Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
Wisdom of Sanatan Dharma Sandeep Siddhaye
  • 67
  • 672 932
17श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्तीचेतना प्रतिष्ठान -सामाजिक कार्य समारोपSRMS BC SOCIAL WORK, CONCLUSION
श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा सारख्या अनेक बाबीँचे सोदाहरण प्रात्यक्षिकासह उभे करायचा हा अवाढव्य मोठा व्याप व पसारा आहे..
याबद्दलची ओळख करणारा जो मुख्य वीडियो आहे त्यातील ठळक अशा कार्यांच्या मुद्यांबद्दल जर अधिक सखोल जाणायचे असेल तर विषयवार लहान वीडियो सुट्टे स्वतंत्र दिले आहेत..
त्या मालिकेतील या वीडियोत सारांश सांगितला असून आधीच्या विडिओत न सांगितलेली इतर समाजोपयोगी कार्ये कशी केली जाणार याचे थोडक्यात विवरण आहे..
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
These videos explain the necessity and working ideas of the Charitable Trust formed by us viz. *Shree Ramakrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan..*
This video is a concluding video. It gives brief note of other social activities to be undertaken in the Sanstha.
kindly donate to this noble cause.
Bank details..
Account name:-
Shree Ramakrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan.
State Bank of India
M. G. Road Kandivali West Branch,
Current Account number 40388665013
IFSC Code..
SBIN0060244
🙏🏻🙏🏻
जय माँ ll
zhlédnutí: 691

