शक्ति उपासना रहस्य भाग ३. Shakti Upasana 3.

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • शक्ति उपासना रहस्य भाग 3
    ज्ञान, कर्म, योग आणि उपासना वा भक्ती मार्ग. त्यात उपासना वा भक्ती सोपी. मग त्यात शक्ति उपासनेचा उपयोग कसा होतो.. इत्यादी.
    कलियुगात स्त्री पुरुष एकत्र काम करतात.. त्यात आकर्षणाचे धोके खूप... त्यावर शक्ती उपासना हे सोपं उत्तर..
    🙏🏻🙏🏻
    जय माँ ll

Komentáře • 29

  • @shreerenukaduttgovinda
    @shreerenukaduttgovinda Před rokem +1

    जय जगदंब 😍🙌

  • @D__vine
    @D__vine Před rokem

    Thank u for stressing on this point.. In past when I imagined shiv residing in girls..I could see them with sattva bhav instead of tamas..

  • @dnyaneshwarkshirsagar1474

    गुरुजी खूप दिवसापासून अशी माहिती शोधत होतो की कोणी माते vishayi बोलाव पण आज तुम्ही सर्व भ्रम दूर केले खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      सगळी माँ जगदंबेचीच कृपा...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @vamangadgil5246
    @vamangadgil5246 Před 3 lety

    अतिशय उत्तम.संप्रेरक कायमस्वरुपी नसतात.सर्व लिहिता येणे शक्य नाही.अर्थातच तुमच्या या प्रवचन प्रवासात याचाही उल्लेख पुढे होईलच.त्याची वाट पाहणे हे योग्य..तो पर्यंत धन्यवाद!

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      पुराचा ओघ कमी जास्त झाला तरी वाहणारी नदी बांध घालून अडवणे हे जसे सोपे नसते, तसेच संप्रेरके जी आपण म्हणताहात त्यांच्या भरती ओहोटी बद्दल व बाह्य आवेगाबद्दल फक्त विचार अपेक्षित नाही, तर सूक्ष्मातील विचार अपेक्षित आहे..
      अन्यथा सर्व म्हातारी माणसे धार्मिक/आध्यात्मिक वा किंबहुना साक्षात्कारी झाली असती... साधना वगैरे नकोच होती...
      असो..
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @हर्षवान्

    नमस्कार. तुमचा भाग २ ऐकून फार आनंद झाला आणि आश्चर्य ही वाटलं. षटशास्त्रांबद्दल ऐकून वाचून किरकोळ माहिती होती पण धार्मिक आचार आणि रचनेशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे ही गोष्ट नव्याने समजली. कदाचित या शास्त्रांबद्दल आता "सेक्यूलर" पद्धतीने लिहिले जाते त्यामुळे असेल. ही शास्त्रे, त्याच्यामागचा तार्किक दृष्टिकोन आणि धर्माशी त्याचा संबंध यावरही एक series बनवता आल्यास फार उत्तम होईल.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!!
      पहिला भाग आपण पाहिला असेलच. आता तिसरा भाग आलाय. तोही अवश्य बघा...
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @gautamg3517
    @gautamg3517 Před 3 lety

    Agree sir para stree mate samana.... He vachan khup avadale pan 1 question para stree paddal doubt ghene... Tichya paddal vaait bolne.. Konatihi concrete mahiti nastan na .. Tichayar samshai ghene He Yogya hoil ka????? Spasht karave?????

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      गौतमजी आपण आधी पाठवलेल्या कित्येक टिप्पण्या पुसून का बरं टाकल्यात?
      त्या आता दिसत नाहीत..
      आपण चांगली चर्चा करीत होतात. फक्त जास्त टंकलेखन करण्याऐवजी आपण बोलू शकलो असतो असं माझं म्हणणं होतं...
      असो..
      अभिप्रायाबद्दल आभार.
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @gautamg3517
      @gautamg3517 Před 3 lety

      @@SRMSBHAKTICHETANA dhanyawad sir... Me eak gota.....sorry if I had hurt u...varil comment keli karan aapan ani apalya mitrani ji mulgi rasta dakhavat hoti (no doubt for lalach of money) tichaya paddal samshay ghetla hota.... Mate saman vatali asti tar samshayala jagach nahvati... Ho ki nahi??? Ok some day will surely talk sir ...

    • @gautamg3517
      @gautamg3517 Před 3 lety

      Namaskaram..

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      @@gautamg3517
      नर्मदे हर!!
      स्त्रीला मातेसमान मानणे ह्या प्रकाराचा नीट अर्थ समजून घ्यावा माऊली...
      जगात दुष्ट स्त्री रूपी जगदंबा, फसवणारी स्त्री रूपी जगदंबा, अविद्या माया रूपी जगदंबा असे प्रकार असतात...
      ठाकूर म्हणतात जर एखादी स्त्री तुमचा धर्म बुडवू पाहत असेल तर " काय ग सट्ट्वे!!" असं प्रतिकारात्मक बोलून स्वत:ला वाचवावं.
      जे जे भेटेल भूत ते ते मानीजे भगवंत असे सांगणारे तुकोब्बा पुढे म्हणतात,
      सर्प विंचू नारायण
      परि त्यासी वंदावे दुरून ll
      असो.
      थोडक्यात आपणास कळले असे समजतो...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @gautamg3517
      @gautamg3517 Před 3 lety

      @@SRMSBHAKTICHETANA koni dharm budavu pahat asel ha ha sir aaplyaala tya divashi sakashatkar zala asel ka???kii sir he aaplaya manatale bhai (fear)hi asu shakate nahi ka?