बीडमधून सर्वाधिक काळ सत्तेत, केशरकाकू क्षीरसागरांच्या घरात काय घडतंय? KesharKaku Kshirsagar | AM2
Vložit
- čas přidán 29. 08. 2023
- KesharKaku Kshirsagar Beed घर एकच मात्र तीन भाऊ तीन वेगवेगळ्यात पक्षात... हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल... एकाच घरात राहणारे तीन भाऊ ज्यांच्यात वाद सुरु आहे... तेच भाऊ तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करत आहेत.. राजकीयदृष्ट्या वेगळं झालेलं पण एकाच घरात राहणारं हे कुटुंब म्हणजे बीडचे क्षीरसागर... (Ashvin Mahajan Anchor Link) AM2
#maharashtrapolitics #KesharKakuKshirsagar #jaydattakshirsagar #bharatbhushankshirsagar #ravindrakshirsagar #beed #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
czcams.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
मुंडे, क्षीरसागर, घरान म्हजे बीडचा विकासाचा कलंक हाटणार आता 💯
बीड चा विकास बगुन मन भरून आले 1नंबर महाराष्ट्र मध्ये
हे फक्त घरात राजकारण रहावे यासाठी हे वाद दाखवतात
दुसरे काहिच चालले नाही सरकार कोणाचे पण येऊ दे सत्ता तर घरातच राहणार
सत्ता बाहेर गेली नाही पाहिजे
हे राजकारणी लोक हुशार, आसतात तिन भाउ तिन पक्षात जरी आसले तरी सत्ता घरातच, आहे
पुसद मध्ये पण तीन भाऊ तीन पक्षात आहेत आमदार निलय नाईक bjp आमदार indranil Naik rastrawadi Ajit Pawar Ani
भावी आमदार ययाती भाऊ rastrawadi शरद पवार
हा क्षीरसागर घराणा सत्तेपासून लांब राहू शकत नाही जनतेला वेड्यात काढून सत्ता आपल्याकडेच ठेवतात
भैय्या साहेब
म्हणजे आपल घर कायम सत्तेत आणि कार्यकर्ते नेहमी भांडत राहिले पाहिजेत
बीड करानो श्रिरसागरांचया मतदार संघात मराठी कार्ड वापरा आपो आप हे तिघ बाहेर पडतील
मग obcएकत्र होतात
Marathich ahen to pn kont card vaprta mg 😂
मराठा संदीप क्षीरसागर ला पाठिंबा देणार
Obc asun मराठा umeedwaar asel tar vote denar
घराणेशाही संपली समूळ पाहिजे,,
शेवटी व्यवसाय आहे.
बीड मध्ये हे सोडून बाकी कोणी उरलेच नाही का
Only jarange patil saheb ham aapke sath hai
यांनी तीन पक्ष धरले तिघा भवानी सत्ता फक्त घरात
काही नाही दादा फक्त काहीही झाल तरी घरात सत्ता राहायला पाहिजे 🙏🙏🙏
🎉🎉
भावी आमदार राजेंद्र मस्के
सर्व पक्ष समभाव.
सोनवणे बाप्पा विजयी भव
एक वेळेस क्षीरसागर कुटुंब सोडून दुसरा आमदार झाला तर त्या वेळेस सगळे आपोआप या ठिकाणी येतील आणि एकीने राहून लढतील मागील सगळं विसरून जातील
घराणेशाही
आता बीडमध्ये दुसरा माणूस पाहिजे
Jaidattanna good manus
दुसरे तिसरे कारण नसूण सता घरातच रहावि हेच आहे
1da padach
Okkkkkkkkk
भावी मंत्री संदिप क्षिरसागर
अब के बाद बीड में योगेश भौय्या
यांना.घरी.बसवा.तीगा.ना.पणं
Sndip bhyyach
किंग मेकर संदीप क्षीरसागर हेच 2024 चे आमदार असतील
Stta kontyahi pkshychi yeudy nal jodli rahte hi shal aste
लोक यांना च कसेकाय मतदान करतात
संदीप भैय्या क्षीरसागर 100% निवडून येणार
Gulal pn Pawar Saheb Yanacha partith jo aahe Tyalach
Kahi shillka nahi
तु मारल्या सारख कर मी ओरडल्या सारखे करतो
Mara mg ekmekachi
C off
Gharane shai hatvo beed jilha bachavo
देश की संपत्ति एकही घर में जाएगी क्या ये सवाल उठता है क्या इन्होंने ही ठेका लेके रखा है। दूसरो को भी मौका दो
Sandip bapala sambal
Ata paryay shodhaychay...hya saglyani murkhat kadhlay beedchya jantela
😂😂😂
Ghjjj
घराणे साही मुर्दाबाद
Beed la lutla sagla