Kokankada | Ratangad to Harishchandragad Range Trek | Part 2 | रतनगड ते हरिश्चंद्रगड भाग २ | कोकणकडा

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
    raanvata.com/p...
    Raanvata Photography Institute is conducting Photography Workshops since last 12 years. More than 1200 students have participated in the Photography Workshop till date.
    Going on a Range Trek from Ratangad do Harishchandragad during Monsoons is a true blessing! Got to see lush green landscapes and beautiful sonki flowers surrounding the fort.
    After Ratangad now I am heading to Harishchandragad via Pachnai village.
    Camera: Radhesh Tornekar, Deveshu Thanekar
    Assistant Cameraman- Kedar Katkar
    Editor: Bhushan Mane
    English subtitles: Meenal Phatak
    Research: Sonali Karandikar
    Social Media: Prachi, Smruti, Omkar
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    CZcams: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker
  • Zábava

Komentáře • 1,1K

  • @rakeshdeshmukh4090
    @rakeshdeshmukh4090 Před 3 lety +221

    जेव्हा जेव्हा रानवाटा च्या व्हिडिओज बघतो असं वाटतंय की मराठी Discovery channel बघतोय. खूप सुंदर आवाज आणि अप्रतिम अशी videography 😍😍😍

  • @24prasannaballal
    @24prasannaballal Před 3 lety +26

    नेहमीप्रमाणेच खुप छान!
    मराठी मधला सगळ्यात चांगला youtube चॅनेल हा तुमचाच असेल.
    तुमचा चॅनेल आवडण्याचं अजून एक कारण म्हणजे जमेल तेवढी शुद्ध आणि चांगली मराठी भाषा.
    उगाच इंग्रजी शब्दांचा भरणा नसतो.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +4

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

    • @rajeshbadekar558
      @rajeshbadekar558 Před 2 lety +1

      It's true

  • @surajbiradar9827
    @surajbiradar9827 Před 3 lety +46

    कोकणकड्याची किती ती रुपे🤩...आणि शाळेतल्या कवितेचा संदर्भ....वाह्!!

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @prashantkadam5790
    @prashantkadam5790 Před 3 lety +29

    तुमचा अनुभव आणि हे प्रवासवर्णन यांची स्तुती करायला शब्दच सुचत नाही. किती ही दूरदृष्टी म्हणावी लागेल २०१२ साली केलेला ट्रेक त्यावेळी यु ट्यूब इतकं कोणी पाहत ही नसेल. २०२१ या चालू वर्षात त्याच सादरीकरण. असच या सह्याद्रीच रूप तुमच्या माध्यमातून लोकांना लाभू द्या. रानवाटा ला धन्यवाद🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @akashotarivlogs8166
    @akashotarivlogs8166 Před 3 lety +24

    आजवर इतक्या वेळ इतक्या जणांकडून पाहिलं अनुभवलं स्वतः पण आज तुम्ही जे दाखवलं त्याची तुलना च करू शकत नाही कुणाशी स्वप्नील दादा👌👌 मनपूर्वक आभार

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +5

      क्या बात..
      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @padmakarsawant6160
    @padmakarsawant6160 Před 3 lety +9

    दादा तुझा या अगोदरचा इंद्रवज्र हा व्हिडीओ पाहूनच मी हरिश्चंद्र गड सैर केला... जातेवेळेस खिरेश्र्वर गावातून प्रवास आणि परतीचा प्रवास पंच्णाई गावातून तोलार खिंड मार्गाने पुन्हा खिरेश्र्वर.. खूपच अमेझिंग जंगलाचा प्रवास होता.... आज हा व्हिडिओ पुन्हा त्या थरारक क्षणांची आठवण झाली..😍😘

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात..
      तुमचा अभिप्राय वाचून खूप छान वाटलं
      धन्यवाद

  • @Vishalpatil_2090
    @Vishalpatil_2090 Před 3 lety +12

    तुमचे ट्रेकचे व्हिडीओ पाहत असताना आम्हाला ही आमच्या ट्रेकचे दिवस आठवतात
    भारी ....👌
    जय महाराष्ट्र.....🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @nileshgaikwad378
    @nileshgaikwad378 Před 3 lety +9

    रतनगड ते हरिश्चंद्रगड एक अविस्मरणीय मराठी सफर तुमच्यामूळे अनुभवयास मिळाली.
    "धन्यवाद रानवाटा..!"

