डाॅ.अविनाश बिनिवाले सर - नर्मदा परिक्रमा दुसरी बाजू

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • मंगळवार , दिनांक ३ जानेवारी २०२३ रोजी,भेट पुन्हा एकदा नर्मदामैय्याला! "भेटू आनंदे " मध्ये शुभार्थी डाॅ.अविनाश बिनिवाले सर त्यांनी केलेल्या नर्मदा परीक्रमे बद्दल सांगितले.
    विषय होता "नर्मदा परिक्रमा दुसरी बाजू "
    "नर्मदा परीक्रमा " हा आपल्या अनेकांच्या उत्सुकतेचा विषय असतो.यामुळेच जेव्हा बिनिवाले सरांकडे सुध्दा नर्मदा परीक्रमेबद्दल माहीती आहे, असे कळले तेव्हा अनेकांनी ते ऐकूया अशी इच्छा व्यक्त केली .त्याची नोंद घेऊन आयोजित केला होता.

Komentáře • 9

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 Před 10 měsíci

    एक तर मला ऐकायला कमी येतेय ,त्यात परत सरांचा आवाज त्यामुळे मी एका प्रज्ञावंत,विचारवंत ,साहित्यिकांच्या विचारास मुकलोय. काकांना मी परशुराम कुंड वा ब्रह्म कुंड ला जाण्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे नर्मदा परिक्रमे वरचे विचार मला निश्चितच आवडले असते पण हा हन्त हन्त नलिनीम् गज उज्जहार. अशी माझी अवस्था झालीय. काकांना निरोगी,निरामय असे दीर्घायुष्य मिळावे.हीच परमेश्वराकडे प्रार्थना.

  • @jayashreeselokar8234
    @jayashreeselokar8234 Před 2 měsíci

    Narmade harhar

  • @ajayshetye5185
    @ajayshetye5185 Před 11 měsíci

    नर्मदे हर !! ❤

  • @user-pw7nq3oj6c
    @user-pw7nq3oj6c Před 2 měsíci

    Maze age 40 aahe maze shikshen convent madhya zala pan mala leta vachrana et nahe

  • @RR_NN
    @RR_NN Před 10 měsíci

    नर्मदे हर!! काकांचा आवाज स्पष्ट नाही. त्यात सुधारणा करून व्हिडिओ परत अपलोड केला तर बरं होईल.

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 10 měsíci +1

    Narmmade har har har

  • @vandanadamre3771
    @vandanadamre3771 Před 8 měsíci

    बिनीवाले सर म्हणजे मूर्तीजापूर हायस्कूलचे केमिस्ट्रीचे सर का

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 Před 11 měsíci

    नर्मदे हर

  • @shrikantparanjpe594
    @shrikantparanjpe594 Před 7 měsíci

    नर्मदेहर