Beed च्या सभेत Sharad Pawar यांनी केशरकाकू क्षीरसागर यांच्या पक्षनिष्ठेचं उदाहरण दिलं, त्यांची गोष्ट

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 08. 2023
  • #BolBhidu #Kesharkakukshirsagar #Beed
    अलीकडेच शरद पवारांची बीडमधली सभा बरीच गाजली, या सभेत बोलताना शरद पवारांनी पक्षनिष्ठेचं उत्तम उदाहरण म्हणजे बीड जिल्हा असं म्हणत केशरकाकूंच्या निष्ठेचं उदाहरण दिलं. हे नावच असं आहे आहे की, बीडचे लोकं आजही केशरकाकूंना विसरत नाहीत. केशरकाकू क्षीरसागर बीडच्या राजकारणात चमत्कार होत्या. ज्याकाळात बायकांना घराबाहेर कसं पडायचं हा प्रश्न होता त्याकाळात काकू विधानसभेवर निवडून गेल्या. आणि याच केशरकाकूंमुळे क्षिरसागर घराणं राजकारणात नावारूपास आलं. देशाच्या राजकारणात जशा इंदिरा गांधी होत्या तशा बीडच्या राजकारणात केशरकाकू होत्या. आज केशरकाकू क्षीरसागर यांच्याबद्दल जाणून घेऊया
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 163

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 Před 10 měsíci +73

    काकुचा नवरा गुंड होता.. दहशतीच्या जोरावर बीड शहर गारद केले आहे..व तीच परंपरा पुढे चालू आहे..

  • @vaibhaosinhe5205
    @vaibhaosinhe5205 Před 10 měsíci +32

    बीड जिल्ह्यात तेली समाज फक्त,2 ते 3% असेल किंवा त्यापेक्षा देखील कमी...अशा परिस्थितीत खूप मोठी लोकप्रियता असावी लागते निवडून यायला, आणि स्वतःच एवढं मोठं अस्तित्व निर्माण करायला... ♥️♥️♥️

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Před 23 dny +2

      Samaja peksha tyanch kaam khup hota... ❤

    • @vaibhaosinhe5205
      @vaibhaosinhe5205 Před 23 dny +3

      @@Maharashtra_Premi तुमचं मत बरोबर आहे... पण,तेली समाज हा कधीच जातीयवादी नव्हता,, आता सुद्धा नाही आणि राहणार सुद्धा नाही........म्हणूनच तर लोकांनी तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान बनवलय....

    • @hanmantjaldekar2363
      @hanmantjaldekar2363 Před 20 dny

      😊😅​@@Maharashtra_Premi

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Před 20 dny +1

      @@vaibhaosinhe5205 100% agreed... Even I would like to add in Maharashtra people are not that much biased about the caste.

  • @gp-kd8me
    @gp-kd8me Před 10 měsíci +72

    घरात नेवुन किती माणस मारले ते त्याच जाणे

  • @kirtisalunke3138
    @kirtisalunke3138 Před 10 měsíci +45

    काकू त्या काकूच... अस व्यक्तिमत्त्व होणं नाही ❤

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Před 10 měsíci +11

    काकूंची रशिया भेट व पुरुष खासदारांचे दरवाजे लाईक झाल्याची पण काकांनी मात्र आपली चावी आठवणीने हाती ठेवली. ही त्यांची सतर्कता व याबाबत आपण परिणामकारक पद्धतीने केलेली मांडणी खूपच भावली.

  • @atharvaamrapurkar922
    @atharvaamrapurkar922 Před 10 měsíci +26

    महिला नेतृत्वाचा उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे केसरकाकु 🔥

  • @pratiktondule1761
    @pratiktondule1761 Před 10 měsíci +19

    बीडकर 🔝✌️✌️

  • @Swarajya_1
    @Swarajya_1 Před 10 měsíci +24

    4:33 शेवटी अगदी खर बोललात मॅडम...बीड चा विकास झाला नाही....

  • @akaramansari8700
    @akaramansari8700 Před 10 měsíci +41

    गुंड प्रवृत्तीच्या होत्या ते

    • @ganeshpawar2497
      @ganeshpawar2497 Před 10 měsíci +8

      आपल्या आई पेक्षा बरी असेल आपल्या बाया काय काय हाल सोचतात विचार एकदा

    • @Sandeep_Gore
      @Sandeep_Gore Před 10 měsíci +6

      भाई सच नाही बोला करते
      पॉलिटिशियन ग्रेट होते है
      और उन्हके चमचे भी बहोत होते है
      चूप रहा करो
      चमचो कि दुखती नस पे हात नाही रखते

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 Před 10 měsíci +5

    खासदार केशरबाई क्षीरसागर एक अनमोल रत्न होतं बीड जिल्ह्याचे

  • @sunilkmvt15
    @sunilkmvt15 Před 10 měsíci +46

    आता क्षीरसागर यांची तिसरी पिढी आहे सगळे पोट भरले आहे बीड जिल्हा सोडा त्यांच्या स्वतःच्या घरी समोरचा रस्ता पण ते ठीक करू नाही शकत.

    • @skjkjg
      @skjkjg Před 10 měsíci +3

      खरे आहे

    • @hinduwarriorS98
      @hinduwarriorS98 Před 27 dny

      मुंड्यांनी पन बिड सोडल पाहिजे

  • @Jaykumar-pl3ve
    @Jaykumar-pl3ve Před 10 měsíci +40

    काकूंनी आख्खे बीड लुटले आणि कित्येक लोक मारुन टाकले

  • @SR-lw3pg
    @SR-lw3pg Před 10 měsíci +5

    नेतृत्व, कर्तृत्व, आणि दातृत्वाचा सुरेख संगम म्हणजे केशरकाकू

  • @yuvakedar5208
    @yuvakedar5208 Před 10 měsíci +8

    सर तुम्ही महाराष्ट्र मध्ये होत असलेल्या पेपर फुटी बाबत एक व्हिडिओ बनवायला पाहिजे!

  • @StatusseriesAG
    @StatusseriesAG Před 10 měsíci +49

    सगळ बीड कच्च खाल्ल..! बाईंनी 😂😂😂

    • @anantbhondave320
      @anantbhondave320 Před 10 měsíci

      😂😂😂

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi Před 23 dny +2

      Zaatu, tasa nahiye... Tyanch kaam khup hota...

    • @StatusseriesAG
      @StatusseriesAG Před 23 dny

      @@Maharashtra_Premi येडा झवा आहेस तू, तुझया सर्ख्यांची महाराष्ट्रात गरज नाहीये🤡

    • @vaibhaosinhe5205
      @vaibhaosinhe5205 Před 23 dny

      बीड कच्च खाल्लं,, तर मग आपण काय झोपेत होता काय???.... भाऊ कोणी आपोआप निवडून येत नसते,,,,एवढ्या वेळेस निवडून यायला काही तरी कार्य लागते,काहीतरी लोकप्रियता लागते,,, तेव्हा कुठं माणूस निवडून येत असतो,, एवढ्या वेळेस

    • @StatusseriesAG
      @StatusseriesAG Před 23 dny

      @@vaibhaosinhe5205 पैसा लागतो, संस्था कमी आहेत का त्यांची

  • @sachin33651
    @sachin33651 Před 10 měsíci +12

    पण वाईट हयाच वाटत बीड आणि मराठवाड्यात काही भागाला चांगले नेते भेटले ना भेटले मात्र विकास शून्य... पश्चिम महाराष्ट्र पुढे गेला पण मराठवाडयातील मात्तबर नेते काहीच करू शकले नाही...

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Před 10 měsíci +10

    छान माहीती दिलीत. ❤

  • @vishalchaudhari5282
    @vishalchaudhari5282 Před 10 měsíci +3

    मी जळगावचा आहे पण मा. केसरकाकुबद्दल खूप ऐकलं आहे... छान व्हिडिओ❤️❤️

  • @kakasahebjadhav6203
    @kakasahebjadhav6203 Před 10 měsíci +5

    केसर काकूंना धन्यवाद 👌👌🙏🙏

  • @ganeshbajiraogitte7321
    @ganeshbajiraogitte7321 Před 10 měsíci +24

    माझे वडील काकू चे एकनिष्ठ ओरिजनल कार्यकर्ते 🙏

    • @ganeshbajiraogitte7321
      @ganeshbajiraogitte7321 Před 10 měsíci

      @@ravindramarathe2012 kay mhala ki kaya samjal nahi

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 Před 10 měsíci

      @@ganeshbajiraogitte7321 तुझे लोक
      कार्यकर्ते होते ना केसर क्षीरसागर यांचे मग विकास का झाला नाही तुझ्या बीड चा तुझे लोक पोट भरायला पुण्यात येतात त्यामुळे तुला वाचता येत नाही वाटत तू अडाणी दीसतोय

  • @amarshete2830
    @amarshete2830 Před 10 měsíci +8

    एकच काकू ....केसर काकू....❤❤❤

  • @shrutineharkar7487
    @shrutineharkar7487 Před 10 měsíci +107

    कृपया केशर नाही केसरकाकु आहेत त्या आमच्या

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 Před 10 měsíci +10

      तर् आम्ही काय करू बीड च्या दुष्काळी माणसा

    • @rock6885
      @rock6885 Před 10 měsíci +2

      ​@@ravindramarathe2012😂😂😂

    • @samsommohite
      @samsommohite Před 10 měsíci +2

      अगदी बरोबर

    • @flylimitless5196
      @flylimitless5196 Před 10 měsíci

      ​@@ravindramarathe2012😂😂😂😂

    • @nikhilaarne8113
      @nikhilaarne8113 Před 10 měsíci

      😂😂😂😂😂😂

  • @omrajkshirsagar3423
    @omrajkshirsagar3423 Před 10 měsíci +3

    छान माहिती दिली मॅडम तुम्ही मनःपूर्वक अभिनंदन

  • @alwaystrue01
    @alwaystrue01 Před 10 měsíci +18

    क्षीरसागर नि कदी बीड रेलवे,midc कंपनी, विकास केला नही नगर पालिका चा पैसा खाउन फक्त मजा केली

  • @sanketghadage3201
    @sanketghadage3201 Před 10 měsíci +3

    thank you very much for valuable information.

  • @varshadeshmane2755
    @varshadeshmane2755 Před 10 měsíci +8

    काकू म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्त्व

  • @indiancinema6653
    @indiancinema6653 Před 10 měsíci +14

    बबनराव ढाकणे यांच्यावर वर पण एक व्हिडीओ बनवा. केसर काकून दुसऱ्या जिल्हयातून येऊन हरवणं सोप नव्हत.

    • @skjkjg
      @skjkjg Před 10 měsíci +2

      जनता लाट होती ती

    • @rajukarale6820
      @rajukarale6820 Před 10 měsíci +1

      हो एकदम बरोबर बबनराव ढाकणे यांनी
      काकूंना पराभूत केले होते

    • @bhushansonawane00
      @bhushansonawane00 Před 10 měsíci

      czcams.com/video/1GHVdrpko8I/video.html

    • @rahulavhad1257
      @rahulavhad1257 Před 10 měsíci

      Yes

  • @Educhange
    @Educhange Před 3 měsíci +1

    खूपच छान माहिती देतात... intersting..

  • @bandupalwe7035
    @bandupalwe7035 Před 10 měsíci +24

    मॅडम हे पण सांगा अहमदनगरच्या आमच्या बबनराव ढाकणे नी लोकसभेला काकुचा पराभव केलता....

    • @rajukarale6820
      @rajukarale6820 Před 10 měsíci +1

      आम्ही पाथर्डीकर

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Před 10 měsíci +1

    Thank you 🙏

  • @ramchandrahande7312
    @ramchandrahande7312 Před 10 měsíci

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 Před 10 měsíci +3

    बीड जिल्याने केसरकाकू, गोपीनाथजी सारखे नेते निवडून दिले.. पण विकास काही म्हणावा तसा झाला नाही... मग या लोकांचे कौतूक करुण उपयोग काय...

  • @akshayshete787
    @akshayshete787 Před 10 měsíci +1

    छान व्हिडिओ, शैक्षणिक संस्थांचे फार मोठे जाळे बीड जिल्ह्यात त्यांनी तयार केले.
    आदरणीय काकू हे एक वेगळच रसायन होत.

  • @seular-द्वेष्टा

    Mohini mahiti Chaan aahe. Keep it up.

  • @advikdp
    @advikdp Před 10 měsíci +2

    Khare Khure Vishshleshan je janmansat prasiddh aahe.. Good.❤

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 Před 10 měsíci +8

    म्हातारीचा काही सांगू नका

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Před 10 měsíci +7

    केसर काकू क्षीरसागर हे एकेकाळी राजकारणात मोठं प्रस्थ होतं..
    या व्हिडीयो च्या निमित्ताने तुम्ही त्यांची आठवण करून दिलीत याबद्दल आभार

  • @Somahajare01
    @Somahajare01 Před 10 měsíci +10

    जोमात बोलते हां😊

  • @balasahebkhedkar393
    @balasahebkhedkar393 Před 10 měsíci +2

    Nice

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Před 10 měsíci +4

    आता सध्या बिड मध्ये सध्या क्षिरसागर परीवार मध्ये काही तरी दुफळी टोकाला गेली आहे अस आम्ही एकुण आहेत ते खरे कि खोटं या वरती पण एक हिडीओ बनवा.

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 Před 10 měsíci

    खुप छान

  • @aarya1515
    @aarya1515 Před 10 měsíci +2

    Ghar ajun pn eakach ahey bro they live in harmony ofc kaku astya tr bhari zala asta ,and you should visit beed ,we are pretty developed

  • @maheshchepte420
    @maheshchepte420 Před 10 měsíci +1

    👌🏻

  • @sachinkadam1511
    @sachinkadam1511 Před 10 měsíci +9

    Beed sarkhya tikani manje ...beed is great...❤

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh Před 10 měsíci +5

    बाबुराव आडसकर
    हाबाडा यांच्यावर व्हिडिओ बनवा

  • @KandeAmar
    @KandeAmar Před 10 měsíci +4

    छान माहिती

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 Před 10 měsíci +1

    खूप छान केशर काकू बधल आम्ही बरेच ऐकून होतो

  • @THE_GR8_PAWAR
    @THE_GR8_PAWAR Před 10 měsíci +16

    आज सुद्धा इंदिरा गांधींची दहशत , दरारा कायम आहे...😁🫣😀

  • @mmdailyknowledge137
    @mmdailyknowledge137 Před 10 měsíci +18

    स्वतः पवार साहेबांनी राजकारणात कितीतरी वेळा कोलांट उड्या मारल्या, त्याबद्दल काय?

  • @sangramyadav6721
    @sangramyadav6721 Před 10 měsíci +10

    Bol bhidu pankaja mude che hal koni kase kele te explain kara

  • @jackyahire9308
    @jackyahire9308 Před 10 měsíci

    Hota hai chalta hai duniya hai

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 10 měsíci +3

    Sarvat Ending La Barobar Bol Le Beed Cha Vikas Zala Nahi .. Kshirsagar Gharchya Samorch Rasta Baga Kiti Bekar Aahe Avastha Aahe 🙏

  • @sunilsagawkar9192
    @sunilsagawkar9192 Před 10 měsíci +6

    Nishthe babat sharad powar kadhun aikane mhnje 😂😂😂😂😂😂😂😂

  • @kishna.117
    @kishna.117 Před 10 měsíci

    शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी सुरेश बप्पा ढगे वरती video बनवा
    शिवसेना जिल्हाप्रमुख परभणी सुरेश बप्पा ढगे वरती video बनवा

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Před 10 měsíci +4

    शिवाजीराव पाटील नाही. शिवराज पाटील

  • @rahulkhalekar5601
    @rahulkhalekar5601 Před 10 měsíci +1

    नाशिकमध्ये राहणाऱ्या बीड वासियांच्या तोंडी खूप नाव असते काकुंचे.

  • @therisingsun1872
    @therisingsun1872 Před 10 měsíci +5

    ताई जरा स्पीड कमी केला तर बरं होईल.

  • @samsommohite
    @samsommohite Před 10 měsíci

    Hattsoff

  • @anantbhondave320
    @anantbhondave320 Před 10 měsíci

    aga ye bai Shivajirao patil nahi Shivraj patil chakurkar asa nav aahe te...bol bhidu team, please hila shabda olkah karun dya

  • @sangitasukne1238
    @sangitasukne1238 Před 23 dny

    बिड जिल्ह्यातील असं राजकीय व्यक्तिमत्त्व तयार होण शक्य नाही,बिड जिल्ह्याच्या लोकनेता,असा लोकनेता तयार होणे नाही

  • @daraderohan3335
    @daraderohan3335 Před 10 měsíci +4

    नोटा छापायच्या मशीन ची माहिती तुम्हाला कोणी दिली ???????

  • @vijaynarwade7454
    @vijaynarwade7454 Před 10 měsíci +1

    Dahshay asun kay fayda, tyancha banglyashivay beed madhe kay zala ahe. Ek train anti nahi hyana, svata khasdaar mulga mantri zala, ata natu amdar hay tari kay honar nahi. Khara tar bol bhodu ne jya lokani kaam kelay tya vishay bolla pahije, public chya paishavar jagnalya lokanvar nahi.

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd Před 10 měsíci +10

    पवार साहेब पक्षनिष्टेवर बोलतात हाच मोठा विनोद आहे😂

  • @newsclickadvance9810
    @newsclickadvance9810 Před 10 měsíci

    Kahihi , kaku na koni olkhat nhi beed madhe

  • @rahulavhad1257
    @rahulavhad1257 Před 10 měsíci

    बबनराव ढाकणे यांनी एकदा पराभव केला होता.

  • @sangitasukne1238
    @sangitasukne1238 Před 10 měsíci +1

    केसरकाकू म्हणजे बिड जिल्हा च नाहीतर राज्यातील गाजलेले महीला नेतृत्व

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 Před 10 měsíci +2

      आम्ही पुणे मधली लोक नाही ओळखत कोण केसर क्षीर सागर

  • @abhishekraut5821
    @abhishekraut5821 Před 10 měsíci

    काकु नी बीड चे नाव दिल्ली पर्यंत नेले

  • @the-nikhil8502
    @the-nikhil8502 Před 10 měsíci +4

    Beed chi vat laun tevli 😔

  • @onkarkale8030
    @onkarkale8030 Před 10 měsíci +13

    महाराष्ट्राच्या राजकरणात आमच्या बीड चा वेगळाच ठसा आहे, इथली ली माणसं देशात आपली छाप सोडतात...!♥️✨🔥🔥🔥🔥🔥👑😎🎉🎉🤩🤩

  • @mayurna1808
    @mayurna1808 Před 10 měsíci +4

    Beed madhe yeun bagha eka pune chya grampanchyat peksha bekar halat ahe....kachra bharla ahe nusta beed madhe koni laksha det nhi ...sagle bhikarchot bhrastachari nete ani adhikari

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 Před 10 měsíci

    Bhidu aapale sagale khare ashel hi pann Beed cha vikas 0 cha rahila Beed che shikshan he Bharatat sarvat khalchya darjache.

  • @skjkjg
    @skjkjg Před 10 měsíci

    काकू ग्रेट होत्या

  • @pravinpande326
    @pravinpande326 Před 10 měsíci

    Karyakarte evdhe eknishta ahe tr tayana Sharad Pawar yani tyana Mantri Padh ka dil nahi, Gharaneshai fakth Baki kahi nahi hooo

  • @Giram565
    @Giram565 Před 10 měsíci

    यांचा वर बायोग्रफी बनवण्या ऐवजी बीड च्या विकासा साठी निस्वार्थ जमिनी दिलेल्या पाटलांवर बनवा यांनी बीड चा कधीच विकास केलेला नाही

  • @sachinshinde9091
    @sachinshinde9091 Před 10 měsíci

    Mi kontya hi paksha cha supporter or virodhak nahiye. ... Just prshn padla.... Bol bhidu ... la funding Rohit Pawar saheb krtat ka....?

