शक्ति उपासना रहस्य भाग १ Shakti Upasana 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • देवीची उपासना का? कशी? इत्यादी असंख्य प्रश्न साधकांना असतात. त्याचे निरसन करणे व एकंदरीतच शक्तिउपासनेतील बऱ्याच प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे.
    ही मालिका खूप भागात यथावकाश चालेल..
    या भागात उपासना म्हणजे काय? भाव म्हणजे काय? भावपूर्ण भक्ती करण्यासाठी कशी तयारी हवी? देव वा देवी ही आई, भगिनी वा कन्या असा भाव असेल तर इतर प्रकार साधकाला रुचणार नाहीत. त्यांनी कशी भक्ती करावी याचा उहापोह सुरू केलाय...
    🙏🏻🙏🏻
    जय माँ ll

Komentáře • 60

  • @user-vg2ge1tz8f
    @user-vg2ge1tz8f Před rokem

    જય માતાજી હરહર મહાદેવ વિશ્ર્વઞુઋદેવજી માં ચામુંડા માતાજીની જય રણછોડ માખણચોર નંદકિશોર નાનકડો કાનજી રાધેશ્યામ

  • @vrushaliahire464
    @vrushaliahire464 Před 2 lety

    Atishay parkhad wichar

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety +1

      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!!
      अजून बरेच भाग तयार करायचे आहेत. दुर्दैवाने जवळपास वर्षभरात पुढील भाग करूच शकलो नाहीये.. आता पाहू कसा योग जगदंबा घडवून
      आनटे
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @vrushaliahire464
      @vrushaliahire464 Před 2 lety

      @@SRMSBHAKTICHETANA Lavkarch yetil ashi apeksha karte. Far garaj aahe asha margadarshanachi. Mi dekhil thakur ani maa yanchi bhakta aahe. Sandeep dada khup chan kam kar tay asech pudhe chalu rahu dya. All the best.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      @@vrushaliahire464
      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद माउली!!
      आपल्या शुभेच्छा वजा आशीर्वाद मला खूप मोलाचे आहेत..!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @guruseva8576
    @guruseva8576 Před 10 měsíci

    Hari om Tatsat Jay Gurudatta mahamantra cha jaap kara aani dhyaan madhe 20 minutes basa sunda alokik shaanti bhetel ase vardaan swayam sadguru Datta maharaj ne Girnar chya sidddha Yogi shree Punit Maharaj hyana 15 Nov 1975 la कार्तिकी एकादशी chya रात्रि दिला आणि आदेश दिला hya मंत्राने विश्व कल्याण साठी प्रचार करा ❤

  • @yashwantdatar5554
    @yashwantdatar5554 Před 3 lety +2

    नमस्कार गुरूजी .
    " शक्ती उपासना रहस्य " भाग -१ . खूपच अप्रतिम आहे. श्रवणीय आहे. ऐकताना फारच आनंद झाला. मन प्रसन्न झाले. आपल्याला शक्ती , स्फूर्ती देवो आणि आम्हाला ह्यापुढेही आपली प्रवचने ऐकायला मिळो हीच
    " आई जगदंबेच्या चरणी " प्रार्थना.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @kavitanikhare2361
    @kavitanikhare2361 Před 3 lety +1

    खुपच छान पध्दतीने समजून सांगितले मला खूप ऐकताना आनंद होतो आहे 🙏🙏🙏🌹

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल आभार!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @vamangadgil5246
    @vamangadgil5246 Před 3 lety +1

    खूपच छान.धन्य केलेत.मला आत्मविश्वास मिळाला.संशय विरला.प्रत्यक्ष भेट झाल्यास बोलु शकेन.तो पर्यंत दिलेल्या ऊर्जेबद्दल खास धन्यवाद!
    निदान या भागात तरी न पटण्यासारखे काहीच नाही.पुन्हा एकदा आभार व धन्यवाद!

