मंजू ताईच्या बर्थडेची धमाल😍 मंजू ताईचे मिस्टर आले जेवायला😊 Rohan's Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 04. 2023
  • Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail. com
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    Palghar To Airport
    रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
    • रंजिताला एयरपोर्ट वर द...
    ►Pondichery Series
    Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
    • एयरपोर्ट वर बँकेने दिल...
    Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
    • पोंडीचेरीला जाऊन झालो ...
    Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
    • पोंडीचेरीची क्रेझी रिक...
    Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
    • पोंडीचेरीला लेडीज गँगच...
    Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
    • एयरपोर्ट वर दुर्गाला प...
    Anniversary Special Video:
    11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
    • 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
    ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
    • ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
    खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
    • खोल समुद्रात केली पापल...
    ►Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
    • नवलेशच्या घरी जाऊन दिल...
    ►Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
    ►Rohan's Vlog
    बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
    • बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
    कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
    • कल्याणी प्रेग्नेंट आहे...
    आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
    • आई बोटीतून पडता पडता व...
    ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
    • ताडीचे आप्पे खानेका,डा...
    आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
    • स्विमिंग पूल मध्ये फाट...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita CZcams Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Komentáře • 706

  • @sanjaychavan9636
    @sanjaychavan9636 Před rokem +89

    जेव्हा मंजु ताई मनली मला दुसर माहेर मिळल खरच माझ्या डोळ्यात पाणी आल खरच खूप छान वाटत मी सोनाली

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 Před rokem +32

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंजु ताई हसत खेळत रहा आनंदी रहा

  • @darshanagawde8284
    @darshanagawde8284 Před rokem +30

    Jay sadguru.....दुसऱ्यांच्या आनंदात कसे सहभागी व्हावे हे तुमच्या कडून शिकावे रोहन भाऊ ranjita ani aai आपल्यासाठी सर्व जगतात दुसऱ्यासाठी काहीच लोक जगतात......❤❤ Happy Birthday Manju Tai....

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 Před rokem +1

    मंजू ताई वाढदिवसाच्या शुभेच्छा। तुम्ही खूप नशीबवान आहात इतकी pure hearted माणस मिळाली तुम्हाला god bless them आणि काय बोलू शब्दच नाहीत शब्दांच्या पलीकडली आहेत आईपासून ओवी पर्यंत सगळे जण

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 Před rokem +49

    मंजू ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @sushmarathod135
    @sushmarathod135 Před rokem +2

    Tumi chan kartha Tai and bahu kon nahi karth yevdh kuna sathi nice vlog 😊

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 Před rokem +9

    The love shown to Manju tai is quite touching.. happy birthday 🎂 a next warm home...so caring and loving..👍👍

  • @priyakulkarni6842
    @priyakulkarni6842 Před rokem +15

    Happy Birthday ❤🎉Manju tai .mla Manju tai khup आवडतात.शांत शालीन आपल काम भल की आपण भल . देव तुमची खूप भरभराट करो.

  • @amitnikam9032
    @amitnikam9032 Před rokem +1

    जगात भारी पाटील फॅमिली खरच तुमच्या कडून खूप शिकण्या सारखं आहे खूप छान माणस आहेत तुम्ही कधीच कोणाला पर्क समजत नाही तुम्ही मना पासुन धन्यवाद तुम्हाला

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Před rokem +1

    मंजू ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤जयराम भाऊ खुप साधे आहे लाजाळू पण आणि ताई पण आज त्यांच्यासाठी तुम्ही जे केलात तसं कोनी नाय करत आणि मंजू ताईला खरच माहेर भेटलं आवडल मला तुमच्या सारखे तुम्ही च रोहन दादा व्हिडिओ खुप भारी माझ्या घरी पण या ना दादा

  • @ashwini..
    @ashwini.. Před rokem +1

    मंजू ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉

  • @manalithakur140
    @manalithakur140 Před rokem +7

    Happy birthday Manju Tai . keep smiling.. stay blessed..njoi..❤🎉🎂🎊😘💐

  • @rosemiranda1168
    @rosemiranda1168 Před rokem +6

    Happy Birthday Manju. Stay Blessed.❤🎉.

  • @snehapatil1490
    @snehapatil1490 Před rokem

    मंजु ताई च दुसर माहेर छान आहे हे सगळ बघुन मन भरुन आल

  • @akshayakshay4684
    @akshayakshay4684 Před rokem +2

    Manju tai khup kahi bolun geli aj khup chan vatal... Maher manje eka muli sathi khup moti gosth aste.... Tumi sarva na apl samjun vagat... Dada tu ani tuzi family ek no ahe👍

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Před rokem

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंजू ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही किती छान पद्धतीने त्यांचं वाढदिवस साजरा केल्या त्यांच्या मिस्टरांना मिस्टरांना पण बोलावलं तर सगळ्यांनी खूप छान आणि आनंदाने वाढदिवस साजरा केला खूप छान वाटलं तुम्ही खरंच माणसं सांभाळता आणि माणसं सांभाळायला तुमच्याकडं शिकल्या पाहिजे खरोखर खूप छान पद्धतीने सगळी नाती सांभाळतात यालाच आयुष्य म्हणतात

  • @mithilig4901
    @mithilig4901 Před rokem +2

    Aaj aamhi Pune la ranjita taicha video baghun DJ nonvej la jevyala gelo uttam Jevan aaichya hatchi chav hoti he DJ bhauna sangital aani tyani direct Rohan dada tumhalach call kela ...radu aavrat nhavte Karan vishvasch basat nhavta dada shi bolte aahe kharch COVID madhe aamhi gharatli aai v baba gamvale pan tumchyasarkhi family aamhla milali he aamche bhagya aahe ..sahaj ,sadhi ,saral sopi ,devmansa aahat ❤tumhala saglyana bhetyachi khup iccha aahe..just hats of you and your family no words to explain...

  • @monikaraykar5287
    @monikaraykar5287 Před rokem +4

    Happy birthday मंजू ताई जय सद्गुरू

  • @SantoshYadav-go2qf
    @SantoshYadav-go2qf Před rokem +8

    Happy Birthday Manju taiii God always blessing u 🎂🍫🍩🍯🍪🎉

  • @pranalipalekar2630
    @pranalipalekar2630 Před rokem +5

    Happy birthday🎂🎉🎁 मंजू ताई