  • @sagarnaik9265
    @sagarnaik9265 Před 10 měsíci +2

    ह्रितिक सारखी अकारा बोटं 😂

  • @paramb8750
    @paramb8750 Před 10 měsíci

    बीड च्या राजकारणातील डायमंड

  • @rajendravipra7099
    @rajendravipra7099 Před 10 měsíci

    Aamcha Beed

  • @battleofthouths
    @battleofthouths Před 22 dny

    बीड म्हणजे full राजकारण नो विकास😂😂

  • @SantoshPawar-zk2bm
    @SantoshPawar-zk2bm Před 10 měsíci +2

    फक्त क्षीरसागर ❤

  • @dnyaneshgadam5457
    @dnyaneshgadam5457 Před 10 měsíci +4

    Beed cha vikas zala kay?

  • @abajidevde
    @abajidevde Před 10 měsíci

    Nice. ?

  • @dattadhyasi_yogeshdada_dabhade
    @dattadhyasi_yogeshdada_dabhade Před 10 měsíci +2

    एक महत्त्वाचा मुद्दा सोडलास ताई...
    काकूमुळे बीड शिकलं...
    काकुंचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान बीड जिल्ह्यातील अजब आहे ❤

  • @vaijenathcate4834
    @vaijenathcate4834 Před 10 měsíci +1

    ढाकणे

  • @jalindarpohnerkar
    @jalindarpohnerkar Před 10 měsíci

    Beed mdhe nivdnukit yek ghoshna hoti

  • @sachinbhalerao600
    @sachinbhalerao600 Před 8 měsíci

    Same script repeat

  • @aarya1515
    @aarya1515 Před 10 měsíci

    Dahashad nahi ye eak respect ahey amahala taya purna family baddlal , you don't seem to use these kinda words when you talk about politicians from other districts, why try to defame beed ?

  • @sagarw4197
    @sagarw4197 Před 10 měsíci +4

    आज बीड जगात नावाजले आहे.

    • @apekshit2612
      @apekshit2612 Před 10 měsíci

      मागास आणि येड्या लोकांचा जिल्हा

  • @ishantdaf9875
    @ishantdaf9875 Před 10 měsíci

    Kaku jindabad jindabad

  • @dhananjayparalkar509
    @dhananjayparalkar509 Před 10 měsíci +1

    Beed च्या सगळ्या सरकारी, देवस्थान च्या जमीन हडप केल्या ।।

  • @dmk2324
    @dmk2324 Před 10 měsíci

    Beed

  • @Giram565
    @Giram565 Před 10 měsíci

    व्हिडिओ बनवायचाय आधी बीड ला तुमच्या चार चाकी मधे 1 फिरती घ्या मग कळेल बीड चा विकास

  • @user-nj5io3fr2k
    @user-nj5io3fr2k Před 10 měsíci

    बीडकर बोलतोय

  • @ganeshpatil2743
    @ganeshpatil2743 Před 10 měsíci +2

    लिंगायत तेली

  • @ExploreIT_with_Sudarshan
    @ExploreIT_with_Sudarshan Před 10 měsíci

    Kaku ni eka PSI cha murder kela hota ..asa aikal..te pan tya PSI cha mula kadun asa aikla aahe..khar aahe ka..fact check Kara??

  • @ganeshdatal123
    @ganeshdatal123 Před 10 měsíci +1

    MH23 LIKE KARA RE

  • @user-vz2bv9ev5g
    @user-vz2bv9ev5g Před 10 měsíci

    बिड जिल्हाची सर्वांत जास्त वाट लावलेली खासदार 😂😂😂

  • @dagadukapade1760
    @dagadukapade1760 Před 23 dny

    क्षीरसागर. ने.मराठा ला.मदत.केली.मनुन.वंजारी. संदीप चा.सूफडासाफ.करतील

  • @aforashish7
    @aforashish7 Před 10 měsíci +4

    बोर करण्यासाठी धन्यवाद 😂

  • @vijaybelhekar3243
    @vijaybelhekar3243 Před 10 měsíci

    काकु तर गुंड होती ना