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @seemak9924
    @seemak9924 Před 3 lety

    खूप छान मार्गदर्शन आहे.आपणास मनःपूर्वक धन्यवाद.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @dnyaneshwarkshirsagar1474

    खूप सुंदर माहीती दिली धन्यवाद

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @anaghajaitpal7799
    @anaghajaitpal7799 Před 3 lety

    Kiti sunder guruji bhakti chi vyakhya sangitalit khup khup sunder

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      खूप खूप आभार!!
      भाग दुसरा सुद्धा अवश्य पाहा..
      तिसरा सुद्धा येऊ घातला आहे..
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @neelimatillu6074
    @neelimatillu6074 Před 3 lety +1

    दादा त्रिवार नमस्कार. तुम्ही कधीचाच video पाठवलाय पण म्हणतात ना " कुठल्याही गोष्टीची वेळ यावी लागते " तसं आज ती वेळ होती. संपूर्ण भाग सगळं विसरून ऐकला आणि आधीच ऐकण्याची बुद्धी का बरे झाली नाही असं वाटलं.
    शांतपणे वेळ काढून ऐकावे असे आहे.
    तुमची स्वच्छ वाणी, स्पष्ट उच्चार आणि अभ्यासपूर्ण विवेचन मनाला भावलं. बऱ्याच गोष्टींचा भ्रम निरास झाला. आता भक्ती कशी करावी हे ऐकायची उत्सुकता आहे. पुन्हा एकदा त्रिवार 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      सौ. नीलिमाताई,
      सादर शिर साष्टांग प्रणाम,
      जगदंबेच्या आज्ञेनेच हे विवेचन सुरू आहे. ह्यात माझे कर्तृत्त्व काहीच नाही.
      अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद!!
      दुसरा भाग सुद्धा पाहा...
      लवकरच तिसरा येतोय..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @chinmaykulkarni5266
    @chinmaykulkarni5266 Před 3 lety +1

    🙏गुरुजी.. अप्रतिम माहिती 👌जगदंब उदयोस्तु

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @BVM555
    @BVM555 Před 3 lety

    नमस्कार दादा,अतिशय परखड,स्पष्ट विचार आणि सुंदर विचार,धन्यवाद ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @anandghansanjay2575
    @anandghansanjay2575 Před 3 lety

    Well said sandeep ji. tumhala koti koti shashtang dandvat namskar.. 🌹🙏🌷🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल खूप आभार...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @mukti8
    @mukti8 Před 2 lety

    Very nicely explained.. liked it very much. त्रिवार साष्टांग नमस्कार🙏🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      धन्यवाद!!
      पुढील भागही पाहा.. शिवाय अजून पुढे यायचे आहेत भाग..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @psp145555
    @psp145555 Před 2 lety

    खुप छान ……

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!
      धन्यवाद !
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @pramodhalbe6631
    @pramodhalbe6631 Před 3 lety +1

    अप्रतिम माहिती गुरू

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @girejaarecipes7935
    @girejaarecipes7935 Před 3 lety

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे . खूप छान वाटले. 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rajwayal3784
    @rajwayal3784 Před 3 lety

    एकच शब्द...... अप्रतीम !

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      नर्मदे हर!
      खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rohanbhopale6225
    @rohanbhopale6225 Před 2 lety

    धन्यवाद 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      सुस्वागतम्!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rajnandakhanvilkar9243

    अप्रतिम

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sanketbhandari3864
    @sanketbhandari3864 Před 3 lety

    नर्मदे हर.. 😭😭😭😭😭 बराच काळ प्रेमाने भक्ती होत नव्हती, माझ्या सद्गुरूंनी जे त्यांच्या प्रवचनातून भक्ती विषयी तेच शब्द पुनःश्च श्रवण झाले, मला व्यक्त होता येत नाहीये गुरुजी नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      नर्मदे हर!!
      लवकरच पुढील भाग येतील...
      त्यातून भरपूर भक्तिचा आनंद लुटा..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @sanketbhandari3864
      @sanketbhandari3864 Před 3 lety

      @@SRMSBHAKTICHETANA नर्मदे हर, पुढील भागाची आतुरतेने वाट बघतोय पुढील भाग कधी गुरुजी

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety +1

      @@sanketbhandari3864
      नर्मदे हर!!!
      लवकरच, म्हणजे येत्या आठ दिवसात येईल असे वाटतेय. बाकी जगदंबेची इच्छा!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @mayureshbelsareauthor
    @mayureshbelsareauthor Před 3 lety

    Obeisance to you guruji

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      नमो नमः ll
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @Apex_predator_2024
    @Apex_predator_2024 Před 2 lety

    गुरूवर्य, मला विचारायच आहे की आमची कुलदेवता श्री माऊली देवी आहे आणि ती दुर्गा देवी आहे. तर प्रश्न असा आहे कि श्री देवी दुर्गाला माऊली का म्हणतात.................समीर देसाई. ता. कुडाळ,जि. सिंधुदुर्ग, रा. महाराष्ट्र

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety +1

      नर्मदे हर!!
      संस्कृत मधे मा उत: म्हणजे रडू नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस, भीऊ नकोस असे आश्वासन होय..
      जगदंबा कोणत्याही रूपात असो तिच्यात अनंत मातृत्त्व असतं.. त्यामुळे भक्तांना ती वरील आश्वासक शब्दाने निर्भय करते..
      श्रीमद्भगवाद्गीतेच्या 18 व्या अध्यायाय भगवान अर्जुनाला म्हणतात ...सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज l अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: ll 66 ll
      सर्व धर्म सोड़ून तू मला एकट्यालाच शरण ये, मी तुला सर्व तुझ्या सर्व पापांतून मुक्त करून मुक्त करीन, रडू नकोस किंवा शोक करू नकोस..
      तेच आश्वासन स्वामी देतात व म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
      तसेच शब्द जणू जगदंबा देतेय.
      महिषासुर सर्वांना अजिंक्य झाला. देवी दुर्गेच्या अवतारात देवरूपी भक्त देवीचे नाव घेण्याऐवजी म्हणाले माऊली.. मा उत: असे आश्वासन देणारी. म्हणून ती *माऊली*
      आपणावर माऊली कृपा करो..
      अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @Apex_predator_2024
      @Apex_predator_2024 Před 2 lety

      @@SRMSBHAKTICHETANA धन्यवाद गुरूजी 🙏

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 Před 3 lety +1

    🙏😊🔱🚩Jai Jagdambe.🔱🚩Khup chaan maahiti guruji.pan please devicha jarimari ha aavatar ka zhaala aani ticha mulssthaan konta aahe.te saanga please.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      शक्ति उपासना रहस्याचे असंख्य भाग होतील..
      त्यात येईल असा उल्लेख बहुधा..
      किमान 5 ते 6 भाग झाल्यावर एकदा आठवण करा, कृपया...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @kalpanasankhe363
      @kalpanasankhe363 Před 3 lety

      @@SRMSBHAKTICHETANA नर्मदे हर गुरुजी

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      @@kalpanasankhe363
      नर्मदे हर ताई!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shrikrishnabadamikar4211

    जगदंब

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!!
      जगदंब उदयोsस्तु ll
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @nsdindia2253
    @nsdindia2253 Před 2 lety

    Sanatan Dharma kiti dnyan-vidnyan aadhaarit aahe hey "ughada dole - samja neet" chya tatvavar sarva Hindunni samajun gheun angikarane ati-avashyak aahe. Ya saathe ashya prabodhanachi khup garaj aahe. Saadar Dandavat ani Namaskar

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      सादर वंदन..
      अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shashikantkore9504
    @shashikantkore9504 Před 3 lety

    Mala shaktichi upasana Karachi ahe Krupa margdarshan karave narmade her

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 3 lety

      नर्मदे हर!!
      क्रमशः येत जातील याच विषयावर वीडियो..
      ते अवश्य पाहा..
      त्यातून जवळजवळ सर्व शंका दूर होतील.
      मग पुढे पाहू...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll