Indravajra | इंद्रवज्र | रतनगड ते हरिश्चंद्रगड भाग ३। Ratangad to Harishchandra Range Trek | Part 3

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
    raanvata.com/p...
    Raanvata Photography Institute is conducting Photography Workshops since last 12 years. More than 1200 students have participated in the Photography Workshop till date.
    From Ratangad I had come to Harishchandragad’s Konkankada. Starting your day on Konkankada is pure bliss! I was looking at Konkankada’s enormous beauty & the cloud banks. In a short while, Indravajra started appearing.
    Indravajra - Nature’s thrilling & marvellous wonder!
    Camera: Radhesh Tornekar, Deveshu Thanekar
    Assistant Cameraman- Kedar Katkar
    Editor: Bhushan Mane
    English subtitles: Meenal Phatak
    Research: Sonali Karandikar
    Social Media: Prachi, Smruti, Omkar
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    CZcams: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Komentáře • 546

  • @vishwajitkale9336
    @vishwajitkale9336 Před 3 lety +51

    अवर्णनीय...
    रानवाटाला सलाम. गोनिदांच्या आणि डॉ. पराडकर सरांच्या लिखाणासारख्याच तुम्ही तयार केलेल्या चित्रफिती पाहतांना हरखून जायला होतं.
    अत्याधिक सुंदर (किंबहुना सह्याद्रीला याहून सुंदर कुणी चित्रबद्ध करूच शकणार नाही इतपत सुंदर) ध्वनीचित्रफिती, संयत- परिपक्व-शुद्ध निवेदन, कुठेही न केलेली बडेजावी- मीपणा आणि या सर्वांवर कडी म्हणजे हे अनुभवत असतांना मनावर चढत जाणारी निसर्गात दाटलेल्या आरस्पानी शांततेची, भव्यतेची धुंदी..!
    शाळेतील कवितेचा आणि झरे, रानफुलांच्या रूपाचा अप्रतिम चपखल मेळ, कोकणकड्यावरून रात्रभर दिसणारा वीज गडगडाटाचा खेळ, सोनकी- कारवीची फुलं, पारंपरिक पेहरावातील आज्जीचं पोर्ट्रेट, रतनगडाजवळील शाळेतील ती सुंदर लहानुली मुलगी, ड्रोनच्या नजरेतून आलेली अजस्त्रता, महादेवाचं या साऱ्या कड्यांवरचं वास्तव्य... क्या बात..👌🏻👌🏻.
    इतकं सुंदरही जगात काही असतं, घडविलं जातं हे पाहून आनंद वाटला. स्वतःच्या विचारांची कुठलीही भेळ होऊन न देता काही तास रतनगड ते हरिश्चंद्रगड या तीन भागांनी खिळवून ठेवलं. तुम्हाला भेटायला, इंद्रवज्र पाहायला नक्कीच आवडेल.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +8

      तुमची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं..
      आनंद झाला..
      तुमच्यासारखा दर्जेदार प्रेक्षकवर्ग आम्हाला लाभलाय हे भाग्य समजतो..
      भेटू नक्कीच..

    • @dadataras5955
      @dadataras5955 Před 3 lety +1

      अगदी खरंय

    • @rohitchougule2989
      @rohitchougule2989 Před 3 lety

      One of the Best reply

    • @manolichari5736
      @manolichari5736 Před 2 lety

      अगदी खरंआहे.photography पण अप्रतिम👌असं वाटत कीआपण सुद्धा तिथे चाललो आहोत किंवा तिथे आहोत .मी तुमचे vlogs TV वर लावून पाहते त्यामुळे आणखीनच जिवंत वाटतं.तुमचा आवाज देखील श्रवणीय आहे.उगाच अलंकारीक भाषा नाही .सरळ , साध्या सोप्या भाषेत पण तितकंच जिवंत वर्णन.👌

  • @nitantthale4381
    @nitantthale4381 Před 3 lety +56

    Bravo👏🙌
    सलग नऊ वर्षे इंद्रवज्र..🌈
    महाराष्ट्राच्या Bear Grylls सोबत पुढच्या वेळी आम्हाला सुद्धा बघायला आवडेल😀

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +2

      हा हा हा.. नक्की
      खूप खूप धन्यवाद नितांत

  • @PrashantKhemnarVlog
    @PrashantKhemnarVlog Před 3 lety +19

    भाऊ तुझ चँनल बघतो तेव्हा मराठी डिस्कवरी बघतो असे वाटते...
    Full Kdk bhau

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +2

      खूप खूप धन्यवाद

  • @pranavkshirsagar9060
    @pranavkshirsagar9060 Před 3 lety +12

    तुमच्यामुळे कोकणकड्याचे अजून एक आश्चर्य कळलं इंद्रवज्र.. खरंच सह्याद्री पृथ्वीवरील स्वर्ग.. 😍🙌

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद!