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद

  • @himanshumane4088
    @himanshumane4088 Před 3 lety +41

    काय बोलणार सर आता, तुमच्या दृष्टिरूपातून सगळं अनुभवतोय,लॉककडाऊन ची दुनियादारी संपेपर्यंत हीच आमच्यासाठी पर्वणी.😌

  • @shubhamsawant8462
    @shubhamsawant8462 Před 3 lety +5

    विलक्षण अनुभव मी कोकण कडावर खूपदा जाऊन आलो आहे, पण हा व्हिडिओ काही तरी वेगळाच अनुभव देत होता म्हणूनच शेवटपर्यंत रोमांच कायम राहीला. स्वप्नील दादा सलाम तुझ्या कार्याला जो आम्हाला आमच्या कणखर आणि संघर्षमय इतिहासाची गोडी निर्माण करतो, आज याचेच फळं म्हणून अनेक तरुण waterpark and amusement park सोडून शिवरायांच्या गडकिल्ल्याच्या भेटीस प्रोत्साहित होत आहेत 🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • @pujaandre1175
    @pujaandre1175 Před 3 lety +10

    असेही निवांत दिवस असावेत आयुष्यात....(रानवाटा vid बघण्यासाठी)
    गोष्ट कोणतीही असो आयुष्यात संयम महत्वाचा......(रानवाटा vid ची आस)
    सर , दोन्ही मध्ये एक गोष्ट समांतर आहे रानवाटा ❤️❤️👌👌👌
    एक सांगावस वाटत.....मेरी आवाज है ,पेहचान मेरी.....खास तुमच्या साठी सर🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद पुजा

  • @rushikeshkurhade1386
    @rushikeshkurhade1386 Před 3 lety +1

    अप्रतिम सह्याद्री अप्रतिम रित्या दाखवल्याबद्दल धन्यवाद ❤️❤️🙏🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद!

  • @girishshewale
    @girishshewale Před 2 lety +7

    Your way of presenting the content is so natural. To me it is stress buster. Thanks for sharing your amazing trek videos.

  • @rushikeshpawar5924
    @rushikeshpawar5924 Před 3 lety +5

    आपण शहरातील माणसे किती छोट्या छोट्या गोष्टी वरून नाराज होतो पण सह्याद्री च्या कुशीत राहणारी माणसाकडे बघून वाटत ते खूप आनंदी आहेत .सह्याद्री ने भरपूर दिल आहे त्यांना "समाधान" . रतनगड आणि हरिश्चंद्रगड हा प्रवास पाहून प्रेरणा मिळाली सर , आता मनाशी निश्चय केला आहे सर एक दिवस मी रतनगड आणि हरिशचंद्र गडावर जाणार ❤️🌎🏝️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @sachinsurse8730
    @sachinsurse8730 Před 3 lety

    Tumcha mehnati mule Ambala nisargacha aswad baghayla milat ahe thank you....

  • @ganeshnalawade4445
    @ganeshnalawade4445 Před 2 lety

    हाताच्या बोटावर मोजण्या इतके विडिओ आहेत जे मी परत परत पाहतो
    त्यातील च एक रानवाटा चे videos
    खूपच जबरदस्त सर्वच

  • @rahuldingore1583
    @rahuldingore1583 Před 3 lety +7

    अप्रतिम!
    आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रानवाटा टिम सोबत असे अनुभव घेत जीवन जगता आल पाहिजे.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      हा हा हा..
      खूप खूप धन्यवाद

    • @thatbookthief1770
      @thatbookthief1770 Před 3 lety +1

      @@Raanvata07 Dear Sir, many thanks for your wonderful videos.. Grateful to watch your content... If it is at all possible, humbly requesting you to upload longer hour+ versions, too.. Many regards.. Good day! :)

