हा video पाहून लहानपणी chi आठवण झाली. मी मुंबई चि आहे पण माझ गाव प्रॉपर् राजापूर chavan वाडी bhongya च्या मागे maj माहेर आहे. हे सगळे पाहुन rajapurchi खूप आठवण आली. खूप छान video भावा.
तेजा भावा विडिओ बघताना लय राव मज्या येतीयां , मका वाटतय आसा आंनंद घेऊसा पण कोण हाय आपलं तळ कोकणात , मी पडलो घाटावरचा कोकणी रामा साताराकर कोकणावर प्रेम करणारा , पण तेजा भावा तुझा लय चाहता हाय , मका वाटतय तुझ्या गांवढळ व्यसन लागलं की काय ?
हा video पाहून लहानपणी chi आठवण झाली. मी मुंबई चि आहे पण माझ गाव प्रॉपर् राजापूर chavan वाडी bhongya च्या मागे maj माहेर आहे. हे सगळे पाहुन rajapurchi खूप आठवण आली. खूप छान video भावा.
Mashe mele sure deva
छान दादा एकीचं बळ छान व्हिडिओ तुम्ही खूप खरंच लकी आहात तुमच्या बाजूला अशी नदी आहे🎉😊
आमच्या गावाला पण गावातले सर्व माणसे जाऊन मासे पकडतात ,सेम असंच दृश्य 😍 enjoy करतो खूप आम्ही 😂👍🏻👍🏻
तेजस जाकडी नृत्य बघतोस की नाही तूझे विडयो बघून गावाची खूप आठवण येते पांचाळ शिवणे बि डी के तालुका राजापूर ❤❤❤
तेजा दादा भावेश दादा पाहिजे होता..😍😍 व्हिडिओ एक नंबर ❤❤😍
Dada ekta pn kafi ahee😇❤❤❤
@@akshaybhagane9385 hmm
Khataranak video...kokana sarkh sukh kuthech nahi....ajun gavat ekopa Ani pream aahe
खुप मस्त वाटले बघायला मजाच वेगळी असते आमच्या कडे पण आसच आसते सर्व गावातले जातात पकडायला एक नंबर विडीओ ❤
एकच नंबर व्हीडिओ तेजस भाई 🐟❤️👌🎉
Dada mi gelo hoto mazya frd kade waklan la tikade pn purn gav asato mase pakadayla .khup majja yete.
Tikade khup mothe mothe mase pakdale aamhi .
Khup sundar video.
Chan vatal tuzi hi video baghun ....❤❤❤❤
एक नंबर विडीओ भावा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
हा कोणता प्रकार आहे, मासेमारीचा.
खूप छान वाटत असे सगळे लोक एकत्र येवून एंजॉय करतात
तेजा भावा विडिओ बघताना लय राव मज्या येतीयां , मका वाटतय आसा आंनंद घेऊसा पण कोण हाय आपलं तळ कोकणात , मी पडलो घाटावरचा कोकणी रामा साताराकर कोकणावर प्रेम करणारा , पण तेजा भावा तुझा लय चाहता हाय , मका वाटतय तुझ्या गांवढळ व्यसन लागलं की काय ?
Baap re😂❣️❤. Sampurn gavv all fish pakadayla. Mast video❣️❣️.
Hii
@@sharvarisajekar hii
Byyy
Tejas very nice video to Good Loc.
Ation is looked like traditional And so much fun.
Mast cha aahe ha video ❤❤❤❤❤🎉
Awesome video bro keep it up 👍❤❤
Amhi pn gelelo gaavkond futla tevha khup majja aali❤
समुद्रातील मासे आहेत का
एकदम भारी मासेमारी 👌👌
Khup Chan video 👌❤
बापरे मोठी मोठी कोलंबी पण भेटत होती ना 👌 👌
Khup chan video
Nice video tejash bro❤❤❤❤
Mast maj aali baghayala
Amezing video brother ❤ you from Panchgani
ek number ❤
Nice vlog Da ❤❤
Niraj lajlo bhari 😂😊
Lai bhari maja ali bagun
मज्जा आली व्हिडिओ बघून 🤗🤗🤗
छान विडिओ.
Doni mavshi lay bhari❤
Mast aamhala ase sukh nahi bhetth
Big fan
Jabardast🎉🎉🎉
Sushmita narvekar me pan rajapur chi aahe ha video pahun aani aapli kokani bolna mala khup aavadte
अरे तेजाभाऊ पूर्ण गाव आलंय की काय मासे पकडायला 😂😂😂
First comment teja da❤
जय हरी माउली
मासे पण एवढ्या लोकांना बघून पळाले असतील
Amachya gav kondichi athwan zhali. At post Rajapur.
Chan❤❤
Nice video bhavesh dada pahije hota
Hi teja bhai
Lai bhari
Jabardast loot😂
आम्ही पण लहानपणी आसेच मासे पकडण्यासाठी जात होतो लहानपणी चि आठवन आली
Bhava Tuze video bagto Roj maza pan vichar chalay Mumbai sodun fishing vlog banu ❤
छान
खूप छान विडिओ आहे
Nashik la ye kadhitari.
काय शिल्लक ठेवलात कि नाय 😂😂
Nice
तुम्ही माशाच्या अंगावर उभे राहायला असाल सगळी..
👍
आम्ही पन शेंगाळे वाडीचे आहोत
❤❤❤
❤
Asa mi pihilyanda baghital😅
Green t-shirt KFG old man spotted ❤
🙏🙏
Hii❤
He pori jiwant tadfadeet mashe fry kar go bayo are deva mashe mele
दादा आज मी खारेपाठणला वहिनी ला बघितल
Kay khare nahi tya mashyanche jay kokan jay Maharastra
दादा आमच्या कडे मच्छरदानी घेऊन लोदतात मासे मी नाशिकर पहील्यादाच तुमचा व्हिडीओ बघीतला
कुठून
@@TusharGavit-ki2kfhi
1NUMBER
मला माझ्या माहेऱ ची आठवण आली आम्ही सुद्धा भूर्डिवर मासे पकडायला जायचो 35 वर्षापूर्वी पण आता ती मजा नाही
Hello
हे माझ गाव आहे
मी पण जायची मासे पकडायला
Kuthach gaon ?
Lavkrc,👉👉150k🥳🎉
lagn zal tr tabbet bhari zali bhava khup divasani video takla
Video 1dya gap ne chaluch astat...👍👍
@@TejaGuravde tuza
तेजस ये कधी नाशिक ला जमल्यावर
तुमच्या गावात यायला पाहिजे गाव बघायला आवडेल काय नांव आहे गावाचं
he mazya mamacha gav ... Shivane khurd
@@TejaGuravdeshil ka
@@TejaGuravराजापूर गोवळ शिवणे खुर्द का गाव आहे. मामाचे pl reply
अरे भावा भावेश नाही का