दादा माझे वडील वारले कोरोना झाला होता आम्ही पण दोघे बहीण भाऊ आहे आमची पण गरीब परीथिती आहे पण काही दिवसाने नक्की तुमच्या सारखी चांगली परीथिती असेल ☺☺☺
खूप सुंदर प्रेमळ आणि मनमिळाऊ फॅमिली आहे तुमची.. रोहन तुझ्यासारखा मोठा मुलगा प्रत्येक घरात असावा.. बाप्पाची कृपा सदैव असो.. 🙏🌹
रोहन तू एक आदर्श मुलगा, आदर्श, भाऊ, आदर्श, बाप, आदर्श पती व आदर्श दीर आहेस. मला तू खूप आवडतो एक मुलगा म्हणून. God bless you beta. माझे खूप खूप आशीर्वाद आहेत. छान कुटुंब प्रमुख 👌👌👌👌👌👌👌👌Happy birthday beta. उशिरा का होईना. 💐🎂🍫
रोहनजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने family dinnerचा कार्यक्रम खूप भारी जमला. प्रतिकला तर काय चिकन मटन खानेके लीये बहाना चाहिये आणि हा तर काय लाडक्या दादाच्या वाढदिवसाची पार्टी म्हणजे full 2धमाल 😍😍😍पण सगळ्या कुटुंबानी एकत्र येऊन हास्य विनोद करत एकत्र जेवणे या सारखा आनंद दुसरा काहीच नाही. असेच आनंदाचे क्षण तुमच्या कुटुंबात वारंवार येवोत. ज्योती गुप्ते
आई खरच खूप नशिब वान आहे तीला खूप छान मूल आणि सूना भेटले। ओवि सारखि नात❤❤❤❤
Chhan episode..I like ur such family videos...Rohan dada u are great...a nice person, great brother, son, father and husband...aaini khoop chhan sanskar kele tumchya saglyanvar...I like aai, kalyani a lot.
Starting of the Video Rohan Dada n Ranjita Tai😛🥳
Pratik Dada Ni Tyachyamadhye Ak Lahaan Mool Japoon Thevlay
Khup Chhan Patil Family Aai Ovee Kalyani❤👌
जय सदगुरू पाटील फॅमिली खरंच कोणाची नजर न लागो रोहन सारखा मुलगा पाटील फॅमिली ला मिळाला हसत खेळत जीवन कसे जगावे हे आणि सर्वांना आनंदी कसे ठेवायचे हे सूत्र छान जमले रोहन ला समर्थ रोहन ला उदंड आयुष्य लाभो
Adorable party vlog, aai u have showered god blessing, that's why u gave a birth very caring, struggler cool, very Good mannered Two son's u have got beautiful two daughters in law, and super se upper beautiful Ovee cutie pie😍😘 grand daughter, God always keep blessing showers on aai and her family, 🙏🙏👍👍👌👌
रोहन दादा पार्टी वाढदिवसाची खूपच छान . फॅमिली खूश तर सगळे च खूश आई नशिबवान आहे इतकी प्रेमळ मुले आहेत.व्हिडीओ इज व्हेरी गुड
दादा ताई प्रतिक कल्याणी ओवी खुपच मस्त आई तु नशीबवान आहेस तुला अशी दोन मुल आणि दोन सूना लेकी प्रमाणे दिल्या ओवी च तर बोलू तितक कमी रोहन दादा ताई किती चांगला स्वभाव आहे सद्गुरू हयाना भरभरून आयुष्य दे हिच मागनी देवाकडे...
Nice vlog dada & tai ♥️ Family sobat time spend krnyat majja ch vegali aste ho na 😘😍♥️🌎
अशी आनंदी फॅमिली बघितली की खरंच मनापासून खूप खूप समाधान वाटते.रोहनला वाढदिवसाच्या हर्दिक शुभेच्छा
Happy birthday rohan dada
👍👍👍👌👌stating la khup chan mahiti dili धन्यवाद
रोहन दादा तुझे असेच प्रेम राहुदे सेवट पर्यंत भावावर 🙏 तुझी बायको च छान म्हणुन कुटुंब छान 🙏🙏
खरच ताई तुम्ही खुप नशिबवान आहात तुमचे कुटुंब तुमच्या सोबत आहे. मुख्य म्हणजे दोन गुणी सुना .ताई मुल तर आपलीच असतात पण त्याचे जोडीदार बाहेरून येणाऱ्या बायका चांगल्या असाव्या संस्कारी असाव्या ज्या की रंजिता कल्याणी तशा आहेत. तुम्ही भाग्यवान सुनानमुळे आहात. तुमची पुर्वजन्मिची पुण्याई. बस दु्ष्ट लागु नये तुमच्या कुटुंबाला. आई जगदंबा तुम्हाला जगातील सर्व प्रकारच्या आनंद ,सुख ,वैभव मिळु देत. रोहन वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. तु कुटुंब प्रमुख आहेस सर्वाची काळजी घे.
Volg mde purn family asli ki volg bghay la mast vaatte 👌👌👌👌 ovee so cute
HAPPY BIRTHDAY ROHAN 😊
Aai tumhi khupach nashibvan aahat . Tumachi Anandit family Mala khupach aavadte . asech Anandit raha .
Tumchi femily khupach mast👌👌👌 pratik dada👌👌👍👍
Ovee chi hairstyle khup chan disat hoti tila she is so Sweet 😘😘
DADA nvin ghar dakhva
Happy Birthday Rohan 🎂🎉🎁 God Bless You & Always Keep you Happy, Healthy & Wealthy 💐💐
आणि हो तुमचे तिन्ही बाळे छान रंजीता रोहन ची प्रतिक कल्यानी आणि ओवी किती छान सांभाळ ता या तिघांना पण 🙏🙏
आई तुम्ही खूप नशीबवान तुम्हाला रोहन दादा सारखा मुलगा भेटला रंजीता ताई सारखे सून भेटतील खूप छान फॅमिली आहे तुमची मला खूप आवडतात रोहन दादा चा बड्डे खूप भारी
Happy Birthday Rohan💐💐🎂🎉🎊🍫🍫God bless you
A family that eats together is stays together..love u patil family
Happy Birthday Dada 👏👏 god bless you , and once again Happy Happy Birthday
Rohan many many happy returns of the day again. Tuzya sarkha bhau pratyek kutumbat asaila pahije. We are very proud of you.
Happy birthday Rohan dada nice celebration nice vlog jay sadguru tai 🙏 🙏
रंजिता ताई आणि रोहन दादा तुमच संपूर्ण कुटुंबच खुप छान हे मग नवीन घर पण छानच असणार नवीन घरा साठी तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा आणि समर्थांची कृपादृष्टी नेहमीच तुमच्या वर राहो हीच मनापासून प्रार्थना 👌♥️🙏
My mom's name is also , Ranjita we all love you soooooooooo muchhhhhh ❣️
Happy Birthday God bless you Rohan Dada 🎉🎊🎂🥧🍫
🎂🎂happy birthday rohan dada 🎂🎂stay bless 🍫🍫 मला पन तुमचे vlogs आवडतात आणी आेवी so cute aahe💞💞
Ovee la 2 venya cute disat aahet.Aai la prem milale te tichya face var ti express masta karate.Party masta zali tumchi.chicken koliwada masta aani mutton sukha tasty disatay.good vlog.
God bless you and your family take care Mam
Bhau asava tr Rohan dada sarkha ❤️
Good morning Ranjita and family 😃 nice vlog 👍👍 Rohan bhau Once again Happy Birthday💐🎂🎁🎊🎊
Tumhi lokkk faaar lucky aahat yewade chaan aannandat rahata asech kayamache ❤❤❤❤❤
Khup Chan party 🥳👍mst tai ❤️😘
खुप छान व्हिडिओ ताई तुमचे व्हिडिओ पाहिल्या शिवाय दिवस पूर्ण होत नाही माझा😊👌👍lu ❤️
Maja dada pn Asch ahe mla vichrto pahila kahi phj asl tr ...Rohan dada khup chan.. ❤️
Very nice......family
Wish you happy birthday Rohan....godbless u
ताई तुम्ही खूप नशीबवान आहात रोहन सारखा मुलगा रंजिता सारखी सुन आणि ओवी सारखी नात आसन खूप छान तुमच कुंटब मला फार आवडत अशाच आनंदी राहा ताई
Happy Birthday Dada. Bappa bless you
🌹🙏Shri swami samartha 🙏🌹
❣Prem ❣ Sweet family 😊
Rohan Happy Birthday ❤️ovila 💓💓ovichi nazar kada 🙏🙏
🤗🙏🙏🙏🙏🙏🤴🤴👸👸🙌👐असेच तुम्ही सगळी मंडळी खूप आनंदात.हसत खेळत.गुण्या गोविन्द.प्रमाणे चांगले रहा आणि खूप छान वाटलं.तुम्हां सर्वांना माझ्या शुभेच्छा.प्रतिक प्रश्न जो उद्भभवला आहे ते मला नाही पटलं.प्रतिक ची कसली कसली चुक नाही.रोहन भाऊ आणि रन्जिता love you so mach.and गॉड bles यू.ओवी बाळा .तु खूप खूप मोठी होणार माझ्या शुभेच्छा 🤗🙏🙏👸👸🌹🌹🌹🌹🌹🌹🙌👐
Mast videos...chan...🥰🥰❤️❤️👌👌👍👍
खूप छान video बनत चालले आहेत. दिवसेंदिवस जास्तच चांगले video होत चालले आहेत, ओवी ❤️❤️😇 कसली बोलतेय बाबा 😘🤗 मस्तच..... तुम्हाला एन्जॉय करताना बघून अस वाटत की मीपण तुमच्या सोबतच आहे.... खूप छान... मस्त ताई दादाचा b'day केला... सगळच छान...being ranjita वर टाका video recipe चे कारण मी facebook, instagram use नाही करत....... खूप छान दादा.... मला तूम्ही सगळे खूप आवडता... कधी एकदा तुम्हाला भेटते अस झालंय...😇😇😇😇 लवकर या पुण्याला.....
Happy birthday Rohan dada be happy.
Sakal sakal shubha sakal all lovely patil family members ❤️❤️❤️ jay sadguru ❤️ devane tumala kharach spl banavla aahe... tension free rahayala tumachay kadun shikava...khup chaan all of you...aani Ovi la bagitalay shivay tr divas chagala ch jaat nahi.... kharach pari aahe ti...najar na Lago konachi tumala...bappa bless you allways
रोहन रंजीता तुमची जोडी जगात नंबर १ कुटुंब सांभाळायला 🙏🙏 रंजीता तुझ्या साठी माझ्याकडे शब्दच नहीत ग बाळा आज पासुन तु माझी मानस कन्या🙏🙏🙏
Belated happy birthday Rohan Dada God bless you 💐💐
Happy birthday Rohan once again and have a great day
Tumchy gharchi shifting hot hoti tevha me tumch first time vid pahila hota thumbnail vr ovee la pahun mla khup cute vate ovee n aata direct Navin Ghar bghyche lavkrch😁😁❤️❤️❤️ amhi pn excited aah
God bless you 👍👌👌❤️
Mast Dada . God bless u
Rohan dada tumchya sarkha bhau kami lokanna bhetto tumhe dogha khup changle ahe
Happy birthday rohan dada 💫🥳💫💫🧁🎂🎂🎂🎂💖🥳💫 bappa bless u lot 💫💐 jai sadaguru 💫
Majhi mulagi ovee sarchi masti khor ahe cute ovee🥰😍🤭🤗🤗😚😘
Nice family 💕💕💕💕👍👍👍👍
Mala tumchi family khup aavdate family aasavi tari aashi😍😍
Awesome video wow very nice 👌👌👌👌👌👌👌👌
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहन... तुम्ही सर्वजण असेच आनंदात राहा.. तुला व्हिडिओ मध्ये बघायला आम्हाला आवडते.. आई खूप नशीबवान आहेत त्यांना तुझ्यासारखा मुलगा भेटला आहे..🎉🎂💐
Enjoy your birthday 🥳
Hi Ranjita n Rohan and Patil family enjoy the party.
Happy family 💓💖🥰👌👌👍👍
Good morning Tai
Khup mast hota party & extied for new home ☺️😁 jay sadguru 🙏
🎂Happy Birthday Rohan Dada 🎂
खुप मस्त
Happy Birthday 🎉🎉 kaka
Wish you a many many happy birthday Rohit ji god bless you brother
भावा भावांचे आपापसातील संबंध खूप प्रेमळ आहेत
Wow beautiful birthday party. enjoy your day 🥳🥳🥳
God bless you all !!!
खुप छान 👌🌹
Khup chhan vlog aahe 👍👍
Happy birthday Rohan dada
Khup mast God sweet ajun barch kahi vatat hot tumala sarvana pahatana pan ranjita Tu jara shant vatat hoti miss u all and 💖💖💖💖
रोहन दादा प्रतीक ला लहान बाळा प्रमाणे वडिलांची माया करतो ते बघून खूप भरून येत
खर च रंजिता आणि रोहन दादा सारखे दादा वहिनी मिळायला भाग्य असावं लागतं
प्रतीक कल्याणी खूप लकी आहेत की त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे आप्तेष्ट आहेत
मला रोहन दादा आणि प्रतीक च रिलेशन खूप भावत
आणि रंजिता पण प्रतीक चे खूप लाड करते ते बघायला मजा येते
Thank you🙏