2.श्री रामकृष्ण माँ सारदा भक्तीचेतना प्रतिष्ठान वानप्रस्थाश्रम. SRMS B.C.PRATISHTHAN Vanprasthashram

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • श्री रामकृष्ण माँ सारदा भक्ती चेतना प्रतिष्ठान नावाची विश्वस्थ संस्था म्हणजे Charitable Trust तयार केली आहे. त्याचा पाया मूळ ऋषीमुनींच्या संकल्पनेवर आधारित असून भारतीय संस्कृतीतील हरवलेल्या अनेक गोष्टींचे याच्या मदतीने पुनरुज्जीवन करायचे आहे.. भाऊबीज कशी साजरी करावी?, लग्नातील सप्तपदीचा नेमका अर्थ काय? सगळ्याच विधी विधानांचे मूळ स्वरूप कसे होते? त्याचा उद्देश काय अभिप्रेत होता पूर्वसुरींना? अशा सारख्या अनेक बाबीँचे सोदाहरण प्रात्यक्षिकासह उभे करायचा हा अवाढव्य मोठा व्याप व पसारा आहे..
    याबद्दलची ओळख करणारा जो मुख्य वीडियो आहे त्यातील ठळक अशा कार्यांच्या मुद्यांबद्दल जर अधिक सखोल जाणायचे असेल तर विषयवार लहान वीडियो सुट्टे स्वतंत्र दिले आहेत.. त्या मालिकेतील हा वीडियो वानप्रस्थाश्रम ही संकल्पना संस्थेत कशी राबवणार हे विशद करण्यासाठी आहे..
    These video explain the necessity and working ideas of the Charitable Trust formed by us viz. Shree Ramakrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan..
    This video explains the very concept of Vanaprasthashram and it's implementation in our Trust..
    kindly donate to this noble cause.
    Bank details..
    Account name:-
    Shree Ramakrishn Ma Sarada Bhakti Chetana Pratishthan.
    State Bank of India
    M. G. Road Kandivali West Branch,
    Current Account number 40388665013
    IFSC Code..
    SBIN0060244
    🙏🏻🙏🏻
    जय माँ ll

Komentáře • 14

  • @atulkhiste9345
    @atulkhiste9345 Před 2 lety

    🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      धन्यवाद!
      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @vaishalikudalkar3037
    @vaishalikudalkar3037 Před 2 lety

    🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @saraswatiparab6177
    @saraswatiparab6177 Před rokem

    Sundar vichar aahet

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před rokem

      नर्मदे हर!
      खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @anilpandav7193
    @anilpandav7193 Před 2 lety

    अतिशय सुंदर प्रकल्प आहे... लवकरात लवकर सुरू व्हावा ही ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे

  • @mukti8
    @mukti8 Před 2 lety

    Wonderful 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety +1

      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @surekhaphadke2531
    @surekhaphadke2531 Před 2 lety

    किती सुंदर कल्पना आहे.. नक्की विचार करायला हवा.👌🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety

      नर्मदे हर!!
      धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 Před 2 lety

    नर्मदे हर हर हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  Před 2 lety +1

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll