏☺️

  • @ashwini..
    @ashwini.. Před rokem +17

    कधी न बोलताना पाहिलेल्या मंजू ताई ला तुम्ही लोकांनी पूर्णपणे बडबड करून टाकल आहे❤❤❤😊मस्तच.. वाढदिवस खूपच छान केला त्यांचा...परकेपणा न दाखवता आपल समजून,आपल्या माणसासारखी वागणूक एखाद्याला दिली,तर तो माणूस आपलाच होवून जातो...😊आपली तर अजून भेट पण नाही पण ताई तू न पूर्ण फॅमिली मला खूप आपलीशी वाटते❤❤😊काय माहित,मी जर समोर तुला पाहिलं ना तर पळत येवून पाहिला मिठी मारीन😊😊❤❤खूपच छान आहात, तूम्ही म्हणचाल काय ही रोज रोज तारीफ करते किंवा तेच बोलत असते पण काय माहित अस कधी वाटतं नाहीच, म्हणजे रोज मला तुमच्या सगळ्याची स्तुती करायला लावली ना तर रोज करेन मला नाही कंटाळा येणार, कारण तुम्ही सगळे आहातच तसे😊😊❤❤एकदम PERFECT❤❤❤❤😊😊😊

    • @vidhyapatil7083
      @vidhyapatil7083 Před rokem

      रंजीता ताई तुमच्या सहवासात जे लोक येतील ते खूप भाग्यवान लोक असतील आमच्या नशिबात तुमची भेट होने आहे का नाही काय माहिती आम्ही कराडजवळ रहातो

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před rokem

      ​@@vidhyapatil7083 नक्कीच भेटू 🥰🥰

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před rokem

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @manalithakur140
    @manalithakur140 Před rokem +2

    Manju Tai ch bolna khup respectful ahe..kami bolatat ..pn soft hearted person ahe..❤

  • @sanbor5011
    @sanbor5011 Před rokem +4

    मंजू ताई खूप खुष झाल्या आज.
    कोणीतरी त्यांचा वाढदिवस केला.
    छान.....
    जे तुम्ही केले त्याला शब्द नाही.

  • @jayumalusare5500
    @jayumalusare5500 Před rokem +23

    ताई तुझा खूप अभिमान वाटतो..... खूप खुश केलंस मंजू ताई ना.... तुला खूप सारे आशीर्वाद 💐😊

  • @harshamungekar1439
    @harshamungekar1439 Před rokem +10

    रंजिता तुझा खूप अभिमान वाटतो.तु सर्वांना आनंदी ठेवते. खरंच तुला सलाम.🙏🙏

  • @Divesh-vv7gb
    @Divesh-vv7gb Před rokem +10

    खुप मस्त वाटले ताई तुम्ही मंजू ताई च बर्थडे केला अशीच मानुसकी ठेवा सर्वांना वर खुप चांगल्या आहेत तुम्ही जय सदगुरू ताई

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Před rokem +2

    जीथे सगळ्यांचे विचार थांबतात तीथे रंजिता तुझे सुरू होतात.मंजूला नुसती साडी घेऊन तू थांबली नाहीस तर इतर वस्तू घेऊन तू तीला एकदम.खूश केलेस ततसेच महिंद्रला बाईक वरुन येतो म्हणुन लक्षात ठेवून हेल्मेट घेऊन दिलेस.हेच तुमच्या घरातुन मिळणारे प्रेम माणसाना.गोड हव्याहव्याशा बंधनात बांधुन ठेवते.स्वतःकरता.सगळेच जगतात पण दुसऱ्याच्या गरजा ओळखुन त्या पुऱ्या करणारे दुर्मिळच त्यापैकी तुमचे कुटुंब एक आहे.

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Před rokem +3

    रंजीता रोहन तुम्ही म्हणजे ताई साठी जे काय केलं आणि आम्ही व्हिडिओमध्ये बघितलं खरंच खूप छान वाटलं कारण आपल्या आगरी लोकांमध्ये सगळ्यांचे बर्थडे होतात पण आईचा आणि घरातल्या बाईचा कधीच बर्थडे होत नाही त्याच्या बिचारीचे फक्त श्रम असतात कष्ट असतात पण तिला गृहीत धरलं जातं बऱ्याच घरांमध्ये पण तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांची सगळ्यांची मन राखून जे सगळं सेलिब्रेशन करताना खूप छान वाटतं सगळ्यांची काळजी घेतात आपुलकी प्रेमाने वागतात भले काय केलं बोलतात की व्हिडिओ साठी तुम्ही करताय तरीही व्हिडिओ कसा साठी नसतं मनापासून केलेलं प्रेम असतं आणि ते कळणार यालाच कळतं कारण ज्याला मिळत नाही ना त्याला प्रत्येक गोष्टीची किंमत असते खूप छान खूप छान तुम्ही दोघेही कपल्स खूप छान आहेत