    • @rajeshbadekar558
      @rajeshbadekar558 Před 2 lety

      अगदी बरोबर 👍

  • @ruchitagharat210
    @ruchitagharat210 Před 3 lety +4

    सह्याद्री प्रेम वाढत चाललाय raanvata che videos pahun ❤️❤️❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 Před 2 lety +1

    Thanks to Ranvata 🚩🚩🚩🚩👍

  • @rushabhkawade3861
    @rushabhkawade3861 Před 3 lety

    निसर्ग,मराठी भाषा आणि आपली संस्कृती यांच सौन्दर्य अनुभवायचा एकमेव ठिकाण रानवाटा

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

  • @devyanisahasrabuddhe4429
    @devyanisahasrabuddhe4429 Před 3 lety +18

    I am already waiting for next Sunday! Kay kamal bhari zalay...you can give best content to audience without dramatic music is something you have proved so far! It was so subtle and beautiful especially last thunderstorm scenes! Wah! मजा आली

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      Thank you so much!!
      Glad you liked the video

    • @devyanisahasrabuddhe4429
      @devyanisahasrabuddhe4429 Před 3 lety

      My 7 yr old kid just loves the vlogs. We both are watching offbeat Europe series together. It is a routine to watch one episode daily and sleep. Haha

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      Thank you!
      Comments like these make us work harder

  • @shyampandey3580
    @shyampandey3580 Před 3 lety +11

    What a mesmerizing blog is this... I can feel peak monsoon and mother nature's beauty throughout complete journey ❤️🔥 Loved it!

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan Před 3 lety

    धन्यवाद स्वप्नील आणि रानवाटा टीम
    ट्रेकर्स ची पंढरी आणि माऊलीचे अप्रतिम सुंदर दर्शन तुम्ही आम्हास घडून दिल्याबद्दल शतशः आभार.
    प्रत्यक्ष दर्शी असा अनुभव कधी मिळेल सांगता येत नाही पण आमच्या या रानवाटा माऊलींमुळे ते घडले.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @learnwithsailkargutkar9724

    आपल्या शिवबाच्या शुर मावळ्याचा पुनर्जन्म तुमच्यात झाला आहे.

  • @suhassuryawanshi3912
    @suhassuryawanshi3912 Před 3 lety +3

    स्वप्न वाटावे असा प्रवास✨आणि चित्रीकरण कौशल्याचा अप्रतिम नमुना🌟!!!!!

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @DG-oo6nl
    @DG-oo6nl Před 3 lety +7

    Apratim ... Perfect use of drone shots and slow motions... Vinayak parab and raanvaata ,2 mountain vloggers arising in marathi

  • @sarikakindre4505
    @sarikakindre4505 Před 2 lety

    सर तुमचे असे विडिओ पाहून मलाही गडांवर भटकंती करायची इच्छा झाली आहे..... अप्रतिम असतात तुमचे हे विडिओ

  • @maverick_sau
    @maverick_sau Před 2 lety

    तुझे हे व्हिडिओ किती सुख देतात काय सांगू... १५-१६ वर्षांपूर्वी इथेच आठवणी जमावल्यात मे माझ्या मित्रां सोबत.... आता १२ वर्ष झालीत भारत सोडून.. पण तुझ्या व्हिडिओ नी सगळं परत डोळ्यासमोर उभा केलं...
    सह्याद्री आणि त्याचा सौंदर्य ह्याला तोडच नाही...
    अशक्य आहे बस... खूप खूप धन्यवाद... टाकत रहा... मी तुझे सगळे व्हिडिओज बघणार

  • @nehamakhija9254
    @nehamakhija9254 Před 3 lety +3

    Amazing. I felt as if I am traveling all along to this beautiful place. So natural.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      Thank you so much..
      Please share your favorite videos with your family and friends

  • @mjvibhute
    @mjvibhute Před 3 lety +4

    From 14:13, lightening and waterfalls on Kokankada is just amazing!!
    And beautifully captured drone shots..