  • @roshanidavande5647
    @roshanidavande5647 Před 3 lety +1

    इंद्रवज्र😍😍....खुप छान🌈...तुमच्यामुळे नव्याने समजलं....

  • @anantjadhav6155
    @anantjadhav6155 Před 3 lety +9

    सलग 9वर्षे इंद्रवज्र आणि सलग 12वर्षे हरीशचंद्र गड स्वच्छता मोहीम यशस्वी कमाल आहे👌👌

  • @sagarkubetkar3885
    @sagarkubetkar3885 Před 3 lety +11

    आता आतुरता ❤️❤️❤️
    हरिश्चंद्र गड S01E04,
    आम्ही सुध्दा हाच रेंज ट्रेक करणार आहोत, in mid of June

  • @vishalbhosale2214
    @vishalbhosale2214 Před 3 lety +9

    विडिओ पाहीला अक्षरश शब्द अपुरे पडताहेत... एवढच बोलेन की 12 मिनिटे स्वर्गात असल्याचा प्रत्यय आला 💓

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +2

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

    • @sanketkatkar975
      @sanketkatkar975 Před 3 lety +1

      सोला आने सच बात 💯💯💯💯

  • @dr.manishatpadkar1625
    @dr.manishatpadkar1625 Před 3 lety +3

    कोकन् कडा. सह्यद्रि च् रोद्र् रूप.
    दादा तूझ्या विडिओ ला तोड नाही.
    सह्यद्रि च रूप दाखवून तु आमाला धन्य केलास.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

  • @santoshlanghi5035
    @santoshlanghi5035 Před 3 lety +5

    खुप छान दादा ❤️
    आमच्या आजूबाजूचा परिसर खूप छान दाखवला.
    मी आमच्या ग्रुप मध्ये तुमचे व्हिडिओ शेयर करून बघायला सांगतो.
    सादरीकरण अप्रतिम आहे ..👍🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @SisterWood
    @SisterWood Před 3 lety +5

    सादरीकरण खुपच अप्रतीम असत..आपण स्वता तिकडे असल्याचा अनुभव येतो

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @vijaysalve6711
    @vijaysalve6711 Před 3 lety +2

    मी खूप वेळेस गडावर गेलो पण तुमच्या कॅमेऱ्यातुन जो गड दिसलाना तो खूप अप्रतिम होता, खास करून कोकणकडा 👌खूप छान 🙏🙏🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

  • @vedangghole2541
    @vedangghole2541 Před 3 lety +8

    Khup vaat bgt hoto hya videchi..absolutely loved it🤩

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @Chaitanya.Kamath
    @Chaitanya.Kamath Před 3 lety

    एकही शब्द वायफळ न बोलता, योग्य शब्दबांधणी आणि भन्नाट निसर्गदर्शन त्यातल्या त्यात गिरीपंढरी हरिश्चंद्रगडाचे चित्रिकरण म्हणजे भलताच योग की हो ❤💕❤
    प्रसन्न करणारा हा व्हिडिओ पाहुन अभिमान वाटला की हा गड आमच्या जुन्नरच्या एवढ्या जवळ आहे

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      तुमच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @SwapnilAhire-yi1bn
    @SwapnilAhire-yi1bn Před rokem

    कोकण कडा आणी कड्यावरची सकाळ चां चहा एक नंबर यार I really miss u 👌👌👌👌👌👍👍👍👌👌👌👌

  • @CyclingWanderer
    @CyclingWanderer Před 3 lety +1

    Khoopach chaan.. Pudhachya ravivarchi aaturtene waat baghtoy..