Video

16 श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्तीचेतना प्रतिष्ठान - अध्यात्मिक पर्यटन SRMS BC-- SPIRITUAL TOURISM
zhlédnutí 303Před 2 lety
श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा...
15 श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्तीचेतना प्रतिष्ठान -संस्कार, वासंतिक वर्ग, शिबिरे SRMS BC- Training
zhlédnutí 230Před 2 lety
श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा...
14 श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्तीचेतना प्रतिष्ठान -भजनकीर्तन संस्था. SRMS BC-BHAJAN AND KEERTAN GROUP
zhlédnutí 192Před 2 lety
श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा...
13 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान- नाम,ध्यान,पारायण SRMS BC 13 NAAM, DHYAN, PARAYAN
zhlédnutí 146Před 2 lety
श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा...
12 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान भक्तनिवास व भोजन. SRMS BC -12 BHAKTNIVAS, BHOJAN
zhlédnutí 242Před 2 lety
श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा...
11 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - संन्यासाश्रम. SRMS BC -11 SANYASASHRAM
zhlédnutí 168Před 2 lety
श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा...
10 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - गृहस्थाश्रमाचा सहभाग. SRMS BC 10 GRUHASTHASHRAM
zhlédnutí 188Před 2 lety
श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा...
9श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - गुरुकूल,ब्रह्मचर्याश्रम GURUKUL,BRAHMACHARYASHRAM
zhlédnutí 217Před 2 lety
9श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - गुरुकूल,ब्रह्मचर्याश्रम GURUKUL,BRAHMACHARYASHRAM
8 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - राजोपचार पूजा का व कशी इ. SRMS BC - 8 RAJOPCHAR
zhlédnutí 269Před 2 lety
8 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - राजोपचार पूजा का व कशी इ. SRMS BC - 8 RAJOPCHAR
7 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - मंदिर समूह. SRMS BC 7 MANDIR SAMUHA
zhlédnutí 164Před 2 lety
7 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - मंदिर समूह. SRMS BC 7 MANDIR SAMUHA
6 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - गोशाळा वाचनालय इ. SRMS BC -6 GOU SHALA, LIBRARY
zhlédnutí 239Před 2 lety
6 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - गोशाळा वाचनालय इ. SRMS BC -6 GOU SHALA, LIBRARY
5 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - पत्री,फुले इ. झाडे लागवड SRMS BC PART 5 BOTNICAL
zhlédnutí 209Před 2 lety
5 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - पत्री,फुले इ. झाडे लागवड SRMS BC PART 5 BOTNICAL
4 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - नक्षत्र बन व नवग्रह SRMS BC - 4 NAKSHATRRABAN
zhlédnutí 219Před 2 lety
4 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - नक्षत्र बन व नवग्रह SRMS BC - 4 NAKSHATRRABAN
1ShreeRamkrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान
zhlédnutí 1,8KPřed 2 lety
1ShreeRamkrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान
3. श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्तीचेतना प्रतिष्ठान- धार्मिक विधी कसे केले जाणार? SRMS BC3 DHARMIK VIDHI
zhlédnutí 463Před 2 lety
3. श्रीरामकृष्ण माँ सारदा भक्तीचेतना प्रतिष्ठान- धार्मिक विधी कसे केले जाणार? SRMS BC3 DHARMIK VIDHI
2.श्री रामकृष्ण माँ सारदा भक्तीचेतना प्रतिष्ठान वानप्रस्थाश्रम. SRMS B.C.PRATISHTHAN Vanprasthashram
zhlédnutí 480Před 2 lety
2.श्री रामकृष्ण माँ सारदा भक्तीचेतना प्रतिष्ठान वानप्रस्थाश्रम. SRMS B.C.PRATISHTHAN Vanprasthashram
शक्ती उपासना रहस्य भाग ५. Shakti Upasana 5
zhlédnutí 738Před 2 lety
शक्ती उपासना रहस्य भाग ५. Shakti Upasana 5
शक्ती उपासना रहस्य भाग ४. Shakti Upasana 4
zhlédnutí 759Před 3 lety
शक्ती उपासना रहस्य भाग ४. Shakti Upasana 4
शक्ति उपासना रहस्य भाग ३. Shakti Upasana 3.
zhlédnutí 743Před 3 lety
शक्ति उपासना रहस्य भाग ३. Shakti Upasana 3.
शक्ति उपासना रहस्य भाग 2. Shakti Upasana 2
zhlédnutí 1,2KPřed 3 lety
शक्ति उपासना रहस्य भाग 2. Shakti Upasana 2
शक्ति उपासना रहस्य भाग १ Shakti Upasana 1
zhlédnutí 3KPřed 3 lety
शक्ति उपासना रहस्य भाग १ Shakti Upasana 1
अधिक मास रहस्य l अधिक मासासंबंधीची ज्योतीष विषयक आणि पौराणिक माहिती
zhlédnutí 3,1KPřed 3 lety
अधिक मास रहस्य l अधिक मासासंबंधीची ज्योतीष विषयक आणि पौराणिक माहिती
हनुमान पंचमुखी कसा झाला - संदीप सिद्धये
zhlédnutí 1KPřed 4 lety
हनुमान पंचमुखी कसा झाला - संदीप सिद्धये
कुलदेवता आणि कुलाचार
zhlédnutí 19KPřed 4 lety
कुलदेवता आणि कुलाचार
ग्रहणात काय करावे.
zhlédnutí 2,1KPřed 4 lety
ग्रहणात काय करावे.
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 23 अंतीम भाग
zhlédnutí 20KPřed 4 lety
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 23 अंतीम भाग
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 22
zhlédnutí 18KPřed 4 lety
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 22
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 21
zhlédnutí 16KPřed 4 lety
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 21
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 20
zhlédnutí 21KPřed 4 lety
नर्मदा परिक्रमेचे अनुभव भाग 20

Komentáře

  • @NIKITAALWE
    @NIKITAALWE Před dnem

    आपण तळकोकणातले दिसता

  • @leenas75
    @leenas75 Před 10 dny

    Chan

  • @swapniljain1329
    @swapniljain1329 Před 11 dny

    Narmade har khup chhan savad 23 hi bhag khup sundar🎉 narmade har

  • @leenas75
    @leenas75 Před 11 dny

    Chan

  • @udaypatil6496
    @udaypatil6496 Před 18 dny

    इतक्या घाईत परिक्रमा कशाला करायची.

