मयूरीसोबत जंगलातून आणलेली रानभाजी अवनीने केली साफ | Kokan Forest Vegetables | Kokankar Avinash

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • मयूरीसोबत जंगलातून आणलेली रानभाजी अवनीने केली साफ | Kokan Forest Vegetables | Kokankar Avinash
    सकाळी मी आणि मयुरी गेलो आमच्या घराजवळ असणाऱ्या जंगलामध्ये. आज मयुरीला रानभाज्या दाखवल्या आणि टाकला रानभाजी घेऊन आलो. रानात एक कुरटे (अळंबीचा प्रकार ) पण भेटले. घरी येऊन भाजी साफ करायला घेतली तर अवनीने पण हातभार लावला. अवनीला भाजी साफ करताना पाहून बरे वाटले. भाजी साफ झाली आणि मयुरीने ती मस्त कापून शिजायला ठेवली. भाजी शिजली आणि त्यातले पाणी काढून मस्त फोडणी दिली. दुपारच्या जेवणात मस्त टाकल्याची रानभाजी आणि भाकरी असा बेत होता.
    #KokanVegetables #Ranbhaji #forestvegetables
    Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
    Month : 23 July 2024
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    _________________________________________________________________________________________________
    टाकळा रानभाजी (Takla Ranbhaji recipe in marathi)
    शास्त्रीय नाव - Cassia tora (कॅसिया टोरा)
    कूळ - Caesalpinaceae (सिसालपिनेसी)
    टाकळा ही वर्षायू वनस्पती ‘‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते. या वनस्पतीला काही भागांत ‘तरोटा’ किंवा ‘तरवटा’ अशी स्थानिक नावे आहेत. टाकळा हे तण पडीक ओसाड जमिनीवर, शेतीत, बागांमध्ये, जंगलात, रस्त्यांच्या कडेने सर्वत्र वाढलेले असते. टाकळ्याच्या बिया भाजल्यानंतर कॉफीसारखा वास येतो.
    - खोड व फांद्या - गोलाकार. खोडाच्या तळापासून अनेक फांद्या तयार होतात.
    - पाने - संयुक्त प्रकारची, एकाआड एक, ७.५ ते १० सें. मी. लांब. पर्णिका ६, त्यांच्या उपजोड्या. खालच्या दोन पर्णिकांच्या जोड्यांमध्ये प्रत्येक एक शंखाकृती ग्रंथी. पर्णिकेची सर्वांत खालची जोडी लहान, तर वरच्या जोडीतील पर्णिका आकाराने मोठ्या. पर्णिका रात्री मिटतात. पर्णिका लांबट-गोल किंवा अंडाकृती-आयताकृती, तळ तिरपा.
    - फुले - पिवळसर रंगाची, थोडीशी अनियमित, द्विलिंगी, पानांच्या बेचक्यात जोडीने येतात. पाकळ्या पाच, वरची पाकळी आकाराने थोडी मोठी, द्विखंडित. पुंकेसर सात, असमान लांबीचे. बीजांडकोश एक कप्पी.
    - शेंगा - १० ते १६ सें.मी. लांब, कोवळ्या असताना वक्र, बिया २५ ते ४० तपकिरी - काळसर किंवा करड्या रंगाच्या, त्यांचे टोक आडवे कापल्यासारखे, कठीण कवचाच्या.
    -ही वनस्पती पावसाळ्यात उगवते व ऑक्टोवर ते डिसेंबर या कालावधीत तिला फुले येतात.
    टाकळा ही वनस्पतीला उग्र वास किंवा दुर्गंधी असली तरी टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. औषधात पंचांग वापरतात.
    औषधातील उपयोग -
    - टाकळ्याच्या पानांत विरेचन द्रव्य व लाल रंग असतो. या वनस्पतीत ‘एमोडीन’ ग्लुकोसाइड आहे. टाकळा आनुलोमिक असून, याची क्रिया त्वचेवर होते. टाकळा सर्व प्रकारच्या त्वचारोगांत देतात. त्वचा जड झालेली असल्यास याचा विशेष उपयोग होतो. त्वचारोगात पानांची भाजी देतात व बिया वाटून लोप करतात. बिया लिंबाच्या रसातून वापरण्याचा प्रघात आहे.
    - मुळे उगाळून लिंबाच्या रसात बनविलेली पिष्टी गजकर्णासाठी वापरतात. पाने व बियांमध्ये ‘क्रायझोजेनिक आम्ल’ असून, ते त्वचारोगात मौल्यवान आहे.
    - पाने कृमिघ्न आणि सौम्य विरेचक आहेत.
    - पानांचा काढा दातांच्या वेळी मुलांना येणाऱ्या तापावर निर्देशित करतात.
    - पित्त, हृदयविकार, श्‍वास, खोकला यात पानांचा रस मधातून देतात.
    टाकळ्याची भाजी -
    टाकळ्याच्या पानांची भाजी गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर ही भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडण्यास याचा उपयोग होतो. त्याचबरोबर इसब, ॲलर्जी, सोरायसिस, खरूज यासारखे त्वचाविकारही कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो. टाकळ्याची भाजी पचायला हलकी, तिखट, तुरट, पित्तकर आहे व मलसारक आहे.
    आरोग्यदायी चविष्ट रानभाजी टाकळा रेसिपी
    कोकणातल्या रानभाज्या
    पावसाळी रानभाज्या
    आरोग्यदायी रानभाज्या
    ranbhaji
    takala ranbhaji chi recipe
    ranbhaji recipe in marathi
    चमचमीत पण औषधी टाकळा रानभाजी
    ranbhajya
    Takala Ranbhaji
    कोकणातील most favorite टाकळा रानभाजी
    Takla ranbhaji
    How to make takala bhaji
    Kokan Forest Vegetables
    औषधी टाकल्याच्या पानांची भाजी | टाकळा / तरोटा / चकवड / चेरौटा | टाकला रानभाजी
    _________________________________________________________________________________________________
    Our Others Channel :
    Recipe Channel : / @recipeskatta
    Entertainment Katta : / @entertainmentkatta
    WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    Give Review about my Channel on Google Page :-
    g.page/r/CaTOD...
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    CZcams : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiCZcamsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi CZcamsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Komentáře • 64

