रानभाजी शिंदळ माकड। पावसाळ्यातील आरोग्यवर्धक रानभाजी । बहुगुणी आयुर्वेदिक रानभाजी। गावाकडची चव

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • 24/08 /2021
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    शिंदळ माकड, शिंदोळ, ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    तसेच तिचे आयुर्वेदिक महत्व सांगण्यात आले आहे.
    आयुर्वेदिक महत्व:-
    1) ही रानभाजी पित्तनाशक आहे. पित्तांसाठी पंधरा दिवस खायची आहे वर्षभर पित्त होत नाही.
    1) डायबिटीज असणाऱ्या व्यक्तीने ही भाजी 31दिवस खावी साखर नियंत्रित राहते.
    3) मूळव्याध असणाऱ्या व्यक्तीने रोज तीन ते चार कांडे आठवडाभर खावे मुळव्याध बरा होतो.
    4) एखाद्या व्यक्तीने लोखंडी वस्तू गिळली असेल, उदाहरणार्थ पिन किंवा खिळाचा तुकडा तर,ही भाजी चार-पाच दिवस खावी वस्तू निघून जातो.
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी कुंजरा/ कुणेरी
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to CZcams audio music library
    please visit to CZcams audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाजीशिंदळमाकड
    #Ranbhajirecipe
    #wildvegetables
    #पावसाळीरानभाज्या
    #गावाकडचीचव

Komentáře • 87

  • @RavsahebKamble-tb3ix
    @RavsahebKamble-tb3ix Před 24 dny

    नक्कीच भारी आहे ही भाजी ही भाजी मुळवेदावर नक्कीच भारी उपाय

  • @prakashkamble5891
    @prakashkamble5891 Před 2 lety +5

    याला शेंगुळया म्हणतात . सांगली जिल्ह्यात माळरानावर भरपूर प्रमाणात मिळते . पुर्वी गरीब लोक याच शेंगुळया पाठ्यावर चेचून धुवून पिळून शिजवून आपली भुक भागात असत‌.

  • @mahendra4467
    @mahendra4467 Před 11 měsíci +3

    मूळव्याध वर खूप खात्रीशीर उपाय आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे . माळरानावर खूप आसतात

  • @nandabagate7478
    @nandabagate7478 Před 22 dny

    आमच्या कडे याभजीला शिंदाड माकड अस म्हणतात लहान असताना खूप खाल्ली पण आता नाही भेटत पण खूप छान लागते मला खूप आवडायची बाजारात कुठेच भेटत नाही

  • @shantiwagh3372
    @shantiwagh3372 Před 9 měsíci +1

    तुमचा गाव फारच सुंदर आहे

  • @sunitagunjal9579
    @sunitagunjal9579 Před 2 lety

    Aprteem.. aayurved...bhaaji... super... like 👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @savitadhamgaye276
    @savitadhamgaye276 Před 3 lety +1

    खूप छान आहे भाजी पहिल्यांदा बघितली

  • @realpahadilife5974
    @realpahadilife5974 Před 3 lety +3

    Nice, गावाकडची आठवण झाली.

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 Před 2 lety +4

    मुळव्याध याने नक्की बरं होतं व हे घरच्या कुंडीत पण येतं.

  • @shivsahyadrichandukaleharh5935

    जय आदिवासी

  • @Galactic-T_YT
    @Galactic-T_YT Před 11 měsíci

    Dada tumache video mahitipoorna ahet.sakrikadachi bhasha goad vatate. Khoop ranbhajya olakhata yevoo lagalya. Amchya kade kokanatahi kahi ranbhajya milalya. Tumachya vidio pramane kelya chhan zalys. Dhanyavad!

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Před 3 lety +7

    बऱ्याच न बघितलेल्या व उपयुक्त भाज्यांची माहिती मिळते आहे

  • @kailasbhingardeve1527
    @kailasbhingardeve1527 Před 3 lety

    मस्त माहिती बेस्ट आरोग्य दाई जीवन

  • @sahebraokhandagale6286
    @sahebraokhandagale6286 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिलीत सर

  • @jairamgaikwad9014
    @jairamgaikwad9014 Před 2 měsíci

    अति छान माहिती दिली

  • @shailabalsaraf4583
    @shailabalsaraf4583 Před 2 lety

    Wow gulbakshi cha sunder colour ahe tuchya kade ani khup chan mahiti dada

  • @kushabaagivale4647
    @kushabaagivale4647 Před 3 lety

    II राम कृष्ण हरी II
    मस्त भाऊ, आम्ही खूप आवडिने खातो.

  • @arunaher7756
    @arunaher7756 Před 2 lety

    Very good information friend👌, 👍👍👍

  • @jayabhartipillay9486
    @jayabhartipillay9486 Před 2 lety

    Bouth accha raan bazi ke barame bathaya hai. So nice🤪🤪🤪

  • @ujmalagaikwad7967
    @ujmalagaikwad7967 Před 2 lety

    Bahot aacha vedeo 🙏🙏🙏

  • @dhondudhaije8678
    @dhondudhaije8678 Před 2 měsíci +1

    आमच्याकडे याला माकड सिंदोळी म्हणतात.

  • @sudhakaraher7152
    @sudhakaraher7152 Před 2 lety +3

    Dada very nice information🙏

  • @gorakshagangvne1959
    @gorakshagangvne1959 Před 2 lety +1

    🙏🙏❤️❤️ Super

  • @chandrashekharthakur5030

    निसर्ग खरे तर सर्व देतो पण आपल्याला कदर नाही वा आपण देता तशी व्यवस्थित माहिती मिळालेली नसते . धन्यवाद !
    कोणी ही आयता पाहुणा आला तरी भाजी नाही म्हणून गावाकडची माणसं रडत बसत नाहीत .अशीच एखादी भाजी आणून ते वेळ साजरी करतात .

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 Před 2 lety

    Mala mahiti havi hoti thank you

  • @meherkrupapalve2495
    @meherkrupapalve2495 Před rokem +1

    Area seems around Nasik. Yes, it's good for diabetic

  • @rekhachandre5251
    @rekhachandre5251 Před rokem

    खूप छाण

  • @balasahebshiralkar5310

    पिवळी गुलबकावली छान आणि भाजी आणि वहीची. एक नंबर. सर♥️♥️🌷🌷👍👍👍

  • @santoshjadav2819
    @santoshjadav2819 Před 3 lety

    छान माहिती दिली दादा

  • @hirajigavali7072
    @hirajigavali7072 Před 3 lety

    मस्त रे

  • @bhanudasrajdeo6381
    @bhanudasrajdeo6381 Před rokem

    माझी आजी या भाजी चा ठेचा करीत असे खूप छान लागतो

  • @anitabankar_14
    @anitabankar_14 Před 2 dny

    मला ही वनस्पती नागपूर ला मिळेल काय ... प्लिज...

  • @vasundharaborgaonkar9770

    खुपछान

  • @sunilsuryawanshi2460
    @sunilsuryawanshi2460 Před 3 lety

    very nice video 👌👌🙏🙏

  • @siddhantgaikwad6961
    @siddhantgaikwad6961 Před 3 lety

    Chhan mahiti tx

  • @akshayvlogs4377
    @akshayvlogs4377 Před rokem

    मस्त

  • @madhavijoshi51
    @madhavijoshi51 Před 2 lety

    Chan

  • @sulochanagode2446
    @sulochanagode2446 Před 2 lety

    भाजी कुठे मिळेल ,ते सांगा औषध यासाठीछान व्हिडीओ छान आहे.

  • @santoshkurandale7279
    @santoshkurandale7279 Před 2 lety

    Good

  • @prakashpunjara7816
    @prakashpunjara7816 Před rokem

    दादा आपला गाव कोणता हो... आपल्या सारखा जिवंत निसर्ग देव दिलाय या गावाने... छानच माहिती.. जीवाला जीवन देणारी संजीवनी माहिती वाटत आहे.... हे शिकायला दादा लाखों रुपये खर्च करतात.. नी हाताला काहीच लागत नाही... सलाम आपल्या तील उत्तम गुणांना.. नी मानाचा मुजरा आपल्या आई वडिलांना ज्याने माहिती चा वसा आपल्या ला दिलाय

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  Před rokem

      🙏🙏

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  Před rokem +1

      भाटेपाडा, बागलाण, नाशिक

    • @prakashpunjara7816
      @prakashpunjara7816 Před rokem

      येऊ कधी तरी गाव पाहायला आपला...

    • @dhondudhaije8678
      @dhondudhaije8678 Před 2 měsíci

      रानभाज्यांना तेलाचा वापर कमी करावा.
      आपल्या शेतात पिवळ्या गुलबक्षीची फुले दिसली, छान वाटलं.
      आमच्याकडे गुलाबी, पांढरी गुलबक्षी होती.