  • @user-gh5sm5ht9o
    @user-gh5sm5ht9o Před 20 dny

    Maharaj , sabhand vivechana madhye ekahi kshetrache mahatmya warnan nahi , konatyahi Sadhu/Santachi mahati varnan nahi , 2 badalya bharun Prasad Mumbai la ghevun yayachi budhhi , aho ita ki parikrama karunahi " Narmade che gote " ch rahilat ho. Jagadish Maharajan sarakhya tapasvi chi akkal kadhanyachi budhhi.Na Maiyyache varnan na ticha Mahima , sagalya niyamanchi modtod yala tumhi parikrama mhanata? Tumachya dhadasache kautuk karave watate. Sabandh pravasat fakt khay-pyayachi , changalya zopayala milanarya aashramachi chinta.Dhanya aahe tumachi.

  • @user-gh5sm5ht9o
    @user-gh5sm5ht9o Před 20 dny

    Nareshwar sarakhya thikani javun tithalya konatyshi sthalache mahatmya warnan nahi.WICHITRACH nahi.Fakt khanya pinyachi chinta aani tyachech manasokt warnan.Aho gelat kashala mag? Gharat badunach sagale milale nasate ka? Wichitrach aahe

  • @abhijitjoshi66
    @abhijitjoshi66 Před měsícem

    संदिप,सर मी तुमचे सर्व २३ भाग ऐकले छान वाटले,पण मनात आले की,तुम्ही किती त्रासात हे पूर्ण केले,खरं तर याला परिक्रमा म्हणायचे कि,सहल,ते कळले नाही,कारण तुम्ही परिक्रमेचे काेणतेच नियम पाळले नाहीत,फक्त पळापळ केलीत,सगळे करतात म्हणून तुम्ही केली,या मुळेच ब-याच आश्रमात महाराष्ट्रातल्या लोकांना अक्षरशः शिव्या घालतात,मी स्वतः हा अनुभव घेतला आहे.

  • @user-gh5sm5ht9o
    @user-gh5sm5ht9o Před měsícem

    Anek goshti prakarshane janavtat 1) Tumachya kathana madhye Parikrama n Maiya baddal chya aadara cha purn abhav adhalato , 2) Kayam khanyachi kalaji , 3) Bhetalelya Santan baddal purn anastha , 4). Ashramatil Devsthana babat adnyan n anastha , n sagalyat mahtwache mhanaje Tumachya dadhi n dokyachya kesat chayi/kharuj zali asalyacha Sanshay Karan anek wela tumhi khajawata. Hi tumachi parikrama nasun fakt sharir shin.Banjari matachya devalat na wicharata naral khanyachi budhhi Maichya parikramat asatana hote ya sarakhe durdaiv nahi. Sau Chitale yanche kathan aika , nischit farak janavel , agadi " Kanha Raja Bhoj n Kanha Gangoo Teli ". Ekandarit kathanacha Noor , " itarani kase parikrameche atishayokti purn warnan kele aahe " he dakhavane.

  • @jayashreeselokar8234
    @jayashreeselokar8234 Před měsícem

    Narmde harhar

  • @abhijitjoshi66
    @abhijitjoshi66 Před měsícem

    नर्मदे हर,महाराज जी तुम्ही परिक्रमेचे विश्लेषण खूप छान सांगताय,अगदी ऐकतच बसावे असे वाटते.तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ?

  • @jayashreeselokar8234
    @jayashreeselokar8234 Před měsícem

    Narmade harhar

  • @sandipdudhnikar6134
    @sandipdudhnikar6134 Před měsícem

    mla tumcha sobat fatche ahe.