  • @harishkewat5187
    @harishkewat5187 Před 3 lety

    अप्रतिम... दुसरा कुठलाही शब्दच नाही !!!
    रतनगड ते हरिश्चंद्रगड चा प्रवास अगदी तुमच्या बरोबर करत असल्याचे वाटत होते
    धन्यवाद काही तरी सर्वोत्तम पाहण्याची अनुभूती दिल्या बद्दल

  • @kishorsays1632
    @kishorsays1632 Před 3 lety +11

    Yesss.. Third मी 😂🥳❤️❤️❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      हा हा हा..
      धन्यवाद

  • @hanumantkajave8946
    @hanumantkajave8946 Před 3 lety

    अप्रतिम.....निसर्गाशी एकरूप होऊन गेलो की आयुष्य किती सुंदर होते ही भावना तुमचे video बघून नकळत स्पर्श करून जाते...👌👌👌

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 Před 3 lety +1

    आतुरता भाग ४ ची ❤❤❤❤

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Před 3 lety

    इंद्रवज्र धन्यवाद!!!
    नोव्हेंबर 1983 व 31डिसेंबर 1986,
    या वेळी मदनगड ते हरीश्चंदगड दरम्यान
    रतनगड ते हरीश्चंदगड राहिलेला ट्रेक आपल्या व्हीलाॅगने अनुभवता आला,
    शिवाय *इंद्रवज्रा* चे दर्शन झाले!!!
    मनःपूर्वक धन्यवाद ॥ॐ॥

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @mandarsagale8436
    @mandarsagale8436 Před 3 lety +1

    दादा प्रवासवर्णन च्या व्हिडीओ लय भारी असतात अनेक किल्ले व तेथील मार्गची माहिती मिळते अनेक गाव व शाळा आणि तेथील माणसे व त्यांची संस्कृती बघायला मिळते आणि तुझा आवाज, अनेक माहिती व व्हिडिओ ग्राफी खूप सुंदर असते.👌👍

  • @akashamkar2682
    @akashamkar2682 Před 3 lety

    आपल्याला असलेल्या passion मध्येच जर career करायला मिळालं तर ते किती आनंददायी असतं हे तुमच्या प्रत्येक विडिओ मधून कळतं. तुमचे विडिओ म्हणजे डोळ्यांना आणि कानांना एकप्रकारची मेजवानीच.
    रानवाटांच्या videos मिळणारा वाढता प्रतिसाद बघून खुप आनंद आणि समाधान वाटत आहे. असेच तुमचे भन्नाट विडिओ येत राहो आणि येणाऱ्या काळात रानवाटा परीवाराची प्रगती होत राहो हिच परमेश्वर आणि सह्याद्री चरणी प्रार्थना.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद आकाश!

  • @sambhajimane734
    @sambhajimane734 Před 3 lety

    प्रथम स्वछता मोहिमेसाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
    इंद्रवज्र मस्तच 👌👌👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @harshaldeshpande25
    @harshaldeshpande25 Před 3 lety +6

    You are prime example of patience, passion and extreme dedication, absolutely loved it 🥰🥰

  • @teetc328rohitrelekar3
    @teetc328rohitrelekar3 Před 3 lety +4

    U r not allowed to give me goosebumps everytime!!! This time INDRAVAJRA did that job!! ❤️🚩

  • @kamlakarindulkar5685
    @kamlakarindulkar5685 Před 3 lety

    सह्याद्रीच्या भव्यतेचा साक्षात्कार कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्याच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे घडवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ऑनलाइन फोटोग्राफी वर्गासाठी शुभेच्छा 🙏👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद सर!
      असेच आशिर्वाद राहुद्या

  • @psd4582
    @psd4582 Před 3 lety

    तुमची पुष्करणी तलाव स्वच्छता मोहीम हा पहिला वलॉग youtube वर पहिला आणि नंतर तुमचे सर्वच video पाहत सुटलो.... मस्तच खूप छान...

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

  • @dineshmandlik9122
    @dineshmandlik9122 Před rokem

    धन्यवाद छान फोटोग्राफी आणि व्हिडीओ शूटिंग

  • @prasadsawant4225
    @prasadsawant4225 Před 3 lety

    हरिशचंद्रगड ट्रेकर्स च सर्वात आवडतं ठिकाण...आणि त्यात दादा आता तुमची विडिओ बघून तर कधी लोकडोऊन उठोय आणि कधी माझ्या सवनगडींन सोबत ट्रेक करतोय असे वाटू लागले आहे....खरंच मस्त विडिओ होती...😍😍😍

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @Rahul.Jadhav2341
    @Rahul.Jadhav2341 Před 2 lety

    काय सुंदर चित्र उभं केलंय, अगदी प्रसन्न वाटलं.. हा प्रवास बघून

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe Před 3 lety +1

    लई भारी भावा

  • @Kaushik712
    @Kaushik712 Před 3 lety +3

    All three parts are amazing!
    You are truly a true explorer.
    Ha genre sodu nako!
    All the best!

