महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या कलाकारांचा ओवीने घेतला क्लास😂आज फक्त हसुया😂

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2023
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
    Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ranjitasalonaca...
    ►►►My Other Channels :
    ►►►Rohan's Vlog
    / @rohansvlog4120
    ►►►Ovee & Mumma CZcams Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita CZcams Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #mhj #maharashtrachihasyajatra #mhjset #oveemhj #ranjitamhj
    #crazyfoodyranjita njita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

Komentáře • 270

  • @rutuja.21

    खूपच भारी आहेत हे सर्व अगदी down to earth ❤... ओवी ने तर धम्माल केली आहे सर्वांसोबत किती confidence ने बोलत होती.खूपच भारी.एका एपिसोड ला नक्की ओवी आणि ताई ला पहायला आवडेल.😊तो ही दिवस नक्की येउदेत ❤ही खूप मोठी achievement आहे ओवी ला इतक्या दिग्गज कलाकारांसोबत इतक्या confidence ने बोलतेले पाहून खूप proud feel झाले.अशीच प्रगती करत रहा ताई❤

  • @SwatiRathod574

    Ha video tar Kalch pahila hota m parta ka

  • @sonalgaonkar2485

    माझा सुद्धा favourite आहे हास्यजत्रा आणि हास्यजत्रा म्हणजे खरंच टेन्शन वरची मात्रा आहे ते बघताना सगळं काही विसरायला होत नेहमी सगळ्यांना स्टेज वर पाहतोच पण आज back स्टेज सगळ्यांच्या गप्पा ऐकून छान वाटल बोलण्याच्या बाबतीत ओवी same ताई सारखी आहे अज्जीबात लाजत नाही बोलायला बिनधास्त बोलते सगळ्याशी

  • @jyotideorukhkar7403

    रंजिता तू मला भेटायचं promise केलं होतस पण तू काही आली नाहीस.

  • @vishwasraomohite9696
    @vishwasraomohite9696 Před 14 hodinami

    प्रभाकर मोरे व दत्त मोरे दिसत नाहीत

  • @tejalt16

    अग मध्ये मध्ये काय करते.. आत मध्ये बोल ना.. आत मध्ये असता ते..

  • @nitishametake7099

    खूपच मस्त vlog..... ओवी खुप छान बोलली सर्वांशी ..अस वाटलं की रंजिता ताई ची जागा घेतली ओवी ने..ताई ना बोलूच न्ही दिले...मस्त कॉन्फिडन्स होता ...love you family❤

  • @anitasalunke9403

    खुप छान. ओवी एकदम सगळ्यात छान मिक्स झाली, लाजली नाही, घाबरली नाही. Ranjeeta सारखीच होणार पुढे ओवी all rounder. हास्यजत्राची टीम पण खुप छान गप्पा मारत होते ओवी बरोबर. मजा आली व्हिडिओ बघून. ❤❤

  • @rakhivengurlekar5223

    Maje favourite hai Maharashtra chi hasya jatra mala pan baitacha sarvanla gaurav Vani Sameer nama oll my favourite

  • @vaishalimandlik1308

    ओविने खूपच मज्जा घेतली व्हेरी नाइस ओवी ❤🥰

  • @chitranshworld8335

    माझी favourite हास्य जत्रा...खूप छान video... हास्य जत्रे मधल्या विशाखा सुभेदार आमच्या society मध्ये राहतात मुलुंड मध्ये...त्यामुळे ही सगळी मंडळी त्यांच्या घरी get together साठी नेहमी येत असतात...खूप छान वाटले तुम्हाला त्यांच्या बरोबर बगून...

  • @ruchirabhatkar1562

    माझे सगळेच कलाकार आवडते आहेत, खरोखर सह कुटुंबाने बघण्यासारखी आहे टेंशन वरची मात्रा महाराष्ट्राची ऱ्हास जत्रा, ओवी मुळे अजून मजा आली खूप छान ओवी त्यांना प्रश्न विचारून & मस्ती मज्जा करून धमाल आली आजचा ब्लॉग खूप छान म्हणजे खूपच अविस्मरणीय आहे love you ovee😘😘

  • @ridansh_gaming

    खूप छान ओवी ची मस्ती मजा आणि धमाल. खरच रोहन दादा ओवी हास्य जत्रेतील कलाकारांपैकी एक वाटत होती .खरच आम्हाला ही पाहताना खूप भारी वाटल 👍🏻

  • @shailabhatwadekar4337

    मस्त एक छान ग्रूप आहे हा.आम्ही पण न चुकता बघतो हा कार्यक्रम.ओवी ने पण खूप मज्जा केली तिकडे.

  • @kirantharkude3685

    Bhari bhari kup bhari vedio😂😂😂kup hasalo... Amhi pan roz pahto Maharashtra chi hasya jatra.. Ovali lovely kohali😍😍😍cuti oveli❤❤

  • @rasikakarekar2357

    ओवी खूप गोड आहे. मला ती खूप आवडते. Love you Ovee ❤

  • @sonalishelar2944

    खूप छान ओवी बेटा ❤ ओवी ने तर खूप च मजा केली आणि सर्वन सोबत खूप छान एंटरटेनमेंट केली खुप छान ❤❤

  • @manisharahul2254

    Ovee is very outstanding.. she was just flawless...So confidently she kept on entertaining to those who all entertains the world...God Bless her...Jay Sadguru 🙏

  • @deeplaxmi2807

    Khup chan 👌🏽👌🏽 Everyone is down to earth 💯💯

  • @snehalmulik7931

    WOW, Ovee is so active, all Hasya jatra star cast my favourite, they all doing well and hard worker, God Bless them always 🙏🙏, Ovee's both dress are so beautiful 😘😍❤👌👌 Good Luck 👍👍