आईसोबत जंगलातून आणली भारंगी रानभाजी । चुलीवरच जेवण । Bharangi Ranbhaji Kokan vlog | Kokankar Avinash

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • आईसोबत जंगलातून आणली भारंगी रानभाजी । चुलीवरच जेवण । Bharangi Ranbhaji Kokan vlog | Kokankar Avinash
    आज सकाळी पाऊस थोडा कमी होता. पावसाळा सुरु झाला कि रानभाज्यां महोत्सव सुरु होतो. आज आपण चाललोय भारंगी रानभाजी आणायला. भाकरी सोबत हि भाजी खाणे म्हणजे स्वर्गसुख. रानभाज्या औषधी असल्यामुळे त्या जरूर खावाव्यात. आम्ही आमच्या जवळच्या वाघदरे जवळच्या जंगलात गेलो. आज भाजी जरा पटकनच मिळाली. भाजी काढून आम्ही पावसाच्या अगोदर घरी आलो. घरी आल्यावर पावसाने हजेरी लावली. आईने भाजी साफ करून चिरून घेतली आणि शिजायला ठेवली. संध्याकाळी आईने त्यातले पाणी काढून टाकून मस्त चुलीवरची भाजी बनवली.
    #BharangiRanbhaji #Ranbhaji #forestvegetables #kokanforest
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : June 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    _________________________________________________________________________________________________
    ओळख रानभाज्यांची - भारंगी
    शास्त्रीय नाव - Clerodendrum serratum (क्‍लेरोडेंड्रम सिरेटम)
    Family : Verbenaceae (व्हर्बेनेसी)
    भारंगी ही वनस्पती "व्हर्बेनेसी' म्हणजेच निर्गुडीच्या कुळातील आहे. भारंगीचे बहुवार्षिक झुडूप तीन ते पाच फुटांपर्यंत उंच वाढते.
    आढळ- भारंगीची झुडपे डोंगरउतारावर, खुरट्या जंगलात नदीनाल्यांच्या काठावर, शेतात सर्वत्र आढळतात. पावसाळ्याच्या अखेरीस भारंगीस फुले, फळे येतात. मुळांच्या सकर्सपासून व बियांपासून भारंगीची लागवड करता येते.
    औषधी उपयोग -- भारंगीचे मूळ ज्वर किंवा कफ असलेल्या रोगात देतात. कफ जास्त वाढल्याने होणारा दमा, खोकला या विकारांत भारंगमूळ प्रामुख्याने वापरतात. सर्दी व घशातील शोष यावर भारंगमूळ सुंठ अथवा वेखंडाबरोबर देतात.
    - दम्यावर भारंगमूळ ज्येष्ठमध, बेहडा व अडुळसाची पाने यांचा काढा करून देतात.
    भारंगीच्या पानांची भाजी दमा होऊ नये म्हणून आजही कोकणात वापरतात. याच्या कोवळ्या पानांची भाजी चवीला रुचकर असते. सर्दी, खोकला, ताप, छाती भरणे या विकारांत या भाजीचा उपयोग होतो.
    - पोट साफ होण्यासाठीही ही भाजी उपयुक्त ठरते. कारण ती पाचक आहे.
    - पोटात कृमी झाल्यास पाने शिजवून, त्यातील पाणी गाळून प्यावे. पोट जड असणे, तोंडाची चव गुळचट असणे, तोंडात चिकटा जाणवणे, सकाळी उठल्यावर डोळ्यांभोवती किंचित सूज जाणवणे, अनुत्साह, हवेच्या बदलाने सर्दी होणे, कफ घट्ट होणे, अशा वेळी भारंगीच्या पानांची भाजी हिंग व लसणाची फोडणी देऊन बाजरीच्या भाकरीबरोबर खावी.
    - भारंगीच्या फुलांचीही भाजी करतात.
    कोकणातल्या रानभाज्या
    पावसाळी रानभाज्या
    आरोग्यदायी रानभाज्या
    ranbhaji
    ranbhaji recipe in marathi
    ranbhajya
    Aakur Ranbhaji
    Kokan Forest Vegetables
    Konkan Forest Vegetables
    kokan ranbhaji
    konkan ranbhaji
    ranbhajya in marathi
    पावसाळ्यातील कोकण रानभाजी
    जंगलातील बहुगुणी औषधी भाजी
    आईसोबत भाजी शोधून बनवली रेसिपी
    Authentic Ranbhaji Recipe in Marathi
    कोकणातली पावसात मिळणारी रानभाजी
    भारजय - भारंगी भाजी
    Organic Bharangi Vegetables
    Bharangi ranbhaji recipe
    Bharangi ranbhaji recipe in Marathi
    औषधी रानभाजी भारंगी भाजीची रेसिपी
    रानभाजी भारंगी | Ranbhaji Bharang
    Bharangi forest vegetables
    Information and benefits of eating Bharangi
    _________________________________________________________________________________________________
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    CZcams : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Komentáře • 73

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Před 2 měsíci +8

    आज अजून एका रानभाजी चे नाव कळाले. कोकण पाऊसात स्वर्ग आहे. ही खरी श्रीमंती आहे.

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Před 2 měsíci +3

    निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो आपण जतन करायला पाहिजे अवी अप्रतिम विडिओ नेहमी प्रमाणे आतुरता असते तुझ्या व्हिडीओची सुरेख निसर्ग आणि तुझे निवेदन असेच विडिओ बनवत रहा आमचा पाठिंबा असणार तुला 👌👍

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 Před 2 měsíci +6

    भाजी फुले निसर्ग पाऊस सौंदर्य ऐक नंबर ❤❤

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 2 měsíci

      Thank you for your valuable Comment...!!! Keep Commenting

  • @ganeshmane6207
    @ganeshmane6207 Před 2 měsíci +4

    अविनाश मित्रा तू खरा निःस्वार्थ कोकण कर आहेस. जमिनिस्तरावरून कोंकण चे दर्शन घडवतोच..

  • @amolchandrakantgawas6629
    @amolchandrakantgawas6629 Před 2 měsíci +3

    वाह अविस्मरणीय क्षण व सोबत टेस्टी पौष्टिक भाजी!

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 21 dnem

    किती छान भाजी केली ,आईनी !❤

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Před 2 měsíci +1

    रेसिपी खूपच छान धन्यवाद दादा

  • @kanchannikam209
    @kanchannikam209 Před 2 měsíci +1

    नशिबवान आहात 👍👍👍

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o Před 2 měsíci +2

    तुझ्या आईच्या चेहऱ्यावरील हास्य किती छान आहे मला खूप आवडते तुझी आई मला माझ्या आईची आठवण येते

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Před 2 měsíci

    खुप छान लागते भांरगीची भाजी नशीबवान आहेस

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 Před 2 měsíci +3

    भारंगीची भाजी सुका कोलिम घालून पण चांगली लागते

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf Před 2 měsíci +1

    आमचे कडे करडई ची भाजी करतात ती जरा करवत असते पण एक नंबर लागते ज्वारी चे भाकरी सोबत मराठवाडा

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Před 2 měsíci +2

    Khup chan Vlog!❤

  • @rajeshmhatre2334
    @rajeshmhatre2334 Před 2 měsíci

    अविनाश तुझा एक संदेश आणि विनंती खूपच माहितीपूर्ण आहे ती म्हणजे आपल्या जमिनी विकून कोकणात पाहुणे होऊ नका. मीही एक कोकणात राहणारा निसर्गप्रेमी आहे .
    तुझी कळकळ जर सर्वाना कळली तर कोकणाचा स्वर्ग होईल.
    धन्यवाद

  • @latagawane1356
    @latagawane1356 Před 2 měsíci +4

    आईला नमस्कार🙏आमच्या अलिबागला सुद्धा कुड्याच्या शेंगा आणि भारंगीची भाजी मिळते टाकल्याची भाजी मिळते भाषा सुद्धा मिळती जुळती आहे👌👌👌👌

    • @supatil8041
      @supatil8041 Před 2 měsíci

      तुम्ही अलिबाग चे का मी.पण चला 3, 4जण आहेत अलिबाग चे दादा चे व्हिडिओ बघणारे

    • @LajjatJevnachi
      @LajjatJevnachi Před 2 měsíci

      Alibag la kudhyachi bhaji milate ka ? Mi pahilyada baghitali .mi pan alibag chi aahe .bharangi milate .

  • @nishantmadake4648
    @nishantmadake4648 Před 2 měsíci +2

    कोकण हे स्वर्ग आहे सारखं व्हिडिओ पाहु वाटतात

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m Před 2 měsíci +1

    भाऊ तुंम्ही व्हिडिओ करते वेळी खुप छान बोलता आणि तुंम्हचे व्हिडिओ खुप छान असतात आवडतात बघायला ❤❤

  • @ompatil3498
    @ompatil3498 Před 2 měsíci +2

    मस्तच रान भाजी..😊

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Před 2 měsíci

    Majhi aai kadve vaal ghalun karayachi . Kadu asate. Pan Chan lagate .agodar ukdun ghyayachi .👌👌

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 Před 2 měsíci

    आईला नमस्कार खुप छान भाजी 🙏🏻🙏🏻

  • @bgmibgmi-wu5kh
    @bgmibgmi-wu5kh Před 2 měsíci +3

    chala vid banvala gavala fakt 😂😂😂😂

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe Před 2 měsíci +2

    खूपकषटाळूआईवदादा🙏👍👌

  • @akkij6399
    @akkij6399 Před 2 měsíci +2

    Wowww

  • @chandumanjarkar1101
    @chandumanjarkar1101 Před 2 měsíci +2

    Mala bhaji khup aavdtat bharngichi

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před 2 měsíci

    Ek no , Delicious, mast

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 2 měsíci

    मस्त भाजी 👌👌

  • @ganeshchavan679
    @ganeshchavan679 Před 2 měsíci +1

    Bhaji kapaychya adhi dhuvaychi hoti.
    jivansatv tar nighun gele

  • @SaurabhSawant-rj8wf
    @SaurabhSawant-rj8wf Před 2 měsíci +2

    मस्त. ❤

  • @ganeshdandge1894
    @ganeshdandge1894 Před 2 měsíci +1

    खूपच सुंदर विडियो आहे आम्ही नेहमी बघतो जालना जिल्ह्या सारवाडी गणेश दांडगे

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 Před 2 měsíci +2

    Sundar vatatey gavachi nisargta maat👌👍

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs Před 2 měsíci

    Mast vedio❤️

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Před 2 měsíci

    A re Avinash Mumbai la milat nahi .kahi lokana mahit pan nahi . Tyamule ya varshi bharngi chi bhaji khayala milali nahi . Khup janana sangitale .aai ne Chan bhaji Keli .👌👌🌹🌺

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Před 2 měsíci

    Delicious recipe and cute aai jast bolat nahi mast aai nice video

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 Před 2 měsíci +1

    Nice video

  • @RockyBhai10102
    @RockyBhai10102 Před 2 měsíci +1

    फूल टाईम गावकडे कोण असते गंगाराम का प्रमोद ❤

  • @avinashkasare1758
    @avinashkasare1758 Před 2 měsíci +1

    Lay bhari bro

  • @rohinigole1221
    @rohinigole1221 Před 2 měsíci

    majhipn khup fev aahe hi bhaji.....

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 Před 2 měsíci

    Bhagywan ahat... jashi apan Methi ,Karle, kelfula chi bhaji kadvat असली tari khato tasyach hya ranbhjya bharpur khanije असलेल्या असतात त्या आधी ukdun pilun ghyavya lagtat.. mag खाव्यात...अंगणात अनंत बहरला...सुरेख ..Aai na namskar

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 2 měsíci

    मस्त 👌👌

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 Před 2 měsíci +1

    Majjach majja aahe 😊

  • @subhashkotian9145
    @subhashkotian9145 Před 2 měsíci

    निसर्ग हाच खारा आहे जीवनाचा

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j Před 2 měsíci

    खुप छान विडियो

  • @sanghmitralonare9626
    @sanghmitralonare9626 Před 2 měsíci +1

    Mast

  • @kunaldarawade6371
    @kunaldarawade6371 Před 2 měsíci

    Bahu 1 number

  • @dineshdurgawali4269
    @dineshdurgawali4269 Před 2 měsíci +1

    👌👌👌👌

  • @smitamane285
    @smitamane285 Před 2 měsíci

    Khup chan❤👍🏻

  • @santoshishinde5038
    @santoshishinde5038 Před 2 měsíci

    Chhan video

  • @subhashbhalwalkar9892
    @subhashbhalwalkar9892 Před 2 měsíci

    भावा गोडा मसाला असा बणवता काय वापरता ते सांगीतले तर बरं होईल

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 Před 2 měsíci +1

    🙏👌

  • @supatil8041
    @supatil8041 Před 2 měsíci

    भरांगी ची नाही आली.आजुन कोरेल आली झाली 2 वेळा भाजी घरी

  • @sunitashirodkar1097
    @sunitashirodkar1097 Před 2 měsíci

    Aaiela 1 vili vikt ghy,koytayney pay dukhtil

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Před 2 měsíci +1

    👌👌👌👍👍👍

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 Před 2 měsíci +1

    नशीबवान आहात, मुंबईत पैसे देऊन पण ह्या भाज्या मिळत नाहीत.

  • @user-yd9ji6pg2r
    @user-yd9ji6pg2r Před 2 měsíci

    🎉👌🙏

  • @justrelax2415
    @justrelax2415 Před 2 měsíci +2

    First

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 2 měsíci

      Thank you for your valuable Comment...!!! Keep Commenting

  • @devanandtambe8664
    @devanandtambe8664 Před 2 měsíci +1

    Avinash Bhava tue je raan bhaya dakhavlya Mala Fodshi chi raan bhaji kashi aste ti dakhav naa ......?

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  Před 2 měsíci +1

      आता त्या भाज्या तैयार होतील तेव्हा नक्किच दाखवेन.

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 Před 2 měsíci

    Dear Avinash I want bharagichi bhaji. If you bring it while coming to Mumbai I can pick from Nalasopara.

  • @haribhukumbhar6282
    @haribhukumbhar6282 Před 2 měsíci

    Amachaa.
    Gavee.barpoor.ahe

  • @Yogesh-vl1gn
    @Yogesh-vl1gn Před 2 měsíci

    Bhau tumch gaoo(village) name kai aahy aani kutla district

  • @leenagarate959
    @leenagarate959 Před 2 měsíci

    Meet teja gurav

  • @seemabhonsale3353
    @seemabhonsale3353 Před 2 měsíci

    अविनाश असे ऊन पाऊस झाला ना कि अळंबी येतात

  • @user-pz4df9or6x
    @user-pz4df9or6x Před 2 měsíci

    Gavch ghar navin bandh aata

  • @rt87817
    @rt87817 Před 2 měsíci

    Amhi oni Rajapur wale
    Amhi kal anun khalli bharangi