  • @PrashantKhemnarVlog
    @PrashantKhemnarVlog Před 3 lety +1

    जेव्हा पण व्हिडीयो पाहतो मन प्रसन्न होऊन जाते...

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात.. धन्यवाद

  • @shashikantpawar7004
    @shashikantpawar7004 Před 3 lety

    अफाट सौंदर्याने नटलेल्या सह्याद्री चे अप्रतिम चित्रीकरण 👌🏽👌🏽👌🏽

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @prajktag7308
    @prajktag7308 Před 3 lety +3

    Truly magnificent episode. Loved the shot of kokankada 👌👌😊

  • @shrikrishnashewale1220
    @shrikrishnashewale1220 Před 3 lety +3

    Absolutely stunning.
    No words to describe it.
    Everything is natural.

  • @aanndmistri4944
    @aanndmistri4944 Před 2 lety

    सह्याद्री खूपच छान रतनगड ते हरिश्चंद्रगड 🌍💐🚩

  • @rajeshbadekar558
    @rajeshbadekar558 Před 2 lety +1

    Khup sunder, excellent 🚩🚩🚩👍

  • @surendragavanang821
    @surendragavanang821 Před 3 lety +4

    दादा बाकी तुझा व्हिडिओ बद्दल शंकाच नाही...सह्याद्री सारखीच तुझे विडिओ आहेत....उत्तुंग...भारी आवाज आहे तुझा....असेच चालू असे दे...

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

  • @abhishekdev6683
    @abhishekdev6683 Před 3 lety +3

    This was intensely beautiful!!!

  • @GOKULA6625
    @GOKULA6625 Před 6 měsíci

    खूप छान vlog होता जय शिवराय जय शंभुराजे जय आदिवासी ❤❤❤❤❤❤

  • @rohanjadhav8726
    @rohanjadhav8726 Před 3 lety

    अविस्मरणीय अनुभव आणि कोकणकडा मधून दिसणारं निसर्गाचा रूप अप्रतिम, सुंदर

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @sagargole4255
    @sagargole4255 Před 3 lety +3

    I have seen best scenario ever ❤️

  • @ashokpundpal2009
    @ashokpundpal2009 Před rokem

    बघत असताना अंगावर शहारे अणि डोळ्यात अश्रू येऊ पाहत होते..खूपच सुंदर..

  • @adwaibowlekar3943
    @adwaibowlekar3943 Před 2 lety

    सर तुमच छाया चित्रीकरण खूप सुंदर आहे. खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओस बघून.

  • @akshaysurse3080
    @akshaysurse3080 Před 2 lety

    खुप आनंद झाला सर तुमचे video बघुन मन तृप्त झल्यासरख वाटल 😌

  • @nileshpatil4862
    @nileshpatil4862 Před 3 lety +1

    1 no..... कडक ....
    जय महाराष्ट्र....।

  • @thevagus964
    @thevagus964 Před 3 lety

    अप्रतिम अस सौंदर्य बघितले अणि अस वाटत होतं कि मी स्वतः ह्या ट्रेक मध्ये आहे... खरच खुप छान वाटल... 👌

  • @bharatmandhare4435
    @bharatmandhare4435 Před 3 lety

    शब्दच नाही 😇❤ काय बोलाव हे सुद्धा सुचत नाही इतके सगळे विहंगम दृश्य बघितल्यावर ❤❤😇😇 तोडच नाही ⚡⚡❤❤❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Před rokem

    एकच नंबर डीस्कवरी चॅनल रानवाटा युट्यूब चॅनल

  • @aniketpatole922
    @aniketpatole922 Před rokem

    कदाचित तुमच्या एवढं सुंदर प्रवास वर्णन कुणी केलं असेल असं वाटत नाही , अप्रतिम ... तुमचे अजून video बघायला मिळतील अशी अपेक्षा

  • @sarveshsoman6606
    @sarveshsoman6606 Před 3 lety +1

    Best Moments
    Lightning From kokankada.❤️❤️❤️

  • @rkakade
    @rkakade Před 3 lety +1

    मला गावातल्या सार्वजनिक गणेशोत्सव आणि तिथल्या लोकांचा साधेपणा खूपच आवडला.. आत्ता पण तिथली येणाऱ्या पाहुण्यांसाठी मिरची भाकरी का होईना आवडीने जेवायला देतात.. गणेश उत्सवातील जेवण खूपच आवडलं 👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @mrabhi100k
    @mrabhi100k Před 3 lety +2

    International level Documentary, Sir.
    👍👍👍👍👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @MorePravin
    @MorePravin Před 2 lety

    स्वप्नील दादा तुमचा हा व्हिडिओ पहिल्यापासून मनात असलेली कोकणकडा आणि इंद्रवज्र पाहण्याची इच्छा आज पहिल्याच एकट्याने केलेल्या मोहिमेत पूर्ण झाली. तुमच्याबद्दल खूप गोष्टी ऐकायला भेटल्या कोकण कड्यावरील आजीकडून. 😊 असेच भन्नाट videos share करत रहा आणि गड भ्रमंती करण्यास आम्हास प्रेरित करत रहा 🙏

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 Před 10 měsíci

    खूप सुंदर विलोभनीय दृश्य 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @trippiepandaa245
    @trippiepandaa245 Před 3 lety

    शेवटचे काही क्षण खूप भारी ... चित्तथरारक... Award dessrved storyline and cinematography... 🤩🤗

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @Pritesh4407
    @Pritesh4407 Před 2 lety

    दादा तुझे व्हिडिओ कमाल आहेत,आम्ही सूद्धा तुझ्या बरोबर trekkingकरतोय असा feel येतो.अगदी हरवुन जातो त्यामध्ये,त्यानंतर तु shoot केलेले काही सुंदर ठिकाणांचे व्हिडिओ अक्षरशः डोळे दिपवून टाकतात.तुझ्या यामागच्या मेहनतीला सलाम!खुप शुभेच्छा🙏🙌

  • @sandipghode8353
    @sandipghode8353 Před 3 lety

    दादा कोकण कड्याच सौंदर्य हे स्वर्गाहून सुंदर आहे ते या व्हीडिओ मधून समजते.तुमची बोली भाषा तर खूप छान शेवटची दृश्य पाहून अंगावर आनंदाचे शहारे आले.तुमच्यामुळे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. खूप खूप धन्यवाद.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @soham3208
    @soham3208 Před 3 lety +2

    Khup bharii !!
    Mind fresh hota video baghitla ki .😃
    Ekda nakki karnar treck mi pn ..
    Ani video , sound ekdam bharii 👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @pradnyeshkanade303
    @pradnyeshkanade303 Před 3 lety +1

    रानवाटा चे व्हिडिओ म्हणजे आम्हा भटक्या लोकांसाठी खास पर्वणीच, आतुरता पुढील भागाची

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @prasadgaware5909
    @prasadgaware5909 Před 3 lety +2

    cinematography at its best

  • @mayurshinde893
    @mayurshinde893 Před 3 lety +1

    दादा, 6:07 ला तुझ्या अगोदर माझ्या काळजात धस्स झाल.. पुन्हा एकदा अप्रतिम चिञीकरण आणि मधूर वर्णन.. धबधबे मस्त आणि कोकणकङा अवर्णनीय.. ड्रोन शाॅट तुफान...👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      धन्यवाद..
      सह्याद्रीचं सौंदर्य वेड लावणारं आहे

  • @Gojiri19
    @Gojiri19 Před 2 lety

    सर तुमचे व्हिडीओ एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात........🙏🙏 मन हरवून जात एकदम......

