10 श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान - गृहस्थाश्रमाचा सहभाग. SRMS BC 10 GRUHASTHASHRAM

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा सारख्या अनेक बाबीँचे सोदाहरण प्रात्यक्षिकासह उभे करायचा हा अवाढव्य मोठा व्याप व पसारा आहे..
    याबद्दलची ओळख करणारा जो मुख्य वीडियो आहे त्यातील ठळक अशा कार्यांच्या मुद्यांबद्दल जर अधिक सखोल जाणायचे असेल तर विषयवार लहान वीडियो सुट्टे स्वतंत्र दिले आहेत..
    त्या मालिकेतील हा वीडियो आदर्श ग्रहस्थाश्रम याविषयी माहिती देणे व राबवणे कसे करणार तसेच काही गृहस्थ संस्थेत कसे कार्यरत राहतील ही संकल्पना विशद करण्यासाठी दिला आहे..
    These videos explain the necessity and working ideas of the Charitable Trust formed by us viz. Shree Ramakrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan..
    This video explains how and why there will be house holders in the trust premises.
    What will be the roll of house holders in the Trust..
    kindly donate to this noble cause.
    Bank details..
    Account name:-
    Shree Ramakrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan.
    State Bank of India
    M. G. Road Kandivali West Branch,
    Current Account number 40388665013
    IFSC Code..
    SBIN0060244
    🙏🏻🙏🏻
    जय माँ ll

Komentáře •