  • @makarandnatu4895
    @makarandnatu4895 Před měsícem

    अप्रतिम वर्णन..तुमची निवेदनाची पद्धत खूपच छान, खुसखुशीत..मय्याची ईच्छा असेल तरच ती आपल्या भक्तांकरवी परीक्रमा करवून घेते..आणि असे भक्त हे परम भाग्यवंतच आहेत..तुमचा स्पष्टवक्तेपणा भावला..तूम्ही विद्याविभूषीत आहात..परीक्रमेत अन्य भक्तांच्या सानिध्यात हरीपाठ म्हणताना तुमच्या डोळ्यातून अश्रू आलेले ऐकून गहिवरून आले..परमेश्वराशी एक नाते जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याची स्तूती गाताना किंवा ऐकताना अश्रू अनावर होतात हे चांगल्या साधकाचे व त्याच्या योग्य मार्गाचे प्रतिक आहे..तुम्हास सादर प्रणाम..

  • @sudhiryashwantdeshpande2300

    मला आणि माझ्या पत्नी च्या मनात आहे परिक्रमा करावी तर त्या बाबत आपण भेट देऊ शकाल का

    • @sudhiryashwantdeshpande2300
      @sudhiryashwantdeshpande2300 Před měsícem

      मी आपले सगळे video ३/४ वेळेस बघितले खुप खुप आवडले तसेच आम्ही परिक्रमा करत आहो असे वाटले

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před 2 měsíci

    खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @Ecoconscious774
    @Ecoconscious774 Před 2 měsíci

    czcams.com/video/4_65d22Nc3g/video.htmlsi=a7wnEvLQ6TqfcDeB

  • @vaibhavteredesaiofficials8229

    नमस्कार ! नर्मदे हर! दिगंबरा 🎉 तुम्ही हे २३ भागात सांगितलेले अनुभव ऐकून आम्ही देखीत तुमच्या सोबत या परीक्रमेत सहभागी आहोत अस मनोमन वाटलं.खूप छान वाटलं.स्पष्ट आणि सत्य परिस्थिती तुम्ही मांडली आहात.हे सगळं वर्णन रोज थोडं थोडं बघून आस्वाद घेतला...आमची देखील परिक्रमा करण्याची इच्छा आहे.बघूया कधी योग येतोय.. नर्मदे हर ss..🎉🎉

  • @jaikisanshinde8438
    @jaikisanshinde8438 Před 2 měsíci

    नर्मदे हर खुप छान माहिती दिली आहे मला नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी मदत करा मी परीक्रमा करायची ठरवली आहे

  • @vinaygadgil
    @vinaygadgil Před 2 měsíci

    नर्मदे हर सुंदर परिक्रमा आम्ही गोष्टीरूप केली

  • @shashisingit
    @shashisingit Před 2 měsíci

    कशाला एवढी जिवाची तळमळ करत ही परिक्रमा करावी?

  • @GabrooJawanPunjab
    @GabrooJawanPunjab Před 2 měsíci

    Cooking class चे व्याख्यान आहे असे वाटते पाहिला भाग... नर्मदे हर

  • @shashisingit
    @shashisingit Před 2 měsíci

    तुमचं वर्णन ऐकून परिक्रमा करणार्या लोकांविषयी काळजीच वाटली

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 2 měsíci

    धन्यवाद,वरफलीचा बाजार म्हणजे मला वास्ते आपल्या मुरबाड तालुक्यातील म्हशाचा बैल बाजार सारखा प्रकार असावा.. धन्यवाद.😂

  • @UjjvalaKore
    @UjjvalaKore Před 2 měsíci

    नमस्कार

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 Před 2 měsíci

    आपण दिलेली माहीती ही योग्यच आहे.. कुलदैवत संबंधित बरेच मार्गदर्शन कारक विडीयो या यूट्युब वर आहेतच .पण आपण दिलेली माहीती मला योग्य अचूक वाटली.कारण याच पध्दतीने मला जे माझ्या कुलपुरुषाच्या कृपेने कुलाचार कुलदैवत कुलस्वामिनी बद्दल दैविक मार्गाने, सेवेने प्राप्त झालेली माहीती तशीच आपण ही माहीती देत आहात त्याच प्रमाणे मिळतीजुळती आहे. व स्वतः मी याच पध्दतीने कुलदैवत कुलाचार याचे मार्गदर्शन गेले अनेक वर्षे माझ्या कडून इतरांना सातत्याने करत आहे. अर्थातच माझ्या कुलपुरुष मूळकांड मूळपुरुष यांच्या साधनसिध्दतेने त्यांना प्राप्त झालेल्या कुलदैवत कुलस्वामिनी च्या दैविक शक्तीने व त्या सेवेने प्रेरीत मला मिळालेल्या मार्गदर्शनाने व वैयक्तिक माझ्या गुरुपरंपरेच्या आशिर्वादाने अनेकांना त्यांच्या त्यांच्या कुलदैवत कुलस्वामिनी कुलाचार सेवेचा मार्ग दिलेला आहे. व त्याचे बहुतेकांना त्यांना त्यांच्या सेवेने उत्तम प्रतिचे कुलदैवत प्रेरीत दैविक अनुभव मिळालेले आहेत.आपल्या कडून उत्तोरोत्तर असेच ज्ञानपूर्वक मार्गदर्शन मुमूक्षुजनांना व्हावे,अशी ईश्वर चरणी प्रार्थना .धन्यवाद ❤

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 2 měsíci

    धन्यवाद बाबाजी,आपण सांगता त्या प्रमाणे आपण ज्या गोरे बाबा चा उल्लेख हजारो वेळां केला आहे ते गोरे बाबाजी आम्हाला आपल्या प्रवचनात उपस्थित झाले नाहीत,वर त्यांना अलिबाग जि.रायगड येथे संध्या अर्ध्य देता येत नाही अशी गोड तक्रार ही करता . अलिबागला सुर्यास्त होत नाही का????असो...पु:श्च हरि ओम...😢😮😅😊

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 2 měsíci

    धन्यवाद बाबाजी तुमच्या. बोलण्यात असुरी शकतो हा शब्द प्रयोग मनाला भुरळ पाडून गेला...😂 आसुरी शक्ती हा शब्दप्रयोग मनाला भुरळ पाडून गेला...😢😮

  • @anildeshmukh1886
    @anildeshmukh1886 Před 2 měsíci

    🚩 माँ नर्मदे हर हर 💐

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 2 měsíci

    धन्यवाद गुरुजी, तुम्हाला पाण्यात जे गांडूळासारखे किडे दिसलें ते माझ्या माहिती प्रमाणे नारू या रोगाचे कीडे असावेत, व असे कीडे पाण्यात नारुचे जंतू सोडतात व असे पाणी पोटात गेल्यावर हा विकार होतो...😢😮😅😊

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 2 měsíci

    धन्यवाद गुरुजी, मला एक गोष्ट कळत नाही अरे भाई,आपली तब्येत एवढी बिघडली असताना, जबलपूर येथे एखदा डौक्टर शोधून औषोधोपचार करावे असे नर्मदा मैयाने तुम्हाला कसे सुचूदिले नाही,हे आश्चर्य वाटले,सगळे म्हणतात नर्मदा मैया परीक्रमावासी ची काळजी घेते, तुमच्या चिकित्सक स्वभावामुळेच मैयाने आपली घोर परिक्षा घेतली असावी असे आपणास का वाटत नाही????नर्मदे हक्ष,शिव शंभो...😢😮😅😊😂❤

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 2 měsíci

    धन्यवाद गुरुजी,आपण जे गुळाचे गुरहाळ लावले ना, कदाचित तो आपल्याकडे दारुबनविण्सासाठी वापरतात तो कर्नाटकी कच्चा गुळ असावा,तो साधारण गोड आंबट अशा प्रकारचा काळा गुळ प्रसिध्द आहे,, सरकारने सध्या त्याच्यावर बंदी घातली आहे, धन्यवाद...तुमची कथा मी टाइमपास म्हणून ऐकत असतो..😊😂❤