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 Před 3 lety

    अप्रतिम निसर्ग सौंदर्याला सुंदर शब्दाची झालर
    मस्तच
    विजांचे तांडव आणि धुक्यातील कोकणकडा १ नंबर
    मनची तृप्ती करणाऱ्या व्हिडिओ बद्दल
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @AshishNimsarkar
    @AshishNimsarkar Před 3 lety

    फारच सुंदर. प्रत्येक मौसमात हरिश्चंद्र गडाचे एक वेगळे सौंदर्य असते.
    💐💐💐🙏
    🏞️ 🏜️ 🏖️ 🌄 🌦️ 🌈 🦋 🏕️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      धन्यवाद!
      खरंय.. कोकणकडा प्रेमात पाडणारा आहे!

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 Před 3 lety

    अद्भुत, अगाध, अगम्य, अफाट, अविस्मरणीय,अवणिरय,...

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात.. खूप खूप धन्यवाद!

  • @Sagar_Camera
    @Sagar_Camera Před 3 lety

    ❤️❤️❤️👌 १ no. मराठी मधून खरा सह्याद्री. दाखवणारा एकमेव चॅनेल

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @sachinzaware9714
    @sachinzaware9714 Před 3 lety

    Khup chaan varnan ani pratyaksh gad firtoy ase watat. Khup chaan videography ani tithlya sanskritiche darshan ghadavate. Saglya gadpremina aakarshit karnare videos banvat raha ani post karat raha. Dhanyavad !

  • @manikshinde1840
    @manikshinde1840 Před 3 lety

    अत्यंत सूंदर चित्रण आटोपशीर पार्श्व निवेदन सर्वात उत्तम। निट्स लोभस आणि श्रवणीय। सुंदर

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @dnyneshvarmadke8767
    @dnyneshvarmadke8767 Před rokem

    दादा तुमचे व्हिडिओ खूप मस्त असतात आणि तुमचा आवाज त्याहुनही सुंदर असतो

  • @satishahire4095
    @satishahire4095 Před 2 lety

    Khupach chaan vatala aapala Maharashtra khupach samrudh ahe he chitra thararak ahe

  • @optimistic1673
    @optimistic1673 Před 3 lety +1

    माझं गाव रतनगड जवळच असल्याने हा परिसर खूप वेळा पिंजून काढला आहे .पण तुमचे अप्रतिम सादरीकरण पाहताना परत सर्व अनुभवायला मिळते.तुम्ही 5 वर्षांपूर्वी sandan दरी चा विडिओ upload केला त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायास हातभार मिळाला .2017 साली हरिश्छ्न्द्रगड स्वच्छता मोहीम तुम्ही राबवलेली ती खरंच प्रेरणादायी होती..all your video are masterpiece ...keep it bro..waiting for next video...❤❤❤

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @madhukarpatekar7370
    @madhukarpatekar7370 Před 3 lety +2

    काल पासून वाट पाहत होतो व्हिडिओ ची ....अप्रतिम ..शब्द च नाही वर्णन करायला..

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @roshanmedge3869
    @roshanmedge3869 Před 3 lety

    अप्रतिम ....ह्या व्हिडिओ ची खूप वाट बघितली सर...शब्द वर्णन आणि आवाज मनाला तृप्त करतात.....उत्सुकता असते खूप....धन्यवाद सरजी

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत लोकांपर्यंत पोचवा

  • @bhaveshubhare1697
    @bhaveshubhare1697 Před 3 lety

    खूप छान दादा
    आजी ने दिलेली कांदा ,चटणी आणि भाकरी
    आणि कोकण कड्यावरचे हे रूप तुझ्यामुळें पाहायला मिळाले
    तुझे आभार मानावे तितकेच कमी
    खरंच अप्रतिम

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @bipinmore6346
    @bipinmore6346 Před 3 lety

    विशेष कौतुक : कोकणकड्यातून निघणाऱ्या झऱ्यांचं टिपलेल चित्र... खूपच छान आणि चित्तथरारक होत... शिवाय शाळेतली कविता खरीच वाटली .. तुमच्या धाडसाला सलाम सर 👍👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @samdeo1
    @samdeo1 Před 3 lety

