आमची 31st ची पार्टी 🐓🐐🍗 31st Party Video by Crazy Foody Ranjita

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • ►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
    ►►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    ...
    OnePlus Bullets Bluetooth Wireless Z Bass Edition in Ear Earphones with Mic (Black)
    amzn.to/3eEcOc8
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ►►►शिमला मनाली ट्रिप
    भाग : 1 धावत पळत पकडले विमान ✈️
    • धावत पळत पकडले विमान ✈...
    भाग : 2 फायनली शिमल्याला पोहोचलो 😍
    • फायनली शिमल्याला पोहोच...
    भाग : 3 आई बसल्या याक आणि घोड्यावर 😍
    • आई बसल्या याक आणि घोड्...
    भाग : 4 शिमल्याला केली धमाल 😊
    • शिमल्याला केली धमाल 😊 ...
    भाग : 5 बर्फच्या पाण्यात केली रिवर राफ्टिंग 🚣‍♀️
    • बर्फच्या पाण्यात केली...
    भाग : 6 Snowfall मध्ये भिजून मनाली ट्रिप चे पैसे वसूल झाले 💃
    • Snowfall मध्ये भिजून म...
    भाग : 7 Solang Valley Adventure Part 1
    • Solang Valley Adventur...
    भाग : 8 ओवी तुला भीती वाटते कि नाही 🥰 Part 2
    • ओवी तुला भीती वाटते कि...
    भाग : 9 मनाली मॉल रोड ला केली शॉपिंग 😍
    • मनाली मॉल रोड ला केली ...
    भाग : 10 Manali to Mumbai Via Chandigadh Journey
    • मांसाहारी ऐवजी प्रतीक...
    ►►► Ovee's 5th Birthday
    Part 1
    ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
    • ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
    Part 2
    ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
    • ओवीची बर्थडे पार्टी - ...
    Part 3
    फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
    • फायनली बर्थडेत ओवीचे ब...
    ►►► Rohan Birthday
    रोहनच्या बर्थडेला प्रतिक विशालचे चॅलेंज 😂
    • रोहनच्या बर्थडेला प्...
    रोहनच्या बर्थडेचे वेगळे सेलिब्रेशन ❤️
    • रोहनच्या बर्थडेचे वेगळ...
    रोहनच्या बर्थडेची पार्टी 😋
    • रोहनच्या बर्थडेची पार्...
    रोहनच्या बर्थडेची सांगता🙏
    • रोहनच्या बर्थडेची सांग...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    ►►►Latest Videos:
    सुट्टी संपली,चला कामाला सुरुवात करूया 😍
    • सुट्टी संपली,चला कामाल...
    विशाल साठी बनवले 25 मिनिटात जेवण
    • विशाल साठी बनवले 25 मि...
    प्रतिक आणि कल्याणी साठी मनाली वरून काय आणले?
    • प्रतिक आणि कल्याणी साठ...
    आज खऱ्या अर्थाने नवीन वर्षाची सुरुवात झाली🙏
    • आज खऱ्या अर्थाने नवीन ...
    कल्याणी सोबत एक धमाल संध्याकाळ 🥰
    • कल्याणी सोबत एक धमाल स...
    विशालने मित्राला पहिल्या माळ्यावरून खाली फेकले 😄
    • विशालने मित्राला पहिल्...
    31 डिसेंबर च्या पार्टीची तयारी 😊
    • 31 डिसेंबर च्या पार्टी...
    आम्ही चाललो हळदी कुंकूला🙏
    • आम्ही चाललो हळदी कुंकू...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #31December #HappyNewYear #NewYear2022 #Welcome2022
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Rohan #Ovee&Mumma #BeingRanjita
    #Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
    #RanjitaRohan #Ovee_Creation
    #Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
    #RanjitaMumbai #MarathiVlog
    #CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
    #OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
    #OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #OveeBoisar #RanjitaMaher
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #RanjitaisBack #RanjitaFamily
    #PalgharAttraction #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Komentáře • 1K