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Před rokem +1

    खुप छान रंजिता तु मंजु ताईंना शाॅपिंग करुन दिलीस तुम्ही अगदी त्यांना स्वतःच्या घरातली सारखं वागवता असचं प्रेम केलं पाहिजे आपल्या घरी कोणी कामाला येत असेल तर

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 Před rokem +11

    खूप भारी वाटले...मंजू ताईंना आनंद गगनात मावेनासा झाला...आणि आम्हाला पण किती प्रेम आहे इथं ...शब्दात सांगू शकत नाही 💕💕😍😍🙌🙌

  • @Netraparab10
    @Netraparab10 Před rokem +1

    Cake chya havre pana peksha taai tuzyat manusaki bharpur aahe, n Tu manusaki japnya sathi havari aahes as mhan... Itki manas javal karan mhanje hats off...

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 Před rokem +1

    ताई तुम्ही खूप भारी आहात म्हणून सर्वांना हसत खेळत ठेवतात

  • @vaishalipadwalpadwal1564

    सर्व गुण संपन्न आहे ताई तु खरंच संगळया ना सारखाच नजरेने बघत असते तुझ्या साठी बोललं तेवढं कमीच आहे खरया अर्थाने तु आज मन जिंकले आहे स खूप छान वाटत मंजूताईसाठी येवढं काही केलं ते पाहून ❤👏🥰🥰🥰

  • @shamalskitchen
    @shamalskitchen Před rokem +3

    शब्दच नाहीत रंजिता ताई आणि रोहन दादा तुमच्या दोघांसाठी.....konalahi parkepana janavu det nahit tumhi... agadi gharchyasarkh vagata sarvanchi...❤❤❤❤

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 Před rokem +7

    माणुसकी कशी ठेवावी ही तुझ्या कडून शिकावी रजिता आशिर्वाद तुला 😘😘

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Před rokem +2

    शुभ सकाळ 💐
    रंजिताताई तुम्ही मंजुताईसाठी घेतलेले गिफ्ट असो किंवा हेल्मेट असो. हे दिखावा म्हणून कोणीही करेल, पण तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद, प्रेम आणि आपलेपणाची भावना होतीना ती स्पष्ट दिसत होती.🥰🥰🥰🥰🥰 फार आनंद झाला. सद्गुरूंची तुम्हासर्वांवर अशीच कृपा राहावी 🙏🙏

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 Před rokem +2

    खुप छान विडीओ मस्त मंजु ताईची साडी खुप सुंदर आहे मंजु ताईंना कलर सुट होईल खुप छान वाटलं मंजु ताईंना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सद्गुरू नेहमी तुमच्या पाठीशी आहेत ताई... डान्स सुंदर आईचं गाण छान वाटलं.
    कधी तरी आईंना एखादं गाणं म्हणायला सांगा विनंती आहे

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 Před rokem +1

    खूप छान रंजिता खूप अभिमान वाटतो तुझा सगळ्यांची मने जपतेस

  • @vedant_official0075
    @vedant_official0075 Před rokem +3

    ताई तुम्ही खुप छान आहे सर्वांना चा खुप विचार करता

  • @amitnikam9032
    @amitnikam9032 Před rokem +4

    तु नेहमी सर्वांना मदत करतेस देव तुला कधीच् कश्याची कमी करणार नाही great job

  • @shilpaparab8642
    @shilpaparab8642 Před rokem +1

    Sry late reply dete..thoda family emergency hoti..manun video bagu shakle nhi..but khup miss karat hote tumala..Ranjita tai... Hats off tula.... Tuja baddal bolayla shabda kami padtil....❤❤❤❤

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Před rokem +1

    खुप छान व्हिडीयो रंजीता मंजुताई जाम खुश म्हणजे तुमच सगळ्यांच प्रेम एवढ मिळतय त्यांच्या बोलण्यातुन दिसतय ❤❤

  • @ratnagund9423
    @ratnagund9423 Před 11 měsíci +1

    रंजीता तू खुप छान आहे एवढ सगळ करते मी भरपूर वर्षे कामे केली पण अशी पे्रमळ शेठानी कधीच नाही भेटली

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 Před rokem +11

    Happy Birthday Manju tai🥳🎂🍰🍫💐❤️Stay blessed!!