  • @dilipkakade1573
    @dilipkakade1573 Před měsícem +3

    दादा तुझे विडिओ बघून कोकणातल जिवन बघायला मिळते आमच्या कडे टाकळाला तरूटा म्हणतात वाशिम

  • @vishalgujar1150
    @vishalgujar1150 Před měsícem

    मित्रा तू जॉब करून कोकण दाखवतो हया मध्ये आम्ही खुश आहे.देव तुझे सर्व ईच्या पूर्ण करो श्री स्वामी समर्थ.

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Před měsícem

    अवनी भाजी छान नीवडते,आणी मयुरीचे तर कौतुक, राणात जावुन भाजी घेवुन आली,आणी आई तर एकदम शांत,आजचा व्हिडीओ मस्तच...

  • @ramakantghadigaonkar9024
    @ramakantghadigaonkar9024 Před měsícem +2

    अविनाश दादा तुझी छोटी अवनी खूप गोड आहे, व्हिडिओ छान होता

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před měsícem +3

    टाकळ्याची भाजी मस्तच 👍🏻 कुर्टी ही जोडीने मिळतात.. आजूबाजूला असतात....

  • @smitakhandekar610
    @smitakhandekar610 Před měsícem

    Nice video dada chhan aahe gavch vatavaran mast

  • @vijayshreemore8819
    @vijayshreemore8819 Před měsícem

    Avani very sweet and smart girl mauri is always happy I like that We love you 💗💖

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 Před měsícem

    Good jungle safari with mayuri.

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 Před měsícem +1

    गावचे विडियो खूपच छान मजुरीचा हसरा चेहरा आणि अवनीची मस्ती खूपच छान धन्यवाद दादा

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 Před měsícem +4

    अविनाश तुझे गावचे विडिओ छान असतात मी नेहमी बघते

  • @kaveridhurat864
    @kaveridhurat864 Před měsícem +2

    Avnine chan bhaji saaf keli ❤

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před měsícem

    Avni kiti cute aahe sagle kaam karat aahe ast timepass karat aahe.

  • @user-lh9fe3ey7k
    @user-lh9fe3ey7k Před měsícem +1

    एकच नंबर दादा आज जोडीने रानभाज्या जमा झाले पाऊस तर जोरदार पडतो अवनी झोपली की काय दिसली अवनी भाजी साप करते फार छान

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 Před měsícem +1

    Avani ne chchan bhaji saaf keli ani tumha sarvana shikavle pan kashi bhaji saaf karaychi mast

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před měsícem +1

    Ek no, mast, delicious

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 Před měsícem +1

    👍👍👍👍👍

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs Před měsícem

    Mast vedio❤

  • @SunitaPatil-jc1bk
    @SunitaPatil-jc1bk Před měsícem

    दादा छान रानभाजी ह्या दिवसात खाण्याची मजा च वेगळी अवनी पण भाजी साफ करते

  • @mikokanisandesh
    @mikokanisandesh Před měsícem

    छान व्हिडिओ ❤❤

  • @sahilsabale9721
    @sahilsabale9721 Před měsícem

    Dada Tula salute ahee karen netwark estu. Aasun sudha tu rojee video taktos videos maste asto

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Před měsícem +1

    एक नंबर ❤❤❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před měsícem

    भाजी मस्त. खुप चवदार असते ही भाजी.

  • @amolerande7703
    @amolerande7703 Před měsícem

    खरं तर जीवन हे गावच खूप चांगला, परंतू कोकणी तरुणांना शहारात कामा साठी यावा लागत नाही तर शहरा पेक्षा गाव लई भारी दादा एकदा KARTULYA ची भाजी पण दाखव ना

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před měsícem +1

    मस्त 👌

  • @tembulkarmilind2592
    @tembulkarmilind2592 Před měsícem

    Gavachey video ek number

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 Před měsícem

    Tuze video khup chan asatat family videos. Anvi tar aaji barobar mast enjoy karat aahe.