  • @sanjayarekar7764
    @sanjayarekar7764 Před 2 měsíci

    तु च खरा नर्मदे चा शुध्द गोटा आहे स

  • @sanjayarekar7764
    @sanjayarekar7764 Před 2 měsíci

    लोकाना नाव ठेवणारे आपण कसे आहात याचे कृपया आत्म परीक्षण करावे असे वाटते, कारण आपण केवळ परीक्रमा करीत नसुन केवळ भ्रमण करीत आहात असं वाटत व

  • @godawarikawarkhe37
    @godawarikawarkhe37 Před 2 měsíci

    तुमच्या अनुभवावरून अस वाटतंय की तुम्ही ..नर्मदा परिक्रमा seriously नाही केली.. पण तुम्हाला फार त्रास झाला असं वाटत आहे...पण तुम्ही अगदी विनोदी शैलीने सांगत आहात😂

  • @sanjayarekar7764
    @sanjayarekar7764 Před 2 měsíci

    नर्मदे हर आपण उच्च शिक्षीत आहात, पण माईच्या परीक्रमेत असे बोलणे, चेष्टा , टिंगल टवाळी योग्य वाटत नाही क्षमस्व

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 3 měsíci

    धन्यवाद, परिक्रमेत नियम धाब्यावर बसवून ठेवले तर त्याचा उपयोग काय???😢😮😅😊😂

    • @prdate1
      @prdate1 Před měsícem

      Tech... Tithalya loka na gote mhanun

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 3 měsíci

    धन्यवाद गुरुजी,आपले परिक्रमेचे अनुभव छान आहेत तरीही महाशिवरात्रीच्या दिवशी आपण दोघांनी शंभोमहादेवाचे स्थान असलेल्या धरमपुरीया या गांवी जायलाच हवे होते, आपल्या परिक्रमेतील एकदिवस वाचवून आपण खूप काही गमावले असे आपणास नाही कां वाटत???? धन्यवाद.😢😮😅😊😂