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Před rokem +1

    मंजू ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रंजिता ची दानत खूप छान तुला भरभरून आशीर्वाद सद्गुरू देतील

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Před rokem +1

    रंजिता ताई खुप छान केलंस मंजू ताईला खुष केलात तउखउप मोठ्या मनाची आहे अशी रंजिता ताई सगळ्यांना भेटुनदेत

  • @anjalitayde6800
    @anjalitayde6800 Před rokem +4

    मंजू ताई खूप सुंदर दिसतात

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 Před rokem +1

    Happy birthday मजूताई खरेदी खूप छान झाली किती आनंद झाला ताईंना

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 Před rokem +3

    मंजूताईंचा वाढदिवस खूप छान साजरा केला 👌👌मंजूताई खूप खुश आहेत 🙂तुमच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे 🙂❤

  • @surendrakamble2712
    @surendrakamble2712 Před rokem +1

    रंजिता ताई तू खरोखरच ग्रेट आहेस किती सगळ्यांना समजुन घेतेस खरंच तुला कशाची तोड नाही सिल्लोड माझ्या कडून ❤❤❤❤

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 Před rokem +1

    Ranjita khup chan ani premal ahe..khup chan vlog..Manju tai Happy birthday 🎉🎊 tumhi khup lucky ahat. God bless you Ranjita

  • @manishadeshmukh5062
    @manishadeshmukh5062 Před rokem +10

    शुभ सकाळ पाटील फॅमिली....... दादा लवकर ओटिभरनितला मंजू ताईंचा डान्स दाखवा ना......😊 खूप उत्सूक आहे आम्ही....🥰❤️

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Před rokem +1

    खूप छान रंजिता किती छान जपते सर्वाना खूप आभिमान वाटतो तुझा &दादाचा 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @user-jk5hr8qs7j
    @user-jk5hr8qs7j Před rokem +9

    मंजू ताई ला वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @shitaljadhav1891
    @shitaljadhav1891 Před rokem +1

    खुप छान विडिओ आनि तुमिच सर्वांची काळजी घरच्या सारखि घेतात ते पाहुन खुप भारी वाटले 👌👌🤗🤗

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 Před rokem +1

    Khup chan shopping keli Manju tai sathi..itke bhavba japun kalji gheta mhanun Manju tai pan gharatlya sarkh rahtat..khup premal ahe patil family..ranjita lots of regards to you

  • @swararaut9463
    @swararaut9463 Před rokem +1

    Happy birthday manju tai 🎂🍫🥳 khup chaan tai & dada

  • @meerasous2567
    @meerasous2567 Před rokem +1

    Hi Ranjita, it's since many yrs i'm watching your videos. Thanks a lot it make a tour of indian home which i miss in France. You are such a source of joy and happiness. Thanks again for wonderful videos. I like very much video of sari shop, i do youtube shopping like that. And you all are such a loving family, i like the recipies of you your Sasubai who is more motherly than sasu. Much love from France.

  • @roshanprajapati5324
    @roshanprajapati5324 Před rokem +1

    Khup chan 👌 gift aahe tumche prayatn osm 👏

  • @savi0990
    @savi0990 Před rokem +1

    Happy birthday🎂🎁🎉👑 Manju tai

  • @akshayakshay4684
    @akshayakshay4684 Před rokem +1

    Manju tai chya face vr smile khup mana pasun hoti tai ani Tu khar ch khup rock star ahe🎉

  • @anuradhasamudre5673
    @anuradhasamudre5673 Před rokem +1

    Aai cha awaz chan ahe.God bless you Ranjita.

  • @daspatil7859
    @daspatil7859 Před rokem +3

    Happy birthday Tai God bless you have a nice day

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 Před rokem +2

    Tai you are great & loving.❤❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před rokem +1

    जय सदगुरु, मंजुताईना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा, रंजिता तु मंजुताईला खरंच छानच भेटवस्तु घेऊन दिल्यास!!

  • @oveeskitchen7709
    @oveeskitchen7709 Před rokem +1

    Manju tai kharech khup innocent aahet...khup chan vatatat tya

  • @trushnamhatre148
    @trushnamhatre148 Před rokem +1

    Happy birthday manju tai.