  • @adhikasatpute1754
    @adhikasatpute1754 Před rokem

    शिंदल मी पण खाल्ले.आहे लहान पणी

  • @sonusuryavanshi6577
    @sonusuryavanshi6577 Před 2 lety

    Nice

  • @maanikraokumbhar4197
    @maanikraokumbhar4197 Před 2 lety

    🙏

  • @user-zs2xh8pk2w
    @user-zs2xh8pk2w Před 3 lety +1

    तुमच गाव कोणतं सर

  • @madhavijoshi51
    @madhavijoshi51 Před 2 lety

    A1

  • @prakashpunjara7816
    @prakashpunjara7816 Před 2 měsíci

    आता भेटत असेल तर पाठवा पोस्टाने

  • @Rudra..994
    @Rudra..994 Před rokem

    कुरकुंभ डोंगर भागात खूप शिंदळ माकड आहेत.. दगडाखाली बाजूला सापडतात

    • @RamaBhutambre
      @RamaBhutambre Před 5 měsíci

      कुनिक आहे तो डोंगर

    • @Rudra..994
      @Rudra..994 Před 5 měsíci

      @@RamaBhutambre पुणे सोलापूर highway.. पुणेपासून 76 km.. कुरकुंभ

    • @Rudra..994
      @Rudra..994 Před 5 měsíci

      ​@@RamaBhutambreपण हि भाजी पावसाळा सुरु झाला कि येते ... येरवी नसते

  • @sudarshanpendharkar7580

    जरा गावचे नाव पण सांगा कारण हि वनस्पती कुठ उगते ते सर्व व्हिवर्स ना फायदा होईल

  • @prakashpatil4222
    @prakashpatil4222 Před 3 lety +1

    खूप छान व माहितीपूर्ण .. दादा कुठला भाग आहे हा ?

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 Před 3 lety

    Like

  • @somnathbharade6998
    @somnathbharade6998 Před 2 měsíci

    मिरची मसाला काय टाकले ते सांंगतले नाही

  • @rukhminakale9019
    @rukhminakale9019 Před 2 lety +1

    शिंदळ मी खालेल आहे कच्च लहानपणी पण त्याची भाजी नाही खाली.

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Před 2 lety

    आमच्या सोलापूर जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठी ही ही भाजी आहे , आम्ही तिला कोरफड च समजायचो , त्यांची फुले बोटावर चोळली की काळसर रंग दिसतो आणि त्यास. चुना लागला की ते गुलाबी होत , त्याला शिंदळ माकड म्हणतात हे ऐकून गम्मत वाटली👍👍👍👍👍👍

  • @RamaBhutambre
    @RamaBhutambre Před 5 měsíci

    बिबवा आहे का सफेद आसन तर सांगा

  • @aashwmedhbedade7678
    @aashwmedhbedade7678 Před rokem

    सर,ही भाजी कुठे मिळेल...फार शोधली पण नाही मिळाली.

  • @chandrashekharthakur5030

    दादा कळलावीचा कंद मिळू शकतो का तुमच्या जंगलात ?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  Před rokem

      कंद पेक्षा बिया लवकर लागतात,पण त्या दिवाळी मध्ये मिळतात.

  • @amolgade5230
    @amolgade5230 Před rokem

    Dada aamhi lahanpani bhutache haat mhnun khelayla ghyacho

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni Před 3 lety

    Tumhi ahe ti jaga kuthe ahe kai naav ahe gava cha

  • @charubharsat7446
    @charubharsat7446 Před rokem

    Mala hi bhaji September महिन्यात मिळेल का

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Před 3 lety +1

    आवाज कमी येतो आहे

  • @baludamse3202
    @baludamse3202 Před 5 měsíci

    नंबर द्या

  • @vilasgayke9739
    @vilasgayke9739 Před 3 lety

    अपेंडीससाठि पण खायला चालत

  • @sanjivanchavan5911
    @sanjivanchavan5911 Před 2 lety +1

    Phone no ka nahi det tumhi

  • @darshansalunke9097
    @darshansalunke9097 Před rokem

    Jr aamhala pahije asel tr milel ka ? Nashik city madhe aahe amhi

  • @user-wd7xl5nj7l
    @user-wd7xl5nj7l Před rokem

    हि भाजी कापा यच्या आधी धुतली पाहिजे कापल्यावर धुवू नये .

  • @niveditakhandekar8891

    तुमच्या म्युसिक पेक्षा आवाज महत्वाचा आहे म्युसिक मुळे काहीच ऐकायला येत नाही

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 Před 3 lety

    त्या भाजीलावंजारा म्हणतात ना

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  Před 3 lety

      खानदेश मध्ये वंजारा साबर म्हणतात.

  • @merakale8369
    @merakale8369 Před 3 lety

    भाजी बघीतली आहे पण माहित नव्हते,कि ती खातात

  • @ravindrapatil6479
    @ravindrapatil6479 Před 3 lety

    डाेंगराच्या.कऴसाची.नाव.सांगा

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  Před 3 lety

      मांगी-तूंगी डोंगर नाशिक, बागलाण

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 Před 11 měsíci

    Sangita peksha tumchi commentary bari😂😅

  • @ritajadhav7946
    @ritajadhav7946 Před 2 lety

    एक विचरु का दादा बनवती ती बायको आहे का बहीण बायकू तर बांगडी नाही हातात

    • @malharirodage1596
      @malharirodage1596 Před 2 lety

      बांगडीचं काय आलं इथे.. लग्न झाल्यावर प्रत्येक बाईनं बांगडीच घालायची गरज असते का?