  • @sadanandmhatre4501
    @sadanandmhatre4501 Před 3 měsíci

    धन्यवाद बाबाजी,जय राम कृष्ण हरी.गुरुजी आपण नर्मदा परिक्रमा पूर्ण केली,हे आपल्या सांगण्यावरून समजले,U tube इतरही अनेक महात्म्याच्चे नर्मदा परिक्रमा विषयी आपले अनुभव मी सतत ऐकत असतो कोणाचे अनुभव चांगले ,कोणाचे वाईट,तर कोणाचे अनुभव हे भयानक आलेले आहेत,जागा तीच असते पण काळवेळ व परीस्थिती नुसार आपल्या अनुभव वेगवेगळे आहेत, तरीसुद्धा ते परीक्रमावासी आपल्याला साधकाच्या स्वरूपात पहातात,व जे जे अनुभव आले ते नर्मदा भैया चार कृपा प्रसाद मानतात , नर्मदा परिक्रमा ही तांगडतोड करणारा पर्यटन न मानता स्व:यांच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न ते साधक आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा आपल्या शारीरिक व मानसिक क्षमतांचा लावलेला कस/ताकदीचा शोध घेण्याचा प्रयत्न मानतात, म्हणून आम्ही ऐकणारे सुध्दा त्यांच्या अनुभव विश्वाचा आनंद घेत असतो......असतो....तेथे जे काही मिळेल ते घेऊन आपला पायी चालण्याचा प्रयत्न करत असतात,, नर्मदा परिक्रमा मधे बराच भाग हा ग्रामीण व जंगलाचा खडतर आहे,तेथे कोणत्याही प्रकारची सुविधा व सुखसोयी उपलब्ध नाहीत,आपण आपल्या या नागरजीवनातील समस्यांचा निराकरणासाठी हा प्रवास निवडलैला असतो, आपणास कोणीही निमंत्रण दिलेले नसते की, आ बैल मार मुझे.तेथील शांत,रम्य व प्रादेशिक सौंदर्याने नटलेला भूप्रदेश पहात नर्मदा मैयाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सर्व साधक जात असताना,, त्या ठिकाणच्या लोकांनी आपले कसे प्रेम पुर्वक आगतस्वागत केले हे वाखाणण्याजोगे आहे,असे प्रत्येक ठिकाणी नमुद केले आहे.... परंतु आपल्या कथनामधे फक्त आणि फक्त मी पणाचा /अहंकाराचा भाव सतत जाणवत राहतो, प्रत्येक ठिकाणी मीच कसा श्रेष्ठ व ईतर स्थानिक पातळीवर वरचे लोक अडाणी अशिक्षित,अजागळ,अनपढ हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.नर्मदा परिक्रमेत मी वर सांगितल्याप्रमाणे कोणीही ,कोणाला निमंत्रण पत्रिका देवून बोलाविलेले नसते, जसे पंढरपूरच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यामधे कोणीही कोणाला बोलावत नाही वा जाहीर निमंत्रण दिलेले नसते प्रत्येक जण माऊलींच्या प्रेमापोटी त्या दिंडी सोहळ्यात सहभागी झालेले असतात.. शहाण्यास जास्त सांगणे न लगे,आपण सुज्ञ आहात,पुढे यील टाकताना काळजी घ्यावी...आपला अहंकार अद्याप कमी झालेला नाही, तरी आपण आणखीन एक परीक्रमा करून वेगळे अनुभव विधीत करावेत आपल्या स्वतःच्या अनुभवाची शिदोरी वाढवावी, नाही तर आपल्याच म्हणण्यानुसार आपण नर्मदेतील गोटे होऊन वर्षानुवर्षे आपल्याच तालात चालत राहू!!! वाईट वाटून घेऊ नये... जय जय राम कृष्ण हरी...😢😮😅😊😂❤

    • @sanjayarekar7764
      @sanjayarekar7764 Před 2 měsíci

      अत्यंत व्यवस्थित पाठ घेतला

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 Před 3 měsíci

    गुरूजी, तुमचे माहितीपर भाषण दुसर्याना ऐकते ,पहिल्याप्रमाणेच मनापासुन!!!नर्मदे हर!नर्मदे हरहर!!!नर्मदे हरहरहर!!!!

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 Před 3 měsíci

    खूप छान नर्मदे हर

  • @madhuradande2341
    @madhuradande2341 Před 3 měsíci

    🙏💐नर्मदे हर ! जय मां- जय ठाकूर -जय स्वामीजी !आज तिसऱ्यांदा श्री संदीप जी व श्री गोरे जी यांच्यासोबत नर्मदा मैया ची परिक्रमा पूर्ण केली, म्हणजे तिसऱ्यांदा हे पूर्ण 23 भागांचे अनुभव कथन ऐकून पूर्ण झाले .खूपच छान वर्णन.. ओघवती वाणी... जशाला तसे वर्णन अतिशयोक्ती नाही अतिरंजितपणा नाही पहिला भाग ऐकला आणि बाकीचे बाग ऐकत ऐकत गेलो नर्मदे हर🙏💐

  • @prasadsumant7083
    @prasadsumant7083 Před 3 měsíci

    उत्कृष्ट. इतके लहान तपशील कसे आठवतात?

  • @smitagogate5415
    @smitagogate5415 Před 3 měsíci

    खूप छान

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 Před 3 měsíci

    Narmade har

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 Před 3 měsíci

    Narmade har

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 Před 3 měsíci

    Narmade har

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 Před 3 měsíci

    Narmade har

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 Před 3 měsíci

    Narmade har

  • @rajeshmule4972
    @rajeshmule4972 Před 3 měsíci

    Narmade har