  • @user-ov2cj4hz7f
    @user-ov2cj4hz7f Před rokem +3

    Happy birthday manju tai🎉❤🍫 ranjita sathi❤

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 Před rokem +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंजू ताई व्हिडिओ खूप छान👌👌🥰🥰

  • @nilamhadal2719
    @nilamhadal2719 Před rokem +4

    मंजु ताईना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂

  • @sarikaingole2733
    @sarikaingole2733 Před rokem +1

    Khup chan birthday celebration 🎉🎉 family ❤️happy birthday manju tai 🎂🎂🍰🎁

  • @amritlalnisar7593
    @amritlalnisar7593 Před rokem +3

    God bless you Ranjita and Rohan

  • @snehalmadan5338
    @snehalmadan5338 Před rokem +1

    Tumhi saglech khup Chan ahat saglyana tumhi Chan japta saglyanchya manacha vichar karta…. Mala he khup khup avadta lv u family ❤

  • @anunaikwadi6189
    @anunaikwadi6189 Před rokem +2

    Happy birthday Manju Tai 🥰🎉

  • @user-sf7xo7zt7k
    @user-sf7xo7zt7k Před rokem +3

    Happy birthday Manju Tai🎂🎉🎊🥰

  • @gopinathphalane5511
    @gopinathphalane5511 Před rokem

    Happy birthday Manju tai🎉

  • @rekhakotangale1541
    @rekhakotangale1541 Před rokem +1

    रंजिता खुब गोड आहे छान वाढदीवस साजरा केला 🎉🎉🎉🎈👌👌

  • @kalpanarane802
    @kalpanarane802 Před rokem +1

    Happy birthday manju tai🎉

  • @priyakharade931
    @priyakharade931 Před rokem +1

    Khup chan ranjita vidio. Tu khup premal aahes.. Tuje sarv vloge aami roj bagto.god bless you ranjita

  • @anirudh5217
    @anirudh5217 Před rokem

    Khup chan Ranjit love you dear

  • @trushnamhatre148
    @trushnamhatre148 Před rokem

    Ekdum bhari ranjita. Sarv jag tujya sarkha zala pahije. Ani Rohan dada pan khup mast. Tumhi dogha same age che ahat majya.

  • @chandrakalavijayvishe1330

    Happy birthday Manju 🎉🎉❤

  • @PoojaLuniya.1011
    @PoojaLuniya.1011 Před rokem +1

    Happy Birthday Manju Tai Be Blessed 💐🎂🎁🍫🥳🎊🎉 All are very lovely members ❤Ranjita Tai is very sweet n beautiful lady ❤ Rohan Dada enjoyed the vlog ❤️ Missing Ove 😢

  • @rutujabhujbal9556
    @rutujabhujbal9556 Před rokem +2

    Happy family... 😍❤

  • @sakshisworld1722
    @sakshisworld1722 Před rokem +2

    Happy Birthday Manju Tai 🎂 Love you Ranjita Di ❤

  • @ujwaladabhade8966
    @ujwaladabhade8966 Před rokem +2

    So Happy family ranjita tai

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 Před rokem

    खूप मस्त मंजू ताईचा वाढदिवस साजरा केला आज आई आवडत बार बार...म्हणायला विसरली ❤

  • @pallavirane1076
    @pallavirane1076 Před rokem +1

    God bless you and you will prosper

  • @rohininikam619
    @rohininikam619 Před rokem +1

    Ranjita khup chanswabha ahe tuza tula jagatil sarv sukhe miludet parameshwarache bharapur ashirwad tula miludet

  • @sandhyamohite1565
    @sandhyamohite1565 Před rokem

    Happy Birthday manju tai

  • @awaytobankpo2623
    @awaytobankpo2623 Před rokem +1

    Khup chaan aahe tumhi ranjita mam....pure soul aahe tumch...God always blessed you 🙏 ♥️