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @rkakade
    @rkakade Před 3 lety +1

    शब्द अपुरे आहेत.. पुष्करणी ची स्वच्छता किंवा तिकडचा सुंदर परिसर तुमचा व्हिडिओ निसर्गप्रेमींसाठी एक अद्भुत संजीवनी आहे.. तुमचे मनापासून धन्यवाद खूपच सुंदर निसर्ग आणि निसर्गाशी निगडीत असणाऱ्या लोकांशी आमची भेट करून दिल्याबद्दल 🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं
      खूप खूप धन्यवाद

  • @maheshpardeshi9505
    @maheshpardeshi9505 Před 3 lety +1

    एकच नंबर

  • @surendragavanang821
    @surendragavanang821 Před 3 lety +1

    कोकणकडा, पाऊस, कड्यावरची सकाळ आणि चहा....नाद नाही दादा...काय मिश्रण आहे आयुष्याचं...ह्या जगण्याला तोड नाही....तुझ्याकडून एक नवीन गोष्ट कळली...इंद्रवज्र👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात..
      तुमच्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

  • @ankitkhedkar5349
    @ankitkhedkar5349 Před 3 lety

    Are bhau kay bhari video aahet tuze. Top class 😍😍😍

  • @vinoddeshmukhvlogs
    @vinoddeshmukhvlogs Před 2 lety +2

    Dear Swapnil,
    You and your team is really amazing. No words to express my feelings.
    Take care ❤️

  • @truptiwalam8118
    @truptiwalam8118 Před 3 lety

    प्रवास तोच शब्दांत मांडता येतो जो आपण अनुभवतो....🤗" इंद्रवज्र"...पृथ्वीवरची दुर्मिळ अनुभूती....निसर्गात अश्याही गोष्टी आहेत बस्स ते पाहण्यासाठी संयम हवा...😇Thank you रानवाटा team...for this Wonderful Experience 😍❣️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

  • @balasahebpatil563
    @balasahebpatil563 Před rokem

    आवाज गोड आणि मृदू आहे त्यामुळे ऐकत राहावं वाटत. Channel च नाव
    ' रानवाटा ' अतिशय सुंदर आणि समर्पक आहे.

  • @swapnildevkar7327
    @swapnildevkar7327 Před 3 lety +1

    वाटच बघत होतो व्हिडिओची !!❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात..
      कसा वाटला एपिसोड?

    • @swapnildevkar7327
      @swapnildevkar7327 Před 3 lety

      @@Raanvata07 सुंदर आणि अप्रतिम अनुभव आला व्हिडिओ बघून... लॉकडाऊन मध्ये आलेला कंटाळा गायब होतो तुमचे व्हिडिओज बघितले की.. व्हिएतनाम आणि युरोप सीरिज सुद्धा बघितली... खरचं magnificent काम आहे तुमचं... आवडती गोष्ट केल्यावर जे समाधान मिळतं ते जाणवतं... तुमच्या
      या सगळ्या efforts साठी मनापासून धन्यवाद... Stay blessed 🙏

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 2 lety

    अप्रतिम, अवर्णनीय.....अतिशय सुंदर व्हिडिओ!!!

  • @gangaramasole7559
    @gangaramasole7559 Před 3 lety

    खरंच किती छान शब्द रचना, सादरीकरण आहे. उत्कृष्ट.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @swapnilarun4347
    @swapnilarun4347 Před 3 lety +1

    आज सकाळी कड्यावर इंद्रवज्र पाहिलं,
    घरी येऊन हा व्हिडिओ पाहताना डोळे पाणावले, जे सुख अनुभवलं ते शब्दात मांडता येणार नाही.
    🙌♥️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात!
      हाच खरा सिजन आहे इंद्रवज्र दिसण्याचा
      अभिनंदन आणि तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद

  • @theultimateofficial897

    सर....
    तुमच्या व्हिडिओ बघताना त्या व्हिडिओ मध्ये हरवून गेल्यासारखं वाटत
    अप्रतिम सर 🙏🏻

  • @jitendravaze6020
    @jitendravaze6020 Před 3 lety +1

    सलग नऊ वर्ष इंद्रवज्र दिसणं.. वाह!!
    धैर्यधरालाच तर रणांगण वश होतं..
    खूप छान दादा, आता स्तुती साठी शब्दही कमी पडायला लागले आहेत..

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @vilaskashid7752
    @vilaskashid7752 Před 3 lety

    खूप छान, आतुरतेने वाट पाहत होतो.
    कॅमेरा शूटिंग, आवाज, आणि सर्वच बाबतीत अप्रतिम व्हिडिओ असतात तुझे.
    लॉकडाऊन मुळे घरात बसलोय पण तुझे व्हिडिओ बघितले की सह्याद्री मध्ये फिरून आल्यासारखा वाटतं.
    ❤️❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद!

  • @SWAPNWEBSOLUTION
    @SWAPNWEBSOLUTION Před 2 lety

    एक झपाटलेला माणूस... माझं सगळ्यात आवडतं.. व्यक्तिमत्व....!!!
    स्वप्नील पवार....!!!!

  • @niteshsawant3399
    @niteshsawant3399 Před 3 lety +1

    अप्रतिम ❤️🔥
    इंद्रवज्र 😍❤️❤️❤️

  • @mie717
    @mie717 Před 3 lety

    अप्रतिम, इतके सुंदर दृश्य आणि मराठी मध्ये वर्णन💜.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @chandanjadhav3433
    @chandanjadhav3433 Před 3 lety

    स्वप्नील आणि रानवाटा टीम, तुम्ही जे हे AV documentation केलंय ते अद्भुत आहे आणि अक्षरशः जागतिक दर्जाचं आहे. आपल्या सह्याद्री विषयी तुमची जी आत्मीयता आहे व त्याचा जो अभ्यास तुम्ही करता आहात व ज्या सुंदर पद्धतीने तुम्ही जे सादर केलंय ते तर निव्वळ अद्वितीय आहे.

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Před 3 lety +1

    जय शिवराय

  • @ajinkya_gov74010
    @ajinkya_gov74010 Před 3 lety +1

    😍😍😍🙌❤❤❤Aapli video baghun agdi konalahi history, trekking ani nisargachi godi laagel...
    Mala aaplyaa channel chi ek video recommendation var aleli... Ti mhanje "Ratangad te Harishchandra Gad 1" hi video pahilya barobar mi aaplyaa channel ani aaplyaa "Narration" cha chahtaa jhaalo...
    Sir, kharach khup sundar video astat aplya ekdum Masterpiece ch....❤❤💓🙌💯🚩😀

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      तुमच्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @dadataras5955
    @dadataras5955 Před 3 lety

    अतिशय सुंदर सादरीकरण
    Hats off

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 Před 3 lety

    Thank-you so much evdhya भन्नाट सिरीज साठी .. खूप आवडली .. तिन्ही भाग अगदी सुंदरच आणि प्रवास वर्णन आणि सर्व shots अगदी जमून आलाय 💯🤞🏻🙌🏻❤️ .. अजून असे सिरीज घेऊन या .. मस्त आहेत

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      तुमच्या उत्स्फूर्त अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @rishikalalwani1675
    @rishikalalwani1675 Před 3 lety

    Khupach sundarr 😍 aahe vlogs.... ❤✌

  • @adityam2803
    @adityam2803 Před 3 lety

    भन्नाट... पहिल्यांदा ऐकलं आणि पाहिलं.... ❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @santoshgaikwad9403
    @santoshgaikwad9403 Před 3 lety

    इंद्रवज्र अप्रतिम ,👌👌👌👌

  • @ramjibhangare5081
    @ramjibhangare5081 Před 2 lety

    अतिशय मारगदरशक वाटले

  • @MeghrajBarbole
    @MeghrajBarbole Před 3 lety

    खुपच जबरदस्त सर. सुंदर चित्रीकरण त्यापेक्षा सुंदर सादरीकरण . आपला आवाज खूप छान वाटतो...

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @congressparti3555
    @congressparti3555 Před 2 lety

    नशीबवान आहे भाऊ तुम्ही 👌👌

  • @TravelIndiaSolo
    @TravelIndiaSolo Před 3 lety +1

    Out of the world! Loved the entire series!
    I'm glad you added English captions for non-Marathi speakers like me. Thanks a lot!

  • @swapnilpawar8965
    @swapnilpawar8965 Před 3 lety

    एक आणखी सुखद अनुभव....आपल्या कॅमेऱ्यातू आम्हाला एका वेगळ्या दुनियेची सफर घडते......धन्यवाद

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @nitinnirmal1932
    @nitinnirmal1932 Před 2 lety

    स्वप्निल दादा मला पण यकदा येऊद्या तुमच्या सोबत मला खूप आवडते असे गड किल्ले बघायला

  • @nileshpatil4862
    @nileshpatil4862 Před 3 lety +1

    1 no.... मस्त.... कडक
    जय महाराष्ट्र...।

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      धन्यवाद!
      जय महाराष्ट्र

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před 29 dny

    Apratim. Khoop. Sundar 🕉

  • @ganusvlogs
    @ganusvlogs Před 3 lety

    Khup khup bar vatal video pahun sir

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

  • @Kalakarkattaofficial
    @Kalakarkattaofficial Před 3 lety +4

    bhava 1 no tuze video khup bhari astat .... pratek frame baghanyasarkhi aste apan nakki ekda colab karuya

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद!
      हो नक्की..

  • @sanketkatkar975
    @sanketkatkar975 Před 3 lety +1

    सहयाद्री एक सवर्ग किती पण फिरा मन हेभरतच नाही राव 💯💯💯💯

  • @Apla_babu
    @Apla_babu Před 3 lety

    खुप भारी दादासाहेब या वर्षी नक्की करनार आम्ही

  • @travellerprashant460
    @travellerprashant460 Před 3 lety

    अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो या व्हिडिओची सर्वच पार्ट अप्रतिम होते लॉकडाऊन मुळे आज रविवार असून कुठे जाता येत नाही याचं दुखः तुम्ही अजिबात वाटू नाही दिलं दादा...खूप छान खूप सुंदर...😍🤗👌❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @sunilpatil7181
    @sunilpatil7181 Před 3 lety

    खुप सुंदर,अनेक वेळा पहायला आवडेल

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @adwaibowlekar3943
    @adwaibowlekar3943 Před 2 lety

    खूप सुंदर सर ❤️❤️❤️ तुमच्या मुळे मला आज इंद्रावज्र काय आहे ते कळलं ❤️❤️

  • @santoshjagtap1055
    @santoshjagtap1055 Před 3 lety +2

    एकदम भारी ❤️❤️ keep travelling keep smiling 🙂🙂

  • @sandipugale9748
    @sandipugale9748 Před 3 lety

    Khup chhan

  • @withbro9105
    @withbro9105 Před 3 lety

    या व्हिडीओ ची स्तुती शब्दात नाही होणार.. 12 मिनिट चा व्हिडीओ.. पण त्या मागची मेहनत शब्दात कशी मांडायची.. निशब्द 🙏... धन्यवाद मनापासून स्वप्नील दादा...

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @adityakadam6572
    @adityakadam6572 Před 3 lety

    Feeling ch khup vegla yeto ass vatt amhi.tithech ahot tumchya sbt Ani tumhi aamla story sangtayat techa badal❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात..
      तुमचा अभिप्राय वाचून छान वाटलं
      खूप खूप धन्यवाद!

  • @ranger_jayesh
    @ranger_jayesh Před 3 lety

    अस प्रवासवर्णन कधीच संपू नये असं वाटत , हे 3 भाग पाहून जणू काय मीच ह्या ट्रेक मध्ये आहे असं वाटलं. ....कमाल , बहार ..love u दादा❤️❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @vrushalikalambe7595
    @vrushalikalambe7595 Před 3 lety

    Khupach chan👌👌👌

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @gunjanpatil9138
    @gunjanpatil9138 Před 3 lety

    फारच amazing....सुख

  • @shubhambhagat2295
    @shubhambhagat2295 Před 3 lety

    Khup Sundar Dada 💯💯💯

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @tusharmuley4499
    @tusharmuley4499 Před 3 lety

    Apratim, Nishabd !!
    CZcams var mala sapadlela Sarvat Sundar Anubhav mhnje ch Ranvaata!!!
    Sonki, Karvi, Guha, Dhabdhabe, Vijecha kadkadat, ti Lahangi mula, ti shaletali Kavita, ani sampurnpane harkhun jayla vhvha asaa kokankadyacha IndraVajra , ayushyat prathamch tumchya madhyamatun baghitlela ... khupch Sundar.. Sarvch!!
    Chitrikaran, Aawaj, Lekhan, Navin Mahiti .. chitrafit sampeparyant Chehryawar aslela "lahan mulala tyacha Awadicha khelana milalyanantarch Alela" Hasu .. khup mast anubhav..
    vaat baghat rahu tumchya navin videoschi!!

