पुनग्यांन आणल्यांन भावोजींनी बनवल्यांनीआणि पुष्पान वाडल्यानं | मालवणी Fish जेवण | Colours Of Konkan

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 02. 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #मालवणीजेवण
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन CZcams चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "पुनग्यांन आणल्यांन भावोजींनी बनवल्यांनीआणि पुष्पान वाडल्यानं | मालवणी Fish जेवण | Colours Of Konkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

Komentáře • 141

  • @ulkamore459
    @ulkamore459 Před rokem +14

    मालवणी रायता यावर एकही रेसिपी नाही कारण काय.

  • @rashmi.......7722
    @rashmi.......7722 Před rokem +14

    लहाणपणीची आठवण झाली आम्ही पण अशी साफसफाई केली आहे झाडांना पाणी वैगरे खुप मज्जा यायची🤗माझी शाळा 🏫

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 Před 16 hodinami

    पुष्पा सगळी वाटपाची तयारी करून देते तयारी करून दिल्यावर फोडणीला पटकन घारता येत पण पुष्पा च कौतुक विनु कधीच करत नाही

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 Před rokem +10

    पुष्पा ताई हसताना चांगली दिसते ,अशीच हसत राहा

  • @Arush122

    मालवणी माशाची कढी दाखवा

  • @SwapnanchyaPalyad
    @SwapnanchyaPalyad Před rokem +1

    पुष्पा पूनम ताई ची कोण आहे?

  • @basantibait146
    @basantibait146 Před rokem +4

    मला पुष्पा ताई खुप आवडते साधी आहे. व्हिडिओ एक नंबर दादा

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 Před rokem +5

    खूप छान झाला व्हिडिओ. बाबू ह्या वर्षी शिमग्यात गवळण बनणार ना. वाट पाहत पाहत आहे त्या धमाल मस्तीची.

  • @user-do3eo5yu6h

    पूनम वहिनीची साडी खूपच छान आहे

  • @jayashreeraut385

    आम्ही पिठ लाऊन मच्छी तळत नाही मसाला लावून तळतो खुप छान लागतात

  • @SwapnanchyaPalyad
    @SwapnanchyaPalyad Před rokem +1

    किती निरागस आहेत सगळे... मन अगदी माहेराला गेल्यासारखं वाटलं... शाळा तर खूपच भारी... खूपच छान.. 👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 Před rokem +2

    Bhari asa video. Bhari 1 numberi. ❤❤❤❤😍👍

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Před rokem +5

    Vinu Dada aapllya Marathi shala kharach lay bhari 👌👌👌👌 video 👌👌👌

  • @aniketrathod6781
    @aniketrathod6781 Před rokem +3

    Khup chan vlog...watching from..💓 mumbai...jay Maharashtra

  • @suchitakamble3093
    @suchitakamble3093 Před rokem

    विडिओ सुंदर असतात तुम्हा सर्वाना मानाचा मुजरा

  • @sejalsawant6263

    Puna aani pushpachya ghari pan aata tv ghya

  • @vaishnavithakkar8898
    @vaishnavithakkar8898 Před rokem

    Khup chhan video

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před rokem

    Recipe Nahi vo Dakhvali

  • @KidsSitare
    @KidsSitare Před rokem

    खूप छान व्हिडिओ असतात.

  • @bhartidalal1844
    @bhartidalal1844 Před rokem +2

    Wah mast food