Gosht Pravasachi
Gosht Pravasachi
  • 51
  • 3 192 414
गिरनार - रहस्यमय अनुभवांचा प्रवास, गुजरात दर्शन भाग - 1 | #girnar | #dattajayanti | #dattatreya
गिरनार एक रहस्यमय अनुभवांचा प्रवास - गुजरात दर्शन भाग - 1
मित्रांनो मला या प्रवासात दत्त महाराजांचे अनेक अनुभव आलेत यापैकी महत्त्वाचे अनुभव मी सांगितले आहेच, दत्त महाराजांचे बोलावणे आले की अनुभव हे येतातच, मला पूर्ण प्रवासात महाराज पाठीशी होते असे वाटले, गिरनार वरील ते अद्भुत अनुभव मी video मध्ये सांगितले आहे. Video थोडा मोठा आहे पन त्यात अनुभव खूप आहेत तर Video पूर्ण बघा तुम्हाला दत्त महाराज किती साथ देतात हे नक्की समजेल.
तुम्हालाही असेच अनुभव आले असतील तर comment मध्ये नक्की share करा.
🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩
🚩|अलख निरंजन आदेश | 🚩
🚩 गिरनारची थोडक्यात माहिती 🚩
गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१,११७ मी.) आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते.
गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशी आहेत.
सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे.
यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात.
गिरनार हे दत्तात्रेयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरूशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे.
जुनागढपासून आठ कि.मी. अंतरावरील गिरनारला जाण्यास 5 हजार पायर्‍या पर्यंत ropway व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात. हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. दत्त महाराजांच्या पादुका पर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायऱ्यां चढाव्या लागतात.
Hashtags
#girnar #girforest #girnarjunagadh #girnarparvat #girnarhills #girnarimaharaj #girnardarshan #girnarparikrama2023 #girnarmountain #girnarparikrama
#dattatreya #dattaguru #datta #gurudev #gurudevdatta #swamisamarth #guru #swami #god #bhakti #mumbai #shreeswamisamarth #dattajayanti #maharashtra #shripadshrivallabha #saibaba #akkalkot #girnar #india #mahanubhav #pune #shree #mahadev #spirituality #gurucharitra #marathi #supremgod #shreegurudevdatta #devotional #dattamandir #shripad
#gorakshnath #gorakhnath #ambaji
#kamandalu
#girnariavdhut
Topic covered in this video
Girnar darshan
ambaji temple girnar
junagadh
shorts
gujarat tourism
#girnar
pubg shorts
gujarat
shorts video
girnar
dattatreya temple girnar
girnar darshan
girnar junagadh
junagadh girnar
Girnar parikrama
evergreen songs
#girnaribhajan
#mountain
#gujarat
#junagadh
Girnar darshan
गिरनार दर्शन
Made for marathi
udan khatola
somnath
junagadh no itihas
junagadh aashram
how to reach girnar
hotels in girnar
girnar trek
girnar parvat junagadh
girnar parikrama
girnar latest video
girnar gujarat
girnar dharmshala
girnar dattatreya darshan
ginar gujarat
#bhajan
dattatreya temple
annchhtr in girnar
51 shaktipeeth
जुनागड
whatsapp status 2024
girnar temple video
girnar ropeway ticket
girnar parvat yatra darshan
girnar parvat yatra
girnar ni parikrama
girnar mountain climbing time
girnar mountain
girnar history
girnar hills junagadh
girnar hills
girnar hill
girnar dattatreya temple
girnar datta temple
Gatha navnathanchi
Gatha navnathachi
#junagadhnogirnarparvat
#junagadhgirnarparvatvlog
#junagadhgirnarparvatkaitihas
#girnarparvatjunagadhgujarat
#girnarparvatjunagadh
#गिरनारपर्वत
#गिरनारपर्वतवाद
#गिरनारपर्वतजूनागढ़
#गिरनारपर्वतदत्तदर्शनअनुभव
#गिरनारपर्वतकाइतिहास
#गिरनारपर्वतपरिक्रमा
#गिरनारपर्वतदत्तपादुकादर्शन
#गिरनारपर्वतरोपवे
#गिरनारपर्वतमाहितीमराठी
#गिरनारपर्वतदत्तदर्शनमाहिती
#गिरनारपर्वतगुजरात
#गिरनारपर्वतयात्रा
#गिरनारपर्वतदर्शन
#गिरनारपर्वतमाहिती
#गिरनारपर्वतदत्तदर्शन
#गिरनारपर्वत
dattatreya viral reels
gir
junagadh khetivadi
janugadh
girnar parikrama 2024
girnar no itihas
aryanshi shaema
girnar parvat
गिरनार पर्वत माहिती
गिरनार परिक्रमा
गिरनार पर्वत
गिरनार
गिरनार पर्वत दत्त दर्शन
गिरनार इतिहास
22 करोड साल पुराने गिरनार पर्वत का इतिहास और रहस्यमय जानकारी
zhlédnutí: 47 834