  • @urmilabhosale3907
    @urmilabhosale3907 Před měsícem

    अविनाश तुझे गावाकडचे व्हिडिओ एक नंबर मस्तच

  • @SwapnaYadav-n3n
    @SwapnaYadav-n3n Před měsícem

    अवनी हुशार आहे भाजी साफ एकदम बरोबर करते फक्त पानं घेते 😊 😘

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 Před měsícem +1

    खूप छान आहे विडीओ

  • @kokankarharshad391
    @kokankarharshad391 Před měsícem +1

    First comment khup chan video keep it up❤❤❤

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 Před měsícem

    Kkitti chan Avani bhaji saff karate.
    Kiti sweet aahe. Mala taklyachi bhaji
    Phar aavadte mazi Aji karaychi me Ratnagiri chi aahe. Tashi test koonalach jamli nahi. Thanks❤🌹🙏 for sherring. Tyachy barober Bhakrich havi.

  • @vijayadabhade9789
    @vijayadabhade9789 Před měsícem

    Mayuri tula khup chan Sather dete tiladukhu Nanos chan jodi

  • @कोकणकरनेहा

    दादा रांन भाजी मला खुप आवडते मयुरी वहीणी अवनी कशी आहे खुप खुष असते आई बरोबर 👌👌

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Před měsícem

    खुप छान व्हिडिओ आहे

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 Před měsícem

    👌👍

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Před měsícem

    Chan hota video

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 Před měsícem

    आम्ही थोडा ओला नारळ किसून टाकतो पालेकर भाज्या मध्ये तोपर्यंत छान लागतो.

  • @kokankarharshad391
    @kokankarharshad391 Před měsícem +2

    Dada 30-40min cha video banva

  • @कोकणकरनेहा

    अवनी 😘

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 Před měsícem

    Khup chan Vlog?❤

  • @SunnyReevs
    @SunnyReevs Před měsícem

    Nice vlog as usual, regarding takla Bhaji, preparation need same as meethi Bhaji, coz it's taste stays natural, after boiling preparation, that's not happening in Goa, as I'm from Goa. God bless you always 🙏

  • @madhavinaik1576
    @madhavinaik1576 Před měsícem

    ❤❤❤❤

  • @swami1111
    @swami1111 Před měsícem

    East or west आमची Avni is best 😘🤗

  • @user-zh3ko1ry7z
    @user-zh3ko1ry7z Před měsícem

    Kup chan

  • @vrindavanisawant4308
    @vrindavanisawant4308 Před měsícem

    Avni is best❤

  • @pournimagamare6403
    @pournimagamare6403 Před měsícem

    👌

  • @manishaankush1774
    @manishaankush1774 Před měsícem

    Avni ❤❤❤

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 Před měsícem

    Avni lahan vayat khup hushar ahe .lavkar grasp karte yache credit tumha doghana jate .satat bolta thevta tila . Chan valan lavle ahe .

  • @anagha4579
    @anagha4579 Před měsícem

    Aamhi bhaji shijavun pani kadhun takat nahi. Tyat turichi dal gul mirchi powder khobre ghalto .Chan lagate. Pani kadhalyane tyache satta jate ani fakht chotya rahata mhanun ti pilun ghetali jat nahi

  • @user-jp3cn3nd5s
    @user-jp3cn3nd5s Před měsícem

    सावंतवाडी किती किलोमीटर आहे तुमच्या गावापासून दादा मी आंबोलीचा आहे ही सर्व भाजी आमच्या गावात मिळते खूप छान वाटतंय कामावर दिवस कसे जातात समजत नाही कारण तुमचे व्हिडिओ बघितले की गाव आठवतं आणि कामावर असल्यावर गावाची आठवण येत नाही कारण गावात असल्या सारख वाटतय दादा

  • @vishalsupate8962
    @vishalsupate8962 Před měsícem

    अवनी चां ऐक व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल

  • @dr.amolpawar6142
    @dr.amolpawar6142 Před měsícem

    Dada kiti akhar sheti ahe tujyakade

  • @konkanimitra8600
    @konkanimitra8600 Před měsícem

  • @कोकणकरनेहा

    दादा व्हीडीओ छान असतात मी रोज बघते फक्त मेसेज करत नाही 🙏🙏

  • @mangaltibile127
    @mangaltibile127 Před měsícem

    Aaj mase nahit vatte.jevnat

  • @कोकणकरनेहा

    दादा कोकण कन्या मयुरी सावंत ताई त्याना सपोर्ट करा चिपळूण येथे 🙏🙏

  • @nitinjadhav3735
    @nitinjadhav3735 Před měsícem

    भाजी भजी चिकन बास

  • @DineshPatil-l1s
    @DineshPatil-l1s Před měsícem

    ज्याला व्हिडिओ आवडतात त्यांनी बघा... अन् ज्यांचे विचार निगेटिव्ह आहे ज्यांचा किडा वळवळ करतो त्यांनी गप्प बसा ... आपण तर काही करू शकत नाही अन् कुणीतरी करतय तर उगाच त्याला उलट सुलट बोलत बसायचं....

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 Před měsícem

    छान व्हिडिओ ❤❤