Ratangad trek | Ratangad Fort Trek | Ratangad trek via samrad |

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 12. 2021
  • #ratangad #trek #ratangadfort #ratangadtrek #ratangadviasamrad #रतनगड
    Ratangad trek | Ratangad Fort Trek | Ratangad trek via samrad
    रतनगड ट्रेक via साम्रद , इतिहास व ढगांच अविस्मरणीय रूप
    या video मध्ये रतनगडाची माहिती दिली आहे.
    तुम्हाला video कसा वाटला हे comment मध्ये नक्की सांगा
    जर तुम्हाला video मध्ये काही चूक किंवा शंका वाटत असेल तर comment मध्ये नक्की सांगा, चूक असेल तर नक्की मान्य करू आणी याव्यतिरिक्त आणखी काही माहिती असेल तर comment मध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ती माहिती जाईल.
    मागचे भाग
    रतनगड भाग 1 न्हाणी फॉल :- • रतनगड भाग १ | न्हाणी फ...
    येथील समुद्र मंथनाचा इतिहास ⬇️
    रतनगड भाग 2 अमृतेश्वर मंदिराचा इतिहास आणि अद्भुत मंदिर :- • amruteshwar mandir, Ra...
    रतनगड भाग 3 सांधन व्हॅली :- • sandhan valley | sandh...
    पुढच्या भागात आपण प्रवरा नदीकाठी असलेल्या अनेक पौराणिक मंदिरांची माहिती आणणार आहोत. ते video लवकरच आपल्या चॅनल वर टाकतोय ते बघण्यासाठी चॅनल ला subscribe करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.

Komentáře • 40

  • @gangadhardarunte8369
    @gangadhardarunte8369 Před 2 lety +1

    खुपच छान माहिती दिली आहे. अविस्मरणीय क्षण

  • @pkl-tl9qp
    @pkl-tl9qp Před rokem +3

    Wow I saw Ratangad via your eyes. You are rocking guys 💪💪💪👌👌👌🙏

  • @shubhamhardas3122
    @shubhamhardas3122 Před 2 lety +2

    खूप छान माहिती देतो आहे तू

  • @sureshwaghule9380
    @sureshwaghule9380 Před 2 lety +1

    अतिशय उपयुक्त व सुंदर

  • @maheshpund7868
    @maheshpund7868 Před 2 lety +1

    नाईस महेश ब्रो तुझा व्हिडिओ खूप छान आहे

  • @FardinKhan-dy7kj
    @FardinKhan-dy7kj Před 2 lety +1

    Awsome knowledgeable video🔥

  • @varadkshirsagar1252
    @varadkshirsagar1252 Před 2 lety +1

    👍

  • @maheshpund7868
    @maheshpund7868 Před 2 lety +1

    खूप छान आहे

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem +1

    ......AWESOME.....

  • @sandeshtimane8374
    @sandeshtimane8374 Před 2 lety +1

    Mast mahiti dilis mahesh 👌

  • @MarathiBrooSJ3
    @MarathiBrooSJ3 Před 2 lety +1

    खुप छान आहे हा गड this is Awesome ⛰️

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před 2 lety

      हो खूप मस्त आहे 😊😊🙏❤️

  • @yuvrajgavali2721
    @yuvrajgavali2721 Před 2 lety +1

    Mast bro 👌👌👍

  • @aniketpujarian0887
    @aniketpujarian0887 Před 2 lety +2

    महेश खूप छान माहिती😊🔥👌👌
    keep it up bro😊

  • @vishalkalal1652
    @vishalkalal1652 Před 2 lety +1

    Kadak jagah aahe bhai 🔥
    Mi ghumno aato next year

  • @rahulgotuse9027
    @rahulgotuse9027 Před rokem +1

    खूप छान भावा....... तुझ्या मुळे गडबद्दल खूप सारी माहिती आम्हाला मिळते...👍😍🤗

  • @durgadasvairalofficial
    @durgadasvairalofficial Před rokem +1

    खूप छान दादा भारी तुम्ही पार खोलवर जाऊन माहिती काढता आणि आमच्या पर्यंत पोहचवतात आणि तुमच्या डेरींग पण खूप आहे येवढ्या अडचणीतून मार्ग काढून तिथं पर्यंत जाता आणि माहिती सांगता खूप छान 🙏🔥🔥💯✌️🌏

  • @Danny404.
    @Danny404. Před měsícem +1

    भाऊ तुम्हाला किल्ला चढण्यासाठी किती वेळ लागला ?

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před měsícem

      3-5 तासात पोहोचत आम्ही खूप निवांत वर चढलो होतो.

  • @SAKARFUSION
    @SAKARFUSION Před 2 lety +1

    Knowledge pack video... Blessed by watching it😇

  • @yogeshkanade7932
    @yogeshkanade7932 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती सांगितली मित्रा. निसर्ग मानवासाठी केवळ उपयुक्तच नाही तर तो मानवासाठी एक प्रेरणादायी स्रोत आहे. निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामुल्य दिलेली एक सुंदर देणगी आहे. निसर्गाच्या सानिध्यात खर्च केलेला वेळ कधीच वाया जात नाही.
    अद्भूत सुंदर निसर्गाच्या, कणकणात बेंधुंद होऊन जावे, गंध त्याचे हे आगळे वेगळे, प्रत्येक श्वासात भरून घ्यावे..❤️🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před 2 lety

      हो नक्कीच yogesh. Thanks for your comment🙏🙏😊❤️

  • @munboxer9661
    @munboxer9661 Před 2 lety +1

    Risky ahe ka

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před 2 lety

      इतक नाही पन रस्ता चुकतात 😊