    दुसऱ्या भागाची आवर्जून वाट पाहत होतो !!
    शब्द नाहीत, अक्षरशः शब्द नाहीत वर्णन करण्यास.. निव्वळ अप्रतिम ! अतिशय सुंदर चित्रीकरण आणि निवेदन.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @priyasavare7390
    @priyasavare7390 Před 3 lety

    अप्रतिम ..... कोकणकड्याचे हे रूप ...thank you

  • @siddhantgaikhe6313
    @siddhantgaikhe6313 Před 3 lety

    कोकणकडा आणि विजांचा कडकडाट 😍😍 कमाल कॉम्बिनेशन 🤘

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @Mayur-q4b
    @Mayur-q4b Před 3 lety +1

    स्वप्नील दादा,एका दिवशी नेहमी प्रमाणे यु ट्यूब सर्फ करत असताना तुमचा राजगड -तोरणा -रायगड हा विडिओ दिसला आणि तॊ आम्ही पहिला.. कसला भन्नाट विडिओ होता तॊ.. तुमचा मी फॅन च झालो आणि 3 दिवसात आपल्या चॅनेल वरचे सगळेच विडिओ पहिले आणि मित्रांना पण रिकमेंड केलेत.. दादा असेच विडिओ बनवत राहा. आम्ही वाट बघतो कधी नवीन विडिओ येतो याची.
    धन्यवाद आणि हॅट्स ऑफ 🚩🚩🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात..
      तुमच्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!

  • @rvinayak6433
    @rvinayak6433 Před 3 lety

    कोकण कडा इतक्या वेळा अनुभवलाय पण आज जो कोकणकडा पाहिला त्यामुळे आता पुन्हा कोकणकड्याची ओढ लागली आहे.
    कोकणकड्याच्या पोटातून निघणारे असंख्य धबधबे आणि ते दृश्य शब्दात सांगण्या पलीकडचं आहे
    थोडक्यात जबरदस्त....

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात..
      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @patilanil235
    @patilanil235 Před 2 lety

    अप्रतिम असा अनुभव हा व्हिडिओ पावून आला

  • @KedarKumbhar
    @KedarKumbhar Před 3 lety +1

    असं वाटतय Sunday ची वाट फक्त रानवाटा चे Videos पाहण्यासाठी बघत असतो ♥️😻

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात...
      धन्यवाद

  • @bipingaikwad9872
    @bipingaikwad9872 Před 3 lety

    जबरदस्त, सुंदर, आगदी तुमच्या बरोब्बर आहोत असेच वाटलं 👌👌👌छान बोलता आपण

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @tusharsabale4228
    @tusharsabale4228 Před 3 lety +1

    Speechless..
    Content quality 1 Number
    Video quality 1 number
    Presentation 1 number
    Information 1 number
    Voice 1 number
    Waiting for next video....

  • @thehodophilehomechef8359

    भन्नाट व्हीडीओ दादा....खूप भारी❤️❤️🙌🙌🙏 असा कोकणकडा अनुभवायला मिळणं म्हणजे पर्वणीच🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खरंय..
      खूप खूप धन्यवाद

  • @pradippadawale4278
    @pradippadawale4278 Před 2 lety

    खुप छान प्रकारे तुम्ही माहिती प्रदर्शित केली आहे. 🙏

  • @vikas6691
    @vikas6691 Před 3 lety

    तुमचा आवाज God gifted आहे ❤️आवाजातील चढउतार, लय, शब्दफेक खरच अप्रतिम आणि त्याला videography ची नितांतसुंदर जोड. खूप दुर्मिळ असत हे combination. महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून पहावा असा हा चॅनल आहे. 💯❤️Million मध्ये follower असले तरी कमी पडतील इतक छान content आहे सगळच .नजीकच्या काळात ह्या हिर्‍याची पारख नक्कीच होईन ❤️💯

  • @ganeshbc245801
    @ganeshbc245801 Před 3 lety

    एकदम भारी ...! आम्ही मागे ३ वर्षांपूर्वी गेलो तेव्हा मस्त पाउस होता चढतांना . पण कोकण कड्याखाली धुकं असल्याने त्यावरून दिसणारा कोकणा कडचा भाग दिसला नाही . मुक्काम नाही करता आला पण आयुष्यात विसरणार नाही असं अनुभव दिला होता हरिश्चंद्र गडाने . तुमचा अनुभव तर थरारक आहे .

  • @akashwagh...
    @akashwagh... Před 3 lety

    निःशब्द🙌❤️...मराठी मधील एकमेवाद्वितीय travel channel

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @digambarswami6164
    @digambarswami6164 Před 3 lety

    अप्रतिम, खूपच छान ,डोळ्यात पाणी आल राव

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @dr.shubhampawade2411
    @dr.shubhampawade2411 Před 3 lety

    अप्रतिम!!
    डोळ्याचं पारणं फेडणार हरिश्चद्रगडाच रूप 😍
    अन आता पुढच्या भागाची प्रतीक्षा...

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @skeshav100
    @skeshav100 Před 3 lety

    अप्रतिम.... निसर्ग सौंदर्य, छायाचित्रण, वर्णन एकदम झक्कास... मित्रासोबत कधी जाईल असे वाटते 🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद!

  • @editvideoblogger9454
    @editvideoblogger9454 Před 2 lety

    प्रथमता जय शिवराय दादा
    तुमचा वीडियो बघितला आणि स्कीप न करता तीन ही भाग एक एक करुण पाहिले ... काय तुमचा आवाज , काय तुमची वीडियो शूटिंग , खरच आनंद झाला वीडियो पाहुँन ।।
    मी खुप सारे ट्रैकिंग वीडियो पाहतो पन आज तुमचा वीडियो पहिला आणि या अगोदरचे सर्व ट्रैकिंग वीडियो विसरून गेलो
    एक घोस्ट विचारायची होती 12 वर्षा अगोदर गड़ा वरती लोक जायचे की नही कारण वीडियो मधे एक ही तुमच्या व्यतिरिक्त दीसल नही कमेंट नकी दया साहेब 😍

  • @kaps111111
    @kaps111111 Před 3 lety

    एवढा छान आहे sir तुमचं प्रवासवर्णन , की पुन्हा एकदा हरिश्चंद्रगड जगला , रतनगड जगला ,
    एवढे सुंदर दृष्य पाहिले आहेत पण तुमच्या या सुंदर वर्णनामुळे , प्रत्यक्षच जाऊन येतोय ,
    खूप खूप धन्यवाद ..
    आता हरिश्चंद्रगडाच्या सफरीची वाट पाहत आहोत ..

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात..
      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • @RameshGhaneVlogs
    @RameshGhaneVlogs Před 3 lety +1

    गर्व आहे आदिवासी असल्याचा❤ अप्रतिम विडिओ💕❤😍

  • @rushiauti8848
    @rushiauti8848 Před 3 lety +1

    Photography n videography
    Hats off sir ♥️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @paragzone23
    @paragzone23 Před 3 lety

    Ending बघताना अंगावर काटा आला! स्वर्गाहुनी सुंदर आणि अद्भुत ❤️❤️❤️❤️🙌🙌🙌

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात..
      तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं
      खूप खूप धन्यवाद!

  • @pranavandhare4397
    @pranavandhare4397 Před 3 lety

    Ghari basun hee as anubhavllay trr tit pratyaksh aslyavr trrr kay bolychch nahi....amazing...😍😍😍😍😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @devmn76
    @devmn76 Před 3 lety +2

    hello brother
    ur videos are just amazing...great editing...its simply wonderful...great
    no word brother...request ...we want to see mainly beautiful Maharashtra...
    Paradise...bless u

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      Thank you so much..
      Glad you liked the video

  • @sahyadrinaturelover_
    @sahyadrinaturelover_ Před 3 lety

    दोन्ही भाग अप्रतिम दादा, सोनकी, रतनगड, कलाडगड, कुमशेतगाव पेठेची वाडी पाचनाई त्या गावातले सन सगळं काही शब्दात सांगता येत नाही एवढं वर्णन केल. खुप खुप भारी

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद