कल्याणीने रंजिताला दिले ₹1000 चे चॅलेंज🫣 रंजिताने पहिल्यांदा केली घासाघिस 😂 Crazy Foody Ranjita
Vložit
- čas přidán 14. 11. 2022
- ► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon & Spa
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#challenge #challengevideo
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
#rohansvlog
दादा विडिओ बघायची नेहमीच आतुरता असते आणि ति आतुरता ते श्रेय आणि त्या श्रेयातुन देत आलेले प्रेम हे नेहमीच दादा ताई तुमच्याकढे भरभुर सामावलेल आणि मनसोक्त भरलेल आहे✨✨
रंजीता ताई तुम्ही कुठे पण गेलात वस्तू घ्यायला तिथे पैसे काढून देत होता मला पण प्रश्न पडायचे की तुम्ही का बर भाऊ वगैरे करत नाही पण आज तुम्हाला तुमच्या जावे नेते पण शिकवलं खूप छान वाटलं आत्ता शिक्षकेपेक्षा असं असतं खूप छान
Aata ek divas Kalyanila sang Ranjita aas karayla tu Tila 1000 rupees de
Nice blog 👍💞 खूप हसायला येत होते भारी चॅलेंज दिले रांजितला ❣️❣️पहिल्यांदा पाहिले रजितला बर्गिनिग करताना very good कल्याणी 💞💞
ओळख असलेल्या दुकानात जाऊन कमी केलेय ठीक आहे तरी तुला बघायला आवडले जिकंजिक करताना
जावा जावा मस्त आहात दोगीही ,,,तुमि आदर्श आहात की 2 जावा अशाही एकत्र मस्तं राहु शकतात एका घरात,,
कल्यानीने खूप मज्जा घेतली.मस्त होता विडिओ .😊👌
आज पर्यतचा सर्वात चांगला विडीओ होता आजचा पैसै व खरेदी याचाशी भाव तोल केला पाहिजे व रोहन block वर तूमची टिम बाहेर जाते तिथली मजा आवडेल बघायला
रंजिता आज व्हिडिओ पाहाताना खुप हसायला आले कंलयानीने आज तुला मस्त कामाला लावले होते तू कधी वस्तुंची कींमत करत नाही पण आज प़तेक दुकानदारांबरोबर बारगेटींग करताना खुप कटकट करत होती खुप हसले ग खुपचं हसले
Ranjita Tai vr Aaj खूप दया आली मला एवढी मेहनत घेऊन भाव करत होती बिचारी ....कधीच भाव नाय करत ना म्हणून अस
शुभ सकाळ रंजिताताई आणि कल्याणीताई खुप मज्जा आली 👍👍
Wel done Ranjita👏👏you did it👍 Kalyani ne mast challenge dila aani to Tu chhan purna kelas Good job👏👍❤️
कल्याणीने मस्त challenge दिले तुला, तू छान बार्गेनिंग करून वस्तू घेतल्यास, तुमची जोडी कमाल आहे, thanku tai
रंजिता मुलगी शिकली प्रगती झाली. छान एकदम मजेशीर
Ranjita shopping 🛍️ cha masta anubhav ala na, very nice 👍👌😘 kalyani ne mastach challenge dile.
Wah ranjita mast majja anali baghayla. Nice vlog.
Mast mast 👌👌👏👏💐👍 खूप छान वाटला हा व्हिडिओ पाहून
एकच नंबर शाँपिग रंजिता मस्त जोडी आहे तुमच्या दोघींची be happy always
Tai mla mama earth che hair foll sathi oil and shampoo pahije tr konta gheu sang plzz..
छान होती ranjita ची घासाघीस.कल्याणी जी चीडवत होती न ती ग्रेट. मुगांबो भी खुश हुआ.