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.

  • @pujaandre1175
    @pujaandre1175 Před 3 lety

    कोणतीही गोष्ट असो ,आयुष्यात संयम महत्वाचा....म्हणूनच सलग नऊ वर्ष इंद्रवज्र चे दर्शन मिळाले.....vid खूप सुंदर आहे सर👌👌❤️ गडावर केलेली स्वच्छतेची मोहीम पण कौतुकास्पद 🙏🙏

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @MadhurPulekarPictures
    @MadhurPulekarPictures Před 3 lety

    अप्रतिम प्रवासवर्णन , सुंदर चित्रण , पद्धतशीर गिरिभ्रमण 👌🏼👌🏼👌🏼🙏🏼

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @devyanisahasrabuddhe4429

    इंद्रवज्र सुंदर! मस्तच आहे हा पण एपिसोड सुंदर झाला आहे

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @robinkotharkar
    @robinkotharkar Před 3 lety

    Khup masta vatla.

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद

  • @atulmore5166
    @atulmore5166 Před 3 lety

    The best view of nature म्हणजे रानवाटा👍👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद

  • @santoshighatole9225
    @santoshighatole9225 Před 3 lety

    Very professional and fantastic creation ! 2 Good ! Best communication skill and narration ! Superb photography ! Very smooth, relaxing and heart touching experience !

  • @arunwedhikar1983
    @arunwedhikar1983 Před 3 lety

    निःशब्द..!👌💐🙏

  • @beingprabhanjan555
    @beingprabhanjan555 Před 3 lety

    सह्याद्री काय दिसतोय.....शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩🚩

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      खरंय.. सह्याद्रीची नशाच वेगळी

  • @ombankar3644
    @ombankar3644 Před 3 lety

    Dada khup mstaa....

  • @satwajikokane7027
    @satwajikokane7027 Před 3 lety

    काय सुंदर प्रवास आहे 👌👌👌👌
    सर्व अनुभव व्हिडिओमार्फत आम्हाला दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद....
    #रानवाटा

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @madhukarpatekar7370
    @madhukarpatekar7370 Před 3 lety

    मागच्या दोन व्हिडिओ प्रमाणेच ...अप्रतिम...

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @vikramdeshmukh4229
    @vikramdeshmukh4229 Před 3 lety

    स्वप्नील चे शब्दांकन …तोड नाही भावा तुला मराठी vlogger दुनियेमध्ये !! Team Raanvata and swapnils invincible frd in companion in trip though nt seen in video … best going … keep it going 👍

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @maheshbhalerao8049
    @maheshbhalerao8049 Před 3 lety

    दादा तुमचे व्हिडीओ खुप मस्त असतात

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      धन्यवाद!
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..

  • @yogeshbidkar3140
    @yogeshbidkar3140 Před 3 lety

    @Raanvata Team - भन्नाट अनुभव❤️

  • @Nakul_Diwane
    @Nakul_Diwane Před 3 lety

    The Best video I have seen on YT today.

  • @KedarKumbhar
    @KedarKumbhar Před 3 lety

    इंद्रवज्र पाहुन डोळ्याचं पारणं फिटलं...

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety +1

      क्या बात..
      खूप खूप धन्यवाद
      तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा

    • @KedarKumbhar
      @KedarKumbhar Před 3 lety

      नक्कीच सर🙏

  • @akshaykashidvlogs3370
    @akshaykashidvlogs3370 Před 2 lety

    अप्रतिम 🙏🙏🙏

  • @vishnusalgaonkar1578
    @vishnusalgaonkar1578 Před 3 lety

    नेहमीप्रमाणेच भन्नाट आणि सुंदर अस वर्णन🙌❤️

    • @Raanvata07
      @Raanvata07  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद