श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल गाव |श्रीरामपूर vlog | यात्रा व इतिहास| ramnavami shrirampur 😍

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 04. 2022
  • श्री रामनवमी श्रीरामपूर vlog | यात्रा व इतिहास |ramnavami
    हा Video बनवायला श्री राम नवमी यात्रा कमेटी, तसेच मंदिर परिसरातील लोकांनी मदत केली, माहिती देणार्‍या सर्वांचे मी आभार मानतो.
    श्री राम नवमी यात्रा कमेटी मुळेच ही यात्रा मोठ्या जल्लोषात साजरी होते.
    जर तुम्हाला आपल्या श्रीरामपूरचा इतिहास जाणून घ्यायची इच्छा असेल तर comment मध्ये नक्की सांगा. आपल्याकडे श्रीरामपूरचा खूप छान इतिहास आहे. जर या video ला 500 च्या पुढे like gele ki video लगेच बनवायला घेणार. आपल्या गावचा इतिहास सर्वांपर्यंत नेण्यासाठी Video ला share करा.
    ramnavami,
    Ramnavami shrirampur,
    Shri Ramnavami shrirampur,
    Shrirampur ramnavami,
    Shrirampur ramnavami miravnuk,
    Ramnavami miravnuk,
    Shrirampur palane,
    ramnavami status,
    ramnavami dj song

Komentáře • 70

  • @swapnalinagarkar1148
    @swapnalinagarkar1148 Před 2 měsíci +1

    I love shrirampur

  • @shyboy-br1qk
    @shyboy-br1qk Před 2 měsíci +1

    जय श्रीराम

  • @arunawaghole3229
    @arunawaghole3229 Před 2 měsíci +1

    छान छान माहिती दिली, सागितली मिरवणूक छान दाखवली.

  • @itzzshubhamvlog
    @itzzshubhamvlog Před 10 měsíci +1

    Thanks

  • @itzzshubhamvlog
    @itzzshubhamvlog Před 10 měsíci +1

    Love from shrirampur

  • @rahuljarhad9584
    @rahuljarhad9584 Před 2 měsíci +1

    भाऊ 1 नंबर
    पण श्रीरामपूर जिल्हा. म्हणा

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před 2 měsíci

      झाल्यावर नक्की बोलेल, धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊

  • @solehashaikh4396
    @solehashaikh4396 Před rokem +1

    #shrirampurkr❤️

  • @prakashwadekar9554
    @prakashwadekar9554 Před rokem +1

    एक नंबर वाटला व्हिडिओ जय जय श्री राम 🙏👌🚩🚩🚩🚩🚩

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před rokem

      धन्यवाद 🙏🙏🚩 जय श्री राम 🚩🚩

  • @rajashinde9464
    @rajashinde9464 Před rokem +2

    जय श्रीराम 🚩♥️💯

  • @ajayghogare7768
    @ajayghogare7768 Před 2 lety +2

    जय श्रीराम 🙏🏻🚩

  • @umeshtambade9559
    @umeshtambade9559 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती 💐👌👌👌👌💐💐💐

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před 2 lety +1

      मनापासून धन्यवाद 🙏🙏😊😊❤️

  • @SAKARFUSION
    @SAKARFUSION Před 2 lety +4

    Thank you, या विषयावर video केल्याबद्दल 🙏🏻🚩जय श्री राम

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před 2 lety

      Thanks for watching bro 🙏😊❤️जय श्रीराम 🚩🚩

  • @bhausahebmore7488
    @bhausahebmore7488 Před rokem +1

    जय श्रीराम 🙏🙏

  • @Thelifecoach-02
    @Thelifecoach-02 Před 2 lety +1

    🚩🚩

  • @gangadhardarunte8369
    @gangadhardarunte8369 Před 2 lety +1

    खुप खुप छान

  • @kirannavgire2781
    @kirannavgire2781 Před 2 lety +1

    Nice...

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 Před 2 lety +1

    ।। जय श्रीराम ।।

  • @yashbadjate4784
    @yashbadjate4784 Před 2 lety +1

    Very Nice

  • @akshayadik4870
    @akshayadik4870 Před 2 lety +1

    Awesome video... ❤️

  • @shraddhaupadhye630
    @shraddhaupadhye630 Před 2 lety +1

    Very nice 👌

  • @abhinavcomputerphotography8616

    Nice video 👌🙏

  • @aakankshapawar772
    @aakankshapawar772 Před 2 lety +1

    Khupp chhan 😍

  • @yuvrajgavali2721
    @yuvrajgavali2721 Před 2 lety +1

    👌👌🔥🚩🙏

  • @cric11dreamexpert73
    @cric11dreamexpert73 Před 2 lety +1

    Bhava kadakkk

  • @prafullgaikwad6034
    @prafullgaikwad6034 Před 2 lety +1

    Nice 👌👌

  • @omi.10
    @omi.10 Před 2 lety +1

    😍

  • @akashshirsath3728
    @akashshirsath3728 Před 2 lety +1

    मस्त भाऊ

  • @yogeshkanade7932
    @yogeshkanade7932 Před 2 lety +1

    खूपच छान.. जय श्रीराम 🙏

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद 🙏🚩जय श्रीराम 🚩

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 Před 2 lety +1

    लाखात एक व्हिडिओ काढलास मित्रा तू तर श्रीरामपूर चं नाव उंचावलंस 👌👌👍👍

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před 2 lety

      बस का भावा ❤️❤️धन्यवाद 🙏😊

  • @surajshinde156
    @surajshinde156 Před 3 měsíci +1

    दादा ते हारेगाव रोड ला रेल्वे ट्रॅक्ट बंद padlay त्याचा काय इतिहास आहेत ! काही माहिती असेल तर सांगा .

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před 3 měsíci

      आधी त्या रस्त्याने ऊस आणि साखर Railway ni ट्रान्सपोर्ट करायचे

  • @avinashmore6627
    @avinashmore6627 Před rokem +2

    जत्रा किती दिवस आसते

  • @shammarkande3044
    @shammarkande3044 Před rokem +2

    जय श्रीराम मला आज पर्त श्रीरामपुरचा ईतीहास माहीत नव्हता एवढ्या उत्साहात श्रीराम जन्मउस्व साजरा होतो हे खरेच अंचबीत करणारा भक्तामध्ये कीती प्रेम आहे हे समजुन येते छान vidio झाला धन्यवाद माझे सध्या राम मोन मार्ग महाराट्रातील नागपुर ते उस्मानाबाद या राम गमन मार्गावरील नागपुर किंवा जळगाव जिल्हामधुन प्रथम नाशिक जिह्यामध्ये कुठे आले होते व नंतर अहमुदनगर मध्ये जाताना नाशिक मधील ठिकाण कुठेहोते हे कृपया करुन सांगा विंनती आहे राम गमन मार्ग संशोधनासाठी ही माहिती उपयोगी येईल.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před rokem

      हो नक्किच.. आपन यावर एक वीडियो टाकलाय kolhaleshwar मंदिराचा त्यात थोडीफार माहिती दिली आहे. पुढे भरपुर माहीती आणणार आहे. पुढच्या Video मधे मार्गा विषयी सांगणार आहे

    • @shammarkande3044
      @shammarkande3044 Před rokem

      @@gosht.pravasachi कपया सविस्तर माहीतीचा vidio पाठवा अथवा लिंक पाठवा.

    • @shammarkande3044
      @shammarkande3044 Před rokem

      जय श्रीराम कृपया वरील vidio पाठवा.

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před rokem

      @@shammarkande3044 czcams.com/video/JHcN7_RIWWI/video.html यात थोडीफार माहिती दिली आहे 🙏जय श्री राम 🙏🚩

  • @truptizende4824
    @truptizende4824 Před 2 lety +1

    जय श्रीराम