महादेवाला प्रिय असलेल बिल्ववन व बिल्वतीर्थ आणि देवीदेवतांनी स्थापन केलेले शिवलिंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 02. 2022
  • महादेवाला प्रिय असलेल बिल्ववन व बिल्वतीर्थ आणि देवीदेवतांनी स्थापन केलेले शिवलिंग
    🚩बिल्वतीर्थ लोकेशन :- बेलापूर बन, ता-श्रीरामपूर ,जि-अहमदनगर, महाराष्ट्र
    maps.app.goo.gl/xSmVUW7yZctPy...
    🚩उमेश्वर लोकेशन :-बेलापूर बन, ता-श्रीरामपूर ,जि-अहमदनगर, महाराष्ट्र
    Shiva Mandir
    maps.app.goo.gl/kCPMCZeWySLjN...
    🚩हरिहर केशव गोविंद मंदिर बन बेलापूर location :-
    Harihar Keshav Govind Mandir
    maps.app.goo.gl/KV3oHbcbytDhM...
    🚩 केशव गोविंद मंदिर उक्कलगाव location :-
    Keshav Govind Temple, Ukkalgaon, Shrirampur
    maps.app.goo.gl/n7pKEAEjgTbZK...
    🚩ब्रम्हेश्वर location :-
    maps.app.goo.gl/VyyYdFdifExWH...
    🚩कालिकेश्वर location :-
    maps.app.goo.gl/Qrn4o2LgNdcB1...
    🚩सुर्येश्वर location एकलहरे :-
    maps.app.goo.gl/WNRwRTF67Qzxt...
    🚩इंद्रबिल्वेश्वर Mahadev Mandir location :-
    maps.app.goo.gl/6VkVz4jnhBBmc...
    🚩रामेश्वर location :-
    maps.app.goo.gl/8Ls5ynsGoD9k7...
    🚩आमलेश्वर location :-
    maps.app.goo.gl/RMJu94CBghFVt...
    🚩चंद्रेश्वर location :-Chandreshwar Temple
    maps.app.goo.gl/anfsygM4zoQJ4...
    🚩कुबेरेश्वर location :-Mahadev Mandir, Karajgaon
    maps.app.goo.gl/MxvTirTGxvi7B...
    प्रवरा नदीच महत्व जाणून प्रवरा परिक्रमा ही नवीन संकल्पना करण्यात आलीय, या नदीकाठी अनेक देवदेवतांनी शिवलिंग स्थापन केलेले आहेत 🚩उमा पार्वतींनी उमेश्वर, 🚩विष्णु आणि इंन्द्रदेव यांनी स्थापन केलेले हरिहर केशव गोविंद शिवलिंग, 🚩कालिका मातेने स्थापन केलेल कालिकेश्वर,🚩ब्रम्हा देवानी स्थापन केलेल ब्रम्हेश्वर, 🚩इंद्रदेवानी स्थापन केलेल इंद्रबिल्वश्वर, 🚩परशुरामांनी स्थापन केलेल रामेश्वर, 🚩वायु देवांनी स्थापन केलेल आमलेश्वर,🚩चंद्र देवानी स्थापन केलेल चंद्रेश्वर,🚩 कुबेर देवांनी स्थापन केलेल कुबेरेश्वर, असे असंख्य शिवलिंग या परिसर स्थापन केलेत ते सर्व शिवलिंग काळाच्या ओघात भंग पावल्याने बदलण्यात आलेत व जुने शिवलिंग नदीत प्रवाहात विसर्जित करण्यात आले, काही ठिकाणी पुरातन मंदिर आणि पुरातन शिवलिंगाचे अवशेष बघायला मिळतात , तसेच अनेक देवतांचे प्रमुख स्थान देखील या नदीकाठी आहेत, त्यात सप्तर्षि मधील मुख्य ऋषी अगस्ती मुनींचा आश्रम, कालभैरव मंदिर,भगवान इंद्राच मोहिनी रूपातील मंदिर, देवगड येथील गुरुदत्तांच मंदिर, 🚩पैस खांब🚩 मंदिर, अशे महत्त्वचे स्थळ आहेत.
    🚩 अशा या नदीला 🏞️पायी परिक्रमा करण्याची संकल्पना करण्यात आली आहे🚩. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबर वर संम्पर्क करू शकता
    संपर्क :-
    B M pujari :- +919420336957, +918407948755
    🏞️प्रवरा(अमृतवाहिनी) नदीकाठी असलेले महत्वाचे मंदिरे🏞️ :-
    ⭕ हरिहर केशव गोविंद बन Playlist :-
    ⬇️Video Link ⬇️ • हरिहर केशव गोविंद बन इ...
    ⭕ अमृतेश्वर मंदिराची माहिती :-
    ⬇️Video Link ⬇️
    • amruteshwar mandir, Ra...
    ⭕ पैस खांब मंदिर :-
    ⬇️Video Link ⬇️
    • पैस खांब मंदिर नेवासा ...
    ⭕ कालभैरव नाथ मंदिर बहिरवाडी :-
    ⬇️Video Link ⬇️
    • श्री कालभैरवनाथ मंदिर ...
    ⭕खंडोबाची सासुरवाडी म्हाळसापुरी
    ⬇️Video Link ⬇️
    • खंडोबांची सासुरवाडी म्...
    ⭕भगवती माता मंदिर, कोल्हार
    ⬇️Video Link ⬇️
    • भगवती माता मंदिर कोल्ह...
    ⭕कोल्हारेश्वर मंदिर, कोल्हार
    ⬇️Video Link ⬇️
    • कोल्हाळेश्वर मंदिर | k...
    जर तुम्हाला video मध्ये काही चूक किंवा शंका वाटत असेल तर comment मध्ये नक्की सांगा, चूक असेल तर नक्की मान्य करू आणी याव्यतिरिक्त आणखी काही माहिती असेल तर comment मध्ये नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत ती माहिती जाईल.

Komentáře • 25

  • @manjushagadekar4583
    @manjushagadekar4583 Před rokem +1

    खूप छान माहिती. ओम नमः शिवाय

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před rokem

      धन्यवाद 🙏🚩😊ओम नम: शिवाय

  • @babarashinkar1556
    @babarashinkar1556 Před 2 lety +2

    श्री हरिहर केशव गोंविद महाराज दर्शन 🌷🌷🌷🌷

  • @shubhamhardas3122
    @shubhamhardas3122 Před 2 lety +1

    Shri harihar keshav govind

  • @-GauriBhagat
    @-GauriBhagat Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏

  • @yuvrajgavali2721
    @yuvrajgavali2721 Před 2 lety +1

    Har har mahadev 🙏🙏👌👍

  • @scuffle1345
    @scuffle1345 Před 2 lety +1

    Om नमः शिवाय

  • @sagarpathak9249
    @sagarpathak9249 Před 2 lety +1

    Great . U tell absulute information for deeply know about this place 🚩

  • @gangadhardarunte8369
    @gangadhardarunte8369 Před 2 lety +1

    mast ahe,best of luck

  • @dr.minalbarve1612
    @dr.minalbarve1612 Před 2 lety +1

    खूप छान

  • @rahulgotuse9027
    @rahulgotuse9027 Před rokem +1

    खूप छान भावा..

    • @gosht.pravasachi
      @gosht.pravasachi  Před rokem

      धन्यवाद राहुल 🙏🙏🚩🚩😊

  • @SAKARFUSION
    @SAKARFUSION Před 2 lety +1

    महादेव 😇🚩🙌🏻

  • @MBAVlogger04
    @MBAVlogger04 Před 2 lety +1

    Mast re bhava ❤️

  • @vilasshelar3992
    @vilasshelar3992 Před 6 měsíci

    Bahu adorable information about its holy place,I spend my childhood life at Ban nd got high school study its village but Really I didn't know about its holy place history I was going every day Harihar keshav Govind Temple for pary to my future life, I sold lots of Panfull inside its Temple at my childhood time.....
    But today I saw your video then so I want to now I was totally blank about my childhood holy place
    history.....
    Thanks buddy u opened my eyes...