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Před rokem +1

    शुभ सकाळ खूप छान साडी सर्वेश गिफ्ट खूप छान दिले मंजू ताई ला

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 Před rokem +1

    Happy Birthday Manju tai 🥳🎉🥰😍🎂🍫 khup mast ranjita tai ♥️😘😘

  • @rutujalataye8056
    @rutujalataye8056 Před rokem +1

    Happy birthday manju tai 🎂🎊🎉

  • @sarthpatil3161
    @sarthpatil3161 Před rokem +1

    Happy Birthday Manju Tai

  • @shivajiawaghade6355
    @shivajiawaghade6355 Před rokem

    You are great RANJEETA LOVE YOU LOT❣❣

  • @shilpaharharmhadevthakare9825

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा मंजु ताई रंजीता ताई खुप मस्त आहे आणि रोहन दादा पन खुप प्रेमळ आहे सर्वाची काळची काळजी घेतात तुमची फँमीली छान आहे लव यु पाटील फँमीली

  • @houseofrohini
    @houseofrohini Před rokem +2

    And this is we called WOMEN EMPOWERMENT
    each women should support to other women
    Then this universe will spread happy vibes everywhere ❤😊

  • @mayurivedant
    @mayurivedant Před rokem

    Nice gifts.... Manju taicha babyshowercha dance dakhva ...

  • @parshebossdalvi4884
    @parshebossdalvi4884 Před rokem +1

    Happy birthday मंजु ताई

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Před rokem

    ताई किती सुंदर पद्धतीने मंजू ताई चा वाढदिवस साजरा केला मला तुझा खूप अभिमान वाटतो ताई तुझ्याकडून खूप शिकण्यासारखे आहे love you tai😘, Happy birthday dear Manju tai🎂🎂🍫🍫💐💐😘असच खूश रहा हि सद्गुरू चरणी प्रार्थना

  • @hemanttandel7327
    @hemanttandel7327 Před rokem +1

    Mla tumcha hach swabhav khup aavdat... Prepalh

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Před rokem

    खूप छान मस्त ताई मंजू ताईंचा वाढदिवस साजरा केलात.आज कोण कुणासाठी एवढं नाही करत.पण तुझी गोष्ट वेगळीच आहे.तू खूप करते सगळ्यांसाठी ताई.मंजू ताई खूप खूश होत्या.त्याच्या खूशीचं कारण तू आहेस ताई.मंजू ताई तुम्हांला मी सांगते तुम्ही खुप नशीबवान आहात.ताईंसारखी तिची पाटील फेमिली तुला मिळाली.खूप खूप छान.ताई मंजू ताई चार डान्स दाखवा.बघायला आवडेल आम्हाला.l love you tai and family members ❤️❤️👌👌💐💐

  • @vasudevgotad951
    @vasudevgotad951 Před rokem +1

    Happy birthday manju tai

  • @user-ib6go7mt2g
    @user-ib6go7mt2g Před rokem

    ताई काय बोलावे ग शब्दच नाहीत खूप छान खूप शिकण्यास मिळत तुझ्याकडून ❤

  • @priyakulkarni6842
    @priyakulkarni6842 Před rokem +1

    आजपर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ खूप खूप खूप छान आज मी skip n krta purn video bghitla khup chan khup chan khup chan शब्दच नाहीत

  • @user-mo4jz4rv2m
    @user-mo4jz4rv2m Před rokem

    Very nice video god bless you all

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 Před rokem +2

    Good and caring and loving family making no difference big hearted family ❤️

  • @pruthvirajjagtap4180
    @pruthvirajjagtap4180 Před rokem +1

    Happy birthday 🎂🎉🎂🎉

  • @shri5979
    @shri5979 Před rokem +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👑मंजू ताई 👑

  • @sadhaneladhane8769
    @sadhaneladhane8769 Před rokem +2

    Happy birthday dear man just tai ❤🎉

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Před rokem +1

    मंजू ताई खुप साध्या आहेत.

  • @AnilChavan-nn5du
    @AnilChavan-nn5du Před rokem

    आजचा व्हिडिओ खूप छान होता मंजू ताईची वाढदिवसाची शाॅपिग खूप छान केली 😊जय सदगुरु

  • @shri5979
    @shri5979 Před rokem

    खूप मोठ मन लागत ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी.. तुमच्या सारखेच तुम्ही ❤️❤️❤️❤️

  • @apekshaagivale4886
    @apekshaagivale4886 Před rokem

    Happy birthday tai

  • @supriyapatil1102
    @supriyapatil1102 Před rokem +2

    Proud of you tai n dada... Love u❤

  • @chayyalawande5575
    @chayyalawande5575 Před rokem +1

    Ranjita you are great happy birthday manju tai

  • @nileshdhobale2414
    @nileshdhobale2414 Před rokem

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंजू ताई.. 🎂👌🏻👍🏻