  • @nitinjadhav6865
    @nitinjadhav6865 Před 2 lety +18

    आई तू अशीच हसत रहा तुला आनंदी बघायला खूप आवडतं ❤️ Shree Swami Samarth ❤️

    • @rekhawaghaye1382
      @rekhawaghaye1382 Před 2 lety

      आईला बघून खूप हसू आल त्या मस्त आपल्याच तालात होत्या .आई Happy New year 🙏🙏❤️❤️

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 Před 2 lety +3

    आज तर फुल्ल व्हिडिओ आईंचा होता...आईंचा परफॉर्मन्स एकदम धमाल होता..आईंना बघून खूप मस्त वाटलं..तुम्ही सगळे छान मिळून मिसळून साजरा करता सगळे 365 दिवस खरंच आहे ते.. मस्त फ्रेश वाटलं..आम्ही सुद्धा घरीच साजरा केला 31स्ट..असली मझा घरवालो के साथ आता है.. 🌹🙏

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 Před 2 lety +13

    कल्याणी ताई लाल ड्रेस मध्ये खूप सुंदर दिसते. असे वाटते की ती कॉलेज ला आहे ❤❤

  • @smitasawant4876
    @smitasawant4876 Před 2 lety +20

    रंजीता तुला राग येईल पण हल्ली काॅमेडीच्या नावाखाली ओव्हर अक्टिंग होतेय
    खरं तर मी खूप आवडीने तुझे व्हिडीओ बघायची पण हल्ली व्हिडीओ उघडल्या नंतर लगेच बंद करते

  • @naitikpatil4134
    @naitikpatil4134 Před 2 lety +25

    जय सद्गुरू 🙏आजचा विडिओ खूप आवडला 🥰आईने आज खूप म्हणजे खूपच हसवलं 🤣🤩 आई तुमच्या हातच्या सुपची रेसिपी दाखवा 🍲🐓

  • @sunilkadam5808
    @sunilkadam5808 Před 2 lety +33

    माझ्या मुलीचे नाव कार्तिकी आहे पन जेंव्हा पासुन ती तुमचे व्हिडिओ बघते तेव्हा पासून तीचे नाव ओवी म्हनत आहे ओवीने जे काही घेतलें होतें तेच तिलाही हवे असते ओवीची खुप जास्त प्रमाणात फ्यान आहे तिचे वय साडेतीन वर्षे आहे

  • @pournimagharote8242
    @pournimagharote8242 Před 2 lety +15

    आई ला बघून खूप हसू आल 😅🤣😅🤣👌👌👌👍

  • @manc19
    @manc19 Před 2 lety +30

    प्रतिक दादाच्या सर्व रेसिपी बघायला आवडतील आम्हाला🥰...आणि आईंची खूप मज्जा आली आज, हसून हसून लोटपोट झालो आम्ही😂😂

  • @padmanair7059
    @padmanair7059 Před 2 lety +40

    PRATIK U R A PERFECT CHEF...WOULD LOVE TO SEE UR RECIPE PLS 👍

    • @ruchisawant2515
      @ruchisawant2515 Před 2 lety +2

      आईनी तर खुप धमाल केली भरपूर हसले मी लव यु आई

  • @nehamarathe2491
    @nehamarathe2491 Před 2 lety +6

    प्रतिक दादा तुझी रेसिपी दाखव न प्लीज, आईचे गाणे ऐकून खुप लोटपोट झालो आम्ही मस्त मजा आली.

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 Před 2 lety +7

    नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...हे नवीन वर्ष तुम्हा पाटील परिवारास सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि मुख्य म्हणजे चांगल्या आरोग्याचे जावो हीच सदिच्छा..

  • @ravinapawar4677
    @ravinapawar4677 Před 2 lety +3

    Tumcha family ch gamat jamat bgayla khupach chaan vatato....purna family 1katra bgun mann bharla sarkha vatato ...tumcha msti choti moti rokjok bgun khup hasayla pn yeto.......asach chaan chaan video takat raha.....best of luck for ur nxt video tai🥰❤👍

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 Před 2 lety +67

    जय सद्गुरु 🙏🙏🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..आईची अक्टिंग भारी हनिसिंग 😂😂😂😂 बापरे पोट दुखायला लागलं हसून हसून 😀😀😀

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 Před 2 lety +2

    प्रतीक तुझी रेसिपीज बघायला आवडले आणि आई गावठी चिकन चा सुप दाखवा, आणि आई तुमचा विडिवो मधील गाण एक नंबर खुप हसलो आणि रंजिता तुझा ही🤣🤣😂😂😎😎💃💃💃बिर्यानी ची रेसिपी पण दाखव ह रंजिता आणिघर खुप छान आहे आवडल राव👌👌👍👍😊😊

