अमृताची धार असलेला रतनगड | प्रवरा नदी उगमस्थान | Ratangad fort trek | Ratangad trek

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 03. 2022
  • #ratangad #ratangadfort #ratangadtrek #killa #gadkille
    रतनगड | प्रवरा नदी उगमस्थान | Ratangad | Ratangad fort trek | Ratangad trek | Ratangad killa
    अमृतेश्वर मंदिर लोकेशन :-
    रतनगड लोकेशन :- रतनवाडी , अहमदनगर, महाराष्ट्र
    ⭕ अमृतेश्वर मंदिराची माहिती :-
    ⬇️Video Link ⬇️
    • amruteshwar mandir, Ra...
    ⭕ पावसाळ्यातील रतनगड 🏞️:-
    ⬇️Video Link ⬇️
    • Ratangad trek | Ratang...
    प्रवरा नदीच महत्व जाणून प्रवरा परिक्रमा ही नवीन संकल्पना करण्यात आलीय, या नदीकाठी अनेक देवदेवतांनी शिवलिंग स्थापन केलेले आहेत ते काळाच्या ओघात भंग पावल्याने बदलण्यात आलेत व जुने शिवलिंग नदीत प्रवाहात विसर्जित करण्यात आले , तसेच अनेक देवतांचे प्रमुख स्थान देखील या नदीकाठी आहेत, त्यात सप्तर्षि मधील मुख्य ऋषी अगस्ती मुनींचा आश्रम, कालभैरव मंदिर,भगवान इंद्राच मोहिनी रूपातील मंदिर, देवगड येथील गुरुदत्तांच मंदिर, 🚩पैस खांब🚩 मंदिर, अशे महत्त्वचे स्थळ आहेत.
    🚩 अशा या नदीला 🏞️पायी परिक्रमा करण्याची संकल्पना करण्यात आली आहे🚩.
    🏞️प्रवरा(अमृतवाहिनी) नदीकाठी असलेले महत्वाचे मंदिरे🏞️ :-
    ⭕ अमृतेश्वर मंदिराची माहिती :-
    ⬇️Video Link ⬇️
    • amruteshwar mandir, Ra...
    ⭕ हरिहर केशव गोविंद बन Playlist :-
    ⬇️Video Link ⬇️ • हरिहर केशव गोविंद बन इ...
    ⭕ पैस खांब मंदिर :-
    ⬇️Video Link ⬇️
    • पैस खांब मंदिर नेवासा ...
    ⭕ कालभैरव नाथ मंदिर बहिरवाडी :-
    ⬇️Video Link ⬇️
    • श्री कालभैरवनाथ मंदिर ...
    ⭕खंडोबाची सासुरवाडी म्हाळसापुरी
    ⬇️Video Link ⬇️
    • खंडोबांची सासुरवाडी म्...
    ⭕भगवती माता मंदिर, कोल्हार
    ⬇️Video Link ⬇️
    • भगवती माता मंदिर कोल्ह...
    जर तुम्हाला video मध्ये काही चूक किंवा शंका वाटत असेल तर comment मध्ये नक्की सांगा, चूक असेल तर नक्की मान्य करू आणी याव्यतिरिक्त आणखी काही माहिती असेल तर comment मध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ती माहिती जाईल.

Komentáře • 36