Video

श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड | manjarsumba | Gorakshanath gad ahmednagar | garbhagiri parvat
zhlédnutí 79KPřed 5 měsíci
श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड | manjarsumba | Gorakshanath gad ahmednagar | garbhagiri parvat Location 📍 श्री क्षेत्र गोरक्षनाथ गड मांजरसुंबा :- maps.app.goo.gl/Cr871RZLx8UCpa7E8 मित्रांनो या video मध्ये मला जेव्हढी माहिती सांगता आली तेव्हढी सांगितली आहे. या video मध्ये काही उणीवा असेल तर नक्कीच कळवा, किंवा यापेक्षा जास्त माहिती असेल तर comment मध्ये नक्की सांगा, Video मध्ये काही चुक असेल तर नक्की ...
दत्त मंदिर, गिरनार, दत्त जयंती उत्सव गिरनार पर्वत
zhlédnutí 763Před 6 měsíci
दत्त मंदिर, गिरनार, दत्त जयंती उत्सव
अगस्ती ऋषी आश्रम, जिथे प्रभू श्रीरामांना अमोघ बाण दिला, agasti ashram Akole, agasti mandir
zhlédnutí 4,7KPřed 9 měsíci
अगस्ती ऋषी आश्रम, जिथे प्रभू श्रीरामांना अमोघ बाण दिला, agasti ashram, akole मंदिराचे location :- maps.app.goo.gl/xjaymQes4yCj9JqJ8 अगस्ती मंदिर, अकोले(संगमनेर जवळ ) , अहमदनगर, महाराष्ट्र
श्री अडभंगनाथ तपोभूमि भामाठाण, भामानगर | adbangnath mandir| adbangnath mahiti |adbhangnath
zhlédnutí 67KPřed rokem
श्री अडभंगनाथ देवस्थान भामाठाण, भामानगर | adbangnath mandir| adbangnath mahiti |adbhangnath मंदिराचे ठिकाण : भामाठाण (भामानगर), श्रीरामपूर, अहमदनगर, महाराष्ट्र. Adbangnath Tapobhumi Mandir‌, Adhangnath Tapobhumi Bhamanagar , bhamathan, Shrirampur, ahmednagar. Location : - maps.app.goo.gl/3r1uAciiaavEE1Lz9 या video मध्ये एका सामान्य शेतकऱ्याचे अडभंगनाथ कशे झाले याचा इतिहास सांगितला आहे व त्यासोब...
वृद्धेश्वर मंदिर,अहमदनगर | येथून 8km पर्यंत 33 कोटी देवदेवता भोजनास बसले होते | vridheshwar
zhlédnutí 335KPřed rokem
वृद्धेश्वर मंदिर,अहमदनगर | येथून 8km पर्यंत 33 कोटी देवदेवता भोजनास बसले होते | vrudheshwar | mhatardev वृद्धेश्वर महादेव मंदिर तालुका पाथर्डी | महाशिवरात्रि 2023 | Ahmednagar Location 📍 वृद्धेश्वर मंदिर :- Sri Vriddheshwar Mandir maps.google.com/?cid=3167358638305112865&entry=gps मित्रांनो या video मध्ये मला जेव्हढी माहिती सांगता आली तेव्हढी सांगितली आहे. या video मध्ये काही उणीवा असेल तर नक्क...
श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर,मायंबा | येथील दर्शन दत्तांपर्यंत पोहोचते | #machindranath
zhlédnutí 990KPřed rokem
श्री मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी मंदिर,मायंबा | येथील दर्शन दत्तांपर्यंत पोहोचते | machindranath | mayamba 🚩या video मध्ये मच्छिंद्रनाथांची जीवन कथा सांगितली आहे. यात जर काही चुकले असेल तर comment मध्ये नक्की सांगा🚩 📍मच्छिंद्रनाथ समाधी location : -श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर मायंबा सावरगाव maps.app.goo.gl/hFiGzsvz2GJhkPtz6 🚩समाधी कडे जाण्याचा रस्ता 🚩:- अहमदनगर - पाथर्डी रोडवरून निवडुंगे...
Lohgad | Lohgad fort | Lohgad fort details | Lohgad fort trek | लोहगड
zhlédnutí 1,4KPřed rokem
Lohgad | Lohgad fort | Lohgad fort details | Lohgad fort trek | लोहगड Lohgad fort locatin :- maps.app.goo.gl/UYRZ9ARaufAGzQfn9
Wet n Joy Water Park Lonavala | India's Largest Wave Pool | पावसाळ्यातील waterpark trip
zhlédnutí 839Před rokem
Wet n Joy Water Park Lonavala | India's Largest Wave Pool | पावसाळ्यातील waterpark trip लोणावळा | A to Z Information | Post Lockdown 2022 Wet n joy Waterpark location Location :- मित्रांनो या video मध्ये waterpark मधील जवळपास सगळ्या rides दाखवल्या दाखवल्या आहेत Waterpark मधील experience खूपच छान होता. मोठ्या rides करायला तर फारच मजा येते. Waterpark ticket 799 - 1500 पर्यंत असते
सिंहगड | गडावर उठल्या मधमाश्या | पावसाळ्यातील सिंहगड | #sinhgadfort | #sinhgad @MBAVlogger04
zhlédnutí 774Před rokem
सिंहगड | गडावर उठवल्या मधमाश्या | पावसाळ्यातील सिंहगड | #sinhgad | #kondhana | tanaji malusare हा Video mba vlogger सोबत collab चा आहे link @MBAVlogger04 Mba vlogger channel Link : czcams.com/users/MBAVloggerIN Sinhgad location :- 🚩Sinhagad Fort🚩 maps.app.goo.gl/aGFhV2g6LiBzMC2c9 🚩सिंहगड इतिहास 🚩 तानाजी मालुसरे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते. शिवाजी महाराजांना देखील ...
कानिफनाथ गड मढी माहिती | मच्छिंद्रनाथ मढीतून वैतागून मायंबाला का गेले | #madhi | #kanifnath maharaj
zhlédnutí 1,2MPřed rokem
कानिफनाथ गड मढी माहिती | मच्छिंद्रनाथ मढीतून वैतागून मायाम्बाला का गेले | madhi | kanifnath maharaj 🚩🔱ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: 🔱🚩 🚩🔱अल निरंजन.. आदेश🔱🙏🙏 🚩🚩 Location 📍 कानिफनाथ गड मढी:- Kanifnath Mandir maps.app.goo.gl/dkCgSegdDHJjKJ8h9 मित्रांनो या video मध्ये मला जेव्हढी माहिती सांगता आली तेव्हढी सांगितली आहे. या video मध्ये काही उणीवा असेल तर नक्कीच कळवा, किंवा यापेक्षा जास्त माहिती असेल तर com...
🚩तांबडा देव🚩कानिफनाथांनी येथे विश्रांती केली होती | मंदिराचा केला दर्गा व नाव केल तांबोळी देव
zhlédnutí 87KPřed 2 lety
🚩तांबडा देव🚩 | मंदिराचा केला दर्गा व नाव केल तांबोळी देव kanifnath #kanifnath #mandir #navnath #madhi 🚩ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: 🚩 🚩अल निरंजन.. आदेश🙏🙏 🚩🚩 तांबडा देव मंदिर location :- maps.app.goo.gl/CiMaTsKgBfpKK1Di7 तांबडा देव ज्याला काही लोक आजकाल तांबोळी देव व रमजान बाबा म्हणतात. त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की हे मंदिर नाथांच्या इतिहासाचे होते पुढे मुघलांच्या काळात या मंदिराची रचना बदलली गेली ...
चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर, मिरी | कानिफनाथांचा नाशिकपासून मढीकडे येण्याचा प्रवास | kanifnath
zhlédnutí 80KPřed 2 lety
चैतन्य कानिफनाथ महाराज मंदिर, मिरी | मढीच्या आधी कानिफनाथ या ठिकाणी थांबले होते | kanifnath #kanifnath #mandir #navnath #madhi 🚩ॐ चैतन्य कानिफनाथाय नम: 🚩 🚩अल निरंजन.. आदेश🙏🙏 🚩🚩 हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील,पाथर्डी तालुक्यातील, मिरी या गावात आहे. Temple location :- Kanhoba Devasthan Trust, Miri. maps.app.goo.gl/WpFhxQ6tevVUo69S7 या video मध्ये कानिफनाथ महाराजांचा मढी पर्यंतचा प्रवास व कुठे कुठे ...
shrirampur ram navami | रामनवमी श्रीरामपूर vlog | पाळणे | ramnavami |shrirampur ramnavami
zhlédnutí 22KPřed 2 lety
रामनवमी श्रीरामपूर vlog | पाळणे | ramnavami shrirampur yatra | श्री रामनवमी श्रीरामपूर vlog | यात्रा व इतिहास |ramnavami ⛔मी पाळण्यात video काढायला कोणालाही suggest krt नाही,तिथे video काढणे खूप riski आहे, मी हे सर्व video action camera ने काढले आहेत ⛔ #ramnavami #ramnavmi #ramnavami2022 #ramnavamistatus #shrirampur #ahmednagar जर तुम्हाला आपल्या श्रीरामपूरचा इतिहास जाणून घ्यायची इच्छा असेल तर ...
श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल गाव |श्रीरामपूर vlog | यात्रा व इतिहास| ramnavami shrirampur 😍
zhlédnutí 11KPřed 2 lety
श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल गाव |श्रीरामपूर vlog | यात्रा व इतिहास| ramnavami shrirampur 😍
Sandhan Valley | सांदण दरी | Asia's 2nd largest valley | sandhan valley trek
zhlédnutí 1,2KPřed 2 lety
Sandhan Valley | सांदण दरी | Asia's 2nd largest valley | sandhan valley trek
प्रवरा परिक्रमा, अमृतेश्वर मंदिर आणि भंडारदरा धरणाची मागची बाजू. | bhandardara
zhlédnutí 774Před 2 lety
प्रवरा परिक्रमा, अमृतेश्वर मंदिर आणि भंडारदरा धरणाची मागची बाजू. | bhandardara
अमृताची धार असलेला रतनगड | प्रवरा नदी उगमस्थान | Ratangad fort trek | Ratangad trek
zhlédnutí 1,4KPřed 2 lety
अमृताची धार असलेला रतनगड | प्रवरा नदी उगमस्थान | Ratangad fort trek | Ratangad trek
रंधा फॉल, भंडारदरा आणि प्रवरा परिक्रमा
zhlédnutí 838Před 2 lety
रंधा फॉल, भंडारदरा आणि प्रवरा परिक्रमा
शेतकरी तंदूर मिसळ | Travelling to bhandardara | shetkari tandoor misal | shetkari tandoori misal
zhlédnutí 1,1KPřed 2 lety
शेतकरी तंदूर मिसळ | Travelling to bhandardara | shetkari tandoor misal | shetkari tandoori misal
महादेवाला प्रिय असलेल बिल्ववन व बिल्वतीर्थ आणि देवीदेवतांनी स्थापन केलेले शिवलिंग
zhlédnutí 2KPřed 2 lety
महादेवाला प्रिय असलेल बिल्ववन व बिल्वतीर्थ आणि देवीदेवतांनी स्थापन केलेले शिवलिंग
कोल्हाळेश्वर मंदिर | kolhaleshwar Mandir, Kolhar | kolhar (bhagwatipur)|kolhareshwar mandir
zhlédnutí 5KPřed 2 lety
कोल्हाळेश्वर मंदिर | kolhaleshwar Mandir, Kolhar | kolhar (bhagwatipur)|kolhareshwar mandir
भगवती माता मंदिर कोल्हार | bhagawati mata mandir | kolhar Bhagwatipur | kolhar bhagwati mata mandir
zhlédnutí 11KPřed 2 lety
भगवती माता मंदिर कोल्हार | bhagawati mata mandir | kolhar Bhagwatipur | kolhar bhagwati mata mandir
खंडोबांची सासुरवाडी म्हाळसापुरी | म्हाळसा खंडोबा मंदिर, नेवासा | mhalasa khandoba mandir newasa
zhlédnutí 19KPřed 2 lety
खंडोबांची सासुरवाडी म्हाळसापुरी | म्हाळसा खंडोबा मंदिर, नेवासा | mhalasa khandoba mandir newasa
श्री कालभैरवनाथ मंदिर बहिरवाडी | shri kalbhairavnath mandir bahirwadi | kalbhairav mandir, bahirwadi
zhlédnutí 15KPřed 2 lety
श्री कालभैरवनाथ मंदिर बहिरवाडी | shri kalbhairavnath mandir bahirwadi | kalbhairav mandir, bahirwadi
पैस खांब मंदिर नेवासा | ज्ञानेश्वर मंदिर | pais khamb mandir newasa | Dnyaneshwar Mandir newasa
zhlédnutí 8KPřed 2 lety
पैस खांब मंदिर नेवासा | ज्ञानेश्वर मंदिर | pais khamb mandir newasa | Dnyaneshwar Mandir newasa
प्रवरा नदी परिक्रमा | देवी देवतांचा इतिहास असलेली अमृतवाहिनी नदी | अमृतवाहिनी | pravara nadi
zhlédnutí 8KPřed 2 lety
प्रवरा नदी परिक्रमा | देवी देवतांचा इतिहास असलेली अमृतवाहिनी नदी | अमृतवाहिनी | pravara nadi
Ratangad trek | Ratangad Fort Trek | Ratangad trek via samrad | #ratangad | Ratangad fort | #रतनगड
zhlédnutí 4KPřed 2 lety
Ratangad trek | Ratangad Fort Trek | Ratangad trek via samrad | #ratangad | Ratangad fort | #रतनगड
sandhan valley | sandhan valley trek | ratangad | भाग3 | Ratangad fort trek | Ratangad trek | #killa
zhlédnutí 767Před 2 lety
sandhan valley | sandhan valley trek | ratangad | भाग3 | Ratangad fort trek | Ratangad trek | #killa
amruteshwar mandir, Ratanwadi |भाग 2 | amruteshwar temple | ratangad | Ratangad fort | Ratangad trek
zhlédnutí 8KPřed 2 lety
amruteshwar mandir, Ratanwadi |भाग 2 | amruteshwar temple | ratangad | Ratangad fort | Ratangad trek

Komentáře

  • @madhukardeshpande9973
    @madhukardeshpande9973 Před 5 hodinami

    खुप छान माहिती मिळाली नाथ महाराज की जय

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 5 hodinami

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @JayeamTungar
    @JayeamTungar Před 5 hodinami

    Adesh alakh niranjan

  • @poonamnath6248
    @poonamnath6248 Před 8 hodinami

    Jai kanif nathji

  • @KishoriShitole-z2e
    @KishoriShitole-z2e Před 13 hodinami

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 गिरनारचे दर्शन झाले 🙏🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 8 hodinami

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 Před dnem

    Jai Girnari Avdhut Chinttan Shri Gurudev Datta

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 20 hodinami

      जय गिरणारी, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊

  • @rohanbhujbal2391
    @rohanbhujbal2391 Před dnem

    Asch mandiranchi mahiti det raha

  • @bhushandeshmukh7608

    Jai shree Gurudev Datta 🚩🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před dnem

      श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊

  • @poonamnath6248
    @poonamnath6248 Před dnem

    Jai navnath sidh

  • @poonamnath6248
    @poonamnath6248 Před dnem

    Har har mahadev

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před dnem

      हर हर महादेव 🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m Před dnem

    Om chaitanya kanifnathay nmhs...

  • @shubhangichile1116
    @shubhangichile1116 Před 2 dny

    Jay shree gurudev datta🌸🌸🌺🌺🌹🌹🙏🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před dnem

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @shubhangichile1116
    @shubhangichile1116 Před 2 dny

    Shree gurudev datta

  • @ashwinikhedekar5263

    श्री गुरुदेव दत्त तुमचा व्हिडिओ पाहील्याने गिरनार दर्शन झाले धन्यवाद

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 3 dny

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @keshavshirke2828
    @keshavshirke2828 Před 4 dny

    🎉😅

  • @EcoEscapes
    @EcoEscapes Před 4 dny

    Vaas nahi sugandh

  • @shrikanturade5609
    @shrikanturade5609 Před 5 dny

    Khup chan Dada mantra konata aahe

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 5 dny

      @@shrikanturade5609 गुरुमंत्र दिलेला आहे, तो सांगता येत नाही, तो फक्त अनुग्रह देतांना सांगतात

    • @shrikanturade5609
      @shrikanturade5609 Před 5 dny

      Video madhe Song konata add kel aahe te ​@@gosht.pravasachi

    • @shrikanturade5609
      @shrikanturade5609 Před 5 dny

      Background music

    • @shrikanturade5609
      @shrikanturade5609 Před 5 dny

      Konat aahe

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 5 dny

      @@shrikanturade5609 guru Paduka stotram

  • @dattasuryawanshi8907

    कोण कोण नाथपंथी आहे 🙏😀 आदेश 🚩🚩

  • @SatishGaikwad-io4uh

    Om. Shri. Chitnya. Gorkshaya. Mamma. खूपच. सुंदर. माहिती

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 5 dny

      @@SatishGaikwad-io4uh धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @shobhakale7956
    @shobhakale7956 Před 5 dny

    अतिशय सुंदर माहिती दिली आहे❤

  • @savitaghanwat77
    @savitaghanwat77 Před 6 dny

    खुप छान माहिती आणि देव दर्शन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 5 dny

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 Před 6 dny

    खूप धन्यवाद तुमच्या मुळे दर्शन झाले ❤

  • @AtharvaAbhyankar1705

    Jay Baba kal Bhairav

  • @VishnuKumbhar-rc2pu

    Gorakhnatha in yanumoha 0:56

  • @manishapawar8366
    @manishapawar8366 Před 7 dny

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @shreyas3727
    @shreyas3727 Před 7 dny

    ॐ चैतन्य गुरू गोरक्षनाथय नमः 🙏🙏

  • @OmkarJyotiBalkrushnaUnde

    Avadhut Chintan Shree Gurudev Dutta 🙏🙌. Ghar baslya purn Girnar chi yatra karavili. Kiti punya kamavshil Mahesh?😇Hajaro lokanche ashirwad milalet tula.🙌 Gurudev Datta!

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 7 dny

      @@OmkarJyotiBalkrushnaUnde अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊अरे अरे 😅😅

  • @umeshmadkaikar3166
    @umeshmadkaikar3166 Před 8 dny

    जय गिरनार

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 8 dny

      @@umeshmadkaikar3166 जय गिरणारी 🙏🚩😊

  • @umeshmadkaikar3166
    @umeshmadkaikar3166 Před 8 dny

    श्री गुरु देव‌ द-त.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 6 dny

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @user-zo3vk7du5i
    @user-zo3vk7du5i Před 9 dny

    JayGirnari. Avdhutchintan shri gurudevdutta

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 9 dny

      जय गिरनारी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @user-oc4jp3ej2h
    @user-oc4jp3ej2h Před 9 dny

    खुप छान महेती दादा सोन्याची वीट ज्या गावात फेकली ते गावा सोनाई व ज्या ठिकाणी मिनीनाथाचे कातडी वाळू घातले ते कात्रड असे गावाचे नाव पडले दादा

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 8 dny

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩☺️katrad बद्दल माहित नव्हते तुमच्यामुळे कळले 🙏🏻🙏🏻🚩☺️

  • @BhadrasenShinde
    @BhadrasenShinde Před 9 dny

    अंजन पर्वत होते

  • @prathameshtalsundekar4808

    Shree Guru Dev Datta 🙏🚩

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 12 dny

      @@prathameshtalsundekar4808 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️

  • @avinashjadhav3029
    @avinashjadhav3029 Před 13 dny

    फारच छान वाटले आहे सुपर्ब शब्द नाहीं

  • @p.mhasane
    @p.mhasane Před 14 dny

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Před 15 dny

    श्री गुरू देव दत्त दत्त ❤❤

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 15 dny

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊

  • @subhashsadgir305
    @subhashsadgir305 Před 15 dny

    जय गिरनार

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 15 dny

      जय गिरणारी🙏🙏🚩🚩

    • @subhashsadgir305
      @subhashsadgir305 Před 14 dny

      @@gosht.pravasachi मित्रा तुझा नंबर दे मला माहिती घ्यायची आहे

  • @rakeshparmar3662
    @rakeshparmar3662 Před 15 dny

    Very nice vedio bro 😊namo Narayan bhava Jai girnari.. Ek vel parikrama Kar vegla Anubhav aahe to hi.. Datta maharajancha krupe ne mi 12 parikrama Kela aahet aani karat rhanar.. Kamandal kund cha bajune ek rasta aahe Jo mahakali cha Dongrala jato Khaparvali mahakali to hi vegla anubhav aahe.. Mi mumbai dadar Swami Samantha mathla paya padun mumbai te girnar padyatra keli aahe 26 divas lagle te datta maharaj ne karun ghetli

    • @rakeshparmar3662
      @rakeshparmar3662 Před 15 dny

      Avduth chintan shree guru dev datta.. Jai girnari

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 15 dny

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊नमो नारायण, जय गिरनारी 🚩तुमच भाग्य आहे इतक्या वेळा परिक्रमा झाली, आम्ही पण जाणार होतो काली मातेच्या मंदिरात, पन जायच राहील तिथे ताकत आणि ऊर्जा खूप आहे हे ऐकलाय. पन अनुभवायच राहील, परिक्रमा करण्याची माझीदेखील इच्छा आहे, बघू दत्त महाराज बोलावतात का, यायच झाल तर कसही येईल. तुम्हाला भरपूर अनुभव आले असतील पदयात्रेत, परिक्रमा मध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 15 dny

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊नमो नारायण, जय गिरनारी 🚩तुमच भाग्य आहे इतक्या वेळा परिक्रमा झाली, आम्ही पण जाणार होतो काली मातेच्या मंदिरात, पन जायच राहील तिथे ताकत आणि ऊर्जा खूप आहे हे ऐकलाय. पन अनुभवायच राहील, परिक्रमा करण्याची माझीदेखील इच्छा आहे, बघू दत्त महाराज बोलावतात का, यायच झाल तर कसही येईल. तुम्हाला भरपूर अनुभव आले असतील पदयात्रेत, परिक्रमा मध्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @ashwinirashinkar4840
    @ashwinirashinkar4840 Před 15 dny

    Mala sudha girnar chi yatra karaychi ahe datta maharajichi krupa houde

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 15 dny

      नक्की होईल, जेव्हा महाराजांची इच्छा असेल तेव्हा कसेही बोलवून ghetil

  • @ashwinirashinkar4840
    @ashwinirashinkar4840 Před 15 dny

    Shri gurudev datta

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 15 dny

      श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🚩🚩😊

  • @submit3057
    @submit3057 Před 15 dny

    दत्त महाराजांची कृपा खूप सुंदर प्रवास दाखवला आहे दत्त महाराजांची कृपा गुरुदेव दत्त

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 15 dny

      धन्यवाद🙏🏻🙏🏻🚩🚩😊, गुरुदेव दत्त 🚩🚩😊

  • @mayajadhav3920
    @mayajadhav3920 Před 15 dny

    ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Před 16 dny

    🙏🏿🌹श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🌹🌹 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद दादा

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 16 dny

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊

  • @kiranthombare9122
    @kiranthombare9122 Před 16 dny

    दादा तुझ्यामुळे आज मला गिरनार दर्शन झाले सकाळपासूनची इच्छाझाली ती पुर्ण झाली

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 16 dny

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊

  • @sangeetabhadale4240
    @sangeetabhadale4240 Před 17 dny

    Jay girnari

  • @MaheshVaidya901
    @MaheshVaidya901 Před 17 dny

    jai Shree Ram

  • @archananavare9124
    @archananavare9124 Před 17 dny

    खुपच सुंदर ❤❤❤

  • @jairamgaikwad9014
    @jairamgaikwad9014 Před 17 dny

    खुप छान गुरुदेव दत्त यांची भेट झाली ॐ चैतन्य नवनाथाय नमः 🙏 आदेश 🌹🙏🙏🌹

  • @mr.ankushkhandavi1371

    ब्रह्मगिरी हे नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आहे त्या ब्रह्मगिरी पर्वताला दरवर्षी लोक प्रदक्षिणा घालतात..🙏🏻💐🛕🚩

  • @aniruddhaavhad3959
    @aniruddhaavhad3959 Před 17 dny

    Chan advice kartat great sir i am from udarmal tal dist nagar working mumbai

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 17 dny

      खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🚩🚩😊

  • @HinduraoDesai-nb1zz
    @HinduraoDesai-nb1zz Před 18 dny

    श्री गुरु देव दत्त 🎉🎉❤❤

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi Před 17 dny

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🚩🚩😊