  • @ashwini..
    @ashwini.. Před 2 lety +15

    PRATIK dada तुझ्या reciepe हव्या आहेत...😇😇👍👍👍👍👍👍

  • @ishakondilakar201
    @ishakondilakar201 Před 2 lety +32

    आई आजची साडी छान आहे छान दिसतात तुम्ही 👌😍

  • @deepaliabnave3874
    @deepaliabnave3874 Před 2 lety +23

    Kharch khup Chan ahe family... Bagun bhari vatal.. all u stay happy n safe..😘

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 Před 2 lety +1

    31 st party jam Rocking hoti..kiti sagle jewan ..mastach..ranjita chya sangat ch aal hot vatate..itki masti chalu hoti .Ani aai tar full 31 st mood madhe..kay gani mhanat hotya vegvegle aawaj..so cute 🥰..asech hasat Raha n enjoy kara . happy new year to all of u

  • @rajendradolas2617
    @rajendradolas2617 Před 2 lety +3

    तो बिचारा नवलेश ची मान मोडेल ती ओवी बसली होती मानेवर 😂😂😂

  • @shrau7902
    @shrau7902 Před 2 lety +18

    Pratik dada chi recipe dhakva😍😋

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 Před 2 lety +41

    अरे दादा परत दाखवा ना प्रतिक दादा ची रेसेपी आजच्या विडिओ मधली. चिकन lollipop आणि दुसरे बनवणार आहे ते. कारण प्रतिक दादा बनविताना बघत खूप भारी वाटते खूप आवडीने बनवितो ❤❤

  • @jayshreebagad2794
    @jayshreebagad2794 Před 2 lety +2

    Kharach tumchi family great ahe. Aai pan khup enjoy kartat asch tyanchya age chya sarvanni tumchasarkh life enjoy karayla pahije.
    Pratik dada chya recipes baghayala nakki avdatil👍👌

  • @preciouslife..withindianyo4826

    Ur family bonding is just amezing 😍👌🏻

  • @hemlatashahane1191
    @hemlatashahane1191 Před 2 lety

    तुम्ही घरामध्ये फार फ्री वागतात तुमच्या घरातले वातावरण फार आवडते असे छान हसून खेळून राहत जा तुम्ही सासु सुनातुम्ही सासू-सुना जावा-जावा आशा वाटत नाही मलाही असाच वागायला आवडतं सुना फ्री राहायला पाहिजे मी आधी मुंबईला राहत होते माझे पण ब्युटी पार्लर होते तूमचा घरातले खेळकर वातावरण पाहून खूप खुशी होते असेंच खुश रहा हीच देवाजवळ प्रार्थना नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आनंदाचे भरभराटीचे जावो

  • @Miyashkini
    @Miyashkini Před 2 lety +4

    ताई तू न रोहन दादा खुप मेहनती नवरा बायको आहेत आणि तुमची फॅमिली पण खुप मस्त आहे आणि तुम्ही सदैव इतरांची हेल्प करत असतात आणि वेडियो नेहमीच रोमांचक आणि मस्त असतात आणि मि रोजच आवडिने वेडियो बघतो 😍😍✨✨❤️❤️😍😍🙌🙌tai dada tai dada

  • @rupaliamnekar8103
    @rupaliamnekar8103 Před 8 měsíci +1

    आम्ही आमच्या घरी चिकन, कलेजी फ्राय मटण बिर्याणी, सुरमई फ्राय, पापलेट फ्राय केले होते. 31 डिसेंबरला सगळ टेस्टी झाल होत.

  • @pramilapatil4555
    @pramilapatil4555 Před 2 lety +7

    4:55 was blast aai rock हडी शिंग 😁😁😁😁😁

  • @riyathombare3635
    @riyathombare3635 Před 2 lety +2

    Tumchi family kiti Chan aahe tumchya aaini saglyana ektra tehvhlet

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 Před 2 lety +3

    दम बिर्याणी , चिकन , Lollipop सगळे पदार्थ अप्रतिम झालेत. 🔥🔥😋😋बोले तो एकदम zakass...

  • @rudra2196
    @rudra2196 Před 2 lety +1

    तुमची सर्व फॅमिली खूप छान आहे आणि रंजिता तुझे ड्रेस छान आणि वैवस्थिती असतात 😊

  • @ramdashande8110
    @ramdashande8110 Před 2 lety +18

    प्रतिक दादा एकच नंबर 😋

  • @shubhu...3592
    @shubhu...3592 Před rokem

    मस्त तुमच्या फॅमिली ल बघितलं की अस वाटत सर्वांनी असच एकत्र असल पाहिजे .खूप छान .जय सद्गुरु

  • @poojapatil649
    @poojapatil649 Před 2 lety +3

    नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय सद्गुरू ताई 🙏😊

  • @hemlatashahane1191
    @hemlatashahane1191 Před 2 lety

    थर्टी फर्स्टला ला गरिबांना बिर्याणी वाटून फार आनंद झाला तुमचाआनंद चेहऱ्यावर दिसत होता तुम्हाला खूप खूप आशीर्वाद लागणार असेच कार्य करत राहा मनाला फार बरे वाटते

  • @prathameshraikar1
    @prathameshraikar1 Před 2 lety +8

    Mala tumchi family khup avadte would love to see chicken lollipop receipe again from Gavti Chef and his skills

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 Před 2 lety +1

    आईने खूप हसवल आज . प्रतिकची लॉलीपॉप रेसीपी आणि रंजीताची बिर्याणी रेसीपी सुद्धा पहायला आवडेल . Love you patil fumily

  • @a.dreamers1189
    @a.dreamers1189 Před 2 lety +7

    आई जबरदस्त 😂😂😂😂😂😂

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 Před rokem +2

    ! अभिनंदन खूपच छान! फॅमिली आहे!❤👍!
    ! आपले सर्वांचे! खूपच खुप धन्यवाद!🕺🙆‍♀️
    !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ !

  • @LeelaPrabhakarJadhav
    @LeelaPrabhakarJadhav Před 2 lety +15

    Aai enjoying music was awesome..awesome expression...always make ur mom happy...aai aahe tar jag aahe ..happy new year to you all!

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety +2

      Thank you😊

    • @minalgharat7158
      @minalgharat7158 Před 2 lety

      आई मुळे 4 चांद लागतात खूप छान आई
      आवाज ही छान,रेसिपी पण चां त्यांच्या आणि त्या बोलतात ही छान

  • @ashwini..
    @ashwini.. Před 2 lety

    Happy New Year to all of you....🥳🥳 खुप खुप छान आहे हा व्हिडिओ.... मस्त मज्जा आली... सगळे active होते ह्या विडिओ मध्ये....means काही ना काही करतच होते... मस्त....ताई चिकन बिर्याणी ची reciepe दाखवशील का???2 3 days झाल मला वेळच मिळाला नाही पण आज राहिलेले सगळे video पाहून घेतले.... ओवी खूप गोड बोलते...😇

  • @sujatabhoir661
    @sujatabhoir661 Před 2 lety +3

    आई तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🎉🎊❤

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 Před 2 lety +1

    🤗🙏🙏🙏🙏🙏👍🙌👐🤚🤝👤👩‍👦👩‍👦‍👦👭👬👫💏💑🤴👸👩‍🍳👨‍🍳जय सदगुरू.प्रतीक तुमचे सगळं रेसिपी चे vdo चूकवत नाही आणि मला तुमचे vdo खूप खूप आवड्तात.मस्त गावठी शेफ रॉक स्टार आहे आमच्या साठी.आई न्ची अँक्तीन्ग एक च नंबर बाप रे बाप कीती हसले मी.आज खूप दिवसांनी इतकी हासले मी.तुम्हां सर्वांना माझ्या कडून हार्दिक शुभेच्छा नवीनं वर्षाच्या.😂😂😂😂😂😂😂😂😂🤗🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹असेच आनंदी रहा सर्व जण.🤲🤲फालतूक कॉमेन्ट कडे दुर्लक्ष करणे.

  • @minachavan4573
    @minachavan4573 Před 2 lety +26

    रेसिपी शेअर करा 😋

    • @anitapatil2522
      @anitapatil2522 Před 2 lety

      प्रतिकची लवकर दाखवा

  • @mrunalsawant6210
    @mrunalsawant6210 Před 2 lety +1

    Happy new year taii..♥️😍🎉🥳Hey varsha tula Ani saglya parvarala sukha ch Ananda ch ani samrudhi ch jaoo...😊😍 Always stay safe and healthy and happy..🤩🥰😘Ranjita taii sagle video dakhavle gharr kadhi dakhavnar te baghaychay plz lvkrr dakhav..😊

  • @lourdinadcosta9996
    @lourdinadcosta9996 Před 2 lety +10

    Hi Rohan.
    Happy New Year to you
    AND THE FAMILY.
    I THINK ITS THE EFFECT of the soup.
    Enjoy.

  • @harshalapatil9592
    @harshalapatil9592 Před 2 lety +1

    Happy new year di tujya all family la kalji ghya tumhi sarvani tumchi 😍 tumchye video pahu khupch chan vat di aaj cha video t lay bhari प्रतीक dada t khupch हसवता 😊 रजीता ताई आणी कल्याणी दि तुम्ही खरच नेहमी असच हसत राहा 😊 कोनाची नजर ना लागो तुम्हा दोघांनी प्रतिक दादा तुमची रेसीपी दाखवाल चायनिज ची

  • @jyotikadam7936
    @jyotikadam7936 Před 2 lety +5

    Such a beautiful and lovely family.

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Před rokem

    दादा छान मस्त रेसिपी बिर्याणी आणि लोलीपोप . आणि त्यात भारी ताई ची मस्ती.आई नी तर पोट धरून धरून हसायला लावलं.दादा आईची हरिसिंग ची धमाल परत एकदा बघायला आवडेल.हसून खूप मजा आली. Love you family

  • @sanikachindarkar8299
    @sanikachindarkar8299 Před 2 lety +4

    प्लिज या सगळ्या पदार्थांची रेसीपी पाठवा

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Před 2 lety +2

    नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आजचा व्हीडीओ एकदम छान म्हणजे नेहमीच छान असतात

  • @WeRmore-r1x
    @WeRmore-r1x Před 2 lety +7

    Pratik dada chi recipe please sandyakali 5 vajta post kara

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před rokem +1

    !❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान व्हिडिओ! !
    !❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤DIWALI !
    !❤❤!खुपच!❤!❤❤!छान खूपच झक्कास !
    !❤❤!धन्यवाद !❤❤!खुप झक्कास रेसीपी !
    !❤❤!HAPPY!❤❤!HAPPY❤DIWALI !
    !❤❤!❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!

  • @purvamarathe7850
    @purvamarathe7850 Před 2 lety +3

    😇PRATIK CHA HATACHI कोबी मंचुरीअन DAKHAVA PLEASE PLEASE PLEASE PLEASE 😇

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 Před 2 lety

    वा भरपूर एन्जॉय केला बघुन मजा आली तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @riyamayekar7463
    @riyamayekar7463 Před 2 lety +3

    Best family on this earth

  • @sushamapathare7607
    @sushamapathare7607 Před 2 lety +1

    Wow mastch Good 👍 Shravanbala LolipopaSundar Venkij Legas Apratim Thankyou Moraya

  • @lydiaaiman1012
    @lydiaaiman1012 Před 2 lety +6

    Ovee is such lovely child, so unspoilt, sweet and obedient. She takes the cake in the family which is so co operative and bonding. Of course there will be ups and downs relating to healthy friendship.
    Your home decor is superb. Good, tasty spread of food prepared with Love and affection.

  • @chinnuvijju5661
    @chinnuvijju5661 Před 2 lety

    Khup Chan.. sagle ekatra rahaych pahun Chan vatal.. asach happy Rahave tumhi sagle♥️ Happy New year

  • @viashalipatil7917
    @viashalipatil7917 Před 2 lety +3

    What a Lovely family😍😍😍😍😍😍

  • @snehacreation5033
    @snehacreation5033 Před 2 lety +1

    Aaine khup chan acting keli 😂😂🤣😀 party khup chan keli tumhi 🎉🥳 hya tumachya video madhun shikayla milal coronachya kalat ghari rahun kasha prakare party karata yeil khup chan party

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 Před 2 lety +6

    रोहनदादा खूप छान घर बनवले आहे आणि पार्टी साठी सगळ्या ची लगबग रंजिता कल्याणी आईची धमाल छान होती. पण स्टोअर रूम मध्ये शक्यतो नको दादा घरघंटी आम्ही केला तो प्रयोग काही फायदा होत नाही काम वाढते

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Před 2 lety +2

      म्हणूनच आम्ही नाही लावली 😊

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 Před 2 lety +2

    आई ने hearphone घालून full enjoy केल song खूप मजा आली 😀😀.सगळ्यांपेक्षा आई तुम्ही कॉमेडी आहात. आम्हाला खूप आवडलं. दादा असेच आई च्या नकळत विडिओ बनव आणि upload कर खुप मजा येईल ❤❤

  • @shradhakalugade1491
    @shradhakalugade1491 Před 2 lety +10

    Ovee is so so sweet 😘😘

  • @harshadahajare4440
    @harshadahajare4440 Před 2 lety +2

    Dada mazi mulgi 1 varshachi aahe pn ti sudhdha ovee sarkhi tichya pappa la baba aani mla mumma bolte ,pn opposite maza mulga 5 varshancha aahe to mummy pappa bol to ,main part as ki khup mast bond zalay aaplya family sobat thank you

  • @ruhi4022
    @ruhi4022 Před 2 lety +3

    शुभ सकाळ😊नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा💐

  • @swapnilsanap9613
    @swapnilsanap9613 Před 2 lety

    आईची खूप काळजी घेताय वा मस्त हे संस्कार आहे आपले मराठी माणसांचे 😊🚩

  • @crazyshrushtishort523
    @crazyshrushtishort523 Před 2 lety +3

    Happy New year all family members 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

  • @savitaparjapati5421
    @savitaparjapati5421 Před 2 lety

    Aani aaj Aai Chi action mast hoti mi khup 😂😂😂😂😂😂😂 god bless you Aai songs aaikat hotay na 😄😄 mast Aai love you to so mach

  • @priyanka.28892
    @priyanka.28892 Před 2 lety +3

    Home tour video please...😃 also when you'll do home tour video please tell how much did it cost you. :)

  • @ratankantdalavi7217
    @ratankantdalavi7217 Před 2 lety +1

    Jai sadguru khupch chaan aai chi comedy 😂😂🤗🤗🤗🤗

  • @tejashreeachalere3149
    @tejashreeachalere3149 Před 2 lety +4

    Paritk recipe plźzzzzzz

  • @heenachilwal2020
    @heenachilwal2020 Před 2 lety +1

    I like ur family's bonding god bless ur family wit lots of happiness n gud health

  • @purva..123
    @purva..123 Před 2 lety +3

    Home tour kadhi yenar ahe plz plz takana ❤🥺🥺

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 Před rokem +1

    ! धन्यवाद खूपच छान! व्हीडीओ झाला आहे!
    !❤❤👌👍❤❤!!❤❤❤❤❤❤!!

  • @shubhangikamble4930
    @shubhangikamble4930 Před 2 lety +14

    Happy new year Patil family ❤️❤️

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety +1

    Khup chaan videos astat tumchey very loving family Happy New Year

  • @anvipatil872
    @anvipatil872 Před 2 lety +3

    खूप छान गाणी गायली तुम्ही

  • @vidyapatil3506
    @vidyapatil3506 Před 2 lety

    Beautiful and lovleli famili. Ruchita je real aahe tech ast tuz ruchita. Mla khup khup aavdtes tu. Tuza aavaj khup god aahe

  • @ashwinipatil.2513
    @ashwinipatil.2513 Před 2 lety +3

    Happy new year 💗

  • @riddhipatil2540
    @riddhipatil2540 Před 2 lety

    Tumche video baghun pot dukht hasun hasun aani majja yete video baghayla 😂😂😂❤️
    Biryani recipe baghyala aavdel aani lolipop chi suddha

  • @samidhasawant8767
    @samidhasawant8767 Před 2 lety +7

    Yes want to see gavathi chef Pratik's recipe

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 Před 2 lety

      आई बापरे किती हसवल आज मजा आली खुप हसवल

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 Před 2 lety +1

      सगळ्यात गावठी शेफची रेसेपी भारी १ 👌🏻👌🏻👍🏻

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 Před 2 lety

      रंजीता पुलाव १ नं तोंडाला पानी सुटले

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 2 lety

    चिकन सूप एकदम बेस आई खूप ग्रेट आहे. साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी असतात 👌👌👍आई खूप हसलो आम्ही 😆🤣🤣🤣👌👌👍

  • @cockroach7863
    @cockroach7863 Před 2 lety +6

    Happy new year dada tai and all family 🌈

  • @shubhraslittlekitchen6904

    आम्ही पण चिकन बिर्यानी रायता। चिकन लॉलीपॉप केलेले। तुमची पण पार्टी खूप छान होतो। HAPPY new year

  • @netradesale6476
    @netradesale6476 Před 2 lety +3

    Happuuu people good food and full enjoy jay sadguru ❤️🌸

  • @neilvidyabhandare5058
    @neilvidyabhandare5058 Před 2 lety

    Happy New year...all my family..🍫.. pratik dada chi recipe bagayla aamhala Avdel.....aani ho biryani 2 kg ka banvli karan nahi sangital 😉

  • @vasantichavanchavan6987
    @vasantichavanchavan6987 Před 2 lety +3

    Happy new year to you and your family 🥰❤️🥰

  • @janhavitambe2056
    @janhavitambe2056 Před 2 lety

    Aai tumhi khupch chan hasta aami pn khup haslo aani khup khup majja aali
    Pn aai kharch tumhi khup great aahat❤️❤️💖😘😘😘😘

  • @sanikachindarkar8299
    @sanikachindarkar8299 Před 2 lety +3

    प्रतिक दादा हि रेसीपी दाखव

  • @swatimulik1883
    @swatimulik1883 Před 2 lety +1

    Aai chi Sadi Chan ahe ti Chan distey..soup chi recipe dakhva ..khup Chan family

  • @aryachavan7637
    @aryachavan7637 Před 2 lety +3

    1 comment 1 viewer 1 like ❤️😍

  • @sagarpatil-lz2xi
    @sagarpatil-lz2xi Před rokem

    Ranjita mam kharch khup Chan video astat tumche Ani tumcha bolne kharch khup ch Chan....

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 Před 2 lety

    रंजिता तुझे video खुप छान असतात. तु सगळ्यांना खुप मनापासुन मदत करतेस ते आम्हाला खुप आवडते. God bless u always dear...... पण तु किचन मध्ये केस माेकळे साेडून नकाे वावरू गं, sorry मला ते चांगले नाही दिसले,म्हणुन मी सांगितले

  • @sangeetawadwalkar2013
    @sangeetawadwalkar2013 Před 2 lety +2

    Baapare hasun hasunn pot dukhale... Aai asawi ashi.. Mast ranjeeta kalyaani. Khup nashibwaan ahaat tumhi doghi

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Před 2 lety

    कल्याणीने सुकं मटण केलेलं मसरत रंजीता ने केलेली बिर्याणी सर्व च मस्त

  • @amrutamhatre8898
    @amrutamhatre8898 Před 2 lety

    Jai Sadguru 🙏🏻🙏🏻 aai khoop mast gatat. Tumhala sarvana happy new year. Tumhi sagle khoop mast aahat. Lvu all. 🥰

  • @rajshreechaudhari5879
    @rajshreechaudhari5879 Před 2 lety +1

    Happy new year tai and family👨👦👧👩👴👵 tai tumachya kitchen madhe yetana black and white line madhe color kelela ahe ki Taile lavalelya ahet please replay dya karan te khup chhan disate

  • @pushkarbarve6879
    @pushkarbarve6879 Před rokem +1

    सह कुटुंब सह परिवार मधला अमेय बर्वे माझा पुतण्या आहे (गौरव)

  • @swatiraut7445
    @swatiraut7445 Před 2 lety +1

    Jay sadgru 🙏 31st chi tayari mastch pn pratik ni banvleli recipe aamala bgaychi aahe ani volg sampuch nahi ase vatte 👌👌👌👍👍

  • @nidhimohite7666
    @nidhimohite7666 Před 2 lety +2

    👍🎉 happy new year all family members and specially ओवी😘 khup mast जय सद्गुरू🙏

    • @nidhimohite7666
      @nidhimohite7666 Před 2 lety +1

      आम्हीपण दम बिर्याणी आणि चिकन कोलिवाडा बनवला होता